JAI SATGURU VITTHAL VITTHAL 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@meenadarne47212 жыл бұрын
जीवनविद्या जीवन जगण्याची कला शिकवते ती शिकून घेऊन आपण आपले जीवन यशस्वी करायला पाहिजे.म्हणून जीवनविद्येच्या अभ्यास वर्गात जाऊन अभ्यास केला पाहिजे. जीवनविद्या समजाऊन घेतली पाहिजे.आपण सगळे अभ्यास करणारे आहोत हा भाव तिथे पाहिजे.जीवनविद्येचा अभ्यास फार खोल आहे . पुस्तकांची पारायणे झाली पाहिजे.जीवन विद्येचा अभ्यास नामधारकांनी केलेला नसतो.ह्याची खंत सद्गुरु सतत व्यक्त करत.जीवनविद्या स्मरणी दररोज वाचायला पाहिजे.ही स्मरणी सतत 2 ते 3 जवळ ठेवली पाहिजे.कुणी विचारले की विकत द्यायचे.
@sunitagaikwad97412 жыл бұрын
खूपच योग्य मार्गदर्शन सद्गुरु राया 🙏🙏
@ujwaladhenge84692 жыл бұрын
Deshala top war jayche asel tar saglyani jivanvidya knowledge gheun sukhi houn top ka jawe hi Satguru chi talamal ahe . thank you Mauli for the great knowledge
@namratasawant81672 жыл бұрын
जिथे ज्ञान नाहीच तिथे भक्ती नसते
@sudhakadkade87482 жыл бұрын
सर्वानी हे ज्ञानामृत प्राशन करून आपले जीवन सुखी, समृद्ध, संपन्न यशस्वी करा असे तळमळीने सांगत आहेत श्री सद्गुरू वामनराव पै 🙏🙏🙏🙏🙏🙏
@shamalnayak81892 жыл бұрын
सर्वात् shretha ज्ञान आहे wow khupach divine knowledge, thank you so much satguru🙏🙏🙏🌹🌹
@narendrabhagat96792 жыл бұрын
आदरणीय पूजनीय वंदनीय श्रवणीय सद्गुरु माऊली, माई दादा मिलन वहिनी आणि समस्त जीवनविद्या मिशन टीम यांना कोटी कोटी वंदन आणि यांचे कृतज्ञतापूर्वक आभार...
सद्गुरु वाचोनि सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी निरंतर मार्गदर्शनाबद्दल पै माऊलींचे अनंतकोटी धन्यवाद 🙏 🙏 🙏 हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचे भले कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे 🌷 🌸 🌹
@dilipkulkarni7502 жыл бұрын
Vitthal Vitthal Satguru Bless All Thanks Satguru
@ashwininaik51612 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली 🙏🙏🙏🙏
@rameshrathod61472 жыл бұрын
Vitthal vitthal Khup sunder margdarshan
@kavitasawant70832 жыл бұрын
विठठ्ल विठठ्ल पै माॅनिग खूप खूप धन्यवाद सदगुरूराया खूप सुंदर मार्गदर्शन खूप खूप कृतज्ञता देवा खूप खूप धन्यवाद माऊली 🙏🙏🙏🙏🙏
@ujwalapawar1572 жыл бұрын
आपले जीवन सफल करण्यासाठी अभ्यास, वाचन, श्रवण, चिंतन करणे खुप खुप महत्वाचे आहे.अतिशय बोधप्रद प्रवचन खुप खुप अनंत अनंत कोटी कोटी वंदन सद्गुरू माऊली. सर्वांना विठ्ठल विठ्ठल.
@rashmigawande48872 жыл бұрын
ज्ञान हाच देव म्हणून तुम्ही ज्ञानी व्हा व यशस्वी व्हा.
@krishnamanchekar60612 жыл бұрын
सद्गुरू माई दादा वहिनी यांना कोटी कोटी वंदन
@archanakulkani84152 жыл бұрын
पै मार्निंग विठ्ठल विठ्ठल देवा श्री सद्गुरू पै माऊली सौ शारदामाउ श्री प्रल्हाददादा सौ मिलनवहिनींना पै कुटुंबास कोटी कोटी प्रणाम सर्वांना वंदन वशुभेच्छा
@namitamadkaikar33232 жыл бұрын
Dnyan hech sarvaswa aahe ,dnyan he shastra dnyan he astra dnyan he dnyan he sarvasva aahe dnyan ha yadnya aahe mhanun aapan dnyani vha ,husar vha budhiman vha Satguru nche great....margdarshan great satguru.great jivan vidhya 🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏
@kishortandel91162 жыл бұрын
जीवनविद्येच्या ग्रंथांचे अभ्यासपूर्वक वाचन करणे आणि त्याचा अभ्यास छोट्या ग्रुपने मिळून करावा असे सद्गुरू सांगत आहेत. अभ्यास करताना आपला अभ्यास किती झाला, आपल्या ला किती समजले हे ही कळतं. खुप सुंदर अप्रतिम मार्गदर्शन, धन्यवाद माऊली 🙏🌷
@dhananjaygawde6682 жыл бұрын
जीवनविद्येचा अभ्यास गांभीर्याने आणि योग्य दिशेने करायला हवा.🙏
@rajeshpandit80682 жыл бұрын
🌹 🙏 🌹 विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹
@shankarsawant8482 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू कोटी कोटी प्रणाम हे ईश्र्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. कोल्हापूर
@suhaspawar39682 жыл бұрын
खुप खुप सुंदर सुरेख उत्कृष्ट प्रबोधन..धन्यवाद..ग्रेट ग्रेट सद्गुरुं..ग्रेट ग्रेट जीवनविद्या..
@saujanya55822 жыл бұрын
सद्गुरू माई दादा वहिनी यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 देवा सर्वांची भरभराट होऊ दे
@sanjaymandlik50792 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार
@ruchitadevlekar72472 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏🙏
@anujatate55112 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली धन्यवाद 🙏🙏
@ashamatele43512 жыл бұрын
Thank you so much ज्ञान मनजे काय या साठी जरूर ऐका
@vishakhanarkar82262 жыл бұрын
Nyan hach Dev. Thanks a lot Jeevanvidya M.
@mansiparbate80162 жыл бұрын
Vittal vittal 💐 thankyou 💐 sadguru 💐 dada 💐
@arunanaik80142 жыл бұрын
Satguruni avhaan kele aahe ki tumhi Dnyani vha .hushaar vha, tumhi Buddhivaan vha.ase Mauli satat sangtat. Krutadnyata Deva🙏🌹
@balikapatil37392 жыл бұрын
जीवन जगणे हि एक कला आहे ही कला आत्मसात करतो तो खरा कलावंत अप्रतीम मार्गदर्शन 🙏🙏👍thank you so much God bless you 🙏🙏
@ishwariandfavorite1600 Жыл бұрын
He ishwara sarvanna changli budhhi de, aarogya de, sarvanna sukhat, aanandat, aishwaryaat thev, sarvancha bhala kar, kalyan kar, rakshan kar aani tuze goad naam mukhat akhanda raahu det.. 🙏
@sheelagosavi82932 жыл бұрын
सर्व टेक्निकल टीमला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत कोटी वंदन. देवा सर्वांना चांगली बुध्दी दे.देवा सर्वांचे भले कर. देवा सर्वांचे कल्याण कर. देवा सर्वांचे रक्षण कर. देवा सर्वांचे संसार सुखाचे कर.देवा सर्वांची भरभराट होऊ दे. देवा सर्वांचा उत्कर्ष आणि उन्नती होऊ दे.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@dilipkulkarni7502 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू सर्वाना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वाच भलं कर कल्याण कर रक्षण कर सर्वाचा संसार सुखाचा व भरभराटीचा होत आहे जय सद्गुरु जय जीवनविद्या
@hemantrege26612 жыл бұрын
Deva सर्वांचे भले करो होय महाराजा
@vaishnavideshpande57412 жыл бұрын
🙏माऊली सांगत आहेत जीवन सफल करण्यासाठी🌹 ज्ञानयज्ञात भाग घ्या🌹ज्ञानी व्हा🙏 सुखी व्हा🙏जीवनात महत्वाचे ज्ञान 🙏 ज्ञान हेच श्रेष्ठ🙏 जीवन विद्याच फक्त सांगते🙏 भोळा भाव म्हणजे शुद्ध भाव🙇🙏
@ashoklende76262 жыл бұрын
देवा सर्वांचं भलं कर सर्वांचा संसार सुखाचा कर.
@anitapanat7462 жыл бұрын
सद्गुरूनाथ महाराज की जय !🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹
@aartis85552 жыл бұрын
सफल होण्यासाठी 'ज्ञाना' शिवाय पर्याय नाही. असे हे जीवन जगण्याची कला शिकवणारे ज्ञान देण्याची व्यवस्था जीवनविद्या करते. Thank you, Satguru.
@sheelagosavi82932 жыл бұрын
माऊली सांगतात जीवन जगणे ही एक कला आहे.जीवन सफल करण्यासाठी ज्ञान हे महत्वाचे आहे. आपल्याकडे ज्ञान असेल तर आपल्याला कोणी फसवू शकत नाही.माऊली थँक्यू.माऊली थँक्यू.माऊली थँक्यू. Mauli we are great full to you.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@leenakale38882 жыл бұрын
आपल्या जीवनात ज्ञान खूप आवश्यक आहे ज्ञानानेच माणूस मोठा होतो म्हणून ज्ञानाला पर्याय नाही म्हणून प्रत्येक व्यक्तीने जीवनविद्येचा अभ्यास केला पाहिजे म्हणजे ज्ञान किती आत्मसात झाले हे दुसर्याने विचारले तर सांगता आले पाहिजे
@leenakale38882 жыл бұрын
ज्ञान हाच देव आहे ज्ञान हे शस्त्र आहे ज्ञान हे अस्त्र आहे ज्ञान हा ईश्वर आहे
@vedanirgun80312 жыл бұрын
"कल्पनाशक्ती" अंतर्मनाच्या द्वारे चांगल किंव्हा वाईट वाट्टेल ती गोष्ट करू शकते.जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात ज्ञान अत्यंत महत्वाचे आहे. ज्ञानाने माणूस अधिक सुखी होतो. Thank you for this excellent guidance!🙏🏻
@kumudmhaskar15602 жыл бұрын
देवा सर्वांचं भलं कर,देवा सर्वांचं कल्याण कर,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर ,देवा सर्वांची मुले टाॅप ला जाऊ दे,देवा सर्वांची भरभराट होऊ दे.
@vijaysarvankar80422 жыл бұрын
आपल्या जीवनामध्ये तसेच परमार्थामध्ये ज्ञानाचे महत्व का आहे व कीती आहे हे समजून घ्यायच असेल तर हा व्हिडिओ नक्की मनापासून ऐकायला हवा. जीवन विद्या मिशनच म्हणजे ज्ञानयज्ञच आहे.
@ashokgosavi16442 жыл бұрын
ज्ञान हाच देव तर अज्ञान हा सैतान म्हणून तुम्ही ज्ञानी व्हा तुम्ही हुशार व्हा बुद्धिवान सारे ज्ञानाची उपासना हीच खरी देवाची उपासना फारच अप्रतिम चिंतनीय श्रवणीय सुंदर असे आजचे विचार प्रबोधन केले आहे खूप खूप धन्यवाद सदगुरू श्री pai नाथा
@swatikatolkar85242 жыл бұрын
Knowledge is God Thanku Sadguru
@subhashpatil68252 жыл бұрын
🙏🌻"जय सद्गुरू"🌻👏🙏 🙏"May God bless all"🌹👏
@shashiladke31592 жыл бұрын
Thank you Sadguru 🙏🏻
@neetamhadgut1292 жыл бұрын
Thank you satguru God bless you all
@padmavatipatil55522 жыл бұрын
ज्ञान मिळविण्यासाठी प्रयत्नपूर्वक अभ्यास केला पाहिजे. धन्यवाद माऊली🙏🙏🙏🙏
@sayalikambli46332 жыл бұрын
खूपच सुंदर प्रवचन आहे.कृतज्ञतापूर्वक खूप खूप धन्यवाद माऊली.अनंत अनंत कोटी कोटी वंदन 🙏🏻🙏🏻
@rajendrabhagat21082 жыл бұрын
🙏विठ्ठल विठ्ठल,जीवन सफल करण्यासाठी काय करावे लागते ते सांगतायत आपले लाडके सद्गुरू पै माऊली, जीवाचा कान करून ऐंका व प्रतिक्रिया द्या, धन्यवाद माऊली, धन्यवाद सद्गुरु🙏🙏
@kishortandel91162 жыл бұрын
ज्ञान हेच श्रेष्ठ आणि ज्ञानानेच सर्व काही तुम्हाला मिळणार असे सद्गुरू सांगतात 🙏🌷
@sushmapatil31712 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली विठ्ठल माऊली विठ्ठल 🙏🙏🌹🌹
@meenadarne47212 жыл бұрын
जीवनविद्या जे ज्ञान देते ते कुठेही पृथ्वीच्या पाठीवर कुठेही मिळत नाही.जीवनविद्या जीवन जगणे ही कला आहे हे फक्त जीवनविद्या च सांगते.हे न कळल्यामुळे लोकं जीवन कसे तरी जगतात.आपले जीवन यशस्वी सुखी आनंदी करण्यासाठी जीवनविद्या शिकून घेतलीच पाहिजे. आपण सुखी होऊन इतरांना सुखी करण्याचा प्रयत्न करूयात 🙏🙏💐💐
@chetnasawant12762 жыл бұрын
अप्रतिम मार्गदर्शन केले आहे सदगुरु नि भोळा भाव कसा पाहिजे, ज्ञान कसे असेल पहिजे त्यामुळे आपली अंधश्रद्धा कशी दूर होईल thanks माऊली
@ashkhatave31942 жыл бұрын
ज्ञान हा देव अज्ञान हा सैतान
@jayshreepatil44572 жыл бұрын
प्रपंचातील नेमके प्रश्न ओळखून ज्ञानाचा अधिष्ठानावर प्रपंचात राहून सोडवणे. हे सांगणारे ब्रम्हांडातील एकमेव सद्गुरू 🙏🙏🙏🙏
@marutibhavikatti68972 жыл бұрын
Knowledge is very important in our life
@aparnajuvekar32752 жыл бұрын
Vitthal Vitthal Deva
@kavita_tandel2 жыл бұрын
ज्ञान हे शस्त्र,ज्ञान हे अस्त्र, ज्ञान हे शास्त्र, म्हणून तुम्ही ज्ञानी व्हा असे सद्गुरू सांगतात ❤️🙏
@saritachavan7072 жыл бұрын
जिथे ज्ञान नाही तिथे भक्ती नसते.,भोळा भाव म्हणजे शुद्ध भाव, जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात ज्ञानाला पर्याय नाही. खुप सुंदर मार्गदर्शन 🙏थँक्यू सद्गुरू 🙏थँक्यू दादा 🙏🙏
@prachimohite95872 жыл бұрын
जीवन जगणे ही कला आहे ती आत्मसात करणे म्हणजे खरा कलावंत होय हे सद्गुरुनि पटवून सांगीतले आहे 🙏🙏🙏🙏
@prakashbhogte89872 жыл бұрын
जीवन हे युद्ध आहे आणि ते रडण्यासाठी नसून " जीवनविद्या ज्ञानाच्या अधिष्ठानावर लढण्यासाठी आहे " ****जीवनाच्या प्रयोगशाळेत ह्या ज्ञानाच्याआधारे "जीवनाची परीकक्षेत सहज उत्तीर्ण होता येईल" जीवन जगण्यात अपयशी असलेल्या मानवाला ह्याची गरज आहे, पण ह्या ज्ञानाचा अभ्यास करणे अत्यावश्यक आहे.****म्हणून"जीवन जगणे ही एक कला आहे हे समजावून घेऊन ह्या कलेच्या आधारे जीवन जगल्यास सुख-सोय, स्वास्थ्य,आणि मनःशांती देणारे आत्मसुख खात्रीने मिळेल.*** ह्या" ज्ञानधनाच्या अभ्यासातून " आपला उद्धार म्हणजे " जीवनाचे गणित" सोडविणे सहज श्यक्य आहे .❤❤ कोटि कोटी वंदन माऊली
@surekhatupe75852 жыл бұрын
जीवन जगणे ही कला आहे ती आत्म सात केली पाहिजे. त्यासाठी अभ्यास केला पाहिजे. ज्ञान घेतले पाहिजे. उदाहरण देवुन समजावुन सांगितले. अतिशय उपयुक्त मार्गदर्शन पुन्हां ऐकावे असे
@shitalpatade44852 жыл бұрын
देवा सर्वांची भरभराट कर
@sudhakadkade87482 жыл бұрын
विठ्ठ्ल विठ्ठ्ल🙏🙏
@anusayagawde71322 жыл бұрын
जय सद्गुरू जय जीवन विद्या जय सद्गुरू 🙏🙏🌹🌹
@hemantrege26612 жыл бұрын
स्वरूपाचा ध्यास लागला पाहिजे विठ्ठल विठ्ठल mauli God bless all
@chandrakantlokhande3432 жыл бұрын
किंमत कळाली 🙏🏻
@sarthaksawant17372 жыл бұрын
जिथे ज्ञान नाही तिथे भक्ती नसते..
@rekhawarhikar68732 жыл бұрын
🌹💐❤️🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल.🌹💐❤️ 🌹💐❤️🙏देवा सर्वांचं भलं कर.🌹💐❤️ 🌹💐❤️🙏देवा सर्वांचं कल्याण कर.🌹💐 🌹💐❤️🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🌹💐❤️🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे 🌹💐❤️🙏देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे.🌹 🌹💐❤️🙏जय सदगुरू जय जीवनविद्या 🌹💐❤️🙏सदगुरू माऊली, माई, दादा सर्व पै कुटुंब तसेच सर्व टेक्निकल टीमला कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी कोटी वंदन.🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏🌄🤗🇮🇳
@kavita_tandel2 жыл бұрын
जेथे ज्ञान आहे तेथेच भक्ती 🙏
@aakrutikadam8952 жыл бұрын
खूपच छान प्रवचन जगात सर्वश्रेष्ठ ज्ञान आहे ज्ञानानेच आपला उद्धार होणार आहे हे सद्गुरु आपण उदाहरण देऊन समजावून सांगितले. Thank you so much
@chandrashekhargolatkar2069Ай бұрын
ज्ञानाला वाघिणीचे दूध म्हणतात. सद्गुरु शिवाय ज्ञान नाही ही गोष्ट खरी आहे. धन्य ते सद्गुरु आणि जीवनविद्या मिशन.
@nirmalakadam78092 жыл бұрын
शुभ चिंतावे , शुभ ईच्छावे,वचनी शुभ बोलावे, शुभ कर्मांच्या सामर्थ्याने करावे जीवनाचे सोने. हे जीवन विद्येचे सार आहे. याच्या आचरणाने जीवन सफल होणार आहे. विठ्ठल विठ्ठल.
@suryakantkhot8574 Жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल सदगुरु माई दादा वहिनी आणि पै कुटुंबियांना कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏
@mandakinibomble96552 жыл бұрын
जीवन जगणे ही कला आहे आणि ती आत्मसात केली तर आपले जीवन यशस्वी होईल असे सांगतात आपले सद्गुरू माऊली 🙏🙏 धन्यवाद माऊली कोटी कोटी वंदन 🙏🙏🌹🌹
@sunitapatil17312 жыл бұрын
Aprtim pravchan thank you so much vitthal vitthal mavuli
@aratidhuri12842 жыл бұрын
Satguru sagtat nyan hach dev .yasati abhyas karne mahtvache.
@ashokpisal45322 жыл бұрын
कल्पनांना हीची सामथे फार मोठे आहे
@girishsukale63922 жыл бұрын
अंधश्रद्धा बनविते मानवाला गद्धा ... म्हणून सद्गुरू सांगतात .... तुम्ही ज्ञानी व्हा, तुम्ही हुशार व्हा, तुम्ही बुद्धिमान व्हा .. आणि आपल्या जीवनाचे कोटकल्याण करून घ्या. Thanks Sadguru 🙏🏻🙏🏻
@nandinishinde98892 жыл бұрын
ज्ञान हाच देव. Thank u Satguru. Thank u Jeevanvidya.
@chandrakantsalavi52802 жыл бұрын
Very nice 👌 Thank God 🙏 sadguru
@anusayagawde71322 жыл бұрын
ज्ञानी व्हा अस जीवनविदय सांगते जय सद्गुरू जय जीवनविदय 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
@shailajatekade13702 жыл бұрын
ज्ञान हेच श्रेष्ठ आहे आणि ज्ञानाने तुम्हाला सर्व काही मिळणार आहे. धन्यवाद देवा.
@sushmapatil1982 жыл бұрын
अभ्यास केला पाहिजे वाचन श्रवण केले पाहिजे एक पानं तरी वाचून खूप मन शांत होत आहे कृतज्ञता पूर्ण वंदन माऊली
@ravimadkaikar92032 жыл бұрын
Knowledge is God
@kalpanapawar79542 жыл бұрын
पै सकाळ सर्वांना विठ्ठल विठ्ठल माऊली 🙏❤️🙏 विश्वातील सर्वांना चांगली बुध्दी आरोग्य लाभू दे सर्वांचा संसार सुखाचा आनंदाचा ऐश्वर्याचा होऊ दे सर्वांची भरभराट होऊ दे हि सद्गुरू चरणी प्रार्थना 🙏❣️🙏
@poojalandge2262 жыл бұрын
ज्ञान हे सर्वात श्रेष्ठ आहे.खूप सुंदर मार्गदर्शन माऊली कृतज्ञता पूर्वक वंदन 🙏🙏🌹
@chandrakantshinde15712 жыл бұрын
विठ्ठल !! विठ्ठल !! विठ्ठल !! विठ्ठल !! आपलं जीवन सफल व्हावं ही प्रत्येकाचीच ईच्छा असते मग आज सद्गुरूंचं या विषयावरील प्रबोधन जरूर ऐका. धन्यवाद माऊली !!
@kasturchandbhavsar99342 жыл бұрын
Jeevan jagane hi ek kala aahe , jay sadguru , jay jeevanvidya .
@smitagawde17622 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏 जीवन जगणे ही कला आहे, ही कला आत्मसात करून आपले जीवन सुखी समृद्ध व यशस्वी करण्यासाठी मार्गदर्शन करत आहेत सद्गुरु. खूप खूप धन्यवाद सद्गुरु 🙏 कृतज्ञता पूर्वक कोटी कोटी वंदन सद्गुरु 🙏🙏🙏
@anilpatil70942 жыл бұрын
Learn more and increase your knowledge every step
@archanakulkani84152 жыл бұрын
जगात मोठी यशस्वी झालेली माणसे अपयशाच्या माथ्यावरपाय देवुन मोठी वसतपुरुष झाले भत्की ज्ञानातुन येते म्हणून ज्ञान महत्वाचे भोळाभाव म्हणजे शुध्दभाव होय ज्ञान शस्ञ अस्ञ शास्ञ आहे ज्ञान हे परमेश्र्वर आहे म्हणून ज्ञानी व्हा ज्ञानाला पर्याय नाही म्हणून पुर्वी शेतकरी जन्मोजन्मु सावकाराचे गुलाम राहीले कारण शिक्षणनाही म्हणून जी वी शिक्षणाला महत्व देते जीवी सांगते या ज्ञानाचा उपयोग करुन ज्ञानी व्हावसुखी व्हा धन्यवाद सद्गुरू सौ माई जय सद्गुरू जय जीवन विद्या
@kalpanasoudagar14262 жыл бұрын
Khup sunder marg darshan,💐💐
@chetnasawant12762 жыл бұрын
ज्ञान शिवाय पर्याय नाही जीवन जर सफल करायचे असेल तर
@shwetatirodkar33182 жыл бұрын
ज्ञान हेच शस्त्र आहे. तेच अस्त्र आहे. तेच शास्त्र आहे. ज्ञान हे बल आहे. ज्ञान ही शक्ती आहे. ज्ञान हे सामर्थ्य आहे. ज्ञान ही संपत्ती आहे. ज्ञान हेच धन आहे. ज्ञान हे ऐश्वर्य आहे. ज्ञान हा देव आहे. ज्ञान हा ईश्वर आहे. ज्ञान हा परमेश्वर आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात ज्ञानाशिवाय पर्याय नाही🙏🙏🙏🙏🙏 सद्गुरुं शिवाय ज्ञान नाही हेही तितकेच खरे आहे. Thank you Satguru🙏🙏🙏
@saujanya55822 жыл бұрын
देवा सद्गुरूराया सर्वांनचे भले करा
@divyankbhole50932 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल देवा सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर,भरभराट होऊ दे.