फारच सुंदर मार्गदर्शन केले आहे सद्गुरूंनी 🙏🌹👍🙏🌹🌹🌹👍👍🙏🌹🌹👍🙏🙏🌹🌹👍🙏🙏🌹🌹👍🙏🙏🌹🌹👍🙏
@gopaltoraskar75992 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. Heartly Thank you very much. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏.
@ashasalunke72062 жыл бұрын
Adnyan ha apay tar dnyan ha upay hoy sangtahet Satguru Thank you Mauli #Satguru Shri Wamanrao Pai #Shri Pralhad Wamanrao pai 🙏🙏🙏🙏🙏🙏
@chaitanyalokhande30602 жыл бұрын
|| जय गुरुदेव || 💐💐🙏🙏
@manmhada48842 жыл бұрын
जो विभक्त नव्हे तो भक्त म्हणून सदैव देवाशी युक्त रहा त्यासाठी नामस्मरण करा. जेथे असाल तेथे नामस्मरण करा 🙏🙏🙏 दिव्य मार्गदर्शन 🙏🙏🙏
@rajeshpandit80682 жыл бұрын
🌹 🙏 🌹 विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹
@anjanakadam83522 жыл бұрын
देवा सर्वांचं भलं कर देवा 🙏सर्वांचं कल्याण कर 🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🙏 देवा सर्वांची नोकरी व्यवसायात भरभराट होऊ दे🙏 देवा सर्वांची मुले सर्व गुणसंपन्न होऊ दे ,टॉपला जाऊ दे ,राष्ट्राचे उत्तम नागरीक होऊ दे 🙏 देवा सर्वांना चांगले आरोग्य दे 🙏🙏
@arunapawar78512 жыл бұрын
आपल्यात असलेली चैतन्य शक्ती ही देव आहे हे प्रथम डोक्यात न काढून टाका कारण ती जेव्हा चांगलं लोकांचं भलं करण्याचं काम करेल तेव्हा ती देव होईल व ती दुष्कर्म करू लागली तर ती दैत्य समजावी खूप सुंदर उदाहरण देऊन सद्गुरु श्री वामनराव पै आपल्याला सांगत आहेत🙏🏻🙏🏻🌹🌹 खूप खूप धन्यवाद माऊली 🙏🙏 अप्रतिम प्रवचन 👌👌🙏🏻🙏🏻
@mandakiniwaman30212 жыл бұрын
Nice margdarshan🙏🙏🙏🙏
@artirane75192 жыл бұрын
जीवन जगणे ही कला आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻 Thank you for everything 🙏🏻
@harshadparbate58622 жыл бұрын
Vittal vittal 💐 thank you 💐 satguru 💐 dada 💐
@sapnasalvi35642 жыл бұрын
Apratim margadarshan 🙏🙏🙏
@sangitabhosale26582 жыл бұрын
खूप च सुंदर माऊली🙏🙏
@urmilabarave18932 жыл бұрын
Vittal viitta 👏👏l🙏🙏
@seemagavhane56982 жыл бұрын
विट्ठल विट्ठल सद्गुरू माऊली कोटी कोटी वंदन देवा
@meenadarne47212 жыл бұрын
मानवी जन्म म्हणजे एक वरदान आहे.त्याचे सार्थक केले पाहिजे.जन्म मरण्यातून सुटका म्हणजे मोक्षअशी कल्पना पूर्वापार आपल्याकडे आहे .खर तर हा पलायन वाद आहे असे पै सद्गुरु सांगतात. जीवनविद्या सांगते माणसाचा जन्म आनंदा तून आहे त्याचे सर्व वास्तव्य आनंदात अहे. पण दुःख आपण निर्माण करतो ह्यासाठी पै नाथांनी सांगितलेली जीवन जगण्याची कला शिकून घेतली पाहिजे. जय सद्गुरु 🙏🙏 जय जीवनविद्या 🙏🙏🌹🌹
@meenadarne47212 жыл бұрын
लोकांचा असा समज करून ठेवला आहे की आपले जीवन हे परमेश्वराच्या हातात आहे.सद्गुरु सांगतात आपल्या हृदयातच देव आहे.हे शरीर चालते ती चैतन्य शक्तीमुळे.ती शक्ती देव होऊ शकते आणि दैत्य पण होऊ शकते. काय व्हायचे ते आपण ठरवायचे आहे.चैतन्य शक्ती कुठल्या बाजूला झुकते त्यावरून ठरणार ती देव का दैत्य.चांगल्या लोक कल्याणच्या गोष्टी करत असाल तर तुम्हीच देव आणि वाईट गोष्ट करत असाल तर दैत्य. देव व्हायचे का दैत्य हे आपल्या हातात आहे . जय सद्गुरु 🙏🙏 जय जीवनविद्या 🙏🙏💐💐
@vishnusontakke2220 Жыл бұрын
Shree sadhguruji ke charano me Sadar pranam Jay Shree Krishna i🎉🎉🎉🎉
@raghunathpatil11122 жыл бұрын
खूप सुंदर मार्गदर्शन सद्गुरू
@sunitathorat17292 жыл бұрын
Great knowladge🙏🙏🙏satguru pai mauli
@jayshreevinchu51782 жыл бұрын
Vitthal Vitthal Mauli Thanku dada n Vahini
@sharadajadhav12422 жыл бұрын
सर्वाना कृतज्ञतापूर्वक वंदन करते🙏🙏 विठ्ठल विठ्ठल🙏 विठ्ठल🙏
@vijaydhole80152 жыл бұрын
खुप महत्वाचे आणि अचुक
@archanakulkani84152 жыл бұрын
सिनेमात जे दाखवतातते बरे वाटते पण ते खरे नसते देव व दैत्य माणसातच जो अहंकारी तो दैत्यज नम्र तो देव हे लक्षात घ्या म्हणुन देव की दैत्य व्हायचेतु ठरव कारण तु शिल्पकारधन्यवाद सद्गुरू सौमाई दादा सौ मिलनताई जय सद्गुरू जय जीवनविद्या
@harshalinevrekar96212 жыл бұрын
🙏🙏🙏🙏
@mohansonar34002 жыл бұрын
🙏🙏 खूपच सुंदर मार्गदर्शन ज्ञान हाच उपाय अज्ञान हे अपाय 🙏🙏
@vedanirgun80312 жыл бұрын
सर्वांमध्ये देव नाही तर चैतनशक्ती भरलेली आहे. देव किंव्हा दैत्य हे माणसामध्येच असतात. ज्याच्याकडे अहंकार तो दैत्य व ज्याच्याकडे नम्रता तो देव. 🙏🏻 Thank you #shriwamanraopai🙏🏻
@yogeshtemkar25282 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल अज्ञानाला उपाय ज्ञान....thank satguru mauli🙏
@kartikpawar75032 жыл бұрын
🙏🏻🙏🏻💐💐
@smitagawde17622 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏 सद्गुरु सांगतात देव आणि दैत्य आपल्यामध्येच आहे. आणि आपल्यातून देवाला बाहेर काढायचे की दैत्याला बाहेर काढायचे हे आपल्याला असलेल्या ज्ञान व अज्ञान याच्यावर अवलंबून असते. सद्गुरु सांगतात माणसाच्या जन्म पूर्व पुण्याईने मिळतो, म्हणून या जन्माचे सार्थक कसे करायचे हे आपणच ठरवायचे असते म्हणून सद्गुरु सांगतात तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. खूप खूप धन्यवाद सद्गुरु 🙏 कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन सद्गुरु 🙏🙏🙏
@tanajivetal99422 жыл бұрын
सद्गुरू सांगतात चैतन्य शक्ती देव आहे ती चांगलेही करू शकते आणि वाईटही करू शकते जे लोकांच्या हिताचा जो विचार करतो व लोकांचा चांगलं करतो ती चैतन्य शक्ती देव होऊ शकते लोकांचा चैतन्य शक्ती वाईट करते तिथे होऊ शकते म्हणून सद्गुरु सांगते तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार खूप खूप छान मार्गदर्शन सद्गुरु माऊली
@balikapatil37392 жыл бұрын
येईल तैसा बोल राम कृष्ण हरी 🙏🙏thank you so much satguru mauli 🙏🙏🙏🙏🙏
@manishachaudhari68972 жыл бұрын
ज्ञान हाच देव, अज्ञान हेच सैतान... 🙏🌹
@kadambarijamdade37762 жыл бұрын
Vitthal vitthal deva
@sumankhandekar61842 жыл бұрын
Apratim pravcchn thank you mauli
@sulakshanashinolkar97352 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏.....
@sheelagosavi82932 жыл бұрын
माऊली सांगतात जीवन जगणे ही एक कला आहे. सगळे सांगतात आपल्या हृदयात देव आहे. सगळे समजतात तसा देव नाही. आपल्या हृदयात चैतन्य शक्ती आहे. पण देव व्हायचे की दैत्य व्हायचे हे त्या चैतन्य शक्तीने ठरवायचे.तू लोकांचे भले केले चागळे केलेस मदत केलीस की तू देव झालास. पण तू खून केलास चोरी केलीस की तू दैत्य झालास. माऊली थँक्यू.Mauli we are great full to you.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@anjanakadam83522 жыл бұрын
चैतन्य शक्ती तूच आहेस. देवआणि दैत्य तूच आहेस.म्हणून आपणच ठरवायचं आहे .देव व्हायचे की दैत्य.म्हणून सद्गुरू म्हणतात "तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार". Great philosophy & Great Satguru Mauli 🙏🙏Thank you Satguru Shri Wamanrao Pai Mauli 🙏🙏Thank you Shri Pralhad Dada Wamanrao Pai 🙏🙏
@madhurisawant11352 жыл бұрын
इतिहास काळापासून ते आजपर्यंत जीवन हे आत्पदधर्म आहे, अशी शिकवण सर्व धर्मातील लोकांनी सर्वांना दिली. पण सदगुरू सांगतात जीवन हे आनंदासाठी आहे, मनुष्य आनंदातून जन्माला येतो, आनंदात त्याचे वास्तव असते, आनंदात त्याचा व्यव व्हार असतो, आनंदात त्याचा लय होतो,आणि आनंदातच त्याचा उदय होतो.....Thank you Satguru for everything 🙏🙏🙏🙏
@pratimaallurwar55892 жыл бұрын
Apratim Margdarshan Thank you Sadguru Mauli DADA JVM Tim
@kadambarijamdade37762 жыл бұрын
Koti koti pranam mauli
@leenakale38882 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल🙏🙏 वंदनिय सद्गुरू पै माऊली आदरणीय प्रल्हाद दादा वहिनीना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन🌹🌹 देवा सर्वांचं भलं कर🌹 देवा सर्वांचं कल्याण कर🌹 देवा सर्वांचा संसार सुखाचा व भरभराटीचा होऊ दे🌹🌹 जय सद्गुरू जय जिवनविद्या🌹🌹
@shraddhapawaskar62182 жыл бұрын
Khup chaan sadguru thank u 🙏🙏
@rekhawarhikar68732 жыл бұрын
🌹💐❤️🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल.🌹💐❤️ 🌹💐❤️🙏देवा सर्वांचं भलं कर.🌹💐❤️. 🌹💐❤️🙏देवा सर्वांचं कल्याण कर.🌹💐 🌹💐❤️🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🌹💐❤️🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे 🌹💐❤️🙏देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे.🌹 🌹💐❤️🙏जय सदगुरू जय जीवनविद्या 🌹💐❤️🙏सदगुरू माऊली, माई, दादा सर्व पै कुटुंब तसेच सर्व टेक्निकल टीमला कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी कोटी वंदन.🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏🌄🤗🇮🇳
@suhaspawar39682 жыл бұрын
जीवन जगणे हि एक कला आहे.
@विनायकपिंगट-ष2थ2 жыл бұрын
सद्गुरु वाचोनि सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी निरंतर मार्गदर्शनाबद्दल पै नाथांचे अनंतकोटी धन्यवाद 🙏 🙏 🙏 हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचे भले कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे 🌸🌺🌷
@BhagyashriGharat-q5e4 ай бұрын
हे ईश्वरा सर्वांचे भलं कर
@latachavan85512 жыл бұрын
Jeevan he aanandasathi aahe. He jv madhe aalyavar kalate. Adnyan dur zale ki milto to aanand. Thank u so much mauli. 🙏🙏👌👌
@tejasvikadam2632 жыл бұрын
Thank you Mauli 🙏 सुंदर मार्गदर्शन केले
@gunjanchavan12382 жыл бұрын
अति .सुंदर...जीवनावश्यक .मार्गदर्शन..अतिशय महत्त्वपूर्ण.... जय सदगुरू जय जीवन विद्या.... विट्ठल विठ्ठल.. जयहिंद जय भारत..
@sheelagosavi82932 жыл бұрын
सर्व टेक्निकल टीमला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत कोटी वंदन. देवा सर्वांना चांगली बुध्दी दे.देवा सर्वांचे भले कर. देवा सर्वांचे कल्याण कर. देवा सर्वांचे रक्षण कर. देवा सर्वांचे संसार सुखाचे कर.देवा सर्वांची भरभराट होऊ दे.देवा सर्वांचा उत्कर्ष आणि उन्नती होऊ दे.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@vinayahadkar97692 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल. सद्गुरू, माई, दादा, वहिनी व सर्व पै कुटुंबियांना क़ोटी कोटी वंदन वंदन वंदन. सर्व विश्वस्त व तंत्रज्ञांना कृतज्ञतेने प्रणाम.
@madhuriyamsanwar34212 жыл бұрын
Thank you satguru
@anjanakadam83522 жыл бұрын
आदरनीय, वंदनीय, पूजनीय सद्गुरू माऊली, मातृतुल्य शारदा माई, आचरनीय प्रल्हाद दादा, मिलन वहिनींना कृतज्ञतेने कोटी कोटी प्रणाम 🙏🙏 ट्रस्टी, प्रवचनकार व टेक्निकल टीमला कृतज्ञतेने धन्यवाद 🙏🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल 🙏🙏 थँक्यु सद्गुरू माऊली 🙏🙏थँक्यु दादा 🙏🙏
@snehagirkar30652 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली
@dipaligovekar1912 жыл бұрын
Hrudayat dev aahe mhanje Aaplya thikani asleli Chaitanyshakti- bhale hi karu shakte, vaait dekhil karu shakte, jar bhale karat asel tar dev nahitar daity, khup sundar margdarshan
@aruntembulkar49592 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली 🙏 पै मॉर्निंग 🙏 सतत नामस्मरण करत रहाणे हे सर्व हिताचे आहे. असे सद्गुरू सांगतात. 🙏🌷🙏
@suchitakangutkar75732 жыл бұрын
माणसाच्या ठायी असलेले देव आणि दैत्य काय आहेत ते सांगत आहेत परमपुज्य सद्गुरू पै माऊली🙏🏻🙏🏻🙏🏻
@kavitasawant70832 жыл бұрын
विठठ्ल विठठ्ल पै माॅनिग खूप खूप धन्यवाद देवा याच भलकर, देवा याच कल्याण कर देवा याचा संसार सुखाचा कर
@ashwiniwaghmare67242 жыл бұрын
विश्व प्रार्थना बोलुयात हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे 🌹
@laxmisaharkar82542 жыл бұрын
Amazing powerful viodio thanku satgutu mauli
@sanjaygole67452 жыл бұрын
सद्गुरु सांगतात देव ही चैतन्य शक्ती आहे ती तुझ्यात आहे म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार खूप खूप छान मार्गदर्शन सद्गुरु माऊली
@rohinipatil3312 жыл бұрын
Aanandasathi jeevan aahe
@shwetabordekar62852 жыл бұрын
Spiritual knowledge.
@meenanandoskar6652 жыл бұрын
great knowledge thank you Sadguru
@AmarRamane2 жыл бұрын
Vitthal Vitthal Mauli, Thank you so much JVM team, Satguru bless all of you lot's lot's lot's lot's lot's lot's lot's
@kadambarijamdade37762 жыл бұрын
Thank you
@asmitakokane11072 жыл бұрын
देव दानव आणि मानव हे माणसाच्या ठिकाणीच असतात.त्या कुठल्या वेगळ्या शक्ती नाहीत.Thank you Satguru 🙏🏽🌷🙏🏽
@sandiptowar5582 жыл бұрын
खुप छान मार्गदर्शन Thank you सद्गुरू
@manasikalsekar73672 жыл бұрын
जीवन आनंदा साठी.
@vaishalijoshi7132 жыл бұрын
देवा आणि दैत्य हे माणसातच आहे. अहंकार तेथे दैत्य आणि नम्रता तेथे देव. हे सद्गुरूंनी सांगितले आहे. 🙏🙏🙏
@nilaminchanalkar27042 жыл бұрын
दिव्य मार्गदर्शन लाभले आहे. जीवन जीवनविद्येचे ज्ञान आणि सिद्धांत जीवनात यशस्वी होण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. थॅंक्यू सदगुरू🙌
@milindghadi73722 жыл бұрын
जीवन हे आनंदासाठी आहे. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तुम्ही जेव्हा इतरांचे भलं, कल्याण करता, इतरांना सहकार्य करता तेव्हा तुमच्याकडे दैवत्व प्राप्त होते. देव आणि दैत्य हे माणसातच आहे. अज्ञान हा अपाय असून त्यावर ज्ञान हा उपाय आहे. 🙏 हे ईश्वरा 🙏 सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. -: सद्गुरू श्री वामनराव पै.
@sainathjagtap70132 жыл бұрын
Nice philosophy.
@manishkolhe29412 жыл бұрын
आपल्याला मानवी जीवन मिळाले म्हणजे आपल्यावर परमेश्वराचे फार मोठे उपकार आहेत व आपण क्षणाक्षणाला परमेश्वराची कृतज्ञता व्यक्त करायला हवी.
@vasantpatil33572 жыл бұрын
Excellent
@siddhiparkar22662 жыл бұрын
Very nice pravachan 💐💐🙏🙏
@deepalibajare95542 жыл бұрын
आपल्याला मानावाचा जन्म आपल्या पुण्याईने मिळाला आहे. 🌹
@manasikalsekar73672 жыл бұрын
विभक्त नव्हे तो भक्त. गोंद म्हणजे गोविंद. येईल तैसा बोल रामकृष्ण हरि. Thank you sadguru,,🙏🙏
@prachiparab24792 жыл бұрын
Sundhar pravachan aahe Sadguru Thanks
@sushmapatil1982 жыл бұрын
जीवन आनंदमय सुखमय आहे हे सर्व ज्ञान दिलं सदगुरू राया कृतज्ञता वंदन
@pradnyatalole64662 жыл бұрын
तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार असं सद्गुरू सांगत आहेत 🙏🙏
@jairajsasane13242 жыл бұрын
Vithal vithal vithal..
@shivajiwaghmare51352 жыл бұрын
कुठे आहेत देव आणि दैत्य आजचा हा विषय खूपच सुंदर समजावून सांगताहात पै नाथा . आपल्या चरणीं कोटी कोटी प्रणाम.
@latanesarikar95502 жыл бұрын
Thank you sadguru vitthal vitthal
@pradnyaharmalkar3572 жыл бұрын
देव आणि दैत्य माणसात च आहे ज्याच्याकडे नम्रता आहे तो देव आणि ज्याच्याकडे अहंकार आहे तो दैत्य. आपण आणि देव यांना चिकटण्यासाठी गोंद हवा तो म्हणजे गोविंद नावाचा Thank you satguru 🙏🌹 Thank you dada 🙏🌹
@shru_teaa2 жыл бұрын
The concept of Moksh has been utterly misunderstood by us as freedom from the cycle of birth and death. But only satguru explains the importance of life between birth and death and also shows us what the true purpose of life is!! Truly an Eye Opener! Thank you satguru #Moksh #PurposeOfLife
@nilaminchanalkar27042 жыл бұрын
जो विभक्त नाही तो भक्त, सदैव देवाशी युक्त तो भक्त. म्हणून जेथे असाल तेथे नामस्मरण करत रहा.
@Anitagad2 жыл бұрын
जो विभक्त नव्हे तो भक्त. - सद्गुरु श्री वामनराव पै.
@nitinparadkar97182 жыл бұрын
जन्ममरणातून सुटका म्हणजे मोक्ष हा पलायनवाद आहे .जीवन हे आनंदासाठी आहे. आपल्या हृदयात चैतन्य शक्ती आहे, ही चैतन्य शक्ती देव होऊ शकते किंवा दैत्य होऊ शकते, आणि हे आपल्या हातात आहे म्हणूनच तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. या चैतन्य शक्तीशी कसा संबंध जोडायचा हे आपण ठरवायचे .देव आणि दैत्य माणसातच आहे. ज्याच्याजवळ अहंकार आहे तो दैत्य आणि नम्रता आहे तो देव. आपल्या दुःखाला कारण एकच ते म्हणजे अज्ञान आणि उपाय काय तर ज्ञान मिळवणे.excellent 🙏🙏🙏