Amrutbol | Part 20 | Satguru Shri Wamanrao Pai - Mann ( मन ) | Mind

  Рет қаралды 17,428

Jeevanvidya

Jeevanvidya

Күн бұрын

Amrutbol | Part 20 | Satguru Shri Wamanrao Pai - Mann ( मन ) | Mind
#Amrutbol #Jeevanvidya #SatguruShriWamanraoPai
Subscribe our channel at www.youtube.co...
Like us on Facebook: / jeevanvidya
Follow us on: / jeevanvidya
Follow us on Google: plus.google.co...
Find us on: www.jeevanvidya...

Пікірлер: 96
@mohansonar3400
@mohansonar3400 Жыл бұрын
🙏🙏 खुपचं सुंदर मार्गदर्शन सद्गुरू
@SS-0807
@SS-0807 3 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल देवा
@veenagaddamwar1534
@veenagaddamwar1534 Жыл бұрын
Prarthana cha Mahatma khup khup sunder margadarshan kele Thank you Satguru 🙏🙏🙏🙏🙏🙏🌷🌷
@balkrishnanarvekar1808
@balkrishnanarvekar1808 Жыл бұрын
Very very good
@greenworld6865
@greenworld6865 Жыл бұрын
जय सदगुरू जय जीवनविद्या 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
@tejasvikadam263
@tejasvikadam263 Жыл бұрын
Thank you Mauli 🙏 सुंदर मार्गदर्शन केले
@shrirammakwana7736
@shrirammakwana7736 Жыл бұрын
पैसा खाता खाता तोच पैसा त्याला खातो
@sudhirsugadare7183
@sudhirsugadare7183 Жыл бұрын
Divine spiritual wisdom knowledge by SATGURU PAI MAULI 🙏🙏 THANK YOU SATGURU 🌺🌸☘️🍁🙏🙏
@neetamhadgut129
@neetamhadgut129 Жыл бұрын
Thank you satguru mai mauli thank you dada vahini thank you sarvana thank you satguru mai mauli khup khup sundar
@meenadarne4721
@meenadarne4721 Жыл бұрын
प्रार्थना म्हणता म्हणता तुमचे मन त्या प्रार्थनेत रमायला लागेल.सर्वांचे भले हे मनापासून वाटायला लागेल.Love work with sincerity and honestly.It is worship of God,worship of nation. ही प्रार्थना सतत मनापासून म्हणली की ती अंतर्मनात झिरपते आणि आपल्या आयुष्यात साकार होते.इतके सोपे शास्त्र आहे.ते करून बघून स्वतः सुखी होऊन इतरांना सुखी करण्याचा प्रयत्न करूयात. जय सद्गुरु दादा 🙏🙏 जय जीवनविद्या 🙏🙏💐💐
@samruddhiparab1878
@samruddhiparab1878 2 жыл бұрын
Important knowledge regarding mind
@neetamhadgut129
@neetamhadgut129 2 жыл бұрын
Thank you satguru
@sandiptowar558
@sandiptowar558 Жыл бұрын
खुप छान मार्गदर्शन Thank you सद्गुरू
@ruturajghatage8575
@ruturajghatage8575 Жыл бұрын
🙏🏻विठ्ठल विठ्ठल सद्गुरु,माई,दादा,वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन.👏🏻
@savitadaware120
@savitadaware120 Жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल
@jatinjayantparab4608
@jatinjayantparab4608 Жыл бұрын
Vitthal Vitthal. Thoughts is a link, bond of a Conscious & subconscious mind. Love work is a worship of a God, our society, our family, our Nation & Ownself. Your sub conscious mind is a seat of Emotions& a Creativity. Thank u Satguru Thank u Thank u 🌹🙏🙏🌹🙏💞🙏💞🌹🙏🙏🌹🙏💞🙏💞🌹
@magiciankishorsawant835
@magiciankishorsawant835 Жыл бұрын
हे ईश्वरा सर्वाना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्या त ठेव सर्वांचे भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे सदगुरू श्री वामनराव पै.🙏🙏🙏
@ruturajghatage8575
@ruturajghatage8575 Жыл бұрын
🙏🏻देवा सर्वांना चांगली बुद्धी दे,देवा सर्वांच भल कर,देवा सर्वांच रक्षण कर,देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे,देवा सर्वांच कल्याण कर,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर,देवा सर्वांची भरभराट होऊ दे,देवा सर्वजण आपापल्या नोकरी व्यवसायात टॉप ला जाऊ देत.👏🏻
@arunanaik8014
@arunanaik8014 Жыл бұрын
Adhi man gheyi Hati,tochi Ganaraj Ganapati 🙏🏻🙏🏻
@saylisawant3204
@saylisawant3204 2 жыл бұрын
Khup sundar margadarshan👌. Thankyou Sadguru🙏.
@sumankhandekar6184
@sumankhandekar6184 Жыл бұрын
Apratim margdarshan thank you mauli 🙏🏻🙏🏻🌹🌹
@aratisali6320
@aratisali6320 Жыл бұрын
Thank you jeevanvidya
@varshanimje9409
@varshanimje9409 2 жыл бұрын
Excellent......👌👌👌
@siddhikamale5910
@siddhikamale5910 Жыл бұрын
खूप सुंदर मागदर्शन
@sulakshanashinolkar9735
@sulakshanashinolkar9735 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏....
@mansiparbate8016
@mansiparbate8016 2 жыл бұрын
Vittal vittal thankyou sadguru 💐 dada 💐
@pareshpande5313
@pareshpande5313 Жыл бұрын
#Powerofthoughts!!!!
@arunanaik8014
@arunanaik8014 Жыл бұрын
Apratim Margadarshan Mauli. Dhanyavaad. Bless All🙏🏻🌷
@aratisali6320
@aratisali6320 Жыл бұрын
Thank you dada
@vinodsakharkar7616
@vinodsakharkar7616 Жыл бұрын
Thank you sadgururaya
@sahilsawant6428
@sahilsawant6428 2 жыл бұрын
Very nice guidance👌👌
@mahadevmangaonkar7577
@mahadevmangaonkar7577 Жыл бұрын
🙏🏻 सर्वव्यापी विश्वप्रार्थना रिकामपणी मुखाने सतत म्हणत रहा आणि रात्री झोपताना अर्धा तास अट्टाहासाने म्हणा, तुम्हाला विश्वास बसणार नाहीत असे चमत्कारिक अनुभव आयुष्यात अनुभवा! विश्वप्रार्थना एकदा का मनात गेली की मनरुपी गणपती प्रसन्न झालाच समजा! *जो जीभ जिंकेल तो मन जिंकेल आणि जो मन जिंकेल तो जग जिंकेल! थोडक्यात जीभ आणि मन जिंकण्याचा रामबाण आणि सोप्पा उपाय म्हणजे विश्वप्रार्थना!!*
@hanumantkashid7706
@hanumantkashid7706 2 жыл бұрын
sundar ,.MardarshanThankuMauli
@arunanaik8014
@arunanaik8014 Жыл бұрын
Love Work n Bless All 🙏🏻🌷
@arunanaik8014
@arunanaik8014 Жыл бұрын
Amhi Satat aplya Smaranatach Ahont. Anantkoti Pranam Ani manaspoorvak krutadnyata 🙏🏻🙏🏻🌷🌷
@madhavimangaonkar704
@madhavimangaonkar704 Жыл бұрын
सर्वव्यापी विश्वप्रार्थना रिकामपणी मुखाने सतत म्हणत रहा आणि रात्री झोपताना अर्धा तास अट्टाहासाने म्हणा, तुम्हाला विश्वास बसणार नाहीत असे चमत्कारिक अनुभव आयुष्यात अनुभवा! विश्वप्रार्थना एकदा का मनात गेली की मनरुपी गणपती प्रसन्न झालाच समजा! *जो जीभ जिंकेल तो मन जिंकेल आणि जो मन जिंकेल तो जग जिंकेल! थोडक्यात जीभ आणि मन जिंकण्याचा रामबाण आणि सोप्पा उपाय म्हणजे विश्वप्रार्थना!!*
@vaishnavideshpande5741
@vaishnavideshpande5741 Жыл бұрын
परमपुज्य तत्व चिंतक श्री वामनराव पै तुच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार असा दिव्य बोध देणारे 🙏सुंदर विचार विश्वप्रार्थना म्हणा🌹🌹🌹 सुख 🌹समाधान 🌹शांती🌹 कसे ऐकाच........ मनापासून कृतज्ञता पुर्वक अनंत कोटी वंदन सदगुरु राया 🙏🌹
@arunanaik8014
@arunanaik8014 Жыл бұрын
"Man --- Mind ".... AZ ha Sundarrr Vishay Mauline ghetla Ahe . Dhabyavaad Deva. Bless All 🙏🏻🌹 # Satguru Shree Wamanrao Pai 🙏🏻🙏🏻🌷🌷
@rajanishinde9975
@rajanishinde9975 4 жыл бұрын
Sadguru he jag sukhi honar.......vishwaparthna bolth rahave... 👌
@jairajsasane1324
@jairajsasane1324 2 жыл бұрын
Vithal vithal vithal..
@prakashbhogte8987
@prakashbhogte8987 Жыл бұрын
* "जीवनविद्येच्या विचारांचा " " परिणाम निसर्ग नियमाप्रमाणे, आणि मनाच्या स्वभावधर्मप्रमाणे, आणि बहिर्मन- अंतर्मनाच्या एकोप्याने साकार होतात" .* हे जीवनाचे विचारांचे शास्त्र आहे, आणि त्याचा आचरणानेच अनुभव येतो हे वैशिठ्य आहे. Thanks to jeevanvidya.
@siddhikamale5910
@siddhikamale5910 2 жыл бұрын
आधी मन घेई हाती तोच गणराज गणपती
@dikshabagwe2810
@dikshabagwe2810 Жыл бұрын
Vishwaprartha is a gold mine and golden thaughts, it's start to say first
@govindvichare6644
@govindvichare6644 Жыл бұрын
मन कसे स्थिर करावे याचे सुंदर मार्गदर्शन 🙏🏼🙏🏼
@leenakale3888
@leenakale3888 3 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल🙏🙏🙏 सद्गुरूमाईं आदरणीय दादा वहिनीना व सर्व जिवनविद्या टिमला कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन🙏🙏जय सद्गुरू जय जिवनविद्या🌹🌹 मनाचे महत्त्व यावर सुंदर मार्गदर्शन सद्गुरू करत आहे 🌹🌹🌹धन्यवाद सद्गुरू
@ganpatade337
@ganpatade337 Жыл бұрын
छान माहिती जय सदगुरू
@vibhavarimahajan7572
@vibhavarimahajan7572 8 ай бұрын
Vithal vithal deva
@saujanya5582
@saujanya5582 4 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल देवा सद्गुरूराया सर्वांनचे भले करा सर्वांनचे संसार सुखाचे करा सर्वांना सुखात आनंदात ऐश्र्वर्या ठेवा
@BhagyashriGharat-q5e
@BhagyashriGharat-q5e 6 ай бұрын
हे ईश्वरा सर्वांच भलं कर
@deelippatil8291
@deelippatil8291 4 жыл бұрын
सदगुरुंचा जय हो
@leelachaudhari169
@leelachaudhari169 Жыл бұрын
सुरुवातीला तुम्ही प्रार्थना जिभेने म्हणतात जिभेत मन आल्याशिवाय प्रार्थना म्हणता येत खूप खूप छान माऊली कोटी कोटी वंदन छत्रपती संभाजी नगर 🙏🙏
@meenadarne4721
@meenadarne4721 Жыл бұрын
पै माऊली सदैव तुमच्याच स्मरणात 🙏🙏कोटी कोटी कृतज्ञतापूर्वक वंदन सद्गुरु देवा दादा माई 🙏🙏💐💐
@nirmalakadam7809
@nirmalakadam7809 Жыл бұрын
बहिर्मन व अंतर्मन यांचे ऐक्य होते तेव्हा आपल्या जीवनात सुख शांती समाधान नांदते. आपल्या मनाला प्रार्थनेद्वारे स्वाधीन ठेवून जीवन सुखी कसे करावे याबद्दलचे अमूल्यमार्गदर्शन सद्गुरु श्री वामनराव पै करीत आहेत.
@AmarRamane
@AmarRamane 4 жыл бұрын
Vitthal Vitthal Deva
@meghanaacharya8282
@meghanaacharya8282 5 ай бұрын
Sunder Vichar Ananda ha denyat ache bumrav houn to Ananda aplyatacha yete thank you sadguruji
@आनंदवाणी
@आनंदवाणी 3 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल.🙏वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन वहिनी ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.🙏सद्गुरू माऊली तुमचे खुप खुप आभार.🙏सातारा शाखा.
@bhikajisawant3435
@bhikajisawant3435 2 ай бұрын
🙏*सुप्रभात* 🙏 *. आई वडिलांच्या आशीर्वादाने व आपल्या प्रारब्ध,संचित, कर्म, क्रियामण मधून निर्माण होणाऱ्या, पुण्य किंवा पापाच्या प्रभावा नुसार आजचा सुंदर, मंगलमय असा दिवस आपल्याला, आपल्या प्राण प्रिय आदरणीय,वंदनीय, ज्यांच्या नावाचा उच्चार जरी केला तरी अनंत कोटींचे पुण्य पदरात पडते, असे हृदयस्थ सद्गुरु श्री वामनराव पै महाराजांच्या असीम कृपेने प्राप्त झालेला आहे, तो सुखात, आनंदात, ऐश्वर्यात, सुदृढ, निरामय आरोग्यात व सद्गुरू भावात जावो ही ईश्वराचरणी प्रार्थना*🙏🌹
@pandurangjadhav7545
@pandurangjadhav7545 4 жыл бұрын
अतिशय सुंदर मार्गदर्शन
@neetamhadgut129
@neetamhadgut129 4 жыл бұрын
Thank you satguru mauli
@sunitaradye7742
@sunitaradye7742 4 жыл бұрын
अतिशय सुंदर मार्गदर्शन अप्रतिम विठ्ठल विठ्ठल
@charulatapagar6231
@charulatapagar6231 10 ай бұрын
108 वेळा प्रार्थना जप यज्ञ नियमित केल्यास... त्याचा परिणाम असा होतो की.. आपली मनःस्थिती बदलते....परिस्थिती सुधारते....याच कारण अस की बर्हिमन आणि अंतर्मन यांचा 63चा आकडा होतो.. तेव्हाच सुख,शांती,समाधान मिळते...जर बर्हिमन आणि अंतर्मनाचा 36चा आकडा असेल तर दुःख, संकट,जीवनात येतात...mind science अतिशय सोप्या शब्दात समजावून सांगितले आहे...धन्यवाद कृतज्ञतापूर्वक नमस्कार माऊली🙏🙏🌹🙏🙏
@jaymalharkedare3029
@jaymalharkedare3029 4 ай бұрын
Om gurudev
@jeevanvidya
@jeevanvidya 4 ай бұрын
God bless you...🙏
@mayatourstravels7520
@mayatourstravels7520 4 жыл бұрын
Great he kup sundar ahe he mauli c ahe
@babanpatil4678
@babanpatil4678 4 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏🙏
@vaishalikulkarni2474
@vaishalikulkarni2474 4 жыл бұрын
Vithhal Deva sarvnche bhale kara
@SachinGaikwad-ne6oq
@SachinGaikwad-ne6oq 3 ай бұрын
👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 3 ай бұрын
🙏🙏🙏
@lawreence-5234
@lawreence-5234 4 жыл бұрын
ॐ हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आंनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.
@ashvinidalavi7706
@ashvinidalavi7706 4 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🙏 👉तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार👑 universal prayer is gold mine of golden thoughts💎 जय सद्गुरू 👯 जय जिवनविद्या😊😊 love work honestly bless all sincerely and you will be blessed by God....thank u sadgururayaa n all jvm team☺
@lawreence-5234
@lawreence-5234 4 жыл бұрын
♥️🌷❤️🙏 🙏 🙏 ♥️🌷❤️
@vishalsvete
@vishalsvete 4 жыл бұрын
सुरुवातीला प्रार्थना तुम्ही जिभेने म्हणता... जिभेत मन आल्याशिवाय आपण प्रार्थना म्हणूच शकत नाही... सुरुवातीला प्रार्थनेत फक्त 1% मन असत हळूहळू हे % वाढायला लागतात 10%....20%...50% ....90% असं करता करता 100% मन प्रार्थनेमध्ये रममाण होते... खरोखरच सर्वांना सुख मिळू दे असं तुम्हाला वाटू लागते व तुमचे जीवन सुख शांती समाधानाने भरून जाईल..
@maheshrasane2318
@maheshrasane2318 3 жыл бұрын
जीवन विद्या मिशन शिरूर
@ratnakarchoramale8378
@ratnakarchoramale8378 Жыл бұрын
खरं आहे. 🙏
@anilkangane3520
@anilkangane3520 4 жыл бұрын
👏👏
@truptipednekar2156
@truptipednekar2156 4 жыл бұрын
विश्वप्रार्थना म्हणण्यामागचे मनाचे शास्त्र, प्रार्थनेचे महत्त्व खूप सुंदर उलगडून सांगितले आहे....सद्गुरूंची खूप खूप कृतज्ञता !!
@ashwiniwaghmare6724
@ashwiniwaghmare6724 4 жыл бұрын
शुभ सकाळ सर्वांना सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचे भले कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे अशी प्रार्थना धन्यवाद सदगुरू
@manishkolhe2941
@manishkolhe2941 10 ай бұрын
जीवन विद्येचे तत्त्वज्ञान तुम्हाला नाही समजलं तरी चालेल पण तुम्ही विषय प्रार्थना जरूर म्हणा, तरीसुद्धा तुम्ही सुखी व्हाल.
@abgpdp
@abgpdp 3 жыл бұрын
काय देऊ त्यांशी व्हावे उतराई ठेवितो हा पाई जीव थोडा...
@ujwaladhenge8469
@ujwaladhenge8469 Жыл бұрын
Vishw prarthna rupi biya perun kharech jivnache sone hotechhh....fakt kar ani paha rikampani sattat
@kamleshwarparab3749
@kamleshwarparab3749 4 жыл бұрын
Vishwaprarthana.......... Transforms life..... Thank you Satguru for everything
@sulakshanashinolkar9735
@sulakshanashinolkar9735 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏..
@madhavimangaonkar704
@madhavimangaonkar704 Жыл бұрын
सर्वव्यापी विश्वप्रार्थना रिकामपणी मुखाने सतत म्हणत रहा आणि रात्री झोपताना अर्धा तास अट्टाहासाने म्हणा, तुम्हाला विश्वास बसणार नाहीत असे चमत्कारिक अनुभव आयुष्यात अनुभवा! विश्वप्रार्थना एकदा का मनात गेली की मनरुपी गणपती प्रसन्न झालाच समजा! *जो जीभ जिंकेल तो मन जिंकेल आणि जो मन जिंकेल तो जग जिंकेल! थोडक्यात जीभ आणि मन जिंकण्याचा रामबाण आणि सोप्पा उपाय म्हणजे विश्वप्रार्थना!!*
@aratisali6320
@aratisali6320 Жыл бұрын
Thank you sadguru
@leelachaudhari169
@leelachaudhari169 Жыл бұрын
सुरुवातीला तुम्ही प्रार्थना जिभेने म्हणतात जिभेत मन आल्याशिवाय प्रार्थना म्हणता येत खूप खूप छान माऊली कोटी कोटी वंदन छत्रपती संभाजी नगर 🙏🙏
@vatsalakadam6236
@vatsalakadam6236 4 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल देवा
@giteshgonbare9180
@giteshgonbare9180 4 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल
@mahadevmangaonkar7577
@mahadevmangaonkar7577 Жыл бұрын
🙏🏻 सर्वव्यापी विश्वप्रार्थना रिकामपणी मुखाने सतत म्हणत रहा आणि रात्री झोपताना अर्धा तास अट्टाहासाने म्हणा, तुम्हाला विश्वास बसणार नाहीत असे चमत्कारिक अनुभव आयुष्यात अनुभवा! विश्वप्रार्थना एकदा का मनात गेली की मनरुपी गणपती प्रसन्न झालाच समजा! *जो जीभ जिंकेल तो मन जिंकेल आणि जो मन जिंकेल तो जग जिंकेल! थोडक्यात जीभ आणि मन जिंकण्याचा रामबाण आणि सोप्पा उपाय म्हणजे विश्वप्रार्थना!!*
@rohidaskhatpe6429
@rohidaskhatpe6429 Жыл бұрын
पैसा खाता खाता पैसाच त्याला खाऊन टाकतो खुप छान सुंदर मार्गदर्शन 🙏🙏 thank u sadguru 🌹👌💯👌👌
@akshatachougule6781
@akshatachougule6781 4 жыл бұрын
Thank u satguru
@ashwiniwaghmare6724
@ashwiniwaghmare6724 4 жыл бұрын
धन्यवाद सदगुरू सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचे भले कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे अशी प्रार्थना
@sulakshanashinolkar9735
@sulakshanashinolkar9735 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏....
@sadanandkangutkar2263
@sadanandkangutkar2263 4 жыл бұрын
Thank you Satguru 🙏🙏🙏
@sanjaybhagwat8938
@sanjaybhagwat8938 4 жыл бұрын
Thank you sadguru
Kluster Duo #настольныеигры #boardgames #игры #games #настолки #настольные_игры
00:47
Двое играют | Наташа и Вова
Рет қаралды 1,6 МЛН
РОДИТЕЛИ НА ШКОЛЬНОМ ПРАЗДНИКЕ
01:00
SIDELNIKOVVV
Рет қаралды 3,3 МЛН
Win This Dodgeball Game or DIE…
00:36
Alan Chikin Chow
Рет қаралды 42 МЛН
小路飞嫁祸姐姐搞破坏 #路飞#海贼王
00:45
路飞与唐舞桐
Рет қаралды 22 МЛН
Kluster Duo #настольныеигры #boardgames #игры #games #настолки #настольные_игры
00:47
Двое играют | Наташа и Вова
Рет қаралды 1,6 МЛН