झोपडपट्टी ते 1400 कोटींचा व्यवसाय | Dinesh Mangale | Josh Talks Marathi

  Рет қаралды 974,596

जोश Talks मराठी

जोश Talks मराठी

Күн бұрын

Пікірлер: 557
@JoshTalksMarathi
@JoshTalksMarathi 2 жыл бұрын
तुम्ही देखील आयुष्यात यश मिळवू शकता जोश स्किल्स च्या माध्यामातून. तर आजच डाउनलोड करा Josh Skills app - joshskills.app.link/OJ5kmdncerb
@nandan4.6
@nandan4.6 2 жыл бұрын
Dinesh आमच्या ग्रुप मधे होता Diploma ला, सांगितलेले सर्व खरे आहे.
@priyankasalunkhe224
@priyankasalunkhe224 2 жыл бұрын
छान सर,आपला मराठी माणूस सध्या खूप पुढे जात आहे याचा अभिमान वाटतो..👌🚩
@dineshmangale292
@dineshmangale292 2 жыл бұрын
Thank You🙏
@baburaokhadapker7427
@baburaokhadapker7427 2 жыл бұрын
@@dineshmangale292 m
@mahadev.kakade6792
@mahadev.kakade6792 2 жыл бұрын
दिनेश मांगले सर सर मी देवगाव वरून बोलत आहे तुमच्या या कामे अभी बद्दल खूप खूप शुभेच्छा इथून पुढे तुमचे दिवस सुख समृद्धि आणि भरभराटिचे जावो
@pravindawre4502
@pravindawre4502 2 жыл бұрын
तुम्ही व्यवसायांमध्ये प्रगती केलीत त्याबद्दल तुमचे अभिनंदन असंच इतर लोकांना मदत करावी ही अपेक्षा
@dineshmangale292
@dineshmangale292 2 жыл бұрын
Thank You🙏आमचे तेच प्रयत्न चालू आहे
@rupeshpatil482
@rupeshpatil482 2 жыл бұрын
.🚩🇻🇨🇾🇪🇻🇨
@rupeshpatil482
@rupeshpatil482 2 жыл бұрын
.🚩🇻🇨🇾🇪🇻🇨
@jaymaharashtra2682
@jaymaharashtra2682 2 жыл бұрын
मराठी माणसाला ऊद्योगाचे महत्वच समजले नाही .म्हणून आमच्याच महाराष्ट्रात येऊन बाहेरचे आमच्यावर राज्य करू लागलेत .
@psm4727
@psm4727 2 жыл бұрын
माझं वय 70 पण तुझ्या पाया पडायचं आहे हे जिद्द मराठी माणसाला अभिमान आहे मित्रा
@dineshmangale292
@dineshmangale292 2 жыл бұрын
Thank You Sir🙏
@dineshpawara689
@dineshpawara689 2 жыл бұрын
Good job sir तुमच्या कार्याला दंडवत प्रणाम आमच्या सारख्या गरीब आदिवासी लोकांसाठी आपला व्हिडिओ खुप प्रेरणादायी आहे सर
@dineshmangale292
@dineshmangale292 2 жыл бұрын
Thank You 🙏
@sandipkapse1717
@sandipkapse1717 2 жыл бұрын
तुम्हाला त्याची खरी परिस्थिती माहीत नाही आहे
@dhanrajkhairnar2346
@dhanrajkhairnar2346 2 жыл бұрын
बरोबर सर मराठी मुलगा इथेच मागे पडतो की तो आणि पालक नोकरी मागे लागतात व्यायवसा हा पिढी दर पिढी चालु असतो नोकरी सीमित आहे एका व्यक्ती पर्यंत
@sandipkale6415
@sandipkale6415 2 жыл бұрын
खुप प्रेरणादायी आहे. तुमच्या जोडीदाराची साथ मिळाली हे खूप काही सांगून जात
@TTTAZ
@TTTAZ 2 жыл бұрын
तुम्ही चार मराठी जणांना नोकरी देऊ शकला या पेक्षा मोठी गोष्ट नाही.. खूप छान.. पुढील वाटचालीस शुभेचछा साहेब
@cybkart5759
@cybkart5759 2 жыл бұрын
मराठी मुलांनी खरंच रिअल इस्टेट मध्ये यावं 🙏 मुंबई मध्ये सगळे परप्रांयीय agent आहेत, खूप सोपं आणि घर बसल्या किंवा नौकरी सोबत सुद्धा करू शकतो 💯
@siddheshdhone6462
@siddheshdhone6462 2 жыл бұрын
Nakkich 💯👍
@ajshorts3812
@ajshorts3812 2 жыл бұрын
Guide karayla koni nahi mazi iccha ahe
@jadhavabhishek1700
@jadhavabhishek1700 2 жыл бұрын
@@ajshorts3812 same bro
@Senalover.1313
@Senalover.1313 2 жыл бұрын
Mala pn karaycha ahe
@chavanproperties5052
@chavanproperties5052 2 жыл бұрын
@@jadhavabhishek1700 Majh real easte ch buisness ahe ani success pn zalo ahe Kuth buisness karaych ahe Mala samagra mi nakki help karen
@nileshkadam4589
@nileshkadam4589 2 жыл бұрын
Very nice bhawa....... खरच खुप छान वाटल तुझा हा व्हिडीओ पाहुन खूप काही शिकायला भेटलं. 🙏 तू तर आमच्या धायरी वडगाव चा आहेस, आणि आमचं प्रॉपर गावं अहमदनगर आहे..... आपल्या जीवनात कितीही संकट आली तरी आज्जीबात न घाबरता त्या संकटाणा कस तोंड देयचं, हे तुझा या व्हिडीओ मधून नक्कीच कळलं..... Tx bro🙏
@psm4727
@psm4727 2 жыл бұрын
धीरूभाई आंबनी असेच मोठे झाले ते 7 वी पास होते फक्त पेट्रोल पम्प वर काम करायचं
@pratapthorve5917
@pratapthorve5917 2 жыл бұрын
प्रेरणादायी प्रवास आहे मास्तर आपला आमच्यासारख्या नवउद्योजकांसाठी
@dineshmangale292
@dineshmangale292 2 жыл бұрын
Thank You 🙏
@abacusonlinesnuhassirs6879
@abacusonlinesnuhassirs6879 2 жыл бұрын
दिनेश मित्रा तुझे कष्ट प्रयत्न ऐकल्यावर फार आनंद झाला. तुला खूप शुभेच्छा
@dineshmangale292
@dineshmangale292 2 жыл бұрын
Thank You🙏
@rajmahurkar4739
@rajmahurkar4739 2 жыл бұрын
तर माझी परिस्थिती पण तुमच्या सारखीच आहे मला असं वाटलं सर की मी माझी जिंदगी सोडून द्यावा पण नाही आज तुमचं वाक्य ऐकलं सर मी खरच मला मला पण सर तुमच्यासारखे काही करायचा बिझनेस जीव देणे घरच्याला पण त्रास आपल्याला पण त्रास त्याच्यापेक्षा काही करून दाखवायचं म्हणजे आपल्यावर आई-वडिलांना अभिमान वाटेल थँक्यू सर तुमचा वाक्य खूप आवडलं मला व्हेरी नाईस सर
@dineshmangale292
@dineshmangale292 2 жыл бұрын
Best of luck for your future and Thank You🙏
@मीमनमाडकर
@मीमनमाडकर 2 жыл бұрын
मला माझ्या बालपणीची आठवण करून दिले आणि आपणाकडून प्रेरणा मिळाली खूप छान
@मीमनमाडकर
@मीमनमाडकर 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/gai6dqalgriDmpI
@vidyayatoskar1122
@vidyayatoskar1122 2 жыл бұрын
खरोखरच पेरणा देणारा विचार आणि विडीयो.
@dineshmangale292
@dineshmangale292 2 жыл бұрын
Thank You🙏
@rudragamer8463
@rudragamer8463 2 жыл бұрын
खुप चांगला व्हिडीओ प्रत्येकाला मोटीव्हेट करणारा🙏🙏🙏
@धनंजयजोशी-न1ठ
@धनंजयजोशी-न1ठ 2 жыл бұрын
४-५ महिन्यांपूर्वी मी ह्यांच्या कार्यालयात (ऑफिस मध्ये) गेलो होतो तेव्हा त्यांनी सभासद होण्यासाठी ५००००रू मागितले होते,एखाद्या व्यक्तीकडे ईतके पैसे असतील तर तो छोटा व्यवसाय सुरू करेल ना?ह्यांना हजारो रुपये देऊन सभासद होण्यात काय उपयोग आहे?मदत करताय तर निःशुल्क करा ना?एखाद्या सभासदाचे उत्पन्न सुरू झाल्यावर त्यातून तुम्ही हक्काने टक्केवारी घ्या आधीच हजारो रुपये मागितले तर द्यायचे कुठुन? मराठी माणूस म्हणुन तुमच्या कष्टाचं यशाचं कौतुक आहे पण असे पैसे घेऊन सभासद बनवू नका. 🚩जय शिवराय🚩
@hindavibuildconpvt.ltd.2968
@hindavibuildconpvt.ltd.2968 2 жыл бұрын
Namskar sir aapan manale te agadi khare aahe.. ki aamhi free madhe ka madat karat nahit.. Magil 2 years aamhi free madhech madat karat hoto but free madhe kelya mule mulana tyachi kimmat rahat navati aani tya madhe dinesh sirani lakho rupaye kharch kele aahet k tya nantar aamhi jya veli 50000 fee gheu laglo tya nantar students seriously kam karat aahet.. aani Anek lokanche 1st month madhech paise ROI hot aahe....free madhe Knoledge ghenara manus business karat nahi ha aamcha anubhav aahe .. aaplya suggestion baddal thanks 🙏🏻
@nikita5116
@nikita5116 2 жыл бұрын
ऐक नंबरचा बिझनेस आहे
@धनंजयजोशी-न1ठ
@धनंजयजोशी-न1ठ 2 жыл бұрын
माझ्यासारखे हि काही असतात ज्यांना मनापासून व्यवसाय करायचा आहे पण पैसे नाहीत त्यांनी काय करायचं?व्यवसाय करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या प्रत्येकाकडे पैसे असतीलच असं नाही ना? मी आलो तेव्हा ५००००रू मागीतले १-२ महिन्याआधी निःशुल्क सभसद्व देत होते गेल्या महिन्यात परत शुल्क आकारण्यास सुरू केले,मला जर गरज नसती तर मी तुमच्या कार्यालयापर्यंत आलोच नसतो, ज्याची पैसे भरायची कुवत नाही तुम्ही त्यांच्या मासिक उत्पन्नातून प्रत्येक महिन्याला त्याव्यक्तीचे पैसे देण्याआधी तुमचे शुल्क टप्प्या टप्प्याने वजा करा म्हणजे त्या व्यक्तीला काम करण्याआधी इतकी मोठी रक्कम भरण्याचा विचार करावा लागणार नाही आणि तुम्ही तुमचे शुल्क वसूल करू शकता,माझ्या मते शुल्काची रक्कम जास्त आहे. माझं इतकचं म्हणणं आहे की,आर्थिक गुंतवणूक न करू शकणाऱ्या कष्ट करण्याची ईच्छा असणाऱ्या लोकांचा विचार करावा हि नम्र विनंती आहे. माझं मत मांडल्यामुळे काही चुकीचं वाटलं असल्यास क्षमस्व. 🚩जय हिंदुस्तान जय शिवराय🚩
@sudeshwahane4891
@sudeshwahane4891 2 жыл бұрын
Ho barobar
@धनंजयजोशी-न1ठ
@धनंजयजोशी-न1ठ 2 жыл бұрын
@@sudeshwahane4891 🙏
@anitaansapure6025
@anitaansapure6025 2 жыл бұрын
खूपच संघर्ष जिद्दी आत्मविश्वास मूळे आयुष्य आहे छान श्वेता तामना नमस्कार👍👍
@jadhavvinayak3723
@jadhavvinayak3723 2 жыл бұрын
गोष्ट ऐकून अस वाटल की ह्या बंधुला डेरीत सोन्याचे दुध देणारी गाई सापडली की काय? पुढे ऐकत गेलो अण हा मुळशी पॅटर्न मधला शिंदे निघाला 😉😂
@ZingaatVibe
@ZingaatVibe 2 жыл бұрын
Sir mi rebeen institute madhe traning gheun ata job la laglo ahe... sir khup varsha pasun mla real estate Bussiness madhe yaych hot pan kadhi yogy margadarshan n milalyamule shakya hot nhavte, pan sir tumchya mule aaj maza real estate Bussiness chi survat zali ahe... Thank you so much sir
@tanajigonjare59
@tanajigonjare59 2 жыл бұрын
खुपचं सुंनदर अनुभव आईकण्यास मिळाला .थँक्स
@serieltopics595
@serieltopics595 2 жыл бұрын
🚩🚩आई तुळजाभवानी आपल्या पाठीशी राहो सदैव❤️❤️❤️❤️🚩🚩
@sharadpawar5579
@sharadpawar5579 2 жыл бұрын
खुप छान सर माझी सुध्दा तुमच्या सारखीच story होती मी पण आमच्या काकांच्याकडे दुधाच्या दुकानात काम करत होतो त्याच वेळेस मला सुद्धा असेच बरेच वेळा लोक विचारायचे की कुठे फ्लॅट किंवा गाळे भाड्याने किंवा विकत आहेत का.त्या वेळेस मी सुध्दा लोकांना सजेस करायचो पण मी काय कोणाकडून पैसे घेत नव्हतो कारण मला जरा कुठेतरी फिल होत की असेच खूप लोकांनी विचारायला सुरुवात केली मग नंतर कमिशन घेयाला काही हरकत नाही पण माझे काम जेव्हा काकांच्या कानावर पडले तेव्हा मला त्यांनी तंबी दिली हे अस काहीतरी काम करायचे नाही आपल्या धंद्यावर लक्ष द्यायचे नंतर मला वाईट वाटले पण जाऊदे म्हांटल आणि आणि त्यांच्या धंद्यात लक्ष घातले .पण तरी सुद्धा माझ मन काही लागत नव्हतं काहीतरी आपल्याला आपल्या life madhe नविन नविन business idei डोक्यात येत होत्या. परत एकदा मी काकांच्याकडेः एक दोन प्रस्ताव मांडले पण ते त्यांनी नाकारले माझ्या मनाची अवस्था चल बिचल झाली मनाला बोललो आपल इथे लाईफ नाही खूप नर्व्हस झालो आणि तिथून निघालो.पण एक गोष्ट लक्षात ठेवली आपली माणसे आपली नसतात.त्या नंतर मुंबईमध्ये खूप ठिकाणी काम केले आणि जग काय असत आणि आपल्या माणसानं पेक्षा other cast किंवा other state मधील लोक कशी धंदा करतात किंवा कश्या पध्दतीने consulting करतात हे शिकलो आणि नंतर गावाला येऊन मी खूप वस्तूंचा व्यवसाय करत होतो पण त्या काळात माझ्या वडिलांचे निधन झाले आणि त्यांच्या व्यवसायाची आणि शेतीची जबाबदारी माझ्यावर पडली हे माझ्यासाठी खूप नवीन गोष्ट होती पण मी तो व्यवसाय जबाबदारीने तो पुढे चालवत आहे . पण माझ्या मनातली जी इच्छा होती ती राहूनच गेली की आपल्याला खूप मोठ्ठं व्हायचयं आणि खुपमोठा बिसनेस करायचं ते...
@sureshpawar8400
@sureshpawar8400 2 жыл бұрын
Real estate & borkar ha biessnas kup Chan Aahe sir Maharashtrian manus garud zep get Aahe iam proud sir your consideration,
@nileshramchandrapatil1482
@nileshramchandrapatil1482 2 жыл бұрын
खूप छान जोश Talk खूपच छान काम करत आहात तुम्ही.... 💯🥰 मराठी मध्ये thank you so much 🥰
@dineshmangale292
@dineshmangale292 2 жыл бұрын
Thank You🙏
@vikaschavan8003
@vikaschavan8003 2 жыл бұрын
1400 Cr.. Hi choti Rakkm posibl ahe good bless U bhai ❤👑💪
@dineshmangale292
@dineshmangale292 2 жыл бұрын
Thank You 👍
@muknayak4597
@muknayak4597 2 жыл бұрын
दिनेश शेठ आपण स्वक्तृत्वावर हिमालयाच्या शिखरा ऐवढी यशाची उंची गाठणार यावर आम्हाला ठाम विश्वास वाटतो👍✊
@bhushansonawane6454
@bhushansonawane6454 2 жыл бұрын
Sir, Kharch tumchi ek inspiring story ahe, pan प्रत्येकाची भावकी तुमच्या सारखी नसते ओ.. काही फक्त हे पाहत असतात की याला मागे कास खेचता येईल. पण तुमची स्टोरी खरच छान आहे
@dineshmangale292
@dineshmangale292 2 жыл бұрын
Thank You🙏
@YogeshMangale-je6lq
@YogeshMangale-je6lq 2 жыл бұрын
Proud moment tatya saheb 🔥
@bhushankamble9724
@bhushankamble9724 2 жыл бұрын
Dinesh dada Everyone konw about struggle in life ... You successful with golden heart and nature 💐💐 Good things takes a time ....
@dineshmangale292
@dineshmangale292 2 жыл бұрын
Thank You 🙏
@poonambarge7508
@poonambarge7508 2 жыл бұрын
Great sir...👍💐✨we always proud on you and inspires from your motivational speech and I feel proud for be a part of your company..👍🤝💥
@vanmalanangare6073
@vanmalanangare6073 2 жыл бұрын
Great sir 👍
@dineshmangale292
@dineshmangale292 2 жыл бұрын
Thank You
@kiranbhagwat3621
@kiranbhagwat3621 2 жыл бұрын
Hii mam
@Beautifulnatureandme
@Beautifulnatureandme 2 жыл бұрын
real rockybhai of real life ....acheive everything for his aai
@abhiii485
@abhiii485 2 жыл бұрын
Kharch Khup Motivational Hota Sir Speech He Kahani Same Majhya Jivnath Ghadat Aahe Aatch
@ITBP_19
@ITBP_19 2 жыл бұрын
Idea power wash या कंपनी मधे मी सुद्धा फसलो होतो. ती कंपनी नव्हती, एक भाड्याने घेतलेला भूत बंगला च होता.. फरक एवढाच की मी तिथे जॉब साठी गेलो होतो...
@chavanproperties5052
@chavanproperties5052 2 жыл бұрын
Nice same majhi parishiti hot real easte mule Aaj khup changli ahe one of the great buisness 👍
@rupeshbhalekar6106
@rupeshbhalekar6106 2 жыл бұрын
पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा दिनेश सर
@purushottamsonar4784
@purushottamsonar4784 2 жыл бұрын
Great Bhau.....inspiring .....👍
@dineshmangale292
@dineshmangale292 2 жыл бұрын
Thank you🙏
@dnyaneshwarmandlik931
@dnyaneshwarmandlik931 2 жыл бұрын
इच्छा शक्ती असेल तर माणूस खुप प्रगती शकतो
@balasobarge2902
@balasobarge2902 2 жыл бұрын
Very.nice.good.idea,for ,every man .life can make so easy. In busness....
@komalmachale729
@komalmachale729 2 жыл бұрын
Congratulations on such an amazing achievement sir 💫🔥🔥
@dineshmangale292
@dineshmangale292 2 жыл бұрын
Thank You
@kiranbhagwat3621
@kiranbhagwat3621 2 жыл бұрын
Hii mam
@prashantwaghmare65
@prashantwaghmare65 2 жыл бұрын
Sir, your life journey has been through a very difficult situation..and your speech is very inspiring ...👌🏻👍🏻
@dineshmangale292
@dineshmangale292 2 жыл бұрын
Thank You
@gorakshinde2563
@gorakshinde2563 2 жыл бұрын
@@dineshmangale292 nice job sir
@ranjitsawant4663
@ranjitsawant4663 2 жыл бұрын
Brother,it's great to see your success, but your mother is a big blessing for your success.
@pradeepkulkarni1086
@pradeepkulkarni1086 2 жыл бұрын
कोशिश karne वाले haarte nahi
@manasikulkarni1838
@manasikulkarni1838 2 жыл бұрын
very true, koshish karane valo ki har nahi hoti.,👍🤞
@pravinsherekar640
@pravinsherekar640 2 жыл бұрын
Right
@dineshmangale292
@dineshmangale292 2 жыл бұрын
Thank You 🙏
@pravinpatil6898
@pravinpatil6898 2 жыл бұрын
Congatatulation sir. Thanks sir, shear your journey...
@nanashinde9513
@nanashinde9513 2 жыл бұрын
Hon dinesh sir good speech that can turn anyone's life inspiring confident and you told your story very simply struggled from bottom it is a hardship not so easy sir let youngsters follow your lessons many thnx sir keep it up feeling proud of you from beneath heart and mind
@dineshmangale292
@dineshmangale292 2 жыл бұрын
Thank You🙏
@gaytrishirsath3539
@gaytrishirsath3539 2 жыл бұрын
Kharch khup chaan ....inspirational struggle
@dineshmangale292
@dineshmangale292 2 жыл бұрын
Thank You🙏
@ACE_SMIT
@ACE_SMIT 2 жыл бұрын
Jabardast achievment💯💎❤️
@rabbanisheikh3304
@rabbanisheikh3304 2 жыл бұрын
Truly inspiring
@pankajkumarshinde6774
@pankajkumarshinde6774 2 жыл бұрын
Great Sir, your journey is very inspiring for the youth of Beed Osmanabad, Marathwada and Maharashtra👌...
@dineshmangale292
@dineshmangale292 2 жыл бұрын
Thank You 🙏
@satishlonkar6825
@satishlonkar6825 2 жыл бұрын
वाह वा रे पठ्ठे ह्याला म्हणतात ऊध्योगपती.
@saicoachingclasses-Raj
@saicoachingclasses-Raj 2 жыл бұрын
Very very nice video sir for motivation.. Everything is possible in life hard work as well as smart work..😊👍🏽
@atharvainamdar5886
@atharvainamdar5886 2 жыл бұрын
Excellent information ☺️☺️
@shreyash3135
@shreyash3135 2 жыл бұрын
Your speech is Really inspiring 🔥🔥
@dineshmangale292
@dineshmangale292 2 жыл бұрын
Thank You
@P.P698
@P.P698 2 жыл бұрын
Sir aaplyasi mla bolaych aahe
@kamaltajve3757
@kamaltajve3757 2 жыл бұрын
खुप सुंदर माहिती दिली धन्य वाद
@sanketmangale4453
@sanketmangale4453 2 жыл бұрын
great journey truly amazing and inspiring 💯💫
@dineshmangale292
@dineshmangale292 2 жыл бұрын
Thank You
@annapurnachikale6820
@annapurnachikale6820 2 жыл бұрын
खूप छान खूप प्रेरणादायी 🙏
@dineshmangale292
@dineshmangale292 2 жыл бұрын
Thank You🙏
@vijaybhalerao3226
@vijaybhalerao3226 2 жыл бұрын
खरच खुप प्रेरणादायक प्रवास केला मित्रा तु😊
@dineshmangale292
@dineshmangale292 2 жыл бұрын
Thank You🙏
@nucleosystech
@nucleosystech 2 жыл бұрын
Your Story is realy inspiring Sir .. I am glad to workign with you. Good luck Sir and thank you for great speech.
@dineshmangale292
@dineshmangale292 2 жыл бұрын
Thank You
@ganeshumate1492
@ganeshumate1492 2 жыл бұрын
@@dineshmangale292 sir mi pan barshich sir tumchi barshit kadhi bet hoil ka..
@moneyhiest848
@moneyhiest848 2 жыл бұрын
खूपच प्रेरणादायक स्टोरी...
@dineshmangale292
@dineshmangale292 2 жыл бұрын
Thank You 🙏
@madhurishilkar698
@madhurishilkar698 2 жыл бұрын
khup inspiring ani mangle saheban kadun khup shiknya sarkha ahe
@dineshmangale292
@dineshmangale292 2 жыл бұрын
Thank You🙏
@amolkendale8321
@amolkendale8321 2 жыл бұрын
Kharch Ahe mansachya manat asel tr to kahipn karu shakto congratulations sir 👏
@sudamgaikwad9838
@sudamgaikwad9838 2 жыл бұрын
Aaj majha manath business chi vichar chalu ahi video Chan ahi
@fankarbandtrimbakeshwar
@fankarbandtrimbakeshwar 2 жыл бұрын
खुप छान सर
@dineshmangale292
@dineshmangale292 2 жыл бұрын
Thank You🙏
@satishbaviskar1169
@satishbaviskar1169 2 жыл бұрын
wah khupach chhan dada
@dineshmangale292
@dineshmangale292 2 жыл бұрын
Thank You🙏.
@maheshkurhe360
@maheshkurhe360 2 жыл бұрын
Very very motivational 🙏🔥🔥👌👏.. ,Mehnat🔥
@dineshmangale292
@dineshmangale292 2 жыл бұрын
Thank You
@bhawnagore3086
@bhawnagore3086 2 жыл бұрын
Very. Nice. Sir
@bhawnagore3086
@bhawnagore3086 2 жыл бұрын
मेहनत किया हुआफल तो मिलता हे मिलता है
@sachingngate9437
@sachingngate9437 2 жыл бұрын
खूप छान जबरदस्त💐💐👌
@sadashivjawanjal7342
@sadashivjawanjal7342 2 жыл бұрын
Khub Chan
@dineshmangale292
@dineshmangale292 2 жыл бұрын
Thank You🙏
@shubhangiwadewale8171
@shubhangiwadewale8171 2 жыл бұрын
Very Nice video everything is possible in hard work 😊👍🏽
@dineshmangale292
@dineshmangale292 2 жыл бұрын
Thank You
@shrutikaclasses..sangamner1835
@shrutikaclasses..sangamner1835 2 жыл бұрын
Hii
@shaileshdaglawe90
@shaileshdaglawe90 2 жыл бұрын
Mast sir changli mahiti dili.... 🙏🙏🙏
@rahultambe4828
@rahultambe4828 2 жыл бұрын
Nice. Turn of life. Mala pan margdarssan kara
@Jyoti-ck3iy
@Jyoti-ck3iy 2 жыл бұрын
Good job Dinesh mangle....tuzya kamala salute aahe.....
@dineshmangale292
@dineshmangale292 2 жыл бұрын
Thank You🙏
@Jyoti-ck3iy
@Jyoti-ck3iy 2 жыл бұрын
@@dineshmangale292 tu reply kelay mhanun vichartey tu खरेच दिनेश mangle aahes ka?
@ashvinibhuigad1781
@ashvinibhuigad1781 2 жыл бұрын
Bhava 1 namber
@dineshmangale292
@dineshmangale292 2 жыл бұрын
Thank You🙏
@tanajitamane1716
@tanajitamane1716 2 жыл бұрын
Manat tharawala taar kahihi shakya aahe Really great
@hirasangle2198
@hirasangle2198 10 ай бұрын
Everything is working out for me🎉
@gopalbagal7210
@gopalbagal7210 2 жыл бұрын
Kup chhan mahiti dili sir
@nikhilyenpure1877
@nikhilyenpure1877 2 жыл бұрын
Business work best life fast growth business Vadapav fast food business best 👍🏿
@BollywoodMasalaChaska
@BollywoodMasalaChaska 2 жыл бұрын
You literally boost my confidence🔥🔥
@pallavikulkarni9394
@pallavikulkarni9394 2 жыл бұрын
We are proud of you sir........
@dineshmangale292
@dineshmangale292 2 жыл бұрын
Thank You
@a.k.indianarmy3889
@a.k.indianarmy3889 2 жыл бұрын
Khup chhan kaam kel aahes bhava... congratulations
@prashantjadhav9073
@prashantjadhav9073 2 жыл бұрын
eye opening speech for youngster ! Many thanks
@dnyandevgaikwad668
@dnyandevgaikwad668 2 жыл бұрын
Sir real estate agent manun kam karayache ahe tar tyache knowledge milel ka
@amityeske1357
@amityeske1357 2 жыл бұрын
So beautiful😍✨✨❤ asom great👏😊
@parvejbagwan6514
@parvejbagwan6514 2 жыл бұрын
☝️👌Proudly Sir...., Like it's Life madhil chad-utar kase astat... great...👌☝️
@rajeshraut9653
@rajeshraut9653 2 жыл бұрын
लय भाई
@dineshmangale292
@dineshmangale292 2 жыл бұрын
Thank You🙏
@gurudattaadsulpatilindia8152
@gurudattaadsulpatilindia8152 2 жыл бұрын
GREAT OSMANABADI PROUD OF YOU
@babystarvibha8339
@babystarvibha8339 2 жыл бұрын
Hare Krishna💐👌🏻👌🏻
@dineshmangale292
@dineshmangale292 2 жыл бұрын
Thank You
@rohitsabale9084
@rohitsabale9084 2 жыл бұрын
Proud of you दाजी..👑😎
@dineshmangale292
@dineshmangale292 2 жыл бұрын
Thank You
@9422009409
@9422009409 2 жыл бұрын
Nice dinesh shet💐💐
@dineshmangale292
@dineshmangale292 2 жыл бұрын
Thank You 🙏
@deepaksutar7353
@deepaksutar7353 2 жыл бұрын
अनुभव हा पहिला गुरू असतो....
@mayurnaikwadi155
@mayurnaikwadi155 2 жыл бұрын
Great mangale saheb
@dineshmangale292
@dineshmangale292 2 жыл бұрын
Thank You
@sonambodele6991
@sonambodele6991 2 жыл бұрын
Congratulations 💐💐
@ketank2756
@ketank2756 2 жыл бұрын
Dada tumche natewaik far changle aahet,,, vele var tyani tumhala savarala,,, Nahi tar kahi natewaik aajun tya mulachi vaat lavali aasti ,,, Prernadai Mahiti...
@dineshmangale292
@dineshmangale292 2 жыл бұрын
Thank You 🙏
@raviekhande9683
@raviekhande9683 2 жыл бұрын
Down to earth person..
@devidasmarkad8984
@devidasmarkad8984 2 жыл бұрын
खुप छान🙏👌
@easyrangoliforu
@easyrangoliforu 2 жыл бұрын
nice share
@vinayakkhaire7323
@vinayakkhaire7323 2 жыл бұрын
Salute to your achievement.
@balajihanmante4748
@balajihanmante4748 2 жыл бұрын
छान खुपच छान
@pavaskarsavita2900
@pavaskarsavita2900 2 жыл бұрын
अभिनंदन आपले 👍👍👍🙏🙏
哈哈大家为了进去也是想尽办法!#火影忍者 #佐助 #家庭
00:33
Миллионер | 1 - серия
34:31
Million Show
Рет қаралды 2,3 МЛН
哈哈大家为了进去也是想尽办法!#火影忍者 #佐助 #家庭
00:33