शून्य ते 20 कोटींचा प्रवास | Rags To Riches | Aniket Khalkar | Josh Talks Marathi

  Рет қаралды 873,379

जोश Talks मराठी

जोश Talks मराठी

Күн бұрын

Пікірлер: 883
@JoshTalksMarathi
@JoshTalksMarathi 4 жыл бұрын
⭐👇 तुम्ही सुद्धा मोठी स्वप्न बघता का? ⭐👇 हे स्वप्न आपण साकार करू शकता जोश नवीन App जोशी Skills सह! DOWNLOAD NOW: joshskills.app.link/jXMfhEbzkab या App वर आपण Spoken इंग्लिश, Personality Development, Digital Marketing, टाइम मॅनेजमेंट प्रमाणे ५०+ कोर्समधून शिकू शकता - ते सुद्धा एका मोबाइल रीचार्जच्या दरात! 😮 आताच ह्या App चा लाभ घ्या, कूपन JOSHYTM सोबत 10% ची सूट!
@salmanbhaldar3416
@salmanbhaldar3416 4 жыл бұрын
Nise
@saiaran1385
@saiaran1385 3 жыл бұрын
Aniket khalkar sir yancha contact no milel ka
@नितीनघुले-य8र
@नितीनघुले-य8र 3 жыл бұрын
Cpc
@नितीनघुले-य8र
@नितीनघुले-य8र 3 жыл бұрын
Pppc
@नितीनघुले-य8र
@नितीनघुले-य8र 3 жыл бұрын
Cp
@8txj45
@8txj45 5 жыл бұрын
अनिकेत तुमची सहा सात वर्षा पूवी मुलाखत साम मराठी वर बघितली होती .तुम्ही नवीन बिझनेस मध्ये होता.आज तूम्ही एव्हढे मोठे झाला पाहुन आनंद झाला.प्रत्येक मराठी तरुण तुझ्यासारखा मोठा झाला पाहिजे.
@adarshranshur4793
@adarshranshur4793 5 жыл бұрын
Same
@maheshpatil.3436
@maheshpatil.3436 5 жыл бұрын
@आर्य रौद्र अरे बोच्या ते robotics च वगेरे राहुदे... तुला जमणार नाही ते...पण तु ज्याला नाव ठेवत आहेस तो गुळ तयार करुन विकुन दाखव भडव्या...
@naturebeautywithnaturalsty1189
@naturebeautywithnaturalsty1189 5 жыл бұрын
@@maheshpatil.3436 ekach no bolalas 👌👌👌
@maheshpatil.3436
@maheshpatil.3436 5 жыл бұрын
@@naturebeautywithnaturalsty1189 धन्यवाद 🙏🙂
@yogeshjadhav393
@yogeshjadhav393 5 жыл бұрын
@आर्य रौद्र kon ahe re tu bh
@kiranjangam1590
@kiranjangam1590 5 жыл бұрын
भावा रडु नको यार ,, आम्हालापन रडायला येतंय,,,,,, तुझ्या जिद्दीला, कष्टाला आणि मातृप्रेमाला सलाम...! -किरण जंगम, येरवडा, पुणे.
@shyamkantkandalkar9813
@shyamkantkandalkar9813 5 жыл бұрын
Same condition Bhava
@ganeshsutar3652
@ganeshsutar3652 3 жыл бұрын
Gap re yedya
@jadhavmasaleenterprise9299
@jadhavmasaleenterprise9299 3 жыл бұрын
@@ganeshsutar3652 😄
@perfectridermh6867
@perfectridermh6867 3 жыл бұрын
गपरे छपरी
@ashishjagtap2036
@ashishjagtap2036 4 жыл бұрын
दादा तुम्ही उद्योगधंद्यामध्ये खचलेल्या मराठी मुलांसाठी एक प्रेरणा म्हणून खूप मोठा आधारवड आहे💯
@AmolPatil-rw5rz
@AmolPatil-rw5rz 5 жыл бұрын
अनिकेत भावा ज्याच्या पाठिवर आई हात आहे त्याची प्रगती नक्की होणार आईच्या आशीर्वादाबरोबर तुम्हांला शेतकरी राजाचा आशीर्वाद आहे तुमचा बिझनेस असाच वाढत जावो .🙏🙏
@dattatrayjadhav592
@dattatrayjadhav592 5 жыл бұрын
अनिकेत भाऊ समाजापुढे एक चांगला आदर्श निमार्ण करून तरूणाना चांगला उपदेश केल्या बद्दल धन्यंवाद
@sachinsalve7696
@sachinsalve7696 5 жыл бұрын
अनिकेत भाऊ तुमच्या पाठीशी आई आहे,,20 करोड काय 2000 करोड चा व्यवसाय होईल तुमचा।।।।।।
@dipakshinde862
@dipakshinde862 5 жыл бұрын
अनिकेत भाऊ २०००
@HyundaiVerna1542
@HyundaiVerna1542 2 жыл бұрын
योग्य ठिकाणी योग्य माणसेच पोहचतात...त्यासाठी त्यांची मेहनत असते..
@bestdream1135
@bestdream1135 5 жыл бұрын
मी ओंकार 9 sep 2019 हा माझ्या आयुष्यातील सगळ्यात अविस्मरणीय सर तुमचा सरखा.......
@joy-ht9xb
@joy-ht9xb 5 жыл бұрын
भाऊ आज मन जिकले.... आई पाठीशी आहे तर जग जिगशील. आई ला खरच खुप समझत नही हा आपला सर्वात मोठा गैरसमज आहे, आई आई असते.👌👌
@studytalk512
@studytalk512 5 жыл бұрын
जोश टॉक वर अजपर्यंत बरेच वीडियो बघितले पन तुझा वीडियो खुप काही शिकवून गेला. मेहनत.. मेहनत... मेहनत
@akshadaekhande9434
@akshadaekhande9434 5 жыл бұрын
Correct
@bakulpaigankar
@bakulpaigankar 5 жыл бұрын
कंपनी मोठि करा "मुंबई शेअर निर्देशांका"त कंपनी पोहचलिच पाहिजेच. भागधारक इन्फोसिस कंपनी एवढे श्रीमंत व्हावेत.
@akashsureshshethkhaire
@akashsureshshethkhaire 4 жыл бұрын
हे फक्त एक शिवजन्मभूमी पुत्रच करू अनिकेत भाऊ पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा... शुभेच्छुक. शामभाऊ डेरे मित्र परिवार, नारायणगाव जुन्नर
@RoSpallregions
@RoSpallregions 4 жыл бұрын
मनापासून आणि हृदयपूर्वक सलाम अनिकेत खालकर साहेब तुम्हाला, तुमच्या कार्याला आणि तुमच्या जिद्दीला सलाम,,, ईश्वर तुम्हाला सदैव आशीर्वाद देओत ।।
@sandeepkhopade
@sandeepkhopade 5 жыл бұрын
भावा तू भारी आहेस हे आता कोणी सांगायची गरज नाही. तुझी अशीच प्रगती होत राहो. आता ह्या विडिओ मुळे अजून लोक भेटायला येतील. आईला चहा करायला मदत करणारी कोणी तरी लवकर शोध. 😊
@sandeepkhopade
@sandeepkhopade 5 жыл бұрын
@आर्य रौद्र तुम्ही करून दाखवा. दुसऱ्यांना नावे ठेवणे सोपे असते हे कायम लक्षात असू द्या.
@vinayakpatil9033
@vinayakpatil9033 5 жыл бұрын
@@sandeepkhopade जाऊ दे भाऊ यांची आई किंवा बाप चायनीज असले म्हणून याला चायनाचा पुळका येतो 😂
@TumchaaBaap
@TumchaaBaap 5 жыл бұрын
@आर्य रौद्र अरे अन्न, वस्त्र आणि निवारा या संदर्भात कोणताही उद्योग करा मागणी कधीही कमी होत नाही....आणि आवडता उद्योग करून करोडोंचा turnover केला हे महत्त्वाचं ते समाधान दिसतय चेहऱ्यावर उगाच दुसऱ्याला कॉपी करण्यात अर्थ नाही....
@marathavarkari
@marathavarkari 5 жыл бұрын
@आर्य रौद्र kami invastement madhe jastit jast motha business karne hech khup mahattvache aahe...aani te pn at the age of 16...aani kaay problem aahe vikla gul, chaha, papad tr? aapli khasiyat aahe...marathi manus gul nay viknar tr kay tuza chienese vala viknar kay? aaplya shetkaryancha fayda aahe..shetipurak vyavsay tumchya so called technology peksha kadhihi uttam... baki tumhi kay karta?
@prajaktagaikwad5433
@prajaktagaikwad5433 4 жыл бұрын
@aarya roudra Tu IAS/IPS sutla watta Dusryala shahanpana shikwayla
@dhananjaybedare977
@dhananjaybedare977 5 жыл бұрын
तुम्हाला business icon झालेल पाहूण खुप आनंद होईल. तुम्ही ते होणारच. ✌✌
@umeshvishwekar6549
@umeshvishwekar6549 5 жыл бұрын
सर तुमचा प्रवास ऐकून प्रत्येक व्यक्ती ला प्रेरणा निश्चित मिळेल.....खास करून भाऊ तुमचे विचार आवडले. माझ्या शुभेच्छा कायम आपल्या सोबत आहेत.....
@Pravinm78
@Pravinm78 5 жыл бұрын
Well done अनिकेत, गेली 4 एक वर्ष तुम्हाला भेटण्याच्या प्रयत्नात आहे परंतु शक्य झाले नाही. लवकरच भेटू. खूप शुभेच्छा आणि अभिनंदन
@marutigaikwad406
@marutigaikwad406 5 жыл бұрын
अनिकेत भाऊ मस्त एक नंबर बिझनेस केला तुम्ही बिजनेस मध्ये तुमचा कोणी हात धरू शकत नाही आणि बाकीच्यांना दाखवून दिले तुम्ही मराठी माणूस एकदा ठरवलं कुठेही कमी पडत नाही उरुळी कांचन तालुका हवेली जिल्हा पुणे
@chayabhoite2873
@chayabhoite2873 5 жыл бұрын
Thanks
@MandhanAcademy
@MandhanAcademy 5 жыл бұрын
लय भारी अनिकेत भाऊ.....1 no.....✌✌
@satishdhongade2046
@satishdhongade2046 5 жыл бұрын
कडक रे भावा....अशीच प्रगती करत रहा...!! आज मला तुझा खरच खुप अभीमान वाटतोय मीत्रा...आज आठवताय आपले काँलेज चे दीवस आणि तु....पण खरच खुप मोठा झाला अशीच प्रगती करत रहा...!!
@rahulkatkar5021
@rahulkatkar5021 5 жыл бұрын
I really don't know... Who you are bro but now u are the best inspirational person for me & all youth of Maharashtra 👍👍
@fulchandhajare9273
@fulchandhajare9273 5 жыл бұрын
डोळ्यात पाणी आलना राव....... Very nice sir
@akshaywagh5646
@akshaywagh5646 5 жыл бұрын
खरं आहे राव
@Rohit-r9u4o
@Rohit-r9u4o 5 жыл бұрын
मी पण रडलो
@yogeshkhakale2334
@yogeshkhakale2334 5 жыл бұрын
Very nice
@shahadevbramhane1404
@shahadevbramhane1404 5 жыл бұрын
Nice sir
@balajibhutekarpatil6208
@balajibhutekarpatil6208 4 жыл бұрын
Khare bhava dolayat pani ale bhava
@swapnilpatil7851
@swapnilpatil7851 3 жыл бұрын
अनिकेत साहेबांनी खूप मोठा संघर्ष केला आहे 6 वर्षापूर्वी एबीपी माझा वर यांची मुलाखत एकली होती.एक मराठा माणूस एवढी प्रचंड प्रगती करतोय हे काही जणांना बघवत नाहीय हीच मोठी शोकांतिका आहे.
@jaymalakhillare7387
@jaymalakhillare7387 5 жыл бұрын
खुप भारी आहे दादा तु खर आदर्श आहेस आजच्या सगळ्या शेतकरी मुलांसाठी.
@dadagavade9931
@dadagavade9931 5 жыл бұрын
आत्तापर्यंत पाहिलेल्या पैकी अप्रतिम स्पीच म्हणला टच करून जाते
@ng7447
@ng7447 4 жыл бұрын
प्रचंड इचछाशक्ती आत्मविश्वास व आईचा आशीर्वाद या बळावर तू प्रगती करतो आहेस, मित्रा तुझ्या जिद्दीला सलाम, तुंझ्या बोलण्यात कुठेही दुसऱ्या समाजाविषयी असूया अथवा अढी वाटली नाही, स्वतःचे अपयश झाकण्यासाठी दुसऱ्या समाजावर लोक खापर फोडून मोकळे होतात पण तुझ्या बोलन्यात तसे दिसले नाही, तुझ्या उत्तरोत्तर प्रगतीसाठी खूप शुभेच्छा 🙏🙏🙏🙏
@nandupatilYT
@nandupatilYT 5 жыл бұрын
खरचं जोश Talks 👍
@globalholidays6369
@globalholidays6369 4 жыл бұрын
अनिकेत जी आपल्या सारख्या ध्येयवादी आणि मेहनती शून्यातून आपले काहीतरी निर्माण करणाऱ्या व्यक्तीचा आम्हाला सार्थ अभिमान आहे गर्व आहे..... आपली ही मुलखात आमच्या सारख्या नवीन काही सुरू करू पाहणाऱ्यासाठी खूप मोलाचे आणि दिशा दर्शक आहे आपले खूप खप आभार
@लयभारी-झ8ल
@लयभारी-झ8ल 5 жыл бұрын
लय भारी अनिकेत भाऊ..... आवडलं स्पीच आपल्याला..
@kakasahebdesai5640
@kakasahebdesai5640 5 жыл бұрын
अनिकेत भाऊ तुम्ही ग्रेट आहात ...तुमच्या वाटचालीस शुभेच्छा ...आणि महत्त्वाचे म्हणजे तुमच्या आईचे जे विचार आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत कारण ...लोकांना किंमत द्या तुम्हाला काही कमी पडणार नाही
@poojagopale4288
@poojagopale4288 3 жыл бұрын
वडील नसणाऱ्या प्रत्येक मुलाला वाटतं आपलं हे सुख बघायला वडील पाहिजे होते 💔🥺
@shreerampandhare6098
@shreerampandhare6098 5 жыл бұрын
वाहह दादा खूपच छान अभिमान वाटावा अस स्पीच नक्किच खूप प्रेरनादायी आहे
@tanajirevgade3722
@tanajirevgade3722 3 жыл бұрын
तुमची मुलाखत पाहून खूप भावलो, फार मोठी गगन भरारी घेतलीय आपण.उद्योग विश्वात आपले नाव फार मोठे आहे अनिकेत भाऊ,तुमचे ही मुलाखत पाहून माझ्या मुलानेही बुसनेस करण्याचा चंग बांधलाय
@undoubtedlybindhaast
@undoubtedlybindhaast 4 жыл бұрын
पोटात ते ओठात असाच दादा तुमचा स्वभाव आहे.. ऐकून छान वाटले.. तुमची सर्वोत्तम दर्जाचे उत्पादन हेच तुमच्या यशाचे गमक आहे..
@bhushandhatingan8384
@bhushandhatingan8384 5 жыл бұрын
Sir you really make me cry Now a days there are lot of problems in my garment business. But you inspired me lot You are JOSH Keep it up Brother .
@wamangaikwad2810
@wamangaikwad2810 2 жыл бұрын
५ वर्षांपूर्वी तुमची मुलाखत पाहिली आज तुम्ही यशस्वी झालात खूप आनंद वाटतो
@vaishalitalekar8750
@vaishalitalekar8750 4 жыл бұрын
खूप छान अनिकेत तुम्हाला भविष्यातील यशस्वी वाटचाल साठी खूपखूप शुभेच्छा
@mayechisavali1919
@mayechisavali1919 5 жыл бұрын
अनिकेत भाऊ, तुमच्या जिद्दीला सलाम..
@sangamgavliyuvasangharshfo1899
@sangamgavliyuvasangharshfo1899 3 жыл бұрын
सर्व मस्त पण थोडा मी पना जास्त आहे भाऊ तुझ्यात.... बऱ्यापैकी मझ्या ओळखीत असे लोक आहेत ज्यांनी प्लांट सुरू ही केले आणि अजुन ही ते लोक चालवतात आहेत. मार्केट मध्ये फक्त मी एकच वाघ म्हणून नाही चालत त्याला राहावं लागत.... आज हे मोटिवेशन म्हणून ऐकणारे आहेतच पण सोबत काही उद्योजक पण आहेत म्हणजे ज्यांचे प्लांट आहेत. मीच मीच हे चांगलं नाही. पण जी मेहनत आहे तिला सलाम
@urs_Sachin
@urs_Sachin 4 жыл бұрын
आतापर्यंत मला आवडलेला सगळ्यात भारी व्हीडीओ 🙏🏻 खूप शुभेच्छा अनिकेत भाऊ 🙌
@carahulpatil8443
@carahulpatil8443 4 жыл бұрын
आणि म्हणतात मराठी माणसाला बिझनेस करता येत नाही . दादा खरच तुम्ही खरे छत्रतींचे मावळा .
@RockyBhauOfficial
@RockyBhauOfficial 5 жыл бұрын
एक दिवस मीही जोश talk वर येईल मुलाखत देण्यासाठी 💪
@bapubagul4692
@bapubagul4692 3 жыл бұрын
बेस्ट ओफ लक
@somnathzinjurde3757
@somnathzinjurde3757 5 жыл бұрын
अनिकेत भाऊ खरच तुमच्या कडून शिकण्यासारखं भरपूर काही आहे .....👍very nice
@ranjeetkanase2008
@ranjeetkanase2008 5 жыл бұрын
अनिकेत साहेब 4 वर्ष्यापूर्वी तुमची साम TV वरती मुलाखत बघितली होती आज परत तुम्हाला बघुन आनंद झाला. Want to meet you boss.
@deepikabhosale8743
@deepikabhosale8743 3 жыл бұрын
खूप छान अनिकेत दादा अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा...
@shreesamarthkrupaclasses
@shreesamarthkrupaclasses 3 жыл бұрын
Inspirational...✨❤️ You deserve everything in life, dada!
@pablemahesh
@pablemahesh 4 жыл бұрын
अनिकेत खुप छान प्रगती केली.. we are proud of you..
@dattatrayjadhav6070
@dattatrayjadhav6070 4 жыл бұрын
अनिकेत, आता मागेवळून बघायचंच नाहीच, खूप प्रगती करा . तरुणांचे प्रेरणा स्थान आहात। जय महाराष्ट्र
@dipakgarad5726
@dipakgarad5726 4 жыл бұрын
हृदय हेलवून टाकणारी कहानी आहे पण तुम्हाला आईचा आशीर्वाद आहे सलाम तुमच्या कार्याला अनिकेत भाऊ
@pranitaghule604
@pranitaghule604 5 жыл бұрын
Very good speech aniket we proud on you... Love from manchar..
@RockyBhauOfficial
@RockyBhauOfficial 5 жыл бұрын
👌👌👌शब्द च सुचेना सलाम 👌👌👌 कष्ट करण्या शिवाय पर्याय नाही 👌
@rajendrachavan4674
@rajendrachavan4674 5 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मागे जश्या जिजाऊ माऊली होत्या तश्याच आपल्या मराठी माणसाच्या मागे आपल्या माऊली आहेत
@pranaykocharekar2764
@pranaykocharekar2764 5 жыл бұрын
Gulwant.... Kahi varshapurvi abp var mulakhat aikleli.... Indeed inspiring... Best wishes for life ahead
@akshaywagh5646
@akshaywagh5646 5 жыл бұрын
मी पण मंचर चा आहे।।।अभिमान आहे तुमचा आम्हला।।।।👍👍👍👍मराठी पाऊल पडते पुढे💐💐💐💐💐💐👌
@Capxindia
@Capxindia 5 жыл бұрын
Bhu aniket cha gaggery plant kut aahe address dena pls
@somnathvhatte7678
@somnathvhatte7678 4 жыл бұрын
Mla Aniket khalkar Plant address send kru shkta ka Visit kraychh hot
@harshayshirsath63
@harshayshirsath63 3 жыл бұрын
अनिकेत सरांचा मोबाईल नंबर भेटु शकेल का
@akashpansare7324
@akashpansare7324 3 жыл бұрын
व्यवसायात जिद्द लागते आणि ती अनिकेत भाऊ नी खरोखर पूर्ण केली
@yogitasathekhedkar3624
@yogitasathekhedkar3624 4 жыл бұрын
Sir..aapan fhar कष्टाळू आहात.. ग्रेट सर.. माझासाठी सर्वात चांगले भाषण तुमचे आहे..
@sanskrutisagar0712
@sanskrutisagar0712 3 жыл бұрын
Truly inspirational 🔥🔥🔥 Hats off to him 🔥🔥
@businesssutradigital
@businesssutradigital 5 жыл бұрын
आज मी निदान एक पाऊल पुढे टाकीन, निदान एक काम पूर्ण करीन, निदान एक अडथळा ओलांडिन, निदान प्रयत्न तरी करीनच करीन.
@akshaykpatil9126
@akshaykpatil9126 4 жыл бұрын
Good
@sanjaybhosale5099
@sanjaybhosale5099 5 жыл бұрын
एक गोष्ट एकदम खरी आहे की व्यवसाय मध्ये जोपर्यंत तुमचा वारंवार अपमान होत नाही तोपर्यंत तुम्ही यश गाठु शकत नाही
@JoshTalksMarathi
@JoshTalksMarathi 5 жыл бұрын
Join व्हा जोश Talks मराठी सोबत Whatsapp वर, इथे Click करा: bit.ly/JTMarathi
@InDrayanI_Chavhan
@InDrayanI_Chavhan 5 жыл бұрын
Thanks a lot josh talk for inspiration........🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 Mi khup chan kaam kel ahe Je tumchya channel La subscribe kel......🤗🤗🤗🤗👍🏻👍🏻 I Will definately win.....One Day....👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻🥰 God Blesss You....🤗😊❤
@lyricalarijit893
@lyricalarijit893 5 жыл бұрын
मेहनत करणे वालोकी कभी हार होती
@shubhammachinerystore200
@shubhammachinerystore200 5 жыл бұрын
Hi
@mimarathi9686
@mimarathi9686 5 жыл бұрын
For motivation story please visit this websites like a Ansar Shaikh ias , IPS vishwas nangre www.indianinspirationalstory.xyz/2018/08/ansar-shaikh-motivation-story.html
@akshayekar8011
@akshayekar8011 5 жыл бұрын
खूप मस्त काम केले
@indrajitsales
@indrajitsales 5 жыл бұрын
अपमानित झाल्या वर माणसानं पेटून उठले पाहिजे ....त्या शिवाय माणूस मोठा होऊ शकत नाही ........आनिकेत जी तुम्ही नक्कीच अनेकांना प्रेरणा देत आहात ......मराठी मुलांनी शिका ....घर गांव सोडून बाहेर पडा ........व्यवसाय करा .......
@sumitdeshmukh4275
@sumitdeshmukh4275 5 жыл бұрын
Hats off to you Jay Maharashtra
@shaukatshaikh3472
@shaukatshaikh3472 5 жыл бұрын
Khup chaan real life inspirational speech. Specially I like your confidently spoken last two lines. Keep going. Keep achieving new milestones
@princemali3757
@princemali3757 5 жыл бұрын
Josh talk la ek divs mi pn yenar 😘😘👑👑
@vaibhavbande4236
@vaibhavbande4236 3 жыл бұрын
सर्वात भारी व्हिडिओ टॉकजोशी वरचा सर्वात आवडलेला अनिकेत भाऊ तुम्ही मनाला टच करून गेला
@lilawatipawar6720
@lilawatipawar6720 Жыл бұрын
God bless you Aniket,tumchi Aai hi great!
@pranilshiledar3703
@pranilshiledar3703 5 жыл бұрын
Really one of the best inspiring story. Proud of you Dada ✌️
@kiranpatil7749
@kiranpatil7749 5 жыл бұрын
मराठी माणूस खुप प्रगती करो ही शुभेच्छा
@dhirajahiwale582
@dhirajahiwale582 5 жыл бұрын
मराठी माणूस बिजनेस करू शकत नाही असे म्हणतात पण अनिकेत खालकर सरांनी महाराष्ट्रीय जनतेला पटवून दिले आहे की मराठी माणूस सुद्धा व्यवसाय करू शकतो आणि तो यशस्वी पार पाडू शकतो. सर तुमचा व्यवसाय जागतिक पातळीपर्यंत पोहचो अशा तुम्हाला शुभेच्छा!!😊😊
@sushmarachkar8732
@sushmarachkar8732 4 жыл бұрын
असेच यश मिळावे ,अशीच प्रगती होवो , व आमच्या सारख्या ल़ोकांना प्रेरणा मिळावी , हिच एक सदिच्छा , नमस्कार दादा
@sanjaykoli9502
@sanjaykoli9502 4 жыл бұрын
प्रिय अनिकेत भाऊ आपला प्रवास बघुन खुप आनंद झाला नवीन मुले हा वीडियो पाहुन इंस्पायर होतिल
@pandurangpawar9225
@pandurangpawar9225 2 жыл бұрын
अनिकेत साहेब तुमच्या कामाला सलाम
@amitkumbhar8072
@amitkumbhar8072 5 жыл бұрын
खूप छान आहे अनिकेत भाऊ तरुण पिढीसाठी मार्गदर्शन छान आहे
@vilaskute1203
@vilaskute1203 3 жыл бұрын
अमित जी,खरोखर कौतुकास्पद वाटचाल
@prashantghogare3774
@prashantghogare3774 4 жыл бұрын
खुप खुप अभिनंदन आणि खूप खुप शुभेच्छा तुमच्या कामाला 😍😍🤩🤩
@rushikeshwarbhe4469
@rushikeshwarbhe4469 3 жыл бұрын
आज पर्यंत पाहिलेला मी सर्वात motivational vidio अनिकेत दादा डेरीगला सलाम 👌✨
@aravind.bansod
@aravind.bansod 2 жыл бұрын
सर रडले म्हणजे सर्व इतिहास खरा आहे जबरदस्त जिद्द I love you sir
@vaibhavvbt7266
@vaibhavvbt7266 4 жыл бұрын
सर तुमचा व्हिडीओ पाहून खूप छान वाटलं
@vihaanenterprises8142
@vihaanenterprises8142 5 жыл бұрын
Very inspiring story, kami age madhe evdhi mothi achievement really great.. Tumchi ek gosht khup aawadli, aaplyala kami lekhnarya lokan che behaviour ch aaplyala pudhe nete, mi pan proper Manchar chich aahe Thorat
@gabbarsingh742
@gabbarsingh742 5 жыл бұрын
You survived because your intention are right , success will always be with you till you have manuski
@shyamkantkandalkar9813
@shyamkantkandalkar9813 5 жыл бұрын
खुपचं खडतर आणि प्रेरणादायी प्रवास
@ketangawade6519
@ketangawade6519 5 жыл бұрын
Great work Aniket... Keep it up.. Go higher
@deepalikulkarni2170
@deepalikulkarni2170 5 жыл бұрын
खूप छान अनिकेत तुमची खूप खूप प्रगती होवो !
@akshaymajalekar6127
@akshaymajalekar6127 4 жыл бұрын
भाऊ खूप मस्त वाटलं आणि खूप काही शिकायला पण मिळालं
@hrahool_c_power
@hrahool_c_power 4 жыл бұрын
Kharach khup inspirational n motivational anietsir n thanks josh talk
@Swap1n1ly
@Swap1n1ly 3 жыл бұрын
यावरून एक कळलं की फक्त एक गोष्ट करायची ठरवली की त्यात यशस्वी होऊ अस नाहीच, बऱ्याच गोष्टी केल्या की मग कळत सगळयात जास्त यश कशात मिळू शकत 👍
@indiananded3682
@indiananded3682 5 жыл бұрын
Khupch chan Dada ! God bless u !!
@ajaypadval8812
@ajaypadval8812 5 жыл бұрын
Dada khup Chan... Ani khup abhiman vatto tuza Just 25 yr made yevd khup Chan Motivation... 👍👍
@uttreshwargadade3485
@uttreshwargadade3485 4 жыл бұрын
खूप काळजाला स्पर्श करून गेली तुमची स्टोरी सर 🙏🙏🙏🙏
@bapubagul4692
@bapubagul4692 3 жыл бұрын
भाऊ तुमचा अपमान झाला म्हणुन तुम्ही एवढी प्रगती केलीआणि तुम्ही त्यांना मेहनत आणि जिद्दी चा जोरावर माणुस अशक्य वाटणारे लक्ष सुध्दा सहज साध्य करु शकतो अपमान म्हणजे रोकेटच्या बुडाला लागलेली आग जेव्हा रोकेटच्या बुडाला आग लागते तेव्हाच तेआकाशात उंच झेप घेते पण अपमानाचा बदला कसा घ्या मेहनत करुन हे तुमच्या कडुन शिकण्यास मिळाले सलाम तुमच्या जिद्दलाआणि चिकाटिला
@harishmache1872
@harishmache1872 2 жыл бұрын
Bhau tujha confidence ani attitude ani jiddda, salam ✌️
@sureshbobde8561
@sureshbobde8561 5 жыл бұрын
Beta tumhare takdir ne diya taklip but same takdir ne diya naya rasta ,go ahead. Your experiences gives guidance to most of farmer's.
@khushal_G3852
@khushal_G3852 4 жыл бұрын
अभिनंदन भाऊ.. अजुन आपणांस यश लाभो
@ganeshsonawane3750
@ganeshsonawane3750 Жыл бұрын
Khup chan motivation kela bhau.... Nice koni tari apli laiki kadlich pahije...imp questions
@sachininglex
@sachininglex 4 жыл бұрын
शून्यातून विश्व तयार केलं दादांनी मनाल टच केलं
@dattaghevade.3611
@dattaghevade.3611 4 жыл бұрын
Mla kup aanand jala. Tumhi aaplaya gosthi sangitlya. Yatun barpur shiknya sarkha aahe. Motivational speech kela mast vatl video bagun.
@sonamshelar2804
@sonamshelar2804 5 жыл бұрын
great sir.... god bless you sir
@VishalPudakhe1998
@VishalPudakhe1998 5 жыл бұрын
मंजिले उन्ही को मिलती है, जिनके सपनो में जान होती है, सिर्फ पंखो से कुछ नही होता दोस्तों, होसलो से उडान होती है…!!!
@bhagwatbhange-ghodegaon9374
@bhagwatbhange-ghodegaon9374 4 жыл бұрын
अतिशय अभिमानास्पद कामगिरी अनिकेत शेठ
@श्रीचंद्रकांतलोखंडे
@श्रीचंद्रकांतलोखंडे 4 жыл бұрын
खुप सुंदर काम करत आहेत अनिकेत भाऊ आपण शुभेच्छा आहेत आपणास
Cat mode and a glass of water #family #humor #fun
00:22
Kotiki_Z
Рет қаралды 42 МЛН
Mantra for Success | Marathi Motivational Speech | Ft. Sayaji Shinde
10:50
Cat mode and a glass of water #family #humor #fun
00:22
Kotiki_Z
Рет қаралды 42 МЛН