तात्या तुम्ही ताईंना किती मदत करता हे पाहून खुप छान वाटतं.दोघंही एकमेकांची काळजी घेत असता, दोघंही असेच आनंदी रहा ही देवाजवळ प्रार्थना. भरले टोमॅटो मस्तच झालेत.ताई सुगरण आहेत.
@anuradhadeshpande3606 Жыл бұрын
Khuapch Chan aahe postik swadist recipe Aaji
@adityadevang80323 жыл бұрын
सुप्रात तातया काकू नमसकार खुप सुंदर कचचे टामेटो भरलेल वा मसत एक आजी बाजरीची भाकरी गरम गरम चुली वरची खरपूस तोंडाला पाणी सूटले. एकच नंबर काकू सुंदर .
@अरविंदकांबळे-द9व2 жыл бұрын
तात्यांचा मळा खूपच सुंदर व्हिडिओ अगदी गावठी पद्धतीने बनवले ले जेवण व सोबतीला तात्या ची सर्व मदत भरले कचे टोमॅटो ची भाजी सोबत ज्वारी च्या भाकरी खूपच छान बेत लय भारी👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@keshavasuvarna80903 жыл бұрын
Khup chaan recipe👌👌💯🙏
@latabadkar7373 жыл бұрын
खुप छान रेसिपी काकू टॅमोटोची भरलेली माजी
@tatyachamala3 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद
@ashakharat26952 жыл бұрын
खूप छान झाली काकू टमाटर ची भाजी👌👌
@gavakadchyarecipe3 жыл бұрын
अहाहा पाहूनच तोंडाला पाणी सुटले 😋 लई भारी तात्या व मावशी 👌👍💐⚘
@tatyachamala3 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद
@komalsutar44823 жыл бұрын
दोघांचा संवाद मला ऐकायला खूप छान वाटत.........ज्या पद्धतीने भाजी करता ते मला खूप आवडते.
@khanbhai19443 жыл бұрын
तोडाला पाणीच सुटते तात्या आणि आई ची रेसिपी बगून👌☝❤😍