Etka paus zala trisuddha swaipak krne te pn chulivr ,tyat bhajyachi aamti kya bat hai..dada kay bolav pratek video mdhe kahitri shikaila milt as vatt bghatch rhav video smpaylach nko as vatt ❤vahini kharch tumchya mule bryach baykanna fark pdel he nkki brka😂😂 karn mich khup kantala kraiche swaipakacha mg parsl jast asaiche pn tumche video bghitlya pasun khup shikai la milale tumchya sakhech aanndi rahto aami pn ata.dada video matra roj takt java aami vat bghat asto❤👍
@aforairplane Жыл бұрын
दादा चे व्हिडिओ कुणा कुणाला आवडतात 😊❤😊❤
@Staypositive-j9i Жыл бұрын
तुमच्या व्हिडिओ मधून एक गोष्ट शिकावी, आनंदी राहण्यासाठी कुठल्याही भौतिक सुख सुविधांची गरज नसते, खूप छान.
@pandharinathshelke7826 Жыл бұрын
Banai ताई, तुम्ही खरोखर अन्नपूर्णा आहात. आमच्या सुशिक्षित महिला u tube पाहून recipe बनवतात. तुम्ही प्रतिकूल परिस्थितीत कोणतेही मार्गदर्शन नसतांना हसतमुख स्वयंपाक करताना पाहिले म्हणजे तुम्ही अन्नपूर्णा असल्याचा भास होतो. तुमच्या कार्याला वंदन
@sangitashivtare1345 Жыл бұрын
अगदी बरोबर 😅
@shitalmadke2126 Жыл бұрын
Mi tar banaichi resipy baghun jevan banvate
@swapnabadhe5447 Жыл бұрын
बाणाई आज कशी मस्त बोलतेय, आणि मुलं घरी गेली त्या दिवशी बाणाई चा असा उर भरून आला होता की बनाईच्या तोंडातून शब्द निघत नव्हता!!!
@sunandadrode6978 Жыл бұрын
बाणाई भज्याची आमटी खुप छान बनवली 👍👍
@latadeshmukh93788 ай бұрын
बाणाई तुमची खूपच कमाल आहे पाटा केवढा लहान त्यावर वाटणे म्हणजे कमाल
@pradipbadhe6710 Жыл бұрын
रोज वाट बघून दमून जातो तुमच्या व्हीडिओ ची, मस्तपाकि वाटत व्हीडिओ आल्यावर
@piyusalve5800 Жыл бұрын
बाणाई ने बनविलेले भजी व भाज्या ची आमटी बघूनच तोंडाला पाणी सुटले आहे वीडीओ सुंदर आहे
@shubhangiwakade2636 Жыл бұрын
पूर्ण youtub मध्ये ह्या दादांचे व्हिडीओ एक नंबर 👌👌👌👌👌👌👌👌👌
@dhangarijivan Жыл бұрын
🙏
@RupaliPatil-qx1ty Жыл бұрын
जशी विठ्ठलाची रकुमाई तशी आमची बानाई ❤❤❤
@wdt678 Жыл бұрын
निळ्या आकाशाखाली जेवण करणे जेवणाचा आस्वाद यासारखे सुख नाही. दुसरे शहरांमध्ये मोठमोठ्या घरामध्ये पण असं सुख भेटत नाही पण त्याकरीता तुम्हाला खूप कष्ट घ्यावे लागतात
@rohinidarekar7827 Жыл бұрын
बाणाईच्या पायातले मासुळ्या आणि जोडी खूप छान आहे 👌👌
@santoshibhoyte1015 Жыл бұрын
ओली लाकडं एवढं सामान शोधणे फारच कमाल आहे बाणाई साक्षात अन्नपुर्णा आहेस ❤
@balasahebsalunke3879 Жыл бұрын
बाळु मामाच्या नावानं चांगभलं जय मल्हार जय जिजाऊ जय शिवराय
@PreetiJoshikulkarni5 ай бұрын
खूपच छान, अप्रतिम, माझं सर्वात आवडते काळवण 👌👌
@संगीताभुजबळ4 ай бұрын
तुमच्या सर्वच ताईंचे डोक्यावरचे पदर अजिबात पडत नाही सलाम तुमच्या संस्कृतीला खूप छान
@ranjanachavan7808 Жыл бұрын
मस्त पैकी भजे आणि भज्याचं कालवण झालंय बाणाईताई... recipe पाहुन तोंडाला पाणी सुटलं...किती अडचणींना तोंड द्यावे लागते तुम्हाला दररोज आणि तरीही किती समाधानी व चेहर्यावर लाखमोलाचं हसु असतं..... ह्याला जीवन ऐसे नाव.... 👍 सागरची अवतीभवती लुडबुड मस्त वाटते.... तुमचा पुढचा प्रवास सुखकर होवो ही सदिच्छा... 🙏
@ganeshnagare7327 Жыл бұрын
सदानंदाचा येळकोट येळकोट जय मल्हार खंडोबा च्या नावाने चांगबल्ल शुभ रविवार
@dilippagar3020 Жыл бұрын
माऊली खुप प्रेमळ आणी शांत स्वभावाची आहे. एक नबंर सुगरन..
काय सुखी आणि समाधानी आयुष्य आहे...सुखाचा संसार आणि सुखाचा घास आहे..निसर्ग सोबतीला आहे...खूप कमी साहित्य आहे परंतु सुख खूप आहे...समाधान असल्या कारणाने...
@rohineematange2446 Жыл бұрын
दादाच्या बोलण्यातील आपुलकी अन बनाईच्या चविष्ट रेसिपी व सागरचा निरागस पणा अन किसन अरचनाच परिवाराचा गुपीत स्नेह सगळंच कस शिकण्यासारखं आहे । समाधानी राहायला हेच जरुरी आहे आत्मीय सम्बध । सुखी राहा सर्वजण
@snehakadam703 Жыл бұрын
भज्यांची आमटी छान केली बनाईने
@aminakazi4770 Жыл бұрын
पहिल्यांदा पाहिली भजी आमटी खूप छान , मस्त 👌👌👌👌👌
@VikasMugatrao Жыл бұрын
जय मल्हार हाके साहेब 🙏🙏
@seemabhagwat6390 Жыл бұрын
खुप छान रेसिपी आम्ही नेहमीच करतो याला भाज्याची आमटी म्हणतो खुप छान लागते ही आमटी
@priyankajadhav4712 Жыл бұрын
खूप भारी लागते भज्यांची भाजी. मला खूप आवडते. ❤❤❤❤❤❤❤❤❤ मस्त झाली आहे भाजी
@ashoknikam9670 Жыл бұрын
अतिसुंदर,असेच आनंदी रहा.
@ranjanamahajan7867 Жыл бұрын
बाणाई त खरेच अस वाटते की खंडोबाची बाणाई आहेत....खूप गोड आहेत
@meeramhaske6900 Жыл бұрын
दादा वहिनी तुमचे जीवन जेवढे चांगले तेव्हाडे वाईट ऊहणळयत चांगले आणि पावसाळ्यात वाईट खरंच तुमचे धन्यवाद मानावे तेवढे थोडेच आहे आभी मान वाटतोय तुमचा🙏🙏🙏🙏
@vanitaskitchen5311 Жыл бұрын
भज्याची आमटी 👌🏻👌🏻👌🏻एक नं गरमागरम बाजरीच्या भाकरी सोबत पावसाळ्यात मस्तच बेत
@lalitgksingh8489 Жыл бұрын
खरच अवघड जीवन.झुंज अपयशी होऊ देत नाही.हेच तुमचे सामर्थ्य 🙏🙏🙏
@nilimajadhav7780 Жыл бұрын
बाणाई तुम्हाला भेटायची खुप ईच्छा आहे... तुमच्या मधे खुप कला गुण आहेत... कोणत्याही परिस्थितीत राहू शकता.एवढी धाडसी आहे...
@mrunmaibhosale965 Жыл бұрын
मस्त रेसिपि
@Marathirecipevlogminakshe Жыл бұрын
दादा तूमचे विडिओ पाहून डोळ्यात पाणी आले खुप कष्ट करावे लागतात बाबा तुम्हाला ऊन पाऊस सहन करावा लागतो आणि रोज बिराड बांधायचं परत चालत दूसरया जागी खरच खूप वाईट वाटले
@supriyaamarkumbhar8079 Жыл бұрын
खूपच छान बनविली आहे तुम्ही आमटी...❤
@manjushakamble43405 ай бұрын
Karch chan astt vidio tumche banai tai chan hasmukh aht
@kaminikumbharkar4353 Жыл бұрын
खुप छान बनवली भजी बानाई
@Ecoconscious774 Жыл бұрын
अत्यंत कष्टमय जीवन जगत,प्रतिकूल परिस्थितीशी सामना करत , आनंदी राहून जीवनाचा आस्वाद कसा घेता येतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे बाणाई आणि तिचं कुटुंब आहे. आम्ही आवडीने तुमचे विडिओ पाहतो. सागर खूप आवडतो. पाडव्याला केलेल्या पुरणपोळ्या खूप छान. तुमच्या मुलांना उत्तम शिक्षण दया.तुमची खूप प्रगती होवो. ही प्रार्थना. 🙏🙏
एकच नंबर भज्याची आमटी..आम्ही पण कालच रात्री खाल्ली ही भाजी..सुप्पर लागते..
@suchitashingewar6477 Жыл бұрын
Khup chhan vatate tumha bghun tumche sadhe jivan
@jayashreesandbhor4526 Жыл бұрын
Mast banai tai khup chhan vatla Sagar pan chhan ahe
@deepmalashinde3332 Жыл бұрын
Amhi kaal bhajyachi amti keli hoti 😊banaie tumchyasarkhi 👌👌😋😋🥰
@rajuzadte6488 Жыл бұрын
दादा येऊत एक दिवस भजी खायला 🙏🙏👍👍खूप छान
@bhyagyashriumare7107 Жыл бұрын
Khup chan 👌🙏
@dr.manjushakulkarni-manjub1775 Жыл бұрын
खूप छान पदार्थ करते बाणाई
@sumitrawagh74164 ай бұрын
दादासाहेब खूपच छान आहे तुमचे व्हिडिओ
@jayashreekaware3359 Жыл бұрын
❤वहिनीने खूप मेहनतीने भाजी बनवली
@latanaik7628 Жыл бұрын
Khup chan recipe. 👌👌😋😋
@GorakkambleKamble Жыл бұрын
छान असतो तुमचा व्हिडिओ मला खूप आवडते
@nandajadhav7797 Жыл бұрын
खूप छान भज्ञाभ
@cookwithrajnandini Жыл бұрын
ताई भजे ची आमटी खूपच छान बनवले आहे
@dilipdevkate4223 Жыл бұрын
Very nice👍 jay malhar
@vankteshgajre-cr5rf Жыл бұрын
Jay bhawani jay shivaji
@roshanbarsagade8545 Жыл бұрын
भाऊसाहेब तुमचे व्हिडिओ खूप सुंदर असतात
@sandeepshindeonline Жыл бұрын
Maharashtratalya Kuthalyach Hotel madhe Na Milnara Tasty Padarth ! Bhajyanche Kalawan, Lay Bhari ! Ekdam Best !
@SmitaBhalekar-us1pb9 ай бұрын
दादा तूमचे व्हीडीओ बघायला मला खूप आवडतात एकदम मस्त छान सुंदरच आहेत
@priyanaik5383 Жыл бұрын
जय मल्हार....,.
@depalidhygude4976 Жыл бұрын
Nice 👍🏼🙂 khup chan dada vahini
@sangeetagurav1170 Жыл бұрын
वाह बाणाई खूपच छान केली रस्सा भजी.. मीही करून बघेन.. मी कढी भजी करते..पण ही खूपच भारी दिसते..बाणाई सुगरण आहेस..आहे त्या जिन्नसमधे सगळे पदार्थ मस्तच बनवते.
@bhaktitikone5606 Жыл бұрын
खरच खूप kastamay जिवन आहे पण तरी आनंदाने राहता हेच खूप मोठी गोष्ट ahe
@reshmabhosle6368 Жыл бұрын
मला खुप कौतुक वाटते बानाईचे खरंच अन्नपूर्णा आहे तु बानाई
@supriyadhavale5823 Жыл бұрын
बाणाई चा उच्चाह बघून खूप छान वाटत तिचं प्रेम असच वाढू दे देवा तिला खूप खूप शुभेच्छा