झणझणीत मिसळ आणि तर्री - छोट्या छोट्या टिप्स सह

  Рет қаралды 152,457

Anuradha Tambolkar

Anuradha Tambolkar

Күн бұрын

Misal
झणझणीत मिसळ आणि तर्री
छोट्या छोट्या टिप्स सहित#Misal Pav Recipe# Maharshtrian cuisine# breakfast#anuradhaj channel
अनेक पदार्थ एकत्र मिसळून तयार होते ती मिसळ! मिसळ कोणी शोधून काढली हे काही माहित नाही, परंतु अगदी लहानापासून ते मोठ्यांपर्यंत, कामगारांपासून ते कारखानदारापर्यंत आवडणारी अशी ही मिसळ!प्रत्येक गावातल्या मिसळीची चव ही न्यारीच आहे. अशी ही महाराष्ट्राची जान असलेली मिसळ! त्याची रेसिपी अतिशय सोप्या पद्धतीने कशी करायची ते आपण या व्हिडिओत दाखवले आहे. ही रेसिपी नक्की करुन बघा आणि आमच्या अनुराधाज चॅनेल ला Like, Share आणि subscribe करा. धन्यवाद !
मेजवानी व्हेजवानी पुस्तक - खंड 1 व 2
लेखिका - सौ. अनुराधा तांबोळकर
माझं हे मेजवानी व्हेजवानी पुस्तक तुमच्या हातात देताना मला खरंच खूप आनंद होत आहे.
नवीन रेसिपी सोबतच पूर्वीच्या माझ्या आजीने, माझ्या आईने शिकवलेल्या पारंपारिक आणि पडद्याआड गेलेल्या रेसिपी मी यात नमूद केलेल्या आहेत. जवळजवळ तीन हजाराच्या वर शुद्ध शाकाहारी रेसिपी यात पाहायला मिळतील. दोन्ही खंडात प्रत्येकी 70-70 पानांची अनुक्रमाणिका असलेले हे पुस्तक सगळ्यांना नक्की आवडेल. मुख्य या पुस्तकाचं असं वैशिष्ट्य आहे कि एखादी भाजी किंवा धान्य घेतले कि त्यापासून तयार होणाऱ्या सर्व रेसिपीज त्याखाली मिळतील. ही पुस्तकं नक्की तुमच्या स्वयंपाकघरात तुम्हांला मदत करतील.
या पुस्तकांना इंडियन बुक ऑफ रेकॉर्डने गौरवले आहे.
अधिक माहिती व ऑर्डर बुकिंग साठी तसेच business enquiry साठी संपर्क - anuradhatambolkar1952@gmail.com

Пікірлер: 201
UFC 310 : Рахмонов VS Мачадо Гэрри
05:00
Setanta Sports UFC
Рет қаралды 1,2 МЛН
How Strong Is Tape?
00:24
Stokes Twins
Рет қаралды 96 МЛН
СИНИЙ ИНЕЙ УЖЕ ВЫШЕЛ!❄️
01:01
DO$HIK
Рет қаралды 3,3 МЛН
Best Breakfast Places in Pune | Ft. Mohan Agashe | #Pune #Bha2Pa
27:46
Bharatiya Touring Party
Рет қаралды 366 М.