Рет қаралды 7,372
नमस्कार मंडळी 🙏
आज आपण बनवणार आहोत स्वादिष्ट आणि बनवायला सोपे आणि चवीला छान असे छोले आणि राइस. चला तर मग, घरच्या घरी हा स्वादिष्ट छोले आणि राइस ढाबा स्टाइल मध्ये बनवूया.
साहित्य छोले मसाला / Ingredients for chole masala
धणे पावडर /Coriander Powder - २ चमचे/ 2 Spoon
दालचिनी पावडर / Cinnamon Powder - पाव चमचा / 1/4 teaspoon
काळीमिरी पावडर/ Black Pepper Powder - पाव चमचा/ 1/4 teaspoon
आमचूर पावडर Amchur Powder - अर्धा चमचा / Half teaspoon
वेलदोडे पावडर/ Cardidum Powder - पाव चमचा/ 1/4 teaspoon
गरम मसाला पावडर/ Garam Masala Powder - अर्धा चमचा/ half teaspoon
कसुरी मेथी / Fenugreek seeds - १ चमचा/ 1 teaspoon
काळ मीठ/Black Salt - पाव चमचा/ 1/4 teaspoon
साहित्य छोले / Ingredients for chole
तेल/ Oil - दिड चमचा / one and Half Spoon
शिजवलेले छोले/Boiled Chhole - १ वाटी/ 1 Bowl
कांद्याची पेस्ट / Onion Paste - अर्धी वाटी / Half Bowl
टोमॅटो पेस्ट / Tomato Paste - अर्धा वाटी / Half Bowl
आल लसूण पेस्ट/ Ginger Garlic Paste- १ चमचा/ 1 S poon
बारीक चिरलेला कांदा / Chopped onion - 1 (Optional) - अर्धी वाटी / Half Bowl
मीठ/ salt - चवीनुसार / To Taste
लाल तिखट / Red chilly Powder- अर्धा चमचा/ Half teaspoon
हळद /Turmeric - पाव चमचा/ 1 teaspoon
बडीशेप पावडर /Fennel Seeds Powder- पाव चमचा/ 1 teaspoon
राइस आणि पोळी सोबत खायला उत्तम अशी ही रेसिपी कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका.
Subscribe करा आणि नवीन रेसिपींसाठी बेल आयकॉन वर क्लिक करा!
धन्यवाद! ❤
#मराठीरेसिपी #महाराष्ट्रीयनरेसिपी #घरेलूपाककला #मधुरस्वाद #पौष्टिक #सोयाबीन #बिर्याणी #टिफीन #रेसिपी #healthy #soyabin #biryani #tiffin #recipe #proteinstructure #marathirecipes #cookingchannel #traditionalrecipes #aajichirecipe #swayampak #unhalaswayampak #उन्हाळ्या चे पदार्थ #उन्हाळ्या चा स्वयंपाक #पौष्टिक #unhalachejevan #unhala#anuradhatambolkar #पारंपरिकरेसिपी #maharashtriancooking #learntocook #homemadefood #quickrecipe #homecooking #recipesbyanuradha #anuradharecipes #maharashtrianrecipes #authenticrecipe #hiddenrecipe #healthyfrankie #पारंपरिकरेसिपी #healthyfood
-------------------------------------------------------
आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.
ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊
आजच ऑर्डर करा. 😀😀😀
---------------------------------------------------------