पंढरीकाका खूपच छान बोलले आईच्या हाताची मटण सुकक आणि पाया सुप खूपच छान आई छानशी सुगरण आहे मायाळू आणि प्रेमळ आहे आईच्या हाताला चवच लय भारी असते
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@ganeshmalekar98363 жыл бұрын
खूप छान आईने बनवला मटण सूक्का रष्या हि खूप छान झाला पंढरीनी खूप सुंदर बोलले खूप छान अनिकेत .
@pradnyapednekar57283 жыл бұрын
भरत वाक्य बोलले पंढरीकाका खरंच शेतकरी हा लाखांचा पोशिंदा असतो,hat's off to पंढरीकाका देव त्यांना खूप बळ देवो
@madhuriwadate97093 жыл бұрын
पंढरी काका लय भारी खरंच तुम्ही आहात (शेतकरी) म्हणून सर्व जिवजंतू पोट भरत आहे. नेहमी प्रमाणे अनिकेत ब्लॉग छान 👍
@nakshatrakadam163 жыл бұрын
तुला , पत्याला , आणि आई पप्पांना भेटून खरचं खुप छान वाटला ...खरचं camera समोर जितके प्रेमळ आहात त्याहून जास्त Real life मध्ये आहात तुम्ही सगळेच ..आई पापा पण खुप गोड आहेत ..तू तर Great च आहेस....तुला भेटल की एक ओळ आठवते( साधी राहणी आणि उच्च विचार सरणी) ...कायम असाच हस्त खेळत राहा खूप खूप शुभेच्छा तुझ्या पुढच्या वाटचाली साठी ❤️💯
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@sulabhavaidya31023 жыл бұрын
Y
@bhaveshsonavane30403 жыл бұрын
👌
@ajitpatil77823 жыл бұрын
You are right sis 👍👍👍
@shakunatlarokade56562 жыл бұрын
@@goshtakokanatli bbkI
@namitaparab38763 жыл бұрын
पंढरी काका मोलाचे बोलला वाह्ह. आई च्या हातचे मटण सुक्का. पायाचे सुफ लाजवाब 👌👌👌 नमस्कार 🙏🙏
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@seemakokate41623 жыл бұрын
भावा पढरी काका खरच बरोबर बोलला आपल्या शेतीवर खूप प्राणी जगताता व्हिडीओ खूप छान आहे
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@tejashreewarkhandkar57743 жыл бұрын
पढंरी काका वाक्य एक 1. मस्त.........
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@nileshbhatkar55123 жыл бұрын
पाया माझा पण favourite आहे आणि सूप तर एक नंबर लागतो आणि पाया रसा पण मस्त लागतो कोणाला fracture असले तर पाया खायाचा एक नंबर उपाय fracture बर होवायला.
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@sameerdhumal40593 жыл бұрын
खुप छान काकीचे सुका मटण.तोंडाला पाणी सुटल.
@MsMohan0003 жыл бұрын
खूपच छान बोलला पंढरी काका.जर प्रत्येक जण follow केले तर हे जग खूपच सुंदर होईल
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@sahyadrikokan3 жыл бұрын
,ग्रेट,
@rutujasawant36263 жыл бұрын
खूपच सुंदर बोलले
@krishnanarsale71383 жыл бұрын
अगदी बरोबर
@prajaktashinde81943 жыл бұрын
खर बोले.खूप सुंदर video. जेवण खूप मस्त केल आईने .तोंडाला पाणी आल .
😋 मटण सुका पाया सूप😋😋😋 आणि पंढरी काका च वाक्य 1no 🙏
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@shailajarane14833 жыл бұрын
Ho ..khup लाख मोलाचे बोलले पांढरी काका...🙏 🙏 आपले बरोबर दुसऱ्यंसाठी विचार करणाऱ्या शेकऱ्यांना. मानाचा मुजरा 🙏🙏🙏👍खूप छान vlog ......mattan रेसिपी लय भारी... आई साठी👍👌👌👌
कीती छान सगळ्यांना मदत करतोस असे माणसे लागली तर सगळीकडेच आनंदी आनंद गडे दीसेल तुला पाहुन सगळ्याचं मनाचे परीवर्तन होईल असे मला वाटते आज त्या छोट्या मुलीने पण दाखवून दिले
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@sangeetamore26723 жыл бұрын
Hi अनिकेत आजचा तुझा व्हिडिओ खूप छान होता तसे तुझे सगळेच व्हिडिओ खुप छानच असतात पण आजचा खुप छान होता त्याच कारण म्हणजे तुझी छोटीशी सबस्क्रायबर आणि तिची भेंडीची लागवड एकच नंबर आणि पंढरी काका जे बोले ते तर मला पटल खरच आहे ते जे बोले ते, खरच कोटी कोटी धन्यवाद तुमच्या लोकांचे तुम्ही तुमच्या शेतीसाठी घेतलेल्या मेहेनतीला आमच्या सर्व सबस्क्रायबरचा सलाम ।। 🙏जय पावना देवी🙏।। 🙏 देव बरे करो🙏
@neetagamare73583 жыл бұрын
पंढरी काका तुम्ही खूप छान message दिलात🙏👍❤️. अनिकेत तुझे पुन्हा एकदा आभार.
@balaramfalke32423 жыл бұрын
आईच्या सुका मटण आणि पाया सुप खुप मस्त रेसिपी एका नंबर👍
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@aartimayekar32603 жыл бұрын
Khup khup sunder video 😍
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@pragatigaikwad81493 жыл бұрын
Paya soup ani mutton sukkha ekdam bhari garam masala recipe dakhwa 👍❤️
@indiangaming21963 жыл бұрын
खरच मस्त बोले पंढरी काका 🙏🏻
@Cookwithuss2173 жыл бұрын
Khup chhan video recipe yummy 😋👍👌❤️
@namitaupadhye41823 жыл бұрын
मस्त व्हिडिओ पंढरी काका मस्त बोलत होते
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@sachincsangare783 жыл бұрын
खुप सुंदर वाक्य बोलले पंढरी काका तुझे व्हिडिओ बगून एक लहान मुलगी घरात शेती केली तू जे पण करतो आहेस ते वाक्य मध्ये नाही बोलू शकतो तुला माझा सलाम आहे. आणि ह्या नवरात्र पर्यंत तुझे 3 लाख होतील अशी आई जीवदानी माता चरणी माझे नमन.
आपल्या जगाचा पोशिंदा आपला शेतकरी बांधव आहे आणि त्या मुळे पंढरी काका जे महत्त्वाचे बोल बोलले ते मनाला भावले आणि तुमच्या आईच्या हाताची रेसिपी एक नंबर आणी तुम्ही विडिओ मधून आजुबाजुच निसर्ग सौंदर्य दाखवलेत त्या बद्दल धन्यवाद
@kshamasawant99953 жыл бұрын
Chan Pandhari Kaka hat's off to you👏👏
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@jagrutigaonkar50923 жыл бұрын
खूप छान, पढरी काका ग्रेट 👍
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@Allinone-ep3nt_3 жыл бұрын
दादा मि आज सगळ्यात पहिली कमेंट केली मला खूप आनंद होत आहे ....!
@rajanidhawan64893 жыл бұрын
Khupach chhan Aniket.
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@sunitagharat54653 жыл бұрын
Pandhrikaka mast vicyar aahet👍
@seemashetye18373 жыл бұрын
खुप छान 👍, खुप बरे वाटले कि लहान मुलगी झाडे लावु शकते,मग आपण का नाही. पंढरिकाका खुप छान माहिती सांगितली. 👍👍👍
@goshtakokanatli3 жыл бұрын
Yesss
@sureshmasurekar82123 жыл бұрын
अनिकेत,तुझे आई वडीलांवरचे खरे प्रेम व आई वडीलांचे तुझ्यावर प्रेम ,हे बघुन खरचं फार मनापासुन बरे वाटते.
@abhijitsawant9473 жыл бұрын
लयभारी अमेझिंगपानिसूटलतोंडाला आजिकदीयेतली
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@sunilraut37313 жыл бұрын
छान पाया रसा व मटण बनवल आईने आवडला विडिओ आम्ही पाया रसा हळद लसूण काळमीरीचा बनवतो खास थंडीत बनवतो
@shreerecipe35433 жыл бұрын
पंढरी काका खूप छान म्हणालात👌👌👌🙏
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@sudhirgawade61963 жыл бұрын
पंढरी काकांच ऐक वाक्य खुप काही सांगुन गेलं सो खुप शुभेच्छा तुम्हांला भात कापणी साठी
@satishpirkad15073 жыл бұрын
मस्त 👌
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@shwetagengaje96643 жыл бұрын
Un paus zelun makdacha tras pchun bhatane Aapli soneri chaya psrvli mentila dad milali Aata soneri gotenchi poti bahrun ghartAaliki Aapla shetkari nivant hotho kanche shbd lak molache
@anilmohite56582 жыл бұрын
काका छान बोलले रेसिपी एक नंबर झाली
@poojaahirekar6993 жыл бұрын
Pandari kaka well said it's a nature cycle every living beings are depending on each other's 🌍 👌👌🙏👍👍
@savitaprabhu39533 жыл бұрын
वा तुझ्या आईने मस्त रूचकर स्वादिष्ट झणझणीत असे मटण सुका व पाया सुप नंबर वन लाजवाब आणि पंढरी भाऊनी खुप छान बोलले व त्या लहान मुलीचा विडिओ पण मस्त होता तुझे मित्रमंडळींनी सुध्दा आईचे हातचे जेवण खाल्ले खुप नशीबवान आहेत आणि भातशेती छान झाली आहे लवकरच कापणी कर खुप आवडला तुझा विडिओ
@truptikadam61913 жыл бұрын
Pandhari kaka 👍👍👍
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@dipathakur20403 жыл бұрын
खरचं शेतकरी होणे खूपच कठीण असते.... निसर्गावर सगळं अवलंबून असते... Thanks अनिकेत या सगळ्या गोष्टींची जाणीव करून दिल्या बद्दल 🙏🏻 आजी आणि आईला बघून खूप छान वाटते... आई खूपच मेहनती आणि हसरी आहे.... खूप नशीबवान आहेस 👍🏻
@rahulgurav30243 жыл бұрын
Pandhari Kaka 🙌🏻
@vishalmhatre76843 жыл бұрын
आईच हातच मटण सुखा वाह आणि पंढरी काकांचे ते वाक्य खुप छान 👌 आणि छोट्या दीदी ने घरात लावलेली भेंडी आणि कोकणरत्न अनिकेत "कमाल आहे बुवा तुमची " 😊👍
@amitakocharekar35913 жыл бұрын
काकु you are great. Good presentation 👏 Very tempting recipes..👍⚘⚘⭐⭐⭐⭐
@sachinmane98623 жыл бұрын
Khupach chhan video...
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@prashantpagi76333 жыл бұрын
Awesome 👌..Aayichya hatch jevan ani pandhari kakanch vichar pan lay bhari...Aniket you ar really great 👍..keep it up God bless you
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@poojagavad39883 жыл бұрын
Ekach number payacha rassa ani sukh mutton 😋😋😋😋😋 tondala pani sutla
@Ishaan_Creations3 жыл бұрын
Very nice video ❤️
@maheshsurve24673 жыл бұрын
मटण आणि बंगो खूपच टेस्टी दिसतं होते , भात शेती साठी सर्वाना शुभेच्छा 👌✌️
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@ajaygotad51773 жыл бұрын
खुप छान व्हिडीओ दादा
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@kadam4093 жыл бұрын
पाया सुप खुपच छान आई ने बनविले
@gajanansalunke98103 жыл бұрын
दादा पंढरीकाका बोलले शेतकरी म्हणजे लांखाचा ंमोलाचा पोशिंदा एक नंबर काका 💐🙏💐
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@shalakalad46453 жыл бұрын
अनिकेत तुझ्यामुळे शेती करण्यासाठी जमीन कशी कसायची बयान पेरायच तरवो कसो लावायचो तो दाखवला अजून भरीच काम आहेत मेहनत भरपूर आहे शेती हे फक्त ऐकल होत आता प्रत्यक्ष पाहील बाकी आईच्या हातच मटन सुक्का आणि पाया सूप भारी आई पप्पा सगळ्यांन साठी खूप परिश्रम करतात पंढरीकाका जे बोलत होते ते खर आहे
@prratimatalekar90073 жыл бұрын
माझं माहेर मालवणातल आणि सासर पुण्यात राहायला ठाण्यात, आई पप्पा गेल्यावर गावी येणंच झालं नाही. मालवणाला खुपच मिस करते पण तुझे विडीयो बघून खूप मस्त वाटतं आम्ही तिकडेच असल्याचा फिल येतो. वज्री माझ्या पप्पांची फेवरेट होती सो त्यांची आठवण झाली. तुझ्या आईची रेसिपी बघून खरंच खूप छान वाटतं. असाच छान छान विडियो करत रहा म्हणजे आम्हाला त्याचा आनंद घेता येईल. All the best for u and your team👍
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@rahulgangawane28873 жыл бұрын
जाम भारी, चिनुचि पिलल, त्याचा खेळ खूप मस्त, आईच्या हातचं मटन, पाया मस्त, तुझ्या हातची चविष्ट वझङी एकदा होऊन जाऊ दे, निसर्ग रम्य वातावरण, लोकचे तुझ्या वरील प्रेम असेच वाढत राहो.
@sameerghogale19053 жыл бұрын
Most awaited recipe for me 👍😂 Thanks for sharing
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@sayalisurve31043 жыл бұрын
खूप छान व्हिडीओ होता आईची साडी खूप छान दिसते आई लयभारी 👌👍🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿
@shubhamsawant89223 жыл бұрын
Nice video Aniket
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@akshayshinde11883 жыл бұрын
पंढरीकाका खूप छान बोलले आपल्या शेतकरी वर्गाचा त्यांना आधार असतो देव आपल्याला भरभरून देणार
@rajesh266683 жыл бұрын
♥️♥️♥️ वाईट वाटतं माकडे 🐒🐒नुकसान करतात त्यामुळे. माझ्याकडे कुंडीत दोनच टोमॅटो 🍅🍅लागलेले ते त्यांनी माझ्या समोर काढून नेले काय करणार त्यामुळे तुम्हाला किती वाईट वाटत असेल त्याचा अनुभव आला
@goshtakokanatli3 жыл бұрын
Ha na
@rupalibugde32343 жыл бұрын
खुप मस्त बघुन तोंडाला पाणी सुटलं खुप खुप भारी👌👌👌👌
@sonampatil95333 жыл бұрын
Ek number dada👍
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@anvighanekar37663 жыл бұрын
आई च्या हातच्या रेसिपी खूप छान असतात 😍
@vandanamodale91363 жыл бұрын
Your mom is sooo Sweet. Hats off to Pandhari kaka and all farmers who really work hard and that's why we all r getting these grains very easily. Thanks Aniket for showing superb and real videos. May God bless all of you abundantly.
चिनू ची पिल्लू छान आहेत आणि व्हिडिओ एक नंबर झाला आहे 👍👍👍
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@dileepdhawan13993 жыл бұрын
चुलीवरची जेवणाची तोड नाही खूप छान ताई
@bhartikoli68983 жыл бұрын
Apratim vlog 👍♥️
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@supriyaparulekar86633 жыл бұрын
आईने केलेले मटन सुक्का आणि पायाचा रस्सा खूप छान
@vishalpatil73883 жыл бұрын
👌🙏🙏खूप छान भावा🙏🙏🥰🥰❤️❤️❤️❤️🌹🌹🌹🌹
@sujaymalusare69563 жыл бұрын
कोकण सुंदरच आहे हे माहिती होते.पण तुमचे व्हिडिओ पाहुन कोकण विषयी भरपूर माहिती मिळाली आणि कोकणचे मनात एक वेगळच स्थान निर्माण झाले आहे. खुपच छान व्हिडिओ होता आणि वजडीची रेसिपी नक्कीच दाखवा.
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@kamalraut39913 жыл бұрын
Aayi kitni chhan aahe .sugran aahe 🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@bipinthorat52263 жыл бұрын
Khupch chan asatate video
@varshaghorpade4133 жыл бұрын
Mast vlog Aniket..👌God bless you 💐💐
@dipikaparab33293 жыл бұрын
Khup sundar. Aaicha हसरा चेहरा पाहून खूप आनंद होतो. नवीन शेतकरी तयार झाले
@sushantbidaye24643 жыл бұрын
पंढरी काका.. खरच भारी स्वभाव आणि बोलण 🤝👌
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@neetakhot45623 жыл бұрын
पंढरी काका मस्त बोलले आज. आणि त्या मुलीच्या manat तू रुजवली शेती भावा. कमाल बाबा तुझी
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@meenakekal53003 жыл бұрын
आई बरोबर छान गप्पा करत .जे प्रश्न विचारतोस त्याची उत्तरे आई जेव्हा देते तेव्हा आईचा चेहरा खुप गोड दिसतो.व्हिडीओ फारच छान आहे.
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@shekharbuchade53712 жыл бұрын
एकच नंबर भावा सुक्या आणि मटण सूप. आई खूप प्रेमळ दयाळू आहे. पप्पा खूप कष्टाळू आणि प्रेमळ दयाळू आहेत. हसर्या आजीची गंमत करतास तशीच आईची पण करताय. पिटल्या भाताची सुद्धा चवच न्यारी. असा विचार करू नका कि आमका पिटला भात घातल्यानी असा कोणी म्हणात. ता सुद्धा खावक भाग्य लागता. 🥰🙏