झटपट तयार होणारी अळूवडी | अळूवडी रेसिपी | Alu Vadi Recipe | Tanvi Gulekar vlog

  Рет қаралды 197

Tanvi Gulekar Vlog

Tanvi Gulekar Vlog

Ай бұрын

झटपट तयार होणारी अळूवडी |Alu Vadi Recipe
Maharashtrian Snack 😋 |Tanvi Gulekar vlog
Alu Vadi is a snack that is popular in Maharashtra
and Gujarat. so try this recipe at home.
please take a moment to like and subscribe .
साहित्य:-
१वाटि बेसन
दोन चमचे तांदळाचे पीठ
अळूची पाने
आलं-लसूण पेस्ट
हळद ,
लाल तिखट
धने जिरे पावडर
गरम मसाला
चवीपुरता मीठ
कोकणाचा आगळ
कृती:-सर्व प्रथम पाण्याची पाने धुवून स्वच्छ कापून घ्यावी बारीक. कॅट बेसनचे पीठ तांदळाचे पीठ आणि सर्व मसाले घालून त्यात कोकणाचा आगळ आणि मीठ घालून पेस्ट घालून पीठ एकत्र मळून गोळा करून घ्यावा. त्याचे दोन उंडे बनवून 10-15 मिनिटांसाठी वाफवून घ्यावे. पाठवल्यानंतर त्याचे काप करून शालो फ्राय करून घ्यावे. तयार झाली आपली झटपट आवडी.
मी बनवलेली रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूला येणारे बेल बटन हिट करायला विसरू नका धन्यवाद 🙏 🙏 🙏 🙏
• स्वादिष्ट अळू वडी 😋
video link :-
#अळूची वडी #Alu Vadi Recipe #marathimanus #konkan #

Пікірлер: 4
@vijaya2223
@vijaya2223 28 күн бұрын
Khup chhan ❤
@swapnilwaghdhare1844
@swapnilwaghdhare1844 28 күн бұрын
@hnhmasti
@hnhmasti 28 күн бұрын
खुप छान
@sweetashirsekar1400
@sweetashirsekar1400 28 күн бұрын
Clown takes blame for missing candy 🍬🤣 #shorts
00:49
Yoeslan
Рет қаралды 39 МЛН
What it feels like cleaning up after a toddler.
00:40
Daniel LaBelle
Рет қаралды 75 МЛН
Mama vs Son vs Daddy 😭🤣
00:13
DADDYSON SHOW
Рет қаралды 22 МЛН
🤔Какой Орган самый длинный ? #shorts
00:42
Clown takes blame for missing candy 🍬🤣 #shorts
00:49
Yoeslan
Рет қаралды 39 МЛН