८८ वर्षांची माझी आई म्हणते हे पीठ वापरले तर अळू वडी कधीच सुटणार नाही | अळू वडी | Alu Vadi Recipe |

  Рет қаралды 968,120

Vaishali Deshpande

Vaishali Deshpande

Күн бұрын

Пікірлер: 742
@shailavirkar9062
@shailavirkar9062 11 ай бұрын
तुम्हा दोघींचीही सांगण्याची आणि समजवण्याची पद्धत अतिशय श्रवणीय आणि सुंदर 👌👌👍👍🙏🙏धन्यवाद 🙏
@meenapandit6610
@meenapandit6610 9 ай бұрын
Method of Aluvadi wadi was very nice
@rajpawaskar4548
@rajpawaskar4548 4 ай бұрын
खरोखरच आई किती उत्साही आहेत या वयात ही... किती ते बारकाव्यां सहित सांगणं... वाह. वैशालीताई तुम्ही आईला खूपच छान प्रकारे व्यक्त होऊ दिलंय. मुलीचं आईवरचं निस्सीम प्रेमयुक्त आदरही ही दिसून येतोय🙏
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande 4 ай бұрын
🙏
@chayaudas7951
@chayaudas7951 Ай бұрын
Mast
@sheetaljadhav9513
@sheetaljadhav9513 2 жыл бұрын
अतिशय सुंदर वैशाली ताई आईंकडे बघून फार कौतुक वाटले त्यांना परमेश्वर दिर्घायुष्य देओ 🙏
@priyajoshi7723
@priyajoshi7723 2 жыл бұрын
फारच छान पद्धधतीने सांगितली कृती वैशालिताई तुमच्या आईने फारच सुंदर
@kamalkamble5355
@kamalkamble5355 11 ай бұрын
खूपच छान वड्यांची रेसिपी झाली ... वैशाली.. आई चा ह्या वयात एवढा उत्साह आहे , खूपच शिकण्या सारखे आहे..... आईचं खूप,खूप आभार आई... धन्यवाद ....💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
@kumudinimogrelia9186
@kumudinimogrelia9186 5 ай бұрын
Kiti motha vidio
@manishadeshpande4431
@manishadeshpande4431 2 жыл бұрын
खूप छान पद्धतीने सांगितले ताई , व काकूंचे खूप कौतुक वाटले या वयात सुद्धा इतका उत्साह ...नमस्कार🙏
@sunitapanse6259
@sunitapanse6259 3 ай бұрын
फार छान,धन्यवाद
@atuldeshmukh1440
@atuldeshmukh1440 2 жыл бұрын
वडी गुंडाळण्याची पद्धत खूप छान वाटली. त्यामुळे पीठ कडेने बाहेर आलं नाही. आजी खरंच great आहेत. उत्साहाने खूप बारकावे सांगितले...तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आजींना नमस्कार कळवा🙏....मिसेस देशमुख
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande 2 жыл бұрын
धन्यवाद
@shraddhadeshingkar1058
@shraddhadeshingkar1058 2 жыл бұрын
हो वडी गुंडाळण्याची पद्धत परफेक्ट आहे.
@pragatidongare2831
@pragatidongare2831 4 ай бұрын
¹¹​@@VaishaliDeshpande
@sudhirtalegaonkar6627
@sudhirtalegaonkar6627 4 ай бұрын
आई ना नमस्कार।।। एकदम अप्रतिम रेसिपी दाखवली आहे । धन्यवाद
@anjaliscorner8223
@anjaliscorner8223 2 жыл бұрын
Hat's of काकु तुमचा या वयात उत्साह बघून खूप छान वाटते वैशाली ताई काकु ना असेच निरोगी आयुष्य लाभो ही ईशवरचरणी प्रार्थना
@vinitapatwardhan3219
@vinitapatwardhan3219 2 жыл бұрын
खूप छान! वडीसाठी पानाचा रोल करण्याची पद्धत फार आवडली 👌👍
@SubhashAmburle
@SubhashAmburle 2 ай бұрын
धन्यवाद ताई खुप छान समजून सांगितले 👌🌹🌹
@sonalibhise1814
@sonalibhise1814 Жыл бұрын
रेसिपी छानच समजून सांगितली धन्यवाद आजी आणि ताई
@manjugawali258
@manjugawali258 3 ай бұрын
खूपच systematic. शिकण्यासारखं. नव्या मुलींना उपयुक्त.
@GeetaPhadke
@GeetaPhadke 4 ай бұрын
The great... खरेच. Vashali Tai tumhi khup lucky ahat... Ashi आईं तुम्हाला दीर्घकाळ लाभली आहे... त्यांचा सहवास तुम्हाला असा च भरपूर लाभुदे.हीच प्रार्थना.
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande 4 ай бұрын
धन्यवाद
@Smart_finds.4
@Smart_finds.4 3 ай бұрын
अतिशय सुरेख वड्या दाखवल्या बध्दल धन्यवाद आजीचे खूप खूप आभार ❤❤❤
@pallavitambulkar7512
@pallavitambulkar7512 4 ай бұрын
खरच या किती उत्साही आई आहेत तेही या वयात कौतुक आहे
@mangalavisave4406
@mangalavisave4406 4 ай бұрын
खरच आजींचा या वयातील उत्साह वाखाणण्याजोगा आहे 👌👌
@shivalipatil4338
@shivalipatil4338 2 жыл бұрын
आईना नमस्कार खूप छान दोघींचा बोलणे आवाज गोड
@drbharativikasamte4948
@drbharativikasamte4948 2 ай бұрын
Far chhan sawakash padhhatine samjawun dile. Dhanyawad. Dr.Bharati Amte.
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande 2 ай бұрын
भारती ताई, तुमची कमेंट वाचून खूप आनंद झाला. साधारण १३ वर्षांपूर्वी आनंदवन मध्ये आले होते तेव्हा आपली भेट झाली होती. डॉक्टर विकास आमटे यांनी लिहिलेल्या 'आनंदवन प्रयोगवन' या पुस्तकातून परत एकदा नव्याने आनंदवनची भेट झाली. मनापासून धन्यवाद आणि नमस्कार 🙏
@malatishinde9247
@malatishinde9247 4 ай бұрын
खूपच छान वड्या बनविण्याची आईची पद्धत शेवटी जुन ते सोन.👌👌👍👍🌹🌹🙏🙏
@shyamalashetti7105
@shyamalashetti7105 Жыл бұрын
खुप छान पद्धतीने समजावून सांगितले.
@savitajakane5548
@savitajakane5548 2 ай бұрын
🙏🙏kaki perfect recipe thank u so much 👍god bless u kaki 🙏🙏
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande 2 ай бұрын
🙏
@praganashah8177
@praganashah8177 2 жыл бұрын
खूप छान आणि अगदी व्यवस्थित माहिती पण सांगितली.खूप मधुर आवाजात शांत पणे आणि संयमाने..,धन्यवाद🙏
@chandrakalachavan1663
@chandrakalachavan1663 2 жыл бұрын
v drop
@sheelakasbekar5873
@sheelakasbekar5873 Ай бұрын
Vaishali, 🙏your mother's alu vadi superb.The tip of adding 2spoons of wheat flour in the mix helped th vadi to not break.Pl convey my namaskar to her.
@mitalibane8991
@mitalibane8991 2 жыл бұрын
हा vedio बघताना खूप भरून आले. त्यांच्या कडून करवून घेतानाची पद्धत खूपच छान आहे. दोघांमधील संवाद ऐकताना माय लेकितील अतूट नात्याचा परिचय आला डोळ्यात पाणी आले. माझ्या आईची आठवण झाली. हा video मी फक्त माय लेकितील नात्याचा उत्तम नमुना म्हणून पाहते/ऐकते.रेसिपीकडेलक्ष कमी आणि संवादाकडे जास्त लक्ष. सद्यस्थितीत वृद्धांशी कसे वागावे त्यांना समजून घेणे व त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी काय करावे याचा उत्तम नमुना म्हणजे हा vedio आहे. प्रत्येकाला पाहिलाच पाहिजे.
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande 2 жыл бұрын
🙏
@chitramalkhare716
@chitramalkhare716 2 жыл бұрын
@@VaishaliDeshpande Chitra Malkhare. Vaishalitai alu vadi recipe khup chhan. tumha doghincha sanvad mastch.
@mukundphanasalkar3887
@mukundphanasalkar3887 Жыл бұрын
खूपच छान! आणि मायलेकींमधला संवादही खूप हृद्य आहे! मला मी माझ्या आईशी तिच्या शेवटच्या आजारपणात वगैरे बोलायचो त्याची आठवण झाली. तुमच्या आवाजात व्यक्त होणारी आत्मीयता आणि त्यांच्या वयोमानानुसार वाटणारी त्यांची काळजी जाणवते, तीही फार छान आहे...
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande Жыл бұрын
धन्यवाद
@vidugandhi1961
@vidugandhi1961 4 ай бұрын
फारंच सोप्या शब्दात आणि चांगल्या पध्दती ने आई ची अलूची वडी तयार. थोडा निराळी होती .पण खूपच छान. 🙏🙏🙏
@vidyavatinair6327
@vidyavatinair6327 Жыл бұрын
God Bless your mother and you also for your excellence in preparation of delicious dishes 🙏
@archanadahale7483
@archanadahale7483 5 ай бұрын
वैशाली ताई खूप छान आहे तुमची आई प्रमाने बोलतात.
@fatgalfatty9802
@fatgalfatty9802 3 ай бұрын
Aajina khup khup dhanyavad.. Khup chan aaluvadi.
@sangeetakhale1937
@sangeetakhale1937 Жыл бұрын
वैशाली ताई व आईंचे खूप आभार ! अप्रतिम रेसिपी !
@jyotikarle4740
@jyotikarle4740 Жыл бұрын
किती chan माहिती देता aapan. khup khip धन्यवाद
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande Жыл бұрын
धन्यवाद
@snehankitabhosale3676
@snehankitabhosale3676 2 жыл бұрын
आजीनां खूप खूप धन्यवाद 🙏🏻 खूप छान आणि अगदी सर्वांना करता येतील इतक्या सोप्या पद्धतीने अळुवडीची रेसिपी सविस्तरपणे सांगितली, आजींना दिर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🏻👌🏻👌🏻👌🏻😊
@archanagawade9551
@archanagawade9551 Жыл бұрын
रेसिपी सांगण्याची पद्धत खूप आवडली.
@meenabhosale5226
@meenabhosale5226 9 ай бұрын
आई तुम्ही या वया मध्ये सुद्धा कीती उत्सुक आहेत कीती छान अळु वडी बनवली 😊 खुप छान माहिती सांगितली 🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद आई ताई खुप छान आई सोबत शेअर करत आहे आभारी आहे
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande 9 ай бұрын
धन्यवाद
@chetanpai8150
@chetanpai8150 5 ай бұрын
Apart from energy of Aai, her innocent character , (which is lost after this generation ) and so loving conversation by daughter to mother. Is amazing. माझा दोघानाही आदर्पुर्वक् नमस्कार् . चेतन् पै
@SugandhaGujar-lz2hz
@SugandhaGujar-lz2hz 4 ай бұрын
एकदम भारी आहेत वड्या आणि सोप्पी पद्धत
@shilpajoshi793
@shilpajoshi793 4 ай бұрын
मला छान समजलं, मी या प्रमाणे नक्की करून बघेन. 🙏धन्यवाद आई 🙏
@sunitabapat376
@sunitabapat376 Жыл бұрын
आजी वड्या खूपच छान झाल्या आहेत तुमचा उत्साह पाहून कौतुक वाटतं तुमचा रेसिपी फार छान असतात
@chaskarmukund
@chaskarmukund 5 ай бұрын
मी करून पाहिल्या ताई ,फारच छान झाल्या.आजिना खूप धन्यवाद! आणि तुम्हाला सुध्दा!
@aartijadhav7659
@aartijadhav7659 Ай бұрын
Khupach chan लैं भारी
@sangeetadalvi32
@sangeetadalvi32 2 жыл бұрын
किती सुंदर केल्या आहेत वड्या. आईना नमस्कार.त्यांना उत्तम आयुरारोग्य लाभो.
@sangeetakarande7080
@sangeetakarande7080 2 жыл бұрын
Sz, the first one was in s a day is in e eeeeeee indkujkm eeeee week weeeeeeeeeeee w a
@sunandabiradar4739
@sunandabiradar4739 6 ай бұрын
Wows that's a great vadi very nice👍👍👍👍 recipe thank you so much ai and didi🙏
@meenalkandharkar3579
@meenalkandharkar3579 Жыл бұрын
आई ना नमस्कार खूपच छान सांगितले धन्यवाद .
@niharikapatkar5323
@niharikapatkar5323 2 ай бұрын
Hello Aai and Tai khup chan explanation of recipe Is nice yummy and tasty vadi
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande 2 ай бұрын
धन्यवाद
@neelimakale2569
@neelimakale2569 4 ай бұрын
खुप छान अळूची वडीची पद्धत. मायलेकींच्या मधील coordination खुपच सुंदर. ❤❤❤
@vidyasawant5727
@vidyasawant5727 2 жыл бұрын
खुपच छान 👌 अळुवडी आणि आई खुप छान उत्साही आईला धन्यवाद आणि नमस्कार, नमस्कार, नमस्कार...🌹🙏🙏🙏शुभेच्छा आणि दंडवत.
@rekhamanjrekar4348
@rekhamanjrekar4348 3 ай бұрын
खुपच छान पध्दत सांगितली आहे.👌👌
@mrshantanu9751
@mrshantanu9751 2 жыл бұрын
वैशाली ताई hats off आई च्या एवढ्या वयात खुप सूंदर आता अस्या रेसिपी पाहायला मिलत नाही
@rohinigandhewar5936
@rohinigandhewar5936 2 ай бұрын
मुलीचं आई वरील प्रेम, प्रेमळ सांगण्याची पद्धत, आणि आईचा उत्साह पाहून.... माझ्या आईची आठवण आली.... खुप सुंदर वडी बनवण्याची पद्धत... 👌🏻🙏🏻आईला नमस्कार, तुमचं अभिनंदन ताई 🌹🙂
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande 2 ай бұрын
धन्यवाद रोहिणी ताई
@supriyavazalwar8599
@supriyavazalwar8599 3 ай бұрын
प्रथम तुमच्या आईला व त्यांच्या उत्साहाला सलाम व छान सांगितले , वैशालीताई तुमचा आवाज छान आहे 🫡🫡👍👍
@Sarojkotwaliwale
@Sarojkotwaliwale 4 ай бұрын
Hat’s of to your Aai Very good God bless both of you Thanks
@priyankarege8179
@priyankarege8179 3 ай бұрын
खुपच सुंदर दाखवल आहे आई खूपच उत्साही आहेत त्याना नमस्कार
@yogitakadam2165
@yogitakadam2165 3 ай бұрын
Faarch utkrusht😊😊😊👍👍 thank you
@reshmadeshmukh5350
@reshmadeshmukh5350 Жыл бұрын
Tai khupch chan dakhaval mi aata aasch karun baghen thankyou aai❤
@reshmachavan5490
@reshmachavan5490 3 ай бұрын
खूपच सुंदर छान अप्रतिम❤❤❤
@smitajadhav5874
@smitajadhav5874 9 ай бұрын
खुपच छान अळुवडी आवडली रेसिपी छान समजावून सांगितले ट्राय करीन 👌👌
@sangeetahanamshet1241
@sangeetahanamshet1241 Жыл бұрын
आईंनी खूप छान पद्धतीने अळू वडी बांधायला शिकवलं आहे आता करताना अशाप्रकारे करेन, छान घट्ट बांधली गेली, धन्यवाद ❤
@VidyaVijay-t1q
@VidyaVijay-t1q 4 ай бұрын
वैशाली ताई अतिशय उत्तम रित्या सांगितले स्टेप बाय स्टेप खूप छान
@ujwalaraje7250
@ujwalaraje7250 2 жыл бұрын
वड्या करायची पद्धत तुमच्या आईने खूप छान करून दाखवले त्यांना माझ्याकडून खूप शुभेच्छा ,
@backdevil0709
@backdevil0709 4 ай бұрын
लोखंडाच्या तव्यावर खूप छान भाजतात ताई आजींनी खुप छान रेसिपी सांगितली
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande 4 ай бұрын
धन्यवाद
@manishavaze5782
@manishavaze5782 4 ай бұрын
Namaskar khup chan पद्धत अळू वडी करण्याची
@mansia4659
@mansia4659 3 ай бұрын
खूप सुंदर समजाऊन सागितली रेसिपी दोघींनी पण...खूप प्रेमळ माय लेकीच संभाषण ❤
@vidyashukla7516
@vidyashukla7516 Жыл бұрын
Wa.khupach mast❤❤
@shubhanginerlekar9971
@shubhanginerlekar9971 2 жыл бұрын
आईंचा या वयातला उत्साह आणि ऊर्जा थक्क करणारी आहे. त्यांचे आरोग्य उत्तम राहो हीच प्रार्थना.वैशाली ताई तुमच्या सासूबाई आणि आई दोघीही आम्हाला खूप आवडतात.God bless them
@savitanar470
@savitanar470 2 жыл бұрын
Bt
@sunitibhide7875
@sunitibhide7875 2 жыл бұрын
​@@savitanar470
@rohinimeshram5175
@rohinimeshram5175 2 жыл бұрын
@@savitanar470 !!!!??????
@deeptivaidya9394
@deeptivaidya9394 2 жыл бұрын
मस्त...किचन खूपच छान clean
@arunagodbole4274
@arunagodbole4274 2 жыл бұрын
​j8
@sandhyakhude9305
@sandhyakhude9305 3 ай бұрын
Aie very nice recep. I like you. Good bless you 🙏🏻
@suvarnauranesuvarnaurane7124
@suvarnauranesuvarnaurane7124 Жыл бұрын
Tumachya aie che padather kupch chan ani tai tumachya saghanahi chan thanks
@madhavighag7826
@madhavighag7826 Жыл бұрын
खूप छन झंकान ठेऊ लुवक्सय शॅलो फराह कर नयची कल्पना आवडली
@mugdhamalvankar1763
@mugdhamalvankar1763 2 жыл бұрын
खूप छान व उपयुक्त माहिती. अनुभवी व्यक्ती चे मार्गदर्शन व लहान बारकावे खूप उपयुक्त ठरतात मला पण अळूवडी छान बनवता येत नव्हती ।आता मी प्रयत्न करीन। दोघींचे आभार व आईला व आपल्याला उदंड आयुष्य लाभो ही प्रार्थना
@jayashisurana7941
@jayashisurana7941 Жыл бұрын
अजूनही आई तुमची आई इतकी छान सांगते तुम्ही नशीबवान आहे तुमची सांगण्याची पद्धत खूप आवडली खूपच छान वड्या दाखवल्या
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande Жыл бұрын
धन्यवाद
@bhagwanjoshi2112
@bhagwanjoshi2112 2 жыл бұрын
वैशाली ताई तुमच्या रेसिपी खूप खूप छान असतात मी त्या डाऊन लोड करुन ठेवते
@shailakotwal4824
@shailakotwal4824 Жыл бұрын
Khup chhaan explain kele aahe. Aajina maza namaskar
@meenaCholkar
@meenaCholkar Жыл бұрын
Mam aaji has shown us this rec very nicely.we need lot of patience to do all this.aaji is very great.may god bless her.we must kearn from her.thanku aaji
@kaminidandekar4478
@kaminidandekar4478 3 ай бұрын
Khip chhan aluvadi. Tumchi sangnyachi paddathi sundar Aainna Deerghayushya labho. 🙏
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande 3 ай бұрын
धन्यवाद
@vijayajainak4575
@vijayajainak4575 3 ай бұрын
वडी बनवण्याची पद्धत खूपच छान जुने ते सोने म्हणतात तेच खरे आहे.
@RiddhiCreationkitchen
@RiddhiCreationkitchen 4 ай бұрын
अप्रतिम सादरीकरण 👌
@oldsongshindi5501
@oldsongshindi5501 5 ай бұрын
खूप छान आईला बघितल्यावर माझी आई आठवली.तुम्हाला आईचा सहवास भरपूर लाभो.❤सौ शुभांगी देसाई
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande 5 ай бұрын
धन्यवाद
@nirmalvairale2132
@nirmalvairale2132 3 ай бұрын
खुपच छान. जरुर करुन बघु. धन्यवाद.
@sarojkasote2000
@sarojkasote2000 2 жыл бұрын
खूप सुंदर आहे,घरी करणार, धन्यवाद,
@ajaygeorgeramsay3616
@ajaygeorgeramsay3616 3 ай бұрын
Very very nice Authentic recipe. I like it very much.❤
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande 3 ай бұрын
Thanks a lot 😊
@bhaiyyasalve1810
@bhaiyyasalve1810 Жыл бұрын
खुप छान वड्या झाल्यात फार चवीष्ट सांगीतल्या बदल धन्यवाद आजी
@rajanivader6191
@rajanivader6191 2 жыл бұрын
Masth vadya.mouth watering.
@saloninevagi5601
@saloninevagi5601 Жыл бұрын
वैशाली ताई मी ही रेसिपी डाऊन लोड. करून ठेवली आहे. धन्यावाद कारण मीही माझ्या आईकडून शिकून घेतली नव्हती. आता माझी आई नाही आहे. पण सेम तिच्यासारखी टेस्ट मला या रेसिपी मध्ये मिळाली.
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@hemangigawand4039
@hemangigawand4039 4 ай бұрын
फारच सुंदर माहिती मिळाली. छान रेसिपी. ❤ आई नमस्कार 😊
@hrk3212
@hrk3212 Жыл бұрын
खूप छान आणि तुम्ही तिघी खूप छान recipes दाखवतात.
@ashwinidiwekar2227
@ashwinidiwekar2227 5 ай бұрын
आपली अळू वडी करायची पद्धत मला आवडली,,, मी नक्की करून बघेन
@madhavikarkhanis5398
@madhavikarkhanis5398 3 ай бұрын
वैशाली मॅडम खूप छान सविस्तर रित्या समजावून सांगितले आहे. खूपच छान वाटले बघून. आई ला नमस्कार...देव त्यांना असेच निरोगी आयुष्य देवो....
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande 3 ай бұрын
धन्यवाद माधवी ताई
@kalpanagidh5350
@kalpanagidh5350 3 ай бұрын
👌👌👌👏✌👍👍
@dadasahebnalawade4914
@dadasahebnalawade4914 Жыл бұрын
आजीने फारच छान पध्द्तीने आळु वडी करावयास शिकवली आहे आजीचे मनापासून आभार.
@deepalisohani9728
@deepalisohani9728 Жыл бұрын
वाह खूप छान रेसिपी समजाऊन सांगितली आहे आणि आजीना नंमस्कार
@DaisyDaniel01
@DaisyDaniel01 Жыл бұрын
Superb!!!
@kantajagdale2710
@kantajagdale2710 Жыл бұрын
धन्यवाद ्नमस्कार 🙏🚩 जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल रूखमाई 🚩🙏
@rohinigokhale2099
@rohinigokhale2099 4 ай бұрын
नमस्कार आजी.. खूपच छान पद्धतीने सगळं सविस्तर सांगितले त.. नक्की करून बघू
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande 4 ай бұрын
धन्यवाद
@chayatarapurkar4082
@chayatarapurkar4082 2 жыл бұрын
खुप खुप खुप छान आजी धन्यवाद रेसिपी छान सांगितली
@charukulkarni4758
@charukulkarni4758 Жыл бұрын
Mastcha Thank you so much।agdi nitas।
@urmilagirase9887
@urmilagirase9887 5 ай бұрын
अतिशय उत्तम मार्गदर्शन केले आजिनीं आळुवळी रेसिपी खूप छान लाख लाख धन्यवाद आजि आणि ताई तुम्ही सुद्धा आईंना रेसिपी लाख मदत केली गोंड शब्दात मार्गदर्शन केले तूंम्हाला पण खूप खूप धन्यवाद ताई 🙏🙏🙏🙏💐💐💗💗🌹🌹👌👍💯
@sheelagujale2261
@sheelagujale2261 Жыл бұрын
खूप छान माहिती आहे
@dhanashrideshpande1685
@dhanashrideshpande1685 Жыл бұрын
खुप छान माहिती सांगितली
@nordicindian
@nordicindian Жыл бұрын
Chaan, dhanyawad😊🙏🏻
Hoodie gets wicked makeover! 😲
00:47
Justin Flom
Рет қаралды 137 МЛН
УДИВИЛ ВСЕХ СВОИМ УХОДОМ!😳 #shorts
00:49
HARD_MMA
Рет қаралды 1,7 МЛН
СКОЛЬКО ПАЛЬЦЕВ ТУТ?
00:16
Masomka
Рет қаралды 3,5 МЛН
Hoodie gets wicked makeover! 😲
00:47
Justin Flom
Рет қаралды 137 МЛН