पारंपरिक पद्धतीत कवायतीच्या तालावर वाद्ये वाजवली जातात. याठिकाणी गाण्याच्या तालावर कवायत ओढून ताणून केलीय. कवायतीचा शिस्तबध्द आत्मा हरवलाय उरलाय फक्त धांगडधिंगा.
@suryakantgurav821615 күн бұрын
जळू
@vitthalpawar24854 жыл бұрын
अस पाहिजे
@balutikar92435 жыл бұрын
Ok
@bosspatil39185 жыл бұрын
शालेय शिक्षणात कशाला सैराट पाहिजे... आपल्याला मुले घडवायची आहेत बिघडवयाची नाही याचे भान शिक्षकांना असायला हवे....
@Drshyamdeokar5 жыл бұрын
चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर न जाता गाण्याच्या तालावर कवायत ही सकारात्मकता घ्यावी. याशिवाय इतरही गाण्यांच्या चालीवर कवायती बसवल्या आहेत. पण गण्याप्रमाणे ही जास्त प्रसिद्ध झाली.
@nishichavan58605 жыл бұрын
छान प्रयोग आहे पण असली गाणी लावण्यापेक्षा जर फक्त संगीत घेतलं असतं तर चाललं असतं.वाईट परिणाम होणार नाही व शाळेत शोभणारं नाही हे.
@Drshyamdeokar5 жыл бұрын
अनेक गाण्यावर कवायत बसवली आहे. नकारात्मक भावना ना आमची आहे ना गावाची व ना मुलांची आहे.
@Drshyamdeokar5 жыл бұрын
आपल्या सूचनेचा अंमलबजावणी करू.
@surendrabhagwat43254 жыл бұрын
कवायत ही शरीराच्या व्यायमासाठी असते .कवायतीत अवयवांच्या हालचाली या प्रमाणबद्ध वेळेत योग्यरित्याच व्हायला हवी..... हा फक्त धांगड धिंगा आहे... कवायतीने मिळणारा output असल्या धांगडधिंग्यातून मिळत नाही...... माफ करा पण मी ही एक शिक्षकच आहे.
@Drshyamdeokar4 жыл бұрын
चित्रपटाच्या पार्शवभूमीच्या मुळे आपण याबद्दल negative विचार करत आहात