हे फक्त जि. प. शाळेतच होऊ शकत.. म्हणून आज तुमच्यासारख्या शिक्षकांमुळे आज आपली मराठी शाळा सुरू आहे सर खरच खूप छान उपक्रम राबविले जातात.
@mangeshchaudhari4079 Жыл бұрын
उत्कृष्ट सादरीकरण. खुप दिवसांनी लहानपण आठवलं.असेच लेझिम सादरीकरण आम्ही गणपती आगमन व विसज॔ण वेळी SRP कॅम्प जालना येथे मुले व मुली लहान गट आणि मोठा गट तसेच आमचे पोलिस जवान वाजतगाजत सादर करत.आपणही खुपच छान तयारी विद्यार्थी कडून करवून घेतलेली दिसते. सव॔ शिक्षक बंधू चे व विद्यार्थी मित्रांचे अभिनंदन व कौतुक.
@VidhyaTumram6 күн бұрын
खुपच छान लेझिम झाले सर.
@shobhahire2145 Жыл бұрын
वाव 👌👌 या शाळेच्या सगळ्या शिक्षकांना सॅल्युट 🙏🏼 आणि विद्यार्थीनींनी पण सॅल्युट 🙏🏼 दोन्ही टीम ने खूप मेहनत घेतलेली आहे व्हिडिओ शूट करणाऱ्यांना थॅक्यू 🙏🏼 इतका छान व्हिडिओ आमच्या पर्यंत पोहोचवल्या बद्दल 🙏🏼
@pnadurngmhetre9998 Жыл бұрын
नौ दो
@pradnyaberde9009 Жыл бұрын
तुम्चा कार्यक्रम खूब भारी पन् माति खलित झेनडा कुठं आहे याचा मधे
@vijaypalpargi82982 жыл бұрын
Jay ho nice jay aadiwasi jay johar mera Bharat mahan
@ramgopalhatela52972 жыл бұрын
%%
@latavazirani3992 жыл бұрын
Waah i remembermy days in. Samity. Thai. Makes u strong. And strang in character. Strng hindu. A good and health. Person. Good citizen. Sensible parent send their childrenin sung. U experience. What is. Sung. I dont undersfand. Why. People. Congress isof muslim. Uneducatedidiots. As they all themselves. Loose character. Lulloo has any character??No. Rahul. Owaissi has character? No. They themselves have foot loose. Do not trut them.