चांगली शेती असेल तर मुलगी दिली पाहिजे कारण स्वच्छ हवा पौष्टिक आहार प्रदूषण मुक्त जीवन शेती हा उद्योग म्हणून केले तर नोकरी पेक्षा भरपूर पैसा मिळतो आणि मालक असतो नोकर नाही.
@mendgudlisdaughter187110 ай бұрын
मुली खेड्यात रहायला तयार होत नाहीत.
@harshalparteti47403 жыл бұрын
चांगला मित्र मिळायला पण नशीब लागत 👌👌👌☺️👍
@balajipatil91803 жыл бұрын
मी पण खानापूर तालुका सांगली जिल्हा बामणी गाव मला पण 25 एकर जमीन आहे ताकारी कॅनॉल जवळ पूर्ण पणे ऊस आहे आत्ता 80 लाखाचा बंगला बांधला सांगली ला पण कॉम्पलेक्स बांधली खरच वावर आहे तर पावर आहे
@mallusutar26573 жыл бұрын
एकरी किंमत किती आहे भाऊ मला शेती घायची आहे सोलापूर वरून
@prathamesh_patil932 жыл бұрын
@@mallusutar2657 solapur madhe kuthe rahata
@mallusutar26572 жыл бұрын
@@prathamesh_patil93 सोलापूर पासून 45 किमी अंतरावर ग्रामीण भागात
@prathamesh_patil932 жыл бұрын
@@mallusutar2657 सांगोला तालुक्यात आलेगाव आहे तिथे जमीन विकायची आहे.
@mallusutar26572 жыл бұрын
@@prathamesh_patil93 दुष्काळ भाग आहे
@swatipatil88242 жыл бұрын
वावर हाय तर पावर हाय ✌️💪🔥😎 शेतकरी ब्रॅन्ड🌱🌾🚜
@udayakolkar3 жыл бұрын
संतोष मित्रा, तुझे व्हिडीओ मला खूप आवडतात.. मला वावर नाही पण भयानक आवड ... तुझे व्हिडीओ खूप कल्पक आणि प्रेझेन्टेबल असतात... 👍
@FarmersSon3 жыл бұрын
ग्रेट टीम वर्क ❤️😍... जय जवान जय किसन 🇮🇳🇮🇳
@satish25583 жыл бұрын
संतोष भाऊ व त्यांचे चॅनेल no. 1 आहे.
@shubhamp22713 жыл бұрын
वावर आहे तर पावर आहे 👍😎😎😍
@omgawande74102 жыл бұрын
Kiti ahe
@shetilasoneridivas3 жыл бұрын
आव्हान खुप आहेत म्हणून पळवाटा काढू नका बदल गरजेचा आहे जय जवान जय किसान शेतीला सोनेरी दिवस आले आहेत 58 % indian farmar is depend(@वावर आहे तर पावर आहे @कायम सत्य)
@amolkhot94892 жыл бұрын
जय जवान जय किसान बोलायला चांगलं वाटतं लग्नाची वेळ आली की कोणी विचारत नाही
@ramkadam50833 жыл бұрын
खरंच संतोष भाऊ शेती या व्यवसायामध्ये खूप स्कोप आहे... माझ्याकडे पण पाच एकर शेती आहे त्यामध्ये तीन एकर ऊस शेती ऊस शेती आहे . माझी उगाच नाही मनात वावर हाय तर पावर हाय...
@pankajnalawade5073 жыл бұрын
खुप छान भाई. वावर हाय तर पवार हाय शेती शिवाय मज्या नाय देशी जुगाड डॉक्टर
@sachinmhadalekar3 жыл бұрын
तुम्हाला आणि तुमच्या मित्राला खुप शुभेच्छा
@yukantshivankar87423 жыл бұрын
शेती करणे चांगलं आहे पण , शेतातील माला ला भाव आणि निसर्गा साथ मिळाली पाहिजे , ... तरच शेतकऱ्यांचे आयुष्य सुंदर होतील.....
@mendgudlisdaughter187110 ай бұрын
तरी पण प्रयत्न करायचे. नवीन शास्त्रीय माहीती शेतीत वापरायची.
@bharatsahare5173 жыл бұрын
माती बलवान पिक पहिलवान... खूप छान अनुभव सांगितले सर खूप छान जय जवान जय किसान
@gaubhumiorganicfarm...71503 жыл бұрын
स्वत: विषयी खुपच भारी माहिती दिली भाऊ धन्यवाद.....👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@sachinmhadalekar3 жыл бұрын
तुमच्या व्हिडिओमध्ये मित्राला ही दाखवा आम्हाला त्यांना ही पहायचं आहे
@kiranmadane66373 жыл бұрын
Khup chaan video astat tumche , good work. Sharing basic knowledge & growing Farmer productivity ,keep it up bhava
@journeytogether85833 жыл бұрын
Great Job Sir your are the motivation for the farmers and who want become a farmer
@ReshmasTasty1003 жыл бұрын
जिद्द आणि विश्वास पाहिजे, सगळं काही शक्य आहे
@virajmahadik53993 жыл бұрын
सर तुम्ही मराठी खुप उत्कृष्ट बोलता तुमच्या सर्व व्हिडिओ मराठी भाषेत केले तर सर्वांना खुप आवडेल 🙏
@gajanankolte67983 жыл бұрын
संतोष भाऊ तुझ्या कार्याला सलाम
@d.m.54102 жыл бұрын
शेती बद्दल चा लोकांचा एक गैरसमज आहे तो तुम्ही समाजात संदेश देऊन गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला आहे
@shantnubhingardeve11173 жыл бұрын
मस्त रे संतोष.. आम्ही दोघे एकाच गावचे..
@sudarshanpithore553 жыл бұрын
gaon Koncha ahe
@pandharithorat7768 Жыл бұрын
Santosh cha mobile no milel
@kmahadik45405 ай бұрын
Konte gav
@yukantshivankar87423 жыл бұрын
मी भात शेती करत आहे मागील 3 वर्षा पासून , मला खूप अनुभव आला शेती करून , शेतीबद्दल...
@siddharthsawale63910 ай бұрын
Indian farmer team is doing fantastic work for farmers. Thanks...
@armylavar83573 жыл бұрын
खूप छान व्हिडीओ आहे. मला पण शेती करावी वाटते पण काय करावे? वावरच नाही आमच्याकडे .
संतोष सर खुप छान माहिती मिळाली आणि आपले सहकारी मित्र अतिशय सुंदर मार्गदर्शन करतात.
@bhagwantatoche98123 жыл бұрын
Congratulations santosh bhau
@महाकाल-ण5ट3 жыл бұрын
Great Job bhava शेतीशिवाय मजा नाय गड्या✌🏻😎
@harishdhage82632 жыл бұрын
माझी साडेतीन एकर शेती आहे . मला सुद्धा भरपूर आवड आहे शेतीची . पण आता शेती करण्यासाठी आधी बराच पैसा लागतो. आणि मोबदला किती ,केव्हा मिळणार ह्याची शास्वती नसते. पण खरा आनंद शेतितच् आहे.
@diveshpawar38493 жыл бұрын
Khoop chaan video, nice to see you on this platform
@sharaddarade6403 жыл бұрын
संतोष भाऊ खुप छान वाटले आपले व्हिडिओ बघुन. आपला मोबाईल नं द्या मी पण प्रगत प्रयोगशील शेतकरी आहे .
@studyaspirants85773 жыл бұрын
Powerfull Motivation 🔥🔥
@yashrajmalode3 жыл бұрын
✨ 👌सर तुम्ही मराठी इतके छान मराठी बोलता मला माहीत नव्हतं. कारण मी तुमचे इंस्टाग्राम ला नेहमी व्हिडिओ आणि स्टोरी पाहतो. मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात. ❤️ आणि मलाही तुमच्यासारखीचं शेतीत खूप आवड आहे. 👍🙏
@marathi84573 жыл бұрын
खूप छान काम करता👍👍
@kishorsawant55003 жыл бұрын
संतोषभाऊ तू आमच्यासारख्या तरुण शेतकऱ्यांसाठी inspiration आहेस❤️❤️👍 keep it up 👍💪
@vaishnavikale99043 жыл бұрын
Shetkari 😂😂
@Mr.Indian154903 жыл бұрын
@@vaishnavikale9904 Hasayala Kay Zala Tula shehkaryani mehenat Nahi Keli tar Kay paise ani Sona khanar ka😡😡
@bharatmorage94773 жыл бұрын
@@Mr.Indian15490 mast
@waraich_k3 жыл бұрын
Great work bro 👍👍👍
@prakashsawant15583 жыл бұрын
Santosh Bhav mi hi Sangli, Kasegaon Hun. Hartley congratulations. Kip it up.
@matividarbhachi81883 жыл бұрын
Khup chan mahiti dada.. Wawar ahe tr power ahe..
@jalswarajyafarm57563 жыл бұрын
संतोष भाऊ great
@sharadbansode34123 жыл бұрын
Only farmars ❤️❤️❤️
@shalakasakhare6783 жыл бұрын
Bhau tuje vidio pahile ki kharach jugad sheti madhe kasa upyogi padto, ani bahumol ashi mahiti mite... Bhau tula khup shubheccha
@radheshamgaikwad48163 жыл бұрын
👍अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन केले सर 🙏🙏धन्यवाद
@radheshamgaikwad48163 жыл бұрын
वावर आहे तर पावर आहे 🔥🔥🔥
@rp-mj9mx3 жыл бұрын
@@radheshamgaikwad4816 sir😂😂😂😂😂
@radheshamgaikwad48163 жыл бұрын
@@rp-mj9mx 😀
@rp-mj9mx3 жыл бұрын
@@radheshamgaikwad4816 bhava sheti karto ka tu????
@radheshamgaikwad48163 жыл бұрын
@@rp-mj9mx Yes I'm Farmer 🌱🙏
@rahul996163 жыл бұрын
संतोष भाऊ, आपले video मी 3 वर्षापासून बघतो
@RupaliMhatre2 жыл бұрын
I loved your ideas. I think all of us together need to make the transition in the beliefs of our society about most unclear aspects. This will help for the benefit of the environment by bringing farmers together and spreading sustainable environment friendly techniques.
@vikasshinde67833 жыл бұрын
Mi pan tuzya channel cha subscriber aahe. Khup chan video astat tuze. Keep going
@DILJALE_MUSIC_LIVE3 жыл бұрын
वावर आहे तर पॉवर आहे 😍😍😍😍😍
@hemsagarpunse68323 жыл бұрын
सर , खूप छान विडिओ आहे हा पण मी विदर्भ मधून आहो इकडे शेती कोणती करावी हे सांगा..
@Shiv99033 жыл бұрын
"Great SANTOSH sir 💎 "
@shivamfootwear17643 жыл бұрын
Good work
@baagabhai3 жыл бұрын
Love from sangli ❤️
@shetilasoneridivas3 жыл бұрын
मि ही शेती करतोय (संतोष भाऊ तुमचे वीडियो खुप छान आसतात)
@sanapsantosh15233 жыл бұрын
संतोष भाऊ अभिनंदन💐💐💐💐
@riteshkinekar196 Жыл бұрын
अत्यंत सुन्दर मार्गदर्शन
@Rocky-Bhai-123454 ай бұрын
शेतमालाला भाव आहे तरच वावराचा पॉवर आहे. नाहीतर मातीमोल आहे सगळं!
@hemujadhao80922 жыл бұрын
सर्व जण तुमच्या सारखी शेतीत मेहनत नाही करत तर ते सर्व करून पाहतात पाहिलंय नोकरी ,नाही लागली तर दूध ववसाय ,नाही तर मजुरी दुसऱ्या चया शेतात