🚨For Maximum Discount on SuperCoaching , Use Coupon Code - KAPIL47 or PAVAN15🚨 ⏩BMC + Mahanagar Palika Bharti 2024 SuperCoaching: testbook.com/maharashtra-mahanagar-palika-bharti-coaching ⏩एकलव्य MAHA TET/ TAIT Bharti 2024 SuperCoaching: testbook.com/maha-tet-tait-coaching ⏩Join SuperCoaching Marathi Telegram: t.me/SuperCoachingMarathiby_Testbook
@naturalnature10723 ай бұрын
Sir आपण जो पहिला व्हिडिओ टाकला माँक इंटर्विव चा आणि आजचा व्हिडिओ same असेच question मला विचारले खूप फायदा झाला sir मला या व्हिडिओ cha निवड नक्कीच होईल sir
@t.v.r.adhavspeaks3 ай бұрын
धन्यवाद सर माझा व्हिडीओ टाकल्या बद्दल मी चापल्याता चाचणी साठी पात्र होतो परंतु मुलाखतीला अपात्र झालो जर पात्र झालो असतो तर नक्कीच ही पोस्ट मिळवली असती फक्त आणि फक्त पवन सर आणि त्यांच्या टीममुळे..... जरी आता आयुष्यात पुढे यशस्वी अथवा अयशस्वी झालो तरी मात्र तुम्ही आम्हा जिल्हा न्यायालयाच्या विद्यार्थ्यांसाठी केलेल्या गोष्टी आणि काहीतरी शिकण्यासाठी कल्याण हून नांदेड आणि नांदेड हून कल्याण असा एक-दोन दिवसाचा तो संपूर्ण प्रवास आणि त्यात मिळालेले अनेक अनुभव केव्हा ही विसरता येणार नाही..... 🙌🏻
@prashantpinage3 ай бұрын
रायगड मध्ये इंटरव्यू माझा झाला ..मला एक लॉजिकल प्रश्न विचारला की जर साहेबांसाठी गुप्त पत्र आला तर काय कराल ?..मला खुप त्याने फिरवल या प्रश्नावर ..माझ्या कडून काढून घेत होते ते की खोलुन बघणार आणि मग साहेबांना सांगणार पण गुप्त पत्र किंवा पत्र साहेबांसाठी आलेलं पत्र आपण खोलुन बघू शकत नाही
@shubhamjadhav16073 ай бұрын
Clerk sathi Kolhapur la mock session arrange Kara sir plz
@rupalinarwade71843 ай бұрын
Lipik sathi pn interview taka sir
@ganeshshelke19823 ай бұрын
Thanks sir
@wtf...dhiraj3 ай бұрын
final list kevha lagnar
@VishalKadam-rd8gl3 ай бұрын
जिल्हा न्यायालय शिपाई फायनल निकाल केव्हा आणि किती लागेल ?