Рет қаралды 218,830
जिंदगी मे ऐसा मेरे साथ ही क्यो होता है?
हा प्रश्न तुम्हाला देखील पडला आहे का?
जर उत्तर हो असेल तर फडके सरांना तुमचा प्रश्न Comment Box मध्ये विचारू शकता,
सर लवकरच काही selected प्रश्नांची उत्तरे त्यांच्या पहिल्या KZbin Live session मध्ये देतील.
Watch full speech - जिंदगी मे ऐसा मेरे साथ ही क्यो होता है ?
Speech delivered on 22 Sept 2019 at Vasantrao Deshpande Hall, Nagpur.