आदरणीय सतिष फडके सर.. माझ्या लहानपणी मी काकांकडे असलेल्या मृत्युंजय कादंबरीतील सुंदर चित्रे फक्त पहायचो..त्यानंतर आयुष्यात पहिल्यांदा जेव्हा मृत्युंजय वाचली तेव्हा आपण काहीतरी अद्भूत वाचल्याची जाणीव झाली.. एका अफाट व्यक्तिमत्वाचा परिचय झाल्याचा साक्षात्कार झाला..आणि आज पुन्हा आपल्या ओघवत्या आणि रसाळ वाणीतून सुर्यपूत्र ऐकला.. अप्रतिम सर.. आज पावसाचे कोणतेच चिन्ह नाही, पण मी मात्र आतून संपूर्ण भिजलो आहे................
@esrarmujawar37873 жыл бұрын
Definitely Sachinbhau परमेश्वर शिवाजी सावंतांच्या आत्म्याला शांती देवो !! त्यांनी मराठी वाचकांना नेमक काय वाचावे हे शिकवलं !! त्यांना शिवाजीनगर येथे ताराबाई होस्टेल शेजारच्या हाॅटेलमध्ये आम्ही नेहमी बघत होतो !! Great Shiwaji Sawant Saheb !!
@vitthalkadam52773 жыл бұрын
धारेवरचा एकच असा पुरुष आहे जो सर्वश्रेष्ठ दानशूर : ज्यानं आपली कवच कुंडलं इंद्रदेवला दान म्हणून दिली.(प्रत्यक्ष मृत्यू माहीत असूनही) सर्वश्रेष्ठ राज्यकर्ता आणि सर्वश्रेष्ठ मित्र ; साक्षात कुंतीन तो तिचा पुत्र आहे हे सांगूनसुद्धा मित्रत्वाच्या व्याख्येला (नात्याला) तडा जाऊ दिला नाही अशा तिन्ही भूषणांनी युक्त आहे.तो म्हणजे राधेय "कर्ण"!
@ratnamalapatole74542 жыл бұрын
सर,मी राधेय वाचले. मृत्युंजय तर मी 13वेळा वाचले. माझे अगदी आवडते साहित्य आहे . आणि कर्ण हे तर माझे आवडते पात्र. पण आज तुम्ही कर्ण या व्यक्तिरेखेला खूप सोप्या भाषेत उलगडून दाखवले 🙏🙏
@bhappy8773 жыл бұрын
कर्ण एवढा काही मोठा होता की obviously त्याला असा नेहमी होणारा अपमान मनात साठवून रहाणं साहजिक होतं.. तरी ही शेवट पर्यंत त्यानी जी नाती जपली (अशी नाती ज्यांनी त्याला कधी ही आपला मानला नाही), खरचं विचारा पलीकडले आहे. खुप धन्यवाद🙏🏻 मी मृत्युंजय वाचलीय. आज पुन्हा एकदा rewise केल्या सारखं वाटलं. आज पुन्हा एकदा कर्णाचे ते असह्य दुःख आमच्या डोळ्यातून देखील अश्रुरुपाने बाहेर आले.
@satishmohole7413 жыл бұрын
महाभारत हे महाकाव्य ..सूड आणि पश्चताप यांनी भरलेली आहे.त्यांत असे अनेक प्रसंग आहेत. महर्षी व्यासा नी अशी उत्तुंग पात्रे महाभारतात निर्माण केलेली आहेत.ती आत्ताच्या काळात ही आपल्या अवती भोवती असे लोक आहेत.मानवी मनाची आंदोलने यात आहेत. आपण अतिशय सवंग विश्लेषण केले आहे. भाषा आपण म्हटल्या प्रमाणे टपोरी आहे. लेख काच्या उत्तुंग पात्र निर्मितीवर आपण पाणी फिरवत आहात.
@suvarnapatil76632 жыл бұрын
karn suddha arjun cha dwesh tirskar vinakaran karat hota tyatach dropadi vasraharan chya veli karn duryodhan pekshahi wait wagla
@shreepaddashputre2 жыл бұрын
@@suvarnapatil7663 arjunch karna varti jalat hota
@hrishikeshkhedkar1798 Жыл бұрын
@@shreepaddashputre hahahaha go and read bhagwat mg tula kalel ki kon konavar jalat hota
@ranchoking74 Жыл бұрын
@@suvarnapatil7663karn was so coward he ran away, read virat parv don't trust people trust scriptures do you ever read Mahabharat
@poorvajadhav83223 жыл бұрын
मी मृतूंजय वाचली आहे. आणि भरपूर रडली.आज परत तिचं अनुभूती आली.खूपच छान.
@geetabudhale28223 жыл бұрын
अत्यंत सुंदर पणे कर्ण समजावला .
@maltikadu89983 жыл бұрын
Khup chan mi radhey ani mrutunjay doni wachlet pan mast watala karna
@the_chainsmoker09773 жыл бұрын
😘
@shrikantborde81433 жыл бұрын
Same here
@umeshpapdu47163 жыл бұрын
मृत्युंजय जर असेल तर plz मला PDF मिळेल का
@suvarnagurav53303 жыл бұрын
सर कर्ण तर सर्वांचे आवडते आहेत पण सर तुम्ही आणि तुमच्या विचाराचे पण विचार करायला लावणारा कर्ण खूप सुंदर मन हेलावून टाकले सर खूप छान कर्ण आणि तुमचा भावना मात्र समजल्या
@makarandkajale29243 жыл бұрын
सर नमस्कार मी मकरंद वि काजळे 2k batch आज खूप वर्षांनंतर तूम्हाला you tube var ऐकताना अकॅडेमी मध्ये असल्यासारखे वाटले. सर खूप आनंद झाला तुम्हाला परत ऐकताना. सर तुम्ही अगणित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन त्यांचे आयुष्य घडविले. You are simply great sir. अकॅडेमीचे ब्रीद "ITS NOT PROFESSION ITS A MISSION" आणि तुमच्या घरातील पोस्टर "Yes हो जायेगा" आजही लक्षात आहे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या यशा मध्ये तुमचा सिंहाचा वाटा आहे सर. तुमच्या या अमूल्य अशा योगदानाबद्दल तुमचे खरच मनापासून खूप खूप आभार........ Thank you so much sir for making our life successful n thank you for developing a habit of being POSITIVE always....
@mathwalesir302 Жыл бұрын
शंभर दा बघितल्या नंतर पण कधी कर्न समजणे कठीण च.... पण तुमचे शब्द सर कर्न ची जाणीव करून देतात.... किती दा मी तुमचा हा व्हिडिओ बघितला....❤
@esrarmujawar37873 жыл бұрын
धन्य झालो फडके साहेब !! 1983-89 सालात पुण्यात उच्चशिक्षण घेत असताना मृत्युंजय हाती आली होती. तेव्हापासून कर्णाचीच भूमिका साकारत आहे. आणि हे आपल्यामुळे मला आज कळाले!! सर तुम्ही नुसता एक कर्ण समजवला नाही!! कर्णाच्या अनेक व्यक्तिरेखा पृथ्वीवर आहेत हे दाखवून दिले !!
@ranjitmane64732 жыл бұрын
मी ही निम्मी वाचलीय मृत्यूंजय सर
@dattatraybhosale1553 жыл бұрын
सर, मी मृत्युंजय वाचली आहे, Star Pravah वरील संपूर्ण महाभारत पाहिले आहे. आज तुमचं भाषण ऐकले..... एक शब्द अन् शब्द समजून घेतला. खुप छान वाटलं, तुमची समजून सांगायची पद्धत अत्यंत उत्कृष्ट.
@kirangawade12503 жыл бұрын
कर्ण आणि कर्णासारखा फक्त कर्ण होऊ शकतो दुसरा कोणी नाही. आज नव्याने कर्ण तुमच्या व्याख्याने ऎकला त्याबद्दल धन्यवाद सर
@rohankulkarni44062 жыл бұрын
साम दाम दंड भेद सूत्र मेरे नाम का गंगा माँ का लाडला मै खामखां बदनाम था कौरवो से हो के भी कोई कर्ण को ना भूलेगा जाना जिसने मेरा दुख वो कर्ण कर्ण बोलेगा भास्कर पिता मेरे ,हर किरण मेरा स्वर्ण है वर्ण में अशोक मै,तु तो खाली पर्ण है कुरुक्षेत्र की उस मिट्टी में,मेरा भी लहू जीर्ण है देख छानके उस मिट्टी को कण कण में कर्ण है 🙏🙏🙏
@funwithmanasvi3863 жыл бұрын
मध्यरात्री पूर्ण मन एकाग्र करून ऐकत होतो सर असं वाटत होता कि ऐकत राहावं इतक छान तुम्ही सगळं सांगत होतात.... खूप छान सर शब्द नाहीत माझ्याकडे आता इतक भावुक होऊन गेलो आहे....
@surajdhaigude15502 жыл бұрын
मृत्युंजय कादंबरीचे शेवटचे वाक्य नेहमी नेहमी आठवते. ... आता उशीर झाला होता....खूप खूप उशीर झाला होता.... कर्ण ह्रुदयात रुतला आहे...त्याच्याशिवाय सर्व व्यर्थ आहे....no words to explain what he means to me.
@priyankamane12596 ай бұрын
Mla pan nahi
@maheshrabade3 жыл бұрын
कर्ण समजून घेणे खुप अवघड आहे. पण सर आपल्या मुळे हे सहज शक्य होऊ शकलं खुप छान ....
@sagarkungar18 Жыл бұрын
ऐकताना कधीही ओशाळल्यासारखे वाटले नाही.. हे विचारपुष्प मी कमीत कमी २० वेळा ऐकले आहे...अप्रतिम मांडणी...hats off you sir
@AjinkyaSable-zm1fu3 жыл бұрын
काले और सफेद मे मैं तो शाम वर्ण चुनूंगा, तुम सुदामा को तलाशलो मैं तो मित्र कर्ण को चुनूंगा!💛
@vinaambekar77423 жыл бұрын
Wah wah
@somnathsawant73713 жыл бұрын
1 no.
@NursingChamp133 жыл бұрын
😎😎😎🙄👑👑Waah 👍👍
@vijaykumarjain-14103 жыл бұрын
काळजी घ्या, मास्क वापरा! सरकार तुम्हाला दहावी -बारावी पासून वाचवू शकतं पण तेराव्यापासून नाही! तुमचं कुटुंब, तुमची जबाबदारी!
@prathamkamble13673 жыл бұрын
Wha
@sindhuthakur91153 жыл бұрын
मृत्युजंय अप्रतीम।कोणत्याही बाजुने पहि असा ग्रंथच जगात नाही।कितीदा वाचा तृप्तीच होत नाही ।आपणथोर वक्ते आहात।मनापासून धन्यवाद आभार।
@shankarbarde68763 жыл бұрын
In
@pradnyakulkarni76833 жыл бұрын
अतिशय सुंदर व्याख्यान ! एवढा अवघड विषय किती सहज सोपा करून सांगितलाय 🙏 'मृत्युंजय ' किती वेळा वाचलं तरी प्रत्येक वेळी काहीतरी नवीन मिळतं !
@attachmantratoyourbreath56833 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/b5K0Y3yJid6VrqM
@shraddhapawar61383 жыл бұрын
Agree
@sanjeewanirupanar65784 ай бұрын
शब्द सुचत नाही सर.... काय बोलू ... कर्णाला न्याय त्यांच्या मृत्युनंतर तुमच्या शब्दांमधून दिला गेला...अस वाटलं... तुमच्या प्रतिभेला सलाम....❤❤❤❤
@jayendrapatil38213 жыл бұрын
कर्णावर इतक अप्रतिम भाषण पहिल्यांदाच ऐकतो आहे. 👌👍👏👏👏👏🙏
@balasolokhande29023 жыл бұрын
अप्रतिम भाषण खूप छान
@prashantsatre75752 жыл бұрын
Seen all 1 hr 53 min 38 sec....... amazing.... appreciated........feel that going to see that all characters
@satishraste563 жыл бұрын
अप्रतिम सर………….तो कोणाचाही नव्हता शेवटी तो होता फक्त सुर्यपुत्र कर्ण.
@mimalti39803 жыл бұрын
अतीशय सुंदर मृतुजय वाचवयाचे होते. पण ते मला मिळू शकले नाही. आणि नेमके हे ऐकले धन्य वाटले. खुप छान आतच्या पिढीला ज्या भाषेत ऐकायला मजा येईल त्य भाषेत कर्ण ऐक्वलात.👌👌🙏🙏🙏
@subhashvasagadekar20673 жыл бұрын
*🙏🙏मोरया," अप्रतिम,अद्वितीय,अविस्मरणीय असे हे श्रवणीय विवेचन. प्रथम पांडव,कर्ण, कुतींपुत्र,सुर्यपुत्र,राधेय,सुतपुत्र,वसू... आज आम्हाला ख-या अर्थाने आपणाकडून समजून आले, उमजून आले." फडके भाऊ मी आपला शतशः ऋणी आहे. अनेक वर्षांनी तन्मयतेने श्रवण केले. असे हे मनःशांती 'कर्णारिष्ट' मनापासून खूप खूप धन्यवाद.* 🙏🙏
@anaghadesai7193 жыл бұрын
अतिशय सुंदर मांडणी केली आहे, डोळे भरून आले. करणाविषयी कायम तरुण पणात प्रेम , मध्य वयात आदर आणि आता सहानुभूती वाटते, most capable असून आयुष्य भर उपेक्षिला गेलेला कर्ण
@rakeshthakur64843 жыл бұрын
what a great sir, रात्री 2 वाजे पर्यंत आपले व्याख्यान ऐकले, अश्रु थांबत चं नव्हते, अप्रतिम sir...आपणांस व सुर्यपुत्र कर्णास मानाचे वंदन करतो
@MB-po7ck9 ай бұрын
मी कर्ण जगाला समजून सांगण्याचा वेडा प्रयत्न करतो आशीर्वाद द्या.
@maheshkavade33 жыл бұрын
मृत्युंजय मधला कर्ण पहिला, राधेय मधला ही कर्ण पाहिलाय अन तुम्ही तुमच्या भाषेत मांडलेलासुद्धा कर्ण पाहिलाय. प्रत्येकाने आपापल्या परीने आपलं मन मोकळं केलंय. पण खरा कर्ण खरंच कोणाला कळलांय का! कदाचित खरा कर्ण फक्त तिघांना समजला असावा; स्वतः कर्णाला, सगळ्या गोष्टी ज्यांच्या किरणांनपासून लपू शकत नाहीत अशा कर्णाच्या पित्याला आणि साक्षात कृष्णाला! हे सुद्धा माझं एक मतच झालं. खरंच, खरंच खरा कर्ण कळलांय का ओ कोणाला!!!
@@digambarmahadik8158 तुझ्या मते, ज्याने कर्ण जाणला, भोगला त्याला कर्ण समजला. कदाचित तुझं खरंही असेल! कदाचित...!! पण हे सुद्धा एक मतच झालं.
@digambarmahadik81583 жыл бұрын
@@maheshkavade3 mhnje tula asa mhnycha ahe ky ke nemaka karnachaya manat ky aag tadfad hoti ,shevti Apan te kitpat shabdat mandanar ,jyacha jalata tyalach kalata ..
@maheshkavade33 жыл бұрын
@@digambarmahadik8158 अगदी बरोबर..!!! आपण हळव्या मनाने फक्त भावना व्यक्त करू शकतो एवढंच.👍
@prafulladighe12393 жыл бұрын
Their is sympathy not empathy
@yogeshdalvi624710 ай бұрын
The only speech i hav listnen ever... Hat's off sir the way u delivered all
@sagartupe56823 жыл бұрын
कर्ण बद्दल नेहमी ऐकला होता पण आज कर्ण आज स्वतः अनुभव केलाय कारण सगळ्यांनाच गोष्टी सांगायला आजी आजोबा नसतात
@jaydeepghodake99793 жыл бұрын
*एक् तरफ् राजघराने की चाटुकारिता करके पद् प्रतिष्ठा प्रसिद्धि पानेवाला, हर गलत बातों मे भी हाँ हुजूर करके राजसत्ता भोगनेवाला तथाकथित महान योद्धा।* *दूसरी तरफ अर्जुन ने सत्त्यता और अापने मूल्यों के लिए 20 साल् से अधिक वनवाह मे गुजारे*
@jaydeepghodake99793 жыл бұрын
*शिशुपाल ने अकेलेने ही कृष्ण का १०० बार अपमान किया।* तभी के करिब करिब सभी दरबार मे जहां भी वो गये उनका अपमान हुआ ही है। शायद ही कोई बडा राजा बचा हो जिसके दरबार मे कृष्ण का कभी किसीने अपमान न किया हो।
@jaydeepghodake99793 жыл бұрын
*अर्जुन आदर्श शिष्य ही नही* *श्रेष्ठ गुरू भी थे* *अभिमन्यु, सात्यकी जैसे अर्जुन चेलों ने कयी बार कर्ण को धुल चटाई* *मैने नही सुना की कर्ण के किसी चेले ने अर्जुन को हराया हो।* वैसे भी अहंकारी प्राणी ना अच्छा शिष्य बन सकता ना गुरू *एकबार कृपाचार्य को कर्ण महाराज अपमानित कर रहे थे । कृपाचार्य चुपचाप सह रहे थे , पर वहां खडा अश्वस्थामा कर्ण के बोल कान मे तपते लोहे कि तरह महसुस कर रहा था। जब कर्ण अजेय बन शब्दबाण छोडता जा रहा था ।* *आखिर अश्वस्थामा ने तय किया अपनी तलवार से कर्ण का शब्दबाण का खाता खतम कर देगा। दुर्योधन ने रोका और एक महान योद्धा जान से हाथ धोते धोते रह गया।* *डेंगे हांकना कर्ण का पसंदिदा कर्म था* *एकबार ऐसेही डेंगें हांकते समय पितामहने विराट युद्ध की याद दिलायी तो भरी सभा मे उनको अपमानीत किया।* तो एक सौदा होता कवच कुंडलांच्या बदल्यात दिव्यास्त्र व सुंदर काया। *कर्ण इतना निडर योद्धा था की,* *भरी सभा मे कयी बार पितामह भिष्म, आचार्य द्रोण, कृपाचार्य ईनकी घनघोर निंदा की, उपस्थितीत अन्य योद्धाऐं भी अपमानित महसुस करने लगे।* किसी भी पांडु पुत्रों मे इतना साहस (दंभ,अहंकार) नही मिलेगा ऐसे संस्कारी व्यक्ति सबको प्रिय होते है। जरासंघ को श्रीकृष्ण ने आॅफर दिया... १) श्रीकृष्ण २) अर्जुन ३) भिम *तिनों मे से किसी एक को द्वंद युद्ध के लिए चुने।* *जो जिंदा बचे वह जीता ।* लुटुपुटुची लढाई (मैत्रीपूर्ण युद्ध) नही जो कर्ण और जरासंघ मे हुई थी। जरासंघ जिसे भी मल्लयुद्ध के लिए चुनता परिणाम समानही पाता। *एक् तरफ् राजघराने की चाटुकारिता करके पद् प्रतिष्ठा प्रसिद्धि पानेवाला, हर गलत बातों मे भी हाँ हुजूर करके राजसत्ता भोगनेवाला तथाकथित महान योद्धा।* *दूसरी तरफ अर्जुन ने सत्त्यता और अापने मूल्यों के लिए 20 साल् से अधिक वनवाह मे गुजारे*
@sumedhdeshmukh45483 жыл бұрын
Karna's and Sambhaji Maharaj's life stories are somewhat very similar to each other. Both lost love of their biological mother immediately after their birth. Despite both of them being from royal blood they faced hard childhood. Both of them had more right to rule whole Aryvart than any other men but still their lives were filled with tragedies and sacrifice. Rightfully throne belonged to both of them but they both were rejected initially. Both of them were really unmatchable and unchallenged on battlefield but still never got fair chance to prove their real worth. Both lived lives filled with loyalty and sacrifice for someone else sake. Both had many other skills other than being warriors like literature etc Both were far more intelligent than their contemporaries. Both were considered as most handsome men of their times. Both faced defamation and character assassination throughout their lives. They both highly valued friendship. Both were highly misunderstood. In the end both were betrayed and killed by conspiracy not even in fair battle.
@pinjariraju93 жыл бұрын
Add one person in your list Subhashchandra Bose
@sumedhdeshmukh45483 жыл бұрын
@@pinjariraju9 Bose was great man but you can't compare people of middle ages and pre middle ages with people from last century. And bose's life story was different than these two.
@aryanwanjari5303 жыл бұрын
Karna and Aklawya was ग्रेट .
@pandurangsurve31053 жыл бұрын
SS
@Kay-wattel-te3 жыл бұрын
Sambhaji Maharaj was a great warrior... what came his way was only because of internal politics. so bhau ugach kahihi compare naka karu. Sambhaji Maharaj was not Karna. He was the Dharmaraj. The real winner. He lived like a Dharmaraj and died like a Dharmaraj.
@atulsanap47263 жыл бұрын
सर...थक्क झालो कर्णास जर श्रीकृष्णासारखा सारथी मिळाला असता तर तो आज असच अद्भुत सेमीनार आम्हास देत असता...!
@deepakb56393 жыл бұрын
Saarthi milat nahi, saarthi nivdava lagto
@akshaykalange61112 жыл бұрын
@@deepakb5639 waaaaaaaaah.
@mihirjoshi89342 жыл бұрын
Rigged war hota te Krishna cha avtar ch Vishnu ne Mahabharat pandavan kadun jinknyasathi ghetla hota
@sachinbhagat68632 жыл бұрын
खूप छान सर् माझा सगळ्यांत आवडता कर्ण.
@chintamanikulkarni67613 жыл бұрын
ऐकतानाच सुन्न झालोय, अप्रतिम शब्द कमीच आहे. सुर्य पुत्राला आणि आपल्याला नमन आहे.
@shashikantshejwal5523 жыл бұрын
🙏🙏🙏
@anjalihate6564 Жыл бұрын
खुप खुप सुंदर सर. सर्व वयाच्या ,भाषेच्या (हिंदी,इंग्लिश व बाॅडी लँग्वेज तर समजतेच) श्रोत्यांना कर्ण समजून घ्यायला भाग पाडणारं व्याख्यान ... जनामनात जिवंत असलेला कर्ण आपण दाखवलात व कर्ण बनू नका हे आर्जव ही पचनी पडणारं. खुपच सुंदर मांडलाय सूर्यपुत्र 🙏🙏
@jyotisatishpatil83633 жыл бұрын
फक्त शिवाजी आणि तेही ऐकेरी...त्यांचा उल्लेख छत्रपती शिवाजी महाराज असाच व्हायला हवा नेहमी लक्षात राहू द्या फडके
@jaydeepghodake99793 жыл бұрын
👍🏻👍🏻
@karnbobade98642 жыл бұрын
अप्रतिम सर खूप छान प्रकारे कर्णाबद्दल माहिती दिली.
@vidyarahane3915 Жыл бұрын
कर्ण विषयीचे खूपच सुंदर व्याख्यान. खरच कर्न होणे सोपे नाही. विश्व आहे तो पर्यंत कर्न अजरामर आहे.
@vijayajadhav71783 жыл бұрын
तुमची सांगण्याची पद्धत खूपच वेगळी आहे. आधी सुरुवातीला वाटले तुम्ही भारतीय प्राचीन संस्कृतीला व इतिहासाला चूकीचे ठरवत आहे पण नंतर तुमचे भाषण आवडल़े खूपच छान बोलला.
*इतक्या मोठ्या माणसाला फक्त इतकी सहानुभूती मिळावी हा कर्णाचा सगळ्यां मोठा पराभव*🙏....सत्य
@jayeshsalokhe4483 жыл бұрын
'कर्ण' हे एक प्रारब्ध असते आणि ते असेच असते.महाभारत काळात त्याचे अनेक अपमान झाले.कर्तृत्त्वाला नशीबाची साथ नसेल तर व्यक्ती आपल्या योग्यतेच्या ठिकाणी कधीच नसते हे कर्णाकडे पाहुनच कळते. आणि म्हणूनच आजदेखील त्याला इतकी सहानुभूती मिळते आणि हिच सहानुभूती एका महान योद्धयाला 'केविळवाणा' ठरवते. आठ सहस्रकांनंतर झालेला हा कर्णाचाअजून एक अपमानच ठरतोय.
@ganeshgharase75092 жыл бұрын
तो कर्णाचा पराभव नसून त्याच्या आजूबाजूला जे लोक होते , जी परिस्थिती होती...त्यांचा पराभव आहे
@anaghaphadnis1082 жыл бұрын
Keval apratim kiti eikave kiti nako ase zale khup sunder nonstop bolne hatts off sir dolyat pani ale eikun bolayala shabd nahit khup sunder
@dr.anandbhale26033 жыл бұрын
सर्वश्रेष्ठ धनुर्धर, सहनशीलतेचा कळस, शूरवीर,सुर्यपूत्र कर्ण होणे अशक्यच!!! 👌👌👌👌👌👌👌👌👌😢
@nitinbadhe97023 жыл бұрын
सर्वंस्रेष्ट धनुर्धर अर्जुन आहे.
@giridharkeluskar2423 жыл бұрын
कां
@nitinbadhe97023 жыл бұрын
@@giridharkeluskar242 असं एक तरी युद्ध सांगा त्यामध्ये कर्णाने अर्जुनावर निर्विवाद विजय मिळविला.
@dr.anandbhale26033 жыл бұрын
@@nitinbadhe9702 सर्वश्रेष्ठ गुरू, राजवंश उपलब्ध नसताना सुद्धा अर्जुनाची बरोबरी करणे हेच कर्णाला सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवते..!🙏.....अर्जुन हा श्रेष्ठ नाही असं मी म्हणत नाही....परंतु तुलना केल्यास कारण बरोबरीच गाठणार..👍
@prajwalnaik1483 жыл бұрын
कर्ण आणी अर्जुन दोघांनी दोघांनीही गुरूवर्य द्रोणाचार्य यांच्याकडे धनुर्रविद्येची शिकवण घेतली त्यामध्ये गुरूवर्यांनी जितक्या परीक्षा घेतल्या त्या सर्व परीक्षेत कर्ण नापास झालाय आणि अर्जुन पास झालाय अर्जुन हा द्रोणाचार्याचा आवडता शिष्य होता याचं कारण त्याच्यात असलेलं कर्तृत्व आणि कर्ण नेहमी अर्जुनाला पाण्यात बघत होता महत्वाचे म्हणजे ब्रम्हास्त्र सुद्धा अर्जुन कर्णापेंक्षा अगोदर शिकलेला होता त्यामुळे सर्वश्रेष्ठ धनुर्धर हा अर्जुनच
@dnyaneshwarpatil72 жыл бұрын
प्रामाणिकपणे सांगतो सर... कर्ण ऐकायचा तो फक्त तुमच्याकडून...जबरदस्त..💐
@ajaymare74373 жыл бұрын
अगदी सध्याच्या काळा नुरुप उदाहराणामधून समर्पक सूर्यपुत्रकर्ण यांचे अजरामर व्याख्यान ! HATS OFF SIR ....
@ganeshjadhav35222 жыл бұрын
अप्रतिम.. खरचं खूपच सुंदर ,छान व्याख्यान...
@ashwinivishram3 жыл бұрын
खरच मी ही ईतक्या सुंदर रितीने कर्णा बद्दल वर्णन ऐकल नव्हत कधीच. 🙏🏻👍🏻👍🏻
@RKirran25 күн бұрын
सर माझ्या आयुष्यातील तुम्ही सर्वात सोप्या भाषेत सांगितलेला कर्ण.... आयुष्यातील प्रत्येक strugal करणारा स्वतः ला बघतो... तुमच्यामुळे
@Gladiator_888883 жыл бұрын
One of the Best speeches I have ever heard about Karna
@sandeepdeshpande68273 жыл бұрын
Gud
@amitkumar-db1zl3 жыл бұрын
This poem of DaanVeer Karna will make you Cry...kzbin.info/www/bejne/oZSoq618aa-SiJY
@sandipmahajan90082 жыл бұрын
काय explain केलय 🙌🙌🙌🙌sir🙌🙏
@swapnilpanful3 жыл бұрын
कोणताच विडिओ व्याख्यान पूर्ण बगत नाही ।। पण सर तुमचं व्याख्यान counties बघितलं ।। सर्वाना मंजे आमच्या age group la समजेल अशी भाषा ।। खुप अप्रतिम ।। मी हे बोलणार कोण नाही म्हणजे माजी पात्रता नाही ।। तरी मी बोलो काही चूक असल्यास समजून घ्या ।।
@drakengarddrake18163 жыл бұрын
कथा कादंबरी यातच भारताचा इतिहास आहे, आपला देश धन्य आहे, आपणही धन्य आहात
@dr.anandbhale26033 жыл бұрын
ज्या तत्परतेने कर्ण या महान शूरवीराची गाथा आपण सर्वांच्या काळजाला स्पर्श करत सांगितली,त्यासाठी तुम्हाला सप्रेम दंडवत सर🙏🙏🙏!!!
@tusharlad52923 жыл бұрын
सर खूप छान अगदी तंतोतंत मांडलाय विषय आणि शीर्षक ही हुभेहुभ सुर्यपुत्र कर्ण, खरंच तो तळपता सूर्य देखील असाच आहे आणि असेच अनेक सुर्यपुत्र आहेत तळपणारे आणि आपण सुद्धा असतोच त्याचे अंश कारण ही धरातीच सूर्या पासून बनलेली आणि आपणही...
@vishalsevekar3 жыл бұрын
शब्द कमी भावनांचा ओघ ... Amazing🌟🌟🙏
@nileshsawant13903 жыл бұрын
ज्यांना मृत्युंजय वा राधेय वाचायला नाही जमणार त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघितला पाहिजे.....❤️❤️ Thank you sir
@vijaymhatre90933 жыл бұрын
फडके साहेब... फार छान....कर्ण हा प्रतिष्ठित लोकांकडून दुर्लक्षित पण बऱ्याच जणांचा लाडका होता..
@manojbhosale34262 жыл бұрын
सर, तुम्ही व्याख्यान सुरू केल्या पासून मागचा दीड तास मी महाभारताच्या कुरुक्षेत्रात आणि कर्णाच्या सहवासात असल्या सारख वाटतं होत.... तुम्ही व्याख्यान सुरू करताना हातातील घड्याळ डेस्क वर काढून ठेवलं होतं, व्याख्यान संपताना ते घड्याळ तुमच्या हातात दिसलं, तेव्हा मला कळलं की मी व्याख्यानात किती विरघळून गेलो होतो🙏❤️
@ruchajoshi11603 жыл бұрын
एक वेगळा view कर्णाचा...superb energy 👍
@nareshpatil26562 жыл бұрын
सर मी अनेक लोकंचे किर्तनकार प्रवचने आणि ऐकले पण आपण पूर्ण महाभारत दोन तासात सांगितले धन्यवाद
@SURAJSTARN3333 жыл бұрын
विष्व का सर्वश्रेष्ठ धनुर्धर ओर योद्धा सूर्यपुत्र कर्ण ओर कर्ण रहेगा🙏🙏🙏
@ashukarhe72623 жыл бұрын
एकलव्य कोण होता झेंडू
@sandeshmatkar86873 жыл бұрын
@@ashukarhe7262 mag barbarik kon hota...🙄🙄🙄
@suhaskulkarni31383 жыл бұрын
अप्रतिम कर्णा वर केलेले भाष्य खरोखर खूपच सुंदर आहे🙏🙏
@deep3079r3 жыл бұрын
@@ashukarhe7262 एकलव्य आदिवासी जमातीमधील मनुष्य होता.
@amitkumar-db1zl3 жыл бұрын
This poem of DaanVeer Karna will make you Cry...kzbin.info/www/bejne/oZSoq618aa-SiJY
@sheetaljadhav63833 жыл бұрын
आज पुन्हा कर्ण तुमच्या व्याख्यानातुन भेटला खुप खुप धन्यवाद सर 💐
@mmurkude3 жыл бұрын
I cried many times during listening and relating this to my journey. Thank you.
@jk26.52 Жыл бұрын
There is a transcript in English present
@sanjaytikone90323 жыл бұрын
मास्तर, अनोखा,अद्भुत भन्नाट अनुभव दिलात. नव्या काळातील भाषेमुळे सध्याच्या पिढीलाही ऐकावेसे,ऐकत रहावे असेच.कर्ण,आजवर खुप ऐकला,वाचला पाहीलादेखील.तिलांजलीला तुम्ही रडवलत.केंव्हा डोळे वाहला लागले कळालच नाही.फार सुंदर अनुभव दिलात,धन्यवाद.पुढेही असेच ऐकायला मिळावे ही विनंती.
@dilippatil32353 жыл бұрын
I love Karn, great great great super great Very good naration 👍👍👍
माझ्या आयुष्यातलं माझाच दुर्भाग्य की मी आपल्याला वयाच्या 40 व्या वर्षी ऐकलं......हे पण कर्णसारखाच माझ्या आयुष्यातलं दुर्भाग्य...... महाभारत घडल का माहित नाही......स्वतच्या आतमध्ये....भरपूर काही चालू आहे .... आणि महाभारतातील भरपूर पात्र आतमध्ये वावरत असल्याचा भास होतोय,,,,,,,,❤❤❤❤❤
@sunilrokade32843 жыл бұрын
Nicely done Sir speech.... Iam very impressed with Maharathi Karna..when iam age at 10...And i almost read radhya..and Mrutunjay right now when iam age 30 still iam read Mrutunjay..... Ranjit Desai.. Radhya.... And Shivaji Savant... Mrutunjay So very Nice ...iam Happy..now..
@SwatiKulkarni-w5m10 ай бұрын
कर्ण अत्यंत आवडती व्यक्त ती रेखा
@omkardandekar3 жыл бұрын
Excellent speech! Could feel the heavy voice at 1:21:55
@asmitamahajan76403 жыл бұрын
हॅलो सतीश आताच समीर मुन्शीनी तुझ्याबद्दल या चॅनल संबंधी सांगितले. ऐकतेय छान वाटतंय अस्मिता काणे महाजन
@pramodchoudhary61303 жыл бұрын
Phadke Sir salute. After reading Mrutanjay of Shivaji Savant again I come to Karna's life through your speech. I appreciate your lecture. Thanks.
Grat Sir.. Apratim.. Dole ughadayavche kam kele aahe.. Rajkarnacha pardafash kela aahe... Salute to you and Suryaputra..
@niteshpawar1315 Жыл бұрын
हसता हसता कधी डोळ्यातून पाणी आल हे कळलं सुद्धा नाही... कर्ण ❤
@digitalvideo37324 ай бұрын
खूप छान सर तुम्ही ज्या पद्धतीने सांगत आहेत ते खूप छान आहे कारण अस वाटत आहे कि मि त्या पत्रात आहे, आणि मधूनच तुम्ही हसवता पण ❤❤❤
@rahulminajge28423 жыл бұрын
माज्या वाचनात व टिव्ही वर जे काही बघितले आहे त्यानुसार तर मला कर्णच मोठा वाटतो पण सर तुमचं विडिओ पहिला खूप काही शिकायला मिळालं मला धन्यवाद सर
@shubhangisoman53213 жыл бұрын
Mrutunjay, Radhey Vachaley, pan ha nava Karna eikayala milala
@selfmotivated44043 жыл бұрын
याद rakhna agar bure log samjajane se samj jate to ye बासुरी बाजनेवला कभी महाभारत होणे ही नहीं देता 🙏🙏🙏 जय श्री कृष्णा , karn is ग्रेट 👍🙏
@swapnilbhingoliya57803 жыл бұрын
सर खूप छान, तुम्हाला सांगू शकेल एवढा मी नाहीये पण मला खूप छान वाटले तुम्हाला ऐकून हे सांगू इच्छितो.
@abhimasurkar74793 жыл бұрын
Because of this episode I have seen entire Mahabharata 🙏🏻awesome n epic..thank you sir
@dnyangauriprakashandgp58533 жыл бұрын
Khub chhan watale aaj tumala....Ikun Guru pormichya., subhechha sir
@swarathengdi3 жыл бұрын
कदाचित अनेक likes आणि comments मिळणारे videos त्याला पाहून viewersच्या मनावर झालेला impact दाखवत असतील पण असल्या videos वर कमी comments असण्याचं कारण हे त्या videoला बघितल्यावर स्वतःच्या प्रतिक्रिया मांडू न शकणाऱ्या audienceची गुंतवणूक स्पष्टपणे दाखवतात, त्याला बघितल्यानंतर स्वतः भानावर येण्याची ती तगमग दाखवतात आणि कदाचित भानावर आल्यानंतर स्वतःतील कर्णाचीच व्यथा आठवून निःशब्द शांततेने आपणासारख्या महान वकत्याच्या वाणीचे ऋण फेडण्यास असमर्थ ठरतात... कदाचित म्हणूनच... म्हणूनच या video च्या live premiere वर सुद्धा कमी chats आणि messages असावेत. . . . . . . . . . . ही comment लिहिणारा स्वतःतील कर्णाच्या शोधाची व्यथा शब्दात व्यक्त करू शकतो हे इश्र्वरकृपेने असलेलं त्याचं दैव आणि sir, तुमच्या वणीचं प्रभुत्व. I express my deepest, heartfelt and sincere gratitude towards your wisdom and public speaking skills sir.
1:32:00 That's the best anyone could describe the modern day KARN... Take a bow for this 1 line Phadke sir.
@amolmhatre1 Жыл бұрын
I swear, khup vela aikli mi hi line. Touch hote
@sanketpatil27113 жыл бұрын
राधेय पुस्तका मधील आहे ही सर्व कथा
@217akashmaske23 жыл бұрын
Classical example of how to express ourselves, you are great Sir
@manoharjadhav96083 жыл бұрын
Q
@ankushbhalerao712 Жыл бұрын
अनेक भाषा , एकाच विषयी , एकच प्रकारे , एका संदर्भात , खूप छान पध्दतीने सादर केल्या बध्दल सर आम्ही आपले आभारी आहोत आपण एक विद्वान व्यक्तीम्हत्व आहात 🙏
@pratibhasandhan64113 жыл бұрын
आजच्या पिढीला समजेल अशा भाषेत समजून सांगितले, की कर्ण कोण होता. खूपच अप्रतिम आहे सर
@jaibhagwat1427 Жыл бұрын
Accidentally came across….and amazed….. खूपच सुंदर … आत्ता just सुरू केलं आहे. But couldn’t stop commenting. राधेय ..कधीही कोणतेही पान काढून वाचू शकते मी.. thanks for this content!!
@nitinbhalekar63513 жыл бұрын
फारच छान.. Speechless.. Thank you so much 🙏
@surekharevgade71543 жыл бұрын
Ekach number sir 👌🏻👌🏻
@Vikas763653 жыл бұрын
सर इतकं कर्णबद्दल कधीच ऐकलं नाही पण ऐकलं तेव्हा डोळे भरून आले 😭
@bhaktisangeet16163 жыл бұрын
आताच्या पिढीला पचेल अश्या उदाहरणांचा दाखला देत अप्रतिम व्याख्यान ❤️❤️🙏🏼
@deepakpande3993 Жыл бұрын
Hats off to your story telling skills...just nailed it 🔥
@swapnilkamble153 жыл бұрын
15:16 खासच😂😂 खरेच उत्तमरित्या कर्ण शब्दरूपात सादर केला आहे तुम्ही. मनापासून धन्यवाद.
@anshuSingh-ve8uk2 жыл бұрын
कर्ण की महान गाथा इतनी छोटी नहीं की बस कुछ घंटे और ख़त्म .. 🙏
@Ar.Gajanan3 жыл бұрын
Bapre bghu ki nko ha video asa doubt het hota n hats of to you man❤️❤️❤️❤️❤️ ek number sir