जिंतीचा सोन्या आणि पुसेगांवचा सुंदर यांची गाडी लय पळायची. सोन्या पळताना शेजारची जमिन हादरायची अशी माणसे म्हणायची.
@bhaveshsawant68532 жыл бұрын
वाहगांव चा निशाण पायत मोडू कोण चालू शकत नाही हा 2वेळा मोडून पुन्हा मालका साठी पळतोय ❣️ते ही 1नंबर ❣️तेचा व्हिडीओ बनवा ❣️
@shrikantpatil67502 жыл бұрын
साहेब मी स्वत पळताना पाहिलेला सर्वात सुंदर बैल खूप शांत
@dhangariovik.t.39142 жыл бұрын
अतिशय सुंदर अशी वाक्य रचना व वर्णन कौशल्य भावा खूप छान....
@vinayyelak82662 жыл бұрын
अप्पा नंबर दया
@ravan__12 жыл бұрын
शर्यत क्षेत्रातील रुबाब देखणा जातीवंत स्पीडचा बैल सोनारपाड्याचा मोठा सोन्याची माहीती
@manojkumarkhilari333 Жыл бұрын
जिंतीचा सोन्या म्हणजे बैलगाडी क्षेत्रातील अस्सल सोनं, त्या काळी विडीओ रेकॉर्डिंग ची सोय असती तर जिंतीचा सोन्या, काळे आण्णा चा प्रधान, पुसेगावचा सुंदर, बाज्या, न्हावीचा वजीर, छोटा लक्षा-मोठा लक्षा, नंद्या, शंकर, बाहुल्या, ससा ऐस के पाटील पक्षा,शंभु,रामोसवाडीचा म्हाद्या,शुगर, हर्या-नार्या ह्या बैलांचा पळ अनुभवला असता.
@Insta_bikinis Жыл бұрын
Kiti copy paste karto bhau
@sambhajikhochare87302 жыл бұрын
कोळे गावचा ५वेळा पहिला नंबर घेनारा हा सोन्या .त्याने जिंती गावच नाव महाराष्ट्रात गाजवल,११ वर्षे १ नंबरात पळाला .सोन्या हा शंकराचा नंदीच होता.
@sahilpawar6987 Жыл бұрын
हो आम्ही बगीतल आहे
@sandeshraut5481 Жыл бұрын
❤❤
@Sachinvirkar-e9o2 жыл бұрын
हिंदकेसरी सोनारपाड्याचा मोठा सोन्या याची माहिती सागा🙏🙏🙏
@SONYA-ej8bc2 жыл бұрын
वाघाच्या विषयी जेवढं बोलायचं ते कमीच आहे..... अहो एकेकाळी एक दिवशी सलग दोन मैदानात मध्ये सहा फेरं पळून..... दोन तीन सोडाचं ,,,, एकचं नंबर केलाय.... ते पण सांगून ..... बैल मैदानात आला की , नाव ऐकलं की लोक म्हणायची बैल माझ्या गाटात नाही आला पाहिजे मजी बरं होईल, आनं चुकुन जर आलाच कितीही मोठी गाडी असूद्या ...... नोंद झालेल्या गाड्या सोन्याच्या गटात पळत नसायच्या... नुसता आप्पा दिसले ना म्हणायची आप्पा आलाय म्हणल्यावर वाघ यायचा राहतोय व्हयं..... वासरू असुद्या मोठा बैल असुद्या तीन फेर पळून सुट्टा निकाल घेणार आणि त्याच्या पैर्यातली बैलं समजा गटाला सोन्याला वाढून पळाला तर सेमी आणि फायनला पळून देतं नव्हता..... फरकान यायची गाडी ..... लय नाव केलं बैलानं... मुंबई मध्ये तर धुमाकूळचं घातला बैलानं.... विजय शेठ पाटील सोनार पाडा आणि केशव शेठ पाटील, जयेश शेठ पाटील यांच्या कडे होता सोन्या आज देखील ते त्या सोन्याला तितकेच माणतातं.. जणू तो घरचा सदस्यचं होता ..... एक नंबरच्या बिनजोड केल्या त्यांनी...... असा सांगण्या इतका कमीच आहे इतिहास त्याचा🚩💪💥💥💥
@navnathkadam81412 ай бұрын
आमचं भाग्य नाही येवढं नामवंत नंदी बघायचे कराकिर्त अशी असावी मरावे परी कीर्ती रुपी उरावे...❤❤
@kishorbhongale52402 жыл бұрын
राजगड पायथ्याच्या भोर तालुक्यातील तांभाड गावच्या सोंडकर भाऊंचा हिंदकेसरी बाज्या बैलाची मुलाखत घ्या, काय बैल होता पाय मोडून सुदा बैल धावत होता. जवळपास 550 चा आसपास फायनल केल्या त्यानी. आमचा अख्खा सातारा,पुणे, मुंबई भागात नाव केलं. त्याची मुलाखत झालीच पाहिजे.
@Soohilldesshmukh152 жыл бұрын
दादा तुमचे व्हिडिओ मी आवर्जून बघतो.
@nikhilphadtare35472 жыл бұрын
दादा पेडगावच्या अशोक फौजींचा हिंदकेसरी सेन्या याची महिती कळाली तर अति उत्तम 🙏
@raghunathlad48952 жыл бұрын
अतिशय सुंदर वाक्य रचना दादा.
@shubhamshinde45612 жыл бұрын
हिंदकेसरी ड्रायव्हर उत्तम भाऊ वाटेगावकर यांच्या वर व्हिडिओ बनवा..🙏🏻
@roshanchavan67592 жыл бұрын
खुप छान सोन्याचे मालख
@somnathhargude88472 жыл бұрын
एक नंबर माहिती देता तुम्ही नाद एक बैलगाडा शर्यत 🚩🚩
@sanjayrakh33952 жыл бұрын
निसर्ग गार्डन पुणे चा सुंदर चा जीवन प्रवास
@Nathsamprdayak2 жыл бұрын
आपला विषयच लय भारी♥️🙏🌎🌺
@abijeetbhagat99722 жыл бұрын
मस्त खुप छान मुलाखत
@rahulmisal43972 жыл бұрын
सोनरपाड्याचा मोठा सोन्या याचा जीवनप्रवास सांगा जो अजूनही चालूच आहे
@arnavphalke92202 жыл бұрын
शिवाजी विश्र्वासराव जगदाळे सातारा रोड यांच्या हौशा या बैलांची मुलाखत घ्यावी
@pranavgote70282 жыл бұрын
महाराष्ट्रतील नामवंत शर्यत क्षेत्रातील बादशहा जांभूळवाडी करांच्या सर्कस नखर्या ची मुलाखत घ्या♥️💪💥💯🙏
@vidyabhosale97682 жыл бұрын
Sonya la salam ❤️ Dhanyawad dada
@tejasgavali2485 Жыл бұрын
भाउ लांजा तालुक्यातील आजगे गावच्या चन्या बैलाची विडिओ बनवा 🙏🙏🙏
@shivbachakure16132 жыл бұрын
भावा खुप सुंदर भाषेत सांगतोस
@ashishbhawar20892 жыл бұрын
खिंडवाडीचा शाहीर ची घ्या सातारचा वाघ शाहीर 💪🏻👑❤️🔥
@sagarphalke36402 жыл бұрын
आप्पा नक्की बनवू सांगतो मी प्रथमेश भाऊंना
@ashishbhawar20892 жыл бұрын
@@sagarphalke3640 ❤️💯
@tanmaybhoite83992 жыл бұрын
सासवड करंचा उल्हास आणि फुल्या✌🏻🔥
@rahulphadatare58732 жыл бұрын
एक नंबर माहिती आहे
@NRR3442 жыл бұрын
आणि आम्ही म्हणतुय। सोन्या 5050 ची vedio बनवा ,सध्याचा किंग आहे वय असूनही adat खोंदला घेऊन 1 no करतो ते पण ओपनला.1
@bhushanaher7049 Жыл бұрын
Kharay Bhava 💯 King ahe king sonya ५०५०🔥
@IshalWriter2 жыл бұрын
Ek number bhau.... ✌️✌️✌️
@VijayChikate-v3m Жыл бұрын
पैलवान सावरकर श्रीपती चिकाटे राहणार आकाईवाडी तालुका कराड जिल्हा सातारा बैलाचे नाव पावर या बैलाची महिती सांगा plzzz
कोहलापुर येथील कुरुंदवाड चा गणपत पोमजे याचा अण्ण्या बैल
@mujirmangalgiri62442 жыл бұрын
सोन्या ड्रायव्हर अबाईची वाडी कराड यांच्या टारझन ची मुलाखत घ्या
@pradeepmane81052 жыл бұрын
आपला विषयचं भारी....
@priyeshshewale83922 жыл бұрын
Tumch bolan itk bhari ahe na Ki lay bhari
@umaeshhake2 жыл бұрын
आता हिंदकेसरी सोनार पाडा चा मोठा सोन्या ची व्हिडिओ बनवा भाऊ
@piratescodex1332 жыл бұрын
Bhava tuza kharach vishych bhari asto❤️
@gauravmohite78122 жыл бұрын
संभा ड्रायव्हर काले त्याची मुलाखत घ्या
@shreechavan61562 жыл бұрын
Vishal डायवर चा सर्जा कायम गुलालात
@bhanudassonawale2472 жыл бұрын
Jinticha sonya sarkha bail punnha hone nahi Maharashtra king hind kesari jinticha sonya👑👑👑
@dadasochavan89162 жыл бұрын
तुमचे मनापासून आभार 🙏
@pranit77299 Жыл бұрын
Bharat ani sunder chi vedio banva sunder lampytun bara zalay ani bharat kayam gulalat ahe dogh wagh ahet Maharashtrache🔥🔥
@shivajijadhav54822 жыл бұрын
पेडगावच्या फौजेचा पिवळा खोंड सोन्याच्या शर्यत माहिती देण्यात यावी
@u.Fearless_Boy2 жыл бұрын
साहेब निशाण ची बनवा..2 वेळा पायात मोडला आहे..तरीही टॉप मध्ये आहे
@nikhilbj1822 Жыл бұрын
Tu tr king cha fan na... 😂😂😂
@nikhilbj1822 Жыл бұрын
Adhi nishan cha fan hotas ka..😂😂😂
@Thedude_12451 Жыл бұрын
Aapla vishaych bhari bhau 100% marks
@akshayyadav16911 ай бұрын
Eakach number bhava❤❤
@amarchavan16982 жыл бұрын
एकच नंबर भाऊ
@sarthakrenuse52422 жыл бұрын
डब्बल महाराष्ट्र केसरी नंद्या याची मूलाखत घ्या
@fanclubgames81932 жыл бұрын
विपुल डायवर रहिमतपूर ची मुलाखत घेऊन या हिंदकेसरी नखऱ्या
@priyeshshewale83922 жыл бұрын
Lay bhari yancha vishay
@jabbinmujawar4242 жыл бұрын
मोठ्या लक्षाचा व्हिडिओ बनवा
@dattabhosale49662 жыл бұрын
चंद्रकांत लावंड , दरूज यांचा ढाका (राजा) ची मुलाकात घ्या
@योगेशमानेम्हासुर्णेकर2 жыл бұрын
JP पाटील यांच्या हिंदकेसरी बब्या ची मुलाखत घ्या🙏🙏🙏🙏
@amarchavan16982 жыл бұрын
धन्यवाद भाऊ ❤️❤️
@jabbinmujawar4242 жыл бұрын
अनिल शेठ काकडे यांचा पिस्तूल ची माहिती द्या
@ganeshghule9149 Жыл бұрын
आदई चा बिरज्या आणि सोन्या चा जीवन प्रवास
@ADITYAPATIL-w2k2 жыл бұрын
रामभाऊ पाटील शेनेकराच्या महाराष्ट्र हिंदकेसरी वाघर्या मुलाखत घ्या.
@rahulpawar50282 жыл бұрын
गोडोली च्या दिनया ची घ्या
@vaibhavlokhande8582 жыл бұрын
मस्त
@akashkamble8122 жыл бұрын
धन्यवाद दादा
@omkarpalve88832 жыл бұрын
बोरगाव करांचा गंध ची माहिती सांगा
@dnyaneshwarpatil13522 жыл бұрын
दादा 1 नंबर विडिओ आहेत ❤😊
@rupalikhairmode63392 жыл бұрын
Mohpre cha bahulya dada please ek video banva 😭😭😭😭
@VishaychBhari2 жыл бұрын
नक्की
@omkarchoudhary18782 жыл бұрын
@@VishaychBhari भिवंडी चे हिंद केसरी जालिंदर बैला च मुलाखत घ्या आता जालिंदर च वय 23 वय वर्ष चालू आहे
@rushikeshbankar58882 жыл бұрын
राजगड पायथ्याच्या भोर तालुक्यातील तांभाड गावच्या सोंडकर भाऊंचा हिंदकेसरी बाज्या बैलाची मुलाखत घ्या, काय बैल होता पाय मोडून सुदा बैल धावत होता. जवळपास 550 चा आसपास फायनल केल्या त्यानी. आमचा अख्खा सातारा भागात नाव केलं. त्याची मुलाखत झालीच पाहिजे.
@ghevadesuresh6957 Жыл бұрын
1no bail hota
@canndyycrushhakkuu80142 жыл бұрын
सोनारपाड्याचा सोन्या वर विडिओ बनवा लोक आतुर आहेत ही विडिओ बघायला 🙏🙏
@akkimhatre22 жыл бұрын
Sonya 5050
@rahulgade84952 жыл бұрын
नाना मामा तरस किवळे यांच्या हिंदकेसरी सैतान & महाराष्ट्र केसरी शंकर यांची मुलखात द्या...
@arnavphalke92202 жыл бұрын
हा बैल सोन्याबर चार फायनलमध्ये पळालेला आहे
@vspatil.2 жыл бұрын
शारदा पाटील पुणे यांच्या चंद्या चा व्हिडिओ बनवा
@शिवभक्तरवीकासार2 жыл бұрын
Sap gavchya pardhanchi video ghya
@dattarandve55272 жыл бұрын
तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर गावातील गुरसाळे गाव जुन्या जुन्या काळातील भुजा त्याची मुलाखत घ्या
@anilchavan63372 жыл бұрын
मंगला बनसोडे यांची बैलाची माहिती सांगा
@नाच्याग्रुपवडुथ2 жыл бұрын
महाराष्ट्र केसरी बाळू ड्रायव्हर वडुथकर यांची मुलाखत घ्या की
@RahulPawar-tv7sd2 жыл бұрын
असाच एक वडीच्या बावर्याची माहिती देणारा व्हिडिओ बनवा
@LaxmanPawar-i6b3 ай бұрын
Sir Namaste ❤❤
@kiranjadhav20532 жыл бұрын
खर्शी करांचा बुलंद आवाज नंद्या
@ishwrashinde4028 Жыл бұрын
पंचाग माहीती दय
@anuragdhaygude15922 жыл бұрын
Mehabob chi ghya na plz
@Avinashmane64992 жыл бұрын
नादखुळा माहिती दादा
@akashkharade15682 жыл бұрын
ट्रिपल हिंदकेसरी बाजी ची मुलाखत घ्या करंजेपुलचा बाजी ... 🔥👑
@saurabhbhintade4678 Жыл бұрын
काही पण
@abhisheklokhande9197 Жыл бұрын
हिंदकेसरी मन्याचा video बनवा
@ashokingle68022 жыл бұрын
संतोष शेठ यांच्या मोठ्या लक्ष याची मुलाखत घ्या भाऊ ❤️❤️❤️❤️💯🙏🙏🙏🙏🙏
@krushnatpatilkp46882 жыл бұрын
कोल्हापूर जिल्ह्याचा बुलंद आवाज हिंदकेसरी हरण्याच व्हिडीओ करा
@akashjadhav81892 жыл бұрын
Nice
@dhirajgholap49672 жыл бұрын
दादा आनंद आप्पाचा राज्य वर व्हिडिओ बनवा की
@vaibhavchavan60842 жыл бұрын
गोऊंडवाडीच्या बापूंच्या सुंदर ची मुलाखत घ्या
@akshayawale18742 жыл бұрын
डबल महाराष्ट्र केसरी पिस्तूल वर मुलाखत बनवा
@niks...22 Жыл бұрын
Pune Bhekrainagar sandip kaka harple yancha स्वर्गवासी देवा हिंदकेसरी यच्या वर व्हिडिओ बनवा
@jitendrapatil17142 жыл бұрын
सोनारपाड्याचा सोन्या
@Its_pajya__0072 жыл бұрын
🙏🙏🙏🙏
@satyavanchavan88902 жыл бұрын
हर्या नाऱ्या कडगुन
@arnavphalke92202 жыл бұрын
प्रशांत पवार यांच्या राजा या बैलांची मुलाखत घ्यावी
@gauravmohite78122 жыл бұрын
शुगर ची मुलाखत घ्या
@pratikchavan84462 жыл бұрын
Nisrg gardan kataraj sundar
@nileshawate12522 жыл бұрын
Really Nice video and all videos like me and all family sir
@ganeshmolawade14272 жыл бұрын
Vishal drivar yanchi mulakhat ghay khup divas zale sangat ahe bhau
@kartikrokade9101 Жыл бұрын
Bhatawde Gavcha ramjya(jarshi) bailachi mahiti gheun video banava.