जितेंद्र आव्हाड आपल्या सुटकेसाठी कार्यकर्त्यांचा बळी देणार! अनंत करमुसे यांची सविस्तर मुलाखत

  Рет қаралды 287,892

aakar DIGI9

aakar DIGI9

Күн бұрын

Пікірлер: 2 000
@rahulchiddarwar1965
@rahulchiddarwar1965 Жыл бұрын
जितेंद्र आव्हाड हा मुंब्रा येथील आतंकवाद्यांना मिळालेली ताकद आहे 🙏
@dhananjaydeshpande8401
@dhananjaydeshpande8401 Жыл бұрын
Jitukhan ha Sudha atireki ahe
@anandjaiswal9386
@anandjaiswal9386 Жыл бұрын
​@@dhananjaydeshpande8401 ❤🤨
@Donaldasdf
@Donaldasdf Жыл бұрын
Jituddinchi taakad vakdya..........
@URMAN33
@URMAN33 Жыл бұрын
Jitu 😂😂😂😂😂 R I P
@milindchavan-vm4yy
@milindchavan-vm4yy Жыл бұрын
Mumbra kaa🐗🐗🐗🐗🐗🐗
@veenamantri5951
@veenamantri5951 Жыл бұрын
करमुसे तुमचा विजय होवो ही ईश्वर चरणी प्रार्थना
@manasijadhav2725
@manasijadhav2725 Жыл бұрын
तथास्तु✌💫
@swapnapandit478
@swapnapandit478 Жыл бұрын
तथास्तु
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 Жыл бұрын
जय श्री राम 💐💐🙏🙏
@surekhapatil6754
@surekhapatil6754 Жыл бұрын
सत्याचा विजय होतोच, परंतु ज्या नेटाने त्यानी तोंड दिलय,हिमत दाखवली त्यामुळे न्याय मिळणारच
@hareshwarraut7997
@hareshwarraut7997 Жыл бұрын
@@surekhapatil6754 .अगदी खरयं
@kotankars
@kotankars Жыл бұрын
जीवघेणा हल्ला होऊनही झालेल्या अन्यायाविरूध्द न खचता संयमीपणे झुंज देणा-या करमुसेला सलाम ....🙏
@prabhakarpatil9999
@prabhakarpatil9999 Жыл бұрын
Salute you Aanatta
@sureshjadhav4438
@sureshjadhav4438 Жыл бұрын
दुस-यांचया वैयक्तिक जीवनात शारिरीक वैंग वर बोलण्याची परवानगी या मादरचोद ला आहे ❓
@manojpatil.4275
@manojpatil.4275 Жыл бұрын
,🙏
@not0016
@not0016 Жыл бұрын
अगदी 100% बरोबर आहात आपण. आपल्या धर्माविरुद्ध बोलनाऱ्या कोणाला ही राग येणे स्वाभाविक आहे.
@sonamalatpure7293
@sonamalatpure7293 Жыл бұрын
खरंच आहे. असा निडर समाज घडण्याची गरज आहे.
@mahikelkar
@mahikelkar Жыл бұрын
एव्हढ धाडस ह्या माणसात कुठुन आलय दुसरा कोणी असता तर आत्महत्या केली असती इतका मार खाऊन आणि मानसिक त्रासाला कंटाळून. धन्य आहे ह्या माणसाची 🙏🙏🙏🙏
@hareshwarraut7997
@hareshwarraut7997 Жыл бұрын
कारण दैवी शक्ति .
@digambarbhusare1129
@digambarbhusare1129 Жыл бұрын
अगदी बरोबर
@sandeepjadhav4590
@sandeepjadhav4590 Жыл бұрын
भिडे गुरुजींचा धारकरी आहे. खचून जाणारा नाही. जय शिवराय ❤❤
@samdhanburungale2866
@samdhanburungale2866 Жыл бұрын
कार्यकर्ते पहिली नालायक असतात अरे कोणत्याच नेत्यासाठी आपला जीव देऊ नका द्यायचा असेल तर धर्मासाठी लढा द्या जय श्रीराम 🚩⚔️
@swapnapandit478
@swapnapandit478 Жыл бұрын
अगदी खरय
@amitpawar3855
@amitpawar3855 Жыл бұрын
सगळं खर पन आपण सुद्धा आपण सुद्धा एखाद्या माणसाची खालच्या पातळीवर टीका करणे योग्य आहे का
@chintamansaraf5868
@chintamansaraf5868 Жыл бұрын
कार्यकर्त्यांनो खोट्याकामांसाठी कितीही जवळचा व्यक्ती असेल तरीही त्याच्या बाजूने राहू नका, त्याचे पाप उघड करा. एकाला आत्महत्त्या करावी लागली असे कळते, कोर्टात सत्य कथन करा.
@bhartiya777
@bhartiya777 Жыл бұрын
आजकाल धर्म पण पक्षांनी वाटून घेतलय तरी ही हिंदूची बाजू मांडणारा भक्कम कोणी नाही 🚩🚩🙏
@not0016
@not0016 Жыл бұрын
शिवाजी महाराजांनी गो, ब्राम्हणांच्या, गरीब रयतेच्या आणि धर्म रक्षणासाठी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. आज आपण काय पाहतोय? शिव छत्रपती चे नाव घेऊन, हिंदू आणि मराठी लोकांची मते घेऊन निवडून आलेले पक्ष आज नेहमी हिंदू द्वेष करणाऱ्या काँग्रेस पक्षाशी युती करतोच कशी? जे बीज आज तुम्ही पेरत आहात. ज्याच्यासाठी तुम्ही खड्डे खणत आहात, एक दिवस तुम्ही पण त्यात पडणार हे नक्की.
@balasahebmarkad7880
@balasahebmarkad7880 Жыл бұрын
कर्मुसे साहेब , तुम्ही ह्या येणाऱ्या विधान सभेत इलेक्शन त्याच्या विरुध्द लढा, १०००१ टक्के सर्व जनता तुमच्या पाठीशी खंबीर पने साथ देणार
@mohan1795
@mohan1795 Жыл бұрын
✅👍🚩🇮🇳
@rajasgune8355
@rajasgune8355 Жыл бұрын
तो तुरुंगात जाणार आहे. निवडणूक लढू शकणार नाही तो.
@balasahebmarkad7880
@balasahebmarkad7880 Жыл бұрын
पण कुणाला तरी बळी देईलच ना
@sdv10in
@sdv10in Жыл бұрын
to jya area madye ubha rahto tikde sarva aauranzebachi aaulad rahte..
@balasahebmarkad7880
@balasahebmarkad7880 Жыл бұрын
जिथे चौहू बाजूने वेढून सुद्धा त्याकाळी माझा राजा छत्रपती आणि मावळे झुंजार पने लढले आणि जिंकले सुध्दा, तर हे काय करतील, एक वहा आणि लढा द्या पण निकराचा
@udaygaikwad5282
@udaygaikwad5282 Жыл бұрын
अनंत करमुसे आपल्याला लाख लाख वेळा अभिवादन . जय शिवराय
@vandanaranade4448
@vandanaranade4448 Жыл бұрын
करमुसेंना न्याय मिळावा आणि खर्या गुन्हेगाराला शिक्षा मिळावी हीच परमेश्वर चरणी प्रार्थना 🙏
@chandrakantkulkarni8989
@chandrakantkulkarni8989 Жыл бұрын
आदरणीय अनंत करमुसेनां त्रिवार मानाचा मुजरा . माज चढलेल्या गुन्हेगारांना शिक्षा होणारच. आमचा संविधान व न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे. करमुसे हे आदरणीय भिडे गुरुजींचे व छत्रपती शिवरायांचे मावळे आहेत.
@jyotipalve15
@jyotipalve15 Жыл бұрын
मॄत्युच्या जबड्यातून तुम्ही बाहेर आलात, सलाम तुम्हाला अनंत करमुसे यांना नक्कीच न्याय मिळेल
@swapnapandit478
@swapnapandit478 Жыл бұрын
देव तारी त्याला कोण मारी
@jyotipalve15
@jyotipalve15 Жыл бұрын
@@swapnapandit478 barobar aahe tai
@hareshwarraut7997
@hareshwarraut7997 Жыл бұрын
न्याय तर मिळणारच.कारण ह्या मागं सच्चाई,आणखी ईश्वरी शक्ती आहे.
@vishalpagdhare4972
@vishalpagdhare4972 Жыл бұрын
चुकीच्या माणसाकडे जर सत्ता दिली तर काय परिस्तिती होते त्याचे हे ज्वलंत उदाहरण आहे . महा भकास आघाडी सरकार म्हणजे काय तर एका सामान्य माणसाला त्रास देणे . श्री अंनत कर्मुसे यांना कोटी कोटी प्रणाम ज्यांनी जितेद्दूनमला धडा शिकवायला घेतला . जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र
@rajeshtiwari9802
@rajeshtiwari9802 Жыл бұрын
फावड्याने पाठीत खंजीर खुपसला.
@dnyaneshwarsawant7228
@dnyaneshwarsawant7228 Жыл бұрын
माननीय श्री सुर्यवंशी साहेब आपणास हे व्ह केल्याबद्दल धन्यवाद 🙏जितेंद्र आव्हाड (घुबड) याला कठोर शिक्षा झाली पाहिजे नाही तर हे कोणाचाही जिव घेऊ शकतात
@SPPAADI
@SPPAADI Жыл бұрын
साहेब, आपण यांना सत्ता दिलेली नव्हती. यांनी फसवुन सत्ता ओरबाडुन घेतली. आता इतकाही वाव या नालायकांना नाही द्यायचा. 2024 मध्ये 2/3 पेक्षा जास्त majority ने BJP ला निवडून द्यायचे.
@vishalpagdhare4972
@vishalpagdhare4972 Жыл бұрын
@@SPPAADI हो हे तर अगदी बरोबर आहे . पाठीमागुन आले आणि तिखट झाले . असा प्रकार आहे . हे फक्त आणि फक्त एका व्यक्ती मुळे झाले आहे .
@tukaramfalke2232
@tukaramfalke2232 Жыл бұрын
Va karamule saheb
@premkankal9008
@premkankal9008 Жыл бұрын
जित्या एक बापाचा असता तर त्यांनी वन टू वन सामना करायला पाहिजे होता,, जित्याच्या हाडाचा खुळखुळा झाला असता
@kirankad5162
@kirankad5162 Жыл бұрын
गर्व आहे मला मी हिन्दू असल्याचा 🙏🏻 जय श्रीराम 🚩🚩
@DnyaneshwarAswale
@DnyaneshwarAswale Жыл бұрын
श्री अनंत करमुसे यांची संपूर्ण मुलाखत बघितली स्पष्ट दिसून येतो प्रामाणिकपणा जीत्तोडीनला शिक्षा झालीच पाहिजे प्रभाकर सर आभारी आहोत मुलाखात घेतली
@kumardesai9947
@kumardesai9947 Жыл бұрын
आतंकवाद्यांना सपोर्ट करणारया बोकडाबरोबर‌ टक्कर देणारे रणझूंजार करमुसे तुम्हाला सलाम मागे हटू नका आम्ही तुमच्या सोबत आहोत.तया बोकडाचा बळी गेलाच पाहिजे पुढची निवडणूक लढवणे फक्त स्वप्न च राहिले पाहिजे जय श्रीराम वन्दे मातरम् हर हर मोदी
@rushikesh6432
@rushikesh6432 Жыл бұрын
आदरणीय भिडे गुरुजींचे धारकरी किती चिवट आणि कणखर असतात याचं उदाहरण म्हणजे अनंतजी करमुसे..
@shankarwagh7128
@shankarwagh7128 Жыл бұрын
👍 जिगरबाज... मी पोलीस खात्यात असताना अशी जिगरबाज माणसे बघितली आहेत... अन्याय होत असेल तर ती पोलीस अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी मागे पुढे पहात नव्हती.... मी ही केस पहिल्यापासून मागोवा घेत आहे... सुरवातीला त्यांना यश मिळत नव्हते... पण मला खात्री होती.... सत्यमेव जयते....करमुसे यांचा करारी बाणा भावला मला... त्यात धारकरी... त्यात मी सातारकर.... अभीमान आला... आता फक्त वाट बघायची.... माझी मंत्र्याच्या जेलवारीची..... एखादा सिनेमा निघेल अशी सत्य कथा आहे... खरा हिरो शोभतोस.... बोलण्याचा ढंग, खणखणीत व स्पष्ट आवाज, रुबाबदार चेहरा आणि मुख्य म्हणजे पिळदार शरीरयष्टी जिने तुला वाचवले... नायक... खरा नायक खरा शोभतोस छत्रपती शिवरायांचा मावळा....❤❤❤ ...
@dattachavan6878
@dattachavan6878 Жыл бұрын
शिवबाचा खरा मावळा अनंत करमुसेला सलाम आणि औरंग्याच्या अवलादीचा जाहीर निषेध
@dattachavan6878
@dattachavan6878 Жыл бұрын
@O One तेवढी अक्कल पोलीस कर्मचाऱ्यांना पाहिजेना काल आघाडीचे सरकार होते आज सेना भाजपचे आहे सत्ता सत्तानंतर होत असतं हे साधं पोलीस कर्मचाऱ्यांना कळत नाही.
@ashwiniwadkardesai6063
@ashwiniwadkardesai6063 Жыл бұрын
@O One अगदी बरोबर......सत्ता शाश्वत नसते.
@shrirangbarve457
@shrirangbarve457 Жыл бұрын
*त्या पोलिसांना जास्त शिक्षा झाली पाहिजे! राजकारणी काहीही करायला सांगतील, तुमच्या डोक्यात भेजा आहे कि नाही? तुम्ही सरकारी नोकर, जनतेच्या टॅक्स च्या पैशांवर पगार घेता आणि चाकरी अश्या राजकारण्यांची करता?*
@hemantkumarparadkar9882
@hemantkumarparadkar9882 Жыл бұрын
लाख संकटे झेलुन घेईल अशी पहाडी छाती. खरा छत्रपतींचा पाईक. रियल हिरो.
@mansingchavan4712
@mansingchavan4712 Жыл бұрын
कारमुझे तुम्हाला खरंच सलाम. पुन्हा ही आघाडी म्हणजे हे त्रिकुट MVA निवडून आले तर तोच त्रास लोकांना सहन करावा लागेल. पण जनता डोळे बंद करून बसलेत. ह्या त्रिकुटना धडा शिखवायला हवा नाहीतर हे मस्तावतील हया लोकांना निवडून देता कामा नये.
@99squareproperty91
@99squareproperty91 Жыл бұрын
सत्य परिस्थिती जनतेच्या समोर सांगितले बदल सर्व टिम चे अभिनंदन 🎉 २०२४ निवडणुकीत जनता त्याची जागा नक्की दाखवणार
@sushamanaik9997
@sushamanaik9997 Жыл бұрын
असल्या माणसाच्या कार्यकर्त्यांनी वेळीच शहाणं व्हावं . असले राजकारणी कुठल्याही थराला जाऊ शकतात .
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 Жыл бұрын
जय श्री राम 💐🙏
@sushamanaik9997
@sushamanaik9997 Жыл бұрын
@@parasnathyadav3869 ॥ जय श्रीराम ॥ 🙏
@aniket_19999
@aniket_19999 Жыл бұрын
या अश्या नेत्यांना भर चौकात कायदेशीर ठोकला पाहिजे..त्या शिवाय या घाणी सुधारणार नाही..
@arunpatil3580
@arunpatil3580 Жыл бұрын
नुसता ठोकु नये त्याचा चौरगया करायला पाहीजेत
@sachinkulkarni2901
@sachinkulkarni2901 Жыл бұрын
हिंदू जननायक करमुसे यांना मानाचा मुजरा
@laxmanmagdum9705
@laxmanmagdum9705 Жыл бұрын
Jay shri Ram
@jotibapatil8861
@jotibapatil8861 Жыл бұрын
शाबास करमुषे हिदू असल्याचा अभिमान आहे❤
@appasurve3249
@appasurve3249 11 ай бұрын
अनंत करमुसे साहेब तुमचे मनापासून अभिनंदन खरोखरच धन्यवाद
@rohanpatil5982
@rohanpatil5982 Жыл бұрын
अनंत करमुसे सर तुम्ही खरच महान आहात इतका त्रास सहन करून देखील तुम्ही माघार घेतली नाही आणि निडरपणे त्या दानवाचा सामना केलात 🎉🎉 तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला देव निरोगी दीर्घायुष्य देवो ❤❤🎉🎉😊😊
@DigamberPatil-hn3gs
@DigamberPatil-hn3gs Жыл бұрын
अनंत करमुसे ग्रेट माणूस आहे इतका हल्ला होऊन देखील डगमगला नाही हेम तेने तोंड देत आहे सलाम त्यांना
@Khavchat
@Khavchat Жыл бұрын
मी बऱ्याचदा म्हटलोय न्याय तेव्हाच जेव्हा करमुसेंच्या ताब्यात द्याल त्याला एका दिवसासाठी!! 😡😡😡
@chetankhandave1072
@chetankhandave1072 Жыл бұрын
हा जितुद्दीन तर भामटा आहेच त्याला ठोकलाच पाहिजे. वाईट ह्याचे वाटते की अनंत करमुसे ला एकटेच लढावे लागत आहे. कधी तरी फडणवीस ह्या अनंत कारमुसेच्या, केतकी चितळेच्या घरी त्याच्या घरच्यांना आधार देण्यासाठी गेल्याचे ऐकले नाही, ह्याचे खूप वाईट वाटते.
@mmp3533
@mmp3533 Жыл бұрын
चौरंग करा
@sanjayjoshi6982
@sanjayjoshi6982 Жыл бұрын
उचलून मारील.
@tumbadchekhot
@tumbadchekhot Жыл бұрын
अगदी बरोबर! खरं सांगायचं तर जितेंद्र आव्हाड यांच्यासारख्या एखाद्या ज्येष्ठ नेत्याला, न्यायालयातून त्रास देण्यापेक्षा, एकदा जितेंद्र आव्हाड यांची पाठ काळी निळी होईपर्यंत, फोडून काढलं तर नाही का चालणार? एवढाच तर गुन्हा केलाय त्याने, हत्या तर केलेली नाहीये? एवढ्याशा छोट्या गुन्ह्यासाठी जेलची हवा? हा खरोखर अन्याय आहे. खरोखर अन्याय ! मी म्हणतो त्यापेक्षा जितेंद्र आवडला पोत्यात घालून धोपटा, किंवा चांगली कातडी सोलेपर्यंत, त्याच्या पाठीवर फटके द्या. पण जेलची हवा? किती हा मोठा अन्याय? इतक्या छोट्या गुन्ह्यांसाठी जर जेल व्हायला लागला तर मग न्याय राहिलाच नाही. त्याच्यापेक्षा झोडून काढा आणि एका दिवसात काय ते संपवा! किती लांबड या विषयाची?.
@ajaygaikwad3318
@ajaygaikwad3318 Жыл бұрын
करमुसे साहेब तुम्हाला मानाचा मुजरा. आम्हीं तुमच्या बरोबर आहोत. लढत रहा. ह्याचा शेवट नक्की होईल. हिंदू देवदेवतांची आशीर्वाद तुमच्या बरोबर आहेत. तुम्हीं खुप सहन केलं आहे. त्याची पूर्ण भरपाई व्हावी हीच परमेश्र्वर चरणी प्रार्थना. प्रभाकर जी आपणास हि मानाचा मुजरा.
@vilasvirkar9318
@vilasvirkar9318 Жыл бұрын
आव्हाडला शिक्षा झाली तरच या देशात लोकशाही जिंवत आहे असे म्हणता येईल
@VIJAYRAYMANE
@VIJAYRAYMANE Жыл бұрын
करमुसेंचा विजय हा झालाच आहे फक्त न्यायदेवते कडून शिक्कामोर्तब होणं ईतकंच बाकी आहे. सत्य मेव जयते.
@vikranttuljapurkar8703
@vikranttuljapurkar8703 Жыл бұрын
न्यायदेवता रांड आहे
@sushilvarma1939
@sushilvarma1939 Жыл бұрын
सत्तेत असलेल्या नेत्यांचे ऐकून पोलिसवाले जी खोटी कारवाई करतात त्याचे फळ पोलिसांनाच मिळणार.. 👍👍
@nishigandhadait
@nishigandhadait Жыл бұрын
देशातील सखाळ्यात बदनाम खात म्हणजे पोलीस खात
@chandrakishorbhor8647
@chandrakishorbhor8647 Жыл бұрын
करमुसे साहेब तुम्हाला सलाम....
@sudammamilwad7889
@sudammamilwad7889 Жыл бұрын
दादा तुमच्या धाडसाला सलाम... जितुला त्याची अवकात दाखवा...... जितू खनला उघडे पाडले आहे.... तुम्ही.....
@hemantsant3552
@hemantsant3552 Жыл бұрын
अनंत करमुसे आपणाला सलाम !!! नुसते आव्हाड नाही तर गृहमंत्री अनिल देशमुख आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या सगळ्यांना शिक्षा व्हावी अशी आमची इच्छा आहे.
@bhushanpardeshi6017
@bhushanpardeshi6017 Жыл бұрын
अनंतजी करमुसे जी आपल्या लढाऊ आणि हार न मानणारे विचारांना लाख लाख सलाम...🚩🚩
@arunkulkarni9004
@arunkulkarni9004 Жыл бұрын
अनंतजी तुमच्या धाडसाचे खूप कौतुक आहे.त्या काळात तुम्ही तुमचे कुटुंब खुप वाईट अवस्थेतुन गेलात.हे सगळ ऐकलं की पोलिकेसावरचा, न्याय संस्था वरचा विश्वास उडतो.आमच्या तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
@manojghule6799
@manojghule6799 Жыл бұрын
खूप अभिनंदन तुमचं, सत्य समोर आण्ण्या करिता, तुमच्या प्रयत्नांना सलाम.. करमुसे ह्यांनी एक महत्वाची आणि समाज प्रेरक शक्ती दाखवली आहे, त्यांचं पण अभिनंदन .. सत्त्य हे नक्कीच जिंकणार सत्यमेव जयते 🙏🏻
@sandipmandlik5317
@sandipmandlik5317 Жыл бұрын
करमुसे यांना ज्यांनी सहकार्य केले त्यांचे आभार.
@dilippful
@dilippful Жыл бұрын
करमुसे साहेब ही व्यक्ती साधारण व्यक्ती नाही असाधारण व्यक्ती आहे. मारणाऱ्यानी चुकीच्या व्यक्तीशी पंगा घेतला आहे. करमुसे साहेब तुम्हास सलाम.
@sunilchandorkar8278
@sunilchandorkar8278 Жыл бұрын
करमुसेंना सलाम व अन्यायाविरुद्ध संघर्ष करण्याची शक्ती मिळो 🙏
@dsyogesh2008
@dsyogesh2008 Жыл бұрын
राग पोस्ट चा नव्हता दादा एक धारकरी आणि हिंदुत्ववादी संघटनाचा आहे... हा त्या 12 च्याला राग होता.
@ulhaskirtane5848
@ulhaskirtane5848 Жыл бұрын
अनंत करमुसे नी 2024 ला लोकसभेवर निवडून जावे.
@narayankbibave1526
@narayankbibave1526 Жыл бұрын
फक्त विधानसभा
@rnfr5360
@rnfr5360 Жыл бұрын
😂
@NK-ly3cp
@NK-ly3cp Жыл бұрын
@@rnfr5360 सतरंजी उचल्या आहेस का??
@vijaypunase6144
@vijaypunase6144 Жыл бұрын
सर आपण कोणालाही भीऊ नये. जे बोलायचे आहे ते बिनधास्त बोला, तसे आपण कोणालाही भीत नाही हे मला माहीत आहे. कारण भिणारा मानुस ईतका नि:स्पक्ष, निर्भिड व स्पष्टोक्त विधाने करुच शकत नाही. आपल्या सोबत जनतेचे आशिर्वाद आहेत व जे पक्ष व कोणताही राजकोरणी आपल्यावर नाराज होईल त्याला पिसालेला कुत्रा म्हणुन दुर्लक्ष करावे व आपली मोहीम निरंतर चालु ठेवावी. जय हिंद, वंदेमातरम्।
@jyotipalve15
@jyotipalve15 Жыл бұрын
💯
@Noname-fl7em
@Noname-fl7em Жыл бұрын
करमुसे साहेब तुंम्हाला साष्टांग नमस्कार.देव,देश आणि धर्मासाठी लढण्यासाठी 'शेर शिवाजी का ही चहिए '. सोपा खेळ नव्हता.कोर्टात निकाल काहीही लागो, पण लढाई तुम्हीच जिंकली आहे.💪👍🙏
@pankajphatangare5004
@pankajphatangare5004 Жыл бұрын
एवढी सहनशीलता तेही समर्थ असून कमाल आहे 🙏
@dattatrayyadavtheur4118
@dattatrayyadavtheur4118 Жыл бұрын
आशा माजूरी राजकीय लोकांना जनतेनीच धडा शिकवला पाहिजे.
@sureshparab3487
@sureshparab3487 Жыл бұрын
करमुसे तुमचाच विजय होणारं धन्यवाद प्रभाकर सर
@Atish_shinde
@Atish_shinde Жыл бұрын
आमचा मराठा वाघ अनंत भाऊ करमुसे 💪💪
@MB-lg3uz
@MB-lg3uz Жыл бұрын
विषारी सापांना जे सारखे सारखे मानव वस्तीत घुसुन मानवांना त्रास देतात ठेचुन मारलं पाहिजे , हे समाजाच्या सुरक्षेसाठी गरजेचं आहे. हा भारत आहे, तालीबानी राज्य नाही. सराईत गुन्हेगाराला शिक्षा ही झालीच पाहिजे तरच म्हणता येईल भारतीय संविधान शाबुत आहे.
@suryakantwayangankar3781
@suryakantwayangankar3781 Жыл бұрын
Jail
@Atish_shinde
@Atish_shinde Жыл бұрын
@@suryakantwayangankar3781 ky
@bhushanmahajan2682
@bhushanmahajan2682 Жыл бұрын
अरे हेच चुकतं आपलं...... (जातीत वाटून घेउ नका ) आमचा हिंदु वाघ आहे ते.....🚩🚩🚩
@Atish_shinde
@Atish_shinde Жыл бұрын
@@bhushanmahajan2682 सॉरी bro.... जोशात बोललो मी... मी फक्त हिंदू🙏
@ravindrnathgosavi68
@ravindrnathgosavi68 Жыл бұрын
नक्कीच श्री अनंत करमुसे यांना न्याय मिळाला पाहिजे त्यांच्या धाडसीपणा ला सलाम जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र👏✊👍
@परिप्रेक्ष्य-श8ढ
@परिप्रेक्ष्य-श8ढ Жыл бұрын
सत्यमेव जयते,.करमुसेंना नक्की न्याय मिळणार...
@varadajoshi5679
@varadajoshi5679 Жыл бұрын
आव्हाडला चौकात बांधून जनतेच्या न्यायालयात द्यावे.
@sonus3205
@sonus3205 Жыл бұрын
Kharey
@tanajishelar7780
@tanajishelar7780 Жыл бұрын
अनंत करमुसे यांचे जिद्दीला सलाम ,
@suhaspatil6384
@suhaspatil6384 Жыл бұрын
तुमचा आतापर्यंत केलेल्या सर्वोत्तम व्हीडीओ मधील एक,उर फाटेपर्यंत तुमची स्तुती केलीच पाहिजे,प्रभाकर.
@vinayakphadke522
@vinayakphadke522 Жыл бұрын
करमुसे यांना न्याय मिळवण्यासाठी जिल्हा न्यायालय आणि उच्च न्यायालय यांनी बेशरम पणे न्याय नाकारल्यामुळे उच्चतम न्यायालयात का जायला लागले याची पण उच्चतम न्यायालयाने फालतू बाबीत वेळ न घालवता चौकशी केली नाही तर शेवटी लोकाना कायदा हातात घ्यायला लागेल ! बेशरम न्यायव्यवस्था !
@balasahebkatke7443
@balasahebkatke7443 Жыл бұрын
आतिशय खरमरीत प्रतिक्रिया मिळाली , सत्य मुलाखत. योग्य शिक्षा हि व्हायलाच पाहीजे, जयश्रीराम .
@chandukunte6426
@chandukunte6426 Жыл бұрын
अनंत जी आपल्या लढवय्या वृत्तीला त्रिवार सलाम. आपण जनतेचे सेवक आहोत हे राजकीय पुढारी विसरले आहेत. राजकीय व्यक्ती जर दोषी आढळली तर त्यासाठी सामान्यांपेक्षा जास्त तीव्र शिक्षा असायला हवी असं वाटतं.
@vilasbharote6727
@vilasbharote6727 Жыл бұрын
जितेंद्र आव्हाड यांना शिक्षा झालीच पाहीजेत .
@sunilnikam9653
@sunilnikam9653 Жыл бұрын
करमुसे यांना सलाम.... भारतीय संविधान नुसार न्याय मिळणार...आवाड यांना शिक्षा मिळणार..हे सत्य आहे. .
@vinayakpatkar2625
@vinayakpatkar2625 Жыл бұрын
सर्व कोर्ट केस चा निर्णय द्यायला ठराविक वेळ ठरवली पाहिजे.नाहीतर त्याची भरपाई सरकारने करावी आणि न्यायमूर्तींच्या वेतनातून करावी.
@sanjayjoshi6982
@sanjayjoshi6982 Жыл бұрын
एकदम बरोबर फक्त न्यायाधीश नाहीरे तो कोर्टाचा हरामखोर लाचखाऊ कर्मचारी वर्ग, ते मेलेल्याच्या टाळू वरच लोणी खाणारे वकील, यांच्या कमाईतून करावी.
@girishs8446
@girishs8446 Жыл бұрын
Govt should think about it to get in to action... Most liked awasome comment i have seen after long time....
@jayramtourstravels30
@jayramtourstravels30 Жыл бұрын
आकार डीजी9 सर खूप छान कामं करताय सर मनापासून सलाम आहे तुम्हाला खूपच महत्वपूर्ण विषय आहे हा आपली न्याय पालिका खरंच सत्याच्या बाजूने निकाल देते का हेच पाहायचं आहे महाराष्ट्राच्या जनतेला. अनंत करमुसे सर तुम्ही खूप सहन केल करताय तुमच्या सहनशीलतेला आणि तुमच्या पेशन्सला मनापासून सलाम आहे सर तुम्ही खरं बोलताय तुमच्यावर अन्याय झालाय हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे त्यामुळे कोर्टाचा निकाल काहीही असुद्या पण तुम्ही निडरपणे सिस्टम विरोधात लढताय ही फार मोठी बाब आहे. तुम्ही जनतेसमोर सत्तेचा माज असलेल्या लोकांचा खरं रूप दाखवलत व ते त्या सत्तेचा कसा गैरवापर करतायत हे ही दाखवलत त्या बद्दल मनापासून धन्यवाद.
@sitaramwadekar7901
@sitaramwadekar7901 Жыл бұрын
श्री करमुले साहेब नमस्कार आपण एका राक्षसी अन्यायाविरुद्ध स्वाभिमानाने लढत आहात हे पाहून आम्हाला आपला अभिमान वाटतो. आपल्या पाठीमागे सर्व जनता आहे.तुमचा विजय निश्चित आहे.
@ghe-su
@ghe-su Жыл бұрын
भविष्यात हे मंत्री महोदय तुरुंगात दिसतील. आपल्याकडे न्याय निवाडा किजकट आहे. पण अंतिम सत्य हेच आहे मा करमुसेंना न्याय मिळणार. माजी मंत्री तुरुंगात जाणार 🙏
@anaghasavanur1683
@anaghasavanur1683 Жыл бұрын
अनंतजी, इतके स्थितप्रज्ञ पने तुम्ही अन्याया विरुद्ध लढत आहात ,त्यात कुठेही सुड भावना ही नाही ,हा केवळ प्रामाणिक प्रयत्न आहे!! तुम्हाला योग्य न्याय मिळू अशी शुभेच्छा !!
@sachinmore7961
@sachinmore7961 Жыл бұрын
जिदुदिन आता जेल मधे करा अल्लाह अल्लाह
@sunilpimpale1508
@sunilpimpale1508 Жыл бұрын
अनंत करमुसे तुम्हाला उदंड आयुष्य लाभो ईश्वर चरणी हिच प्रार्थना.हर हर महादेव
@DagduBodkhe-oh3dm
@DagduBodkhe-oh3dm Жыл бұрын
Dhanyawad suryavanshi saheb
@subhashrane5246
@subhashrane5246 Жыл бұрын
अंनत करमुसे याच्या जिद्दी ला सलाम.
@milindshah8862
@milindshah8862 Жыл бұрын
सत्ताधारी पक्ष काय करतो हे बघावे लागेल. बहुतेक वेळा मॅच फिक्स होते आणि कर्णधार सुटतो आणि खेळाडू अडकतात.
@nandakishorswarge2460
@nandakishorswarge2460 Жыл бұрын
अनंत करमुसे साहेब तुम्हाला लाख लाख सलाम. तुम्ही ज्या प्रमाणे हा लढा दिला त्याला वंदन.
@abhiborkar517
@abhiborkar517 Жыл бұрын
राजकारणी माणसं सामान्य जनतेला कसे संपवू शकतात याचे कर्मुसे है उत्तम उदाहरण आहे
@munnaadke5916
@munnaadke5916 Жыл бұрын
Big like,,,करमुसे यांच्या करीता व सुर्यवंशी दादा यांच्या करिता देखिल
@krishnazadane4042
@krishnazadane4042 Жыл бұрын
खरोखर तुम्हाला मानाचा मुजरा! सर्व मराठीजनाना तुमच्या सारखा हुशार, निधड्या छातीचे वाघ, धैर्यशील, संयमी पुत्र, भाऊ असावा. जबरदस्त व्यक्तीमत्व.🤛🤛🤛
@सिद्धानंद
@सिद्धानंद Жыл бұрын
ज्वलंत विषयावर सडेतोड विवेचन आणि प्रखर राष्ट्रभक्ती शिकवणारे आमचे लाडके पत्रकार 🙏🙏
@mohan1795
@mohan1795 Жыл бұрын
लोकप्रिय...
@govindnikam1431
@govindnikam1431 Жыл бұрын
अश्या प्रकरणांत तपास करणारे पोलिस यांची भूमिका ही फारच विचित्र आहे, सरकारी पगार घेऊन एखादया व्यक्ती साठी काम करणे, निरपराध व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करणे हे फार भयंकर आहे
@kusumiyer8119
@kusumiyer8119 Жыл бұрын
Anaadi Kalghargadi gulam apasun Hech Challe Aahe He
@vijayparihar2264
@vijayparihar2264 Жыл бұрын
सत्यमेव जयते
@vinaykulkarni931
@vinaykulkarni931 Жыл бұрын
अनंत करमुसे साहेब Great असाच लढा दिला पाहिजे अशा वाइट विकृती बद्दल
@narendradorlekar6036
@narendradorlekar6036 Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा खरा पाईक सलाम करमुसे साहेब सलाम आपल्या धैर्याला
@udaygaikwad5282
@udaygaikwad5282 Жыл бұрын
प्रभाकर जी , जबरदस्त कामगिरी केलीत तुम्ही .. हार्दिक अभिनंदन
@sachinmore7961
@sachinmore7961 Жыл бұрын
जिद्या जेल मधे गेलाच पाहिजे
@babasojagtap1128
@babasojagtap1128 Жыл бұрын
तुम्हास अनंत अनंत शुभेच्छा न्याय देवता तुमचे पाठीसी आहे.
@kustimallavidya
@kustimallavidya Жыл бұрын
एकदम जबरदस्त...👌 अनंत दादा तुमचा विजय निश्चित आहे..!
@tusharpitale8722
@tusharpitale8722 Жыл бұрын
अनंत करमुसेंना अनंत सलाम. माज चढलेल्या नराधमांना कठोर शिक्षा व्हायलाच हवी. ह्या प्रकरणाला सतत योग्य ती प्रसिध्दी दिल्याबद्दल प्रभाकर सुर्यवंशी आपले मनःपूर्वक आभार.
@chandrashekhawaghmare5346
@chandrashekhawaghmare5346 Жыл бұрын
मुलाखती मधून सत्य उलगडले. कारामुसेच्या पाठीशी आहोत.
@neetajaywant566
@neetajaywant566 Жыл бұрын
अनंत करमुसे आपण ज्या विश्वासाने सच्चाईने न्यायव्यवस्थेला उच्च मानून लढतां आहात त्या आपल्याला सलाम! सामान्यांमधील तुमच्या असामान्यत्वाला दंडवत!🙏🙏
@govinddandwate7423
@govinddandwate7423 Жыл бұрын
प्रभूजी,खुप धाडसाने मुलाखत घेतली.. अभिनंदन 😊
@sudamshimpi6515
@sudamshimpi6515 Жыл бұрын
दादा तुझ्या हिमतीला लक्ष लक्ष सलाम.
@subhasha.mahajan6820
@subhasha.mahajan6820 Жыл бұрын
आरोपीला नक्की शिक्षा होईल . सत्यमेव जयते .
@p.9094
@p.9094 Жыл бұрын
शाब्बास पट्टे l महाराजांचा मावळा शोभतो आहे. ❤️❤️❤️💋💋💋💯💯💯🚩🚩🚩
@sushantkillekar
@sushantkillekar Жыл бұрын
"मोडेन.. पण वाकणार नाही.." याचं सर्वोत्तम उदाहरण..
@killedarmadhav8
@killedarmadhav8 Жыл бұрын
अनंत करमुसे साहेब आपल्याविषयी असे म्हणावेसे वाटते की , "अनंत आमुची ध्येयासक्ती. अनंत अन आशा....." वंदे मातरम
@dhanjudixit3139
@dhanjudixit3139 Жыл бұрын
एखाद्यी स्वार्थी वृत्ती नष्ट करण्यासाठी समूळ उच्चाटन करण गरजेच असत, म्हणून आशा सुत्रधाराला कठोर शिक्षा व्हायला पाहिजे ,तो बाकीच्या साठी एक धडा होईल.जयहिंद.
@rajangurjar2183
@rajangurjar2183 Жыл бұрын
अनंतजी तुमच्या सारखा योद्धा ह्या औरंग्याला भेटला. लाखो सलाम तुमच्या हिमतीला. तडजोड करणारे काही राजकारणी या मधे उभे राहू नयेत हि श्रीचरणी इच्छा.
@manjulashenoy2054
@manjulashenoy2054 Жыл бұрын
मला ही मुलाखत मनापासून आवडली. धन्यवाद 👏
@udaybapat6818
@udaybapat6818 Жыл бұрын
प्रभाकरजी अत्यंत छान मुलाखत !!👌.प्रामाणिक अशा करमुसे यांचा सोबत अन्याय झाला हयात दुमत नाही. पण त्यांनी न डगमगता हे सारे प्रकरण धैर्यपूर्वक निपटले आहे की जे अभिनंदनीय आहे.
@latalate7718
@latalate7718 Жыл бұрын
प्रभाकर सर तुमचा नंबर ध्या पोलिस खरंच निरअपराधी लोक बरोबर खरंच चांगले वागत नाही
@vijaybhai1151
@vijaybhai1151 Жыл бұрын
अनंत करमूसेनं बरोबर जे घडलंय तसंज तो जितूखान ला चार रस्तेनं वर ऊभाकरून सार्वजनिक लोकानी बेदम जोडलं पाहीजे
@user-y6h9v
@user-y6h9v Жыл бұрын
100% True
@swapnapandit478
@swapnapandit478 Жыл бұрын
इथे योगीच हवेत
@sunilvarudkar7284
@sunilvarudkar7284 Жыл бұрын
🙏🙏अनंत करमुसे तुम्हाला सलाम 🙏🙏
@ProudIndian007
@ProudIndian007 Жыл бұрын
आपला लढा नक्की यशस्वी होईल..... जय महाराष्ट्र❤
@SarikaKamble-c9z
@SarikaKamble-c9z Жыл бұрын
Barobar aahe saheb
@pratapraochavan3183
@pratapraochavan3183 Жыл бұрын
फक्त जितेंद्र आव्हाडला नाही तर कटात सामिल असलेल्या पोलीस यांना सुद्धा कडक शासन झाले पाहीजे.
@ssbest5032
@ssbest5032 Жыл бұрын
Wahh.. अनंत दादा wahh. आणि तुम्ही प्रभाकर भाऊ.... तुम्हाला तर salute.
小丑揭穿坏人的阴谋 #小丑 #天使 #shorts
00:35
好人小丑
Рет қаралды 3,6 МЛН
버블티로 부자 구별하는법4
00:11
진영민yeongmin
Рет қаралды 25 МЛН
Don't look down on anyone#devil  #lilith  #funny  #shorts
00:12
Devil Lilith
Рет қаралды 48 МЛН
Não sabe esconder Comida
00:20
DUDU e CAROL
Рет қаралды 48 МЛН
小丑揭穿坏人的阴谋 #小丑 #天使 #shorts
00:35
好人小丑
Рет қаралды 3,6 МЛН