तु आम्हाला ज्ञान शिकवू नकोस तु मुंब्र्यात जाऊन शिकव
@shridharpatil770110 ай бұрын
प्रभु श्रीराम मर्यादा पुरोषत्म होते साक्षात नारायण होते....... त्यांंनी त्यांच्या राज्यात एका कुञ्याला सुध्दा न्याय दिला होता.. ........ तुम्ही न्याय जाऊदे सामान्य नागरिक तुमच्या राष्ट्रवादीचा नेत्यांना भेटू तर शकतात का ???????
@ajey444110 ай бұрын
Mitra tujhe ajun dole ughdayche ahet😂😂
@spiritualscience680810 ай бұрын
कुठल्या गल्लीत भेटला होता का़ं..??
@ajey444110 ай бұрын
@@spiritualscience6808 shalet sobat hote he lok
@sanv16910 ай бұрын
जितुउद्दुदिन आव्हाड 😂😂😂 h
@nikhiljoshi771910 ай бұрын
😂
@anandrao766810 ай бұрын
वाह र सुपर अंध भक्त .बारसे घालायचे काम करतोस काय धंदा छान आहे फेकू भक्त.
@Golimrajesh10 ай бұрын
ही प्रवृत्ती इंडिया आघाडी मधे असली तर पराजय पक्का आहे, (मी स्वतः इंडिया आघाडी ला मतदान करणार होतो पण या नालायकाचे बोल ऐकून आता मला कापल तरी मी आता इंडिया आघाडी ला मतदान करणार नाही )
@govindmundhe145310 ай бұрын
मि पण इंडिया आघाडिला मतदान करणार होतो , पण आसे बावळट माणसे इंडिया आघाडि मध्ये आहे , म्हणुन मि फक्त आणि फक्तं मरेपर्यंत भाजपा लाच मतदान करणार आहे जय श्रि राम 🚩
@anandrao766810 ай бұрын
15 लाख पोहोचले काय. विचार असे बदलत नाहीत गुजरात ची गुलामी स्विकारायला.
@Forbettermentoflife10 ай бұрын
Tuza saheb kiti pramanic ahe .te google la pn mahit ahe
@mandarthuse370010 ай бұрын
श्री राम वनवासात परत आल्यावर बोलणारा धोबी हाच आहे 😂😂😂
@govindbiradar568210 ай бұрын
खरं आहे. धोबीचा कलयुगी अवतार
@bhanudassatras492710 ай бұрын
कबीर कहे जग है अंधा.
@bhimraokamble88410 ай бұрын
पुनः एका ज्ञानामृताचा वर्षाव मराठी भारताला।
@dattaramtandel656110 ай бұрын
विषठा खाणारा जितेद़ आव्हाड दारू। पिऊन काय बोलतोय
@snehaldeshmukh332210 ай бұрын
आहो आम्ही मराठी लोक काय 🔔 फरक पडत नाही आम्हाला कुणी काही ही बोलो..😂 आम्ही सत्तेत तर यांनाच आणू, आमच्या आई बहिणीची जरी इज्जत काढली तरी 🔔 फरक पडत नाही कारण आम्ही मराठी आहोत..😅 श्री राम तर खूप दूरची गोष्ट.. जीतुद्दिन जी आम्ही सत्तेत तुम्हालाच बसवू 💯💯👍.. बारामतीचे उपकार फेडू..😅 इतके वर्ष चाटू गिरी केली पुढेही करू.. आम्हाला चांगली लोक नाही आवडत, आमच्यात ब्राम्हण द्वेष गुजराती द्वेष ठासून भरलाय हा आम्ही भांडी त्यांच्या कडेच घासू नौकरी त्यांच्या कडेच करू पण राग त्यांचाच करू, इतक्या वर्षाची सवय, आमच्या धमण्यातल शिवबाच रक्त केव्हाच संपल, आता दूषित बारामतीच नास्तिक रक्त धावतेय.. तुम्ही काळजी नका करू.. सत्ता तुमचीच आणू फक्त महाराष्ट्रात.. केंद्रात नाही, तिथे तुम्ही १०० वर्ष ही सत्तेत नाही येवू शकत.. 😢 कारण तिथे मोदींना पंतप्रधान करणारे सगळे देशभक्त भारतीय आहेत हो..😅 जय जय बारामती .. जय जय भ्रष्टवादी.. 🚩🚩🚩
@ravikishormane640810 ай бұрын
म. गांधीच्या वर बोलायचा याला आधिकार नाही... आपल्या विरूद्ध बोलले म्हणून बंगल्यावर आणून पाठ फुटेस्तोवर मारणारे गांधींचा आदर्श होवूच शकत नाही.
@pawansalunkhe556310 ай бұрын
जर obc शूद्र आहेत तर मग SC मधून आरक्षण का नाही?😂
@Sushilkanasepatil10 ай бұрын
कदम ऋषी नाही रे मातंग ऋषी आडणी माणूस....
@Machindra-iq8jk10 ай бұрын
Jaibhim sir
@Devil_473910 ай бұрын
Tuzi na tya sharad chi layaki nahi 😡😡😡
@swarajsmartstudy273910 ай бұрын
वाचाळविरामुळे mva पुढं जात नाही, कामाचं काही नाही रिकामीच बात हानने
@pratapmane397910 ай бұрын
तटकरे च्या अख्ख्या खानदानाला दिले पण गरीबांच्या लेकरांना नाही दिले पद साहेबांनी.,.
@sachinsawant141310 ай бұрын
जित्याच्या आयझवाडा
@sureshg247010 ай бұрын
शिकार करून खाणारा मांसाहारी राम वाकडेमामा होता 😂😂
@dnyanrajsolunke986710 ай бұрын
😂😂👌👌
@santoshdhamnsure754010 ай бұрын
तोड सांभाळुन बोल जेवून करायला दात रामनाथ नाहित
@bharatkhaire919510 ай бұрын
आधी म्हणता शबरिने बोरे दिली , नंतर म्हणता राम मांसाहारी होते. मग शबरिने मांस का दिले नाही. तुमच्या बोलातबोल आहे का. गांधीजींनी अहिंसा सत्य हे कोणाकडून शिकले.
@sanjaymuneshwar233510 ай бұрын
तथागता कडून
@ajey444110 ай бұрын
Shabri laa shikar yet nvhti
@sanjaymuneshwar233510 ай бұрын
कोणालाच काही माहिती नाही, सब फेक आहे, त्यात वेळ वाया घालू नये
@vijaykhotkar407710 ай бұрын
जयभीम सर
@kundalamore982410 ай бұрын
अहो साहेब तुम्हीं फुले शाहू आंबेडकर यांचे नाव वारंवार घेत असता मग तुमच्या आईला सत्यनारायणाच्या पूजेला बोलावले नाही याचे वाईट वाटून घेता?
@atulwalgudecinematographer754010 ай бұрын
सगळे येडे तुम्ही एकटेच बरोबर
@jayantshinde758310 ай бұрын
हा फक्त मुबऱ्याचा मुख्यमंत्री
@nanapatil612510 ай бұрын
उथळ पाण्या ला खळखळाट . आव्हाड नैय्या डुब वेल राष्ट्र वा दी ची हे नक्की
@anwarshaikh-ki2pi9 ай бұрын
देश द्रौ देशात देश भक्त्त बनलेले हाये डोळया समोर अत्या चारकरत हाये लोक तामाशापायलअसबगत बसेले हाये
@santoshbhuwad145910 ай бұрын
Alla var pan bol
@prem-j8u10 ай бұрын
Raj thakre khare bolale jati pati che rajkaran ya WAKDOJIRAO nich aanli
@rameshsawant413010 ай бұрын
I read all comments nobody said good about him.
@Kailask61710 ай бұрын
Faltu manus jitendra awad
@jayantshinde758310 ай бұрын
हा शबरी ची गोष्ट पाठ करून आलाय ह्याला काय रामायण माहीत
@suhasdas716810 ай бұрын
Jitya
@VINODBHALERAO-b6w10 ай бұрын
त्या काळात जर लग्न झाले कि महिलांना मनूच्या घरी दोन दिवस ठेवाचे
@rohanbugde600610 ай бұрын
Jyanni Dasrya la ravan dahan baghitle nasel.tyanni tyanni he bhashan aaikava.Ravan jaltana disel
@chandurupela761310 ай бұрын
Mag त्यांचा खांद्या वर तीर कमान कश्या साठी होता कंध मूळ उपटायला
@SunitaShep-rr6dq10 ай бұрын
गोपीनाथ जी आरक्षन मिलवली
@sanjayjadhav284710 ай бұрын
ताई तुम्हाला पटतंय
@shalanshilwant877710 ай бұрын
👍👍👌👌🙏🙏
@SoyamMohan10 ай бұрын
Yes it's fact
@jayantahire293610 ай бұрын
जोपर्यंत ई.व्ही.एम.द्वारे मतदानप्रक्रिया होईल तोपर्यंत भाजपा सत्तेवर येत राहील.यावर कोणीही राजकिय पक्ष/ मुत्सद्दी कां बोलत नाही त किंवा लोकचळवळ करीत नाहीत?
@wanderbite77 ай бұрын
Tu yedazava ahe 😂😂😂 tula kay shat kalat nhi gap vot de jyala dychay tyala😂.
@lakhanshapurkar213510 ай бұрын
Faltu manus hai
@swaranjalishinde100010 ай бұрын
Faltu manus
@arjunkshirsagar932210 ай бұрын
Mand awhad
@OmkarSarvalkar10 ай бұрын
Prernadayi ani satya kathan hhats of u
@hemants.103910 ай бұрын
हा कुठला प्राध्यापक ?? श्री राम कंदमुळे खात होते वनवासात.. मांस नाही..
@SunitaShep-rr6dq10 ай бұрын
राम मंदीर राम परक कलते का
@manishbhate673510 ай бұрын
गांधी ना सगळे दुरूनच नमस्कार करतात..मागची ५० वर्षे. सत्तेवर असलेल्या कांग्रेस ने मुद्दामहून राजघाटा वर जाऊन नमस्कार करण्याची प्रथा चालू. ठेवली त्यामुळे बळजबरीने अजूनही सर्वांना तिथे जावं लागतं.. ..ह्या जगात सध्या एकही व्यक्ती गांधींच्या फिलासाफी प्रमाणे जीवन जगत नाही येवढंच काय ते स्वतःही तसं जगत नव्हते ...उगाचच खोटंखोटं भाषण मात्र सर्वच करतात ... आव्हाड पण याला अपवाद नाहीत
@milinddeshpande708410 ай бұрын
Fantastic speech by Jitendra Awad ji.
@shushantpudale480710 ай бұрын
आव्हाड साहेब फारच छान सर
@sanjayjadhav284710 ай бұрын
पवार साहेबांचं नाव खराब करायला त्याला ठेवला आहे
@balikapol115210 ай бұрын
अहो , आव्हान साहेब तुम्ही जरा मनुस्मृतीला खुप काळ झाला आता , संविधान आहे त्यामुळे हक्क सगळ्यांना मिळतो
@anandrao766810 ай бұрын
गेल्या महिन्यात गुजरात मधील कोर्ट ने निकाल देताना मनुस्मृती चा आधार घेऊन निकाल दिला आहे. मनुवादी जिवंत आहेत.
@yogeshjawanjal99310 ай бұрын
Right Sir
@rajeshnayakwad951510 ай бұрын
Moral of the story ... Don't drink and speech .... Ratri bhalatach kahi khawun pan yewu naye 😂😂