आमदार धस साहेब आणि आव्हाड साहेब यांचे खूप खूप आभार
@sac_official47293 сағат бұрын
Bhavano ya changlya amadr soabt maratha samaj aye.....
@pds1988-p6v8 сағат бұрын
लोकांच्या मनातला असंतोष सभागृहात मांडलात त्याबद्दल धन्यवाद
@Mahakal_Bhakt-g7776 сағат бұрын
संदीप क्षीरसागर, बजरंग बप्पा, सुरेश अण्णा धस, जितेंद्र आव्हाड साहेब तुम्ही सर्वजण खरच महाराष्ट्राची वाघ आहात. मराठा समाज आपला कायम आभारी राहील 🙏🙏
@chandrashekharshinde31167 сағат бұрын
आव्हाड साहेब, you are great 👍🏻 एक निर्भिड नेता ❤
@babludhanke93288 сағат бұрын
आभारी आहे आव्हाड साहेब
@मराठायोद्धा8 сағат бұрын
काही असो आव्हाडांनी चांगला विषय लाऊन धरला
@ThetKarbhar7 сағат бұрын
ऐकूनही खूप वाईट वाटत आहे संतोष देशमुख ने काय यातना सहन केल्या असतील😟🥺🥺🥺
@vijaypatil15628 сағат бұрын
विधानसभेत ऐकच निर्भिड आमदार आहेत आणि ते म्हणजे फक्त आणि फक्त मा. आव्हाड साहेब..
@User_789-t7x6 сағат бұрын
खरच अंगावर काटा येतो, जात कोणती बी असूद्या पण शेवटी एक माणूस आहे, जीव आहे तो आधी, परत आमदार,खासदार, सरपंच काय असेल ते होतात .. आणि तसं पण मारायचं होतं, घालवायचं होतं तर असा त्रास नाही द्यायला पाहिजे होता, तडफड एवढी काय.😢😥😢
@ramharichinchkar9237 сағат бұрын
आभार साहेब
@Pramod-4.y7 сағат бұрын
जितेंद्र आव्हाड साहेब तुमच्या प्रामाणिकपणा ला सलाम ❤❤❤
@pds1988-p6v8 сағат бұрын
जर तुम्हाला माहितेय वाल्मीक कराड कोठे लपलाय तर पोलिस काय शेट उपटत आहेत का...हे प्रकरण सरकारला जड जाणार जर कारवाईत दिरंगाई केली तर
@prrrr.....s6 сағат бұрын
कराड कुठे आहे हे जर आव्हाडांना माहीत असेल तर पोलिसांना थेट माहिती का देत नाहीत?कराड असो की अन्य कोणी गॉडफादर त्याला पकडलं पाहिजे
@anilkhose18998 сағат бұрын
आव्हाड साहेब खरच वाघ 🐯
@user-fb2dq4us1h8 сағат бұрын
खरयं आव्हाड साहेब
@cbr23066 сағат бұрын
आव्हाड साहेब..आपण जातिवंत आहात ..आपण जे पद्धतीने हा विषय लाऊन धरला आहे...त्या बद्दल आपले आभार...
@rajendrapatilofficial52418 сағат бұрын
Well done Jitubhau
@abhishekjadhav26858 сағат бұрын
Dhanya la atak kara
@NB-di9hf7 сағат бұрын
आव्हाड साहेब एक नंबर ❤❤
@rajeevgaikwad90077 сағат бұрын
कुठे नेऊन ठेवला हा महाराष्ट्रातला बीड जिल्हा
@isakkurne52967 сағат бұрын
मुद्देसूद बोले साहेब
@SanketDarphe8 сағат бұрын
1 no saheb 💯
@bhausahebpokale937 сағат бұрын
एकदम बरोबर आव्हाड साहेब
@mahendrabansode45758 сағат бұрын
सहमत आहे सर.
@ashishhyalij21178 сағат бұрын
Great awhad saheb
@prakashbhalerao39496 сағат бұрын
यांना एकनाथ शिंदे साहेब पाहिजे होते फैसला ऑन दी स्पाट
@dark-ow5bj5 сағат бұрын
आम्ही beedkar आपले आभारी आहोत साहेब
@VasaveJaydipRamesh8 сағат бұрын
आव्हाड.. वाघ आहात..
@rajeshpatil4727 сағат бұрын
सुरेश धस आणी डॉ.जितेंद्र आव्हाड दोन्ही धाडसी आमदार आहेत . धन्यवाद साहेब .
@pradeepsakpal96606 сағат бұрын
ग्रेट आव्हाड साहेब👍
@jalindarkarpe31277 сағат бұрын
संतोषला तर न्याय मिळालाच पाहीजे त्याच बरोबर करमुसेला सुध्दा न्याय मिळाला पाहिजे
@SagarDeshmukh-ot9sh5 сағат бұрын
Karmuse जिवंत aahe...
@KingQueen-z1e5 сағат бұрын
विषय काय तू बोलतोस काय..??तू डोक्यावर पडलायस की मेंदुच गुडघ्यात घेऊन जन्माला आला आहेस 🤦🏻♂️देशुमख मेले आहेत तुझा टनाटणी संस्थेचा तो करमुसे अजूनही जिवन्त आहे आणि त्याला झालेली मारहाण पण निषेधार्ह च होती पण करमुसे चा किडा बाहेर आला होता आणि आव्हाड यांचं वाईट pic viral केल होत म्हणून मारला होता त्याला हे लक्षात घ्या अंधभक्त हो.
@dattumurkute89307 сағат бұрын
Khup mast saheb
@SatishKambli-m1w7 сағат бұрын
भाजप सरकार मध्ये असच चालत राहणार आहे
@Elon_musk11148 сағат бұрын
Angavar kata aala bhai😢😢😢😢
@dark-ow5bj5 сағат бұрын
खरच एकच नंबर साहेब 🫡🫡🙏
@gajanandbpatil55917 сағат бұрын
सॅल्यूट 🫡ग्रेट वर्क
@anandkamble95588 сағат бұрын
Nice
@pramodpatange56636 сағат бұрын
खुप छान माहिती परखड विचार मांडले आहेत आव्हाड साहेब परळी हे खुनाचे सामाजय आहे पोलीसांना सह आरोपी केले पाहिजे
@amolgaikwad51216 сағат бұрын
Great job sir
@ashishthakur39545 сағат бұрын
आव्हाड साहेब आणि संजय राऊत साहेब हे सत्य बाजू प्रकट पने मांडणारे नेते आहेत पण दुर्दैव आहे सत्याने वागणाऱ्याला खूप काही सोसावे लागते great saheb maharashtra santosh deshmukh sathi halhlay
@afsarinamdar79046 сағат бұрын
DM . ची पण हीच हालत होणार नियेत खराब केले त्या माणसाचं
@mummykakitchen15457 сағат бұрын
Great saheb avdal mala ajch tumch bhashan
@shrawanaage6 сағат бұрын
good
@AP_TOTURIALS7 сағат бұрын
मानल आव्हाड साहेब तुम्हाला
@santoshpadalkar87014 сағат бұрын
धनंजय मुंडे नावाची प्रवृत्ती संपवली पाहिजे
@pawansalunkhe55637 сағат бұрын
बीड प्रकरणात शिक्षा तर व्हायलाच पाहिजे पण अनंत करमुसे नाव विसरले का साहेब?
@SagarDeshmukh-ot9sh5 сағат бұрын
Karmuse जिवंत आहे.
@सामान्यजन1236 сағат бұрын
धनंजय मुंडे ...पवार राष्ट्रवादित होते त्या वेळी हे सगळं तुम्ही का झाकून ठेवलं ? त्यावेळी ते गुन्हेगार नव्हते का ? का सोयीनुसार गुन्हे दिसू लागतात ?
@sanjivanibangal7833Сағат бұрын
आ. जितेंद्र आव्हाड वजारी समाजाचे असुनही किती स्पष्ट व खरे बोललेत खरच न्यायाधीश दादाजी कोन्डदेव याच्या मालीकेतील आहेत. सलाम आव्हाडसो. 🙏🙏🙏🙏 सलाम. सत्यमेव जयते.
@NamdevNiraspatil7 сағат бұрын
Sahaeb thanku
@RamaShingare-m7zСағат бұрын
जेयभिम आवाडसाहेब खरबोलात आसिनेति असावा लागति
@SAMADHANKHAIRNAR-l9l8 сағат бұрын
👍👍👍
@shankarsalunke8485 сағат бұрын
Very nice work avhad saheb❤
@dilipwagh19868 сағат бұрын
डॉन चां राजी नामा केव्हा घेणार
@RameshwarKhavle8 сағат бұрын
बरोबर आहे
@sanjaymalve48767 сағат бұрын
पत्रकार जे त्याची मुलाखत घेता त्या विचारा करमुसे प्रकारच्या बाबद आपलं मत काय? त्याल ज्ञाय कधी मिळणार?
ऐकून खूप वाईट वाटले आव्हाड साहेब कृपा करून संतोष देशमुखला न्याय द्यावा. त्याच्या पत्नीला व मुलांना योग्य ती मदत करा. या हत्याऱ्यांचा आका पुराव्या सहीत जनते समोर आणा.
@sandippimpalkar746941 минут бұрын
त्या मुंडे चार राजीनामा घेतला पाहिजे
@pandurangtagad259212 минут бұрын
Aavhad saheb great
@HemantPatil-s8c8 сағат бұрын
Bihar kela andhabhakta ni
@prashantfattepur7 сағат бұрын
Awhad Saheb khup ladhau ahet...Jai Jitendra Salute to you sir
@SubhashudhavrathodRathodСағат бұрын
❤
@AkshayZaparde-m6s8 сағат бұрын
Deva bhau Aka la pakada nahitar pudhachya vekes nivdun deu naka yana maharastra janetela vinanti dhe
@satishjadhav43887 сағат бұрын
देवेंद्र फडणवीस काहीच करणार नाही प्रकरण शांत करणार या प्रकरणावरू लक्ष विचलित करण्यासाठी दुसरे काहीतरी प्रकरण उकरून मोठा खेळ करणार देवेंद्र फडणवीस
@suvarnamohite68737 сағат бұрын
आता मराठा समाज आरोपींना फाशी झाल्या शिवाय सोडणार नाहीत
@prakashbhalerao39496 сағат бұрын
सरकार रखेल झाली गुन्है आहे गाराची
@kapildevkurane4113Сағат бұрын
EVM discussion Out and Murder case in That's the real thing, but both are very much IMP
@Mukeshk-g9d8 сағат бұрын
🙏🕉️🙏
@AkshayZaparde-m6s8 сағат бұрын
Please change the government centre as well as state
@jayawantjadhav85736 сағат бұрын
रायतेचे राज्य आहे कि नाही?
@DattaHajare-xy2np8 сағат бұрын
❤❤❤❤
@HemantPatil-s8c8 сағат бұрын
Aaka Che kan kapa
@prashantfattepur7 сағат бұрын
Ekata Tiger....
@AL80807 сағат бұрын
धन्यवाद...💐
@avinashdalvi1237 сағат бұрын
Gunhegarana fashich dili pahije.. Hyana kaydyachi bhiti nahi rahili..
@Jjfjgjkgkvmvmvkmmmbhcm7 сағат бұрын
मानल साहेब तुम्हाला
@prashantfattepur7 сағат бұрын
D for DON
@AkshayBhorade6 сағат бұрын
🔔
@ashwintajanpure66776 сағат бұрын
U should stop now dear
@amanvarma73362 сағат бұрын
Pushparaaj 😅
@shubhamumbarani69964 сағат бұрын
Maharashtra la pramanik ani satrikta police officer chi garraj ahe.......he sarva thikani hoty.....policanca veglac calu ahe........
@saipanmulani608937 минут бұрын
Police lachar ahet nyay milat nahi
@MAHITIJUNCTION2 сағат бұрын
Mahda.mohal
@jalindarkarpe31277 сағат бұрын
करमुसेला कधी न्याय मिळेल,जितेंद़ तु का आंदोलन करत नाही, विधानसभेत हा प़श्न मांड
@balasahebmarkad78804 сағат бұрын
कर्मुसे
@AbhimanyuGitte-f5b6 сағат бұрын
saheb tumi paile baban gitte jo tumchya kade lapla aahe n tyala baher kada mg baki bolaaa
@Rameshwar_ghule5 сағат бұрын
Prt prt kiti vela sangto re yekach Cm bolle n ki sit sthapn krto Kiti famous honyasathi competition suru ahe maharashtrat
@SandhyaGhute6 сағат бұрын
Great saheb BJP bakwas hai
@HemantKulkarni-t6t7 сағат бұрын
Ek hai toh safe hai
@SmitaManeDeshmukh-o4q5 сағат бұрын
Kiti vikruti !
@AngadChole-j5u6 сағат бұрын
jituddin landa
@dhananjayghule57537 сағат бұрын
आरं हे यडं झालं मंत्री पद पाहून
@Kida_1007 сағат бұрын
गरीब लोकांना मारन चांगल काम मग
@suvarnamohite68737 сағат бұрын
तुझा कुत्रा वाल्मीक किती माजला बघ आधी लाज वाटते का त्या ल अशी हत्या घडवून आणायला
@SatishSonawane-bi2nh7 сағат бұрын
अरे जित्या उद्दिन कश्याला बदनाम करतो
@sac_official47293 сағат бұрын
.Amdar... Namita vary good stement in sarpanch case
@vijayrao19867 сағат бұрын
घडलेली घटना खूपच दुर्दैवी आहे पण धस आणि आव्हाड राजकारण करत आहेत असं काही घडलं असेल तर त्यांनी पोस्टमार्टम रिपोर्ट दाखवायला पाहिजे. नुसता जातीत तणाव निर्माण करायचा प्रयत्न आहे यांचा
@ajitjadhav75997 сағат бұрын
धन्यवाद
@g.r.jadhavpatil51931 минут бұрын
वाल्मिकी कराड सरकाचा माणूस आहे
@user-em9bs6pn8q5 сағат бұрын
बीड MH चा बिहार
@jayantjagdale14156 сағат бұрын
Dhanajay boss ahe ky namdev shastri kas ky javal ghetayt tyala Pawara ni lafad tun vachavla ata ajit dada vachavnar aso fadanvis pn lachar ahe
@DipakAambekar-b6q4 сағат бұрын
तो बारामती मध्ये बारामती मध्ये
@sac_official47293 сағат бұрын
Bid madil 10 yr made sarav khun gundashai cha main don undear DM and control Valmik