JKV सातारा दौरा : अजिंक्यतारा किल्ल्याची संपूर्ण माहिती आणि ऐतिहासिक महत्व

  Рет қаралды 76,459

JeevanKadamVlogs

JeevanKadamVlogs

2 жыл бұрын

महाराष्ट्र पर्यटन विभागामार्फत #CreateYourOwnStory या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे. त्यानिमित्त आपण सातारा शहराची भटकंती सोबतच छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती राजधानी साताऱ्यात कशी साजरी केली जाते हे या विडिओ मार्फत दाखविले आहे.
Please follow Maharashtra Tourism for more Updates!
Facebook: / maharashtratourismoffi...
Instagram: / maharashtratourismoffi...
Twitter - / maha_tourism
KZbin: / maharashtratourismoffi...
#MaharashtratraTourism #MaharashtraUnlimited #JKV
Open Your FREE DEMAT Account With JKV
tinyurl.com/yyqwguqd
SHOP At JKV AMAZON STORE
www.amazon.in/shop/jeevankada...
-----------------------------------------------------
My Instagram: / jkv_official
Facebook: / jeevankadamvlogs
Twitter: / jeevankadamvlog
-----------------------------------------------------
Main Vlogging Camera: amzn.to/2BmVgBu
Main Camera Lense: amzn.to/3goOKZt
Second Vlogging Camera: amzn.to/2YTM2W6
Action Camera: amzn.to/2Bwg4X5
Vlogging Tripod: amzn.to/3dQAhnz
-----------------------------------------------------
Music By: Epedemic Sounds

Пікірлер: 384
@JeevanKadamVlogs
@JeevanKadamVlogs 2 жыл бұрын
नमस्कार मित्रहो🙏 लिंक : t.me/jkv_telegram आपले Telegram चॅनेल सुरु झाले आहे तरी ज्यांना आपल्या व्हिडिओस च्या नोटिफिकेशन येत नाहीत आणि ज्यांना वेळच्या वेळी अपडेट्स पाहिजे असतील तर लगेच जाऊन Subscribe करा 👍❤
@swapnil155
@swapnil155 2 жыл бұрын
Tuzya vatchalis shubheccha
@sandeepchavan6955
@sandeepchavan6955 2 жыл бұрын
Mage to lahan mulaga yevda time tuzya barobar firat hota tyala introduce nahi karun dilas
@aditya___591
@aditya___591 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/aHWZc2ZqnK-nhJY माझाही अजिंक्यतारा चा vlog नक्की पहा.
@__jay_16_
@__jay_16_ 2 жыл бұрын
See the my ajinkyatara vlog kzbin.info/www/bejne/jWabf3iLh8eGjqs
@dhairyarnav2734
@dhairyarnav2734 2 жыл бұрын
भावा एक नंबर तु आपला सातारा जबरदस्त एक्सप्लोर करतोय. तुझ्यामुळे आम्हाला साताऱ्यामधील महत्त्वाची ठिकाणांची माहिती मिळत आहे. महाराष्ट्र टुरिझम ने आयोजित केलेल्या make your own story या अभियानात चा विनर तुच आहेस मित्रा 👌👍👍
@akhileshkulkarni673
@akhileshkulkarni673 2 жыл бұрын
अगदी मनातलं दादा, किल्ल्यांमध्ये काय आहे हा प्रश्नच मुळी सणक आणतो...आता बऱ्याच गड संवर्धन संस्था स्वकष्टाने या किल्ल्यांचे असलेलं वैभव जतन करण्याचे प्रयत्न करत आहेत, त्याच बरोबर इतिहास जाणून घेणं हि आपली जबाबदारी आहे जस आपण म्हणालात🙌🙌🚩🚩
@snehagaikwad3580
@snehagaikwad3580 2 жыл бұрын
खरं आहे दादा, ज्यांना किल्ले बघायचे माहीत नसतील ना , त्यांच किल्यांना भेट देणं पण चुकीचं आहे . कारण ज्या गोष्टी बद्दल आपल्याला माहिती नाही, त्याविषयी बोलणं हे चुकीचं आहे , जसा आपण आपल्या महाराजांचा आदर करतो तसचं आपण त्यांचे किल्ले अबाधित आणि स्वच्छ ठेवले पाहिजेत आणि त्यांचा योग्य तो मान राखायला हवा🚩
@sutaravadhut
@sutaravadhut 2 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय.. छत्रपती संभाजी महाराज की जय.. तू करत असलेल्या प्रत्येक व्हिडिओ चा विषयच हार्ड असतो बघ जीवन दादा..👌
@avadhootkhoche4647
@avadhootkhoche4647 2 жыл бұрын
जीवनभाऊ, अजिंक्यतारा मी पाहिला आहे. पण त्याचा इतिहास तुझ्या माध्यमातून समजला... धन्यवाद
@jagdalepriya123
@jagdalepriya123 2 жыл бұрын
दादा माझे माहेर सातारा गावी जातो पण कधी गड पाहिला नव्हता तुमच्यामुळे बघायला मिळाला…धन्यवाद😊
@chandu000071
@chandu000071 2 жыл бұрын
आम्ही अजिंक्यतारा यापूर्वी पाहिला आहे.....पण तुमच्यामुळे अजिंक्यतारा बद्दल चा इतिहास सखोलपणे तुमच्याकडूनच समजला त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद
@suvarnamore7283
@suvarnamore7283 2 жыл бұрын
अजिंक्यतारा खूप छान पद्धतीने दाखवलात. आणि महाराष्ट्रातील गडकिल्ले कसे पहावेत, यावरच एक माहितीपूर्ण व्हिडिओ बनवा. याची खरंच गरज आहे.
@pawkeygaming1912
@pawkeygaming1912 2 ай бұрын
मी दररोज जातो अजिंक्यतारा किल्ल्यावर, running साठी. खूप मस्त.. अजून काही मंदिरे आहेत गडावर, पाण्याची टाके पण आहेत. खूप मस्त आहे किल्ला नक्कीच भेट दया
@yogeshdhanwade1538
@yogeshdhanwade1538 2 жыл бұрын
राजधानी सातारा म्हणलं की जाम भारी वाटत .. भारी होता हा vlog एक नंबर अगदी 🤩🤩🤩🤩
@appa492
@appa492 2 жыл бұрын
आम्ही जाऊन आलो, पण तुमच्या कॅमेऱ्यात अप्रतिम , महाराष्ट्राला गवसलेला अजून एक मिलिंद गुणाजी. अभिनंदन जय शिवराय आप्पा फडतरे, वडूज, सातारा
@vmp8644
@vmp8644 Ай бұрын
..मी सुद्धा जाऊन आली या किल्ल्यावर..खूप छान आहे.. जय शिवराय 🙏🏻🚩
@sarikanikam6048
@sarikanikam6048 2 жыл бұрын
नमस्कार दादा 🙏 माझे माहेर सातारा तुमच्या मुळे तिकडे जाऊन आल्यासारखं वाटल खूप छान vlog well done 👍
@aditya___591
@aditya___591 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/aHWZc2ZqnK-nhJY माझाही अजिंक्यतारा चा vlog नक्की पहा.
@anaghamahapure6748
@anaghamahapure6748 2 жыл бұрын
Majhehi maher satara ek no aahe aaple gav unhalyat tar mansane suttila sataryatach yave kayam thand vatavaran aste 🙏
@sirravi
@sirravi 2 жыл бұрын
गड छान दाखवला - फोटोग्राफी माहिती संगीत सगळं सुंदर - मजा आली. धन्यवाद 🎉
@ashirwadbhonde7145
@ashirwadbhonde7145 2 жыл бұрын
दादा video नेहमीप्रमाणे जबरदस्त झाला आहे❤️ एक गोष्ट सांगावीशी वाटते की अजिंक्यताऱ्यावर एकूण 7 तळी आणि एक विहीर आहे आणि बऱ्याच वास्तू देखील आहेत
@sandipkumbhar792
@sandipkumbhar792 2 жыл бұрын
दोन विहीर आहेत
@tanujamulani5822
@tanujamulani5822 2 жыл бұрын
Jkv is brand...💪💯
@sachinpundekar5592
@sachinpundekar5592 2 жыл бұрын
Ho
@foreignchyaduniyet-8629
@foreignchyaduniyet-8629 2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद, दादा तुम्ही ज्या प्रकारे आपल्या महाराष्ट्राचे वैभव आणि त्याचा सखोल इतिहास जनतेला सांगत आहात खरच खुपच छान..
@dattatraysalunkhe2982
@dattatraysalunkhe2982 2 жыл бұрын
जय महाराष्ट्र
@AapliPublic
@AapliPublic 2 жыл бұрын
दादा मी माझ्या आई बाबांना खुप कमी वेळेत आणि घरबसल्या सर्व किल्ले व गडकोट आणि संपूर्ण महाराष्ट्रा दाखवू शकलो तेही free मध्ये माझ्या आई बाबांचं स्वप्न तुझ्या मुले पूर्ण झाले खूप खूप धन्यवाद दादा
@sagarmore3730
@sagarmore3730 2 жыл бұрын
किल्ल्यावर आल्यावर त्याचा इतिहास जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे हे जे तू बोललास ते ऐकून एकदम जबरदस्त वाटलं😊. खूप छान फोटोग्राफी आणि पार्श्वसंगीत खूप छान छान वाटतं...! एकंदरीत झकास व्हिडीओ👍 💪आम्ही सातारकर..!
@chaitanyajugdar9722
@chaitanyajugdar9722 2 жыл бұрын
दादा किल्ला कसा अनुभवायचा याबद्दल तू माहिती सांगितली अप्रतिम आवडले तुझे विचार😍🙌
@amolpadwal4683
@amolpadwal4683 2 жыл бұрын
राजधानी सातारा 🚩🚩🚩💪💪💪
@amolpanhalkar2525
@amolpanhalkar2525 2 жыл бұрын
फिरायला यातत आणि म्हणतात काय ठिकाण आहे, त्याना काय कळणार दादा गड किल्ल्याचे महत्व दादा खूप छान दादा विडिओ 👌👌👌मस्त
@swarupachavan941
@swarupachavan941 2 жыл бұрын
खूप छान, तुमच्यामुळेच आम्हाला गडकिल्ले घरी बसल्या बसल्या बघायला मिळतात ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@pravinspvlogs3317
@pravinspvlogs3317 2 жыл бұрын
एक नंबर दादा कडक I love सातारा ❤️
@VishalShindeFact
@VishalShindeFact 2 жыл бұрын
खुप भारी दादा तुझा विडिओ पाहुन आम्हि प्रत्यक्षात किल्ल्यावर गेलो असे वाटते
@niranjanthakur1431
@niranjanthakur1431 2 жыл бұрын
फारच सुंदर व्हिडिओ...पण आपल्या लोकांची गडकिल्ल्यांच्या विषयीची अनास्था बघितली की मन विषण्ण होते. गडावर नव्यानी जिर्णोद्धारित केलेली सिमेंट काँक्रिटची मंदिर एकूणच विसंगत वाटतात. पुरातन मंदिरे आणि वास्तू तैलरंगाने रंगवून विद्रूप करण्यात कुठल समाधान मिळते देव जाणे. ह्याविषयीही जागृती झाली पाहिजे विशेषतः स्थानिक लोकांमध्ये....!!!
@MHRITESH08
@MHRITESH08 2 жыл бұрын
Khup Divsa Nantar Video Bagitala Dada Tuja Pan Bhari Video Ahe Ani Tu Khup Changla Itihaas Sangla Jai Shivray 🚩
@geetabhosale1889
@geetabhosale1889 2 жыл бұрын
दादा तुझ्यामुळे गड किल्ले फिरल्या सारखे वाटते खुप सुंदर व्हिडिओ बनवतो 👌👌👌👌 आणि छान माहिती सांगतो 👌👌👌👌👌😘😘
@subhashsutar3845
@subhashsutar3845 2 жыл бұрын
Mastach..jay shivray..👍🙏🙏👌👌🚩🚩
@shwetagodbole7501
@shwetagodbole7501 2 жыл бұрын
मस्त vlog. जीवन दादा कोकण series सारखा एखादा vlog tuzya नजरेतून बघायला नक्की आवडेल.कोकण series कितीही वेळा बघीतली तरी कंटाळा येत नाही. त्यातले ड्रोन शॉट्स आणि music अप्रतिम च!!!👍
@vandnagole5526
@vandnagole5526 2 жыл бұрын
अप्रतिम, जय महाराष्ट्र, धन्यवाद
@harshmeshram3694
@harshmeshram3694 2 жыл бұрын
Khup ch chan vedio dada 😍
@suhasmalave1668
@suhasmalave1668 2 жыл бұрын
खूपच छान जबरदस्त
@snehalrajmane3179
@snehalrajmane3179 2 жыл бұрын
Keep on going,keep on exploring,best luck.
@gbaxt9092
@gbaxt9092 2 жыл бұрын
Ek number 👌😍
@omkarnarkar736
@omkarnarkar736 2 жыл бұрын
नेहमी प्रमाणे अप्रतिम दादा
@kunalgaherwar9093
@kunalgaherwar9093 2 жыл бұрын
Awesome Dwesome Video As Always... 😍😍
@latabari9336
@latabari9336 2 жыл бұрын
Khupach Chaan👌👏👏🙌
@user-mc4qc1mx2j
@user-mc4qc1mx2j 2 жыл бұрын
खुप छान माहिती
@maheshshinde8449
@maheshshinde8449 2 жыл бұрын
भरपूर ऐतिहासीक माहिती दिली दादा छान ..
@1ashu09
@1ashu09 2 жыл бұрын
Brand is brand 💪💪💪
@umeshpanchal3522
@umeshpanchal3522 2 жыл бұрын
एकदम भारी..😍
@ruchitasawant9489
@ruchitasawant9489 2 жыл бұрын
Khup bhari 🤩🤩
@ankitaambekar2939
@ankitaambekar2939 2 жыл бұрын
खुपचं सुंदर👌👌👌👌 खूप छान माहिती दिली दादा🙏🏻
@vishnu_reddy
@vishnu_reddy 2 жыл бұрын
खूप मस्त
@crezyfoodypayalfun967
@crezyfoodypayalfun967 2 жыл бұрын
Dada ... Ekdam bhari Video, ani hya sarv goshti fakt tu ani tuch kru shktos dada🔥🔥🔥 आणि खर पाहायला गेलं तर गड, किल्ले Explore करण काळाची गरज आहे...! अप्रतिम 😍🙌
@madhavraonagane1982
@madhavraonagane1982 2 жыл бұрын
एकदम कडक दादा खूप छान
@ranaveerchavan1654
@ranaveerchavan1654 2 жыл бұрын
Msat, Lay Bhari👌👌👌👌👍👍👍👍🚩🚩
@amolgore7296
@amolgore7296 2 жыл бұрын
Khup chan
@sayaliprashant.vloger4082
@sayaliprashant.vloger4082 2 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय दादा आम्ही पण सातारकर आहोत खूप छान वाटत तुमचे व्हिडिओ पाहण्यासाठी परत एकदा आपला सातारा पाहताना एवढया सुंदर पद्धतीने तुम्ही माहिती सांगता खूप छान दादा . #मी सातारकर sayaliprashant. Vloger. Tanvish चे पण व्हिडिओ बनवा खूप छान असतात आम्हाला आवडतात खूप .👍👍🚩🚩
@shubhamwakshe9603
@shubhamwakshe9603 2 жыл бұрын
Great series..jayla bhetat nahi pan tumchya through kille baghun gheto..Thank you for the series. ♥️🙌
@manojbhingardeve9776
@manojbhingardeve9776 Жыл бұрын
मस्त 👌🏼👌🏼👌🏼👌🏼
@shardakushare1693
@shardakushare1693 2 жыл бұрын
नेहमीप्रमाणे फार छान. माहिती छान सांगितली.
@beeeast
@beeeast 2 жыл бұрын
खूप छान होता विडीओ दादा ....😘😘😘😘😘😘
@shenajshaikh3124
@shenajshaikh3124 2 жыл бұрын
Khup chan dakwlat fort.
@rahulchaure4824
@rahulchaure4824 2 жыл бұрын
Khup chaan hota ajch video👍👍👍👍❤️
@vaibhavchinte8179
@vaibhavchinte8179 2 жыл бұрын
व्हिडिओ एकच नंबर खूप छान माहिती सांगितली जीवन दादा
@kushantjadhav3815
@kushantjadhav3815 2 жыл бұрын
कडक
@shaileshjadhav2182
@shaileshjadhav2182 2 жыл бұрын
खूपच छान व्हिडीओ ,आणि माहिती दिली दादा धन्यवाद 🙏काळजी घ्या👌👌👍👍🙏🙏 ❤️❤️
@spiritabhi1184
@spiritabhi1184 2 жыл бұрын
खुप छान 👌👌👌
@pratikshayadav3781
@pratikshayadav3781 2 жыл бұрын
Ek no 🤩👌!!!!
@sourabhdhumal9955
@sourabhdhumal9955 2 жыл бұрын
Ek number....🔥🚩🧡
@jayramghogale1922
@jayramghogale1922 2 жыл бұрын
दादा खूप छान व्हिडिओ 👌👌🙏🙏
@amollokhande7224
@amollokhande7224 2 жыл бұрын
Jay shivray khup chan dada👍👍👍
@FattesingPalande
@FattesingPalande 2 жыл бұрын
खूपच छान !!! 🌹🌹🌹
@vaishaliawate1511
@vaishaliawate1511 2 жыл бұрын
गड छान दाखवला ....
@prathameshjoshi500
@prathameshjoshi500 2 жыл бұрын
Khup Chan mahiti dili dada✌😍🔥
@vinodsatpute2673
@vinodsatpute2673 2 жыл бұрын
खुप छान माहिती 👌👌👌
@rohitrau1992
@rohitrau1992 2 жыл бұрын
धन्यवाद भावा ! असाच तू महाराष्ट्राचे वैभव असलेल्या गडकिल्ल्यांचे महत्त्व आणि माहिती लोकापर्यंत पोचवत राहो हिच आमची सदिच्छा ! तसेच पुढील वाटचलीसाठी खूप खूप शुभेच्छा !👍👍💐💐
@aditya___591
@aditya___591 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/aHWZc2ZqnK-nhJY माझाही अजिंक्यतारा चा vlog नक्की पहा.
@khushitirlotkar8245
@khushitirlotkar8245 2 жыл бұрын
Khup awadla video 😊👍🏻 jeevan dada💯
@niveddohale7529
@niveddohale7529 2 жыл бұрын
Khup bhari dada ❤️🙌🏻👍🏻
@Travellerboyofficial
@Travellerboyofficial 2 жыл бұрын
Series ani video doni bhannat❤️🔥
@reshmashedge3607
@reshmashedge3607 2 жыл бұрын
As usual apratim video 👍👍👏
@shobhakanase4719
@shobhakanase4719 2 жыл бұрын
Mast chan video satara always Rok 👍👍
@vipulvispute
@vipulvispute 2 жыл бұрын
I saw you at Ajinkyatara on 20th Feb. Thanks for the amazing information
@shamlimbore9406
@shamlimbore9406 2 жыл бұрын
Awesome..
@factsnfiguresad007
@factsnfiguresad007 2 жыл бұрын
Mast Always🙏
@sujatanathe605
@sujatanathe605 2 жыл бұрын
🚩जय जिजाऊ जय शिवराय 🚩
@vitthalgore7803
@vitthalgore7803 2 жыл бұрын
Khup khup sunder Jk my Native Ekiv thnks
@vijayagunde6097
@vijayagunde6097 2 жыл бұрын
Kadakkkk ❤️
@varshayadav9275
@varshayadav9275 2 жыл бұрын
Ek number bhava.👌👌👍 Mast tuza mula khup kahi baghayala melat .🙏🙏
@vedantkokare1263
@vedantkokare1263 Жыл бұрын
Mastach bhava
@pratiksha1663
@pratiksha1663 2 жыл бұрын
Khup chhan ahe vdo
@mahendrakadam9206
@mahendrakadam9206 2 жыл бұрын
Apratim...blog chan mahiti jkv...give u 💯 percent marks
@vishwas.d.8664
@vishwas.d.8664 2 жыл бұрын
Mast vatl dada 🔥🔥
@mumbaiindians8854
@mumbaiindians8854 2 жыл бұрын
. शुभ सकाळ दादा जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🚩
@durgeshb
@durgeshb 2 жыл бұрын
Awesome Jeevan, what a beautiful fort, would love to visit
@aditya___591
@aditya___591 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/aHWZc2ZqnK-nhJY माझाही अजिंक्यतारा चा vlog नक्की पहा.
@tambeamol1750
@tambeamol1750 2 жыл бұрын
Msth videos hota dada
@OmkarMadageVlogs
@OmkarMadageVlogs 2 жыл бұрын
खर आहे दादा इतिहास जाणून घेऊनच गडकिल्ले पाहिले पाहिजेत👍👌मस्त
@s.d.allroundervideos224
@s.d.allroundervideos224 2 жыл бұрын
किल्लांची महिती खूप छान सांगता दादा👌👌👍👍
@NirajSingh-wb1ke
@NirajSingh-wb1ke 2 жыл бұрын
Khup chan vlog hota. Me bagitla ahe fort khup chan ahe.tumchyamule junya aathvani tajya zalya
@sachinkhanzode3942
@sachinkhanzode3942 2 жыл бұрын
khup mast video dada👌👌👌👌👌👌
@karunasali7088
@karunasali7088 2 жыл бұрын
Sampurn video pahila khupch mast...😊🔥
@suhaslande1369
@suhaslande1369 2 жыл бұрын
जीवन तुझं बरोबर आहे किल्ल्याचा इतिहास समजून घेतल्याशिवाय किल्ला बघूच नये किल्ला बघायला गेलं की किल्ला जगता आला पाहिजे धन्यवाद असंच चालू राहू दे
@unknownuser-qo3fp
@unknownuser-qo3fp 2 жыл бұрын
Khup chan❤️
@omkarmorevlogs3552
@omkarmorevlogs3552 2 жыл бұрын
Mast dada 🔥
@NitishJavalkote
@NitishJavalkote 2 жыл бұрын
बरोबर बोलास दादा किल्ल्यावर काय आहे....किल्ल्यावर आपल शिवाजी राजं राहून गेलेत त्याच किल्यावर शिवाजी राजं राहून गेलं आहेत त्या किल्याची मती पवित्र आहे....अजून काय पाहिजे ह्यांना
@Prathamesh3107
@Prathamesh3107 2 жыл бұрын
dada khup chan mahiti bhetli
@mangeshlanke2964
@mangeshlanke2964 2 жыл бұрын
Kharay...jivan ..best vlouge
🤔Какой Орган самый длинный ? #shorts
00:42
Heartwarming Unity at School Event #shorts
00:19
Fabiosa Stories
Рет қаралды 18 МЛН
🤔Какой Орган самый длинный ? #shorts
00:42