दुर्ग सिंहगड हवाई सफर | संपूर्ण माहितीसह | Sinhagad Fort Unknown History | Drone Shots | Kondhana

  Рет қаралды 1,478,474

Safar Marathi

Safar Marathi

Күн бұрын

पुण्यातल्या किल्ले कोंढाणा उर्फ किल्ले सिंहगडाला भेट न दिलेला दुर्गप्रेमी,इतिहासप्रेमी सापडणार नाही .. या विडिओ मध्ये टीम सफर मराठी सादर करत आहे स्वराज्यातल्या या महत्वाच्या किल्ल्याचा संपूर्ण इतिहास ड्रोन शॉट्स च्या हवाई सफरीसह . सुभेदार तानाजी मालुसरे आणि छत्रपती राजाराम महाराजांची समाधी असलेल्या या गडाची हि सफर तुम्हाला आवडेल .
Gear We Use -
1) Main Camera - amzn.to/3RxFJzs
2) Wide Angle Lens - amzn.to/3dY4ibc
3) Camcorder - amzn.to/3rqhx7S
4) Main Mic - amzn.to/3fDPJKr
5) Studio USB Mic - amzn.to/3EcCxXk
6) Wide FHD Monitor - amzn.to/3fEqDv3
In this video we, the Safar Marathi team will try to show detailed history of Sinhagad Fort, Pune ,Maharashtra.
Subscribe for more of such historical documentaries, marathi vlogs ,marathi events and many more
#sinhagad #sinhagadfort

Пікірлер: 990
@ravindramalusare12
@ravindramalusare12 3 жыл бұрын
शिवरायांचा सिंह पडला समरांगणी, मराठा गडी यशाचा धनी असा पराक्रम केलेल्या अजरामर अजिंक्य योद्धा नरव्याघ्र सुभेदार तान्हाजी मालुसरे यांच्या पराक्रमाचे धारतीर्थ खूपच अभ्यासपूर्ण सादर केलेत...जय नरवीर (रवींद्र मालुसरे, अध्यक्ष-मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई)
@SafarMarathi
@SafarMarathi 3 жыл бұрын
रविंद्र मालुसरे जी आपले मनापासून आभार .. महापराक्रमी नरव्याघ्र नरवीर सुभेदार तान्हाजी मालुसरे यांना मानाचे त्रिवार वंदन 🙏🙏🙏
@satishsawant5516
@satishsawant5516 3 жыл бұрын
●|| 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩||● ●|| गड आला पण.. सिंह गेला...!!! ||● ●|| 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩||●
@harishchaudhari175
@harishchaudhari175 3 жыл бұрын
🍾🍾🍾🍾
@sudhakarlamture3565
@sudhakarlamture3565 3 жыл бұрын
@@SafarMarathipo 0l
@hiramanpawar3015
@hiramanpawar3015 2 жыл бұрын
हरि :ओम खुप छान,vistrut वर्णन आणी वीडियो क्वालिटी अत्यंत उत्कृष्ट ।
@TheRoyalGuard.
@TheRoyalGuard. 4 жыл бұрын
त्या औरंग्याला कशाला बादशहा बोलता सरळ राक्षस बोला, माझा बादशहा फक्त माझा शिवबा जय भवानी जय शिवराय
@ganeshborkar8905
@ganeshborkar8905 4 жыл бұрын
SHREE CHATARAPATI SHIVAJI MAHARAJ KI JAY
@जयश्रीराम-थ9ढ
@जयश्रीराम-थ9ढ 4 жыл бұрын
बरोबर आहे.. ज्याची प्रवरूत्ती निच त्याना मान देऊ नये... जय महाराष्ट्र.
@manahchakshu835
@manahchakshu835 4 жыл бұрын
मित्रा, छत्रपती ही एक प्रचंड खोल कल्पना आहे... बादशहा ही एक उथळ संकल्पना आहे... महाराज हे छत्रपती आहेत, त्यांना बादशहा किंवा पातशहा म्हणून लहान करू नये ही नम्र विनंती 🤗
@rahuldhamdhere5502
@rahuldhamdhere5502 4 жыл бұрын
आपल्या पूर्वजांनी या गडकील्यां करिता प्राण त्याग केले याची नवीन पिढीला माहिती या माध्यमातून होत आहे ही बाब प्रत्येक मराठ्याला प्रेरणा देणारी आहे.आपण दिलेल्या या माहीत बद्दल आमचा संपूर्ण ढमढेरे सरदार परिवार आपला खूप आभारी आहे. 🚩जय जिजाऊ जय शिवराय🚩
@ArchanaRathod
@ArchanaRathod 4 жыл бұрын
ड्रोन कॅमराच्या माध्यमातून सिंहगडाच दर्शन घडवून आणल्याबद्दल खुप खुप आभार🙏 संपूर्ण किल्ला थोड्या कमी उंचीवरुन ड्रोन कॅमराने पाहण्याची इच्छा आहे 🙏
@SafarMarathi
@SafarMarathi 4 жыл бұрын
जी मनापासून आभार आपले 😊🙏🙏
@ArchanaRathod
@ArchanaRathod 4 жыл бұрын
@@SafarMarathi 🙏👍
@sagarwarandal9267
@sagarwarandal9267 4 жыл бұрын
you are great
@chetanbhavar3684
@chetanbhavar3684 4 жыл бұрын
Hi
@rameshpadungale1772
@rameshpadungale1772 4 жыл бұрын
archana i love you
@appasahebthorave9721
@appasahebthorave9721 4 жыл бұрын
दादा खुपच मेहनत घेतली आपण मी आपल्याला 👏 मानाचा सलाम करतो मि आप्पासाहेब जि.जालना महाराष्ट्र🚩जय भवानी 🚩जय छत्रपति शिवाजी महाराज🚩👍
@prakashshirsath5773
@prakashshirsath5773 4 жыл бұрын
गर्व आहे माला मराठी असल्याचा जय शिवराय🚩
@suryavanshianiket4793
@suryavanshianiket4793 4 жыл бұрын
Prakash Shirsath 👍
@santudangiste
@santudangiste 4 жыл бұрын
अहो दादा तुम्ही एरियल सिंहगड दाखवला पण नरवीर तानाजी मालुसरे कोठुन वर गडावर चढले तेच सांगितले नाही ते मुख्यतः दाखवायला व सांगायची गरज होती
@SafarMarathi
@SafarMarathi 4 жыл бұрын
भाऊ नरवीरांच्या त्या शौर्यगाथेवर दुसरा एक व्हिडिओ आहे आपल्या चॅनेल वर तो बघावा ☺️🙏
@vivekvatve
@vivekvatve 3 жыл бұрын
@@SafarMarathi तो दुसरा व्हिडिओ पाहूच. पण तरीही या ठिकाणी त्रोटक स्वरूपात का असेना ती स्थळे दाखवायला हवी होती. ती न दाखविल्याने व्हिडिओ अर्धवट वाटतो. क्षमस्व!
@hemantvartak1348
@hemantvartak1348 3 жыл бұрын
मी पण त्याच अपेक्षेने पूर्ण vdo बघितला.. पण असो vdo आवडलाच
@dalviyt7086
@dalviyt7086 3 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज, तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे नसते तर आज आपण गुलाम झालो असतो.....💯💯💯💯 मानाचा मुजरा या थोर मावळ्यांना 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@vikramjadhav4550
@vikramjadhav4550 4 жыл бұрын
ज्या इंग्रजांनी आमच्या मराठी हिंदु राज्याच्याध आनमोल वस्तू चोरुन नेल्या त्या परत महाराष्ट्रात आणण्यासाठी मराठी जनतेने प्रयत्न करण्याची गरज आहे
@shrikantjagtap9257
@shrikantjagtap9257 4 жыл бұрын
🚩वा मस्तच ,अप्रतिम ." जय शिवराय ".. ("" सर्जा "" ची नजर म्हणजे गरुडच) धन्यवाद 🙏🏻.." सफर मराठी "..😘...
@SafarMarathi
@SafarMarathi 4 жыл бұрын
श्रीकांत भाऊ तुमची मस्त कमेंट आली म्हणजे खासच झालाय विडिओ ☺️☺️🙏🙏🙏 मनापासून आभार आपले भाऊ 😊🚩🚩🚩🚩
@shaktiunboxing6211
@shaktiunboxing6211 4 жыл бұрын
वा ,,,,किती सुंदर शब्दात आणि डोळ्यांचे पारणे फिटतील अशा सोप्या पद्धतीने तुम्ही हा व्हिडीओ बनवला आहे,पाहून मन खुश झाले,,,
@ashwinibhavar8573
@ashwinibhavar8573 4 жыл бұрын
एकदम बरोबर आहे 🙏🙏🚩🚩
@marathiknowledgeworld
@marathiknowledgeworld 4 жыл бұрын
ड्रोन शूट जबरदास केले आहे पण एखादी क्लिप वापरायला परमिशन द्या साहेब
@SafarMarathi
@SafarMarathi 4 жыл бұрын
धन्यवाद दरेकर जी पण माफी असावी, फुटेज ची परवानगी नाही देऊ शकत. आशा आहे की आपण समजून घ्याल ..
@marathiknowledgeworld
@marathiknowledgeworld 4 жыл бұрын
@@SafarMarathi ok dhanyawad
@luk7e_210
@luk7e_210 3 жыл бұрын
@@SafarMarathi KA ???
@gajananjadhav3146
@gajananjadhav3146 3 жыл бұрын
@@luk7e_210 a
@gajananjadhav3146
@gajananjadhav3146 3 жыл бұрын
@@luk7e_210 a
@rajatraut1952
@rajatraut1952 4 жыл бұрын
आईशप्पथ 😭 शहारा आला अंगावर खरंच खूप मस्त माहिती सांगितली. ♥️ 🙌 🔥 😘
@ashwinibhavar8573
@ashwinibhavar8573 4 жыл бұрын
आता साक्षात डोळ्यांनी पाहण्याची इच्छा आहे 🤗🤗🤗
@hanumantmule5707
@hanumantmule5707 4 жыл бұрын
👉आधी लगीन कोंढाण्याचं नंतर माझ्या रायबाचं👆 🚩 नरवीर तानाजी मालुसरे 🚩
@udayrajpatil9437
@udayrajpatil9437 4 жыл бұрын
🚩आजवर असा सिंहगड पाहिला नव्हता.... तुमचे खूप खूप आभार ...दादा🙏🙏🙏 मराठयांचा जाज्वल्य इतिहास तुमच्यामार्फत असाच अनुभवता येवो....... तुमच्या परिश्रमाला सलाम👍👍 पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा। जय जिजाऊ। जय शिवराय। जय शंभूराजे
@SafarMarathi
@SafarMarathi 4 жыл бұрын
शब्दात सांगू शकत नाही आमच्या भावना जेव्हा अशा कमेंट्स येतात... मनापासून खूप खूप आभार आपले ☺️☺️🙏🙏 जय भवानी जय शिवराय 🚩🚩🚩
@yomamaisbigandfat
@yomamaisbigandfat 4 жыл бұрын
Vichar asa aahe ki aata chya kaalat ha yevdha sundar disto tar tya kalaat kasa disat asel. Ani jevha Raje chadat jaat astil tevha kasa disat asel
@akshaydusane6836
@akshaydusane6836 4 жыл бұрын
स्वराज्याचे अंगरक्षक दलाचे प्रमुख बाबाजी ढमढेरे यांच्या घराण्याचे तुम्ही जावाई का ?
@vaibhavjade3273
@vaibhavjade3273 3 жыл бұрын
हीच खरी आपली "दौलत" ......................................... जे ईतिहास विसरतात ते भविष्य घडवू शकत नाहीत. ......................................... खूप खूप धन्यवाद मित्रा !!!!!!!!! ......................................... जय भवानी..... जय शिवराय..
@dhodiram5157
@dhodiram5157 3 жыл бұрын
सर मि तुमचे विडीयो पहातो आसीच चांगली माहीती द्या
@AryanSingh-cz4ke
@AryanSingh-cz4ke 4 жыл бұрын
🚩🚩🚩💪💪💪सर सेनापति मराठा योद्धा नरवीर मर्द मावला मराठा सूबेदार तान्हाजी मालुसूरे मन पूर्वक अभिनंदन और शत् शत् नमन जय भवानी 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 जय जिजाऊ मां साहेब 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 जय शिवाजी महाराज 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@vinaykotwal9645
@vinaykotwal9645 3 жыл бұрын
सिंहगढाचा प्रवास अतिशय छान घडला. वीडियो मधे तानाजी मालुसरे यांचे गांव , जिथे मुलाचे लग्न होणार होते, ते ही ( किल्ल्या वरुनंच) दाखवले असते तर अजुन छान झाले असते.
@cd1433
@cd1433 4 жыл бұрын
काही असो मला व्हिडिओ खूप आवडला
@piyushhiwale4711
@piyushhiwale4711 4 жыл бұрын
तुमचे आमचे नाते काय बोला जय भवानी जय शिवराय
@prasad9349
@prasad9349 4 жыл бұрын
तानाजी मालुसरे कुठ्रून चढले हे पण drone shot madhye दाखवायला पाहिजे होते...
@SafarMarathi
@SafarMarathi 4 жыл бұрын
जी नरवीर तानाजी मालुसरे यांच्या त्या रणसंग्रामावर आणखी एक विडिओ सादर केला आहे तो नक्की बघावा 😊🙏🚩
@shrikantk2012
@shrikantk2012 4 жыл бұрын
समिरभाऊ , आपण सुरवातीला म्हटल्याप्रमाणे खरोखरच सिंहगडाची सफर अप्रतीम व अविस्मरणीय झालीय. सर्ज्याच्या नजरेतुन गडदर्शन व सोबतीला आपले माहितीपूर्ण निवेदन यामुळे हा व्हिडीओ कायमच लक्षात राहील. आपणास अनेक सदिच्छा व पुढील कार्याकरिता मन:पूर्वक शुभेच्छा....!👍👍💐
@SafarMarathi
@SafarMarathi 4 жыл бұрын
मनापासून आनंद होतो जेव्हा तुमची कमेंट येते श्रीकांत भाऊ 😍🙏🙏 आपले खूप खूप आभार 🙏🙏🙏
@VijayPatil-vm9re
@VijayPatil-vm9re 4 жыл бұрын
तानाजी कडा दाखवला नाही
@SafarMarathi
@SafarMarathi 4 жыл бұрын
जी नरवीर तानाजी मालुसरे यांच्या त्या रणसंग्रामावर आणखी एक विडिओ सादर केला आहे तो नक्की बघावा 😊🙏🚩
@narayanrathod8268
@narayanrathod8268 4 жыл бұрын
Drone shot madhe tanaji kada dakhwla tar bara hoiil
@surendramahale8599
@surendramahale8599 3 жыл бұрын
अप्रतिम असा सिंहगडाची सफर आम्हाला दाखवल्याबद्दल तुमची खुप खुप धन्यवाद
@SafarMarathi
@SafarMarathi 3 жыл бұрын
सुरेंद्रजी मनापासून आभार आपले 😊🙏🏻
@pratiklondhe2655
@pratiklondhe2655 4 жыл бұрын
Unlike करणाऱ्या लोकांच्या बुद्धीची कीव येते😑😑
@kishorraundal1234
@kishorraundal1234 4 жыл бұрын
त्यांना किल्ल्यावरून खाली लोटलं पाहिजे ....😠😠😠
@ycbhat16
@ycbhat16 3 жыл бұрын
वैर्थ गेले महापुरुषांचे बलेदन....अताचे जनता वर्तवणुक तसेच भ्रष्ट नेते मुळे...
@nikhilrakhonde2841
@nikhilrakhonde2841 4 жыл бұрын
Aree dada khup chan video hota...luv from Amravati jai shivrai🚩
@sarangmadgulkar3850
@sarangmadgulkar3850 3 жыл бұрын
Nice video ! इतिहासकारांनी मिर्झा राजे - शिवाजी राजे संघर्षाचा म्हणजे पुरंदरच्या तहाचा चुकीचा इतिहास लिहिला आहे. ... कारण, या संघर्षात महाराजांचा विजय झाला आहे. (search) King Shivaji - the spiritual quest ! आणि सत्य-इतिहास ऐका ! .. जय शिवराय ! जय शंभूराजे !
@AbhijeetShejulVlogs
@AbhijeetShejulVlogs 4 жыл бұрын
मी हा पहिला किल्ला बघितला 2011 मध्ये आणी येथून मनात आवड निर्माण झाली गडकिल्ल्यांची आणी इतिहासाची....हवाई सफर खुप आवडली सर्जाच्या नजरेतुन बाकी विडिओ खुप महत्वपुर्ण आहे...👌👌👌👌🚩🚩🚩🚩
@SafarMarathi
@SafarMarathi 4 жыл бұрын
धन्यवाद अभिजित भाऊ ☺️☺️🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
@manoharvishwasrao7612
@manoharvishwasrao7612 Жыл бұрын
सफर मराठी चॅनेलला हिंदू नववर्ष आणि गुढीपाडव्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा. 🙏जय श्री राम 🙏🚩🚩🚩🚩🚩
@ratanakarmudholkar5903
@ratanakarmudholkar5903 9 күн бұрын
सिंहगड पाहण्याचा खुप आनंद वाटतोय 🎉
@sainathayane3291
@sainathayane3291 4 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩
@bhushanphatak9999
@bhushanphatak9999 4 жыл бұрын
Camera Jara चांगला वापरावा ही विनंती .....काहीच clear disat nhi ahe .....Baki tumcha mandyachi पद्धत and speech hats off .....
@SafarMarathi
@SafarMarathi 4 жыл бұрын
नक्कीच ☺️🙏
@pratikdimble5396
@pratikdimble5396 2 жыл бұрын
आम्हाला अभिमान आहे आम्ही सिहंगड च्या पायथ्याशी कल्याण गावात राहतो याचा❤️ कल्याण दरवाजा ❤️
@SafarMarathi
@SafarMarathi 2 жыл бұрын
छान वाटले आपली प्रतिक्रिया वाचून 😊🙏🏻🙏🏻
@rohitjadhav7813
@rohitjadhav7813 4 жыл бұрын
JAY GANESH JAY CHINTAMANI ❤❤❤❤❤❤❤💕🚩👑JAY GANESH JAY CHINTAMANI ❤❤❤❤❤❤❤💕🚩👑JAY GANESH JAY CHINTAMANI ❤❤❤❤❤❤❤💕🚩👑JAY GANESH JAY CHINTAMANI ❤❤❤❤❤❤❤💕🚩👑JAY GANESH JAY CHINTAMANI ❤❤❤❤❤❤❤💕🚩👑
@nileshdhumal9408
@nileshdhumal9408 4 жыл бұрын
मला खूप आवडत आहे आपला छत्रपती शिवाजी महाराज यांची इतिहास वाचायला आणि किल्ल बघायला. 🚩🚩 जय शिवराय, 🚩🚩
@chandrabhangaikwad1579
@chandrabhangaikwad1579 4 жыл бұрын
Goood
@sureshpawar2831
@sureshpawar2831 3 жыл бұрын
तान्हाजीनी ज्या कड्यावरुन चढ़ाई केली तोभाग दाखवायला पाहीजे होता,🙏🙏🚩🚩🚩जय शिवराय
@umakantchaudhari5265
@umakantchaudhari5265 4 жыл бұрын
समीरदा ड्रोनच्या साह्याने जबरदस्त सफर घडविली ... Keep it up 👍🚩जय माँ जिजाऊ,जय शिवराय,जय शंभुराजे 🚩
@SafarMarathi
@SafarMarathi 4 жыл бұрын
धन्यवाद भाऊ , जास्तीत जास्त लोकांना शेअर करा 😊🙏🙏🙏 जय जिजाऊ, जय शिवराय ,जय शंभूराजे, जय स्वराज्य 🚩🚩🚩
@umakantchaudhari5265
@umakantchaudhari5265 4 жыл бұрын
@@SafarMarathi समीरभाऊ निश्चितच,तुमचे व्हिडिओ मित्रांना शैअर करतोच एव्हाना फेसबुकवर सुध्दा किल्ले तोरणा शेअर केलेले आहे.आपण प्रदर्शित केलेले ब-यापैकी किल्ले मी स्वत: बघीतले आहेत पण आपल्या कार्याची निश्चितच प्रशंसा व्हावी.परत एकदा आपल्या सत्कार्यास कोटी कोटी प्रणाम. फक्त एकच ईच्छा किल्ले "शिवनेरी"वर ड्रोनच्या साह्याने विस्तृत व्हिडीओ प्रदर्शित करावा .🙏🚩 जय शिवराय 🚩
@SafarMarathi
@SafarMarathi 4 жыл бұрын
@@umakantchaudhari5265 मनापासून आभार .. मागे एकदा शिवनेरी किल्ल्याला धावतपळत भेट दिली होती पण नेमका ड्रोन गाडी मध्येच विसरला होता .. नक्कीच किल्ले शिवनेरी ची हवाई सफर लवकरच सादर करू 😊🙏🙏
@satishsawant5516
@satishsawant5516 3 жыл бұрын
••||🚩🚩🚩🚩🚩🚩||•• ••||🚩🚩 " श्री " 🚩🚩||•• ••||🚩🚩छत्रपती🚩🚩||•• ••||🚩🚩शिवाजी🚩🚩||•• ••||🚩 महाराज की...🚩||•• ••||🚩🚩 जय... 🚩🚩||•• ••||🚩🚩🚩🚩🚩🚩||••
@hitman5229
@hitman5229 4 жыл бұрын
अतिशय उत्कृष्ट माहिती व सिंहगड दर्शन 🚩🚩🚩🙏💐
@SafarMarathi
@SafarMarathi 4 жыл бұрын
मनापासून आभार आपले ☺️☺️🙏🙏
@Vidyabeautystudioacadem6296
@Vidyabeautystudioacadem6296 4 жыл бұрын
साधारण किती वेळ लागतो सिंह गढ चढण्यासाठी. आम्ही मुंबई इथून येणार म्हणून कोणी सांगल का बरे.
@amitnangare7340
@amitnangare7340 4 жыл бұрын
Vehicles reaches to the last ...but avoid Sunday or holiday bcoz of traffic problem
@santoshmhashilkar8244
@santoshmhashilkar8244 4 жыл бұрын
जय शिवराय जय शंभूराजे जय जिजावू माऊली जय महाराष्ट्र जय हिंद जय मराठा जय बाळासाहेब ठाकरे
@prakashvichare4244
@prakashvichare4244 4 жыл бұрын
Jai of Trimurtey Sarkar of Uddhavji.
@gabhoite
@gabhoite 3 жыл бұрын
अप्रतिम माहिती. खूप खूप छान आणि धन्यवाद 🙏🙏
@sonusonavane9209
@sonusonavane9209 4 жыл бұрын
पुणे मध्ये आमचं कुणी ही राहत नाही,नशिबात राहीन तर एकदा नक्की येऊ आम्ही सह परिवार हा किल्ला बघायला.खूप छान वाटलं तुमचा हा व्हिडियो बघून.
@SafarMarathi
@SafarMarathi 4 жыл бұрын
छान वाटलं तुमची कमेंट वाचून.. नक्की बघा पुण्यात आल्यावर हा किल्ला भाऊ ☺️🙏🙏
@jagdishkadam1152
@jagdishkadam1152 4 жыл бұрын
Udya USA LA jaycha chance ala tar tevha pan mhana usa la amch koni rahat nahi amhi nahi janar
@raviponkshe3149
@raviponkshe3149 4 жыл бұрын
गडावर इतके पाणी असताना सर्वत्र दाट देशी वृक्ष लावायला काहीच हरकत नव्हती. का या कामाला पण सरकारी मदत पाहिजे ? वर्षभर पुणेरी तरुण शनिवार रविवार जात असतात त्यांनी 1 - 1 झाड लावले तरी काम होईल.
@daynmogamingfanclub6917
@daynmogamingfanclub6917 4 жыл бұрын
एवडा मोटा आहे किल्ला 😯
@sopanbhong8625
@sopanbhong8625 3 жыл бұрын
अत्यंत सविस्तर माहिती मोजक्या शब्दात... .... प्रत्यक्षात किल्ला पाहिल्यासारखे वाटले
@SafarMarathi
@SafarMarathi 3 жыл бұрын
धन्यवाद 🙏🏻☺️
@nandushinde2978
@nandushinde2978 4 жыл бұрын
आपल्या पुर्वजानी या गडकिल्यां करीता प्राण त्याग केले याची नवीन पिढीला माहिती या माध्यमातुन होत आहे ही बाब प्रत्येक मराठ्यास प्रेरणा देणारी आहे. "जय भवानी-जय शिवाजी" धन्य त्या जिजाऊ माता
@richindia8613
@richindia8613 4 жыл бұрын
Nice..... Kharch ek jaberdust kaam etihas khadvnaryabarober toa sangnara sudha mhatwacha
@its_sumit_obd_remix
@its_sumit_obd_remix 4 жыл бұрын
सुट्टयात असे व्हिडिओ बघायला खूप छान वाटते. ☺️😃
@investwithshubhamofficial
@investwithshubhamofficial 3 жыл бұрын
मी सिंहगड पाहिलाय...पण आपल्या व्हिडिओ मध्ये जसा आहे तसा नव्हता पहिला..drone camera मधून खरंच खूप छान दिसतोय ..या खूप छान व्हिडिओ साठी मनापासून धन्यवाद 🙏
@SafarMarathi
@SafarMarathi 3 жыл бұрын
शुभम जी आपलेही मनापासून आभार 😊🙏 खूप समाधान मिळतं अशा प्रतिक्रिया आल्या की. बघत रहा सफर मराठी 😊🙏🙏🙏
@suyogjagtap9310
@suyogjagtap9310 4 жыл бұрын
खूप छान व्हिडीओ होता दादा, तुमच्या व्हिडीओ मधून संपूर्ण सिंहगड किल्ल्याची माहिती समजली , धन्यवाद
@NitinBhagwate
@NitinBhagwate 4 жыл бұрын
खूपच छान माहिती आणि चित्रीकरण सुद्धा। पण जसे उदयभान चे मृत्यू स्थळ दाखविले थोडी अजून माहिती देऊन विस्तृत करायला पाहिजे। युद्ध कुठे कसे झाले याबाबत जे मनातले प्रश्न असतात ते सोडविण्याचा प्रयत्न करा। बाकी इतका मोठा किल्ला आहे हे पहिल्यांदाच पाहिले।
@SafarMarathi
@SafarMarathi 4 жыл бұрын
मनापासून आभार 😊😊🙏🙏
@ashish3543
@ashish3543 4 жыл бұрын
Due to ur drone views I understand this fort historical places ... Thanks to you & wish to explore more such places .
@sukhdevchougale9306
@sukhdevchougale9306 4 жыл бұрын
खुप सुंदर माहीती व इतिहासाचा आपला चांगला अभ्यास व गडाचे दर्शन सुंदर घडवलत तुम्हाला व गौरीताईला खुप शुभेच्छा 🙏🙏🙏
@SafarMarathi
@SafarMarathi 4 жыл бұрын
या सुंदर प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार आपले 😊🙏🙏
@ravindragiri7625
@ravindragiri7625 4 жыл бұрын
खूप छान दादा तुमचे आभार मानतो माझ्या राजाचे आणि त्यांच्या बहादूर सरदार यांनी स्वराज्यासाठी जीवाचे रान करून आपला देह ठेवला सर्वांना त्रिवार मानाचा मुजरा
@nileshmahadik2401
@nileshmahadik2401 4 жыл бұрын
Khupp chhan video shooting aani tyaahun sundar tumche sutra sanchalan Asech sundar video banvat rahaa aani aamha lokanparyent pohochvaa Dhanyawaad 🙏🙏🙏
@yogeshrelekar5672
@yogeshrelekar5672 4 жыл бұрын
..wow अप्रतिम सादरीकरण ... अगदी अचूक आणि सुयोग्य वर्णन आपण जे सादर केलंय.. खरंच खूप खूप छान आहे... तुमच्या सर्व टीम चे मनापासून कौतुक👏👏🚩🚩🚩
@sarikashivalkar5055
@sarikashivalkar5055 4 жыл бұрын
तुमच्या मुळे आम्हाला सिंहगड किल्ला बघायला मिळाला thanks
@swamiom9400
@swamiom9400 4 жыл бұрын
आमची आण,आमची बाण, आमची शान. शिवबा चा मावळा.... ..!!! धन्यवाद भाऊ 👌👌👍
@SafarMarathi
@SafarMarathi 4 жыл бұрын
जय भवानी जय शिवराय 🚩🚩🚩
@dr.digambarpatil288
@dr.digambarpatil288 4 жыл бұрын
खूप छान चित्रांकन करून माहिती दिली आपल्या पुढील वाटचालीस शिवशुभेच्छा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
@SafarMarathi
@SafarMarathi 4 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय स्वराज्य 😊🙏🙏🚩🚩
@krishnanathkale4901
@krishnanathkale4901 4 жыл бұрын
Dhanyavaad JAVAYIBAPU I have Seen This Fort in1969. Thanks You. Shubh Ashivad. To be A Lion and Get Lion Success.
@vinayakghag3756
@vinayakghag3756 3 жыл бұрын
खूप छान शूट केलं आहे..व तेवढीच सुंदर माहिती दिली ..त्या बद्दल आभार...एक प्रश्न होता संपूर्ण सिंहगड नजरकैदेत घेण्यासाठी साधारण किती वेळ लागतो?
@SafarMarathi
@SafarMarathi 3 жыл бұрын
धन्यवाद आपल्या प्रतिसादाबद्दल ☺️🙏🏻 दोन तास वेळ दिलात तर संपूर्ण गड व्यवस्थितपणे पाहता येईल
@Gauravvlogs-fc5
@Gauravvlogs-fc5 4 жыл бұрын
धन्यवाद ऐतिहासिक माहिती दिल्या बद्दल..जय शिवराय 🙏🙏
@SafarMarathi
@SafarMarathi 4 жыл бұрын
जय शिवराय गौरव भाऊ ☺️🙏🚩☺️
@jayavantzunjarrao6407
@jayavantzunjarrao6407 3 жыл бұрын
तुम्ही ढमढेरे कुटुंबाचे जावई आहात याचा अभिमान वाटतो.आम्हीही सरदार झुंजारराव असून पुणे जिल्ह्यातील बहूतांश सरदार घराण्यांशी आमचे नातेसंबंध आहेत. ऊदा.ढमढेरे,जेधे, पासलकर, पायगुडे,जाधवराव इ.अनेक
@SafarMarathi
@SafarMarathi 3 жыл бұрын
वाह , खूप छान वाटले आपला प्रतिसाद वाचून 😊🙏🏻🙏🏻 जय जय श्री शिवछत्रपती 🚩🚩🚩
@dineshshelar8972
@dineshshelar8972 4 жыл бұрын
Nehmipramne khupach Sundar video Sameerbhau...!!!👌👌👌👍
@SafarMarathi
@SafarMarathi 4 жыл бұрын
जी धन्यवाद दिनेश भाऊ ☺️🙏😊😊
@sandeepnagarkar4244
@sandeepnagarkar4244 3 жыл бұрын
Kharach khup mast video ahe tumcha ass vatle ki me killay Varr ahe khup chan jay shivray 👍👍👍🙏
@sanketkatkar975
@sanketkatkar975 4 жыл бұрын
जय शिवराय जय शंभूराजे जय जिजाऊ
@pramodmalshe2801
@pramodmalshe2801 4 жыл бұрын
सिंहगड किल्ला व त्याचे हवाई चित्रण चांगले केले आहे. ऐतिहासिक महत्त्व सिंहगड किल्ल्याला खूप होते. माहिती देखील बरीच मिळाली. एकंदरीत छान video आहे. वाह.
@SafarMarathi
@SafarMarathi 4 жыл бұрын
मनापासून धन्यवाद 😊🙏🙏🙏
@ranjeetmedhe735
@ranjeetmedhe735 4 жыл бұрын
खूपच सुंदर, तुमचे खूप खूप आभार एक अदभुत नजराना वाटला हा
@arav3921
@arav3921 3 жыл бұрын
सुदंर माहीती,विवेचन,आपला माहीती विडिओ पाहीला आवडला,वेळ काडुन नक्कीच भेट देणार,100% ठरलं
@SafarMarathi
@SafarMarathi 3 жыл бұрын
धन्यवाद 😊🙏🏻🙏🏻
@madhurbhadade5921
@madhurbhadade5921 4 жыл бұрын
Jo maratha aahe to like kara
@shobhadobe4360
@shobhadobe4360 4 жыл бұрын
Dhanywad sihgadache dron cameryatun purn darshan ghadvlya baddal
@dnyaneshpatil9877
@dnyaneshpatil9877 4 жыл бұрын
अप्रतीम किल्ला आणि सम्पूर्ण माहिती 👏🙏
@MrHemant1986
@MrHemant1986 3 жыл бұрын
माहिती आणि सादरीकरण उत्तम पण व्हिडीओ quality अजून HD मध्ये असती तर अजून मजा आली असती.
@SafarMarathi
@SafarMarathi 3 жыл бұрын
धन्यवाद ☺️🙏🏻 नक्कीच सुधारणा करू 😊
@nitinkhandare2332
@nitinkhandare2332 4 жыл бұрын
Raje tumha manacha muzara. Chatrapati shivaji maharaj ki jay
@SafarMarathi
@SafarMarathi 4 жыл бұрын
जय जय श्री शिवछत्रपती 🚩🚩 धन्यवाद नितीन भाऊ 😊🙏
@sanjaysuryawanshi3357
@sanjaysuryawanshi3357 2 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय,🌹🙏🙏मी दोन वेळेस प्रत्यक्ष किल्ल्यावर गेलो व पाहिल्या एक वेळेस पायी किल्ला चढलो, खूप छान , किल्ला माहिती सह दाखवला व आपण माहिती संगीतली ,तो परत पाहून खूप छान वाटले , आपले आभार असेच सर्व किल्यांची सफर करावी ही विनंती,🌹🙏🙏
@SafarMarathi
@SafarMarathi 2 жыл бұрын
नक्कीच संजय जी , अशीच साथ सोबत असूद्यात 😊🙏🏻🙏🏻 मनापासून आभार 🙏🏻🙏🏻
@uttamraodeshmukh7454
@uttamraodeshmukh7454 4 жыл бұрын
खूपच छान ,अप्रतिम सिंहगड , छान ,सविस्तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@SafarMarathi
@SafarMarathi 4 жыл бұрын
जी मनापासून आभार 😊🙏 आपल्या मित्र मंडळींमध्ये नक्की शेअर करा 🙏
@akshaythorat5656
@akshaythorat5656 4 жыл бұрын
मस्त वीडीओ 👍👌🚩🇮🇳 खुप दिवसांनंतर किल्ले सिंहगडाचे चित्ररुपात दर्शन झाले 🙏
@bhusmang2
@bhusmang2 4 жыл бұрын
बँकग्राऊंड म्युझिक आणि सादरीकरण एकदम छान वाटले !धन्यवाद
@SafarMarathi
@SafarMarathi 4 жыл бұрын
धन्यवाद भुषण जी 😊🙏 आपल्या मित्रांना पण नक्की बघायला सांगा 😊🙏🙏👍🏼👍🏼
@Shivshri-Digital
@Shivshri-Digital 3 жыл бұрын
छान माहिती दिली भाऊ तुम्ही
@gypsygram3090
@gypsygram3090 4 жыл бұрын
लई भारी सर्जा🔥🤘🚩
@ShivBhushan1
@ShivBhushan1 4 жыл бұрын
वा दादा वा खूपच सुंदर, मजा आली व्हिडिओ पाहताना 👌👌👌👌
@sureshrauts1698
@sureshrauts1698 4 жыл бұрын
Very vdo recording. So understood very nicely everything. Really lit of thanks. Keep it up. Good luck. To Surja.
@SafarMarathi
@SafarMarathi 4 жыл бұрын
Thank you so much ...Such comments are so encouraging.. keep watching our safar from Sarja 😍🙏
@dilipkoli7375
@dilipkoli7375 4 жыл бұрын
आपण फार कष्ट घेऊन फार सुंदर शूटिंग केली व माहिती फारच अभ्यासपूर्ण आहे आपण या इतिहासातील संबंधित घराण्यातील जावई आहात हे आपले मागील जन्माची पुण्याईच म्हणावी लागेल अशीच आम्हाला विविध किल्ल्यांची माहिती दाखवावी ही विनंती Thanks👌💐
@SafarMarathi
@SafarMarathi 4 жыл бұрын
जी नक्कीच.. खूप छान वाटतं अशा प्रतिक्रिया वाचून.. सार्थ अभिमान वाटतो केलेल्या कामाचा 😊 मनापासून आभार 🙏🙏🙏
@कोकणकरकल्याण
@कोकणकरकल्याण 4 жыл бұрын
मी कालच १२ मार्च ला रायगड ला गेलो होतो,खूप अवघड आहे गड चढणे
@suhasdalvi4414
@suhasdalvi4414 2 жыл бұрын
एकदम छान भाऊ पण तानाजी कडा घोरपड वर येती अजून कडेलोट हे पण दाखवायला पाहिजे होते बाकी किल्ला फिरून आल्या सारखं वाटलं जय शिवराय जय शंभूराजे जय नरवीर तानाजी मालुसरे 🙏
@SafarMarathi
@SafarMarathi 2 жыл бұрын
जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩 धन्य ते वीर तानाजी मालुसरे अन सारे मावळे 🙏🏻🙏🏻🙏🏻
@मोहनगाडे-स5ट
@मोहनगाडे-स5ट 4 жыл бұрын
आपले खुप खुप आभार इतिहास गरूड नजरेतून पाहिला
@rahuldeshpande4938
@rahuldeshpande4938 Жыл бұрын
आपल्या राजांचे गड किल्ले पहिले की त्या राजामुळे आज आपण आहोत हे जाणवते . अरबी समुद्रात हजार करोडो रुपये खर्चून स्मारक बनवण्यापेक्षा ह्या गड कोटांची डागडुजी केली तर जास्त चांगले होईल . ह्या जागा जमतील तेवढ्या जुन्या काळासारख्या करून नांदत्या केल्या तर शिवप्रेमींना राहता येईल , आणि त्या काळात काही क्षण जगता येईल
@SafarMarathi
@SafarMarathi Жыл бұрын
जी सहमत प्रथम महत्व गडकोटांनाच .. बाकी सर्व नंतरही होऊ शकतं 🙏🏻🙏🏻
@shivajispadile2691
@shivajispadile2691 4 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 ले जबरदस्त होता सफर
@nileshkale8728
@nileshkale8728 4 жыл бұрын
Ani ho tumche khoop abhar sunder sinh gad dakhavlya badal
@pranavpatil9772
@pranavpatil9772 4 жыл бұрын
अप्रतिम सादरीकरण दाजी
@SafarMarathi
@SafarMarathi 4 жыл бұрын
धन्यवाद प्रणव भाऊ 😍🙏👍🏼
@sangramshinde7909
@sangramshinde7909 4 жыл бұрын
कोंडाना .सिंहगड नाद नाही करायचा मराठ्यांचा ..याद असो...हिंदवी स्वराज्य ... जय जय हिंदुराष्ट्र..नरविर तानाजी मालुसरे. यांना भगवा सलाम.. नमन.सुभेदार.. नमन.. जय शिवराय.... जय महाराष्ट्र.....
@akshaydusane6836
@akshaydusane6836 4 жыл бұрын
Nice 👌🚩🚩🚩🙏🙏
@deepakvichare3373
@deepakvichare3373 3 жыл бұрын
तुम्ही, गडाची हवाई सफर दाखवतात त्यामुळे गड किती प्रशस्त आहे हे समजते. तुमचे मनापासून आभार. घर बसल्या आम्हाला गडाचे दर्शन घडवून आणता.देव तुम्हाला जास्तीत जास्त यश देवो ही प्रार्थना.
@SafarMarathi
@SafarMarathi 3 жыл бұрын
जी मनापासून आभार आपले 😊🙏🙏
@TheAtul76
@TheAtul76 4 жыл бұрын
keep it up .Dhanywad.
@SafarMarathi
@SafarMarathi 4 жыл бұрын
Thanks Atul Bhau 😊🙏🙏
@Eng.dnyanesh
@Eng.dnyanesh 4 жыл бұрын
हा विडिओ बघून रायगड किल्ला पण बागयेची इच्छा होत आहे plz दादा तो पण विडिओ बनवा ना....
@SafarMarathi
@SafarMarathi 4 жыл бұрын
रायगडाचा इतिहास छोट्याश्या विडिओ मध्ये मांडणं शक्य नाही ज्ञानेश भाऊ ☺️ रायगडाच्या फक्त एका दरवाजावर आम्ही एक संपुर्ण विडिओ सादर केला आहे तो नक्की बघा ☺️🙏
@pappudhamdhere
@pappudhamdhere 4 жыл бұрын
खुप छान........सर्जा
@vidyadharjoshi5714
@vidyadharjoshi5714 2 жыл бұрын
देव टाकीवरचे पाणी म्हणजे अमृत. किल्ला पायी चढून गेल्यावर ते पाणी प्यायलं की इतकं ताजतवानं वाटते व सगळं थकवा दूर होतो.
@SafarMarathi
@SafarMarathi 2 жыл бұрын
सहमत 🥰🙏🏻🙏🏻🙏🏻
OYUNCAK MİKROFON İLE TRAFİK LAMBASINI DEĞİŞTİRDİ 😱
00:17
Melih Taşçı
Рет қаралды 12 МЛН
SHAPALAQ 6 серия / 3 часть #aminkavitaminka #aminak #aminokka #расулшоу
00:59
Аминка Витаминка
Рет қаралды 2 МЛН