जनतेची सेवा मी करतो मी करणार म्हणत तीनही पक्ष भांडत आहेत. यांनी अगोदरच वाटोळं केलं आहे. आता तर महाराष्ट्राचे पूर्ण वाटोळं करणार आहेत...जनतेने विचार करूनच मतदान करावे...
@rajendramistry1734Ай бұрын
राऊत तर उद्धव ला सम्पूनच टाकेल
@arunthakare6363Ай бұрын
आम्ही तर शिंदे साहेब यांनाच मानतो आणि त्यांनाच मतदान करणार आहे उद्धव ठाकरे जवळ कुठे हीदुतव आहे जय हिंद जय महाराष्ट्र
@prabhakarpatil2758Ай бұрын
मुख्यमंत्री 144 सीट आलेवरच आपला असतो हे समजून घ्या अगोदर 😂
@sujitchanchannelАй бұрын
Hahahaha Ek Number... Sixer marala dada... 😂 Lokshahicha khun zala mhananaryanna lokshahich nahi kalali... 😂😂😂
@gopinathpatil7555Ай бұрын
असे होण्यापेक्षा प्रत्येक पक्षाने वेगवेगळे लढा आणि नंतर एका व्हा.सर्वच राज्याचे भले व्हावे म्हणतात मग का थांबलात.
@rushikeshmore2435Ай бұрын
उध्दव ठाकरे यांना मते मिळणार नाहीत
@pramodbhasme7860Ай бұрын
घर कोंबडा आता मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्यातील जनतेला नको आहे!
@SantoshPatil-kq9prАй бұрын
महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला देणारा लाचार मुख्यमंत्री सुद्धा नको आहे महाराष्ट्राला..
@sureshdeshpande2292Ай бұрын
कांग्रेस व शरद पवार ने उस्मान शेख ल जवळ घेवुन बरोबर घोडा लावला आहे त्या राऊत ने तर उसमन ल भिकेला लावलं आहे
@SantoshPatil-kq9prАй бұрын
मलिक चालतो का bjp ला 😀😀
@prakashraut3665Ай бұрын
मलिक हे शरद पवार आणि उद्धट ठाकरे यांना कसे काय चालले होते..
@vishalkavachale4285Ай бұрын
Only शिंदे सरकार 🚩🚩🚩
@HimmatGajareАй бұрын
महाविकास आघाडी फारच कमी जागा जिंकेल म्हणून cm चां प्रश्न पडणार नाही
@subhashjankar3418Ай бұрын
आता आठवण येते मा.शिवसेना प्रमुख बाळासाहेबांची सतेत असताना कधीच कुठलेच पद घेतले नाही, त्यांनी शिवसैनिकांना अनेक पदे मग ती मुख्यमंत्री पद असो किंवा महापौर पद, कधीच पदाला हाव दाखविली नाही आणि आज पहा यांनाच मुख्यमंत्री पद पाहिजे.
@arjunrasankute3386Ай бұрын
कुणीही यावे टपली मारून जावे अशी सद्या केविलवाणी अवस्था झालेली आहे.
@environmentalhealthsafetye104Ай бұрын
ठाकरे नाही तर तो उस्मान आहे.वाटेत पडलेली अडगळीची वस्तू जशी ठोकर मारून बाजूला केली जाते तीच अवस्था या उस्मानची आहे.
@tarachandmeshram2300Ай бұрын
उबातां चे पूर्ण वस्त्रहरण करून टाकले
@VbnmMnbv-b1bАй бұрын
आम्हाला काम करण्यासाठी मुख्यमंत्री पाहिजे जो सत्य कडून असेल
@pramodkambli6108Ай бұрын
उद्दवला थोकरले नाही लाथडले
@parmeshwarkadam324Ай бұрын
काहिहि झालं तरी पवार साहेब उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करनार नाही😅
@ddt4921Ай бұрын
@@parmeshwarkadam324 "१२मती" (बुध्दी) ला पोरगी महत्वाची का "उटाबसा" महत्वाचा (म्हंजे "१२मती" भाषेत उटा हितन,बसा तिकड=उबाटा पक्ष) 😱😥😢😭😜😝😖😠
@arjunrasankute3386Ай бұрын
अजून दहा वर्षे महाराष्ट्र मागे न्यायचा नाही म्हणून जनता अशांना मतदान करणार नाही
@ddt4921Ай бұрын
दहा नाही पन्नास वर्ष 😖😖
@dattachavan6878Ай бұрын
खरं आहे 👍
@bhauraomeshram9417Ай бұрын
Congres la CM varsha tai gaikwad
@dattachavan6878Ай бұрын
@@bhauraomeshram9417 नांना पहिलेच गुढग्याला बाशिंग बांधून बसले आहे, प्रणिती शिंदे आहेत
@ramdasaher6991Ай бұрын
🎉🎉🎉🎉🎉😂🎉🎉😂😮
@subhodhbapat2371Ай бұрын
2019 ला युती तोडली नसती तर ही वेळ आली नसती
@ashokgondane2412Ай бұрын
. उद्धव जर शहाणा असेल तर स्वतः 288जागा लढून ताकत दाखून द्यावी ज्या पवारांनीं आजपर्यंत कुणाचेच बरं केल नाही तो उद्धव कुठे लागून गेला
@tarachandmeshram2300Ай бұрын
आता उस्मान ठाकरे यांना bjp ची किंमत कळली असेल भोगा आता
@HimmatGajareАй бұрын
शरद पवार पासून सावधान रहा
@VishalPawar-fo6lmАй бұрын
उबाठाला अस झाल आहे की ईकडे आड आणी तिकडे विहीर
@neelavadhawkar9887Ай бұрын
मुख्यमंत्री होण्याची आपली पात्रता आहे का? याचा आढावा घेण्यात यावा
@VitthalKokane-lv8jkАй бұрын
कोनाची पात्र नाही.
@parmeshwarkadam324Ай бұрын
भाजपा सोबत होते तेव्हा 144 च्या कमि घेनार नाही म्हणायचे आता शंभर च्या आत बोळवन करनार पवार साहेब😅
@PrashantSenadАй бұрын
90 jaga , khup zalya
@santoshahire6294Ай бұрын
मुख्यमंत्री कुणाला बनवायचे हे महाराष्ट्रातील जनता ठरवेल आपण आपसात चर्चा करून ठरवा
@shivkumarhajbe52Ай бұрын
ठाकरे भाजपसोबत 25 वर्षे सडले. पण काँग्रेसन उध्वस्त ला काढूनच फेकले. ना उद्धवला मान ना मातोश्रीला ..... संज्या च ऐकून बस रडत.... ऊबठा 😢😢😅😅
@arvindkale2281Ай бұрын
जीथे ऊबाठाचा ऊमेदवार असेल तीथे दोन्ही कॉंग्रेस ऊबाठाला मतदान करणार नाही
@chandrashekharchavan8384Ай бұрын
निवडणूकी पुरती मविआयुतीला बाजूला ठेवून खुल्या मनाने स्वतंत्र लढा मग बघ कोण होईल मुख्यमंत्री.मागे असे झाले आहे ते आठवा.
@prabhakarpatil2758Ай бұрын
बंध खोलीत चर्चा नकोत आता तरी 🤣
@jaymule9507Ай бұрын
त्यांनी आता कबुलीच दिली ते स्वःता म्हणत आहेत की भाजप सोबत जेव्हा आम्ही होतो तेव्हा ज्या पक्षाचे जास्त आमदार त्यांचा मुख्यमंत्री
@chandrakanthajare1131Ай бұрын
मुख्य मंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस च दावेदार. भारतमाता की जय
या तापलेल्या वातावरणामुळे मनशेला वातावरण चांगले दिसते हिंदू मतदार
@rameshdaine1010Ай бұрын
मुख्यमंत्री तर आमचाच होणार कितीही टेर्याबडवा मुख्यमंत्री ऐकनाथ शिंदे साहेब होणार 100%
@popatpawar2392Ай бұрын
काँग्रेसने सूचित करावं मुख्यमंत्री कोण होईल शरद पवारने सूचित करा व मुख्यमंत्री कोण होईल आणि उद्धव ठाकरे ने सुद्धा सूचित करा व मुख्यमंत्री कोण होईल तरच लोक तुम्हाला मतदान करतील नंतर पाहू म्हणले तर लोक नंतर मत देतील तुम्हाला मतदानच करणार नाही
@babanshesheravkalyankastur3378Ай бұрын
कागरेसवाले वाटोळ करुन घेनार आणी सताकाही ऐनार नाही अहकार नडनार
@SunilBeloshe-t9mАй бұрын
काँग्रेस चे खरे दात आत्ता शिवसेनेला दिसतील
@rushikeshmore2435Ай бұрын
ह्या उध्दव ठाकरे ल मुखमंत्री करु नका
@rameshkantsalunkhe8746Ай бұрын
Very fine explanation thanks
@dudevoshwanathvithaldude7004Ай бұрын
एक मेकाच्या जागा पाडू नका म्हणजे झालं
@जयश्रीरामराम-भ5छАй бұрын
आंबेडकर नी पण उध्वस्त ठोकरे शरदचंद्र पवार वसुली वाले फिनीश होईल
@eknathshelat758223 күн бұрын
कुणी काहीही म्हणो पण जर उद्धव mva तून बाहेर पडले तर. काँग ncp पूर्ण नेस्तनाबूत होणार हे नक्की
नाहीतरी सेनेचे नाव बदलले आहेच. उबाठा झाले आहेच.तसे "ठाकरे" म्हटले की बाळासाहेब डोळ्यासमोर येतात आणि लोकांना ते नाव घेऊन टीका करता येत नाही. तुम्ही आता " ठोकरे" करून घ्या म्हणजे ठाकरे बदनाम होणार नाही
@dattatrayadamle2056Ай бұрын
कोणत्याही परिस्थितीत मशालीचा मुख्यमंत्री महाराष्ट्राला नको आहे
@ramdasabhang6180Ай бұрын
Raj. ठाकरे यांनी.समोर.यावे.50.50.करू.यांची.मुजोरी.कशाला.पाहिजे.
@jitendramane8259Ай бұрын
घे केळ
@SantoshPatil-kq9prАй бұрын
ज्यांनी ठोकरले ते आता महाराष्ट्रामध्ये नाहीसे होत चालेत म ह्यांच काय होईल
@spore8617Ай бұрын
Konihi hou dya pan UBT nako
@rameshdaine1010Ай бұрын
फक्त एकच नाव अनाथाचा नाथ ऐकनाथ शिंदे साहेब
@balasahebgorde1761Ай бұрын
Jyachya jaga jast tyacha cm padawar pahila adhikar.. 🙏
@arjunmaliarjunmali5975Ай бұрын
Only shinde saaheb❤
@pratapbarote8192Ай бұрын
खुप छान vishleshan दिलंय ❤
@sureshmusale64926 күн бұрын
उद्धव ठाकरे साहेबांनी आता तरी जागे व्हावे
@prakashchavan1398Ай бұрын
हे आपली पोटली भरण्यासाठी उमेदवाराकडून रसी खेचं चालू आहे
@babuvijapure7384Ай бұрын
जय महाराष्ट्र न्यूज म्हणजे निष्पक्ष ,बाकी HMV
@balasahebkasar4468Ай бұрын
ना घर ना घाट अशी शिवबा ची परितशी
@RameshYedshikarАй бұрын
उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होण्याचे लायकीचा नाही तो अपघाताने मुख्यमंत्री सोनिया गाँधी व शरद पवार यांचे आशीर्वादने झाले होते शरद पवार हयानी स्वता कबूल केले होते की उद्धव ठाकरे ह्याची लायकी नाही
@Fact_head_of_decisionАй бұрын
uddhav thakrey shivsena cha congress ne loksabha la use kela uddhav thakrey yanni congress sathi sabha ghetlya mule aaj shivsena parat sampali
@govindsanaye9192Ай бұрын
Congress la 5 jaga jasta milalya Mr. Sanjay raut.
@VbnmMnbv-b1bАй бұрын
चार वर्षे झाले मुख्यमंत्री बनलेले होते मग ते उपमुख्यमंत्री राष्ट्रपती उपराष्ट्रपती का नाही बनले
@hanumantraobagai4050Ай бұрын
😊😊
@sunildeshmukh246Ай бұрын
महाविकास आघाडीतील तीनही पक्षातील नेत्यांनी योग्य आणि चांगला निर्णय घेणे गरजेचे आहे.मुख्यमंत्री पद हा वादाचा मुद्दा अजिबात उपस्थित करू नये. प्रथम आघाडीतील आमदारांची संख्या महायुतीपेक्षा वाढली पाहिजे हाच विचार करून निवडणुका लढविल्या पाहिजेत.नाहीतर ना घरका ना घाटका अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. आघाडीने चांगले उमेदवार देऊन सध्याचे चांगले वातावरण कायम ठेवावे. भांडणे केल्याने महायुतीला माकडाच्या हातात कोलीत दिल्यासारखे होईल. सबुरीने घेण्याचा सल्ला देणे हे जनतेचे मत आहे.
@shankarshinde4354Ай бұрын
मुख्य मंत्री. रामदास आठवले. करावे लागते. आहे माऊली☑
@amolsawant3737Ай бұрын
Only Thakre brand
@rajendramurme8682Ай бұрын
BarobAr Aahe
@krishnathakur4783Ай бұрын
महाविकास आघाडी ला एवढ्या जागही मिळणार नाही तर त्यांचा मुख्यमंत्री कसा होईल.
ऊबाठा किंवा काँग्रेस चार मुख्यमंत्री होणार नाही एन सी पी चाच मुख्यमंत्री होईल
@jaywantjadhav8206Ай бұрын
Usmaanbhaaii Thakare
@shankarshinde4354Ай бұрын
कांग्रेस. ला. मुख्य मंत्री. पदवी. पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस. मुख्य मंत्री. पदवी मिळवली. पाहिजे. शिव. सेना. उ. ठाकरे. मुख्य मंत्री. पदवी मिळवली. पाहिजे. मनसे. मुख्य मंत्री. पदवी मिळवली. पाहिजे. शिंदे.शिव.सेना.मुआईचररणी.नतमस्तक
@suryakantgarude265Ай бұрын
शिवबाठा आता नवीन नाव शोधलेले दिसतय.अगबाई निशाणी आणि नाव गेलेले असतानाही ९ खासदार निवडून आणले हेही नसे थोडके
@chandrashekharchavan8384Ай бұрын
पवारांच्या अशा वागण्याने सेनेला धोका निर्माण होऊ शकतो म्हणून एकला चलो रे.एकघाव दोन तुकडे.स्व.बाळासाहेबांची निती दाखवा.
@subhashjankar3418Ай бұрын
उद्धव साहेबाना मुख्यमंत्री पद द्या आणि संजय राऊत व आदित्य ठाकरे यां दोघांना उपमुख्यमंत्री पद द्या, म्हणजे परत एखादा महा विकास आघाडी सतेत येईल
@rajendramurme8682Ай бұрын
Me mumbaikar u B t pahije
@krishnathakur4783Ай бұрын
मुख्यमंत्री bjp shivsena (shinde) यांचा होईल
@SatishJadhav-vx5mfАй бұрын
Yed e khule konala met du neya
@zanaksingbohra1732Ай бұрын
Udhav Thakrela, congress ,v ncp ,Cm hou denar nahit ,, ...But,,BJP Shinde sahebannach CM kartil
@ShamRathod-vw3ksАй бұрын
तुटली.तरी.चाले❤❤❤
@Rupesh-py4rvАй бұрын
पहले दिशा और सुशांत सिंह राजपूत को न्याय दो बाद में मुखमंत्री का सोचो
@vinayakbitake326318 күн бұрын
मुख्यमंत्री होणार?? वाजवा रे घंटा वाजवा!!!!
@rushikeshmore2435Ай бұрын
काँग्रेस चा मुख्यमंत्री होणार.शरद पवार आणि उध्दव ठाकरे यांना कोण किंमत देत नाही
@NarasappaMhetreАй бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र शिवसोनिक ता उमरगा जिल्हा धाराशिव बेळंब शिवसेना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दो साहेब आहे
@nitinpawar5206Ай бұрын
कोरोना कालकतला सर्वात चांगल मुख्यमंत्रीचा मान मिळवला आणि त्यालाच मुख्यमंत्री पदासाठी दोन्ही काँग्रेसच्या मनधरणी करावी लागते जाम मोठा जोक 😂
@dudevoshwanathvithaldude7004Ай бұрын
थोरात बरोबर बोलत आहे त
@dkolekar2934Ай бұрын
पात्रता नसताना एस.टि.त रुमाल टाकुन जागा पकडायला बघतो
@prakashraut3665Ай бұрын
आघाडी मध्ये मुख्यमंत्री म्हणून घर कोंबडा उद्धव ठाकरेंपेक्षा मा. पृथ्वीराजजी चव्हाण साहेब हेच योग्य आणि चांगले नेतृत्व करू शकतात....