JM Vishesh | विशाळगडावर एमआयएम कशाला ? | Marathi News

  Рет қаралды 213,388

Jai Maharashtra News

Jai Maharashtra News

Күн бұрын

#JaiMaharashtraNews #JayMaharashtraNews #MarathiNews #MarathiLiveNews #मराठीन्यूज #मराठीलाइवन्यूज #महाराष्ट्रबातम्या #जयमहाराष्ट्रन्यूज #जयमहाराष्ट्रबातम्या #MaharashtraNews #LiveNews #BreakingNews #LatestNews #NewsUpdate #RegionalNews #महाराष्ट्रसमाचार #जयमहाराष्ट्रसमाचार #LocalNews #मराठीबातम्या #मराठीलाइवसमाचार #महाराष्ट्रलाइवन्यूज #NewsChannel #महाराष्ट्रसमाचार #मराठीन्यूजचॅनल #जयमहाराष्ट्रसमाचार #MarathiChannel #LiveBroadcast #मराठीलाइवचॅनल #मराठीलाइवन्यूजचॅनल #NewsInMarathi #Maharashtra #LoksabhaMaharashtra #topnewsmaharashtra #jaimaharashtranews #jaimaharashtranewslive #marathinews #latestnewsmaharashtra #marathihindi24 #marathareservationprotest #marathareservation #manojjarange #bjp_maharashtra
Jai Maharashtra News | Jai Maharashtra News Live | Marathi News Live। Maharashtra Politics Live Update । India Politics Live Update । Narendra Modi । Eknath Shinde । Devendra Fadnavis । Ajit Pawar । Ram Mandir । Ayodhya । Sharad Pawar । Supriya Sule । Uddhav Thackeray । Sanjay Raut । Raj Thackeray । Aaditya Thackeray । BJP । Shivsena । NCP । Congress । Mumbai । Thane । Navi Mumbai । Pune । Nashik । Chhatrapati Sambhaji Nagar । Nagpur । Political News Update । Manoj Jarange Patil । Maratha Reservation । Maratha Quota । OBC । Maratha ।
महाराष्ट्र राजकारण | महाराष्ट्र पॉलिटिकल | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे । सीएम एकनाथ शिंदे | शिवसेना शिंदे गट | उद्धव ठाकरे | देवेंद्र फडणवीस | शरद पवार | सोनिया गांधी | पंतप्रधान नरेंद्र मोदी | पॉलिटिकल अपडेट | व्हायरल व्हिडीओ | मराठी न्यूज लाईव्ह | लेटेस्ट अपडेट्स | फास्ट न्यूज | डेली न्यूज अपडेट | ब्रेकिंग न्यूज | पॉलिटिकल ड्रामा | सुषमा अंधारे | ग्रामपंचायत निवडणूक | महाराष्ट्र मराठी बातम्या । महाराष्ट्र मराठी न्यूज ।
Maharashtra Rajkaran | Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shivsena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Marathi News
----------
Follow Us On :
Instgaram : / jaimaharashtralive
Twitter : / jaimaharashtran
Facebook : / jaimaharashtranews
Website : www.jaimaharas...
What'sapp Channel : www.whatsapp.c...
Lakshvedhi : • Lakshvedhi | #लक्षवेधी
Latest Video :
JM Vishesh : • JM VISHESH
Ground Zero : • Ground Zero
Latest Live Breaking News : • LIVE
लोकप्रिय आणि व्हायरल KZbin Shorts बघण्यासाठी क्लिक करा...
/ @jaimaharashtranewsdig...
----------------
Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.

Пікірлер: 507
@santoshthorat7589
@santoshthorat7589 2 ай бұрын
विशाळगड काही तासात यवनांपासून मुक्त करणाऱ्या शिवभक्तांना माझा मानाचा मुजरा 🙇🏻‍♂️🙇🏻‍♂️💪🏻⚔️🚩 आई तुळजाभवानी सर्व शिवभक्तांना उदंड आयुष्य व भरभरून यश देवो 🙏🏻🚩
@jivaandeshpande9761
@jivaandeshpande9761 2 ай бұрын
शिवभक्तांना कोणत्याही पक्षाने त्रास दिल्यास त्या विरोधात समस्त हिंदू उभा राहील हे सर्व जलील खजील व आघाडी ने लक्षात ठेवा
@ajitmohite2762
@ajitmohite2762 Ай бұрын
काय अतिक्रमण हटविले खरं का खोटं.
@Saimed-c5w
@Saimed-c5w 2 ай бұрын
अतिक्रमण न विचारता केलं आहे म्हणूनच न सांगता अतिक्रमण हटवलं पाहिजे.....
@shivajimaske-ub3mn
@shivajimaske-ub3mn 2 ай бұрын
.एकदम.बरोबर.आहे.जलील.आतकंवादी.याशीनभटकल.येथे.पाहूनचार.घेत.होता.तेव्हा.जलील.झोपला.होता.का
@AshokGaikwadVlogs95
@AshokGaikwadVlogs95 2 ай бұрын
❤❤
@vilasparab5914
@vilasparab5914 2 ай бұрын
Barobar
@hansrajjadhav0
@hansrajjadhav0 2 ай бұрын
हिंदुने सरकारवर अवलंबून राहू नये.. जश्यास तसे ही शिवाजी महाराजाची न्यायपद्धती दाखवून द्या यांना
@AshokGaikwadVlogs95
@AshokGaikwadVlogs95 2 ай бұрын
😂😂😂
@subhashmhatre5107
@subhashmhatre5107 2 ай бұрын
​@@AshokGaikwadVlogs95.. hijdyala kay zhal hasayala
@sudhirg7825
@sudhirg7825 2 ай бұрын
@@hansrajjadhav0🤦 🤣🤣🤣
@sameerparab1173
@sameerparab1173 2 ай бұрын
अतिक्रमण करताना कुठल्याही प्रकारची शासकीय परवानगी देण्यात आली नव्हती मग हटवण्यासाठी कोणाचीही परवानगीची गरज नाही.
@sachinpujari9950
@sachinpujari9950 2 ай бұрын
अतिक्रमण हटवा विषय संपला सगल्यागडावरचे🚩
@kk4603
@kk4603 2 ай бұрын
महाराष्ट्रातील सर्व किल्ले व गड अतिक्रमण मुक्त झाले पाहिजे.
@indubaibastapure4725
@indubaibastapure4725 2 ай бұрын
विजय वडेट्टीवार तुम्ही कोणाची सुपारी घेतली अजुन किती तुष्टीकरण करणार कॉग्रेस ? अजून कित्ती दिवस वडेट्टीवार करणार काँग्रेस तुष्टीकरण?
@अबकीबार400पार-ल7छ
@अबकीबार400पार-ल7छ 2 ай бұрын
विजय वडेट्टीवार तुमच्यां पक्षाने आजपर्यंत जे तुष्टीकरनाचे राजकारण केले त्याचे हे परिणाम आहेत
@sanjaygarud1949
@sanjaygarud1949 2 ай бұрын
मुळात काँग्रेस आणि हिंदू हा मोठ्ठा विरोधाभास आहे.......... काँग्रेस कडून हिंदूंनी अपेक्षा ठेवू नयेत
@dattatrayakohak9958
@dattatrayakohak9958 2 ай бұрын
मोर्चा वर दगड फेक करा हिंदूनो मराठा उठा जागे व्हा 🌹🌹जय भवानी जय शिवाजी 🌹🌹
@Derek_2024
@Derek_2024 2 ай бұрын
Nhi re bss ubhe hi rahile na Tyanchi dang phatun jail
@indian-konkani
@indian-konkani 2 ай бұрын
शिवरायांचे विचार जोपासा भावा दगड फेक नको आम्हाला आमचा राजांचे सर्व किल्ले आमचे राखणदार आहेत ते त्यावरच अतिक्रमण हटाव .. आणि आम्ही दुर्गसेवक आहोतच नाहीच झालं. तर राजांनी सांगितलं आहे समोरून दगा केला तर हात चालवायचा .... ❤❤❤❤ जय शिवराय....... स्वराज्य साठी ही पिढी पुन्हा उभारून उठेल❤❤❤❤❤❤
@shahidsheik8076
@shahidsheik8076 2 ай бұрын
Pongya
@hashimshaikh2730
@hashimshaikh2730 2 ай бұрын
Bht achcha bol rhe bhai tum.. Dange failao Or neta logon ke kaamo ko asaan karo
@Indian123Indian
@Indian123Indian 2 ай бұрын
Sankar shewati Kay..
@VsapSap
@VsapSap 2 ай бұрын
यासिन भटकर हा अतिरेकी कोठे मशिदीत लपून राहिला होता हे पाहण्यासाठी येणार असेल
@kiransutar8609
@kiransutar8609 2 ай бұрын
😂😂😂😂
@K-K-007
@K-K-007 2 ай бұрын
😂😂😂😂😂
@OmkarTekane
@OmkarTekane 2 ай бұрын
😅
@ashishphuladi7569
@ashishphuladi7569 2 ай бұрын
Yasim vaddatiwaracha bhacha ahe ka
@AkshayG26
@AkshayG26 2 ай бұрын
😂😂😂
@Dream-11DT.Vishal.99
@Dream-11DT.Vishal.99 2 ай бұрын
अतीक्रमन सरसकट हटले पाहिजेच 🚩🔥
@दिपकबापुसुर्यवंशी
@दिपकबापुसुर्यवंशी 2 ай бұрын
अगदी बरोबर हिन्दू संघटना तयारीत आहे जय श्री राम ❤
@rajendrahinde9122
@rajendrahinde9122 2 ай бұрын
आता तरी राजकारण, जातपात विसरून एक व्हा हिंदूंनो, 🚩🚩🚩🚩
@saddamaga8642
@saddamaga8642 2 ай бұрын
आरे आपण सगळे एक होऊया
@digvijaypotdar8722
@digvijaypotdar8722 2 ай бұрын
आगदी बरोबर आहे
@Thestoicaspirantsushil
@Thestoicaspirantsushil 2 ай бұрын
Jai bhim Agdi brobr Muslim log apne kaum me bhaichare ki baat krte hai... :- Dr. B. R. Ambedkar
@Raysons2232
@Raysons2232 2 ай бұрын
एकत्र येवुया पण राजकारणी पक्ष नकोत कोणतेच सगळ्यात महत्वाचं bjp ला बाजूला ठेवा मग एकत्र या
@ramlingmule5703
@ramlingmule5703 2 ай бұрын
जातीवादी काँग्रेसला पहिल्यांदा बाजूला करा . मग आपण एकत्र येवू या .
@aryapilankar7871
@aryapilankar7871 2 ай бұрын
हिम्मत असेल तर या कोल्हापूरला 🙏जय भवानी जय शिवराय 🙏
@vijaykolhe5947
@vijaykolhe5947 2 ай бұрын
@@aryapilankar7871 हे आले तर टीपरू घाला यांच्या मागुन जय शिवराय
@hashimshaikh2730
@hashimshaikh2730 2 ай бұрын
Shivraay yaani tumchay saarkhe kaam naahi kelay... Saaheb chaangle maanus aaahe...
@हिंदू-त2घ
@हिंदू-त2घ 2 ай бұрын
Jay shivay talwarila talwarinech uttar deu
@जयश्रीकचरे
@जयश्रीकचरे Ай бұрын
जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ
@जयश्रीकचरे
@जयश्रीकचरे Ай бұрын
कोल्हापूर बांधवांना एवढेच सांगणे आहे यांच्या मुसक्या आवळा जय शिवराय
@nagarajchavanchavan8176
@nagarajchavanchavan8176 2 ай бұрын
भटकळ सारख्या अतिरेक्याला गडावर रहायला कोणी दिले ते सांग म्हणावं या जललील ने
@KisoraoYBhosale
@KisoraoYBhosale 2 ай бұрын
निजाम शहा ची टोळ येणार आहे
@FreeFire-fn3zv
@FreeFire-fn3zv 2 ай бұрын
जय बजरंग दल जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र
@Nisargmaharashtracha
@Nisargmaharashtracha 2 ай бұрын
जलील कोल्हापुरी पायतान चा प्रसाद पाहिजे काय .ये
@Shinde661
@Shinde661 2 ай бұрын
आरे यांनी औरंगाबाद च नाव छत्रपती संभाजी नगर केल त्याला विरोध केला
@sudhirg7825
@sudhirg7825 2 ай бұрын
बरं मग
@prakashmore3772
@prakashmore3772 2 ай бұрын
सर्व गडांवर असलेले बेकायदेशीर अतिक्रमण हटवा आणि त्या ठिकाणी कायमचे सरकारी सुरक्षा रक्षक नेमले गेले पाहिजेत 🚩🚩🚩🚩🚩
@anandraojamdar7441
@anandraojamdar7441 2 ай бұрын
भटकळ कुठे राहिला होता ते बघायला इम्तियाज जलील बघायला येणार आहे का विशाळगडावर राहिला येणार आहे जलील अरे येऊ नको बाबा
@narayanKulkarni933
@narayanKulkarni933 2 ай бұрын
हा प्रश्न मला सतत पडत राहतो 😢😢😢प्रत्येक अतिरेकी हा मुसलमानाचं का असतो 😢😢
@vishwasajabe435
@vishwasajabe435 2 ай бұрын
या प्रश्नाचे उत्तर शरद पवार, राहुल गांधी, सोनिया गांधी देऊ शकतात.
@santoshtrimbakkhardesantos7102
@santoshtrimbakkhardesantos7102 2 ай бұрын
Ex muslim sahil adam sekar aik sarv kalel😂😂
@saistar.t6474
@saistar.t6474 2 ай бұрын
मग घर फोडणारी आणि मशीद जाळणारे पण अतिरेकीचं होय
@sudhirg7825
@sudhirg7825 2 ай бұрын
प्रत्येक दंगली मागे बामनच का असतो
@T20SONG
@T20SONG 2 ай бұрын
​@@sudhirg7825मंत्र म्हणने साठी पाहिजे समजल
@3252-t8j
@3252-t8j 2 ай бұрын
बेकायदेशीर अतिक्रमण कायद्यानुसार हटवलेच पाहिजे पण याशी काडीमात्र संबंध नसलेल्या कुटुंबातील महिला लहान मुलांवर हल्ले करणे ही माणूसकी नाही
@kailasgarud
@kailasgarud 2 ай бұрын
ही किड १९४७लाच भारतात ठेवली नव्हती पाहीजे.
@tausifshaikhsalim8525
@tausifshaikhsalim8525 2 ай бұрын
आता तुम्ही २०४७ ले पहा 😂😂😂
@mujibkhan5462
@mujibkhan5462 2 ай бұрын
Tu kaye anda ahe ka re
@Deepak-sx7nw
@Deepak-sx7nw 2 ай бұрын
​@@tausifshaikhsalim8525ye world ka shensha bn rha hai 😂😂.
@balajithakur8945
@balajithakur8945 2 ай бұрын
हिंदूच हिंदूशी पटत नाही.....शिवसेना, मनसे, शिंदे गट, भाजपा हे स्वतःला मोठा हिंदू समजतात......फक्त हिंदूच राहिले असते तर काय अवस्था झाली असती माहिती आहे का......?
@kamranshaikh4121
@kamranshaikh4121 Ай бұрын
Tujhya bapala jaun vichar,tu kasa wachla.
@ramkrushnpatole8206
@ramkrushnpatole8206 2 ай бұрын
यानी बापाला नाही सोडले यांच्यावर विश्वास ठेऊ नका जय शिवराय
@vijaypawgi7330
@vijaypawgi7330 2 ай бұрын
महाराष्ट्र धर्म वाढवावा
@niliketbelavekar8581
@niliketbelavekar8581 2 ай бұрын
येऊंडे कोल्हापुरात आला की परतच पाठवायचा नाही याला
@bhimashankarmaske2997
@bhimashankarmaske2997 Ай бұрын
जय भवानी जय शिवाजी 🚩🚩🚩
@chougalenaeem
@chougalenaeem 2 ай бұрын
जर MIM विशाळगड ला नको तर हिंदुत्वादी समाजकंटक विशाळगड ला कशाला
@Deepak-sx7nw
@Deepak-sx7nw 2 ай бұрын
Coz this is respected Hindustan. Not bhikaristan.
@Surendra7453
@Surendra7453 2 ай бұрын
विशाळगडावर शिवाजी महाराज, व त्यांचे वंशज यांचे वास्तव्य होते. MIM चे नव्हते.
@babangaikwad2715
@babangaikwad2715 2 ай бұрын
जय शिवराय
@popatmagdum6227
@popatmagdum6227 2 ай бұрын
जय महाराष्ट्र
@laksh2396
@laksh2396 2 ай бұрын
हिंदू ला बेचिराख करणार्याचा हाच हाल होणार जय शिवराय
@Babasaheb_vhanale
@Babasaheb_vhanale 2 ай бұрын
मुस्लिम समाजाचे मतदान घेतात तर संरक्षणाची जबाबदारी नाही का? हे लक्षात घैणे. परवानगी का दिली.
@user-xs9tk5km2q
@user-xs9tk5km2q 2 ай бұрын
@@Babasaheb_vhanale athangwadhi yasin bhatkal la rahayla kholi dili muslim samajane ...mag ka desh drohi che rakshan karnar kay .
@balajithakur8945
@balajithakur8945 2 ай бұрын
कुठलीही गोष्ट कायद्याने झाली पाहिजे. मग हे लोक दंगली घडविण्यासाठी गेले होते का......?
@patilsandeep1027
@patilsandeep1027 2 ай бұрын
द्या अजून काँग्रेस ला निवडून अनाधिकृत बांधकाम असून सुध्दा सपोर्ट
@syedkasimsyed7175
@syedkasimsyed7175 2 ай бұрын
💚💙AIMIM💙💚
@PandharinathMate
@PandharinathMate 2 ай бұрын
मराठा समजाने हिंदुधर्म सोडून शिंदखेड राजा येथे शिवधर्म स्थापन करून शिवधर्मात प्रवेश केला,
@mohasinkotwal5899
@mohasinkotwal5899 2 ай бұрын
Hindu ha Dharm nahi .. jeevan padhatti aahe... Supreme court of india
@HiteshGaikwad-uz2vn
@HiteshGaikwad-uz2vn 2 ай бұрын
हा बोलतोय कि कायदेशीर कारवाई व्हावी कायदेशीर मार्गाने जर झाल तर हया लोकांना ते पन मान्य नाही करत हे लोक आणि मी तर बोलतो की जे आपले लोक त्याना सपोट करता त्या लोकांना पन बघायला हव आता 😇🧡
@S.kKasabe
@S.kKasabe 2 ай бұрын
जलील साहेबांनी संविधानिक पद्धतीने संविधानाला अनुसरून हा मोर्चा काढावा प्रत्येक भारतीयांना कुठेही जाण्याचा अधिकार भारतीय संविधानाने दिलेला आहे त्याच्यामुळे कोण कोणाला रोखू शकत नाही हे तितकच खरं आहे
@santoshsalve1623
@santoshsalve1623 2 ай бұрын
विशाल गडावर अतिक्रमण आहे त्या दुमत नाही पण त्या आडुण कोणी ही राजकारण करू नये पर्यायी जागा द्या व अतिक्रमण काढा सत्ताधारी व विरोधक यांनी कोणी ही किल्ल्यावरून राजकारण करू नये महाराष्ट्राला मणिपूर बनवण्याचा प्रयत्न करू नये सर्वांना जय शिवराय, जय भीम
@shubhamvirulkar6665
@shubhamvirulkar6665 2 ай бұрын
पर्यायी jaga dya mhanje udya tuzya gharavar koni kabja kela ,tar tu asach mhanshil ka maz ghar khali kara mi dusar ghar tula deto 😂aabhal heplane band kara
@omkarpawshe4237
@omkarpawshe4237 2 ай бұрын
पर्यायी जागा का द्यायची , त्यांनी अतिक्रमण करायचे आणि त्यांचे पुनर्वसन सामान्य नागरिकांना जमा केलेल्या कराच्या पैशातून का करायचे , हे लोक एक तर कर भरत नाही, जागा फुकट लाटतात सगळे फुकट पाहिजे.
@Hindu-o8j
@Hindu-o8j 2 ай бұрын
तुझ्या घरात नेऊन ठेव मग सगळ्यांना... जेव्हा दारात कोंबड्या, बकऱ्याचं मास आणि घर गलिच्छ होईल तेव्हा समजेल ह्यांना जागा द्यायची कि नाही... दुसरीकडे जागा द्यायचा विषयच नाही.. अतिक्रमण करून राहिलेत मग जागा द्यायचा काय संबंध?
@jayshreethore4801
@jayshreethore4801 2 ай бұрын
​@@shubhamvirulkar6665 तूम्ही खूपच समर्पक आणि अर्थपूर्ण ऊत्तर दिलं दादा .
@sanjaygarud1949
@sanjaygarud1949 2 ай бұрын
अतिक्रमण करताना नियम नाही मात्र अतिक्रमण काढण्याला नियम......... काय बोलतात हे
@sunilborde9182
@sunilborde9182 2 ай бұрын
तुम्हाला माहिती होते वडेट्टीवार तर तुम्ही का नाही गेले वाचवण्यासाठी
@prakashmore3772
@prakashmore3772 2 ай бұрын
वडेट्टीवार हे तुमच्या पक्षाची पापे आहेत जे आज मराठी माणसे भोगत आहेत 🚩🚩🚩🚩🚩
@sunilpawar4827
@sunilpawar4827 2 ай бұрын
एकच एकच हिंदु मुस्लिम दंगल घडवुन आणणे.जेणे करून त्याचा फायदा येणाऱ्या विधानसभा सभेमध्ये पक्षाला अधिकाधिक फायदा मिळुन सत्ता मिळवता येईल.
@narayandurgam3290
@narayandurgam3290 2 ай бұрын
कायमस्वरूपी यांचा एकदा महाराष्ट्रात ईलाज करून टाका पुंना डोकी वर kadu नये राज ठाकरे कुठे आहेत
@sandeshjadhav3841
@sandeshjadhav3841 2 ай бұрын
येऊदे आला की हाना त्याला...,आणि हे फक्त कोल्हापूर मद्येच होऊ शकते
@user-to8nh5tk9r
@user-to8nh5tk9r Ай бұрын
Har Har Mahadev 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@DipakTipale
@DipakTipale 2 ай бұрын
ज्या प्रमाणे औरंगजेबाला महाराजांनी धडा शिकवला त्याचप्रमाणे हा जलील औरंग्याची अवलाद आहे... महाराजांचे मावळे त्यालाही धडा सिकवतील... जय शिवराय
@anubhavmishra7607
@anubhavmishra7607 Ай бұрын
जय श्री राम
@SaiJadhav-zd8hg
@SaiJadhav-zd8hg 2 ай бұрын
हर हर महादेव कोल्हापूर चप्पल ने टोकुंन काडु
@ShrimantThorat-ek3uu
@ShrimantThorat-ek3uu 2 ай бұрын
अतिक्रमन करणारा मध्ये सरकार ची भीती राहली नाही म्हणून असे वाद होतात
@Annad-w4s
@Annad-w4s 2 ай бұрын
ये कोल्हापूर वाले है यंहा से समता का संदेश संपूर्ण दिया हैं
@mauliraut7654
@mauliraut7654 2 ай бұрын
Only OBC,, only,Jalil,,saheb❤❤❤
@ramchandragodase2385
@ramchandragodase2385 2 ай бұрын
त्या वेळीच डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल होत की एक हि मुसलमान हिंदूस्थानात नको घ्या आता हिंदू मुस्लिम भाई भाई
@suryakantvhadlure
@suryakantvhadlure 2 ай бұрын
गडकिल्लेवरील सर्व अतिक्रमण हटविले पाहिजे... जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩
@vilasnaik5356
@vilasnaik5356 Ай бұрын
गजापूरचे एका समाजाचे लोक आंदोलकांच्या अंगावर हत्यारे घेऊन धावून गेले याची माहिती घ्या पहिली.
@mangeshghag8916
@mangeshghag8916 2 ай бұрын
जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र
@anilgarkal3335
@anilgarkal3335 2 ай бұрын
*७/१२ पाहून पाय टाकायचा*
@lahuraibhosale7794
@lahuraibhosale7794 2 ай бұрын
. जय शिवराय. हे कायदा मानत नाहीत. कायदा वापर करू घेतात. अतिक्रमण हटाव मोहिम सुरू.
@suhaskhot1828
@suhaskhot1828 2 ай бұрын
जय हिंदुराष्ट्र 🚩🐅🚩कट्टर शिव सेनिक ठाकरे 🚩👊👊👊🐅👊👊👊🚩
@SatishSatpute-d6r
@SatishSatpute-d6r 2 ай бұрын
उद्धव ठाकरे हे कट्टर आहे का सांगा
@santoshtrimbakkhardesantos7102
@santoshtrimbakkhardesantos7102 2 ай бұрын
😂😂
@sureshdesai3535
@sureshdesai3535 2 ай бұрын
Jay shivaji Jay bhavani
@SadhanadKadam-ft5dh
@SadhanadKadam-ft5dh 2 ай бұрын
हा आगीत तेल टाकून रोटी शकणयाचा प्रयत्न करतो आता तरी समाजाला जागे झाले पाहिजे
@AslamKhan-lg4og
@AslamKhan-lg4og 2 ай бұрын
Ani tumhi 6 kya wani bayana mara lahan mulana mara
@SadhanadKadam-ft5dh
@SadhanadKadam-ft5dh Ай бұрын
@@AslamKhan-lg4og आम्ही लहान मुले आणि महीला यांना कधी ही मारु शकत नाही कारण आम्हाला आमच्या शिवबाची शिकवणं आहे परकीय सुंदर महिला आमची आई आहे
@AslamKhan-lg4og
@AslamKhan-lg4og Ай бұрын
@@SadhanadKadam-ft5dh mag tithlya mahilela mulana koni marle shetat padu padu ani talwari kathyani
@Song_that_
@Song_that_ 2 ай бұрын
उद्या बेंदुर आहे बैल लावायचा नांगरा सकट जलीलला
@Akashsutar0909
@Akashsutar0909 2 ай бұрын
Amch raje ekach chatrapati shivaji maharaj jay shivray
@yashdadaofficial
@yashdadaofficial Ай бұрын
JAI BHAVANI JAY SHIVAJI 🙏
@yunusshaikh5640
@yunusshaikh5640 2 ай бұрын
Aimim only❤❤❤
@Bhavesh-tt2cp
@Bhavesh-tt2cp 2 ай бұрын
जय शिवराय जय शंभूराजे ❤
@sandipPatil-sd2fx
@sandipPatil-sd2fx 2 ай бұрын
Jay shivray
@nagarajchavanchavan8176
@nagarajchavanchavan8176 2 ай бұрын
हे पुन्हा देशात मुगल राज आणू इच्छित तर नाहीत ना
@satishnaik4061
@satishnaik4061 2 ай бұрын
मी बेळगावकर,आम्ही बेळगावकर कोल्हापूरकराना खूप मानतो. पण आता पाहायचा आहे की इम्तियाज जलील ला कोल्हापूरकर कसे उत्तर देतात.जर कोल्हापूरकर घाबरले तर, समजा हिंदू धर्माचा नाश हा समीप आहे.
@satishbodke9162
@satishbodke9162 2 ай бұрын
जो भी होता है अच्छे के लिए होता है 🚩🚩जय भवानी जय शिवाजी🚩🚩🚩
@ajimshiak4060
@ajimshiak4060 2 ай бұрын
साहेब एकदम सत्यं बोलतोय
@hrutu1238
@hrutu1238 Ай бұрын
🚩🚩🚩🚩
@laxmanthakre8839
@laxmanthakre8839 2 ай бұрын
जरांगे काहीच बोलणार नाही यावर
@Rak-lh7pu
@Rak-lh7pu Ай бұрын
😂
@rahuldivate3321
@rahuldivate3321 2 ай бұрын
पण जलील अशा गोष्टींना का सपोर्ट करत आहे. अनधिकृत बांधकाम करणे योग्य आहे यांच्या मते. हे देशाचे हीच शकत नाही आजच समजून घ्या नाहीतर उद्या आपल्या लोकांवर चढतील.
@mppathan1133
@mppathan1133 2 ай бұрын
जागो मुस्लिम
@MahendraSarpate
@MahendraSarpate 2 ай бұрын
महाराष्ट्र मध्ये अतिक्रमण ला उत्तेजन देत आहेत
@ismailshaikh354
@ismailshaikh354 2 ай бұрын
भटकळ. लपवला. हे. तुम्हाला. माहित. होते. का. मग. पोलिसांना. का. कळवले. नाही.
@pramodkarche851
@pramodkarche851 2 ай бұрын
हिंदूंनो एकत्र या....
@ramkrushnpatole8206
@ramkrushnpatole8206 2 ай бұрын
विजय तुम विशाल गडावर जाऊन पाहा ईकडे काही स्टेटमेंट देऊ नका
@shivanandchavan82
@shivanandchavan82 2 ай бұрын
काडा म्हणाव मोर्चा नंतर काय होतय ते बगा मग😂😂😂😂
@Mario3134
@Mario3134 2 ай бұрын
Mg bagayla ye udya ek Muslim lakh muslim
@akashvaze5754
@akashvaze5754 2 ай бұрын
​@@Mario3134ya maag gandit bamboo padel
@Jaihind-jf1up
@Jaihind-jf1up 2 ай бұрын
वडेट्टीवार थोड ट्रेन वर दगडफेक कोण केलं ते पण सांग
@vijaykolhe5947
@vijaykolhe5947 2 ай бұрын
हे जर विशाळगडावर जातं असतील तर हिन्दू जर जामा मस्जिद मध्ये गेले तर चालतील का जलील
@shivajimaske-ub3mn
@shivajimaske-ub3mn 2 ай бұрын
आम्हच्या.छत्रपतीच्यां.गडावर.आतकंवादी.याशीन.भटकला.मदतकरनार्यानां.गडावरून.लाथा.घालून.हाकला.जय.भवानी.जय.शिवराय
@rakeshmate9877
@rakeshmate9877 2 ай бұрын
औरंग्याच्या कबरी जवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या मोठा पुतळा उभारला पाहिजे
@prashantsharma9809
@prashantsharma9809 2 ай бұрын
पायताणानी स्वागत
@ShakilaKhan-v1e
@ShakilaKhan-v1e 2 ай бұрын
Gharat nahi jawari 😂😂😂😂😂😂😂
@ArunKagbatte
@ArunKagbatte 2 ай бұрын
अपने तो अपने होते है
@pramoddalvi162
@pramoddalvi162 2 ай бұрын
विशाल गडावर अतिक्रमण आहे ते तात्काळ काढणे यात धार्मिक मुद्दा येण्याचे काहीच कारण नाही
@amitgulavani4702
@amitgulavani4702 2 ай бұрын
शिका शहाणे व्हा कुणीच यात पडू नका.
@niliketbelavekar8581
@niliketbelavekar8581 2 ай бұрын
बरोबर आहे
@appasahebpawar1543
@appasahebpawar1543 2 ай бұрын
I proud of you 👏 ❤❤❤❤❤Kolhapur
@ashoktambe4844
@ashoktambe4844 2 ай бұрын
बौद्ध विहार आणि बौद्ध स्तुप यांच्या वर झाले ल अतीक्रमण काढा अगोदर
@ismailshaikh354
@ismailshaikh354 2 ай бұрын
Mim. कोणाच्या. बापाला. घाबरत. नाही. देश. संविधान. ने. चालतो. दादागिरी. जातीच्या. आधारावर. करतो. का. कोल्हापूर तुमच्या. बापाचा. आहे. का.
@katmandesswapnil
@katmandesswapnil Ай бұрын
जलील साहेब आपण तर पुरतेच अतिक्रमण झालं असेल असं बोलता 😮 म्हणजे आपण खूप सतर्क आहेत म्हणायचं
@Surendra7453
@Surendra7453 2 ай бұрын
हैदोस की हौदोस ? कसले हे पुढारी ?
@abhinandansatam4938
@abhinandansatam4938 2 ай бұрын
हाजी मलंग पण साफ करा, तिकडे पण दादागिरी चालू आहे
@swapniljadhav3366
@swapniljadhav3366 2 ай бұрын
आज पर्यंत विशेष सूत्र सापडले नाहीत सगळे सापडले
@Junedkhan-ez1vv
@Junedkhan-ez1vv 2 ай бұрын
Mim jindabad🎉🎉🎉
@rahulpowarrp
@rahulpowarrp 2 ай бұрын
कोल्हापूर मधे बाहेरील कोणाचे काही चालणार नाही💯
@PandurangPole-fz9mb
@PandurangPole-fz9mb 2 ай бұрын
जय श्री राम ❤❤ जय हिंदुराष्ट्र❤
@jagannathpawar7431
@jagannathpawar7431 2 ай бұрын
आता वाघ नखाचा पहिला प्रयोग होणार आहे.
У ГОРДЕЯ ПОЖАР в ОФИСЕ!
01:01
Дима Гордей
Рет қаралды 8 МЛН
这三姐弟太会藏了!#小丑#天使#路飞#家庭#搞笑
00:24
家庭搞笑日记
Рет қаралды 125 МЛН
У ГОРДЕЯ ПОЖАР в ОФИСЕ!
01:01
Дима Гордей
Рет қаралды 8 МЛН