Job Recruitment in Israel : बंगाल ते उत्तर प्रदेश, परदेशी नोकरीच्या स्वप्नात हजारो उमेदवार पुण्यात

  Рет қаралды 110,488

NDTV Marathi

NDTV Marathi

Күн бұрын

Пікірлер: 459
@bochabicha
@bochabicha 29 күн бұрын
मानाल पाहिजे UP बिहारी लोकांना. प्रचंड मेहनत करून नोकरी साठी प्रयत्न करतात. इकडे मराठी मुले नुसते सतरंज्या उचलणार, रस्त्यात तलवारीने cake कापून तात्या, दादा, मामा ,आबा यांचा बर्थडे करणार, आमचे काळीज म्हणुन चौक मध्ये फ्लेक्स लावणारे. hats off... all the best ..
@atharva_domale
@atharva_domale 29 күн бұрын
मेहनत 😂 कोणती नेमक? एवढेच मेहनत घेतायत तर भिका मागायला दुसऱ्या राज्यात कशाला येतात 😂
@abhijeetkate645
@abhijeetkate645 29 күн бұрын
​​@@atharva_domaleते काय भीक मागायला येता नाही कष्ट करून कमवयला येतात... आणि आम्हला काय भय्याचा आवडत नाही पण चांगल्या ला चांगला बोलायला शिकलंच पाहिजेच
@atharva_domale
@atharva_domale 29 күн бұрын
@@abhijeetkate645 चांगला कास तो?? स्वतचं राज्य सोडुन आमच्या हक्काच्या जागा बळकायला आलाय तो! त्यानी त्याच्या राज्याच्या पुढाऱ्यांना प्रश्न विचारावा नोकरी साठी! उलट ह्यांनी मुंबईत येऊन स्वतचे मतदार संघ बनवलेत उत्तर भारतीय पक्ष तयार केलाय आणि सगळे उपरे निवडून द्यायची मागणी करताय हे कशे चांगले?? स्वतंत्र भारत होऊन ७५+ वर्ष झालेत तरी स्वतच्या प्रांताचा विकास करता यायना यांना आणि हे कष्टाळू 🤣🤣
@basedmanaf8100
@basedmanaf8100 29 күн бұрын
​@@abhijeetkate645 नेत्यांची चाटूगिरी करणारे UP बिहार मधी नाहीत का?. आणि आपली पोरं काय फुकट सरकारच्या पैशावर जगत आहेत का ?? ह्या भिकमाग्यांना त्यांच्या मागास राज्यात रोजगार मिळत नाही म्हणून इकडे येऊन आपल्या पोरांच्या वाट्याचा रोजगार हिसकवतात.
@GAINZALPHA
@GAINZALPHA 29 күн бұрын
​@@atharva_domale YZ kasht kartat te phukat khat nahit
@rohitwani3264
@rohitwani3264 29 күн бұрын
या लोकांकडे पाहून मला जाणवते की मी माझ्या आयुष्यात आनंदी असायला हवे. सर्व काही दिल्याबद्दल माझ्या पालकांचे आभार
@jayhind1280
@jayhind1280 10 күн бұрын
Palkani kel pan aapan kay karat he mahtwach aahe
@Vasko-Da-Gama-Bhatkta-Berojgar
@Vasko-Da-Gama-Bhatkta-Berojgar 29 күн бұрын
एकीकडे उत्तरेच्या राज्यांत लोकसंख्या विस्फोट मुळे नोकरीसाठी देशाच्या इतर राज्यांत परदेशात नोकरीसाठी भटकावे लागत आहे आणि दुसरीकडे महाराष्ट्रात मात्र युवा पिढी नेत्यांचे झेंडे, सतरंज्या, घोषणा यात व्यस्त आहेत. थोडेबहुत वडापाव च्या गाडीवर
@SureshMaske-h2x
@SureshMaske-h2x 29 күн бұрын
मा श्री राहुल कुलकर्णी सर आपल्या पत्रकारितेचा महाराष्ट्राला खूप अभिमान आहे धन्यवाद सर
@Sanjaypol007
@Sanjaypol007 29 күн бұрын
BJP बोलते बेरोजगारी नाही...😂
@user-gr43ipeoig
@user-gr43ipeoig 28 күн бұрын
कुलकर्णी साहेब खरे हिंदुत्ववादी 🚩 देव माणूस
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 28 күн бұрын
​@@Sanjaypol007 हो, कर्नाटक बघा, तिथे रोजगारांचा महापूर आला आहे. 😆🙏
@Sanjaypol007
@Sanjaypol007 28 күн бұрын
@@DESIBOY-fe7nmसरकारला प्रश्न विचारायचे असतात..... तसचं लचार नाहि रहाच
@anupkulkarni4273
@anupkulkarni4273 26 күн бұрын
Cameraman la sarakh kamala lavatat 😂
@PriyaKamble-wm9bc
@PriyaKamble-wm9bc 29 күн бұрын
शेवटी ते भारतीय आहेत किती भयानक परिस्थिती आहे भारतात रोजगार नाही भूक जमीन सार काही कमी पडतंय भविष्य भारतच किती विनाशक आहे ते आताच दिसून येत आहे
@bochabicha
@bochabicha 29 күн бұрын
भरपूर रोजगार आहे. ते अजून जास्त पैसे मिळतात म्हणुन तिकडे चालले आहेत.
@surajjadhav9167
@surajjadhav9167 28 күн бұрын
Bilkul bharatiya aahe pan udya marathi lokanala pan baher kadtel hi loka
@np7389
@np7389 28 күн бұрын
मराठी माणूस जाती पतीत अडकला आहे तो यूपी बिहार बंगाल तरूनांसारखा नोकरीसाठी महाराष्ट्र सोडून जाणार नाही
@CubeEdgeRecap
@CubeEdgeRecap 27 күн бұрын
High IQ logic. 🤦
@carftyoo
@carftyoo 25 күн бұрын
Tula kay up bihari zavala
@udaytamhankar6806
@udaytamhankar6806 Ай бұрын
मराठी पोर काका - साहेब - दादा - चे झेंडे मिरवतात
@remidsouza5212
@remidsouza5212 Ай бұрын
Vadapav chin gaadi kon baghnaar??
@IBCR-w4y
@IBCR-w4y Ай бұрын
4 Hana pan sarpanch mhana 😂
@Akshay.-ce7fv
@Akshay.-ce7fv Ай бұрын
​@@IBCR-w4y😂
@Marathibana89
@Marathibana89 Ай бұрын
😂😂😂😂😂kdk char hana pn sarpanch mhana
@maharashtraengineeringadmi6428
@maharashtraengineeringadmi6428 Ай бұрын
तुझी पोर पाठव भाडखाऊ
@जयहिंदजयभारत-ड4म
@जयहिंदजयभारत-ड4म 27 күн бұрын
महाराष्ट्रातून युपीचे पोरं ईज्राईल जात आहेत. आपले मराठी पोरं गेली असती तर खुप आनंद झाला असता.
@bochabicha
@bochabicha 16 күн бұрын
@@जयहिंदजयभारत-ड4म काहीही बोलता राव ? अस झाल तर आय चा चिन्ना , टन्ना करायला पोरे मिळणारे कुठून ? (टीप - चिन्ना , टन्ना वाल्या चि दोन्ही पोरे मस्त शिक्षण घेत आहेत अणि बाकीचे गरजवंत मात्र नोकरी धंदा करायचा सोडून त्याच्या मागे time waste करत आहेत. )
@NavnathWagh21
@NavnathWagh21 Ай бұрын
ह्यांची गरिबी पाहून वाईट वाटत... राजकारणी धर्म जात करण्यात व्यस्त आहेत. हेच मागास राज्य नंतर विकसीत राज्यावर अतिक्रमण करतात. आणि पूर्ण देशाची परिस्थिती ची वाट लावली आहे. आपण ह्या लोकांना नाव ठेऊ शकत नाहीत कारण ह्या परिस्थितीला तिथले राजकारणी आणि अडाणी शिक्षण व्यवस्था जबाबदार आहे.
@sam4ev
@sam4ev 28 күн бұрын
ka vhait vatha , ye log vote karta jat bagun mag maru de ya loga na
@sureshjagtap7492
@sureshjagtap7492 28 күн бұрын
ही फक्त 0.0000001% पाहतोय आपण परिस्थिती खूप गंभीर आहे.म्हणून तर करोणा सारख्या महान पाहुण्यांना --+.
@rakeshholkar2992
@rakeshholkar2992 29 күн бұрын
बऱ्याच दिवसानंतर पत्रकारिता आवडली🎉
@53jadhavsuresh
@53jadhavsuresh 29 күн бұрын
महाराष्ट्रात रिकृटमेंट असता या लोकाना काॅल कोणी पाठवला. हि मंडळी बेरोजगार आहेत पण ईसरायल नोकरीसाठी अनुभव नसता का त्यांना बोलवतात. महाराष्ट्रात 15 वर्ष राहिलेल्या उमेदवारासच हि संधी द्यावी.
@atharva_domale
@atharva_domale 29 күн бұрын
इथ काही जण परप्रांतीयांच लय गुण गाण गातायत त्यांच्यासाठी एवढंच की जर ते येवढे कष्टाळू आहे तर स्वतच्या राज्यात का विकास नाही करू शकले इथ महाराष्ट्रात कशाला भिका मागायला आलेत?? त्यांच्या राज्यात काही नाही त्यामुळ इथ येतायत आणि मराठी पोर लागलेत नोकरीला यांच्या सारखं भिका मागत नाही फिरीत राज्य सोडुन दुसऱ्या राज्यात
@AnisShaikh-xl7ws
@AnisShaikh-xl7ws 28 күн бұрын
👌👌👌👌👌
@samoldisgold83
@samoldisgold83 Ай бұрын
या लोकांचं वाईट वाटत पण हीच लोक निवडणुकीत विकास न बघता जात आणि धर्म पाहून मतदान करतात
@akashghorpade93
@akashghorpade93 26 күн бұрын
5000 rs pan miltat 5 varshasathi 😂😂😂
@BokoHarami2024
@BokoHarami2024 29 күн бұрын
योगी next PM संघ्याचा खूप छान काम करतो आहे खूप जॉब्स आहेत UP मध्ये 😢😢
@prabhat-oi6gm
@prabhat-oi6gm Ай бұрын
राहुल जी खूप छान स्टोरी बनवलेत आपलं बातमीपत्र नेहमी नाविन्यतेने भरलेले असतात
@akashkaranjkar1205
@akashkaranjkar1205 29 күн бұрын
डायबिटीस च औषध आणायला तरी जावा इस्राईल ल ......
@nitinakuch4973
@nitinakuch4973 29 күн бұрын
ते काम फक्त धनंजय मानेचा मित्रच करू शकतो. 😄
@pankajpatil2206
@pankajpatil2206 29 күн бұрын
Te fakt Mane karu shaktat
@milindbagate-hl5yt
@milindbagate-hl5yt 28 күн бұрын
ह्या कमेंट च्या shodat होतो 😂😂😂
@nandanimore4538
@nandanimore4538 14 күн бұрын
😂 0:36
@habibshaikh5423
@habibshaikh5423 10 күн бұрын
😂
@NavnathWagh21
@NavnathWagh21 Ай бұрын
मराठी मुल कुठे आहेत ? बाहेरच्यांना संधी कळतात कशा?
@Vaibhav_Jadhav07
@Vaibhav_Jadhav07 Ай бұрын
Israil madhe kon jaail maryla
@pravinmhapankar6109
@pravinmhapankar6109 27 күн бұрын
तुम्ही लोक फक्त मोर्चे काढत बसतात.
@vivekdhawale4283
@vivekdhawale4283 26 күн бұрын
Marathi porana Maharashtra baher jau vaatat ny job sathi 😂
@PavanRaut-ky8tn
@PavanRaut-ky8tn 22 күн бұрын
ते बाप जादयाची कमाई खात आहेत 😂
@rajanmahaddalkar9977
@rajanmahaddalkar9977 13 күн бұрын
Marathi mula kay kartyat
@smitsudku1211
@smitsudku1211 29 күн бұрын
कुलकर्णी सर आपण जे बोलात की महाराष्ट्र आहे तर इकडच्या लोकांना पहिले मिळणार हे खूप बरं वाटलं. आणि आपली शुद्ध पत्रकारिता त्यात वेगळाच दर्जा टिकवून ठेवला आहे तुम्ही
@dilipwaghmare1276
@dilipwaghmare1276 29 күн бұрын
बेकारी चे भयानक दृश्य जगासमोर मांडल्या बदल कुलकर्णी सरांचं वNDTचे, धन्यवाद सर.
@macdeep8523
@macdeep8523 28 күн бұрын
Moti vishaguru
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 28 күн бұрын
​@@macdeep8523 karnatakat berojragi kiti kami zali ahe? Khata khat saglyanna job dila ahe ka?
@bharatjadhav2309
@bharatjadhav2309 29 күн бұрын
सर्व युपी बिहारी वरूण आले संपूर्ण भारतात घुसले आता विदेशात, मराठी तरूण फक्त हिंदू मुस्लिम करत बसा, यात्रा,जत्रा गणपती, नवरात्र,कावळ यात्रा,पुढार्याचेमागे मागे फिरा बस,
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 28 күн бұрын
सगळ्या गोष्टीत जात आणल्यानंतर पुरोगामी :-
@ym-ss1he
@ym-ss1he 15 күн бұрын
तुजे बांग्लादेशी मुस्लिम भाईजान 5 कोटी हिंदुस्थान मध्ये घुसखोर घुसले आहेत त्याचे काय.?
@viveksawant5760
@viveksawant5760 Ай бұрын
.....विश्व गुरु.भारत.....जनसंख्या मे......🤔🤔🤔🤔🤔🤔
@nileshjain6703
@nileshjain6703 23 күн бұрын
महाराष्ट्रीयन कुठे आहे उत्तर प्रदेश मेहनती
@udaytamhankar6806
@udaytamhankar6806 Ай бұрын
राहूल गुड स्टोरी ज कीप इट अप --- नो सड लेले पोलिटीकल स्टोरी
@rajtupat6589
@rajtupat6589 29 күн бұрын
या संधी महाराष्ट्रातील लोकांना का नाही समजत....या लोकांना जर हे सर्व समजत असेल तर आमच्या लोकांना याची बातमी का नाही मिळत हा पडलेला प्रश्न आहे. अस वाटतं महाराष्ट्र सर्व तऱ्हेने सुजलाम सुफलाम आहे... परप्रांतीय मुंबईमध्ये ही येणार कामासाठी आणि बाहेरगावी जाण्याची संधी ही या लोकांना खरच...
@atharva_domale
@atharva_domale 29 күн бұрын
या लोकांनी यांच्या लॉबी तयार केल्यात नोकरी फक्त त्यांनाच भेटायला पाहिजे म्हणून
@rahuldhumal410
@rahuldhumal410 27 күн бұрын
आपलं महाराष्ट्र राज्य खुप develop आहे त्यामुळे आपल्या राज्यातले लोकं बाहेर जात नाही आणि गरज ही नाही जाण्याची....
@sonfire1
@sonfire1 Ай бұрын
UP मधून हे इथे येत आहेत, तिथेच काही उद्योग करा रे
@Akshay.-ce7fv
@Akshay.-ce7fv Ай бұрын
तेथे त्याचे नेते केंद्राचा निधी खाण्यात व्यस्त आहे बाकी स्टेट आहेच याना फुकट पोसायाला त्यात आपले महाराष्ट्र अक्कल शून्य सरकार आओ जाओ घर तुम्हारा.. राजयत सर्वात जास्तं ट्रॅफिक ला कारणीभूत ही up Bihari लोक आहे ...😮
@DCBat_Mobile
@DCBat_Mobile 29 күн бұрын
tyanche nete busy ram krishna hindu muslim karnyat. Mang loka yetat amchy Maharashtra madhye uprya vani
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 28 күн бұрын
​@@DCBat_Mobileस्वतः जात बघून मतदान करणाऱ्यांनी दुसऱ्यांची मापे काढू नयेत. अयोध्येत समाजवादी पार्टी जिंकली म्हणून आनंद साजरा केला आहे ना?
@bossok1234
@bossok1234 27 күн бұрын
Sagle pani piori lavtat mag khayala ,kon janar tyanchekade😂😂😂😂
@rajatpandey6777
@rajatpandey6777 25 күн бұрын
​@@bossok1234 ​​ What's wrong with panipuri stall. Marathi people also do vadapav stall, Kaamvali Bai work. Respect all.
@rockbuzzwild
@rockbuzzwild Ай бұрын
Marathi , maharashtra chya poranna adhi dya kharch maharashtra goverment karat aahe😢😢😢❤
@NM-bq2dr
@NM-bq2dr Ай бұрын
Saab wo process kaha batayi he
@Akshay.-ce7fv
@Akshay.-ce7fv Ай бұрын
​@@NM-bq2dr to teri process up Bihar Jake Kar le maharashtra koi Dharma Shala Hai kyaa koi bhi muhh Uthaa ke Chala aye aur Hamari Sarkar aur log Tumhara Boja Uthaye.. Tere Up bihar Ke Netaa Log Kam Pad Gaye kya tu Jo yaha Cahala Ayaa😮
@yogeshjawanjal316
@yogeshjawanjal316 27 күн бұрын
मराठी पोरांना घरी जाऊन रोजगार देईल का😂
@शेतकरीआणिदुकानदारी
@शेतकरीआणिदुकानदारी Ай бұрын
उत्तर भारीयांना च खरंच अवघड आहे
@BokoHarami2024
@BokoHarami2024 29 күн бұрын
UP बिहारी बंगाल्यानं मुळे बाकीच्यांचं कठीण आहे
@sanjaykadam4198
@sanjaykadam4198 29 күн бұрын
जे पूर्वी भरती झाली आहे ते सर्व लोकं अन स्किल निघाले आहेत तिथे आता ते भांडी घासत आहेत भारत सरकार म्हणून आता ते महाराष्ट्रात स्किल लोक आहेत, म्हणून भरती महाराष्ट्रात घेतली आहे
@sureshjoshi925
@sureshjoshi925 Ай бұрын
हे सगळ्यांना फसावण्येत आले आहे खूप अवघड परिस्थिती आहे
@ganeshgarad5717
@ganeshgarad5717 Ай бұрын
विश्वगुरू
@SamirShinde-sb8xf
@SamirShinde-sb8xf 18 күн бұрын
आपल्या माणसांना सुरक्षित नोकरी,मोठा पगार,आठ तास काम,आणि सुट्टी पाहीजे.मेहनत करत रहा.मेहनत केल्यावर त्या कामाचे यश कधीतरी मिळणारच.नेहमी प्रत्येकाने प्रयत्नशील बनावे.
@musalebadrinath1458
@musalebadrinath1458 18 күн бұрын
मराठी पत्रकारितेचा सच्चा पत्रकार राहुल दादा❤
@mpscrevision8666
@mpscrevision8666 29 күн бұрын
आज पण यांच्याकडे घरात कमीत कमी ४ ते ५ मूल आहेत ..अशे पण उदहारण आहेत मोठ्या मुलाचे लग्न झालेले असते आणि यांचा लहान बाहू २ वर्षाचा असतो ..१क माणूस ३२ वर्षाचा भेटला त्याला ७ भावंडं आहेत ..काय प्रकार आहे हा ..इकडचे लोंढे चे लोंढे आता पुण्यात येत आहेत ..हेच लोक तिथे फक्त जात पाहून मत देतात
@digambarjadhav7984
@digambarjadhav7984 28 күн бұрын
Yan lokani loksankhya vadvali
@digambarjadhav7984
@digambarjadhav7984 28 күн бұрын
Ya lokani kame nhi mahun apatya janmala ghalache kam kartat aaj pan kuthalya hi bhaiyya la 3 pekshya jast mule astat
@rahuldalal8
@rahuldalal8 29 күн бұрын
माझी 4 वर्ष उत्तर प्रदेश मध्ये पोस्टिंग होती...तिथले तरुण कष्ट करण्याची तयारी ठेवतात.. qualification मध्ये जरी कमी पडले तरी काम त्यांनाच मिळते
@nikhilmande1687
@nikhilmande1687 13 күн бұрын
👌❤️🌹🙏
@bag9845
@bag9845 29 күн бұрын
ही देशातील सर्वच सरकारांच्या दृष्टीने लाजिरवाणी गोष्ट आहे.
@pratappagar3344
@pratappagar3344 Ай бұрын
अजून वाढवा लोकसंख्या
@vivekpuri-08
@vivekpuri-08 19 күн бұрын
देशातील लोकांसाठी गरीब नवी संधी उपलब्ध दिल्या बद्दल सरकाचे अभिनंदन
@maneomkar18
@maneomkar18 29 күн бұрын
तुमचा योगी काय त्याची आय घालतोय का मग??? का देत नाही रोजगार???
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 28 күн бұрын
सिद्धि्रांमैय्या ने किती रोजगार दिले?
@maneomkar18
@maneomkar18 27 күн бұрын
@@DESIBOY-fe7nm तू जा कर्नाटक मध्ये आणि माहिती काढ
@ST-nh8cy
@ST-nh8cy 22 күн бұрын
​@@DESIBOY-fe7nm रांगेत एकतरी कानडी दिसला का??? सगळे यूपी चे भैया... यूपी मध्ये नोकऱ्या का नाहीत ? हा प्रश्न सिद्धरामय्या ला विचारायचा😅😂
@ajitsinhsonofsadashivbabak6455
@ajitsinhsonofsadashivbabak6455 10 күн бұрын
8 baras hogaya bjp yogi kya zak mar rahe hai Rojgar ke liye pune Maharashtra me logonko aana padta hai aur aagaye hai gujarati 4 chor desh ko sirf lootne ka kam karenge
@dishantkambale3636
@dishantkambale3636 13 күн бұрын
Yancha rajyat kay nete kam karatat ka hach prashana ahe Up , Bihar.....made .
@sakharamtukaram5932
@sakharamtukaram5932 12 күн бұрын
मराठी माणसाने रशिया, युक्रेन, इजरायल, etc युद्ध देशांत जाऊ नये, पुण्यातच रहून उद्योग, व्यवसाय करावा. तेथे udhdhavr पाठविले जाते.
@vasantsonar6431
@vasantsonar6431 29 күн бұрын
स्वतंत्र महाराष्ट्र आवश्यक
@rahulghorpade3450
@rahulghorpade3450 Ай бұрын
Thanks for covering
@kailashingole8726
@kailashingole8726 26 күн бұрын
Namaskar kulkarni saheb Israel sati ji bharti chalu ahe ,kontya area madhe ahe
@pravinmhapankar6109
@pravinmhapankar6109 27 күн бұрын
मराठी भाषिक वर्गाने उत्तरेतील वर्गाकडून शिकण्यासारखे खूप काही आहे. आपले नेते मराठी भाषिक वर्गाला आपल्या सभेत सतरंज्या उचलण्यास भाग पाडतात.
@GamerZonerrr
@GamerZonerrr 29 күн бұрын
आपले मुलं आंदोलनात नाहीतर रॅलीत😂
@thesecretinbharat2673
@thesecretinbharat2673 22 күн бұрын
भारतीय सरकारची दारिद्र्य अवस्था या माध्यमातून दिसून आली.बेरोजगारीची दैनिय टृश्य लोकांना विचारून सरकार समोर दाखवा.
@prakashsuradkar6192
@prakashsuradkar6192 28 күн бұрын
इस्रायला या लोकांना नक्कीच गुलाम बनवतील....
@AnilAannavlog
@AnilAannavlog 17 күн бұрын
झाडू मारायला लावलीत २५०००० हजार महिना देऊन इथे तुला आयटी कंपनीत पण नोकरी दिली तरी १ लाख महिना भेटेल
@shubhamnaik2122
@shubhamnaik2122 Ай бұрын
Thanks Rahul Sir for covering this report
@mansakpal1
@mansakpal1 28 күн бұрын
आम्ही विश्वगुरू बनणार आहोत मग आम्ही आमचा देश सोडून बाहेर का जाऊ रोजगार करिता?
@RG-gp5xd
@RG-gp5xd 29 күн бұрын
सगळे मोदीचे मतदार आहेत. बसा बोंबलत आता
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 28 күн бұрын
हो, काँग्रेस चे मतदार सगळे 2 सीटर गाड्यांमध्ये च असतात ना. रस्त्यावर नसतात ते.
@nitesh0805
@nitesh0805 29 күн бұрын
Khup chan cover keli sir news
@abagwe9887
@abagwe9887 29 күн бұрын
We appreciate awareness of UP people.....
@bhushanchaphekar4383
@bhushanchaphekar4383 29 күн бұрын
Overpopulation चा परिणाम.. thanos चि theory वापरली पाहिजे
@samoldisgold83
@samoldisgold83 Ай бұрын
मराठी कुणी नसणार जास्त, येथील राज्याच्या कोट्यातून यु पी बिहार ची पोर जाणार येतील लोकल पोरांना जास्त माहिती पण नसावी या भरतीची
@amolwagle1
@amolwagle1 Ай бұрын
UP madhye pan recruitment drive hota....tithe pan jobs ghetle ani maharashtra madhye pan...kaay loka aahet he.
@Rocket_T2
@Rocket_T2 Ай бұрын
Aaplya kiti lokana mahit aahe
@Akshay.-ce7fv
@Akshay.-ce7fv Ай бұрын
​@@Rocket_T2 सर्वांना महिती आहे पण आपले शासन थर्या वर नाही.. आपल्या तरुण युवकांना मार्गदर्शन करतील तेव्हा जमेल ना
@milindmestry3565
@milindmestry3565 Ай бұрын
@@Rocket_T2 aaplya kade he mahitach nahi nahi tar marathi mula kay ghari basali asti ka.mala mahit asate tar me suddha gelo asato
@ravinaik5831
@ravinaik5831 15 күн бұрын
Stya aahe .arathimule hi Himmat nahi thevat,jyanchi majburi aahe parivarchi zimmedari nibhavi mhanun war country made jayla tayar
@pratikshinde8998
@pratikshinde8998 22 сағат бұрын
उत्तरप्रदेश कुठल्याच बाबतीत सक्षम नाही, ना नोकरी ना शिक्षण ना सुव्यवस्था...... महाराष्ट्रावर बोजा झालाय हा प्रदेश......
@munafbodle912
@munafbodle912 29 күн бұрын
Modi hai mumkin hai
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 28 күн бұрын
आपल्या मोहोल्यात लपवलेल्या रोहिंग्या ना पण सांगा, इस्राएल ळा भर्ती निघाली आहे म्हणून. 👍
@Maharashtrik
@Maharashtrik 28 күн бұрын
महाराष्ट्रातील पोरं सोडून या बाहेरच्या लोकांना का आपल्या राज्यातून संधी दिली जात आहे. इस्त्रायल ने ही सेवा आपल्या लोकांसाठी दिली आहे ना या भिकऱ्यांसाठी
@Daryasarang21
@Daryasarang21 28 күн бұрын
एक कळलं काही तरुण यांच्यापैकी म्हणतं होते बेरोजगारी आहे पण लग्न झालं आहे २-२ मुलं आहेत म्हणजे जर उत्पन्न कमी किंवा नाही तरी लग्न आणि मुलांची जबाबदारी हे ओढवून कसे घेतात कळत नाही
@rushiraul4084
@rushiraul4084 27 күн бұрын
bhagwAan ki den.bahutek sagle kattar Hindu aahet
@LalalL-j4n
@LalalL-j4n 29 күн бұрын
Mumbai chi tr marlich ahe...ata pune chi pn mara🤣
@rajatpandey6777
@rajatpandey6777 25 күн бұрын
Mumbai is mumbai because everybody lives here maybe you're uneducated and don't it's cosmopolitan city and financial capital of India. If you don't like mix culture village best option for you.
@LalalL-j4n
@LalalL-j4n 25 күн бұрын
@@rajatpandey6777 finical capital...dusre nahi ale tri chalel amhi amch karun gheu
@srinivaspanganti5515
@srinivaspanganti5515 28 күн бұрын
India economy is growing but wages and salaries are not going. Unfortunately government is responsible for this situation due to negligence of policy for educated and uneducated unemployed youths
@ramakarhale7809
@ramakarhale7809 23 күн бұрын
राहुल कुळकर्णी सर अभिनंदन आपले
@umeshkharade8407
@umeshkharade8407 8 күн бұрын
मला सांगायच आहे बर का मला हे वार्ताहर जे आहेत ना त्यांचं नाव आठवत नाही पण आता मी तुमचा हा जो व्हिडिओ बघितला. मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी दोन वर्षे झाली Israel मध्ये आणि जे बॉम्ब आहेत ना ते आम्ही एक दिवसड किंवा कधी कधी दोन-तीन दिवसांनी बघत असतो दोन वेळा खूप घाबरलो होतो बर का पण आता सवय झाली मोबाईल वरती app आहे तर ते बॉम्ब चा काही सेकंदा अगोदर आलाराम देतो आपण area मध्ये राहतो तो एरिया जर तुम्ही सिलेक्ट केला तर तुमच्या एरियामध्ये बॉम्ब येणार असेल तरच ते आलाराम देतात आणि मग तसं असेल तर आम्ही पटकन सेलटर मध्ये जातो. पण काम करायचा आहे पैसे कमवायचे आहेत तर रिस्क थोडीशी घ्यावी लागेल जय हिंद जय महाराष्ट्र umesh kharade
@pratikpatil6639
@pratikpatil6639 28 күн бұрын
मी पण महाराष्ट्रच आहे मला पण जॉब ची लय गरज आहे
@ravinaik5831
@ravinaik5831 15 күн бұрын
Nice person human this marathi reporter ❤ Reporter co salam
@subwaysurfers5963
@subwaysurfers5963 13 күн бұрын
सर्वांना पाठवुन दयावा की , तेथे गरज आहे युध्दात लढण्यासाठी आवश्यकता आहे.
@harikulkarni5254
@harikulkarni5254 29 күн бұрын
Good Topic ❤
@AmolChavan-nd6hl
@AmolChavan-nd6hl Ай бұрын
Good coverage Rahul...
@arvindwaghchowre3279
@arvindwaghchowre3279 Ай бұрын
यूपी बिहार वालो देख लो तुमारी हालत
@arvindgokhale1596
@arvindgokhale1596 11 күн бұрын
Very good....
@ravikumarkamble5568
@ravikumarkamble5568 29 күн бұрын
भारताची आर्थिक स्थिती ही प्रचंड सुधारली आहे जगात पाचव्या क्रमांकावर आपला देश गेला आहे कशाला जाता इस्त्रायल ला
@sachinghodake1134
@sachinghodake1134 25 күн бұрын
😂
@P-v9n
@P-v9n 24 күн бұрын
😂😂😂
@pramodmane-fg3hd
@pramodmane-fg3hd 29 күн бұрын
मी मराठी आमची शाखा कुठेही नाही 😂😂😂😂
@sam4ev
@sam4ev 28 күн бұрын
manun sarve respect kar tat ye lakshat teva ,
@nileshjain6703
@nileshjain6703 23 күн бұрын
Jay israyal jindabad Jay Hind Jay Bharat Mata jindabad
@thebundlecart
@thebundlecart Ай бұрын
Ekikade rajkarni tijori Bharat ahet dusrikde job nahit 😢😢😢
@heyygore
@heyygore 25 күн бұрын
राज ठाकरे बरोबर बोलतात... हे यूपी बिहार वाले आपल्याला पण भिकाला लावणार 😂😂
@uTube00789
@uTube00789 27 күн бұрын
Those of us who have decent jobs should count our blessings. 🙏🏼 Hope these people do earn good . 🙏🏼
@bharatjadhav2309
@bharatjadhav2309 29 күн бұрын
मी पण येतो इस्राएल ला
@saurabhkale2985
@saurabhkale2985 28 күн бұрын
Kashala jatoy udhhat marayla😅😅😅
@sandeepambekar11
@sandeepambekar11 29 күн бұрын
मला वाटलं इस्रायल ला फक्त डायबिटीस चं ७० रुपयांचं औषध मिळतं
@rajeshchorat5090
@rajeshchorat5090 26 күн бұрын
राजकीय news ला importance न देता एक ज्वलंत प्रश्ण मांडनारी news cover केलीत..nice राहुल 🎉🎉 या सर्वाना न्याय द्यावा
@SonySonawane-se9sb
@SonySonawane-se9sb 25 күн бұрын
लेबनॉन आणि इराण ला पण भरती ची माहिती घ्या
@dattatrayghadage478
@dattatrayghadage478 Ай бұрын
उत्तरे कडील राज्य कधी सुधारणार आणि अशी परिस्थिती कधी सुधारेल
@milindmestry3565
@milindmestry3565 Ай бұрын
sale ekachi 10 10 pora asatat kay ghanta sudharnar aahet. uupar wale ki den hai mhantatat.kama karayla baher jatat aani hyanchi 10 10 paida kashi hotat
@Bharatiy1606
@Bharatiy1606 29 күн бұрын
लोकसंख्या. प्रत्येकाला 5- 6 पोर.
@AmolPatule-yu7ef
@AmolPatule-yu7ef 29 күн бұрын
अरे भावा आपल्या येथे पगार हातांना 10ते15 हजार मिळेल मात्र इस्त्रायल मध्ये यांना 150000हजार पगार मिळतो
@sankkham
@sankkham 29 күн бұрын
Israel madhe Kay chaluye bagh adhi. And most remittance is sent by marathi now. I'm also in usa now. Cuz in Maharshtra now Marathi don't get jobs cuz north indians are there to work in less salaries for 12+ hrs. ​@@AmolPatule-yu7ef
@sam4ev
@sam4ev 28 күн бұрын
@@AmolPatule-yu7ef nahi
@shubhamkurade4501
@shubhamkurade4501 29 күн бұрын
Ye he humara Vikasit Bharat...🤡 Heading towards 5T economy....😂
@vishal-ug9ks
@vishal-ug9ks 25 күн бұрын
Graduate ka nam sunke bhag gaye kuch log😂
@saifnipanikar-io9ph
@saifnipanikar-io9ph 29 күн бұрын
Kay pragati karit ahe desh? MODI HAI TO BILKUL MUMKIN HAI!
@DCBat_Mobile
@DCBat_Mobile 29 күн бұрын
south ani Maharashtra ne keli aahe pragati l. Pan north vali bimaru ajun pan maagaas aahet jyamule desh pan maagaas aahe. Yanna kaam nahi tari pan don teen pora kadhun thevlit ithe south aani Maharashtra madhye porancha planning kela jata tevha ek mul janmala ghaltat aani he direct karyakram kartat😂😂
@SudhirBansode-b1g
@SudhirBansode-b1g Ай бұрын
कुठे आहेत महाराष्ट्रची मुलं
@yashwantpatil5268
@yashwantpatil5268 29 күн бұрын
आपआपल्या कामावर शेतावर दुकानात कारखान्यात सरकारी नोकरी वर प्रायव्हेट लिमिटेड मध्ये आपल्याकडे शेती कारखाने midc Apmc मार्केट बागायत शेती सर्व प्रकारचे मार्केट ऊपलब्ध आहे सुई ते सोने
@sushantgavali7566
@sushantgavali7566 26 күн бұрын
गौतमी पाटील च्या मागे 😂
@gitemaharaj2969
@gitemaharaj2969 25 күн бұрын
आम्ही भाग्यशाली आहोत की आमचा जन्म महाराष्ट्रत झाला गरिबतील गरीब माणूस राजा सारखं जगतोय
@santoshsarjine3101
@santoshsarjine3101 14 күн бұрын
काहासे भी आने दो लेकीन ये लडके मेरे हिंदू भाई है l🚩🙏
@AmolKamble-ef2rs
@AmolKamble-ef2rs 29 күн бұрын
Desh ki asli tasvir
@sushilnikam8023
@sushilnikam8023 28 күн бұрын
. मराठी मुले आता सध्या साहेबांच्या प्रचारात व्यस्त आहेत 😮
@vijayshinde9377
@vijayshinde9377 5 күн бұрын
नमस्कार,,मी कोल्हापूर मधून आहे,मी कोल्हापूर iti मधून फॉर्म भरलेला होता पण अजून आम्हाला काहीच फोन ना काहीच संपर्क आला नाही ,,,
@prafulltalekar4586
@prafulltalekar4586 29 күн бұрын
Yogi la pathva ha video kaay vaat lavli ahe tikde ground reality UP chi khup kharab ahe
@nits3779
@nits3779 26 күн бұрын
Rahul Kulkarni 🙏👍👍👍👍
@मर्दमराठा-य3व
@मर्दमराठा-य3व 29 күн бұрын
मराठी मुलांनीही बाहेर परदेशात जाऊन भरपूर पैसे कमवावे... पण मराठी मुलं बसलेत पुरोगामी, राजकीय जातीय महापुरुष पुतळे कवटाळत , अन जातीय आंदोलन करत
@sankkham
@sankkham 29 күн бұрын
Actually Marathi sends most remittance now😂. It's 35%. After that mallus and punjabi come with 12-14%. I'm Maharshtra rarley anyone give jobs to marathi cuz bhaiyya population works for 12+ hrs in less salary. I also left India and went to usa
@ameyapatil2424
@ameyapatil2424 29 күн бұрын
​@@sankkhamsoon bhaiyyaas will come in USA also to compete. Its just a matter of few years. Nothing is permanent.
@sankkham
@sankkham 29 күн бұрын
@@ameyapatil2424 lol. in usa already there are latin americans and afrikans are there for cheap labour who are more fitter than bhaiyyas. bhaiyyas are backward cuz they are more into marriage and having kids than doing something productive in life or skilling up. blue collar employees cant go abroad easily unless they do dunkis or have relatives, connections like gujju, punjabi or haryanvi. Bhaiyyas have less connection abroad and they give more values to govn jobs also,
@kt4028
@kt4028 29 күн бұрын
1.40 lakh per month 😮😮😮 Israel jana padega 😂😂😂
@saurabhkale2985
@saurabhkale2985 28 күн бұрын
Itna asan nahi hai vaha war me bhej rahe hai inko kab samz me ayega Jab jaan bachegi to paise ka use karenge na 😮😮😮
@anant64
@anant64 29 күн бұрын
Journalist intention is just to ask same questions.Lallan top reporters cover end to end and explain , report and , highlight to help people
@swapnilpatil4545
@swapnilpatil4545 Ай бұрын
मोदीजी का विकास कितना नौकरी
@swatideshmukh3454
@swatideshmukh3454 29 күн бұрын
Marathi manasa navaratri chi vargani gola kartin daru shokin motha aavaj karun Dj laun zingatin. Nisarga chi vat lavatin
@shantarammahajan3888
@shantarammahajan3888 17 күн бұрын
मराठी मुलांनी बोध घ्यावा फक्त राजकारण्यांचे चाटूगिरी सतरंज्या ऊचलायचे काम करू नये,राजकारणी आपला वापर कढीपत्या सारखा करतात हे लक्षात घ्यावे
@akshaysatpute7097
@akshaysatpute7097 Ай бұрын
Yogi ji ने faswal आहे. Matdan zal ki सोडून dil
@wisebro641
@wisebro641 29 күн бұрын
😂😂😂 महाराष्ट्र मध्ये पण तसच होणार आहे 😂😂😂
@kaustubhkk7848
@kaustubhkk7848 26 күн бұрын
तस पण इथं राहिलंय काय, लोक युद्ध सुरु असलेल्या देशात जायला तयार आहेत पण इथून निघायचय सगळ्यांना,
1 сквиш тебе или 2 другому? 😌 #шортс #виола
00:36
龟兔赛跑:好可爱的小乌龟#short #angel #clown
01:00
Super Beauty team
Рет қаралды 70 МЛН
А что бы ты сделал? @LimbLossBoss
00:17
История одного вокалиста
Рет қаралды 11 МЛН
TRAIN JOURNEY IN ISRAEL , HOW EXPENSIVE IS ISRAEL ?
22:55
THE INDO TREKKER
Рет қаралды 1,1 МЛН
Viral Video of a Man's Crazy Job Interview
16:02
Darryl Vega TV
Рет қаралды 1,5 МЛН
1 сквиш тебе или 2 другому? 😌 #шортс #виола
00:36