Рет қаралды 34,653
#jobs #israel #government #employment #BBCMarathi
भारत आणि इस्त्रायल सरकारने केलेल्या करारानुसार सुरु असलेल्या भरती प्रक्रियेमधून बांधकाम मजूरांना नोकरी दिली जात आहे. एकूण 10 हजार बांधकाम कामगार यातून नेमले जाणार आहेत. त्यासाठी अर्ज आणि मुलाखतीसाठी पुण्यातल्या औंधमधल्या आयटीआय समोर तरुणांनी मोठी गर्दी केली होती. महाराष्ट्रात भरती होत असूनही महाराष्ट्रातल्या तरुणांचं प्रमाण मात्र अत्यल्प आहे.
रिपोर्ट- प्राची कुलकर्णी
शूट- नितीन नगरकर
व्हीडिओ एडिट- राहुल रणसुभे
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 whatsapp.com/c...
आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi