प्रेम चुकीचं नसतं "कोणाच्या प्रेमात" पडतोय हे महत्वाचं |

  Рет қаралды 3,431,475

जोश Talks मराठी

जोश Talks मराठी

Күн бұрын

महिलाओं के लिए इस Link में कुछ ख़ास है-docs.google.co...
प्रेमात पडणं चुकीचं नसतं, पण कोणत्या माणसाच्या प्रेमात पडतोय हे महत्वाचं असतं.आजच्या जोश टॉक्स मध्ये अंकिता म्हणजेच ‪@KokanHeartedGirl‬ सांगत आहेत त्यांचा अनुभव व प्रेमात पडलेल्या मुलीला विरोध करण्यापेक्षा तिच्या पाठीमागं उभं राहणं किती महत्वाचं असत, हे पाहूया या व्हिडिओ मधून.
जोश talks मराठी वर येण्याची संधी. फॉर्म भरा :- forms.gle/1eW3...
Josh Talks passionately believes that a well-told story has the power to reshape attitudes, lives, and ultimately, the world. We are on a mission to find and showcase the Marathi Businessman stories from across India through documented videos, Marathi businessman motivation videos, and live events held all over the country. Josh Talks Marathi aims to inspire and motivate you by bringing the ca motivation, Marathi Business success, and motivational Successful Business Stories videos. What started as a simple conference is now a fast-growing media platform that covers the most innovative rags to riches,Marathi udyojak, zero to hero, and failure to success stories with speakers from every conceivable background, including entrepreneurship, women’s rights, public policy, sports, entertainment, and social initiatives. With 8 languages in our ambit, our stories and speakers echo one desire: to inspire action. Our goal is to unlock the potential of passionate young Indians from rural and urban areas by encouraging them to overcome the challenges they face in their careers or business and helping them discover their true calling in life.
जोश टॉक्स भारतातील सर्वात प्रेरणादायी कथा गोळा करून त्या आपल्यासमोर सादर करते. विविध पार्श्वभूमीतील व्यक्तींना त्यांच्या कथा आपल्या सर्वांसमोर सामायिक करण्यासाठी आम्ही आमंत्रित करत असतो.
प्रत्येक आठवड्यात नविन विडीओ आम्ही सादर करतो, आमच्या चॅनेलवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून आमच्या अपडेट चुकवु नका.
► Say hello on FB: / joshtalksmarathi
► Tweet with us: / joshtalkslive
► Instagrammers: / joshtalksmarathi
#joshtalksmarathi​​​​​​​​​​ #life #motivation
----**DISCLAIMER**----
All of the views and work outside the pretext of the speaker's video are his/ her own, and Josh Talks, by any means, does not support them directly or indirectly and neither is it liable for it. Viewers are requested to use their own discretion while viewing the content and focus on the entirety of the story rather than finding inferences in its parts. Josh Talks by any means, does not further or amplify any specific ideology or propaganda.

Пікірлер: 2 600
@JoshTalksMarathi
@JoshTalksMarathi 20 күн бұрын
जोश talks मराठी वर येण्याची संधी. फॉर्म भरा :- forms.gle/pH6hxrTzfrGmbxWV7
@swatirandive
@swatirandive 16 күн бұрын
😊😊😊
@amolkakade9986
@amolkakade9986 15 күн бұрын
Mala yach ahe ya show la mazi pn stroy
@Patil-md4ez
@Patil-md4ez 12 күн бұрын
Mala kahi garaj nahi
@sachinpatil-vl7rs
@sachinpatil-vl7rs 9 күн бұрын
मी
@prashantd1203
@prashantd1203 5 күн бұрын
@@JoshTalksMarathi इथे लोकांची खाजगी लक्तरे वेशीवर टांगली जातात.. ज्याला लाज लज्जा नाही खाजगी बाबी चव्हाट्यावर आणायची त्याला तिला राजी करतात ही जोश मंडळी.. हा त्यांचा बिझनेस.. जास्तीत जास्त बायकांना बोलावतात.. पुरुष लाजेने येत नसतील घरातील चड्ड्या वेशीवर टांगण्यासाठी.. बायका मिळतात.. मग त्या वन साईडेड बकबक करतात.. बऱ्याचशा नर्सिस्टीक बायकाच पाहायला मिळतात.. खोटी सहानुभूती मिळवण्यासाठी आलेल्या असतात.. जोश वाल्यांनी जरा स्वतःला सुधरावे आणि असला खोट्या भावनेचा फाजील धंदा बंद करावा.. बोलवायचे असेल तर दोघांनाही राजी करावे आणि बोलवावे.. आणि जी काही त्यांची एकमेकांविरुद्धची बकबक असेल ती टेलिकास्ट करावी.. दोघांपैकी एकाला जरी लाजलज्जा वाटत असेल तर, दुसऱ्याने केलेली फालतू आरोपांची बकबक एडिटिंग करून क्रॉप करावे आणि मग दाखवावे.. सगळ्यांनीच ढुंगाणाचे काढून डोक्याला गुंडाळलेले नसते.. याची जरा शरम बाळगावी जोश वाल्यांनी.. 🙏
@Adityakakde-w5e
@Adityakakde-w5e Ай бұрын
Big boss nantar kon kon alay baghayla👍
@AdityaKasare-ho3ru
@AdityaKasare-ho3ru Ай бұрын
Me😅
@suvarnamore4677
@suvarnamore4677 Ай бұрын
Me
@Veerdev1921
@Veerdev1921 Ай бұрын
मी पण
@seemachopade3107
@seemachopade3107 Ай бұрын
मी 😅
@Pooja-jr5he
@Pooja-jr5he Ай бұрын
😂me
@snehlatavaidya5840
@snehlatavaidya5840 15 күн бұрын
अंकिता ने जेव्हा चुकीच्या धोरणामुळे जे पाऊल उचलले. ते तीने कोणत्याही प्रकारचा आडपडदा न ठेवता सांगितले. त्यामुळे ईतराना हा अनुभव फारच मोलाचा आहे. यावरुन टिका न करता अनुभवणे हिताचे आहे सलाम तुला.
@kiranshelke4280
@kiranshelke4280 9 күн бұрын
Pratek mulaga asa chukicha asu shakato ka , muli chukatch nastil ka , pratekveli mulavar ch blem ka ...jar tumhi premat padle ahe he samjate tyanantar kamit kami 1 varsh tari lapun chalate tyat ka olkhat nahi muli kiwha khar mahit asale tari ka tyana toch pahije asato ...fact ahe pan kadu ahe
@maulitole963
@maulitole963 6 күн бұрын
Tumala pan salam
@santoshjadhav7789
@santoshjadhav7789 11 ай бұрын
मुलींना टपोरी बेवडी निर्दयी मुले आवडतात. आणि चांगल्या मुलांच्या आयुष्याची राखरांगोळी करतात.
@RDMMarathiVlog
@RDMMarathiVlog 11 ай бұрын
💯 ✓✓✓✓✓
@atuljategaonkar1861
@atuljategaonkar1861 11 ай бұрын
Barobar... balish ahhe hi
@sakshamlshinde8474
@sakshamlshinde8474 10 ай бұрын
Dada ata mi video bagt ahe mazya navryani marun mazya tondach rakt kadl ahe mi mazya aai papanchi vat bgt ahe 😢dokyaat pn Marl ahe
@santoshjadhav7789
@santoshjadhav7789 10 ай бұрын
@@sakshamlshinde8474 असल्या लोकांसोबत कसे काय लग्न करतात . थोडी फार माहिती काढत नाही का
@vaibhavnigade1370
@vaibhavnigade1370 9 ай бұрын
​@@sakshamlshinde8474 जो नवरा बायकोवर हात उचलतो तो प्रेम काय करणार... सोडून द्या त्या नवऱ्याला आणि दुसरे लग्न करा...... थोड वाईट वाटेल पण योग्य निर्णय घ्या..... सिंगल मुलंही अशा मुलींसोबत लग्न करतात.....
@nsr5775
@nsr5775 11 ай бұрын
Love marriage or arrange marriage doesnt matter in your relationship......realtionship is depend up on your partner love care trust.......very important in every relationship ❤
@ranveervaghela7030
@ranveervaghela7030 11 ай бұрын
True
@swinil1103
@swinil1103 11 ай бұрын
Actually
@vidhisakpal8572
@vidhisakpal8572 11 ай бұрын
Yes
@Apurva__salgar
@Apurva__salgar 8 ай бұрын
Truee
@zcrohan55
@zcrohan55 Ай бұрын
Kharach
@shyamshete
@shyamshete 9 ай бұрын
अंकिता मी तुमचे अनेक व्हिडीओ पाहिले आहेत, सर्वात जास्त आवडलेला देवबाग चा , मागच्यावर्षी तिथे आलो होतो. सगळ्या जगा समोर आपल्या चुका सांगणे याच्या साठी खुप धैर्य लागते, त्यात मुलीने प्रेमात पडून केलेल्या चुका सांगणे ह्याच्या साठी तर अपार धैर्य लागते ते तुझ्यात आहे ही खरच खुप मोठी गोष्ट आहे. या मधे तुझ्या पालकांचा आणि त्यांच्या संस्कारांचा मोठा वाटा आहे असे मला वाटते. तुला मिळालेल्या permanant सासुबाई बद्दल तू सांगितलेस हे खुप छान केलंस. त्यांच्या सारखी सासू प्रतेक वाट चुकलेल्या मुलीला मिळाली तर अनेक अंकितांच कल्याण होईल. त्या तुझ्या सासू बाई ना सलाम. तुझ्या या व्हिडीओ मुळे निशितच वाट चुकलेल्या मुलीना दिशा मिळेल. तुझ्या पुढच्या आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा . तुमच्या नव नवीन व्हिडीओ ची वाट पाहू.
@maulitole963
@maulitole963 6 күн бұрын
Dada he tila kasa kalel je josh talk vale ahet 😅😅
@harshadasawant7899
@harshadasawant7899 Күн бұрын
😂
@abhishekkamble3975
@abhishekkamble3975 Жыл бұрын
खरंच अशी सासू प्रत्येक मुलीला मिळो... मुलगा छळत असताना सुद्धा सुनेच्या पाठीशी ठामपणे उभी राहणारी... तीला तिचं शिक्षण पूर्ण करावयास लावणारी...💯🙏🙏
@user-nn4jl6do8c
@user-nn4jl6do8c 25 күн бұрын
खरोकर मुलाखत सुंदर दिलीय. चुकलेल्या मुलींना त्यातून प्रेरणा मिळेल.
@anandi993
@anandi993 Жыл бұрын
शेवटचं वाक्य होत की प्रत्येकाला स्वतःचे अनुभव घेऊदे त्यातूनच तो शिकतो पण कधी कधी प्रत्येक वेळी अनभुव घेऊनच शिकावं असं नाही दुसऱ्यांचे अनुभव ऐकून वेळीच स्वतःला सावराव
@vedikamane8171
@vedikamane8171 Жыл бұрын
Khar ahe..👍🏻
@vrishalisi5147
@vrishalisi5147 Жыл бұрын
He bai Fakt dusryanna shikavte. Tichi speciality ahe. Swataha dusryankadun kadhich changli shikvan ghenar nahi. 😒
@harshadpatil3946
@harshadpatil3946 11 ай бұрын
बरोबर
@riteshshirsat9826
@riteshshirsat9826 10 ай бұрын
jagi vate gyan swatha korda pashan@@vrishalisi5147
@thegodfather2271
@thegodfather2271 10 ай бұрын
अगदीं बरोबर 😊
@sarveshjoshi7462
@sarveshjoshi7462 Жыл бұрын
प्रेमात 'पडतो' तिथेच चुकतं, खरंतर 'उभं रहायला' शिकवतं ते खरं प्रेम!❤
@anilkharat6237
@anilkharat6237 Жыл бұрын
भावा हे खरं आहे माणूस जेंव्हा प्रेमात पडतो आणि बदनाम होतो. आणि त्याच्यानंतर जे उभारी घेतो ते बगण्यालाइक असते.
@anikets4699
@anikets4699 11 ай бұрын
Ubha kai pan ? 😂😅😂😅😂
@shrutiphadtare2486
@shrutiphadtare2486 11 ай бұрын
right
@tushardesai
@tushardesai 11 ай бұрын
आई वडिलांचे प्रेम उभे राहायला शिकवते.❤
@monaligaikwad3221
@monaligaikwad3221 10 ай бұрын
खूप काही शिकवून जाते ही गोष्ट .
@siya7575
@siya7575 7 ай бұрын
अंकिता तू तुझा अनुभव शेअर करण्याच धाडस दाखविले ही खूप मोठी गोष्ट आहे. तुझ्यामुळे खूप मुलींचे आयुष्य वाचेल. चुकीच्या माणसाच्या प्रेमात पडल्याने तुम्ही तुमचे संपूर्ण जिवन उध्वस्त करून घेता. वेळ गेल्यावर समजते की आपण ज्याच्यावर प्रेम केले ती एक स्वार्थी आणि वाईट व्यक्ति आहे. पण तोपर्यंत सर्व गमावलेले असते.
@gauravghorsade4210
@gauravghorsade4210 14 күн бұрын
Paise ghetle free madhi nhi sangtl dhadas ky yaat tilach publicity mhnte soft brain washing zali ahe tumchi
@virendrasalvi5738
@virendrasalvi5738 11 ай бұрын
आपल्या आई ववडिलांनी 18 वर्षे वाढवले त्यांना सोडून तु 1ते2 वर्षे ओळखीच्या तरूणाबरोबर पळून जातेस आणि त्याने सोडल्यावर परत येतेस..... एक नंबरची स्वार्थी आहेस
@TheTastefulTrekkerA
@TheTastefulTrekkerA 5 ай бұрын
Correct ani ata KZbin for gaining sympathy to earn money good
@veerthelabra3016
@veerthelabra3016 Ай бұрын
Right
@yogeshmudgal3661
@yogeshmudgal3661 Ай бұрын
Bhankas...
@vaishalilalwani8212
@vaishalilalwani8212 Ай бұрын
पुनश्च आई वडिलांना पश्चात्ताप देण्यास त्याच्या घरून परतलीस. किमान मागील बहिणींचा विचार करायला हवा होता. सुज्ञ मुलगी असती तर सासरीच (अस्थायी) सहन करीत राहिली असती. आणि मगच तुझ्याकडुन काहीतरी inspiration आहे असं मानलं असते.
@Ghs181
@Ghs181 Ай бұрын
Ankita te tuza Prem nave tar sharirik aakarshan hota.
@MrPatil-zq1ge
@MrPatil-zq1ge 11 ай бұрын
हे संभाषण पुढील पिढी साठी खूप महत्वपूर्ण ठरेल😊😊
@user-qg3vl3wf3u
@user-qg3vl3wf3u 3 ай бұрын
Konachya 😅
@Punam0321
@Punam0321 20 күн бұрын
Barobr ahe
@shivrajvlogs1827
@shivrajvlogs1827 Жыл бұрын
आभार त्या आई वडिलांचे त्यांनी परत स्वीकारलं... शेवटी तुम्ही काय करता तुमच भविष्य काय आहे यावरून सगळं ठरत असत आणि त्यावेळेस अस विचार करणं शक्य नसत...
@aai9921
@aai9921 Жыл бұрын
हा video आठवी इयत्तेच्या वरच्या सगळ्या मुलींना पालकांनी जरूर दाखवावा. प्रेमात पडलेल्या बहूसंख्य मुलींची बुद्धी च भ्रष्ट होते.असं समाजात बघायला मिळतं.
@ashwiniakshay222
@ashwiniakshay222 Жыл бұрын
बरोबर ✅
@rupalisutar5819
@rupalisutar5819 11 ай бұрын
Hoy , aagdi barobar 👍
@Suresh_Deshmukh
@Suresh_Deshmukh 11 ай бұрын
दुसऱ्यांना सल्ले देण्या पेक्षा असले फालतू video मुलांना दाखवण्यापेक्षा. मुलांना एक मूल म्हणून समजून घ्या, त्यांच्यावर लक्ष ठेवा. कुठलीही लहान मूल अनुभव घेतल्या शिवाय समजत नाही त्यांना. चांगले, वाईट अनुभवच मुलांना एक चांगले भविष्य दाखवते. १० मधील २ मुलेच अशी असतात जी सांगून ऐकतात पण एका ठराविक वया नंतर आई वडील सांगायला नसणार तेव्हा काय करणार?
@Chandra6E5176
@Chandra6E5176 8 ай бұрын
Barobar
@Satyayug32
@Satyayug32 2 ай бұрын
खाज साहेब ....खाज बाकी काही नाही
@meditationmusic9997
@meditationmusic9997 29 күн бұрын
अरे ही तर एवढी सुंदर आहे लहान वयात एवढी प्रसिद्धी मिळाली . एक घटना झाली तर लगेच joshtalk वर इथे आमचा आयुष्य संघर्ष करण्यात गेलं आमची काही चूक नसताना वय उलटून गेलं लग्न नही नोकरी नाही आम्हाला नाही बोलवत कोणी जोश टॉक वर.
@vedikamane8171
@vedikamane8171 Жыл бұрын
अश्या चुका अनेक यशस्वी महिलांकडून झाल्यात...😢 पण जो चूक करून ती सुधारतो तो खरा यशस्वी होतो हेच पुन्हा पुन्हा दिसून येतय..❤👍🏻
@nngmaharashtra530
@nngmaharashtra530 Жыл бұрын
तसे काही नाही... बिना अशा चुका करून भरपूर म्हणजे भरपूर स्त्रिया यशस्वी आहेत.
@vedikamane8171
@vedikamane8171 Жыл бұрын
@@nngmaharashtra530 मी अनेक असा उल्लेख केला आहे सगळ्या असा नाही.. please read it carefully 👍🏻
@vaishalimane2714
@vaishalimane2714 Жыл бұрын
Well said🎉
@nngmaharashtra530
@nngmaharashtra530 Жыл бұрын
मी पण भरपूर म्हणलोय,, सगळ्या नाहीं....
@amrutakhot01
@amrutakhot01 Жыл бұрын
​@@nngmaharashtra530ho
@user-yd6pr9of2n
@user-yd6pr9of2n Жыл бұрын
हा मुलगा सासू सासऱ्याला सांभाळनार हा विचार केला होता....😂😂😂 चुका लपवण्याचा चांगला प्रयत्न good
@Shashikant-lc2ok
@Shashikant-lc2ok Жыл бұрын
प्रेमाने पोट भरत नाही आयुष्य जगायला पैसे लागतात. जग खुप प्रेक्टीकल आहे.
@snehasawant5961
@snehasawant5961 28 күн бұрын
आज कितीतरी मुली लग्नानंतर सुखी नसताना केवळ समाज काय म्हणेल म्हणून सासरी राहत आहेत त्याच्याकरिता प्रेरणादायक व्हिडिओ आहे.
@ashwinikurade9641
@ashwinikurade9641 Жыл бұрын
प्रत्येक गोष्टीतून मोटिवेशन मिळावे असे काही नसते आपण त्यातुन चांगल्या गोष्टी घेऊ शकतो हा व्हिडियो तर किशोवयीन मुली साठी छान आहे
@akhilkanekar4479
@akhilkanekar4479 Жыл бұрын
प्रत्येक माणसाची भूतकाळ दर्दभरी स्टोरी असतेच...काही लोक बोलून दाखवतात, आणि काही न बोलता successful होऊन दाखवतात!
@amoldaval7261
@amoldaval7261 Жыл бұрын
खरं तर मॉटिवेशन देत असताना सक्सेसफूल स्टोरी सांगावी ....! निगेटिव स्टोरी सांगून त्याचा समाजावर परिणाम होतो आपल्यावर त्याचा ब्लॅक इम्पॅक होतो...!
@vedikamane8171
@vedikamane8171 Жыл бұрын
@@amoldaval7261 mulat tumhala evadh dnyan asatana motivation chi garaj ka padavi?? Nehami kahi goshtitun motivate n hota ek Anubhav ghetala tr ky vait ahe?? Ki pratyek muline as kunachya tari premat padunach anubhav ghyava lagel...?? Br aala vaait anubhav pn yatun ankita tai savaru shakali tichya parents ni tila accept kel mg tya mulinch kyy jya svata yatun baher yevu shakanar nahit.?? Tyani asch khitpat padun jaych ka??
@Bhoomi6351
@Bhoomi6351 Жыл бұрын
​@@vedikamane8171Hoo barobar bolar
@mayur8385
@mayur8385 9 ай бұрын
Success mhanje kay ??? Fakt financial progress? Jr as asel tr tu nich ahe
@bala1041
@bala1041 Жыл бұрын
हे सांगायला धाडस लागते आणि हा अनुभव दुसऱ्यांना कामी येईल
@vaishalikale5589
@vaishalikale5589 Жыл бұрын
✅✅
@darshanprabhu3470
@darshanprabhu3470 Жыл бұрын
Nanyachi doosri baju asate, hya goshtibaddal evadhach sangen
@davidsling8540
@davidsling8540 Жыл бұрын
अरे गाढवा मुर्खा...हे धाडस नाही ...आता पैसा आला म्हणून सर्व बरोबर .... आता लग्न करायचं म्हणून हे सर्व
@vrishalisi5147
@vrishalisi5147 Жыл бұрын
He bai apli baju nehmich kashi barobar aste he patvun denyat lagleli aste. Me me ani me
@kurukshetra0511
@kurukshetra0511 11 ай бұрын
ह्यालाच निर्लज्जपणा म्हणतात
@ommhatre3755
@ommhatre3755 24 күн бұрын
अंकिता,तुझी चूक तुला उशिरा का होईना कळली हे महत्वाच आहे बेटा,आईवडील आपल्या मुलांबद्दल नेहमी चांगलेच विचार करतात बाळा. तू स्पष्ट वक्ती आहेस त्यामुळे मला तू खुप आवडतेस.
@rahulshinde2977
@rahulshinde2977 16 күн бұрын
आपल्या आई वडिलांनी 18 वर्षे वाढवले त्यांना सोडून तु 1ते2 वर्षे ओळखीच्या तरूणाबरोबर पळून जातेस आणि त्याने सोडल्यावर परत येतेस..... एक नंबरची स्वार्थी आहेस...
@rupeshjadhav1988
@rupeshjadhav1988 Жыл бұрын
आम्ही आई बाबा साठी काही केल नाही पण त्यांना अस समाजामधे खाली बघण्याची कधीच वेळ आणली नाही. आमचं स्वप्न एकच आई बाबांनसाठी पैसे कमवायचे. जय शिवराय🚩🚩🚩
@siddheshwarauti
@siddheshwarauti 11 ай бұрын
Right
@AryanKarche
@AryanKarche 2 ай бұрын
जय शिवराय भावा ❤
@sureshmasurekar8212
@sureshmasurekar8212 Жыл бұрын
अंकिता, हा तुझा अनुभव शेअर केला.त्याबद्दल धन्यवाद. 16/17 वर्षाच्या मुलींना तु तुझा अनुभव सांगितला. नक्कीच या वयातील व त्यापुढील वयातील मुलींना सावध व धीट केले. तसेच आजकाल जे लव जिहाद होत आहे. ह्याच्यावर सुद्धा फार परिणाम होतील. योग्य, अयोग्य निर्णय घेण्याची हिच वेळ आहे. मुलींनो तुम्ही तुमच्या आई वडिलांना दु:खवु नका. त्यांना मानसिक, शारीरिक व तनावात या गोष्टीचा फार त्यांना त्रास होत असतो.शेवटी ते आपले आईवडील, बहीण,भाऊ असतात.
@Movies_hit_hit
@Movies_hit_hit Жыл бұрын
तुम्ही कितीही लोकांना तुमचे अनुभव सांगा, लोकांना जिथे शेण खायचं आहे तिथे शेण खाणारच
@neenasankhe5126
@neenasankhe5126 Ай бұрын
Pratek jan tyanchya vatche shen khatoch
@sharmilajadhav2822
@sharmilajadhav2822 20 күн бұрын
लोक दुसऱ्याला बोलताना असे बोलतात की त्यांनी आयुष्यात कधी चुकाच केल्या नाहीत सगळेच जण perfect नसतात बरेच जण चुकतात त्या चुकीची किंमत मोजतात आणि त्यातून शिकतात
@yashrock540
@yashrock540 14 күн бұрын
तिने शेण खाऊनच इथे सोशल मीडिया वर ओकत आहे...
@Dhanraj7174
@Dhanraj7174 8 ай бұрын
प्रत्येक जण आपलीच बाजू मांडून दुसऱ्याची बदनामी करतो हा मानवीय गुण आहे. नाण्याला दोन बाजू असतात. दुसऱ्यांचे अवगुनाचा बाजार मांडून सहानुभूती मिळवायची आणि आपले अवगुण लपवायचे.
@Supriya_fam
@Supriya_fam 11 күн бұрын
Arey murkhaa... Mental torcher madhe kasli aali dusari baaju??
@reshmagupte833
@reshmagupte833 17 күн бұрын
बेटा‌अंकिता, आपली चुक तू प्रामाणिकपणे मान्य केलीस, यातुन तुझा मनाचा मोठेपणा दिसून येतो. तुझे आईवडील तर खुप ग्रेट म्हटले पाहिजेत, ज्यांनी आपल्या वाट चुकलेल्या मुलीला आधार दिला, तुला आपलं म्हटलं. तुझ्या सासुबाई ही खरंच मोठ्या मनाच्या आहेत. त्यांनी तुला मानसिक आधार दिला. शिक्षणासाठी प्रोत्साहन दिल. सध्या तू मराठी बिग बाॅस मध्ये आहेस. भूतकाळ विसरून खुप मोठी हो. God bless you beta.
@kiranzine9835
@kiranzine9835 Жыл бұрын
असे छावा छावी गल्ली गल्लीत असतात त्याला जर तुम्ही मोटिवेशन म्हणत असताल तर खर.
@kokaniboys1007
@kokaniboys1007 Жыл бұрын
Correct😂
@vrishalisi5147
@vrishalisi5147 Ай бұрын
Nahitar kai. Nusti faltugiri hichi
@user-ov5uo4fx2c
@user-ov5uo4fx2c Ай бұрын
हो खरं आहे
@ganeshjaiswal5927
@ganeshjaiswal5927 26 күн бұрын
😂🎉
@sureshmane1879
@sureshmane1879 12 күн бұрын
Paisa milvanyasati he sagla
@GpSatish-ul7wr
@GpSatish-ul7wr Жыл бұрын
Love marriage or arrange marriage it doesn't matters, what is important is 'Love, care, compassion after marriage '
@ajss3756
@ajss3756 Жыл бұрын
love marriage at unmatured age is disaster. these stupud concepts dont matter
@bendover-bz4bc
@bendover-bz4bc Жыл бұрын
There is no love in arrange marriage
@KetanJayade
@KetanJayade 11 ай бұрын
@@bendover-bz4bc do din ka attractions jise aajkal love kehte hai wo love nahi hai
@kjoilom
@kjoilom 11 ай бұрын
खरं प्रेम हिन केलंच नाही, हिच्या चुका हिने नाही सांगितल्या महाराष्ट्राला, सहानुभूती मिळवतेय फक्त,टाळी एका हाताने वाजत नसते 😅
@Pavbhajitasty
@Pavbhajitasty 9 ай бұрын
@@ajss3756dumb peoples says
@aartiingle4712
@aartiingle4712 Жыл бұрын
घरात जे प्रेम जो आदर मिळत नाही तेच मुलं बाहेर शोधतात...
@sagarbhise7854
@sagarbhise7854 27 күн бұрын
100%
@akshaykhot9684
@akshaykhot9684 16 күн бұрын
खुप छान अंकिता हे धाडस खुप मोठं आहे खुप कौतुक आहे हे अनुभव अनेक मुलींना मार्गदर्शन ठरेल देव तुझं खुप भलं करो तुला खूप सुख,आनंद, ऐश्वर्य लाभो
@paragchavan7976
@paragchavan7976 9 ай бұрын
तुझा येवढा मोठा संघर्ष पाहून माझ्या डोळ्यात अश्रू आले. हिने josh talk वर हे फालतू शहाणपण दाखवल्या बद्दल हिला भारत रत्न द्या.
@amruta17w
@amruta17w Ай бұрын
Faltu aahe hi swatala great samajte Tv serials madhe 2/3 offers aale mhanun.
@geetasakpal6231
@geetasakpal6231 Ай бұрын
Jyachi jalte tyala kalte baiii
@rushalipansare4562
@rushalipansare4562 27 күн бұрын
Josh tolk atta bghavs vat nhi konala pn bolta
@vidyakaldate7359
@vidyakaldate7359 26 күн бұрын
बरोबर 😊
@jyotinalavade6647
@jyotinalavade6647 20 күн бұрын
​@@amruta17w10:07 10:08 10:12 10:14 10:14
@saching1758
@saching1758 11 ай бұрын
One sided स्टोरी ऐकली, आता त्या मुलाला स्टेज वर बोलावा आणी त्याची बाजू मांडूद्या.. म्हणजे 'दूध का दूध आणी पाणी का पाणी' होऊन जाईल....
@Sudarshan0506
@Sudarshan0506 11 ай бұрын
भावा माझ्या मनातलं बोललात
@vaibhavwaghmare9032
@vaibhavwaghmare9032 11 ай бұрын
स्वतःच्या चुका सांगणार नाही ही 😅
@neelamsamant2041
@neelamsamant2041 11 ай бұрын
अगदी बरोबर आहे
@mspindia6084
@mspindia6084 11 ай бұрын
12 varsh lahan mulgi...ti pan 16 / 18 chi.....premat padun palavaychi ....yaatach sagla aala...
@humblepawn873
@humblepawn873 Ай бұрын
​@@mspindia6084बरोबर भावा...ते पोरगं नीच असणार.
@subodhssawant1740
@subodhssawant1740 Жыл бұрын
तुझी हीच स्टोरी मी ऐकून मला तर अस वाटत की अजून ही तू ७० % त्या मुलाकडे आणि त्याच्या आई कडे आणि बाकी ३०% तुझ्या आई बाबा कडे
@rajshreepalvepol9382
@rajshreepalvepol9382 11 ай бұрын
तरूण मुलींनी ऐकून धडा घ्यायला हवा अशी स्टोरी आहे.. प्रेम करणं वाईट नाही हे जरी खरं असल, तरी आपण कुणावर प्रेम करतो हे नक्की पडताळून बघायला हवं... या जगात आईवडील यांच्या पेक्षा कुणीच आपल्या वर निस्वार्थी प्रेम करू शकत नाही, पण जर आपण मुलींनी योग्य जोडीदार निवडला तर नक्कीच आई बाबा प्रमाणे आपल्याला प्रेम करणारा सर्व हट्ट पुरवणारा जोडीदार मिळतो.. पण प्रेम करतांना डोळे बंद करुन नको तर डोळे उघडुन प्रेम करायला हवं, सर्वच पुरुष वाईट नसतात, तर काही जीवाला जीव देणारे सुध्दा असतात...❤
@ganeshghatmal614
@ganeshghatmal614 27 күн бұрын
👍
@govindpandit837
@govindpandit837 2 ай бұрын
अंकिता, प्रत्येकाच्या आयुष्यात आशा काही तरी चुका घडत असतात, पण त्यातून शिकण खूप महत्त्वाच असतं, तू बरंच काही शिकलीस आणि आता खूप समजदार झाली आहेस,
@sukhrajdikshit453
@sukhrajdikshit453 Жыл бұрын
आयुष्यात जे तुम्हाला आवडत नाही, ज्याचा आपल्याला कंटाळा असतो तेच आपल्या फायद्याचं असतं,जसं की औषध.
@zedhelpline6837
@zedhelpline6837 Жыл бұрын
😮 ekdum satik baat kahi hai
@sukhrajdikshit453
@sukhrajdikshit453 Жыл бұрын
@@zedhelpline6837 धन्यवाद
@rohanutep81
@rohanutep81 9 ай бұрын
Daroo 😂😂
@mayurlokhande4598
@mayurlokhande4598 Жыл бұрын
मला ह्या व्यक्तीच्या बऱ्याच गोष्टी खटकल्या आहेत, पण जे ह्या व्हिडीओ मध्ये ही सांगत आहे ते खूप लाख मोलाचं आहे, ह्या गोष्टी समाजात होत आहेत, मुलींनी किंवा मुलांनी वेळीच सांभाळलं पाहिजे स्वतःला. ग्रेट!! हिच्या स्टोरी भान प्रत्येकाने ठेवावे, वेळेत सावध व्हावे, नसेल पटत प्रेमात तर मोकळे व्हावे, गोष्टी सुधाराव्यात नाकी त्यातच खितपत पडत जगावे आणि अप्तजनांना त्रास द्यावे. धन्यवाद जोश talks.. spread this video to all needy girls.
@do2112222635
@do2112222635 3 күн бұрын
पुढच्यास ठेच..मागचा शहाणा..आपली चूक कबूल करणे...सर्वांना जमत नाही...
@leenagoverdhan6091
@leenagoverdhan6091 Жыл бұрын
This Josh talk is really different No doubt so many negative comments are also there. But she is the youngster of current scenario and how teenage effects the young mind and their family. She accepted that education should be the first priority. I wish teenagers will learn alot from her story.💝
@vaishalikale5589
@vaishalikale5589 Жыл бұрын
Correct 👍
@vedikamane8171
@vedikamane8171 Жыл бұрын
Hundred percent correct..👍🏻
@rashmiwadekar6361
@rashmiwadekar6361 Жыл бұрын
😅
@rashmiwadekar6361
@rashmiwadekar6361 Жыл бұрын
QAA1QqQQQQQQQQQQQq
@ajinkyabhogle2957
@ajinkyabhogle2957 11 ай бұрын
Absolutely right 💯
@msk3847
@msk3847 11 ай бұрын
आधुनिक स्त्री ही अत्यंत स्वार्थी आहे. स्वार्थ साधला तर प्रेम खरे अन्यथा प्रेम खोटे. वा रे फेमिनिस्ट
@siddheshtambe_official
@siddheshtambe_official 11 ай бұрын
Hey Ankita, your vulnerability and bravery in sharing your teenage decision and journey out of love's shadow is incredibly moving. Your honesty is a beacon of strength, and we're deeply proud of you for being your true, authentic self. 👍👏💯
@Mr.G124
@Mr.G124 11 ай бұрын
तू मराठी,चॅनल मराठी,जिच्या बद्दल बोलतोस ती मराठी मग इंग्रजी ची चाटेगिरी कशाला हवी मराठीत बोलायला काय झाले कमीपणा वाटतो का????
@sskamble6758
@sskamble6758 11 ай бұрын
@@Mr.G124 bhasha kuthi ka aso tyala samjli ani ji vaparli ahe ticha upyog ani star suddha yogya ahe.
@sanjivanikulkarni9475
@sanjivanikulkarni9475 19 күн бұрын
आणि proud वाटण्या सारखं केलं काय? चुका केल्या आणि तेच सांगत फिरते आहे
@StopResarvation
@StopResarvation 10 ай бұрын
मला 8 काका आहेत आम्ही 27 भाऊ आहेत 2 बहिणी आहेत गावात कुठ पण दिसला तर 0 मिनिटात घरी कळत होत म्हनुन कधी प्यार झालाचं नाही कारण आस काही केल असत तर प्रत्येकी 2 लाथा मिळायचं असत्या म्हणून हे प्रकरण समजत नही
@AshwiniPalak.
@AshwiniPalak. 25 күн бұрын
😂😂
@bandekarshivraj
@bandekarshivraj Жыл бұрын
जोश टॉक मी मोटिवेट होण्यासाठी पाहतो, विषय कुठला ही असो त्यातून प्रेरणा मिळते. पण आज पहिल्यांदा मोटिवेशनल असे काही यात दिसले नाही. खऱ्या स्टोरीज ला इथे स्थान द्या. जोश टॉक हा ब्रँड आहे, हे विसरू नका.
@statusloverboy641
@statusloverboy641 Жыл бұрын
Brobr...
@seekertruth72
@seekertruth72 Жыл бұрын
exactly it has lost focus and diluted. They are calling any influencer and presenting . Need to learn form ted talk
@navikafashion6610
@navikafashion6610 Жыл бұрын
Barobar
@Narayan_rane
@Narayan_rane Жыл бұрын
ही राज ठाकरेच्या घरी जाऊन आली आहे त्यामुळे हिला जास्त डिमांड आला आहे. 🤦🤦🤦🤦🤦🤦🤦
@lucky_the_racer888
@lucky_the_racer888 Жыл бұрын
फालतू आहे जोश टॉक. Thapade 😂
@mahendramali8808
@mahendramali8808 Жыл бұрын
खूप छान ताई ,,,, तु तुजा अनुभव शेयर केलास ,आणी खरंच प्रेमात असताना कोणी आई वडिलांना किंमत देत नाही , पण तु चुक झाली असताना देखील आई वडिलांच्या बाजूने विचार केलास ,खरंच सुंदर
@sanjivanikulkarni9475
@sanjivanikulkarni9475 19 күн бұрын
त्यातून बाहेर पडायला तिला स्वतःचं घर आठवलं. तेव्हा आई वडिलांना गृहितच धरले (आधी सोडून जाताना मात्र पर्वा नव्हती)
@sanjivanikulkarni9475
@sanjivanikulkarni9475 19 күн бұрын
आई वडिलांचा विचार नव्हता तो. स्वार्थी पणा होता
@Yepublichaibhai
@Yepublichaibhai Жыл бұрын
कुणाला काहीही वाटू तेत...पण ह्या गोष्टीही important आहेत
@aditimhetar2211
@aditimhetar2211 Ай бұрын
Big boss mdhe Ankita la bghun kon kon hecha life style video bghyala aly 😅
@SamruddhiPatil-cm
@SamruddhiPatil-cm Ай бұрын
😂😂
@Maddy-MG26
@Maddy-MG26 Ай бұрын
Ekdam correct 😂
@aditimhetar2211
@aditimhetar2211 Ай бұрын
Thank you guys for my comment likes
@dipteetalwar333
@dipteetalwar333 28 күн бұрын
Mii😂
@rujutap4001
@rujutap4001 28 күн бұрын
Fake watte. Karan 2 varsha tya mulachya gharat rahili & lagna nahi kele mhante... Mhanje fakt paper war nahi zale lagna..
@pravinarasam4256
@pravinarasam4256 11 күн бұрын
Hats off... खरंच खूप हिम्मत लागते...स्वतःची चूक मान्य करून त्यातून शिकण्याची
@smthetradingcoach
@smthetradingcoach Жыл бұрын
मुलांना जेव्हा घरात प्रेम, आपुलकी मिळत नाही किंवा त्यांना समजून घेतले जात नाही. कडक शिस्त... ह्याच्या मुळे.... मुल बाहेर प्रेम शोधतात... किंबहुना खूप लवकर भटकतात... ह्याच हे खूप चांगलं उदाहरण आहे...
@user-hq7hw5dw6i
@user-hq7hw5dw6i Жыл бұрын
अंकिता, तू ज्या धाडसाने तुझ्या भूत काळात घडलेल्या गोष्टी सांगतेस ते खूप महत्वाचं आहे. केलेल्या चुका स्वीकारून त्या लोकांसमोर मांडणं ही महत्वाची गोष्ट आहे. आज तुझ्या आईने ज्या वेदना सहन केल्या होत्या त्या मी स्वतः करत आहे. त्यामुळे यातून नेमकी कोणती प्रेरणा मिळते हे मी नक्की सांगू शकते. सर्वात महत्वाचं म्हणजे प्रेम करण चूक नाहीच पण ती व्यक्ती कोण आहे हे महत्वाचं ठरत. मला जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे मी हा व्हिडिओ दाखवणार आहे.
@sbg6935
@sbg6935 Жыл бұрын
Actually past sarvanche aste... But it takes courage and strength to accept it in front of everyone. Je loka lapavtat Ani dusryavar boat dakhavtat.. tyanch swatach theva zakun n dusryanch bagha vakun ashi stithi hote.
@amrutakhot01
@amrutakhot01 Жыл бұрын
​@@sbg6935ho agdi barobar
@pankajpatil4531
@pankajpatil4531 19 күн бұрын
जो आईवडिलांचा नाही तो कुणाचाच होऊ नाही शकत...
@meenakshipandit9056
@meenakshipandit9056 6 күн бұрын
अगदी बरोबर. हिला आम्ही पण नव्हतो ओळखत. आत्ता bb मुळे थोडे समजले. अरे ही मुलगी दीड वर्ष त्या बारा वर्ष मोठा अशा माणसाकडे राहिली ती काय चांगली राहिली. काही पण बोलते मूर्ख. आईवडलांनी हिला स्वीकारले हा त्यांचा मोठे पणा आहे. किती त्रास झाला असेल त्यांना तेच जाणो. हिला जास्त कोणी ओळखत पण नाही. अशी बेफाम वागणारी मुलगी आईवडलांना न जुमानता त्याचा कडे दीड वर्ष राहिली कठीण आहे सगळं. अशा मुलीने दुसऱ्यांना आकल शिकवू नये. व्हावंत गेलेली ही 😡😡😡😡😡
@Jadhavvvvvvv
@Jadhavvvvvvv Күн бұрын
Wrong
@alkatorsekar4997
@alkatorsekar4997 22 күн бұрын
फारच छान. सगळ्या धोका खाल्लेल्या मुली जर असा शूरपणा बाळगतील तरच ह्यातून बाहेर पडू शकतील… शाब्बास…
@sanjivanikulkarni9475
@sanjivanikulkarni9475 19 күн бұрын
हिने काही धोका खाल्ला नाही. फार तर शेण खाल्ल असं म्हणता येईल
@mangeshmore6004
@mangeshmore6004 Жыл бұрын
तु त्याच दिवशी डोक्यातून उतरलेस ज्या दिवशी तु रिफायनरी ला समर्थन दिलस...
@pradnyachavan3467
@pradnyachavan3467 Жыл бұрын
Barobar bolat dada 👍
@AyyoGamer
@AyyoGamer Жыл бұрын
Raha mag Berojgar 😂😂😂
@abhijeetborse
@abhijeetborse Жыл бұрын
आपलं काय आहे नाही घेतले तर सोडून धावतय आणि घेतले तर आप ल्यावरच चडत्यय बोला आता काय करायचं रिफायनरी 🤦🏻‍♂️
@lucky_the_racer888
@lucky_the_racer888 Жыл бұрын
कोकणी खूप आळशी आहेत. पळतात मुंबईला कामाला लगेच 😂
@dikshaludbe4319
@dikshaludbe4319 Жыл бұрын
Jhaat bhar bhav ny det ata kon hya bai la 😂
@neelampednekar4812
@neelampednekar4812 Жыл бұрын
नमस्ते हे जे सर्व तू बोलतेस ना उशिरा आलेले शहाणपण म्हणतात पण आई-वडील 15 वर्षे तुझ्याशी एवढे चांगले प्रेम केलं शिस्त शिकवली हे तू चांगली व्हावी म्हणूनच शिकवत होते ना तेव्हा तुला त्यांचं प्रेम कधी दिसलं नाही पण वर्षभरात भेटलेल्या मुलाचे प्रेम तुला दिसले याला म्हणतात नशिबाचा खेळ जे विधीलिखित आहे ते घडणार धन्यवाद
@pralhadjoshi7183
@pralhadjoshi7183 Жыл бұрын
खरतर याला विधिलिखित म्हणत नाही पण...ती स्वतःच बोलत आहे की प्रेमात आंधळ पडत ते वयच तस असत...आणी ती शिस्त ला कंटाळली तीने स्वताची आवड नाही जपली...खरतर स्वताची आवड हेच समजत नसत आणी तीला ते समजल नाही.बराच वेळेस लहान वयात मुलींची खरच निर्णय क्षमता कमी असते...आणी शिक्षण हेच महत्त्वाचेच असत.
@sushamajagadale777
@sushamajagadale777 Жыл бұрын
Actually ti kai bolate te actually asha aai vadilanbdaal boltiye tiche aai vadil dokyavar padalele ashaa aai vadilan mule mule ayush jagane visrtat
@jyotimarathistories3057
@jyotimarathistories3057 Жыл бұрын
मी पण choclate मध्येच फसले😅 आमच्या मध्ये पण १० years च अंतर आहे age मध्ये.. पण त्या नंतर खूप परीक्षा द्याव्या लागल्या सासरच्यांनी खूप त्रास दिलं पण आम्ही साथ नाही सोडली ...असो आज आम्ही खुश आहोत with to baby boy❤
@suvarna-cm2zu
@suvarna-cm2zu Жыл бұрын
Opaque
@kiranmaske4510
@kiranmaske4510 Жыл бұрын
Omg 😮 😱 10 eyr Cha antr ahe
@jyotimarathistories3057
@jyotimarathistories3057 Жыл бұрын
@@kiranmaske4510 tyat ky yevdh..mla mahit navt tyachi age kiti ahe khup nantar mahiti jhal...🤣 Lapun thevl hot, but smjun ghetat so 🤷
@prashantparab9438
@prashantparab9438 Жыл бұрын
असं काय नसत. Age आणि tp ला चालत कोनत Age ते कसं काय.
@kiranmaske4510
@kiranmaske4510 Жыл бұрын
@@jyotimarathistories3057 😂😂
@vinayakkamble6800
@vinayakkamble6800 11 күн бұрын
अंकिता तुझा प्रवास खूप खडतर होता. आत्ता तुझी यशस्वी वाटचाल आहे. तुझ्या आयुष्यात तू खूप यश संपादन कर. शुभेच्छा 🙏🙏
@shambhuvillan
@shambhuvillan 10 күн бұрын
ही आई बाबांचि नाही झालि तर कोणाचिही होऊ शकत नाहि. नको वाट लाऊ कोणाच्या आयुष्याची आता ऐकटिच राहा 🙏🏻🙏🏻🙏🏻
@davidsling8540
@davidsling8540 Жыл бұрын
पैसा आला ....म्हणून आता अभिमानाने सांगते....पैसा सर्व काही
@krishnamali2546
@krishnamali2546 Жыл бұрын
30/35 वय असणारी लोक गावा गावा त टपरी वरती कुठ ही उभा असतात...10 /12वी क्लास च्या मुली ना सुधा वेगळ्या नजरनं मुलगी दिसायची बंद होई परेंत बघतात...माणसांनी पण वयाची मानसिकतेची जरा भान ठेवलं payje राव....🥺
@bapuyewale6527
@bapuyewale6527 Жыл бұрын
प्रेमा पडण्यापेक्षा खड्यात पडा 😂😂
@panash6
@panash6 Жыл бұрын
अगदी बरोबर. 😄 कारण खड्यातून उठता तरी येते
@sakshiii_29
@sakshiii_29 Жыл бұрын
😂😂😂
@GayatriiiiM
@GayatriiiiM Жыл бұрын
Arey wahh😂😂😂
@vaishaligajbhiye200
@vaishaligajbhiye200 10 ай бұрын
​@@panash6😂
@shubhamvadagave8961
@shubhamvadagave8961 22 күн бұрын
१६ वे वर्ष धोक्याचे हे यांच्या सोबत घडलं अस ते सांगत आहेत आणि अस पण सांगितलं की engineering मध्ये असताना अस घडलं, पण engineering ला admission घेवू पर्यंत आपले १८ वर्षे पूर्ण होतात.
@shravanilawand5448
@shravanilawand5448 22 күн бұрын
10th नंतर पण engineering ला admission घेऊ शकतो
@manubhosale5472
@manubhosale5472 11 күн бұрын
Ti 10 th nntr diploma la hoti
@roshandeshmukh8544
@roshandeshmukh8544 8 күн бұрын
Diploma
@maulitole963
@maulitole963 6 күн бұрын
Tu bhot age jayga
@dattajiraopatil
@dattajiraopatil 5 күн бұрын
बाळा डिप्लोमा ला इंजिनिअरिंग म्हणतात
@theultimateofficial897
@theultimateofficial897 8 ай бұрын
अतिशहाणी आहेस....... आई बाबाचा ऐकला नही तर असच होईल 💯👍🏻
@user-os3bq8vn9v
@user-os3bq8vn9v 11 ай бұрын
M1,M2 आणि M3 कशे सोडवायचे याचं टेंशन यायचं तेव्हा काही लोक प्रेम करत होते.आयुष्यात लयच मागे राहिलो याचा यापुढे अभिमान वाटेल😅
@kunaljadhav16
@kunaljadhav16 5 ай бұрын
Mathematics 1 ,2 ,3 Mule Kiti Mule Pudhchya Semistar la Admission Milwu Shakat naahit
@audu114944
@audu114944 Жыл бұрын
सगळी कडे motivation शोधणारे तुम्हाला डॉक्टरकडे दाखवाव लागेल 😊
@mangalamphotoservices2002
@mangalamphotoservices2002 Жыл бұрын
🤣
@rushikantpawar8495
@rushikantpawar8495 Жыл бұрын
🤣🤣🤣🤣🤣
@Mr.G124
@Mr.G124 Жыл бұрын
चॅनेलच नाव वाच मग कळेल हा चॅनेल त्यांनी कशासाठी चालू केलाय ते आणि मग तू ज्ञान पाजळ
@rushikantpawar8495
@rushikantpawar8495 Жыл бұрын
@@Mr.G124 बाई हागली तरी motivation समजणाऱ्या तुझ्या सारख्या आणि या चॅनल सारख्या लोकांनी ती चां गु खावा
@techdeep9312
@techdeep9312 Жыл бұрын
​@@Mr.G124😂😂 तू संदीपचा fan हैस वाटत 😂😂
@mayur442
@mayur442 Жыл бұрын
जे प्रेम आकर्षणाद्धारे मिळते ते क्षणिक असते कारण ते अज्ञान किंवा संमोहनामुळे होते. यामध्ये तुमचे आकर्षण लवकर विरघळते आणि तुम्हाला कंटाळा येतो. हे प्रेम हळूहळू कमी होते आणि भीती.अनिश्चितता‌‌, असुरक्षितता आणि दुःख आणते
@vpa5033
@vpa5033 Жыл бұрын
Bhau ek number gosht Keli ❤ Tuz वाक्य काळजात घर करून गेली
@amrutakhot01
@amrutakhot01 Жыл бұрын
Kharay dada tuze
@mayur442
@mayur442 Жыл бұрын
Tq bhava
@mayur442
@mayur442 Жыл бұрын
Tq sis
@umeshgharat
@umeshgharat 11 ай бұрын
इतकी वर्ष ज्यांनी लहानाचं मोठं केलं, संगोपन केलं त्यांचा विचार न करता काही वर्षाच्या प्रेमासाठी अशा आईवडलांना सोडलस तेच सर्वप्रथम चुकलं.
@sureshdhakate2997
@sureshdhakate2997 13 күн бұрын
अंकिताने जो आपला अनुभव सांगितला तो पुढील पिढीसाठी प्रेरणादायी आहे
@amitjagtap7877
@amitjagtap7877 8 күн бұрын
तू गप्प बस
@vaibhavc.mhaske2615
@vaibhavc.mhaske2615 Жыл бұрын
चला, देर आये दुरुस्त आये... समज आली हे महत्त्वाचं. कृपादृष्टी राहो त्याची. जय श्री राम.
@kadamhemant14
@kadamhemant14 Жыл бұрын
खूपच छान अंकिता.. खूप प्रेरणादायी गोष्ट आहे तुझी.. खूप मुली तुझ्याकडून नक्कीच चांगल्या गोष्टी शिकतील.. पुढील आयुष्याकरीता तुला खूप खूप शुभेच्छा 💐😊
@vaibhavjagtap2371
@vaibhavjagtap2371 Жыл бұрын
भाजप ची बॅटिंग करतात ह्या छुप्या आरएसएस करकरते
@prashantd1203
@prashantd1203 5 күн бұрын
घंटा प्रेरणादायी गोष्ट.... टॉक्सिक रिलेशनशीप मधे हीचा केवढा हात असेल.. ही सोदी दिसते..पण तशी नाहीय ती.. स्वतःच ठेवावं झाकून आणि दुसऱ्याचं काढावं तासून.. नार्सिस्टिक कुठली..
@m.s.shelke2564
@m.s.shelke2564 Жыл бұрын
घरातलं वातावरण अती शिस्तीचं किंवा दबावाच असल्यावर मुलींना बाहेरच आकर्षण का होतं? हे या व्हिडिओ मधून समजू शकतात. हा व्हिडिओ मुलींना दाखवला पाहिजे. 😥😢☹️
@good_name912
@good_name912 Жыл бұрын
Asa kahi nahi saglyansobat asa nahi hot
@sanjivanikulkarni9475
@sanjivanikulkarni9475 19 күн бұрын
हिने उगाच reason out करायचा प्रयत्न केलाय, अशी काहीच अती शिस्त नव्हती तिच्या घरी.. तिचं बाकीचं ऐकून ते samajtey. तिच्या चुकांची justification द्यायचा प्रयत्न केला आहे
@pranavpansare
@pranavpansare 11 ай бұрын
I think this episode is for lesson not for motivation so please do not comment negative... Just learn and share her video with other teenage girls and tell them education and parents are more important than anyone...
@HS-me2fg
@HS-me2fg Жыл бұрын
Moral of the story : मुलींनो फालतूपणा करू नका आईवडलांच ऐका आपल्याला 18वर्ष पूर्ण झाली म्हणजे खूप अक्कल आली समजू नका आणि दुसऱ्यांनी केलेल्या मूर्खपणातुन शिका स्वतः अनुभव घेत बसू नका
@r_rajraut
@r_rajraut 11 ай бұрын
Mulano svatach nav liha fake account varun gyan lokana aiku vatat nahi
@HS-me2fg
@HS-me2fg 11 ай бұрын
@@r_rajraut gap re kelya tula kay akkal ahe
@sachinpatil-vl7rs
@sachinpatil-vl7rs 10 ай бұрын
बरोबर
@miyagi4535
@miyagi4535 7 ай бұрын
HS-me2fg well said 👌👌
@janhavimayekar7445
@janhavimayekar7445 2 ай бұрын
Direct मुद्द्यावर बोललीस. आणि पटकन सगळं सांगितलेस .👌👍
@kokanchichedvasnehalsalvi8218
@kokanchichedvasnehalsalvi8218 Жыл бұрын
Great.. MI pn Fasley same.. 3 years Zale Lagnala. Pn Koni help nahi karat aahet. Aai. Baba Pn mahit. Majhya pekshya lok KY mhantil. Hyachi Jast Kalji aahe Saglyanna.... Motivation sagle karat Pn madat konachich milat Nahi. 😢😢😢
@santoshi.5215
@santoshi.5215 Жыл бұрын
अकिंता मॅडम ने अनुभव सादरीकरण करणे धाडस साठी सलाम.
@GpSatish-ul7wr
@GpSatish-ul7wr Жыл бұрын
टॉक्सिक relationship/ live-in toxicity ही आजच्या काळाची रिॲलिटी आहे। आणि यातून बाहेर निघणे यासाठी धाडस लागते। उत्तम एक्सपिरीयन्स शेअर केला ज्याने करून मुले आणि मुली जागृत आणि aware hotil
@prashantd1203
@prashantd1203 5 күн бұрын
टॉक्सिक रिलेशनशीप मधे हीचा केवढा हात असेल.. ही सोदी दिसते..पण तशी नाहीय ती.. स्वतःच ठेवावं झाकून आणि दुसऱ्याचं काढावं तासून.. नार्सिस्टिक कुठली..
@shivachampawar2975
@shivachampawar2975 24 күн бұрын
खूप छान अनुभव सांगितलं तुम्ही अंकिता , अनुभवातूनच माणूस खूप काही शिकतो ,ते म्हणतात न गरम दुधाचा चटका बसल्या नंतर ताक पण मानुस फुकुन पितो..
@JingleTioons
@JingleTioons Ай бұрын
मुलाची बाजू कोणी ऐकली नाही म्हणून मुलींवर विश्वास नाही
@Jdjfjwiwjjfjq
@Jdjfjwiwjjfjq Жыл бұрын
अस नसतं संसार आणि प्रेम यात फरक आहे जबाबदारी असते आणि ती दोघांनी समजून घ्यायला हवी या मध्ये दोघांनी माघार घ्यायला लागते तर ते टिकत
@snehaldhone1501
@snehaldhone1501 Жыл бұрын
What a motivating story😂.....josh talks not expected 😢
@nitinsamdade6090
@nitinsamdade6090 Жыл бұрын
😂
@GamerZone-xq6ln
@GamerZone-xq6ln Жыл бұрын
🤣😂😂😂
@mr.mangeshkadam
@mr.mangeshkadam Жыл бұрын
😂😂😂😂😂
@techdeep9312
@techdeep9312 Жыл бұрын
😂😂😂😂
@ruchainamdar748
@ruchainamdar748 Жыл бұрын
You don't need motivation from every story...some stories have something else to take from...not for every age group or every person...but for some age group or some person...if some teenage girls or kids learn from this video and her mistakes, it'll be better for society... And it takes courage to come on stage and tell your own mistakes, and become a youtuber with decent following even after commiting those mistakes ..
@vikaspetkarenthusiast2053
@vikaspetkarenthusiast2053 11 ай бұрын
हिला फक्त सहानभुती मिळवायची असते, प्रत्येक वेळी संगणाराच बरोबर असतो असं नाही
@rahulrandilvlogs5708
@rahulrandilvlogs5708 11 ай бұрын
बरोबर
@vikasghawali
@vikasghawali 11 ай бұрын
कोकणाच्या भावना दुखावणारी मुलगी
@narendrajadhav4920
@narendrajadhav4920 5 ай бұрын
True
@shubhadanaik1937
@shubhadanaik1937 17 күн бұрын
अंकीता,तु खूप परखडपणे ,तुझे विचार- तुझ्या चुका समाजासमोर मांडल्या आहेत. हा तुझा दुदैवी अनुभव, तरुण मुला- मुलींना आणि समाजाला चुका सुधारण्यासाठी नक्कीच उपयोगी पडेल. अंकिता, तु हुशार आणि गुणी, प्रामाणिक मुलगी आहेस , हे स्पष्ट होत आहे. अंकीता, तुला खूप खूप धन्यवाद आणि अनेक आशिर्वाद आहेत.
@prashantd1203
@prashantd1203 5 күн бұрын
टॉक्सिक रिलेशनशीप मधे हीचा केवढा हात असेल.. ही सोदी दिसते..पण तशी नाहीय ती.. स्वतःच ठेवावं झाकून आणि दुसऱ्याचं काढावं तासून.. नार्सिस्टिक कुठली..
@nandkumarchorge2169
@nandkumarchorge2169 18 күн бұрын
अंकीता तु खरच खूप ग्रेट आहेस तुझ्यामुळे आई-वडिलांना मुलींना प्रेरणा मिळेल. तुझा हा व्हिडिओ मी शेअर करत आहे.
@prashantd1203
@prashantd1203 5 күн бұрын
टॉक्सिक रिलेशनशीप मधे हीचा केवढा हात असेल.. ही सोदी दिसते..पण तशी नाहीय ती.. स्वतःच ठेवावं झाकून आणि दुसऱ्याचं काढावं तासून.. नार्सिस्टिक कुठली..
@sankalp6134
@sankalp6134 Жыл бұрын
एकच जिद्द रिफायनरी रद्द, तू कधीच सुखी राहणार नाही अंकिता, आज तू जे रिफायनरी समर्थन केले आहेस त्यामुळे तुला कधीच सुख प्राप्त होणार नाही, इथल्या गावातील लोकांची (राजापूर) हाय लागेल...
@dikshaludbe4319
@dikshaludbe4319 Жыл бұрын
Dark truth abt kokanheartedgirl 😂
@siddheshwarauti
@siddheshwarauti 11 ай бұрын
बापरे
@vrindabolinjkar3861
@vrindabolinjkar3861 10 ай бұрын
Manya aahe tichi bhumika chuk aahe ...pann tine bolun kay farak padhtoy ...tumhi tila shivya shaap kashala detay ? Tichya pathimbya ne refinery thodich honar aahe?
@akashkokitkar1682
@akashkokitkar1682 11 ай бұрын
हे सगळ्याच असत उगाच रंजक कथा बनवून ,जोश टॉल्क मधेबकिस्सा रंगावणे
@bolder99
@bolder99 Жыл бұрын
No reason for a 28-29 year old man to fall for a 18 year old kid, something wrong right there. Love your blogs. All the best.
@vkp6767
@vkp6767 Жыл бұрын
अगदीच. दुसरी बाजू नक्कीच आहे, हिने नक्कीच काहीतरी केलं आहे. वर वर सांगतेय तिथेच सगळं उघड होतं आहे
@sanjaynatekar8186
@sanjaynatekar8186 Жыл бұрын
Lafdebaaz mulgi.
@bolder99
@bolder99 Жыл бұрын
@@sanjaynatekar8186 I think that is not so. I see her blogs. She is genuine; made a mistake that is all.
@woranto
@woranto 11 ай бұрын
bhai normal ahe aaj kal arrange marriage kathin zalay 30 wale lok pan 20-23 pryant baghatat ani hot ahe lagan w cant judge
@nikhilchikkmath
@nikhilchikkmath 11 ай бұрын
​@@bolder99Dont be judgmental, and we should not comment until we hear from both the sides, there is nothing wrong in falling for a man who is 12 years elder to you, it all comes down to the maturity level of both the individuals!
@aparnapatil1641
@aparnapatil1641 9 ай бұрын
सर्व पालकांनी योग्यवेळी (मुलं independantly बाहेर जाऊ लागण्यापूर्वी च) आपल्या मुलांना समाजातील परिस्थिती समजावून सांगणे अत्यंत गरजेचे आहे. जेणेकरून चांगल्या संस्कारी घरातील मुलं अगोदर अलर्ट होऊन त्याप्रमाणे वागतील. अवास्तव प्रेम करण्यापेक्षा मुलांना लहानपणीच संस्कार देऊन , अलर्ट करणे गरजेचे आहे. 🙏🙏
@maya-yf9cs
@maya-yf9cs 11 ай бұрын
सद्या प्रेम म्हणजे वासना आणि पैसापुरता मर्यादित अंतिम सत्य.
@amolkolekar9053
@amolkolekar9053 11 ай бұрын
टाळी कधी एका हाताने वाजत नाही ना ताई त्या मध्ये तुझ्या ही काही चुका असतील ...तू निर्णय घेतलास तो छान च आहे..
@anaghakharkar8216
@anaghakharkar8216 11 ай бұрын
Brave girl❤not easy to accept the situation and share😊Blessing 🙌🏼आता u achieved solace in life
@jayashrishirke7165
@jayashrishirke7165 Ай бұрын
अतिशय चुकीचं आहे ज्या मुली आई वडील यांचा विचार न करता घरातून पळून जातात.
@pawartushar85
@pawartushar85 22 күн бұрын
Common story.... ही 7 महिने दुसऱ्याच्या घरात राहते, तिथे लग्न झाले नाही असे म्हणते, त्या मुलाला नवरा म्हणत नाही पण त्याच्या आईला सासू म्हणते...काय गोंधळ आहे बाबा
@vishal0952
@vishal0952 11 ай бұрын
पहिल प्रेम खर अस्तं…. दुसर प्रेम ते प्रेम नसुन समजुत पणे घेतलेला निर्णय…आणि याही पुढे केलेलें प्रेम म्हणजेचं वासना….. असो शेवटी मुलांच्याच आयुशाला घोडा लागतो…😂😢
@defenceMechanic
@defenceMechanic Жыл бұрын
प्रेरणा मिळण्यासारखे काही वाटले नाही या एपिसोड मधे.. 😵‍💫
@AK-iy3em
@AK-iy3em 11 ай бұрын
Prerana nahi pan dusryachya anubhavatun shiku shakato
@SuperGetoverhere
@SuperGetoverhere 11 ай бұрын
@@AK-iy3em Yaat kay anubhav hota? khup kami muli me tar bolen lakha madhe 1mulgi ji changlya educated sanskari gharatlya aahet asa 10-15 varsha mothya mulabarobar premsambandh thevtat, premsamandh thevla tar thevla 2 varsha tyacha ghari jaun to sambandh continue kela..Chnaglya gharatlya muli mostly jevha BF kartat tevha ghari idea detat ki mazhe ashe chalu aahe konabarobar karun. Chpari gharatli mulgi asti tar he sarve thik aahe pan chaglya gharatli asunahi ase vagave?
@mspindia6084
@mspindia6084 11 ай бұрын
खड्यात उडी मारल्यावर तुम्ही मरता हा मेसेज आहे
@ashoksarnaik4814
@ashoksarnaik4814 Жыл бұрын
उशिरा सुचलेले शहाणपण... बाई काही कामाचं नसत हातातून सगळ निघून गेलेले आसते.
@yogitajadhavar7019
@yogitajadhavar7019 Жыл бұрын
पहिल्यांदा जोश टाँक वरचा मोटिविशन व्हिडीओ वाटत नाही हे हा का माहीत नाही पण वाटतय असं 😢😢
@NitinBadhe-mj1og
@NitinBadhe-mj1og Жыл бұрын
Hi
@NitinBadhe-mj1og
@NitinBadhe-mj1og Жыл бұрын
Tuza insta id de na aapn friend mhnun bolu
@yogitajadhavar7019
@yogitajadhavar7019 Жыл бұрын
@@NitinBadhe-mj1og मी काय तुला फालतू वाटते का ID द्यायला
@NitinBadhe-mj1og
@NitinBadhe-mj1og Жыл бұрын
@@yogitajadhavar7019 faltu muli id detat as kon bolale tula?
@NitinBadhe-mj1og
@NitinBadhe-mj1og Жыл бұрын
@@yogitajadhavar7019 मी कधी बोललो कि तू फालतू आहे?
@lavindragaikwad8371
@lavindragaikwad8371 11 ай бұрын
आपण चुकलो हे सहज कुणीच मान्य करत नाही, पण तु मान्य केलस, नक्कीच यातून तरुण मुली प्रेरणा घेतील.....
@seemadhamapurkar8877
@seemadhamapurkar8877 8 күн бұрын
खूप छान.....मुलांना खूप लेट कळते.....पण जेव्हा मुलांना कळते तेव्हा वेळ निघून गेलेली असते.....आईं वडील अनुभवाने स्वतः च अनुभवाने किंवा दुसऱ्याचा अनुभवाने सगळ शिकवत असतात.....पण आई वडीलना मूर्ख समजतात आणि मग सगळ स्वतः च लाईफ स्पॉइल करतात
@putintatya7618
@putintatya7618 11 ай бұрын
3-5 वर्ष थांबा ड्रीम 11 वर पैसे जिंकल्या वर जोश talk वर यतो माझा संघर्ष सांगायला 😂😂
लग्नं करुन कसं फसवले मला | Mansi Naik Exclusive | Podcast
9:00
गप्पा मस्ती Podcast With Bhargavi Chirmuley !!!
Рет қаралды 2,4 МЛН
小丑和白天使的比试。#天使 #小丑 #超人不会飞
00:51
超人不会飞
Рет қаралды 34 МЛН
So Cute 🥰
00:17
dednahype
Рет қаралды 45 МЛН
Glow Stick Secret Pt.4 😱 #shorts
00:35
Mr DegrEE
Рет қаралды 18 МЛН
Part 2 || Struggle is Real || Resort renovation || Devbag
10:46
KokanHeartedGirl
Рет қаралды 1 МЛН
Ganpati | Mazi bayko series | Vinayak Mali Comedy
21:20
Vinayak Mali
Рет қаралды 1 МЛН