लग्नं करुन कसं फसवले मला | Mansi Naik Exclusive | Podcast

  Рет қаралды 2,515,011

गप्पा मस्ती Podcast With Bhargavi Chirmuley !!!

गप्पा मस्ती Podcast With Bhargavi Chirmuley !!!

Күн бұрын

Пікірлер: 1 400
@Jai29B
@Jai29B 8 ай бұрын
Wah काय विचार आहेत मानसी ताई चे, खरंय सगळं, एकदम to the point बोललीस मानसी ताई 🙏🏼🙏🏼 आणि एक सेलिब्रिटी असून सुद्धा तू हे सगळं बोललीस हे विशेष आहे. Thanks God bless you
@dapoliplotsatparnakutir1166
@dapoliplotsatparnakutir1166 Жыл бұрын
चांगला निर्णय घेतला मानसी,हिम्मत लागते याला.. भार्गवी पण खूप त्रासदायक परिस्थितीतून बाहेर पडली...तू पुढील आयुष्य छान व्यतीत करशील...all the very best ❤
@sonyjadhaw875
@sonyjadhaw875 Жыл бұрын
हिंमत दाखवलीत मुलींनो!!!!!!कौतुक आहे तुमचं मला......💯💯💯💯💯💯💯💯💐💐💐💐💐💐💐💐
@shaheenpathan7528
@shaheenpathan7528 Жыл бұрын
❤❤❤❤right❤❤❤❤❤
@Nitish_PB
@Nitish_PB Жыл бұрын
What happened with bhargavi?
@dapoliplotsatparnakutir1166
@dapoliplotsatparnakutir1166 Жыл бұрын
@@Nitish_PB her 1st marriage wasn't successful,she suffered a lot.
@vinayakjadye4153
@vinayakjadye4153 11 ай бұрын
मराठी actress ना , प्रसिद्धी मराठी कार्यक्रमातून अणि संसार परप्रांतीय लोकाबरबर...यातील बऱ्याच जणी मुंबईत राहतात अणि नवरे फक्त मुंबईत आले तर ह्यांच्या घरी राहतात...हीचे पण वेडियो बघा घुंगट घेवून, पराठे बनवताना... ५०टक्के मराठी तारका मराठी जोडीदार शोधत नाहीत किंवा यांचे जावई मराठी नसतात... अगदी सविता प्रभुणे, वर्षा उसगावकर..... दक्षिण भारतात काळे त्यंचसरखे दिसणारे hero असतात, आपण मात्र उत्तर भारतातील चेहरेपट्टी मराठी पुरुषात शोधतो.. याला आपण जबाबदार आहोत, येणं केन प्रकारे आपण पैसे जमवत नाही, शो ऑफ करत नाही...
@becreativebuddy4438
@becreativebuddy4438 10 ай бұрын
लोकांना घरी बसून बोलायला लगतच काय? कोणाच्या आयुष्याला judge कारण comments करणं किती सोप्प आहे! मला तरी वाटतं खूप कमीच लग्न वेवस्तील चालू असतील, comments मधे बोलण सोप्प आहे. Support her. I'm always with it. She is saying it with proof.
@sachinprabhu8230
@sachinprabhu8230 8 ай бұрын
TV वर येऊन लोकांसमोर मांडलं की लोक बोलणार च, मी त्यात तुमच्या आवडीच नसेल तर तुम्ही फेमिनिझम करणार? लोक काय alian नाहीत इथे सगळ्यांनी भोगलय पण कोणी पैसे घेऊन पॉडकास्ट केलेला नाही
@kirti.12795
@kirti.12795 7 ай бұрын
Correct ❤कंमेंट मध्ये बोलण सोपं असत. पण ज्याच्यावर अशी वेळ येते तिलाच समजत. बोलणारे काही बोलतात ❤
@Sujata-m3w
@Sujata-m3w 4 ай бұрын
Tu kharach hushar ahes pan asa nako hot tuzyashi vagayala nawaryane
@sohilphadke2975
@sohilphadke2975 3 ай бұрын
Hey
@super3039
@super3039 3 ай бұрын
Always with it 😂😂..?? कोण आहेस तु??😂 काकू बाई तू तुझ पहा फक्त... तू तुझ्यासाठी चांगला जोडीदार निवडला तरी खुप आहे
@hemantmali4109
@hemantmali4109 7 ай бұрын
तूम्हा सिलेब्रिटींचा एक कॉमन प्रॉब्लेम .... तुमचे लग्न/ प्रेमसंबंध फार काळ टिकत नाहित ....
@SK-ge3vi
@SK-ge3vi 6 ай бұрын
Samanyana choice nasto mhanun nibhavun netat.
@shashiachrekar1653
@shashiachrekar1653 4 ай бұрын
​@@SK-ge3viदिलीपकुमार आणि सायरा बानो, धर्मेंद्र आणि हेमामालिनी, सचिन आणि सुप्रिया पिळगांवकर, रमेश देव आणि सीमा, अशोक सराफ आणि निवेदिता, जयश्री गडकर आणि बाळ धुरी, शशांक केतकर आणि प्रियांका ढवळे यांचे टिकले
@vishakhapatil2011
@vishakhapatil2011 3 ай бұрын
All ready dharmendra ne dusr lagn hema malini shi kel aahe...​Amitabh bacchan Jaya bacchan,​@@shashiachrekar1653
@GodeBhima
@GodeBhima 3 ай бұрын
Are Bhaii TuLa Kay Vatt Tujhya Sobat VhayLa Pahije Hot Kaay 😅
@smitarahulbhosle9681
@smitarahulbhosle9681 Жыл бұрын
भार्गवी तुझी तर मी खूप fan आहे, तुझे प्रश्न विचारण्याची पद्धत नी कोणत्या चांगल्या विषयाला highlights करून टॉपिक घ्यायचा... खरच कौतुकास्पच @ मानसी...खूप छान संदेश दिलास... मातृत्व मातेकडून असावे, बायकोकडून नाही...love this all...love you both...n best wishes for your upcoming projects 🎉🎉
@madhuripatil5618
@madhuripatil5618 Жыл бұрын
तुम्ही तरूणांना खूप छान संदेश दिला ताई .मनापासून आवड असेल तरच लग्न करावे .आणि खरे प्रेम आईच करु शकते.तुम्हाला खूप खूप शुभेच्छा🙏🙏💐
@007mrredpillguy6
@007mrredpillguy6 Жыл бұрын
Wadiil pan ...aplya mulan var khara prem kartat rao.
@madhuripatil5618
@madhuripatil5618 Жыл бұрын
Ho aai ani vadil
@vinayakjadye4153
@vinayakjadye4153 11 ай бұрын
मराठी actress ना , प्रसिद्धी मराठी कार्यक्रमातून अणि संसार परप्रांतीय लोकाबरबर...यातील बऱ्याच जणी मुंबईत राहतात अणि नवरे फक्त मुंबईत आले तर ह्यांच्या घरी राहतात...हीचे पण वेडियो बघा घुंगट घेवून, पराठे बनवताना... ५०टक्के मराठी तारका मराठी जोडीदार शोधत नाहीत किंवा यांचे जावई मराठी नसतात... अगदी सविता प्रभुणे, वर्षा उसगावकर..... दक्षिण भारतात काळे त्यंचसरखे दिसणारे hero असतात, आपण मात्र उत्तर भारतातील चेहरेपट्टी मराठी पुरुषात शोधतो.. याला आपण जबाबदार आहोत, येणं केन प्रकारे आपण पैसे जमवत नाही, शो ऑफ करत नाही...
@shiwanigaikwad9730
@shiwanigaikwad9730 Жыл бұрын
4:40 te 5:26 ha part khuppp jast important aahe di.... thank you for this message i think khuppp mulinna he aikaychi garaj hoti so that khrch kay chuktae te hi smjel ....🙌🙌🙌❤ Nd hope tu laukr baher yeshil hya mdhun i mean alich ahes ata amhala parat jolly ekdum mansi di bghaychi ahe radtanna bilkul nhi 🤗
@LeenaKul6589
@LeenaKul6589 Жыл бұрын
Mansi you have taken right decision. Most girl dont have courage to separate ,they keep suffering though those girls are financially independent.
@anushaiyer2487
@anushaiyer2487 Жыл бұрын
Pan what happened who is her husband
@Swapnil-p7q
@Swapnil-p7q Жыл бұрын
I am survivor of narcissistic abuse by my partner, I know how you can suffer through in relationship. YOU HAVE TAKEN PERFECT STAND.
@maheshthorat4890
@maheshthorat4890 Жыл бұрын
I'm was also a narcissist 🙃 actually my partner find out it, and helps me to come out from it but it's very hard to change total personality and habbits still I took 5,6 months and stable and neutral, I support her every situation when she hurt by me bt now shes nomore with me
@Purnabrahma573
@Purnabrahma573 Жыл бұрын
I am currently with narcissistic I think I am not wrong
@shefalitambe1112
@shefalitambe1112 Жыл бұрын
The Correct word is Gaslighting and not Narcissist. I love how Women's stand for themselves without a fear. More power to you Manasi :)
@sybaritesphynx8057
@sybaritesphynx8057 Жыл бұрын
They both go hand in hand. Narcissists do gaslighting.
@chalke007
@chalke007 Жыл бұрын
i think she is narcissistic, bcoz narcissistic person always call others narcissist
@mbmb7521
@mbmb7521 Жыл бұрын
​@@chalke007And you know so much about Narcissist so that makes you also a SUPER Narcissist ,I guess😂😂😂😂😂
@AmazingWondersTV
@AmazingWondersTV Жыл бұрын
@@mbmb7521according to your logic, you’re a SUPER DUPER narcissist 😂😂
@GirlblessedbyGod-v2j
@GirlblessedbyGod-v2j 8 ай бұрын
​@@chalke007Google about that word
@artistbonsai
@artistbonsai Жыл бұрын
आम्ही गरीब असतानाही लग्ने जमवताना खूप काळजीपूर्वक समोरच्याची चौकशी करूनच लग्ने जमवतो आणि तुम्ही स्वतःबद्दल एवढी काळजी घेणारे आयुष्यातील एवढा मोठा निर्णय कुठलीही चौकशी , सत्यता न पाहता लग्न करतात हे बुध्दीला न पटणारे आहे।
@sandeepsuryawanshi8303
@sandeepsuryawanshi8303 Жыл бұрын
Correct
@sonalishringarpure4358
@sonalishringarpure4358 Жыл бұрын
aata Tari bai marathi Musashi lagn kar .
@samk3471
@samk3471 Жыл бұрын
गरीब लोकांचे घटस्फोट होत नाहित अस कुठे लिहिलय कायं, चौकशी करून लग्न करणा-यांचे पण खटके आणि घटस्फोट होतात.
@manigajri-gx1on
@manigajri-gx1on Жыл бұрын
Sarvancha babtit as hot nahi
@ashwiniwalke9308
@ashwiniwalke9308 Жыл бұрын
1 फेरी फॅमिली कोर्टात मारून येता का taisaheb🙏🙏सहज जा,सहज आणि जिथं घटस्फोट खटला चालतो त्या बाकावर बसा आजूबाजूच्या लोकांचं नुसतं बोलणं ऐका..अस नाही की कोर्टात फक्त श्रीमंत लोक येतात गरीब ही तितके च असतात फसवलेलं त्याना, कोणाची सून नसते नीट ,कोणाला जावई नसतो नीट,कोणी पहिली बायको असताना लग्न केलेल असतं, कोणी नवरा असताना पळून गेलेली असते👍👍असंख्य केस असतात त्या मूळ तुमच्या मताला मी नाही नाव ठेवत पण सुरवातीला जी गरीब,श्रीमंत म्हणून भेद करून ओळ दिली ना त्या वर सांगितले...If u hrt तर sorry but it's reality.
@ComResKi
@ComResKi Жыл бұрын
Really agreed... Ki jyanna sansar karayachi ichha ahe, hous ahe, tyannich lagn karawe... Marriage needs lots of patience and complete commitment and investment
@smitarahulbhosle9681
@smitarahulbhosle9681 Жыл бұрын
Totally agree with this
@suneetapatil154
@suneetapatil154 Жыл бұрын
Investment 😮
@shobha2984
@shobha2984 Жыл бұрын
कडक मंगळ / शनी ची वक्र द्रुष्टी,/ काळ सर्प / राहू- केतू यांच्या पैकी काही आहे का ते बघ बाई जन्म पत्रिकेत..... माझ्या खूप खूप shubhechchha..
@Minal-m2p
@Minal-m2p Жыл бұрын
Her eyes tell everything behind that smiley face...be strong mansi
@navneet2
@navneet2 Жыл бұрын
अशीच मुलाखत त्या नवऱ्या मुलाची आणि दिपाली सय्यद ची पण दाखवा
@anjanamitani6030
@anjanamitani6030 Жыл бұрын
दिपाली सय्यद ची का
@vandanaabhade8885
@vandanaabhade8885 9 ай бұрын
​@@anjanamitani6030asa vachlay ki tine suchavla hota he sthal
@nileshpawar5150
@nileshpawar5150 7 ай бұрын
Right @navneet2
@homecleanup6429
@homecleanup6429 7 ай бұрын
दिपाली सय्यद ने स्थळ शोधले मानसी आणि तिची फॅमिली झोपली होती का?
@bharatmahaan2991
@bharatmahaan2991 7 ай бұрын
हो, एक्स-नव-याची बाजू सुध्दा ऐकायला हवी.
@pragatigamre8137
@pragatigamre8137 Жыл бұрын
He barobar bolalis tu manasi ,khup chhan bolalis mazhya kahi friends ashya ahet tyana kalatach nahi kiti tya swatachya navarobala dokyavar ghetat,but bar vatale tu as share kelyamule tu khari manasi ahe ti tula mazhyakadun God bless u dear parat ye ekdam jomane🥰😍💖
@blushtoshine9293
@blushtoshine9293 7 ай бұрын
‘Majha premavarun vishwas udalela nahi’ this hit me hard…Same pinch Mansi 🎉❤ But telling you great future and lots of love is on the way for you 😊
@truptigharat9094
@truptigharat9094 Жыл бұрын
सर्वात शेवटचं वाक्य जे मानसी बोलली ते मला मनापासून आवडलं की, लग्नसंस्थेवर ज्यांचा विश्वास आहे त्यांनीच करावं. हे खूप महत्वाचं आहे. उगाच सगळे करतात म्हणून करायचं आणि स्वतःच्या जबाबदार्‍या पार न पाडता स्वैर वागून एखाद्याला वाऱ्यावर सोडून देणं हे बरोबर नाही.
@tush961
@tush961 11 ай бұрын
पूर्ण सहमत 🙏
@sushama4714
@sushama4714 Жыл бұрын
त्या मुलाला पाहिल्यावरच आम्ही ओळखले की हा लंबी रेसका घोडा नाही.
@manigajri-gx1on
@manigajri-gx1on Жыл бұрын
Me pan
@shashiachrekar1653
@shashiachrekar1653 2 ай бұрын
एकदम अनोळखी मुला/ मुलीशी संबंध राखतांना डोळ्यात पेट्रोल घालून माहिती घ्यावी
@prashantghanekar7809
@prashantghanekar7809 7 ай бұрын
एखादा मेहनती साधा मुलगा बघितला असता तर ही वेळ आली नसती..आता चिखलफेक करून काय मिळणार आहे... जिवंत उदाहरण म्हणजे माधुरी दिक्षित...
@WarriorLaIndiana
@WarriorLaIndiana 7 ай бұрын
Dr Nene Mehnati tr thik ahe pn Saadha ...bhava saadha? US mdhe Surgeon ahet te chesta ahe ka saadha 😂
@shashiachrekar1653
@shashiachrekar1653 2 ай бұрын
​डॉ श्रीराम नेने हे माधुरी दीक्षित यांच्या भावाचे मित्र होते.
@vamalibhotale9113
@vamalibhotale9113 2 ай бұрын
@@WarriorLaIndiana Madhuri pan top actor hoti .Nene ani madhuri level match hotey
@dhanyateforeign3510
@dhanyateforeign3510 Жыл бұрын
It’s a shame that Marathi mulila koni troll karatay.!! You are strong Manasi, you have got more supporters than trollers. Stay positive, spread the word and more power to you ❤. We are with you and 1000 more survivors of situations like this out there!
@prathameshshinde8195
@prathameshshinde8195 Жыл бұрын
Marathi mulila koni troll kartay ? .. I do respect women .. but I am moreover interested to hear from other side as well
@AmazingWondersTV
@AmazingWondersTV Жыл бұрын
What do you mean by “Marathi mulila” ? Dusrya mulinla troll karu shakti ka public? If you’re in public space, specially on social media then be ready to be trolled, doesn’t matter if you’re a Marathi mulgi, Bangali mulgi, or a gay from Kerala.
@vinayakjadye4153
@vinayakjadye4153 11 ай бұрын
मराठी actress ना , प्रसिद्धी मराठी कार्यक्रमातून अणि संसार परप्रांतीय लोकाबरबर...यातील बऱ्याच जणी मुंबईत राहतात अणि नवरे फक्त मुंबईत आले तर ह्यांच्या घरी राहतात...हीचे पण वेडियो बघा घुंगट घेवून, पराठे बनवताना... ५०टक्के मराठी तारका मराठी जोडीदार शोधत नाहीत किंवा यांचे जावई मराठी नसतात... अगदी सविता प्रभुणे, वर्षा उसगावकर..... दक्षिण भारतात काळे त्यंचसरखे दिसणारे hero असतात, आपण मात्र उत्तर भारतातील चेहरेपट्टी मराठी पुरुषात शोधतो.. याला आपण जबाबदार आहोत, येणं केन प्रकारे आपण पैसे जमवत नाही, शो ऑफ करत नाही...
@belwalkarmangesh6779
@belwalkarmangesh6779 11 ай бұрын
Hyana Marathi lokanche paise chaltat pan lagna bhaltyashi kartat hyana bilkul support Karu naka !
@tush961
@tush961 11 ай бұрын
ह्या लोकांना फक्त मराठी पब्लिक ओळखते.. पण हे नवरे करतात अमराठी
@adeshphadke7269
@adeshphadke7269 Жыл бұрын
मानसी ताई तू चाल पुढे लोकांना काय ग दहा तोंड असतात पुढे काय चाललय ते बघत नाही मागे वळून बघण्याची सवय त्यांना keep it up ❤❤❤❤❤❤
@DikshaTaskhedkar
@DikshaTaskhedkar Жыл бұрын
Stay strong Mansi. You're a very brave girl ✨ You're going to come out of this way stronger.
@nishikantgawade2404
@nishikantgawade2404 Жыл бұрын
Jitka me aiklay Mansi baddal tyat i have very clear image about her character that she cannot cheat anyone kiva he publicity sathi kela asava. But felt very bad when the marriage was broken and I feel everything happens for a reason. Happy to see you back on Screen ❤❤😊
@frangipani.19
@frangipani.19 Жыл бұрын
So true! I felt really bad wen she was getting trolled for no reason at all. I really hope she finds someone nice because she deserves it. She has gone through a lot. She was 100% honest and her honesty will be rewarded for sure.
@ashwiniwalke9308
@ashwiniwalke9308 Жыл бұрын
खूप चांगलं केलं मनु तू..मी तुला सहमत आहे जग काय म्हणेन याची आपण काळजी च नाही करायची..लोकांना 1 च बाजू माहीत असते.त्या मूळ ते नाव ठेवतात किंवा बोलून जातात ज्याला त्याला ज्याची त्याची परिस्थिती माहीत असते..👍👍लोकांना काय जातंय नाव ठेवायला😏😏 love u Mansi 😘😘शेवटच्या वाक्याला 100% सहमत ज्याला आवड आहे त्याने च लग्न करा.
@madhurishinde925
@madhurishinde925 Жыл бұрын
Khup Chan thoughts aahit Tai tuzi , in future khup changl hoil tuz , tuzya sarva echaaa , swapn purn hotel , Krishna blessed you 🎉
@shravanirasam3647
@shravanirasam3647 Жыл бұрын
Good luck Mansi Naik tu je kel te khup chan kelas.... tuzh next life Tula khup chan milel😊
@sunilkhilare3085
@sunilkhilare3085 Жыл бұрын
तुम्हाला सावरलेल पाहून छान वाटल . काही गोष्टी अपघात म्हणून सोडाव्या लागतात आणि तुम्ही त्या सोडण्यात . आयुष्य सुधारता येत फक्त आपल्यात हिमत पाहिजे आणि धीर पाहिजे . तुमचं पुढचं आयुष्य छान असो व तुम्हाला साथ देईल असा जोडीदार मिळो हीच देवाकडे प्रार्थना 🤗🤗🤗
@ANGELONLINE68
@ANGELONLINE68 Жыл бұрын
I love Bhargavi chirmule very much . She is a very good actress and she has conducted herself very well in the interview. She handled the sensitive topic very well.
@krishnaconsultancy5237
@krishnaconsultancy5237 Жыл бұрын
@Angelonline अगदी बरोबर
@vaibhavighanwat1954
@vaibhavighanwat1954 Жыл бұрын
हि अगदी बरोबर बोलतेय... आपण आपले सर्वस्व मानतो अशा माणसाला पण ते तस नसत... माझा सोबत पण असच काही झालं आहे... आणि मी पण खुप लोकांचं बोलणं ऐकलं आहे... अस म्हणतात ना की जगाला 100 तोंड असतात... प्रत्येक जण आपापल्या परीनं आपली मतं माडतात... पण खर तर जाच दुखणं त्यालाच कळतं...अस आहे... त्यामुळे इग्नोर past very thank...and foce on Owen life 😊😊
@pranjalikamble3662
@pranjalikamble3662 Жыл бұрын
I m agree with her opinion...lagn swansthevrun vishwas udat challa ahe ..mhun jyla aawad ahe n sansarachi tyanich lgn krave..ekdum correct 🙏💯💯💯 100 bat ki ek hi bat bol di.
@leenasalunke9108
@leenasalunke9108 Жыл бұрын
You are the voice of girls like us.. respect and proud expanded towards you..
@deepabirje2497
@deepabirje2497 Жыл бұрын
Manasi , Just erase bad memories & reboot with self respect & love Explore new aspects of career.
@siddhesh.thakre_vlogs
@siddhesh.thakre_vlogs Жыл бұрын
Explore new assets
@deepachakraborty.2753
@deepachakraborty.2753 Жыл бұрын
​@@siddhesh.thakre_vlogs9:00
@AditiBramhane
@AditiBramhane Жыл бұрын
Proud of you. I can realize this as i have gone through the same situation, I also got separated and now I have married again to very good person, I feel blessed now. and I prayer for you as well. You will also get a good family and an understanding husband. God Bless you.
@shitalPatil-zf9tn
@shitalPatil-zf9tn 3 ай бұрын
याला खूप हिंमत लागते मनु तुला आयुष्यात अशा व्यक्तींना जागा देऊ नकोस आय ॲम प्राऊड ऑफ यू... तू आहेस तशी खूप मला आवडते..we love you
@shobhakulkarni3224
@shobhakulkarni3224 Жыл бұрын
मानसी तू खूप strong आहेस .तुला पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा 😊
@vinayakjadye4153
@vinayakjadye4153 11 ай бұрын
मराठी actress ना , प्रसिद्धी मराठी कार्यक्रमातून अणि संसार परप्रांतीय लोकाबरबर...यातील बऱ्याच जणी मुंबईत राहतात अणि नवरे फक्त मुंबईत आले तर ह्यांच्या घरी राहतात...हीचे पण वेडियो बघा घुंगट घेवून, पराठे बनवताना... ५०टक्के मराठी तारका मराठी जोडीदार शोधत नाहीत किंवा यांचे जावई मराठी नसतात... अगदी सविता प्रभुणे, वर्षा उसगावकर..... दक्षिण भारतात काळे त्यंचसरखे दिसणारे hero असतात, आपण मात्र उत्तर भारतातील चेहरेपट्टी मराठी पुरुषात शोधतो.. याला आपण जबाबदार आहोत, येणं केन प्रकारे आपण पैसे जमवत नाही, शो ऑफ करत नाही...
@reenapawar920
@reenapawar920 Жыл бұрын
@Mansi Naik if ur first marriage didn’t work it doesn’t mean that second won’t. Let it b. Learn from your mistakes n move on. Jyala aavad aahe na lagnaachi tyane lagna karva well said Mansi.
@artimeshram
@artimeshram Жыл бұрын
But sorry to say second marriage is almost not work 10% tari successful nhi hot aani 90% successful hotat ..
@priyadalvi6476
@priyadalvi6476 Жыл бұрын
This was her second marriage
@vinayakjadye4153
@vinayakjadye4153 11 ай бұрын
मराठी actress ना , प्रसिद्धी मराठी कार्यक्रमातून अणि संसार परप्रांतीय लोकाबरबर...यातील बऱ्याच जणी मुंबईत राहतात अणि नवरे फक्त मुंबईत आले तर ह्यांच्या घरी राहतात...हीचे पण वेडियो बघा घुंगट घेवून, पराठे बनवताना... ५०टक्के मराठी तारका मराठी जोडीदार शोधत नाहीत किंवा यांचे जावई मराठी नसतात... अगदी सविता प्रभुणे, वर्षा उसगावकर..... दक्षिण भारतात काळे त्यंचसरखे दिसणारे hero असतात, आपण मात्र उत्तर भारतातील चेहरेपट्टी मराठी पुरुषात शोधतो.. याला आपण जबाबदार आहोत, येणं केन प्रकारे आपण पैसे जमवत नाही, शो ऑफ करत नाही...
@mangeshjirapure9154
@mangeshjirapure9154 3 ай бұрын
माझी आवडती अभीनेत्री " भार्गवी "... खूप छान अभिनय 👌👌 1. One room kitchen 2. रामायण मधली सीतेची काळजीवाहू आई 👌
@ambikadawalkar5496
@ambikadawalkar5496 Жыл бұрын
खूप छान ताई मला पण अजून आवडता तुम्ही पण शेवटी जे बोलातना ते 100% खरं आहे...
@shraddhabiwalkar705
@shraddhabiwalkar705 Жыл бұрын
Mansi tu best ahes ani yatun sawarlis he khup br zal .......tuz lagn zal...tuzya navaryala jevha pahilyanda baghitl tevhach chehryavarun to khup odd vatlela pn tu khush disat hotis ........asude zal gel visar .....changlya mansansobat nehmi changlch hot ani mhnch khaddyat padun hi tu parat var alis ........very happy for you
@shraddhagadekar4823
@shraddhagadekar4823 Жыл бұрын
Agdi barobar jyana aavad aahe Svsarachi. tyanich lagna karava. nahitar sagla west aahe. God bless you. 😘❤
@jidnyasakamble4655
@jidnyasakamble4655 10 ай бұрын
Every single girl should learn from this video...Never rush into something that just looks great .❤
@laxmankale5865
@laxmankale5865 Жыл бұрын
मुली असतातच तश्या.... त्यांना ग्लॅमर च पाहिजे....
@vrishalikulkarni9531
@vrishalikulkarni9531 3 күн бұрын
Manasi you have done it at right time and taken aright decision for irrisponsible person
@devashrimangrulkar7184
@devashrimangrulkar7184 11 ай бұрын
One of the best video I came across, more power to u Girl ❤ this is exactly what I have gone through very much relatable.... be blessed 🙌 something better must be stored for u
@shitalchatur5
@shitalchatur5 2 ай бұрын
Good decision...be strong....Ani भार्गवी तू मला फार आवडतेस
@prerana777
@prerana777 Жыл бұрын
True ❣️reality...aahe Ashi हि लोक मुले असतात..but tu lucky aahes. You stand yourself पण काही काळातराणे मुले झाली k मुलांसाठी काही गोष्टीना त्यातूनही सामोरे जावे लागते..😊All the best for your future..🌹
@avinash3249
@avinash3249 7 ай бұрын
असच पाहिजे हिला, मराठी माणूस भेटला नाही का कुणी हिला लग्नाला
@Bosskrishnachannal
@Bosskrishnachannal 6 ай бұрын
मला ती पुर्ण मुर्खपणा आहे ची मुलाखत वाटली जिवन हे पैसा साठी व फेमस साठी नाही जिवन खुप पवित्र आहे त्याला चांगला मार्ग दाखवला अतिउत्तम होईल
@minakshimishra4213
@minakshimishra4213 25 күн бұрын
very happy for her, getting out of toxic relationships is your number one duty to yourself. 🎉🎉🎉
@bineetachittal911
@bineetachittal911 10 ай бұрын
You will surely have a beautiful family....all in good time. Our blessings are with you.
@Rockythegamechanger
@Rockythegamechanger 7 ай бұрын
मानसी होत हे जीवनात.... जास्त टेन्शन घेऊ नकोस सर्व ठीक होईल.... मन कठोर कर... देव तुला नक्की साथ देईल 👍
@मुकेश-ड6ढ
@मुकेश-ड6ढ Жыл бұрын
मानसी नाईक वर आमचा राग आहेच ..तू इतके मराठी मुल सोडून बाहेरच्या मुलाशी लग्न केले ..खर तर मी तुझा फॅन होतो .पण तुझे असे वागणे बघून आता फॅन नाही मी..खर तर मराठी मुलाशी लग्न करायला हवे होते तू..
@jimmybttl594
@jimmybttl594 Жыл бұрын
जन्म मरण आणि लग्न.. काहीच आपल्या हातात नसतं.. सगळं देवाकडून ठरलेलं असतं
@luckyys8389
@luckyys8389 Жыл бұрын
Kaay pan
@pallavi_melody
@pallavi_melody Жыл бұрын
Wah..... kahi pan? It's her life and her choice!!! Many people like Madhuri and Aishwarya Rai, which doesn't mean you should get upset with them!
@मुकेश-ड6ढ
@मुकेश-ड6ढ Жыл бұрын
@@pallavi_melody ताई tas नाही..पण आपला मराठी इंडस्ट्रीतील छान मुल असतीलच ना त्यांच्या ओडखित..खूप दिवसापासून काम करत आहेत मराठी लोकांसोबत..जो माणूस लांबचा बाहेरचा कोणी सांगेल म्हणून चांगला आहे असा विश्र्वास ठेऊन लग्न करणे आणि नंतर pastva करणे योग्य नाही वाटत ..मराठी मुलाशी लग्न केले असते तर कल्चर same असते राहणं खान पान सर्व मनासारखे..उलट आपली मराठी लोक प्रेमाने मानसीला सांभाळून घेतले असते..मला मानसी खूप आवडते लूक wise म्हणून माझा हा राग आहे तिच्यावर..कोणी तरी मराठी आणि गुणी मुलगा शोधुन लग्न केले असते तर आवडले असते..
@umeshrasal9266
@umeshrasal9266 3 ай бұрын
खूप खोटं बोलते
@vedikasharma1926
@vedikasharma1926 Жыл бұрын
U are brave to stand for ur self girl, many can't!!
@sonyjadhaw875
@sonyjadhaw875 Жыл бұрын
हिंमत दाखवलीत मुलींनो!!!!!!!तुमचं कौतुक आहे मला.......💯💯💯💯💯💯💐💐💐💐💐💐💐
@5rushabh
@5rushabh 8 ай бұрын
Mansi ma'am I am with u it's need courage to take this type of steps Ani I am proud of you ki tumhi khup jast suffer kelay Ani ata tu tyatun baher padavas evedha magto Deva kade
@yogitaskitchen3410
@yogitaskitchen3410 Жыл бұрын
Good luck Mansi😊❤have a great life🎉 stay blessed ✨🎊
@ashwinimadane1005
@ashwinimadane1005 Жыл бұрын
🎉
@sharwanisaraf813
@sharwanisaraf813 Күн бұрын
I will support to mansi madam...
@sonalnerurkar3529
@sonalnerurkar3529 Жыл бұрын
Well said....you ll surely meet a wonderful soulmate someday
@KarishmaTrivedi-we7lt
@KarishmaTrivedi-we7lt 11 ай бұрын
Exactly thank u mansi and bhargavi tai such as inspiration.❤
@kajalpol823
@kajalpol823 Жыл бұрын
In early days I thought she was bit over but now she grown so good ❤ I really started liking you maintain your dignity 🙌🏻 ur strong girl
@dancenumbers6146
@dancenumbers6146 2 ай бұрын
Self depend and well earning muli barobar cha ha problem jast pramanat hit aahe. Aai vadilane ladavalele ladoba nahi kadhi sudharat. Congratulations tumhi lavkar baher padatal mam aamach tar aayush rakh karun takal. Me pn velich baher padale asate tar bar zal asat. You keep smiling our blessings are with you.
@truptisutar4444
@truptisutar4444 Жыл бұрын
Shevatcha wakya ekdum barobar.. आवड असेल संसाराची तरच लग्नं करा 😃
@manigajri-gx1on
@manigajri-gx1on Жыл бұрын
😅
@DerrickCartell
@DerrickCartell 3 ай бұрын
Best actor manu 😊 Keep it up zabardast Pasun like Ani char div sasuche pn
@Narayan_rane
@Narayan_rane Жыл бұрын
दिपाली सय्यदच्या नादी लागू नकोस मेंटल आहे ती तर. 😠😠😠😠😠
@मायकल-प7ल
@मायकल-प7ल Жыл бұрын
😅
@sampadashimge1425
@sampadashimge1425 Жыл бұрын
😂😂
@meghapawar8632
@meghapawar8632 Жыл бұрын
Khrch
@chaitalijoshi7653
@chaitalijoshi7653 Жыл бұрын
khara ahe
@sharadpatil2822
@sharadpatil2822 3 ай бұрын
Jihadan
@vedantkadam2209
@vedantkadam2209 2 ай бұрын
Hat's off mansi ani kharach बरं झाले tu yatun लवकर baher padlis...👍
@pravinrane441
@pravinrane441 Жыл бұрын
वाईटाची संगत धरली की असं होतं. दिपाली सय्यद नावाच्या अवदसे पासुन लांब राहिली असतीस तर असे झाले नसते.
@SwatiGore-ys3qw
@SwatiGore-ys3qw Жыл бұрын
अगदी बरोबर
@seemadesai181
@seemadesai181 Жыл бұрын
योग्य तेच बोलतात
@jagrutilingayat4740
@jagrutilingayat4740 Жыл бұрын
खरंय
@Mr.kalakar9642
@Mr.kalakar9642 7 ай бұрын
अहो दिपाली ने ट्रॅप लावला नसेल कशावरून
@akshada_bhagwat
@akshada_bhagwat Жыл бұрын
It's hard to live with narcassist, I can totally relate 😢
@vinayakjadye4153
@vinayakjadye4153 11 ай бұрын
मराठी actress ना , प्रसिद्धी मराठी कार्यक्रमातून अणि संसार परप्रांतीय लोकाबरबर...यातील बऱ्याच जणी मुंबईत राहतात अणि नवरे फक्त मुंबईत आले तर ह्यांच्या घरी राहतात...हीचे पण वेडियो बघा घुंगट घेवून, पराठे बनवताना... ५०टक्के मराठी तारका मराठी जोडीदार शोधत नाहीत किंवा यांचे जावई मराठी नसतात... अगदी सविता प्रभुणे, वर्षा उसगावकर..... दक्षिण भारतात काळे त्यंचसरखे दिसणारे hero असतात, आपण मात्र उत्तर भारतातील चेहरेपट्टी मराठी पुरुषात शोधतो.. याला आपण जबाबदार आहोत, येणं केन प्रकारे आपण पैसे जमवत नाही, शो ऑफ करत नाही...
@Mc_builder54
@Mc_builder54 Жыл бұрын
विचारात कोण बागा हिनी पण २/३लग्न केलं असे वाचलाय दोघी पण मिलतायला जुळते🎊
@privoice2294
@privoice2294 11 ай бұрын
खरंच ज्या मुलीला,मुलाला खरंच मनापासून संसार करायचं आहे त्यांनीच लग्न कराव...💯💯
@अनन्या_सुंदरपरी
@अनन्या_सुंदरपरी Жыл бұрын
Everything ll be allright मनू.as you are talking openly U r pure soul. Tc
@anil4092
@anil4092 Жыл бұрын
Awaj pan dhadhacha yet nahi... Mike nuste show la ahe ka...? Mobile madhe record kelay asa vatatay...
@aditid5863
@aditid5863 Жыл бұрын
Stay strong manasi. U ll get through this. Time heals everything.
@harshalubale3141
@harshalubale3141 Жыл бұрын
First time mi you tube vr yekal aahe tu nko kalji karus chuk kahi nhi tuzi... Aani jyanya kay samjaych te samju de troll ... Karnya kade laksha nko deu tu ...tuzya jagi changali aahes ulat tu mahilana inspire kartes dear .... ❤❤❤❤❤ Love you 😘😘 forever
@drzeeeea
@drzeeeea 11 ай бұрын
Absolutely agree with your statement, a wife being motherly takes away your value, no one except you is at harm. But when we genuinely love that person beyond his mistakes is in fact motherly behavior. So the advice is although very much true but a wife in love will do all these things despite knowing these things.
@krushnalidandge
@krushnalidandge Жыл бұрын
Mam same this happen with me.. I suffering from this situation.. Last line very IMP jyala kharach sansar karycha Tyanni lagn karav nahitr konasobt khelyach mhanun lagn kru naye
@sgkonkanparadise2.0
@sgkonkanparadise2.0 Жыл бұрын
Karma pays
@vaishurodrigues5958
@vaishurodrigues5958 Жыл бұрын
After watching this interview I m with Mansi Naik... Asa pan toh useless Pradeep pahilypasunch chapri vatat hota... Good luck mansi❤
@SanjivaniPawar-uj2kw
@SanjivaniPawar-uj2kw Жыл бұрын
Kharch correct bolaleya tumhi mazya baddle asach zaly.
@philomenadsouza1755
@philomenadsouza1755 Жыл бұрын
I relate to manasi thoughts and views
@Shital968
@Shital968 Жыл бұрын
Changla nirnay ghetlas 👍🏻 khar ahe sagal ek mulgi lgna nntr khup kahi apeksha astat pn tyach nemak ulat hot tevha khup adjustment karunhi nat tikat nahi
@FiveStarSixStar
@FiveStarSixStar Жыл бұрын
एवढी सुंदर आहेत म्हटल्यावर वाढीव अपेक्षा असणारच .
@nileshchavan2424
@nileshchavan2424 Жыл бұрын
True
@YuginiMishra
@YuginiMishra 10 ай бұрын
Proud of you stay strong and blessed!
@jokerthegamer3616
@jokerthegamer3616 10 ай бұрын
Marathi Rakhi Sawant...hi bhargawi pan kahi wegli nahie..
@drarvindkudale8727
@drarvindkudale8727 7 ай бұрын
Kahi nahi mansi tu tujhya warcha udta teer swata hun ghaalun ghetlas..tu tyachya sobat 2020 pasun hotis tari tula swabhav ani tula ektr reels banavayche yaad… tyat tu gelis north india madhe lagna krun tikde tar reels kona kona chya ghari ajibaat chalat nahi.. tikdech faslis tu.. no doubt prem hote nd all.. pan tari tu tyachya sobat ek varsh liv in madhe rahil hotis .. tari tu ch paayawar kurhaad maarun ghetlis.. ani aata social levture det basliyes.. aso .. All the best for future..
@Wabisabialways
@Wabisabialways Жыл бұрын
Stay strong ma'am...all the best
@TheTruptigaikwad
@TheTruptigaikwad Жыл бұрын
Hi gosht khup barobar bolali manasi mamta hi baykone dakhvu nye... correct
@missrukshi786
@missrukshi786 Жыл бұрын
Bhargavi pls bring inspirational guests
@beliver123
@beliver123 11 ай бұрын
कैमरा दिसला कि यांच् सुरू
@geetanjalimkupartist5631
@geetanjalimkupartist5631 Жыл бұрын
True ...Manasi ek motha message dilas 😊 far karat gelo ki aplyala chapatit गुंडाळून khaun taktat lok
@vaibhavmule6194
@vaibhavmule6194 Жыл бұрын
एका हाताने टाळी वाजत नसते
@pavankale8321
@pavankale8321 Ай бұрын
फिल्म इंडस्ट्रीतील बेस्ट कपल रितेश &जेनिलिया❤❤❤
@bondy918
@bondy918 Жыл бұрын
Show must be entertaining, here we are seeing people discussing personal issues for seeking more views.
@KamalKolpe-x5g
@KamalKolpe-x5g Жыл бұрын
खरं आहे तुमचं मानशि ताई कारण मला पण तसच फसवलय पण मी‌ खुप साधारण घरची मुलगी आहे तिथेच आहे
@JohnKarkhanis
@JohnKarkhanis Жыл бұрын
manasi is our favorite actress. Be happy always God bless.
@love-you-zindagi8
@love-you-zindagi8 Жыл бұрын
Good decision
@rajeshwarihemmadi3229
@rajeshwarihemmadi3229 Жыл бұрын
Mistakes happen… but bouncing back is real important… God bless u both… bhargavi & Manasi..
@pripen2674
@pripen2674 11 ай бұрын
मानसी ताई खंबीर रहा आणि खंबीर राहणेच आयुष्यात गरजेचे आहे
@mithilkadam5355
@mithilkadam5355 Жыл бұрын
हीच लग्न ठरलं होत तेव्हाच सांगत होती काही लोक की दुसरा कोणी भेटला नाही का..
@vikasnagargoje7173
@vikasnagargoje7173 Жыл бұрын
👍👌
@AartiBirajdar-fe1go
@AartiBirajdar-fe1go 7 ай бұрын
Ho na right
@jayshreewaingankar3204
@jayshreewaingankar3204 7 ай бұрын
हिनेच पसंद केलेला आणि दिपाली सैय्यदला चौकशी करायला सांगितला आणि या बाईने विश्वास ठेवला.
@krishnasalunke8267
@krishnasalunke8267 8 ай бұрын
तुला त्या वेळीच भरपूर जणांनी सांगितला होत कोणी मराठी भेटला नाही का म्हणून
@rakhibhadange9308
@rakhibhadange9308 Жыл бұрын
last line was actaully soooooo true
Mansi Naik | Bhargavi Chirmuley Podcast | Gappa Masti Ani Podcast With Bhargavi Chirmuley
1:06:16
गप्पा मस्ती Podcast With Bhargavi Chirmuley !!!
Рет қаралды 338 М.
The Ultimate Sausage Prank! Watch Their Reactions 😂🌭 #Unexpected
00:17
La La Life Shorts
Рет қаралды 5 МЛН
Haunted House 😰😨 LeoNata family #shorts
00:37
LeoNata Family
Рет қаралды 11 МЛН
Most Awaited Tejashree Pradhan on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar!!!
52:43
SECRETS of a Happy Marriage, Actor's Life | Hruta Durgule || TMMS#35
53:27
Chandramukhi Controversy !!! Mansi Naik | Podcast
4:43
गप्पा मस्ती Podcast With Bhargavi Chirmuley !!!
Рет қаралды 234 М.
The Ultimate Sausage Prank! Watch Their Reactions 😂🌭 #Unexpected
00:17
La La Life Shorts
Рет қаралды 5 МЛН