नामदेवराव जाधव यांचा असामान्य प्रवास | Rich Mindset | Namdevrao Jadhav | Josh Talks Marathi

  Рет қаралды 798,809

जोश Talks मराठी

जोश Talks मराठी

Күн бұрын

सध्याची परिस्तिथी गरिबीची असली, प्रतिकूल असली, तरीही ध्येय जर ह्यातून सुटकेचे ठेवले, तर नक्की पुढे जाऊन परिस्तिथी बदलतेच. महाराष्ट्राचे आवडते प्रोफेसर आणि लेखक नामदेवराव जाधव, ज्यांनी अनेक business ideas आपल्या व्हिडीओ द्वारा महाराष्ट्र युवकांना दिले आहेत, ह्यांची वैयक्तिक कहाणी सुद्धा ह्या अशा एका ध्येयाभोवती फिरते. एक ध्येय - गरिबीचे जिने आयुष्यभर नाही जगायचे. आणि हा ध्यास घेऊन त्यांनी जो एक झंझावाती प्रवास सुरु केला, तो आज पर्यंत थांबला नाही. अनुकूल पारीसाठी मध्ये वाढलेले असून सुद्धा त्यांची success story poverty वर मात करण्याची आहेच, पण त्यांचं determination आणि fulfil your dreams चे कानमंत्र त्यांनी कसे जोपासले, त्यांच्या ह्या rags to riches प्रवासातून, अनेक failures मधून त्यांच्या शिकवणी, त्यांची business success story आणि how to be rich ह्या प्रश्नाचे उत्तर त्यांनी त्यांच्या motivational , कधीही न सांगितलेल्या inspiring story आणि marathi motivational speech सांगितले आहे. त्यांचा poor to rich चा हा प्रवास त्यांच्या business सुरु करण्याचा आणि entrepreneur बनण्याच्या आधीचा, कधीही ना सांगितलेला प्रवास आहे.
Success Story: Prof. Namdevrao Jadhav a Descendant of Mother of Nation, JijauSaheb. History Advisor for teleserial ‘Raja Shivchatrapati’ on the channel ‘STAR PRAVAH’ History Advisor for Flim ‘Rajmata Jijau’. Prof. Namdevrao Jadhav has to date delivered more than 1000 speeches on business, lectures across the Globe.
Prof Namdevrao Jadhav sir's Book :
• Shivaji The Management Guru (Marathi)
• Udyojak Shivaji Maharaj (Marathi)
• Karodpati (Marathi)
• Ek Sanyashi (Marathi)
• Shivaji Maharajanche Arthashastra (Marathi)
• Shivaji The Management Guru (English)
You can follow Prof.Namdevrao Jadhav on :
/ pronamdevraojadhav
Here are a few of the best Namdevrao Jadhav speech:
हा video तुम्हाला नोकरी सोडायला भाग पाडेल - MARATHI motivational video • हा video तुम्हाला नोकर...
संभाजी महाराजांना पकडलं तेव्हा मराठे काय करत होते? - Namdev Jadhav
• संभाजी महाराजांना पकडल...
Where is the sword of Shivaji Maharaj? | MYSTERY OF मराठा HISTORY - Episode 1
• Where is the sword of ...
या ४ गोष्टी कधीच कोणाशीही Share करू नका | Marathi Motivational
• या ४ गोष्टी कधीच कोणाश...
Recent uploads by Prof.Namdevrao Jadhav:
गुजरात्यांचे चालतात मग मराठी माणसाचे उद्योगच का बंद पडतात | Namdevrao Jadhav 2019
• गुजरात्यांचे चालतात म...
जेव्हा सर्व आशा निराशे मध्ये बदललायसारखी वाटेल, when all hope is lost, हा marathi motivational video तुम्हांला तुमच्यकडे असलेल्या गोष्टींसाठी सुखी करण्यास नक्की मदत करेल. अशा अनेक motivation आणि inspiration देणारे marathi video, josh talks marathi आणत आहेत सलग ५ दिवस - जुलै २२- २७, दररोज १२. वाजता. तुमच्यातल्या कहाण्या तुमच्यासाठी! JAI MAHARASHTRA !
Josh Talks Marathi has this vision of representing Maharashtrian culture through the inspirational and motivational channel in Maharashtra, taking along all the motivational speakers in Maharashtra and also all over the world. In Marathi, there are already so many people doing something extraordinary about which you might not even have any clue but with Josh Talks best motivational video, which is inspirational, motivational will surely inspire you to never give up. The saying of never give up is fully ingested into our motivational speeches. Our each Motivational Speaker along with Josh Talks gives such motivational and inspiring speech which comprises of so many things like life lessons, tips to, life quotes, Marathi Motivation, also motivation in Marathi, all these aspects in every story you’ll find here only on our Josh Talks Marathi channel. We are on a mission to find and showcase the best motivational stories from across India through documented videos and live events held all over the Maharashtra region, in our country. What started as a simple conference is now a fast-growing media platform that covers the most innovative rags to riches success stories with the motivational speakers from every conceivable background, including entrepreneurship, women’s rights, public policy, sports, entertainment, and social initiatives. With 7 regional languages in our ambit, our stories and speakers echo one desire: to inspire action. Our goal is to unlock the potential of passionate young Indians from rural and urban areas by inspiring them to overcome the setbacks they face in their career and helping them discover their true calling in life. All through such motivational speech and inspirational video.
जोश टॉक्स भारतातील सर्वात प्रेरणादायी कथा गोळा करून त्या आपल्यासमोर सादर करते. विविध पार्श्वभूमीतील व्यक्तींना त्यांच्या कथा आपल्या सर्वांसमोर सामायिक करण्यासाठी आम्ही आमंत्रित करत असतो.
जोश Talks चे इतर व्हिडिओ पहा: www.joshtalks.com वर. प्रत्येक आठवड्यात नविन विडीओ आम्ही सादर करतो, आमच्या चॅनेलवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून आमच्या अपडेट चुकवु नका.
➡️जोश Talks मराठी Facebook- / joshtalksmarathi
#JoshTalksMarathi #RagsToRiches #OvercomePoverty namdevrao jadhav new video marketing strategies small business marketing strategy focus on yourself study motivation

Пікірлер: 498
@JoshTalksMarathi
@JoshTalksMarathi 4 жыл бұрын
⭐👇 तुम्ही सुद्धा मोठी स्वप्न बघता का? ⭐👇 हे स्वप्न आपण साकार करू शकता जोश नवीन App जोशी Skills सह! DOWNLOAD NOW: joshskills.app.link/jXMfhEbzkab या App वर आपण Spoken इंग्लिश, Personality Development, Digital Marketing, टाइम मॅनेजमेंट प्रमाणे ५०+ कोर्समधून शिकू शकता - ते सुद्धा एका मोबाइल रीचार्जच्या दरात! 😮 आताच ह्या App चा लाभ घ्या, कूपन JOSHYTM सोबत 10% ची सूट!
@ajitkamble4087
@ajitkamble4087 2 жыл бұрын
प्प
@adityashrikhande1382
@adityashrikhande1382 2 жыл бұрын
,
@marutiumbare9499
@marutiumbare9499 2 жыл бұрын
@babandamgude466
@babandamgude466 Жыл бұрын
@@ajitkamble4087 jn
@amolshinde7702
@amolshinde7702 Жыл бұрын
शश
@AJ-rm9is
@AJ-rm9is 5 жыл бұрын
फ़क्त उद्योग ...!!👍 Only entrepreneurs ..!!👍 Buisness वाले ठोको like👉नौकर नाहीं..!!
@manojshinde5873
@manojshinde5873 4 жыл бұрын
Hi sir tumi konta business karata? Me Mi life style campany cha distributer ahe contact my WhatsApp no.9309546144..
@lifedesign1740
@lifedesign1740 4 жыл бұрын
Call Mi Royal T Business Oporchnity 97 30 715 783
@sanjaydalal2243
@sanjaydalal2243 4 жыл бұрын
@@lifedesign1740 superb
@shrikantgavhane4664
@shrikantgavhane4664 4 жыл бұрын
Enterpreneurs Kay he
@swapnilsonwane7175
@swapnilsonwane7175 5 жыл бұрын
सर तुमचाच आदर्श घेऊन मी, भारतीय संविधानाची ओळख" हे पुस्तक लिहीत आहे......50% पूर्ण झालं आहे. पूर्ण झाल्यावर पहिली कॉपी तुमच्याकडे घेऊन येतो......धन्यवाद सर...!
@NamdevraoJadhav
@NamdevraoJadhav 4 жыл бұрын
call kra 9850504505
@rushikeshsathe4158
@rushikeshsathe4158 4 жыл бұрын
जसे जीवशास्त्र, रसायनशास्त्र, खगोलशास्त्र, वनस्पतीशास्त्र हे विषय शाळेत अभ्यासक्रमात आहेत , तसा 🚩शिवशास्त्र🚩 हा विषय 1 ते 12 कमपलसरी केला पाहिजे . 1)जर कोणी विद्यार्थी कला शाखेने गेला तर त्याला संपुर्ण शिवाजी महाराज आणि सामाजिक ,व्यावहारिक कलागुण हा विषय पाहिजे 2) जर कोणी कॉमर्स ने गेला तर शिवाजी महाराज आणि गुंतवणूक हा विषय 3) जर कोणी विज्ञान शाखेतून गेला तर शिवाजी महाराज आणि त्यांचा वैज्ञानिक दृष्टीकोन हा विषय पाहिजे . आम्ही ही प्रयत्न करू पण तुम्ही ही गोष्ट मनावर घ्या .आणि याची सुरुवात प्रथम शहरी भागातील शाळा मग खेडेगावतील शाळा येथे सुरू झाला पाहिजे . म्हणजे मुले छत्रपती शिवाजी महाराजांच्या चातुर्याचा वापर करून जीवनात एक सुजाण नागरिक बनू शकतो .भरपुर पैसे कमवू शकतो,नुसतं sin thita cos thita , ax2-bx1 शिकून काही नाही होणार
@maddymore
@maddymore 4 жыл бұрын
@@NamdevraoJadhav thanks sir
@prashantsonawane8493
@prashantsonawane8493 4 жыл бұрын
Thank you Sir
@archittech6308
@archittech6308 4 жыл бұрын
@@NamdevraoJadhav Join whatsapp
@dineshingale9635
@dineshingale9635 5 жыл бұрын
साहेब आज पुन्हा मुबंई पुण्याच्या लोकांना खेड्यात जावे लागनार आहे कारण आता गरज आहे आॅरग्यानीक शेतीची कारण पुन्हा त्या मधे खुपच स्कोप आहे चांगले शेतकरी बनवणे हे माझे स्वप्नं आहे
@sachinugale9228
@sachinugale9228 5 жыл бұрын
Mi organic sheti Kato, , , , kahi pahije aasel tar sanga , , , ,
@myindianchannel81
@myindianchannel81 5 жыл бұрын
Ho barobar aahe bhau
@hipster007
@hipster007 5 жыл бұрын
U r ri8 bro... Aadhunik sheti kra ani crore pati vha ..Best luck
@dipeshtare1389
@dipeshtare1389 5 жыл бұрын
@@sachinugale9228 tumach contact share kara
@rahulgavali4596
@rahulgavali4596 5 жыл бұрын
dinesh ingale
@vitnorvishal7220
@vitnorvishal7220 5 жыл бұрын
सर तुम्ही लिहलेल पुस्तक खरच खूप अप्रतिम आहे...शिवाजी the मैनेजमेंट गुरु
@NamdevraoJadhav
@NamdevraoJadhav 4 жыл бұрын
9850504505 call kra
@rushikeshsathe4158
@rushikeshsathe4158 4 жыл бұрын
जसे जीवशास्त्र, रसायनशास्त्र, खगोलशास्त्र, वनस्पतीशास्त्र हे विषय शाळेत अभ्यासक्रमात आहेत , तसा 🚩शिवशास्त्र🚩 हा विषय 1 ते 12 कमपलसरी केला पाहिजे . 1)जर कोणी विद्यार्थी कला शाखेने गेला तर त्याला संपुर्ण शिवाजी महाराज आणि सामाजिक ,व्यावहारिक कलागुण हा विषय पाहिजे 2) जर कोणी कॉमर्स ने गेला तर शिवाजी महाराज आणि गुंतवणूक हा विषय 3) जर कोणी विज्ञान शाखेतून गेला तर शिवाजी महाराज आणि त्यांचा वैज्ञानिक दृष्टीकोन हा विषय पाहिजे . आम्ही ही प्रयत्न करू पण तुम्ही ही गोष्ट मनावर घ्या .आणि याची सुरुवात प्रथम शहरी भागातील शाळा मग खेडेगावतील शाळा येथे सुरू झाला पाहिजे . म्हणजे मुले छत्रपती शिवाजी महाराजांच्या चातुर्याचा वापर करून जीवनात एक सुजाण नागरिक बनू शकतो .भरपुर पैसे कमवू शकतो,नुसतं sin thita cos thita , ax2-bx1 शिकून काही नाही होणार
@kumarkhopade9438
@kumarkhopade9438 5 жыл бұрын
मित्र असे जोडा जे आपल्याला यशस्वी होण्यास मदत करतील। ₹32800। जैन जाधव सर.👍
@lifedesign1740
@lifedesign1740 4 жыл бұрын
Call Mi Royal T Business Oporchnity 9730 715 783
@keshavingole7189
@keshavingole7189 5 жыл бұрын
तुम्ही राजाचे वंशज आहे ते गुण तुमच्यात आहे ध्यानवाद sir
@NamdevraoJadhav
@NamdevraoJadhav 4 жыл бұрын
धन्यवाद
@vivekmaadame6838
@vivekmaadame6838 4 жыл бұрын
@Keshav ingole... He vanshaj nahi aahet...
@nitinpradhan8888
@nitinpradhan8888 4 жыл бұрын
मग आता खासदार नाही तर मुख्यमंत्रीच बनवा
@MaheshBhoge
@MaheshBhoge 2 жыл бұрын
वंशज असल्याचे पुरावे आहेत का विचारा यांला
@deepakshinde2504
@deepakshinde2504 5 жыл бұрын
खऱ्या अर्थाने सर तुम्ही जिजाऊ साहेब यांच्या वंशज शोभता तुमच्या विचारांना सलाम
@NamdevraoJadhav
@NamdevraoJadhav 4 жыл бұрын
धन्यवाद
@vivekmaadame6838
@vivekmaadame6838 4 жыл бұрын
Rajmata Jijau yanche vanshaj nhit hey...tar Jadhavrao aahet
@Anonymous-ig8wx
@Anonymous-ig8wx 5 жыл бұрын
नामदेवराव जाधव सर तुम्ही great आहात . परंतु कुठल्याही महत्त्वाच्या बाबी ना सांगता थेट उद्योगात पडा असं तरुणांना सांगणं चुकीचं आहे... तुम्ही सांगाल भजे समोसे विका.. systematic businessप्लॅन कधी सांगितलाच नाही.. अशाने तरुण धंद्याला लागेल पण पूर्ती वाट लागेल त्यांची... विवक बिंद्रा ज्या पद्धतीने सांगतात एकतर त्या पद्धतीने तरुणांना स्फूर्ती द्या नाहीतर तोंडाच्या वाफा करणं सोडून .लोकांना खरा इतिहास सांगा ते चांगलं राहील जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@jaysingtogale7034
@jaysingtogale7034 5 жыл бұрын
खुप च छान व सत्य आहे comment
@samjadhav
@samjadhav 5 жыл бұрын
कुठे विवेक बिंद्रा आणि कुठे सर, सरांकडून मोटीवेशन घ्यावं आणि विवेक बिंद्रानकडून नॉलेज
@sujitjadhav6464
@sujitjadhav6464 5 жыл бұрын
Bhau khare bolala
@marathalion254
@marathalion254 5 жыл бұрын
विवेक बिंद्रा हा बिझनेस मॅनेजमेंट आणि अर्थशास्त्र यातील अत्यंत अनुभवी आणि तज्ञ व्यक्ती आहे आणि हे नामदेवरावराव जाधव इतिहासा या विषयातील तज्ञ त्यामुळे बिझनेस शिकण्यासाठी विवेक बिंद्रा आणि इतिहास जाणून घेण्यासाठी जाधव सर...
@surajjejurkar8631
@surajjejurkar8631 5 жыл бұрын
Bhau saranni video madhe he pan sangitalay ki fukat chi kimmat kunalach naste ....
@pallavis7565
@pallavis7565 5 жыл бұрын
Jadhav sir akdam practical bolnara manus. Aikaychi utsukata hotich tumchya baddal.
@lifedesign1740
@lifedesign1740 4 жыл бұрын
Call mi Royal T Business Oporchnity 973 715 783
@8txj45
@8txj45 5 жыл бұрын
पैसा वर मोजतात हे 1000% टक्के सत्य आहे.
@Yashkashypayan
@Yashkashypayan 4 жыл бұрын
गाडा ,घोडा आणि गाव गाडा सोडाच ,हे आजीने सांगितलेले नाही साहेब, विश्वरत्न dr बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेले आहे, तुम्ही इतिहास खरा सांगा. कारण तुम्ही एक इतिहास संशोधक आहात.
@sonyasolanke8853
@sonyasolanke8853 5 жыл бұрын
फेकड्या🙏🏻 आतापर्यंत चांगले लोक बोलवलं यांना कशाला बोलावलत. दुसऱ्याचे मथळे कॉपी करून लिहिनारा कॉपी पेस्ट लेखक
@tukaramparte1340
@tukaramparte1340 3 жыл бұрын
खुप छान साहेब प्राणदायी भाषण🙏🙏🚩
@ashokmshejole9911
@ashokmshejole9911 5 жыл бұрын
शिवाजी महाराजांच्या आजोळी बुलढाणा जिल्ह्यात कधीतरी आले आहेत का सिंदखेडराजा ला मी बुलढाणा चा आहे
@mathrocket8147
@mathrocket8147 5 жыл бұрын
मी तर सिंदखेड राजा मधेच राहतो
@nitinkharat4227
@nitinkharat4227 5 жыл бұрын
आरे ते आले आसतील पण तु नव्हता ना
@VishalAds
@VishalAds 4 жыл бұрын
Chikhli wale ahe ho amhi pn...😁
@natureloversbyravindradare1277
@natureloversbyravindradare1277 5 жыл бұрын
प्रामाणिक व कष्टाळूपणा बोलण्यात दिसून येतो,असेच काम करत रहा, खूप छान, धन्यवाद.
@saifdange2777
@saifdange2777 5 жыл бұрын
सर मी तुमच्या प्रेरणेने स्वतःचा क्लास सुरू केला
@NamdevraoJadhav
@NamdevraoJadhav 4 жыл бұрын
abhinandan
@JavedShaikh-tm1tk
@JavedShaikh-tm1tk 5 жыл бұрын
Kon kon businessman honar?
@agrisenanaadchnkakruagriko8676
@agrisenanaadchnkakruagriko8676 5 жыл бұрын
Mi ahech per day income 30000+
@shyamdj29
@shyamdj29 5 жыл бұрын
तुझ्या बापाला विचार आगोदर
@kkhoney6711
@kkhoney6711 5 жыл бұрын
@@agrisenanaadchnkakruagriko8676 bhava kasa kay mala pan sangshil ka? Mala help chi khup garaz ahe
@shravanpathare1976
@shravanpathare1976 5 жыл бұрын
@@agrisenanaadchnkakruagriko8676 Kay b/s सांगा
@vitthalmalabadi6207
@vitthalmalabadi6207 5 жыл бұрын
@@agrisenanaadchnkakruagriko8676 tuja no.de bhava
@umeahkhochare1392
@umeahkhochare1392 5 жыл бұрын
मी गनिमी कावा हे पुस्तक वाचलय आपले
@dhanrajshrirame2174
@dhanrajshrirame2174 5 жыл бұрын
मस्त मार्गदर्शन...वास्तविक...
@themanohar3749
@themanohar3749 5 жыл бұрын
सायकल ची स्टोरी खूप छान होती
@LotusITHub
@LotusITHub 7 ай бұрын
विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात . Thank You Namdevrao sir🙂😎👌
@babankhakale468
@babankhakale468 5 жыл бұрын
सर. ..तुमचे आमचे नाते काय ... जय जिजाऊ जय शिवराय. . सर जिद्द माणसाला मोठे करते ... हे जिवंत उदाहरण आहे. .सर ..सलाम नाशिक. .बबन खकाळे. 9850011369
@helpagro7023
@helpagro7023 4 жыл бұрын
कॉल me
@chetanambadekar7581
@chetanambadekar7581 Жыл бұрын
We Marathi people must focus on Higher education, business, culture & promote our veg food culture.
@shubhamjadhav4397
@shubhamjadhav4397 5 жыл бұрын
Shivaji maharajancha fakt ani fakt paisyansathi vaapar kartat lok...corepati aahe tr ekhadya killyachi jababdari ghya...chota killa asel tari chalel.......pustak lihta mhane...shii..
@mangeshghadge4014
@mangeshghadge4014 5 жыл бұрын
Pustak tr wach
@shubhamjadhav4397
@shubhamjadhav4397 5 жыл бұрын
@@mangeshghadge4014 mazya maharajancha itihas vachayla pustakanchi garaj nahi...maze baba,panjobanni mala sangitla aahe maharajnbaddal....aata garaj aahe ti kille savardhan karaychi...na ki maharajanchya navacha vapar karun paise kamavychi..thaik a kamavle pan tyatla kahi bhag ekhadya chotya killyala japnyasathi vhyala hava...faltu pana..khare varasdar aste na tr kille japle aste.....nusti badbad
@mangeshghadge4014
@mangeshghadge4014 5 жыл бұрын
@@shubhamjadhav4397 kay re kay itihas mahit ahe
@shubhamjadhav4397
@shubhamjadhav4397 5 жыл бұрын
@@mangeshghadge4014 jevdha mahit pahije tevdha sarv mahit aahe...tula gad kille changle nako a vatat...jo manus tya devapasun motha hoto tya deva sathi kahitari karto,tyala guru dakshina deto,दानधर्म करतो,तसाच नामदेव जाधवांनी पण त्यांचे गुरू,देव छत्रपती शिवाजी महाराजांचे एखादा छोटा किल्ला जातांन करावं...करोडपती आहे ना मग काय वर घेऊन जायचे आहे?? त्या महाराजांचा इतिहास फक्त पुस्तकात पाहायचा आहे ?? का प्रत्यक्षात अनुभवायचा आहे ?? Main मुद्दा समजून घ्या मंगेश घाडगे
@nikhilbhosale5941
@nikhilbhosale5941 5 жыл бұрын
Tumhi kay kelay ata pariyant Killya sathi.... ? kiva ekhad as kam je Maratha mulachya Pragatisathi kami yeil? konat pn as kam je tumhala Sir chya barobarila ubh karu shakel.....
@rahulbiradar5287
@rahulbiradar5287 5 жыл бұрын
सर तुम्ही फक्त कुठल्याही पक्षाच्या स्टेजवर जाऊ नका
@sureshshingare8376
@sureshshingare8376 4 жыл бұрын
का रे दादा वंचित मध्ये गेले म्हणून का हेच जर दुसऱ्या पक्षात गेल्यावर बोलला असता का ??
@lifedesign1740
@lifedesign1740 4 жыл бұрын
Call mi Royal T Business Oporchnity 9730 715 783
@rajpatil3030
@rajpatil3030 5 жыл бұрын
मराठी माणसांचे विवेक बिंद्रा आहेत नामदेवराव जाधव सर
@8txj45
@8txj45 5 жыл бұрын
जाधव
@ravirajugale7687
@ravirajugale7687 5 жыл бұрын
Ho Barobar
@krishna7240
@krishna7240 5 жыл бұрын
Hahahahaha.....joke of the day
@kbdc4155
@kbdc4155 5 жыл бұрын
Barober bolala bahau
@surajjadhavsrj7474
@surajjadhavsrj7474 5 жыл бұрын
🤣🤣
@sandhyabambe1812
@sandhyabambe1812 5 жыл бұрын
Very nice Sir, it is inspirational speech
@jagadishbhandari9753
@jagadishbhandari9753 5 жыл бұрын
hi
@saddamsayyad2634
@saddamsayyad2634 3 жыл бұрын
👍
@vilasborikar2777
@vilasborikar2777 2 ай бұрын
जाधव साहेब, तुम्ही रक्ताने महापुरुषवादी आहात परंतु, वैचारिक गांधीवादी... ते मी with evidence सिध्द करू शकतो.. काही शंका असेल तर FIR करा माझ्यावर.. ok
@youknowfacts2245
@youknowfacts2245 5 жыл бұрын
*******on channel********* नविन पुण्याची एका वेगळ्या नजरेने टिपलेली.... विचार करायला भाग पाडणारी
@satishchaudhari7177
@satishchaudhari7177 5 жыл бұрын
फक्त बोलबच्चन
@youknowfacts2245
@youknowfacts2245 5 жыл бұрын
@@satishchaudhari7177 kai zale
@vikrantpatil6446
@vikrantpatil6446 5 жыл бұрын
@@satishchaudhari7177 पूर्ण वाक्यात बोला.
@Ethenn555
@Ethenn555 5 жыл бұрын
Josh talk you really ROCKS
@vilastambade5043
@vilastambade5043 5 жыл бұрын
खूप छान मार्गदर्शन.मराठी असल्यामुळे अभिमान वाटतो.
@pradipg9621
@pradipg9621 5 жыл бұрын
तुम्ही पैशासाठी पुस्तक लिहिले की आवड असल्या मुळे??
@vaibhavkarande2849
@vaibhavkarande2849 5 жыл бұрын
Kadachit paishasathi lihile asnar
@g.rupesh5043
@g.rupesh5043 5 жыл бұрын
Kaay farak padto.... Paisa hach mahtwacha aahe...
@surajdingore4643
@surajdingore4643 5 жыл бұрын
जे आवडते,जे जमते ते करणं आणि त्यातूनच पैसे कमावणे यालाच करिअर म्हणतात
@sharadshinde1533
@sharadshinde1533 5 жыл бұрын
@@surajdingore4643 एकदम सोप्पी व्याख्या केली सर... छान...
@annakulkarni1450
@annakulkarni1450 5 жыл бұрын
@@surajdingore4643 absolutely right......for e.g.....baba amte.......samjkary Narendra dabholkar.......Anis N modi..........politics Nagraj manjule.......director Kharach apli awad mahtvachi ki paisa???? Apli awad asel..... ani tyatun paisa milt asel tr khi harkat nahi Pratyek field hi khup paisa prasiddi denari aselch ase nahi.....kahitun samadhan hi milte
@vikaslade8661
@vikaslade8661 5 жыл бұрын
नमस्कार मित्रानो मी हरी लाडे माझा All Type Online Service *लाडे ग्राहक सेवा केंद्र* या नावाने बिझनेस आहे, पत्ता हेड ऑफिस-शॉप नंबर ४९४, कलावती निवास,दत्तगुरू लेन सर्वेश्वर मंदिर मार्ग कुर्ला पश्चिम मुंबई-४०००७० आम्ही देत आहोत एन. एस. डी. एल. चे सब पॅनकार्ड सेंटर आमच्या या सेंटर माध्यमातून तुम्ही नवीन पॅनकार्ड काढणे. हरवलेले किंवा खराब झालेले पॅनकार्ड परत मागवणे इत्यादी कामेकरू शकता. यासाठी आपल्याला एकूण १०००/- रु. खर्च येईल. त्यामध्ये १०००/- रु. रजिस्ट्रेशन फी (लाईफ टाईम) असेल डोमिसाईल दाखला उत्पनाचा दाखला वास्तव्याचा दाखला नॉन क्रिमीलियर जेष्ठ नागरिक कार्ड पासपोर्ट पनकार्ड ड्रायविंग लायसन्स आर.टी.ओ टक्स पेमेंट टू व्हीलर इन्शुरन्स फोर व्हीलर इन्शुरन्स फूड लायसन्स उद्योग आधार शॉप ऍक्ट लायसन्स हेल्थ लायसन्स मणी ट्रान्सफर वीज बिल भरणा एल आय सी भरणा नवीन एल आय सी जी एस टी नोंदणी जी एस टी भरणा इन्कमटॅक्स रिटर्न टू व्हीलर इन्शुरन्स फोर व्हीलर इन्शुरन्स राजपत्र नावात बदल(गेजेट) विवाह नोंदणी एम्पलोमेंट कार्ड सर्व स्पर्धा परीक्षेचे फोर्म जात पडताळणी फोर्म पोलीस पडताळणी फोर्म स्कुल कॉलेज फोर्म सर्व प्रकार च्या गाड्या भाड्याने देणे रेल्वे बुकिंग बस बुकिंग मोबाईल रिचार्ज टीवी रिचार्ज यासाठी आपल्याला एकूण रु ५००० खर्च आहे. रजिस्ट्रेशन फी (लाईफ टाईम) असेल आपल्याला वरील सर्व सेवांचे ट्रेनिंग आणि फुल सपोर्ट मिळेल तर तसेच याच पोर्टल मध्ये इतर नवीन येणाऱ्या सुरु होणाऱ्या ऑनलाईन सुविधा आपणांस निशुल्क उपलब्ध होतील. हरी लाडे - /मो.9096977769 / 7028705517 Email-support@ladegrahaksevakendra.com / Lgskurla@gmail.com webside: ladegrahaksevakendra.com 🏠 हा व्यवसाय कुठे सुरू करू शकता? १) सायबर कॅफेमध्ये. २) फोटो स्टुडिओमध्ये. ३) मोबाईल शॉपीमध्ये. ४) झेरॉक्स शॉपमध्ये. ५) ई सेवा केंद्रामध्ये. ६) कॉम्प्युटर क्लासमध्ये. ७) कोचिंग क्लासमध्ये.
@krushirajchavan5274
@krushirajchavan5274 5 жыл бұрын
Tumhala call krto
@somathorat5400
@somathorat5400 10 ай бұрын
✊जय शिवराय जय महाराष्ट्र ⛳
@johnyparsaad899
@johnyparsaad899 3 жыл бұрын
lai bhari manus he ha 🙏🙏🙏❤️🥰
@vasantsande8644
@vasantsande8644 5 жыл бұрын
Congratulations Varsha. I wish you well. To be PSI is huge for a gal coming from countryside. Now Varsha as model, all the girls from rural India shouldn't hesitate to enter law enforcement.
@akshaykothmire9546
@akshaykothmire9546 5 жыл бұрын
Sir mi tumchya bhashnane prerit houn parcel ponit chalu kela. Tyala 1 varsha purna zale. Thank you sir
@pramoddadakamble477
@pramoddadakamble477 5 жыл бұрын
साहेब आपन आपले जुने दिवस आठवत आहात ़ आपल्या सारखा विचारवंत माणुस सोधुन मिळनार नाही ़ कारण खुप कमी लोग असतात आपली गरिबी आटवुन समाजाला संदेश देनारेा माणस खुप कमी मानस असतात ़ आपन मनातुन खुप श्रीमंत आपल आदर्श नक्की आम्ही घेऊ ़ आपले विचार क्रांतिकारी आहेत ़ आपल्या क्रांतीकारी विचारांना सँलुट
@dr.tusharadagale7178
@dr.tusharadagale7178 5 жыл бұрын
Nice sir 👍👍👍. Liked your attitude for life.
@balasahebjadhav9121
@balasahebjadhav9121 5 жыл бұрын
बापाचं(वडील) नाव सांगितले असते तर, आम्हाला पूर्ण नाव कळाले असते
@abhilashkuthe95
@abhilashkuthe95 5 жыл бұрын
Proud of u sir....will really make Maharashtra proud with my work...respects from Chennai!!!
@kapilnaik1149
@kapilnaik1149 5 жыл бұрын
Best of luck
@bhikabhausonawane2470
@bhikabhausonawane2470 Жыл бұрын
आपली वीचार श्रेणी फार चांगली आहे भीकाभाऊ सोनवणे सीडको न्यु ।नाशी क
@bhagyeshpatil908
@bhagyeshpatil908 2 жыл бұрын
Tumhi kaam khup chan kela,Maharajancha charitra lokanparyanta pohochavla. Pan hey sagla paishansathi Kela he plz bolu naka. Paishansathi tarr Deepak Kalal pan hijada banun nachto.
@DineshGosavi-v6d
@DineshGosavi-v6d 7 ай бұрын
साहेब खूप छान शुभेच्छा पुढील उज्वल वाटचालीसाठी
@ajaytayade8649
@ajaytayade8649 5 жыл бұрын
My per day income Sir 8000...majhi yenari generation fakt businessmen chi asel...thx for ur guidance...
@Umesh-u7c
@Umesh-u7c 5 жыл бұрын
Kase KY sir.... Any ideas for me .. MLA ky sangal ka ..margdarshan kra
@amolrajput7659
@amolrajput7659 5 жыл бұрын
Kasa Kay sir plz Kahi margadarshan Karu shakta kaa..??
@pappumore2580
@pappumore2580 5 жыл бұрын
मराठ्यांचा वाघ
@sourabhmore2759
@sourabhmore2759 5 жыл бұрын
Ho
@simpleboxinterior6245
@simpleboxinterior6245 5 жыл бұрын
खुप लवकर मी पण स्वतःची स्टोरी सांगण्यासाठी येणार आहे.
@shyamkhetawat8506
@shyamkhetawat8506 5 жыл бұрын
Kon aahe tu
@hardikraut7970
@hardikraut7970 4 жыл бұрын
@@shyamkhetawat8506 😂
@14647383w
@14647383w 5 жыл бұрын
Namdev jadhav sir you are great
@swatishilimkar7254
@swatishilimkar7254 5 жыл бұрын
तुमचे पुरंदर मधील गाव कोणते. (संदीप शिळीमकर, राजगड. ता वेल्हे )
@EWorldHub
@EWorldHub 4 жыл бұрын
*Kadak* 🔥🔥🔥 Proud to be an Entrepreneur ❤👊
@hemantsable7436
@hemantsable7436 5 жыл бұрын
He jadhav sir mazach gavche ahet sir aaplya baadl khup vaclela ahe parantu aapan amchach gavche ahat he aaikun khup anand zala .....sir aapla bhashan aaikun khup chan vaatle asach prem rahudya evdach sangne aahe aaplya la ashich amchasathi pustake liha amhal te vaachtana abhimaan & anand & samadhan hoil....dhanyawaad josh talk & josh talk team & , jadhav sir
@panduranggaikwad8228
@panduranggaikwad8228 5 жыл бұрын
सर तुम्ही किती कोटी चे मालक आहेत हे सांगा
@user-qp9ff6tk2c
@user-qp9ff6tk2c 5 жыл бұрын
Tyanchya kade koti aahet. Tuzhya kade goti aahe. 🤣
@shrimangeshchavan508
@shrimangeshchavan508 5 жыл бұрын
Tula sangitlel awdl nahi ka? tyachya vr bolnyapeksha nko tya uthathevi kshala.
@balajidahiphale7747
@balajidahiphale7747 4 жыл бұрын
360
@pradeepshewale6528
@pradeepshewale6528 4 жыл бұрын
NOKREY, PEKSHA, OFFICE, LA, MAHATWA, DILLA, HAWA, HOTA, "🏧, "ED"!!😎
@dr.govindk.9412
@dr.govindk.9412 5 жыл бұрын
फेकू कुठचा.....
@Dhanaji21172
@Dhanaji21172 4 жыл бұрын
राजे नामदेवराव जाधव झाले लेखक वाडा घोडा सोडा अन बंधन तोडा जो जिता वही सिकंदर बनला सायकलस्वार संधी शोधत बनले सोमैय्याचे काँलेजवीर बनले प्राध्यापक झाले ईतिहासवीर. जय जिजाऊ जय शिवराय जय भवानी शंभुराजे कोण कुठे कसा पराक्रम केला अभ्यास फुकट ते पौष्टीक नसतं मग लिहलं #रिचमदर रिचसन
@sahilbhosale748
@sahilbhosale748 4 жыл бұрын
तुमचे व्हिडिओ पण चांगले आहेत बाकीचे.....
@danielreuben8847
@danielreuben8847 5 жыл бұрын
प्रेरणादायक सुंदर उपक्रम साहेब; अभिनंदन.
@umeshsolse1964
@umeshsolse1964 5 жыл бұрын
very nice 👌नामदेवराव सर तुम्ही सुधा जोश talks var ale 😊😊😊
@AjayBatte
@AjayBatte 5 жыл бұрын
No 1 Marathi Motivational Sir Jadhav sir.....
@dilipbache9079
@dilipbache9079 5 жыл бұрын
मी आपनास दोन दिवस फोन करतोय आपन साधा फोन उचलत नाही. सर्व प्रथम फोन उचलत जावा
@lifedesign1740
@lifedesign1740 4 жыл бұрын
Call Mi Royal T Business Oporchnity sir He Khoop Sandhi Aahe 9730 715 783
@annakulkarni1450
@annakulkarni1450 5 жыл бұрын
Sir sagl barobar ahe.....tumi sangta baji banva.....chaha banwa.....m jite rahto titthe anek chahwale bajiwale ahet......pn te kotyadish nahit kiva tyachya dokyat suddha ti gosht nhi...... 1 cha che10 rupee 500 cha che roj 1000 rupee sangayla sope ahe.........pan amcha chaha wala 10 varsh zale.....even saglech....ajun junich gadi vapartat....
@A_Lone_SuperTrader
@A_Lone_SuperTrader 5 жыл бұрын
Murkh mansa, 1 chahache 10 tr 500 chaha Che 5000 hotat. Ani chaha walyala jaun vicharshil tari to tula kadhich sangnar nahi ki tyachyakade kiti Paisa zalay te. Paisa asto, fakt to dakhavla jat nahi. Ani rahila prashna gadicha, tr bhari gadi ghetlich pahije asa kahi niyam nahi. Tyala ti bhari gadi Kay kamachi.
@annakulkarni1450
@annakulkarni1450 5 жыл бұрын
@@A_Lone_SuperTrader are tukar mansa tu viktos ka chaha tu chaha ani bhaji vikun shrimant houn dakhav mg bol Are chu.......tula sandeep maheshwari mahit asel tr tyache how to start business ha video bagh.........aaj jag online jalay chaha ani bhaji vikun shrimant tr hot nhi he nakki........ani chahawale evde ucch vicharache kdi zale ki income sangat nhit..........kaypan sagaych ka.......tu bn chaha vikun shrimant gand dhuto tuzi......
@annakulkarni1450
@annakulkarni1450 5 жыл бұрын
@@A_Lone_SuperTrader lovdya tuza aicha bhok Maz hotel ahe swatach.......chaha pn shivya deun viktos ka bhikarya mazyakde ye tula chaha banvayla shikvto
@annakulkarni1450
@annakulkarni1450 5 жыл бұрын
@@A_Lone_SuperTrader tuza aii alti mazya kde maza white sos tichya puchit takla harami......ahhhhhhh maja ali bhokya
@annakulkarni1450
@annakulkarni1450 5 жыл бұрын
@@A_Lone_SuperTrader are hizdya faltu engineer ahes ani sangtos chaha cha gada ahe
@ashoksawant2242
@ashoksawant2242 5 жыл бұрын
जाधव साहेब जय भिम. लय भारी.
@श्रीरंगअत्रे
@श्रीरंगअत्रे 4 жыл бұрын
Jadhavsaheb, shevatchya 2 minitata lakh molache bollat. Paise kamva. Faar mahatvache. Pan 100 % pramanikpana dekhil tevdach mahatvacha..Dhanyawaad.
@sunildeore2598
@sunildeore2598 3 жыл бұрын
सर तुम्ही बोलायचे ना बटर विका पाव विका स्वतःचा व्यवसाय करा तर मी स्वताच इलेक्ट्रिक मोटर रिवांईडिग तर हा व्यवसाय सुरू केला आहे व्यवसाय करणे काळाची गरज आहे धन्यवाद सर
@sunilwagh8744
@sunilwagh8744 4 жыл бұрын
जोश टॉक, व्यवसायिकाला एका व उद्योजक व्हा, व्यवसायाचे यश हे बर्‍याच लोकांचे स्वप्न आहे, परंतु प्रत्यक्षात फार कमी लोक ते साकार करत आहेत. छोट्या छोट्या व्यवसायातून यशस्वी व्यवसाय व्हावा या आशेने सुरुवात करणे हे एक कठीण परंतु शक्य पराक्रम होय. बर्‍याच अपयश येऊ शकतात परंतु अपयशापासून व्यवसायाच्या यशापर्यंतचा प्रवास नक्कीच प्रेरणादायक आहे. काही लोकांसाठी हा प्रवास करणे हा एक पर्याय किंवा फक्त एक व्यवसाय योजना नसून यशस्वी होण्याचा एकमात्र मार्ग आहे. मागील व्यवसायिक भागीदाराने त्याचा विश्वासघात केल्यानंतर श्री. सुनील वाघ त्यांच्या आयुष्यात अठराविश्व दारिद्र्य होते. पण, ते एक ऑनलाईन व्यवसायाभोवती फिरणारी छोटी व्यवसाय योजना घेऊन आणि आणि तेव्हापासून मागे वळून पाहिले गेले नाही. त्याच्या जोश टॉकद्वारे अयशस्वी होण्यापासून ते यशस्वी होण्याच्या प्रवासाबद्दल अधिक जाणून घ्या. आपण ही कॉल टी चहा शाखा घेऊन लाखो कमावण्याचे प्रशिक्षण घेऊन स्वतः उद्योजक होऊ शकतो यासाठी आमची टीम प्रयत्न शील आहे . kzbin.info/www/bejne/aYHPnWRmjJyGhck
@nandeepkasabe2392
@nandeepkasabe2392 4 жыл бұрын
Jabardasttt Knowledge milale Sir 🙏🙏🙏
@satishdhanokar6637
@satishdhanokar6637 5 жыл бұрын
Real writer never wrote book only for money! He wrote Becoz he loves writing!
@Pavan1392
@Pavan1392 5 жыл бұрын
True
@smitapatil6196
@smitapatil6196 5 жыл бұрын
दुसर्‍याला कोटयाधीश बनण्याचे सल्ले देणारा स्वत गरीब असेल तर त्याच्यावर विश्वास कसा ठेवावा ☺. लेखक आपले विचार इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी तर लिहतोच ना.
@swapnilshetye5072
@swapnilshetye5072 4 жыл бұрын
सर तुम्ही केलेले भाषण व शब्द खरंच खूप छान आहे तुम्ही जेव्हा भाषण करता तेव्हा मला एक ऊर्जा मिळते. डोळ्यात व शरीरात अशी ऊर्जा येते ना कि आताच व्यवसाय करायचा. जेव्हा तुमचं भाषण संपत तेव्हा पण वाटत कि काही कराव आता पण माझ्या घरचे नोकरींला जा हे एवढंच सांगत असतात पण मला व्यवसाय करायचा आहे मला स्वतः ट्रॅव्हल्स line चालवायची आहे पण घरचे काही मार्गदर्शन करत नाही उलट नोकरीं कर आणि नोकरीं कर सर मला बस घेऊन line वर लावायची आहे पण आपलीच माणसं जर जर नुसतं नोकरीं कर असं बोलतील तर मी नाही करणार सर तुम्हिच सांगा मी काय करू
@businesskab781
@businesskab781 5 жыл бұрын
Plz shere the link of what's app group
@vikaskate9581
@vikaskate9581 5 жыл бұрын
Josh talk nice work
@harshalyutkar3468
@harshalyutkar3468 5 жыл бұрын
Jabardast jadhav saheb🙏🙏 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@sandeepbobde8363
@sandeepbobde8363 5 жыл бұрын
Jadhav sir namaskar Me lahan astana tumala pahil ahe khup vela vikroli suryanagar made ..tumche classes chayache bahutek tya veli..aaj tumi succeccful ahat he ikun khup bar vaatal..
@nikhil-shelke
@nikhil-shelke 2 жыл бұрын
Pratek Marathi mansane jadhav siranch Shiwaji the management guru he pustak vikal gheun apalya mulala vachayla dyav🙏🙏🙏
@सह्याद्रीप्रेमी-ड4छ
@सह्याद्रीप्रेमी-ड4छ 5 жыл бұрын
साहेब वंचीत आघाडी कडुन कीती प्याकेज भेटल भेटन्याचे पन पैसे घेता तुम्ही
@sanjaymagadum3486
@sanjaymagadum3486 4 жыл бұрын
आत्मप्रौढी खूप मारतो..सामाजिक हिताला प्राधान्य असायला हवे..काहीपण करा पण पैसा कमवा असे सांगणे म्हणजे जगात पैसाच श्रेष्ठ आहे हे बिंबवणे होते..पण समाजाला माणुसकी व नितिमत्तेची गरज आहे..सर्वांचा विकास झाला पाहिजे व प्रत्येकाला हा समतावाद पटला पाहिजे असे मार्गदर्शन करावे..एखादा माणूस घडविताना निकोप समाजरचना हा प्रमुख उद्देश असावा..नामदेवराव जिजाऊंचा वंशज म्हणवितो पण मूळगाव सांगण्यास फाटा देतो..कोणत्याही business बद्दल परिपूर्ण माहिती देत नाही..स्वतः करोडपती आहे हे सांगणे हे अहंकारदर्शन आहे..नामदेवरावांचा फिटनेस शुन्य आहे..बुद्धिमान माणसे सर्वात प्राधान्य फिटनेसला देतात..त्यामुळे हा सुधारक नसून लोभी माणूस भासतो..
@Johnsahu-m7k
@Johnsahu-m7k 10 ай бұрын
very comm.on Man Ground Level To Top Level. Namdevrao jadhav very Talented Man . His Each & every word very Powerful
@santoshchaudhari5550
@santoshchaudhari5550 5 жыл бұрын
या महाराष्ट्राच्या प्रत्येक नवयुवकाचे प्रेरणास्तोत आणि आदर्श व आधारस्तंभ आहेत तुम्ही नामदेव दादा तुम्हाला ह्यदया पासून कोटी कोटी चरणस्पर्ष
@rushikeshsathe4158
@rushikeshsathe4158 4 жыл бұрын
जसे जीवशास्त्र, रसायनशास्त्र, खगोलशास्त्र, वनस्पतीशास्त्र हे विषय शाळेत अभ्यासक्रमात आहेत , तसा 🚩शिवशास्त्र🚩 हा विषय 1 ते 12 कमपलसरी केला पाहिजे . 1)जर कोणी विद्यार्थी कला शाखेने गेला तर त्याला संपुर्ण शिवाजी महाराज आणि सामाजिक ,व्यावहारिक कलागुण हा विषय पाहिजे 2) जर कोणी कॉमर्स ने गेला तर शिवाजी महाराज आणि गुंतवणूक हा विषय 3) जर कोणी विज्ञान शाखेतून गेला तर शिवाजी महाराज आणि त्यांचा वैज्ञानिक दृष्टीकोन हा विषय पाहिजे . आम्ही ही प्रयत्न करू पण तुम्ही ही गोष्ट मनावर घ्या .आणि याची सुरुवात प्रथम शहरी भागातील शाळा मग खेडेगावतील शाळा येथे सुरू झाला पाहिजे . म्हणजे मुले छत्रपती शिवाजी महाराजांच्या चातुर्याचा वापर करून जीवनात एक सुजाण नागरिक बनू शकतो .भरपुर पैसे कमवू शकतो,नुसतं sin thita cos thita , ax2-bx1 शिकून काही नाही होणार
@swayam365
@swayam365 5 жыл бұрын
Stable Life जगने पाप आहे का? Gov Job Valyana ka demotivate kartay... (Doni baju madat ja jara)
@Mr_Prasad_Tarhal_Vlogs
@Mr_Prasad_Tarhal_Vlogs 5 жыл бұрын
नोकरी सोडावं काय भाऊ
@saaddharmraj2410
@saaddharmraj2410 5 жыл бұрын
Proud of you sir...
@sureshbobde8561
@sureshbobde8561 5 жыл бұрын
Sir, you are great.
@rakeshpotbhare5339
@rakeshpotbhare5339 5 жыл бұрын
जय शिवराय सर
@marathasarakar3173
@marathasarakar3173 5 жыл бұрын
Deshvighatak AIMIM ani Hindu dharmachya mulawar uthaleli Urban naxali samarthak Vanchit bahujan aghadi che prakash ambedkar la CM banawayach mhanto ha namdevrao jadhav shame on you!
@siddharthpawar5134
@siddharthpawar5134 5 жыл бұрын
Tuzya aichi gand laudya tula koni vicharla chutiya yz
@siddharthpawar5134
@siddharthpawar5134 5 жыл бұрын
Tuzya aicha Deshmukh yz saale
@marathasarakar3173
@marathasarakar3173 5 жыл бұрын
@@siddharthpawar5134 tuzya bhashewarun tuze ghanerade kool , tuzya aaiwadilanche sanskar disatat ani tyanchya vikrut manasikatetun janmlelya asha tuze tumcha dev bhgwan buddh bhale Karo
@d.p4655
@d.p4655 5 жыл бұрын
जे चांगले आहे ते घ्यावे बाकीचे सोडून द्यावे🙏
@marathasarakar3173
@marathasarakar3173 5 жыл бұрын
@@d.p4655 aho barobar ahe parantu ya manasala Marathyani dokyawar ghetle ani ha prakash ambedkar la CM banawayach mhanto aho vidhansabha niwadnukila yacha rang ankhi spasht hoil
@kunalshelar4686
@kunalshelar4686 5 жыл бұрын
Sir tumcha next seminar kadhi ahea Mala sunda yeayachai Kuthehe aseale me yeale Kunal =8108511952
@mundeam6721
@mundeam6721 5 жыл бұрын
ठिक काही असो पण प्रयत्न करताय
@gdthegreat
@gdthegreat 5 жыл бұрын
I am going to buy sir's books. Thank you Josh talks Marathi. Also, please everyone subscribe to Jadhav Sir's KZbin channel. Best advice is @14:28.
@ekanathpawar5209
@ekanathpawar5209 3 жыл бұрын
सर 🌹 एक नंबर 🌹🙏🌹💕💕💕💕💕
@shrirangkshatriya7943
@shrirangkshatriya7943 4 жыл бұрын
Aadarniya Sir Namaskar. Mla aaplya Margadarshanacha khup khup labh hoto.. tyabaddal Dhanyawad. Mla he vicharayche aahe ki.. " Sir, college chi Service sodlya nantar tumcha income sorce kay hota..? Krupaya nkki klwawe. Mla utsukta aahe. - Shrirang Kshatriya, (Violin Player and Speaker), Pune.
@chakradharhadke4063
@chakradharhadke4063 5 жыл бұрын
INSPIRING BIOGRAPHY. PPL AND STUDENTS SHOULD TAKE INSPIRATION FROM HIM. FILMY LIFE IS DRAMA LIFE. THERE IS REWINDING IN FILM BUT NOT IN REAL LIFE. HENCE I HATE FILMY LIFE. BUT IRONY IS THAT FILMS ARE MEDIA ORIENTED AND AS SUCH FILMY PPL ARE ALL THE TIME AVAILABLE IN PPL. CONGRATS SIR. "JO DIKHATA HAI, WO BIKTA HAI."
@brandshopping9666
@brandshopping9666 5 жыл бұрын
Khup mast vattla ata chnnl ala ty bor zalo hoto KZbin vr thanks
@poojaswant9901
@poojaswant9901 5 жыл бұрын
Sir tumhi great ahat....ek number Manus ahat....😄
@rahulpatil6081
@rahulpatil6081 4 жыл бұрын
सर, छान आहे विडिओ...मनात प्रेरणा निर्माण होते व्हिडिओ ऐकून, पण सर व्यवसाय कोणता करावा हे मला अजूनही उमजत नाहीये.
@Sandydeshmukh8180
@Sandydeshmukh8180 5 жыл бұрын
great sir
@rahuldevale7485
@rahuldevale7485 4 жыл бұрын
Goosebumps aaley sir🙏🏼🙏🏼
@bharatkadam3505
@bharatkadam3505 5 жыл бұрын
जयभिम साहेब,,
@rajeshramchandrashedge9553
@rajeshramchandrashedge9553 5 жыл бұрын
सर तुम्हाला मानाचा मुजरा
@maddymore
@maddymore 4 жыл бұрын
Sir, Tumche video pahun motivation milte...thodya divsane punha demotivated jhalo ki punha Tumche video pahto...ase khup vela hote ata fixed kele ahe ki lokanna aple skill Kay kaami yeil yavar focus kele ahe and tyapramane chalat ahe. Thanks sir, tumchya sarkhi maanse ya samajaat ahet mhanun prerna milte
@AbhishekRajput-qy7to
@AbhishekRajput-qy7to 5 жыл бұрын
Great..work..sir
@rohanghodake5924
@rohanghodake5924 5 жыл бұрын
Their is no link for what's up link for joining
Inside Out 2: ENVY & DISGUST STOLE JOY's DRINKS!!
00:32
AnythingAlexia
Рет қаралды 13 МЛН
小天使和小丑太会演了!#小丑#天使#家庭#搞笑
00:25
家庭搞笑日记
Рет қаралды 33 МЛН