Namdevrao Jadhav speech on Shivaji Maharaj - marathi motivational speech 2020

  Рет қаралды 788,638

Namdevrao Jadhav

Namdevrao Jadhav

4 жыл бұрын

Buy Must Read book
Rich Mother Rich Son (Marathi)- amzn.to/2DZCXRt
Jijau The Mother of All Guru - amzn.to/2jwbA6N
हवे असलेले पुस्तक विकत घेण्यासाठी लिंक वर क्लिक करा.
• Shivaji The Managemant Guru (Marathi)
amzn.to/2t2BRPF
• Udyojak Shivaji Maharaj (Marathi)
amzn.to/2u0sXPU
• Karodpati (Marathi)
amzn.to/2sCcXpo
• Ek Sanyashi (Marathi)
amzn.to/2t2Dc8O
• Shivaji Maharajanche Arthashastra (Marathi)
amzn.to/2s74sPz
• Shivaji The Management Guru (English)
amzn.to/2sNbomW
• Chatrapati Shivaji Maharaj (English)
amzn.to/2u0gdsk
------
speech on Shivaji Maharaj
marathi motivational speech,
marathi motivational speech business
namdevrao jadhav speech
namdevrao jadhav speech on business
namdevrao jadhav speech on shivaji maharaj
namdevrao jadhav latest speech
-----
Channel is managed by Jallosh Media Works, 7977874722

Пікірлер: 762
@rohitnangarepatil6047
@rohitnangarepatil6047 4 жыл бұрын
आज हजरतीस 360 दुर्ग स्वराज्यात आहेत एक ना एक दिवस खासा आलमगीर(औरंगजेब) दख्खनेत उतरेल माझा एक एक दुर्ग मी एक एक वर्ष लढवील अवघे दख्खन काबीज करावयास आलमगीरास 350 वर्षांचे आयुष्य लागेल...... - छत्रपती शिवाजी महाराज
@jailahujistatus7003
@jailahujistatus7003 4 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय🚩
@angadhkedari5454
@angadhkedari5454 3 жыл бұрын
महातरा आलमगीर अवग्या २७ वर्षात संपला
@maheshkalam6858
@maheshkalam6858 3 жыл бұрын
I
@ganeshkhandagle5791
@ganeshkhandagle5791 3 жыл бұрын
@@jailahujistatus7003 oppo the
@tejessarade3324
@tejessarade3324 3 жыл бұрын
@@jailahujistatus7003 ; . . ..
@nandkishorjoshi2082
@nandkishorjoshi2082 Жыл бұрын
सध्या ९६,९2, कुळी , च राज्य महाराष्ट्र त आहे, फक्त महाराज च नाव घेऊन धुडगूस सुरू आहे. छान डोळ्यात अंजन घातलं .धन्यवाद।
@prithvirajjadhav5500
@prithvirajjadhav5500 Жыл бұрын
धन्यवाद तुमचा आभारी आहोत इतिहास बदलने आणी झाकून ठेवण्याचे प्रयत्न कोणाचे चाललेत आम्हाला चांगलेच माहिती आहे
@akashkedarehingolikar5958
@akashkedarehingolikar5958 4 жыл бұрын
अगदी खरं आहे सर आमच्या गावात असे अनेक आहेत दाढी, चंद्रकोर वाले आहे प्रत्यक्षात मात्र शून्य.
@sunilkumbhar6364
@sunilkumbhar6364 2 жыл бұрын
."शिवाजी महाराज आपल्या घरी जन्माला येतील ,याची तयारी सुरू करा".....फारच अप्रतिम आणि प्रेरणादायी विचार. धन्यवाद सर 💐🙏
@proudlyindiyan6216
@proudlyindiyan6216 2 жыл бұрын
जे बिनकामाचे आहेत ते तर मोगल सुद्धा नाहीत शिवाजी महाराज तर खुप दुरची गोष्ट आहे ! " आजचा युवक छत्रपतिंचा मावळा जरी झाला तरी नक्कीच स्वताच स्वराज्य उभ करू शकतो 👍👌🌷🍀
@prakashlohar8205
@prakashlohar8205 4 жыл бұрын
सर मी तुमचे पेटून उठणारे भाषण ऐकून सहा हजार रुपयेची नोकरी सोडली आणि एक यशस्वीपणे व्यवसाय केला आणि आज मी माझ्या व्यवसायात महिना पंचवीस हजार कमावतो आहे. हे सर्व फक्त आणि फक्त तुमच्यामुळे😁😁😁😁
@janardhankamble5585
@janardhankamble5585 3 жыл бұрын
Kasla udoyg ahe dada ani kashi tayari keli
@user-vk8kq1js7g
@user-vk8kq1js7g 3 жыл бұрын
Khup chan ❤️
@amolmonde5986
@amolmonde5986 2 жыл бұрын
कुठला भाऊ व्यवसाय केला मला पन सांगा plz
@prakashlohar8205
@prakashlohar8205 2 жыл бұрын
@@amolmonde5986 स्वतःचे ज्युस सेंटर
@dinarmithbavkar271
@dinarmithbavkar271 2 жыл бұрын
@@prakashlohar8205 👌👌💯
@vishwanathnalawade3775
@vishwanathnalawade3775 8 ай бұрын
नामदेव राव जाधव सर आपण हे महान कार्य करीत आहांत या कामी प्रयत्न करणा-या आपणाला प्रणाम यासाठी मराठी तरूणांना योग्य मार्गदर्शन हवे.
@uttammore143
@uttammore143 Жыл бұрын
श्री नामदेव जाधव साहेब तुम्ही खुप खुप छांगल विचार मांडले 👌👌🙏🙏💐💐
@prashantbhosale7935
@prashantbhosale7935 3 жыл бұрын
खरंतर मी Facebook वरून ह्यांच्या बद्दल Negative Information ऐकायला मिळाली होती But खरं डोळ्यांनी पाहिलेल्या गोष्टी खऱ्या ठरतात Great जाधव पाव्हणं ❤️❤️🔥🙏🙏🚩🚩🚩
@pandurangpawar9225
@pandurangpawar9225 2 жыл бұрын
साहेब आपण मराठी माणसासांठि अतिशय चांगली माहिती सांगितली छत्रपती शिवाजी महाराज की जय
@madhukargogate47
@madhukargogate47 8 ай бұрын
आपले भाषण ऐकून जे मराठे वागतील ते धन्य
@sulbhapawar3405
@sulbhapawar3405 2 жыл бұрын
दादा एकशे एक टक्के बरोबर बोललात , ज्या वेळी स्वतःला छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे समजतात पण छत्रपतींनी दिलेली शिकवण विसरून स्त्रियांना सन्मान देत नाही , अन्याय करताना ह्या लोकांना विसर पडतो ,आपण चांगले डोळे उघडले पण ही लोकं तुमचा हा विडिओ बघणं नक्की टाळणार ,जय महाराष्ट्र
@akashchavanofficial8382
@akashchavanofficial8382 4 жыл бұрын
🚩Shivaji:the management guru🙏 he jagatale saglyat prernadayi ani unique book ahe🙏 🙏Thanks you sir for giving one of the best book to world.🚩
@Rishi-3
@Rishi-3 2 жыл бұрын
Barobrrr
@santoshchavan7838
@santoshchavan7838 4 жыл бұрын
खूपच छान काम करताय,, नामदेवराव जाधव साहेब... आम्ही कायम तुमच्या सोबत आहोत... जय जिजाऊ... जय शिवराय.. प्रत्येक मराठी माणसाने उद्योजक व्हायलाच पाहिजे....
@tushark421
@tushark421 4 жыл бұрын
रक्त सळसळल सर हे भाषण ऐकून अभिमान आहे मला तुमचा
@rasalpawar6695
@rasalpawar6695 4 жыл бұрын
Mala danda suru karayaca have sar from kute milel
@annalunglse3833
@annalunglse3833 3 жыл бұрын
@@rasalpawar6695लप
@jeevakkamble9059
@jeevakkamble9059 2 жыл бұрын
100% , First time I heard ever heard someone has so much love and knowledge of Shivaji Maharaj. Salute to you Sir.
@marslanding4341
@marslanding4341 2 жыл бұрын
मराठ्यांच्या बद्दल सर तुम्हाला खूप अभिमान आहे त्याबद्दल कोटी कोटी धन्यवाद जय शिवराय जय जगदंब
@shridhargaonkar5891
@shridhargaonkar5891 2 жыл бұрын
बरोबर आहे, दाढी वाढवून आणि दारू पिऊन कुणीही छत्रपती होऊ शकत नाही.
@marslanding4341
@marslanding4341 2 жыл бұрын
कट्टर कट्टर मराठ्यांच्या साठी अतिशय छान आणि उत्कृष्ट असे हे व्यक्तिमत्व आहे यांचे विचार घेण्यासारखे आहेत
@shardadhikle703
@shardadhikle703 4 жыл бұрын
सर, हे कित्येक जणांच्या मनातले आपण सांगत आहेत, एकदम बरोबर, शब्द न शब्द सत्य आहे. सलाम सर तुम्हांला
@prashantpawar356
@prashantpawar356 2 жыл бұрын
खूप छान बोललात सर
@shaileshdalvi5346
@shaileshdalvi5346 2 жыл бұрын
barober sir
@jnmsnagpur
@jnmsnagpur 4 жыл бұрын
हा विडिओ पहिल्यावर एक वेगळा उत्साह आल्या सारखा वाटतो सर. आता असं वाटतंय आपण खूप काही करू शकतो पण काही कारणांमुळे आपण ते कामे करायला टाळत असतो. धन्यवाद सर असे विडिओ आणि तुमच्या पुस्तकांमधून मिळालेली प्रेरणा नेहमी आम्हला एक वेगळा उत्साह देत असते.. धन्यवाद सर एक मराठी विद्यार्थी
@mangeshkamble5487
@mangeshkamble5487 4 жыл бұрын
मराठे पेकशा माराठी बोलले असती तर आजून छान वाटलं असत
@priyankapaikrao6637
@priyankapaikrao6637 4 жыл бұрын
या राष्ट्राला खरच जिजाऊ ची गरज आहे👌🏻👌🏻👌🏻
@tab1356
@tab1356 4 жыл бұрын
||जय जिजाऊ जय शिवराय || सर एक नंबर प्रेरणादायी वक्तृत्व. महाराष्ट्राच्या गादीला अपेक्षीत असे व्यक्तीमत्व व शिवरायांच्या मनातील महाराष्ट्र घडवण्याची जिद्द. रक्त सळसळतं आपले भाषण ऐकून.
@deepakkardure2935
@deepakkardure2935 2 жыл бұрын
सर तुम्ही ज्याप्रमाणे म्हणला ना की जिजाऊ घडल्या पाहिजे त्या जिजाऊ घडायला पण त्या घरातल्या लोकांनी मदत केली पाहिजे ना घरातले लोकच जिजाऊ घडू देत नाहीत त्या शिवाजी कशी घडते
@pradneshmeshram3828
@pradneshmeshram3828 7 ай бұрын
प्रेरणादायी ,स्फुर्तिदायि विचार...प्रत्येक मराठी तरुनाने यातून बोध घेऊन व्यवसाय सुरु करून सन्मानाने जगून आत्म निर्भर व्हावे....
@rajkumarkarad2268
@rajkumarkarad2268 3 жыл бұрын
जाधव सर,आपलें विचार खुप उच्च आहेत . ।।जय भगवान।जय भवानी।।.👌
@rohinideshmukh398
@rohinideshmukh398 8 ай бұрын
जाधव सर तुमचे विचार थेट शिवाजी महाराजांन सारखे आहेत.प्रत्येक मराठी माणसाने तुमच्या विचारांना आमलात आणले पाहिजे.धन्यवाद सर जय माँसाहेब जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र जय महाराष्ट्र जय भारत जय श्री कृष्ण जय श्री राम राधे राधे राधे राधे राधे श्याम बोलो सिता सिता सिता सिता सिता राम बोलो जय सनातन धर्म
@babulalgujar1069
@babulalgujar1069 3 жыл бұрын
साहेब, आजचा तरुण स्वताला आंबा साहेब,तात्या साहेब, अण्णा साहेब, भाऊसाहेब,आजी,माजी, अध्यक्ष, उपाध्यक्ष या अश्या मधुन बाहेर पडले तेव्हा त्यांना शिवाजीराजे यांचा परीचय होईल.
@gauravrawool9550
@gauravrawool9550 2 жыл бұрын
दादा, नामदेव जाधव कडून काही प्रेरणा घेऊ नकोस, हे सुद्धा पेड सर्विसेव देतात. KZbin वर व्हिडिओ टाकून फक्त emotional blackmailing चालु आहे.
@varshaparab1289
@varshaparab1289 2 жыл бұрын
बाबा साहेब विसरलात
@varshaparab1289
@varshaparab1289 2 жыл бұрын
@@gauravrawool9550 👍
@dasharathshinde4125
@dasharathshinde4125 2 жыл бұрын
@@gauravrawool9550 .
@sudhakarkashinathahire4147
@sudhakarkashinathahire4147 2 жыл бұрын
Great motivation for all us sir.
@vaibhavkapse4387
@vaibhavkapse4387 4 жыл бұрын
नमस्कार सर मी अहमदनगरचा आहे माझं वय सोळा वर्षे आहे मला उद्योगपती होण्यासाठी तुमच्या भाषणाने खूप प्रेरणा भेटली धन्यवाद मी मोठा होऊन car बनवण्याची industry उघडेन
@user-vk8kq1js7g
@user-vk8kq1js7g 3 жыл бұрын
Khup chan bhau❤️👍🏻
@kirtigawade3911
@kirtigawade3911 3 жыл бұрын
Wah wah khup chan me pan 17 vrshnchi aahe ani business karycha aahe
@user-vk8kq1js7g
@user-vk8kq1js7g 3 жыл бұрын
@@kirtigawade3911 best of luck 🧡
@dipakjadhav1054
@dipakjadhav1054 2 жыл бұрын
@@kirtigawade3911 best of luck
@vishalumbarkar8829
@vishalumbarkar8829 2 жыл бұрын
@@kirtigawade3911 Best of luck
@vibhu003
@vibhu003 2 жыл бұрын
शाळे पासून शिवरायांचे विषय व हिंदू धर्म शिक्षण अनिवार्य केले पाहिजे
@namrataghaisas4764
@namrataghaisas4764 Жыл бұрын
जय शिवराय आणि जिजाऊ,,,,,🙏☝️💐
@santoshmarne3209
@santoshmarne3209 3 жыл бұрын
नामदेवभाऊ 1 नऺबर भाषण खरच मराठी धर्म तुमच्याच भाषणाने सुधरन हे खरे
@madhukarpawar5409
@madhukarpawar5409 3 ай бұрын
नामदेव जाधवरा सर आपण हे महान कार्य करीत आहात त्या बद्दल धन्यवाद .
@ChandrashekharChintalwar24
@ChandrashekharChintalwar24 4 жыл бұрын
sir ek Tata Ace second hand gheun transport business.( loading and unloading ) suru kela ahe 👍💐 Thank you for your free lectures and inspiration online👌💐
@NamdevraoJadhav
@NamdevraoJadhav 4 жыл бұрын
Good luck 👍
@ChandrashekharChintalwar24
@ChandrashekharChintalwar24 4 жыл бұрын
@@NamdevraoJadhav Thank you sir 💐☺
@prathmeshborawake8327
@prathmeshborawake8327 4 жыл бұрын
धन्यवाद सर , तुम्ही दिलेल्या माहिती बद्दल खरचं काहीतरी करण्यासारखं आहे. तुम्ही नेहमी असे लेक्चर देत रहा की त्यातून आम्हा मुलांना काहीतरी करण्याची जिज्ञासा निर्माण होईल . Thank you so much 🙏🙏🙏
@Bhosale8
@Bhosale8 4 жыл бұрын
खरंच सर,,,तुम्ही खरं बोलत आहात, पण मराठा ऐवजी जर का भारतीय म्हणून भाषण केले असत तर,खरच 100 पोराची या जगाचा इतिहास बदला असता ...कारण छत्रपती शिवाजी महाराज यांनी जातीला महत्त्व दिले नाही... त्यांनी फक्त माणसाचा विश्वास जिंकला आणि स्वराज निर्माण केलं..... !!!
@perfectridermh6867
@perfectridermh6867 2 жыл бұрын
आरे बाबा बाकीच्या वेळेस ते थोडी मराठा मराठा करतात आता अखिल मराठा संमेलन मध्ये ते बामन बामन करतील का
@varshaparab1289
@varshaparab1289 2 жыл бұрын
@@perfectridermh6867 👍
@anandtalegaonkar5842
@anandtalegaonkar5842 4 жыл бұрын
खरंच मलाही काही तरी छोटासा उद्योग सुरु करावा असे वाटत आहे आणि तो मी नक्कीच सुरु करणार सर तुमच्या प्रेरणेने आणि मी तुमचे व्हिडिओ सर्व मित्रांना share करतो उद्योजक होण्यासाठी थँक्स सर...
@NamdevraoJadhav
@NamdevraoJadhav 4 жыл бұрын
आभारी आहे 🙏
@santoshchavan7838
@santoshchavan7838 4 жыл бұрын
करता काय??? उद्योग कराच.... 100% यशस्वी व्हाल... मेहनत करा..
@ganeshpachange4729
@ganeshpachange4729 8 ай бұрын
जबरदस्त विचार
@gajananshirke5827
@gajananshirke5827 2 жыл бұрын
Very Motivational.Thank you sir.
@Rishi-3
@Rishi-3 2 жыл бұрын
Read : Chatrapati Shivaji Maharaj the Management Guru No need to read any other business books to establish the business.. from zero to 💯 Great writing by Shri. Namdevrao Jadhav sir.. Thankyou for inspiring us... jay jijau Jay shivray ⛳⛳
@chillucho3032
@chillucho3032 2 жыл бұрын
Then who was Fedrick W Telyor?
@latifkhan9899
@latifkhan9899 2 жыл бұрын
Superb Motivational Speach Sir.Full of Knowledge.Great Thoughts.
@user-yo2cz2gw9u
@user-yo2cz2gw9u 3 жыл бұрын
खूप छान सर. खूप प्रेरणा मिळाली जय शिवराय 🙏
@sumeetpawar5850
@sumeetpawar5850 3 жыл бұрын
Love from.. MAHARASHTRA 🚩
@pratikpatil3832
@pratikpatil3832 4 жыл бұрын
Marathi mansala asha lokanchi garaj aahe. Keep it up Sir.
@abhigadekar5007
@abhigadekar5007 4 жыл бұрын
जबरदस्त दि ग्रेट मराठा नामदेवराव जाधव 😇
@rohanpatil4429
@rohanpatil4429 4 жыл бұрын
Khup inspirational sir.. 🙏
@mayurdeshmukh6669
@mayurdeshmukh6669 4 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज ⛳
@user-fr5yl1cf3u
@user-fr5yl1cf3u 3 жыл бұрын
जबरदस्त उद्योजक शिवाजी ही काळाची गरज आहे .
@GOLAR1000
@GOLAR1000 2 жыл бұрын
Highly Inspiring.Maratha leaders should listen and act and help atleast their Jatbhai.See Pawar is not helping Anil and Malik to come out.
@pravinmhapankar6109
@pravinmhapankar6109 4 жыл бұрын
महाराष्ट्रातील मराठी समाजात प्रबोधन होण्याची गरज आहे. हे फार महत्त्वाचे आहे.
@kavitasonavane8177
@kavitasonavane8177 2 жыл бұрын
😁😁😁😁😁🙏
@hemantgalugade8571
@hemantgalugade8571 2 жыл бұрын
Khupach chan sadrikaran 🔥🔥🔥🔥🔥apratim ❤️
@ramnathsansare7547
@ramnathsansare7547 4 жыл бұрын
Very nice and motivated, Thanks..Sir
@kirankhandare9428
@kirankhandare9428 2 жыл бұрын
Agdi barobar sir 🙏🙏🙏
@akashshidule1381
@akashshidule1381 11 ай бұрын
🙏जय शिवराय🙏
@gajananshirke5827
@gajananshirke5827 2 жыл бұрын
Very motivational.Thanks.
@rajendrasabale3209
@rajendrasabale3209 2 жыл бұрын
फार छान संभाषण आजच्या तरुण पिढीला खूप मोलाचे मार्गदर्शन धन्यवाद सर
@dayarammeshram7891
@dayarammeshram7891 2 жыл бұрын
Outstanding Sir ,jaishivray. Jaibhim.
@prabhakarnaik2457
@prabhakarnaik2457 4 жыл бұрын
महाराष्ट्र सरकार महाराष्ट्राचा विकास मराठी लोकांसाठी करतोय की परप्रांतीयांसाठी दक्षिण भारतामध्ये परप्रांतीय जास्त का नाहीत कारण दक्षिण भारताच्या भाषा कठीण आणि त्यांच्या भाषा शाळेमध्ये शिकल्या पाहिजेत असा क ड क कायदा हाये म्हणून दक्षिण भारतामध्ये परप्रांतीय लोक जात नाहीत मग सगळ्या नोकऱ्या स्थानिक लोकांना भेटतात
@vaishalikhambete8889
@vaishalikhambete8889 Жыл бұрын
खरंच योग्य मार्गदर्शन केले अनेक. कीर्तन. व्याख्याने ऐकली शिवाजी महाराजा विषयी पण आपण योग्य मार्गदर्शन केले तरूणांना समजुन योग्य मार्गदर्शन सतत करा
@basavarajganachari2041
@basavarajganachari2041 Жыл бұрын
Very nice motivational thoughts thanks Sir🙏🙏
@reality3787
@reality3787 3 жыл бұрын
प्रत्येक क्षेत्रात मराठ्यांची जरब पुन्हा बसवली पाहिजे। 🚩हर हर महादेव 🚩
@user-vk8kq1js7g
@user-vk8kq1js7g 3 жыл бұрын
Barobar ❤️👍🏻
@royalmanoj0078
@royalmanoj0078 4 жыл бұрын
Great thoughts sir....jay shivray Jay shambhu raje Jay jijau
@ShailendraShriman-jc2ql
@ShailendraShriman-jc2ql 9 ай бұрын
Jai jijaau maa
@designerselements9791
@designerselements9791 2 жыл бұрын
Good said....shivaji jivit aasle aaste tr aase shivaji la bagun.raadle aaste
@dilipmarathe7597
@dilipmarathe7597 8 ай бұрын
जाधव साहेब खूप प्रेरणादायी इंग्रजांनी भारतीय लोकांचा अभ्यास केला . भारतीय लोक आपसात भांडणे करतात एकमेकांना समजून घेत नाही म्हणून एकजूट होत नाहीत माफ करा मी हा विचार मांडला आहे कुणाला दुखावणे किंवा कुणाच्या भावना दुखावणे हा नाही आहे शिवाजी महाराजांच्या विचारांनी जे चालतात ते कधी कुठे कमी पडत नाहीत जय शिवराय
@manojshedge602
@manojshedge602 2 жыл бұрын
Great work Sir and great speech 🚩
@bhagawatgholap5160
@bhagawatgholap5160 Жыл бұрын
सर, आपले मार्गदर्शन मराठी तरुणांना अत्यंत मोलाचे आहे. तुटपुंज्या पगाराची नोकरी नव्हे चाकरी करण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याची नक्कीच प्रेरणा घेतील. अशी मी अशा करतो.
@kiranmane4821
@kiranmane4821 3 жыл бұрын
खूप सुंदर साहेब🙏
@baliramsalunkhe499
@baliramsalunkhe499 2 жыл бұрын
Best of luck to maratha forum, we hope many youngsters will adopt path suggested by forum and would become good businessman ,industrialist .thanks.
@bhanudasgaikwad9946
@bhanudasgaikwad9946 2 жыл бұрын
P
@kamalakarjadhav7688
@kamalakarjadhav7688 5 ай бұрын
I am from Karnataka I am a engineer in pune but I motivation of your words I am compulsory one day achieved my tarket and I am very confidential for a business after 3years I ready for builder
@arpitshort4382
@arpitshort4382 9 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज म्हणा हो सर 🚩🚩
@ajaydarde9588
@ajaydarde9588 4 жыл бұрын
Shivaji Maharaj fakt shyanav koli ya samajache Nahi tar saglyanech ek prerna Stan ahe
@manojtambe5400
@manojtambe5400 2 жыл бұрын
खुप खुप छ्यान प्रबोधन साहेब ''अप्रतिम ,, 👌👍
@babulalkosarkar9798
@babulalkosarkar9798 4 жыл бұрын
जयगुरूदेव, महाराज फारच छान मनाला शान्ति मिडते आपण जे वक्तव्य जारी केलात तेच संतानी सांगितले पण आमचे विचार फक्त संताचे पाया पडणे व पुजा करणे बस याचे पलिकडे काही नाही संतो को पुजो नही, संतो की बाते सुनकर आचरणमेलावो लावो। पण राजनीतिक दल हे स्वतः च्या स्वार्थासाठी इतराना कुचकामी बनविण्याचे काम करतात गरीबाची कदर नाही चमचे जवळ बाळगा चमच्याना संस्था द्या लुटण्यासाठी लंपडाव सुरू आहे देशातील मोठमोठया सडक योजना कुछ कामी आहेत सेवाभाव सोडला मेवाभाव जास्त धरला देशाची चिंता कोणाला ही नाही जनता पण ऐत खाऊ आहेत तयाना काम करावयाची फाटते तयाना नौकरी पाहीजे राजनीतिक लोक दोहोरी भुमिका निर्वाह करतात जे ऐत खाऊ आहेत ते कधीही सत्य बोलु शकत नाही फुकटाचे खा पण वोट आम्हाला द्या देशात वोट बेकं आहे आधीचे समाजसेवी होते आताचे मेवाभावी आहेत
@akashbahad5129
@akashbahad5129 8 ай бұрын
धन्यवाद सर तुम्ही खूप अमूल्य मार्गदर्शन केले. ‌. जय शिवराय
@shivkumarjha3056
@shivkumarjha3056 2 жыл бұрын
Very nice 👍 thank you sir ate chan analysis Kaila Jai hind Jai Maharashtra Jai shivaji jai bhavani Jai bhim Bharat Mata ki Jai
@prasadkokate6232
@prasadkokate6232 4 жыл бұрын
Udyojakta hach paryay Marathi mulana svatacha bavitavya karnya sati🙏🙏svatla viknya agodar kahi tari vikayla shika ...jai Bhavani jai shivray jai jijaju🚩🚩
@gajananshirke5827
@gajananshirke5827 Жыл бұрын
Very motivational.Thank you Sir.
@anitawadekar551
@anitawadekar551 8 ай бұрын
खूप छान भाषण केले सर 🎉
@tanajishelar5542
@tanajishelar5542 3 жыл бұрын
Khup khup Chhan aasi vyakhyan zali pahijet.
@riteshwaghmode2962
@riteshwaghmode2962 4 жыл бұрын
हो. पटतय सर..👌🏻
@sayaliayare4501
@sayaliayare4501 4 жыл бұрын
Thank u so much sir JAY SHIVARAY JAI JIJAU 🙏🙏
@sayaliayare4501
@sayaliayare4501 4 жыл бұрын
Mla swatacha stall chalu karaycha aahe vadapav, bhaji pav, Kashi suruvat Karu pl margdarshan kra Kiva hyashivay sadhya dusare Kay Karu shaktes Karan aatta lockdown aahe
@sagarjadhav4356
@sagarjadhav4356 3 жыл бұрын
45000/- द्या. ते तेव्हाच सांगतात😄😄
@arunpol5552
@arunpol5552 2 жыл бұрын
Very very best thoughts by arun pol from rahuri sir udand ayushyaman bhav 💙💚💛💜
@madhavchavan690
@madhavchavan690 Жыл бұрын
साहेब तुम्ही बरोबर सांगितले आहे धन्यवाद सर
@anandapatil123
@anandapatil123 2 жыл бұрын
सर आपल्या भाषणाची खरी प्रेरणा मिळते
@santoshmarne3209
@santoshmarne3209 3 жыл бұрын
प्रेरणा भेटते खरच धन्यवाद
@dnyaneshwaryadav8219
@dnyaneshwaryadav8219 4 ай бұрын
Jadhav sir Abhinandan.I am proud of you.
@sarangdhande9107
@sarangdhande9107 4 жыл бұрын
Thanks again Sir
@kirandhule2662
@kirandhule2662 2 жыл бұрын
Great sir 💙jay bhim 💙jay SHIVRAY 💙
@vs-ej2qb
@vs-ej2qb 4 жыл бұрын
नमस्कार सर , महाराष्ट्रा व देशा मधे शिक्षण फ्री असले पहिजे हे बरोबर आहे . त्याच बरोबर इयात्ता १ली पसुन धार्मिक शिक्षण देने गरजेचे आहे .
@santoshmali3450
@santoshmali3450 2 жыл бұрын
Right
@jayantjoshi2517
@jayantjoshi2517 2 жыл бұрын
उत्तम विचार उत्तम प्रसार उत्तम सहकार
@shaileshsawant3616
@shaileshsawant3616 4 жыл бұрын
Thank you sir
@eknathmahajan7172
@eknathmahajan7172 2 жыл бұрын
दिव्य शक्ती काळाची गरज जय शिवराय जय महाराष्ट्र🇮🇳
@rajadon2071
@rajadon2071 11 ай бұрын
Barobar ❤️🚩
@sureshchannelplus6204
@sureshchannelplus6204 2 жыл бұрын
कमालीचं वक्तव्य...
@akashchavanofficial8382
@akashchavanofficial8382 4 жыл бұрын
Sir tumchyakadun amhla khup prerana milate...thank you sir🙏 🚩Jay shivaji 🚩 jay shambhuraje 🚩
@ramrao2022
@ramrao2022 4 жыл бұрын
Yes sir u r great and business leaders ship
@cmpashtesvlogs950
@cmpashtesvlogs950 9 ай бұрын
पॉवरफुल भाषण.
@prabhakarpawar7241
@prabhakarpawar7241 2 жыл бұрын
सर्व जन राजकारण करत आहेत
@kamanecryptoacademy2884
@kamanecryptoacademy2884 2 жыл бұрын
आजच्या आधुनिक युगातला सर्वात मोठा बिझनेस म्हणजे ऑनलाईन नेटवर्क बिझनेस आजच सुरू करा
@shakuntalarane4322
@shakuntalarane4322 4 жыл бұрын
आताच्या घडीला महाराष्ट्रात एकही मावळा नाही सर्वच मावळलेले आहेेत
@mohansalvi5717
@mohansalvi5717 2 жыл бұрын
वा नमदेवराव वा उत्तम भाषण
@murlidharchopade66
@murlidharchopade66 8 ай бұрын
Very nice speech, Dhanyawad Sir
Shivaji Maharaj Marathi Motivational Speech By Ganesh Shinde | Marathi Status | Vyakhyan | success
28:12
प्रबोधन परिवार
Рет қаралды 111 М.
Summer shower by Secret Vlog
00:17
Secret Vlog
Рет қаралды 9 МЛН
КАК ДУМАЕТЕ КТО ВЫЙГРАЕТ😂
00:29
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 10 МЛН
Cool Items! New Gadgets, Smart Appliances 🌟 By 123 GO! House
00:18
123 GO! HOUSE
Рет қаралды 17 МЛН
УГАДАЙ ГДЕ ПРАВИЛЬНЫЙ ЦВЕТ?😱
00:14
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 4,2 МЛН
Ep : 5 I Jain Philosophy: An Introduction I Dr Vikas Divyakirti
3:29:27
Vikas Divyakirti
Рет қаралды 4,3 МЛН
Summer shower by Secret Vlog
00:17
Secret Vlog
Рет қаралды 9 МЛН