जीवन कदम यांच्याप्रमाणे आपण सर्वजण देखील आपल्या स्वप्नांना पंख देऊ शकता, तर आजच डाउनलोड करा Josh Skills app -joshskills.app.link/B9VyIPkKCpb
@DeepLife2 жыл бұрын
Proud of you bro . Khup prem ❤
@RAHUL-qb2sh2 жыл бұрын
एक मराठी तरूणाचा संघर्षमय प्रेरणादायी प्रवास proud of jkv
@archanascorner71642 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/nH-2aZxom9-Wp80
@SPCreation12 жыл бұрын
Proud of You Dada ❤️🔥👍🏻
@SD_edits272 жыл бұрын
Kharch Dada khup khadtr prvas hota
@omkarmalusare14332 жыл бұрын
❤️
@OmkarMadageVlogs2 жыл бұрын
जीवन दादा तुमचा हा आजचा प्रवास ऐकून अजून motivation भेटलं कारण ग्रामीण भागातून आलेल्या बहुतेक ९०% तरुण तरुणींना एक न्यूनगंड निर्माण होतोच; खूप जण या Phase मधून जातात तुम्ही देखील या वर मात करून आपल्या आवडत्या गोष्ट करत आहात हे ऐकून , पाहून खूप बरं वाटलं आपल्या पुढील वाटचालिसाठी खूप खूप शुभेच्छा..!💐 #Euuuu #JKV ❣️
@ATharvBajaresChannel72 жыл бұрын
💯💯💝
@latabadkar7372 жыл бұрын
खरंच खुप कष्ट घेतलेत सगळ्यांनी जीवन तुझा प्रवास ऐकून मन भरून आले आईवडिलांच्या कष्टाचे चिझ झाले खरंच तुझे व्हिडिओ असतात छान रोज सकाळी उठले की आधी तू ट्यूब च बघावे लागते की तुझा व्हिडिओ आलाय का. आज आम्ही तुझ्या आई मावशीचया वयाच्या आम आम्ही पण खुप आवडलने व्हिडिओ बघतो खुप छान जीवन अशाच खुप मोठा हो तुला तुझ्या आयुष्यात खुप सक्सेस मिळो ही सदिच्छा
@sutarajit20012 жыл бұрын
भाऊ तुझा प्रवास खरंच खडतर होता. आणि तू केलेल्या या प्रगतीचा मला खरंच अभिमान आहे, तू आमचा BCA चा senior आहेस, परंतु तू ज्या कॉलेज मध्ये शिकलास तिथेच मी व माझे अनेक सहकारी BCA ला होतो, न तू ज्या भोसले मॅडम च कौतुक करतोस ना, त्यांनी खूप मुलांचे नुकसान केले आहे (internal marks) त्यांच्या हातात होते, टार्गेट करून खूप मुलांच त्यांनी नुकसान केले आहे, खूप arrogant, egoistic मॅडम होत्या, स्वतःला gold medalist सांगून, मोठं पदक आणल्याचा आव आणत होत्या, Technically knowledge शून्य, स्वतःला ओव्हर स्मार्ट समजण्यातच त्यांनी धन्यता मानली होती, HOD होत्या परंतु आव मात्र स्वतः रयत शिक्षण संस्था चालवत असल्याचा आणायच्या, त्या बाई साठी कधीच दोन शब्द चांगले येऊ शकत नाहीत. असो त्यांचं कर्म त्यांना एक दिवस नक्की फळ देईल. पण त्या बाई साठी खुप मुलांचा respect zero आहे.. बाकी तू खूप छान करतोयस best luck...
@jayshreewaingankar32042 жыл бұрын
तुझ्या ह्या संघर्षमयी,स्फुर्तीदायी, खूप मेहनती जीवनाला माझा त्रिवार सलाम 🙏🙏🙏. तु अस्साच खूप खूप प्रगती कर. यश तुझ्यापाठीशी असणार. आईवडीलांबद्दलची गोष्ट ऐकून अतिशय मनाला वाईट वाटलं. पण त्यांच्या मेहनतीचं चीज तु करुन दाखवलस. लेक, भाऊ असावा,तर तुझ्यासारखा🙏🙏🙏
@vishakhasarang31222 жыл бұрын
Jeevan Kadam is a most polite gentleman. He is very famous but still he is down to earth. Not having attitude like others. He never spoke English like others, did not attack the style, did not look down on others. He got no property from his ancestors. Always proud of Marathi language. He is a really IDOL for us. Very Respect for him.
@Atulpachkhande2 жыл бұрын
शूट झाल्या पासुन .. किती दिवसा पासून विडिओ ची वाट बघत होतो... अखेर प्रतीक्षा संपली.. मस्त 🙏👍💐
@RuchiraAapliVandana2 жыл бұрын
जीवन दादा तुमचा हा संघर्षमय प्रवास ऐकून असं वाटलं की फक्त आपण संघर्ष करत नाही... प्रत्येकाला हा संघर्ष करूनच पुढे जावे लागते आणि खूप छान वाटलं 👍 दादा तुमची खूप प्रगती हो कारण जो संघर्षातून पुढे चालला आहे ना त्याला परिस्थितीची जाण कायम राहते... जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩
@ajitbhapkar092 жыл бұрын
ग्रामीण भागातील अनेक लोक मनामध्ये खूप न्यूनगंड बाळगून असतात. पण जिवन दादा हे एक उत्तम उदाहरण आहे. संघर्ष करा यश नक्कीच मिळेल. तुझ्या आई आणि दादाच्या चेहऱ्यावर आज जे समाधान आहे ते तु केलेल्या मेहनतीमुळे . असाच यशस्वी होत रहा.
@Shelarmama20 күн бұрын
तुझ्या संघर्षमय जीवनातून तू जे काय यश मिळवलं आहेस, त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. असेच व्हिडिओ बनवत रहा. आम्ही नेहमीच तुझ्या सोबत असू. जीवन, नावाला सार्थक असा रहा. ❤
@BulletMarathi2 жыл бұрын
जीवन दादामुळे गडकोट किल्ले यांवर चे माहितीपूर्ण व्हिडिओ बघायचे चांगले व्यसन लागले आहे.... धन्यवाद जीवन दादा 👏🔥
@cops_santosh_randhir2 жыл бұрын
आयुष्यातलं सगळ्यात मोठं स्वप्न ते आज पूर्ण झालं ज्या व्हिडिओसाठी आतुरतेने वाट बघत होतो शेवटी आज तो व्हिडिओ बघायला मिळाला
@singeranchorvinaykasbekar22412 жыл бұрын
Proud Of Jkv..... अभिमान महाराष्ट्र.... भारताचा...🙏
@Dipak-i5tАй бұрын
Jkv ek no youtuders
@snehaldalvi48862 жыл бұрын
How genuine he is..! Started everything from scratch.. wish him luck always.. you will definitely get everything from your bucket list
@marathijodi2 жыл бұрын
What a journey!! Mihi javljavl 2-3 varshe yat ghalvle ki video Hindi madhe banvyche ki English madhe .. audience milel ki nahi etc but jeevan dada disla ani tyach pahunch amhi marathit chalu kelay.changla response ahe.. again thanks to jeevan for giving us confidence
@vikrantjagtap67072 жыл бұрын
मराठी मध्येच बनवा
@mbv14622 жыл бұрын
Kharach khup improvement distey sir tumchyamdhe..tyamage kay struggle, efforts astil he samju ch shakto..khup shubhechha sir👏
@vicky.6502 жыл бұрын
Jeevan and Prasad , guys you both taking marathi vloging to next level... 🙌🙌👏👏
@aniketpalande51222 жыл бұрын
जिवन दादा आजपर्यंतचा तुमचा प्रवास खूप छान आणि Srugle चा होता. खरचं भावी पिढी ला तुम्ही inspiration आहात.🙏
@rahulwable69242 жыл бұрын
खुप खडतर प्रवास भावा सलाम तुझ्या कामाला आणि तुला
@TourisminVidarbha2 жыл бұрын
खुप छान Success Story, असे निर्णय घ्यायला धाडस लागते..👌👌👍jkv
@shantanuupasani13052 жыл бұрын
Hats of JKV...संघर्षमय प्रवास आहे तुझा..😊👍👌ग्रे8..👍👌👌
@rupalipatilvlogs2932 жыл бұрын
दादा अशी मेहनत घे,,यशस्वी हो,आमचे गुड विश तुझ्या सोबत कायम आहेत ,,🙏🏻😊
So proud to see you n meet u @jeevan kadam....... Ur stories is great 👍and inspiring, puneri loak tumchaya channel la and thumhala bhar pur prem dayave hich amchi iccha
@poorvakelkar58822 жыл бұрын
दादा तू खूप चांगला आहेस.दादा संघर्षातून मिळालेल्या यशाची किंमत कायम राहते.👌👌💐💐💐
@dipalisawant90212 жыл бұрын
खूप छान वाटले व्हिडिओ पाहून खूप आनंद झाला ऐकून नक्कीच यश मिळणार यापुढेही
@atharvpatil29342 жыл бұрын
The man with zero haters !!
@shobhamanojbhingare38122 жыл бұрын
खूप छान...आईवडिलांना सलाम आहे दादा...
@ameyagodbole95112 жыл бұрын
Proud of you bhau.... me tuza pratyek video baghto... khup sundar videos aahet tuze... SAHYADRI che rang tuza video madhun baghayla khup avadta...
@manikshinde18402 жыл бұрын
अत्यंत सुंदर आयुष्य चा पट उलगडला ।।।। व्हेरी गुड ।
@pratikgaikwad79492 жыл бұрын
JKV and UIC Proud Marathi KZbinr 🚩
@tusharsir28092 жыл бұрын
महाराष्ट्राचा अभिमान ❤️
@777khatri2 жыл бұрын
Truly inspirational Jeevan bro.. Lots of love
@rohitbhalerao10722 жыл бұрын
Khup motha fan ahe mi JKV cha ❤️🤘🏻
@vikasd87072 жыл бұрын
एकेकाळी ज्या शहरात चालत भटकत फिरणारा माणुस काही वर्ष नी त्याच शहरात स्वतः ची फोर व्हीलर घेऊन फिरणं यात किती मोठा आनंद आणी अभिमान वाटत असेल. याच एक ताज उदाहरण म्हणजे जीवन दादा Love u दादा 💖
@shobhaliman96182 жыл бұрын
खुप छान असेच यश मिळो❤️💐
@vitthalsalekar39952 жыл бұрын
खुप खुप मोठा हो हिचं देवाकडे प्रार्थना करतो
@anjaliambhore95682 жыл бұрын
middle class family made job sodun swatacha passion follow karana yat khup risk ahe ani himmat pn lagte.. hat's off to your hard work sir💯
@shravankatkarvlog37182 жыл бұрын
Majhya manatl bollis😢
@HarshadSakharkarVlogs2 жыл бұрын
Khup mehnat ghetali ahe jivan bhava ne mhanun aaj swatachya payavr ubha ahe #Sakharkar
@sohamsiddhanathpatil19522 жыл бұрын
खुप छान जीवण दादा तुझा आणी तुझ्या आई वडिलाचा संघर्ष डोळ्यात पाणी आल
@sagarkhatal39802 жыл бұрын
jeevandada 😍😍 on joshtalks...kdk
@samikshaasekar31062 жыл бұрын
HATS OF YOU जीवन दादा तुझ्यासारखा भाऊ प्रत्येक बहिणीला असावा🙏🙏🙏🙏🙏♥️😘
Very Inspiring , You deserve the best Jeevan Dada. KEEP IT UP 💯
@snehalpanchal18592 жыл бұрын
#JKV So Proud of you dada🔥❤️👍
@PramodChoudhari2 жыл бұрын
धन्य ते आई n माऊशी ☺️
@jp_on_2wheels2 жыл бұрын
Absolutely an inspiration 💯 best wishes 🔥❤️
@amitmhatre39112 жыл бұрын
खूप छान प्रवास सांगितला तुम्ही
@vrushalic33892 жыл бұрын
खूप छान .मी तुझे विङिओ अधुन मधुन बघते . तुझ्या आईला मावशींना खरेच मनापासून नमस्कार . तुझे भाग्य खुप चांगले आहे .आई वङिलाचे पुण्याई खूप शुभेच्छा आणी आशीर्वाद.
@ketanagaj67802 жыл бұрын
Motivated story ahe bhai👍👍
@sangeetagaikwad94672 жыл бұрын
God bless you !!! All the best !!!!💐💐💐💐
@akankshamahind99132 жыл бұрын
Very motivational story n also story of every middle class House...proud uh bro!!❤️❤️ All the best for your next journey☺️we all love you!!✨
@mriganayanajoag36912 жыл бұрын
Have been seeing your videos not regularly pan dar veles found you confident and improvements in your quality of videos. All the best . Eka marathi mulacha itaka progress baghun khoach Anand hoto.
@travelingwithnehavaidya73202 жыл бұрын
Nice. This inspire me to continue my travel journey!!!!!!
@sanketfatak42652 жыл бұрын
#prasika❤️
@sandipwagh122 жыл бұрын
जीवन भाऊ च्या नजरेतून मी महाराष्ट्र आणि भारत अनुभवतोय ग्रेट bro🎉🎉🎉❤️✅
@rupalikatkar35982 жыл бұрын
दादा अभाळा एवढं यश मिळो तुला 💥💯
@tushark91132 жыл бұрын
Dada tu Great ahes Ashich pragati karat rha
@anuradhabanait36632 жыл бұрын
खुप छान जर्णी सांगीतलिस जीवन,प्रेरणादायी 👍👍👍👍🙏🙏🙏🙏🌷🌷🌷असाच पुढे जात रहा
@sejalnaik019 ай бұрын
Marathi best vlogger jeevan dada❤😊i always proud off u dada...
Ha chehra lakshyat theva Josh Talks Phudchya 5 varshyat me pn yenar ahe tithe bolayla 💯
@SwarajProduction2 жыл бұрын
I am proud of you Jeevan dada♥️
@jyotidoke45902 жыл бұрын
Good 👍😊 all the best Jevan ❤️
@digambarmagar99732 жыл бұрын
Proud of you Jivan Dada👌👌 Always with you 🙏🏻
@aksharashinde40252 жыл бұрын
एक नंबर जिवन दादा
@sujatachavan54522 жыл бұрын
Khup chan ....Keep it up bro
@sunitashinde57202 ай бұрын
जे. के 🎉💐
@kisanpanchmukh47102 жыл бұрын
We are proud of you Jeevan
@rayatbhumivloga.j.64352 жыл бұрын
दादा साहेबांचे व्हिडिओ बघून मी पण vlog चैनल सुरू केला दादांच्या ट्रेकिंग मुळेच मला प्रेरणा मिळाली खुप खुप धन्यवाद दादासाहेब आई तुळजाभवानी आपल्याला उदंड आयुष्य व यश देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना एक छत्रपती शिव शंभू विचारक A m j patil 🇮🇳 ⚔️ 🚩🙏 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय हिंद जय महाराष्ट्र
@AS-if1ei2 жыл бұрын
Link send kar tujya channel chi
@nomadicthinker21822 жыл бұрын
खुप छान दादा!
@sumitgujarathi25232 жыл бұрын
Khupch Chan dada dedicated story 🥰😍👌👌❤️👍
@udaymane2 жыл бұрын
संघर्ष करून successfull KZbinr journey 👍
@abhijeetborude32662 жыл бұрын
अप्रतिम अप्रतिम खरंच खूप भारी ह्रदयस्पर्शी आणि प्रेरणादायी जीवन भाऊंचा यशस्वी जीवन प्रवास...👌🙌🔥💯 मराठमोळ्या व्यक्तीचा एक आदर्श व्यक्तीमत्व विकास घडलेला पाहून खरंच खूप अभिमान वाटतो... 👍😇 मस्त... असंच अजून एक आदर्श व्यक्तीमत्व आहे, युट्यूब वरील फेमस व्लॉगर , क्रेझी फुडी रंजिता... त्यांचा देखील इंटरव्ह्यू बघायला आवडेल... 👍
@shashipriti8392 жыл бұрын
Khup kahi shiknyasarkh ahe proud of jkv
@chetanthete13662 жыл бұрын
Ewdh famous jhalywar suddha jivandada khup sadha ahe,vahini pan khup chan ahe... Nahitar aajkal thode subscriber jhaleki lok hawet jatat...