फार मोठा इश्यू आहे,कधी या कोणत्याही सुविधा,पैसा नसताना जे फोर्स पर्सन बॉर्डर वरती 24 तास 365 दिवस आपल्या परिवार पासून दूर राहून अहोरात्र काम करतात त्यांच्यासाठी ही विचार व्हावा सर.
@audiok6537Ай бұрын
त्यांनी जॉईन करताना हे सगळ माहित होता..
@h_a-wwwАй бұрын
@@audiok6537लाज नाही वाटत असं लिहिताना ?
@shrikantlimaye9213Ай бұрын
सैनिक लडाख, सियाचेन,तवांग इत्यादी ठिकाणी चोवीस तास,तीनशेपासष्ठ दिवस काम च काम करत असतात त्यांचे काय?
@prashantchaudhari2952Ай бұрын
पण त्यांना १५ वर्षे काम असते नंतर रिटायरमेंट आहे नंतर आराम
@prashantchaudhari2952Ай бұрын
फक्त १५ वर्षे नंतर पेंशन आणि आराम
@rm.121Ай бұрын
ताई सगळ्यांचा घरी मातीच्या चुली आहेत...कवा तर mechanical, civil, electrical, chemical, या क्षेत्रातील लोकांची परिस्तिथी बघा..तुम्हि it वाले स्वर्गात काम करताय अस वाटल तुम्हाला..
@musicmasti1938Ай бұрын
Hoy dada to bolato te ghar ahe stress bhi paisa bhi nhi😅😅 mechanical engineer asun IT kam karato mala he mahit hot manun IT gelo
@vijaylad5852Ай бұрын
तरूणांकडे, तरूणींकडे या कामाशिवाय पर्याय नाही. कारण, या कामात आवडीचं काहीच नाही. फक्त पगार मिळावा म्हणून काम करतात.
@1915164Ай бұрын
डॉ वृषाली मॅडम धन्यवाद आपण अचूकपणे ,सविस्तर, बिनदिक्कत, बिनधास्तपणे मत व्यक्त केले , खरं बोलणं खूप अवघड असते ,आपण सत्य परिस्थिती कथन केली
@ShahajiNagawade-fg8ttАй бұрын
आय टी क्षेत्रात काम करणाऱ्या इन्जिनियर लोकांसाठी अत्यंत आवश्यक अशी मुलाखत.दोघान्चेही मन:पुर्वक खुप खुप आभार.
@itsvpk11Ай бұрын
खूप महत्त्वाचे मुद्दे, मी IT मधे काम करते आणि रोज हे सगळ अनुभवते आहे .
@AmitAswarАй бұрын
मी पण काय करावं काही कळत नाही. सर्व काही माहिती असून काही करू नाही शकत आहे
@123gdpАй бұрын
Please ekda aplya company chya Employee Assistance Program tarfe FREE available asnare counseling session try kara. It is strictly CONFIDENTIAL. Believe me, khup RELIEF milel.
@123gdpАй бұрын
@@AmitAswar Please ekda aplya company chya Employee Assistance Program tarfe FREE available asnare counseling session try kara. It is strictly CONFIDENTIAL. Believe me, khup RELIEF milel.
@AmitAswarАй бұрын
@@123gdp ok dada nakki karto.. tumhi pn it mdhe ahat ka
@myforum-successstories5109Ай бұрын
Farming kar
@AGMIMBFSAPR22Ай бұрын
Hats of to Raut Madam Well said and 100 true
@snehalpatil1531Ай бұрын
मॅडमनी फार सुंदर आणि तार्किक माहीत सांगितली....❤
@narendramarkale7908Ай бұрын
शनिवार, रविवार ई एम आय वर घेतलेली कार रस्त्यावर आणून आधीच अरूंद असलेले रस्ते जॅम करून ठेवतात. एकाच दिवशी मोठ्या प्रमाणात फोर व्हीलर रस्त्यावर आल्या तर ट्रॅफिक जॅम होईल हे कळायला कुठली मोठी बौद्धिक क्षमता लागते?
@satkela169Ай бұрын
Tyanni Emi war car nahi ghetli tar Banking madhle lok Paise Kase kamawnar ? Car insurance, road tax , car manufacturing madle technician/ engineers , road bandhayla civil contractors, paise khayla Nete saglyanchi gadbad Hoil 😂😂 Sangaycha mudda asa ki IT wale as karta tas karta he sagla bolna sopa ahe , sagle Eka meka war depend ahot apan, Ugach konala Dosh deu naka. Problem ha naie ki Gadya khup ahet , Problem ha ahe ki loka discipline made driving karat nahi and tya mule traffic jam hoto.
@charudattmundhe1262Ай бұрын
Superb discussion and very very important. Thanks Pachlag sir ❤
@VikramPradnyaАй бұрын
आयटी वाल्यांना पर्सनल लाईफ खूप कमी असते.... फॅमिली सोबत राहतात म्हणून त्यांना थोडा वेळ तरी देता येतो...पण मित्र नावाची गोष्ट संपून जाते आयटी वाल्यांसोबत....
@sangeetaajarekar3865Ай бұрын
शारिरीक व्यायाम नसल्याने ,या क्षेत्रात शरीर सम्पदा हारवून बसतो मानूस ।
@panash6Ай бұрын
आणि त्या लोकांना व्यवहार ज्ञान थोड ही नसतं
@ajinkyachitnis9740Ай бұрын
@@panash6तुम्ही काय करता ताई म्हणजे by profession?
@panash6Ай бұрын
@@ajinkyachitnis9740 ka o ? Me ghari aste halli , roz walking la jate baki exceelrcize hoil ase kam krte , sakas khayla priotity dete
@sanketdeshmukh7490Ай бұрын
barobar, 35 madhi 50 che wattat
@ajinkyachitnis9740Ай бұрын
@@panash6 लोकांचे व्यवहारज्ञान काढताय म्हणून विचारले!!
@kunalbhave3509Ай бұрын
उत्तम माहिती । Keep your liability minimum and live healthy life...
@haresh852Ай бұрын
Interviwer and guest both are intelligent n knowledgeable
@snehagosavi517Ай бұрын
राऊत मॅडम खूप छान, योग्य विचार मांडत आहात.माणूस म्हणून पहा, यंत्र नाही आहे ते.
@sushantpatil7669Ай бұрын
जगाच्या पाठीवर कोणतेही काम सलग बरेच वर्ष केल्यावर त्याचे दुष्परिणाम होतात
@bhaskardarwade7313Ай бұрын
Gret,खूपच अभ्यासपूर्ण माहिती सांगितली,वस्तुस्थिती चिंताजनक आहे,वृषाली खूप छान बोलतेस,अभ्यासू आहेस बाळा,
@JayGajanan111118 күн бұрын
इनफॅरंटीलिटी नाही तर चांगल आहे. लोक संख्या वाडवायला खूप जनताआहे भारतात.
@shashikantdesale1145Ай бұрын
आय टी मध्ये वर्क फ्रॉम होम चालत असल्याने कुटुंब नातेवाईक मुलांचे संगोपण एकत्र कुटुंपद्धती याचा फायदा करुन घेता येतो. फक्त कामाच्या वेळा कंपन्यांनी पाळल्या पाहिजेत.
@vattamma20Ай бұрын
फार आवडलं हे पॉडकास्ट.
@rp3331Ай бұрын
Excellent topic and very relevant discussion
@archanashah7636Ай бұрын
Well said. Time manage. Handle ur emotions and low self-esteem. 😊stay happy healthy and peaceful
@rajendragurjar831Ай бұрын
Dr Vrushali, hats off to your knowledge and experience and also your way to pass it on...❤ Thanks to the Think Bank.
@sachinbizboyАй бұрын
खरा शत्रू emi आहे. सर्व जण चैन करीत नाहीत.
@vilasdeshpande4238Ай бұрын
EMI हा ट्रॅप आहे.
@manjireetendulkar9958Ай бұрын
खर आहे.काॅम्युटरच्या नोकर्या मुळे तिथे काम.करणार्याना पाश्र्चात्य देशात मिळतो तसा पगार ईथे मिळतो ज्या मुळे बरेचसे तरूण/तरुणी काॅम्पुटर इंजिनियर होत आहेत.सवलती पण बर्याच असतात.ज्यांना इंग्लिश उत्तम बोलता येत अशांना ही काॅल सेंटर वर भरपुर धगाराची नोकरी मिळते. यायला जायला A/C कार.
@kishornikam7375Ай бұрын
@@vilasdeshpande4238 ज्यामध्ये सगळे जण पडतात .😂
@hanmantdeshmukh770Ай бұрын
IT मध्ये पगार मोठा and काम कमी पहिजे यांना। Defence madhe family pasun दूर सिंगल, काम 24 तास पगार कमी।
@avinashpawar9927Ай бұрын
खुप छान विषय निवडून फार छान पणे मांडला आहे.या विषयी काही ठोस पावलं नवीन पिढी वाचण्यासाठी केलीच पाहिजेत.
@kavitadjoshiАй бұрын
फार चांगली चर्चा.
@vikasjadhav7020Ай бұрын
यांच्यामुळे महागाई वाढली murkasarkha खर्च करतात त्यामुळे महागाई वाढते
@pankajshirke9289Ай бұрын
होय, अगदी खरे आहे. कुठे पण खर्च करतात हे IT मधले लोकं. २००८ ची गोष्ट आहे, माझ्या एका मित्राने घरातील ६ बल्ब बदलले(ते काम पण एका माणसाकडून करून घेतले आणि शंभर रुपये दिले 😂😂😂). मी माझ्या मित्राला बोललो की अरे खुर्चीवर उभा राहिला ही तो बल्ब काढून हा बल्ब लावला की दोन मिनिटात सगळे ६ बल्ब बदलता येतात, त्याला त्याने १०० रुपये दिले, शिवाय ६ बल्ब पण त्याने बाजारातून खरेदी करून आणले 😂😂😂. कुठेही खर्च करतात
@nilesh_kshirsagarАй бұрын
Tumhi pan kharcha kara😂
@vilasdeshpande4238Ай бұрын
खूप सखोल विवेचन, छान प्रकाश टाकला आहे, धन्यवाद.
@ajaypatil8785Ай бұрын
या क्षेत्रात जसे बौद्धिक कष्ट आहेत तसा पैसा पण भरपूर आहे. मात्र विचार करण्यासारखी परिस्थिती ही आहे की आजच्या पिढीला ऐन तीस पस्तीस वयात हृदयविकार, शुगर, रक्त दाब या सारखे आजार जडतात. आणि हे आजार जडल्यानंतर आपण भरमसाठ कामावलेला पैसा आरोग्यावर खर्च करायची वेळ येते. शेवटी आरोग्य हीच संपत्ती आहे याचा विचार सर्व आयटी कर्मचाऱ्यांनी करण्याची गरज आहे. काळजी घ्या.
@ShahajiNagawade-fg8ttАй бұрын
अगदी बरोबर आहे.शरीर सुदृढ असणे हे आनंदी जीवन व्यतीत करण्याच महत्त्वाचं माध्यम आहे.शरीराकडे, आरोग्याकडे दुर्लक्ष करून पैसा मिळवणं काही ही उपयोगाच नाही.
आजकाल सुखाची व्याख्याच बदलली आहे.केवळ पैसा म्हणजे सुख असे झाले आहे.पैसा भरपूर मिळवतात,पण तो उपभोगायला वेळ नाही.मुलांना वेळ देऊ शकत नाही.काय उपयोग आहे ह्या सर्वाचा ?
@rajivghatkar7836Ай бұрын
Greed and FOMO is main problem
@shashanksalunke1864Ай бұрын
आपण आपले जाणावे स्वहित जेणे राहे चित्त समाधानी शेवटी असं काम करा ज्यानी आयुष्य सुंदर होईल stressful नाही
@sagarwalke7173Ай бұрын
खूप छान विश्लेषण.
@bharatichaudhariАй бұрын
Middle class community EMI life jagate ahe he main reason ahe he satya
@ShwetaPadhyeАй бұрын
Joint familyr rahayla Nako Separate 2 bhk flat hava ajkal mulina 2 bhk flat ani car nasel tar mulanchi lagna hot nahit
@bharatichaudhariАй бұрын
@@ShwetaPadhye mala ekach mahiti ahe jase vichar, sanskar, karm asatat tya paramane tyala te prapt hote, dusare ase ki ground reality check na karata ani swarthbudhhi vivah ghadavun anala asel tr to vivah tikanarch nahi, tisare ase ki jar prem ani commitments with adjustment, tolerances cha abhav swata madhe asel tr mag tumhi konala hi samvun ghenar nahi mg te vaivahik jaivan asel Kay mg samjil vishwa asel kay, mg love marriage asel Kay ni arrange marriage asel Kay,mg 14 gun Kay mg 34 35 gun kay jamat astil kay
@bharatichaudhariАй бұрын
@@ShwetaPadhye mg jya vyaktila jachya sobat rahayach asel to 2 bhk kay ani rstyavar kay ni chandravar kay kuthehi rahu shakte jar prem aani vishwas asel tr
@vinoddumbre7473Ай бұрын
एमआयडीसी मध्ये 12 hrs work chalt 30 days sutti pan nahi
@bhausahebdhumal586Ай бұрын
सावरा स्वतःला पैसा कामवा पण तब्बेत सांभाळून जग बगा निगर्ग पहा खूप जगा
@AmitAswarАй бұрын
It मधे कशालाच वेळ मिळत नाही दादा काय करावं कळत नाही
@horizontraders-r1zАй бұрын
@@AmitAswarआसुदे बाहेर IT peksha वाईट परिस्थिती आहे
@nageshdeshmukh509524 күн бұрын
आता या ठिकाणी पण वाट्टोळ करा Best of luck
@maheshkumarsuryavanshi8800Ай бұрын
Service base companies are outsourcing employees on client location to work with the core team. What are your thoughts on the discrimination and work related pressure an employee gets at client location?
@theyounggamer7242Ай бұрын
I have a small tech team consisting of all boys. All leave on time. I don't have a problem with that. I encourage them to leave on time. So that they can gym and pursue their hobbies. But other team's managers feel otherwise and constantly taunt me that "this is the first tech team that leaves on time". We need to bring the change.
@h_a-wwwАй бұрын
Bharatiya IT companies don't have backbone to say simple things like - our people will not work on 15th Aug/Diwali/Ganesh Chaturthi etc.. Forget enforcing 9-5 work hours. Because cheap and lots of people is the only reason Bharatiya IT industry exists. Sad but true.
@roshnray6566Ай бұрын
Correct 💯
@snehalkulkarni4388Ай бұрын
True
@GJare4181Ай бұрын
Exactly
@akkshayjoshi7054Ай бұрын
Aho Pachalag Sir kadhi samanya manasa la pan prashna vichara Karan te changla situation samjavun sangtil.
@anjaliwagh9608Ай бұрын
Best information. Thank you 🙏
@roshnray6566Ай бұрын
Exactly 💯 they don't have that much attachment to personal life than cubicle life
@chikankarikurti9Ай бұрын
But some still do not agree they showing others how they have good package
@adityateje2975Ай бұрын
Nice discussion. Tumachi gosht khari ahe ki apanach sangto ki amhi available ahot 10-12 tas but i think this is not because of likeliness of work but this is because fear of losing the job.
@rahula4815Ай бұрын
Companies need to fight for survival too. Competition is fierce in IT more than any other industry. It’s a train which is moving very fast and has speed breakers. Whether you have to jump in the train or not is a choice.
@sboss79429 күн бұрын
Me swatala IT madhali aahe Ani non IT madhali Sudha barich loks mazya olakhiche aahet. Ugach IT valyanchya navane orda hoto. Uttam paisa Ani kaam Ani relaxed vel Sagle milate. Saglyacha talmel Kasa lavaycha ha jaychya tyachya personality Ani savaicha bhag aahr. Ugach Kay uth sut IT valyanchya navar gosti khapavaychya.
@atulbhalerao9417Ай бұрын
लक्झरी लाईफ हेच तुमचे आरोग्य बिघडवण्याचे कारण!
@BaburaoNaoleyАй бұрын
अत्यंत संवेदनशील विषयाला हात घातलेला दिसतो आणि या विषयावर जाहीर चर्चा होणे गरजेचे आहे आयटी क्षेत्रातील एक दिग्गज व्यक्ती म्हणतो की देशासाठी कर्मचाऱ्यांनी 14 तास काम करायला पाहिजे या त्यांच्या संभाषणा प्रचंड प्रमाणात टीका झाली आणि पत्रकार मंडळी तेही पण म्हणाले किया महाभागाने प्रथम आपल्या कंपनीत ही योजना राबवावी. तथापि तसे काही झाले नाही पण एक मात्र खरे त्यांना लगेच पद्मभूषण पदवी मिळाली .... याला काय म्हणावे. आणि म्हणून कर्मचाऱ्यांची सुद्धा संघटना असणे गरजेचे आहे जेणेकरून त्या कंपनीवर थोडा दाब असणे गरजेचे आहे अलीकडे तर कामाच्या उद्या खाली नवीन पिढी अक्षरशः दाबून गेली आहे... आपण नवीन पिढीला विकलांग करीत आहोत अत्यंत दुर्दैवी बाब आहे.
@prashantchaudhari2952Ай бұрын
कुठ पर्यंत चालायच आणिकुठे थांबावयाचे हे कळले म्हणजे झाले
@sagarchordiya8150Ай бұрын
Good analysis n knowledge
@Yis_yahya11060Ай бұрын
Thank you this lecture helped me a lot Sahara+nurses bearou
@brs5767Ай бұрын
ज्याचा जसा पोत तस काम त्याने करावं. सगळीच कामं सारखीच महत्त्वाची हे बघायला शिकावं. स्वतः कार चालवा म्हणजे म्हणजे ट्रक ड्रायव्हरच महत्व समजेल , श्रीकृष्णाच सारथ्य समजेल.
@vrushalishirsath6444Ай бұрын
Ma'am tumchi thinking far chan aahe
@bharatichaudhariАй бұрын
Kahi mul muli tensions alyanantr khup khatat tyana kalat nahi ki apan ka khato ahe hi pn ek fact ahe
@MinakshiBaseshankarАй бұрын
अगदी बरोबर आहे
@1915164Ай бұрын
I was in SKF , I faced too much trouble n pressure internal as well as external,
@shrirajagashe5928Ай бұрын
छान मुद्दे मांडले👍 IT मध्ये भरपुर जणांचा अभिमन्यू झाला आहे, पैसा आणि इतर व्यसनांच्या चक्रव्यूहात शिरल्यावर बाहेर पडता येत नाहिये.
@mayureshkolhatkar235728 күн бұрын
Khup sunder❤
@yashwantbhagwat9159Ай бұрын
अत्यंत उत्तम चर्चा. आउट सोर्सिंग मुळे माणसं हावरट झाली आहेत. लग्न संस्था संपली. टोकाला गेलेत लोक. बदल होईल ? अशक्य.
@maddy275910 күн бұрын
Ekda sales valyana bheta samjel pressure kay aste
@iriko_orion_star_seedАй бұрын
Know reality and trying to change it bit by bit is the redirection
@sachinrashinkar4187Ай бұрын
डॉक्टर मॅडम एकदम बरोबर सांगितलं शेवटी प्रत्येक गोष्टीला काहीतरी लिमिट आहे मग ती चांगली असो नाहीतर वाईटच
@ajayrenapure5306Ай бұрын
खूप छान माहिती
@avdigheАй бұрын
दोन्ही पाॅडकास्टस् ऐकल्यावर मला आयटी क्षेत्रात काम करणाऱ्यांची फारच दया येतेय. माझी सर्व आयटी कर्मचाऱ्यांना मनापासून विनंती आहे की त्यांनी आयटी क्षेत्र सोडून द्यावं आणि उत्पादन किंवा बांधकाम क्षेत्रात यावं आणि त्यांनी उत्पादन किंवा बांधकाम क्षेत्रातली कमी पगारात काम करण्यातली, रोज १२ तास काम करण्यातली आणि आठवड्यात फक्त एकच सुट्टी (कंपनीने अतिशय मेहेरबान होउन दिलेली आणि कधीही कॅन्सल होणारी) मिळण्याची मजा अनुभवावी. किती सहन करायची अजून डिजीटल वेठबिगारी? ते पण एवढा त्रास सहन करुन?
@pawanmengade7239Ай бұрын
Post covid IT culture मध्ये खूप परिवर्तन आलंय... work life balance पूर्ण बरबाद झालंय... employees कडून अपेक्षा खूपच वाढलेत आणि त्यात भर म्हणजे ट्रॅफिक मध्ये वाया जाणारा टाईम... ३-४ तास ट्रॅफिक मध्ये घालवून ८-९ तास ऑफिस करून शारीरिक आणि मानसिक ताण खूप वाढलंय... त्यात salary वर लागणारा टॅक्स अजून एक डोकेदुखी
@kunalshirke3511Ай бұрын
Ek vichr kra aplyakde IT skill ahe pan achank company kadhun takla, job search kryla gela tr कोणतीच कंपनी घेत नाही तर आणि jobless jhala tr kaay कराल असा वेळी
@prashikamore5432Ай бұрын
सुंदर माहिती emi chain वाढलीय shoव ऑफिस वाढलेय
@snehamohite1658Ай бұрын
खूप delailed अभ्यास ❤
@HVB701Ай бұрын
Ciggerate aavadate pan Cancer la bhito Kay karav
@suvarnsingАй бұрын
Ani sales walyance kay khup cangle divas ahet ka?
@manjiripalkar5817Ай бұрын
Very good 🎉🎉🎉
@mspindia6084Ай бұрын
परिपूर्ण चर्चा
@ExploreWithSagar09Ай бұрын
💯% True fact
@pravinpatil-mn5qsАй бұрын
🌹🙏🌹 very good explàined sister🌹🙏🌹
@vijaysuryawanshi4358Ай бұрын
Mr.Narayanmurthy expected working of itians min.14 hrs a day . Is it alright ,plz.comment
@krishna_raj9331Ай бұрын
He is selfish parasite.
@pratiksaindane4888Ай бұрын
No
@prasadcnavaleАй бұрын
nokar nahi tharvu shakat koni kiti tas kam karnar te...malak ch tharvnar.... dum asel tar vyavsay chalu kara...
@pratiksaindane4888Ай бұрын
@@prasadcnavale tumi business karata ka....?? 🤔
@Ranjeet_Sir777Ай бұрын
Konachya personal life che vatole zale nahi te saanga??
@pravintaklikarАй бұрын
There is nothing wrong with the job No one wants work life balance Everyone should work ...no matter what
@vm194Ай бұрын
मी जॉब शोधतोय पण काही oportunity भेटत नाही ए कुटे ओपनिग असेल तर प्लीज रिप्लाय नक्की करा. खूप मदत होईल.
@MILINDNEWTONАй бұрын
Khar ahe madam
@vinayaktamhankar5108Ай бұрын
Actually we are exploiting Indians love this . Still no poaching not there in IT industry
@artdemo5766Ай бұрын
aho madam mi swata IT madhe madhe 13 years pasun..kiti loka kaamchori kartat mala mahitey..12 aani 1 vajta login karatat aani ratri late zala mahnun radtaat
@isaqzarekari6225Ай бұрын
... म्हणूनच आठवड्याच्या शेवटी, सगळे पब, मॉल आणि होटल्स फुल्ल असतात.
@BhushanDivekar-s6gАй бұрын
NPS , Voluntary PF, Superannuation fund he mandatory investment from salary deduct zale pahijet..jyane karun emi cha chakrat and lifestyle inflation cha chkrat kami adkayla hote as you see in hand salary less with safe money kept for long term..Taking retirement early is the only solution for health and shall be the Target.
@jaiprakashghosalkar8666Ай бұрын
Very nice information
@arunbhutnar2915Ай бұрын
This not a problem of only IT, now it is spread everywhere in other field as well.
@maheshmane4215Ай бұрын
Well explained
@madhukardeshpande6928Ай бұрын
As per my opinion,, practical solution for health problam is follow and adopt manas yog sadhna of International Association for scientific spiritualism MEERUT ( U.P)
@roshnray6566Ай бұрын
@think tank..Ahshey pan managers delivery manager ahey .. jyani corona period madhey lokana warning dili hoti ki job location sodun tumhi tumchya ghari or native location la jau naka ..anee ha ghari bor hoto manun ugach ekta office cabin madhey basaycha and hyala kaam kahi naslya mule unnecessary meetings create karu lokanchi life streesful karat hota ..anee ha office la yeto manun loka pan aley pahije manun kahi mangers na foece karaycha ki team la sanga start work from office.. tyachi mag aanhi keli Shaala during annual meeting hoti tevha direct MD la sangun mag ..zala shannt nivant ani post we started taking him as very low priority.. tu delivery manager team muley ahy .. Hitler shaahi band keli ..ani hey possible zala only because of 2-3 team mates je strongly oppose kela hyala ... Anee hyala MD ne one to one sathi bolawala anee hawa kadhli hyachi ..MD changla hota manun possible zala
@sanjaybp8759Ай бұрын
Farach chhan. Paschimatya lok tumhi bolalat te positive sagal follow kartat anakhi verbally boltatat hi . Pan mentally, personally te lok hypocrites ahet. Apalyasathi yek dusryansathi yek. Apale lok materialistic murkh ahet.
@sameerpatil440Ай бұрын
व्यवसाय करणाऱ्या सर्वच लोकांना विचारा, व्यवसायिक लोक 24 तास टेन्शन मध्ये असतात , आणि कामाचे तास तर ठरलेले नसतात 24X7 काम करावे लागते, टरच IT वाल्यांच्या बरोबरीत खर्च करू शकतील .
@esak_shaikh22 күн бұрын
💯 agree
@prajyotjagtap9025Ай бұрын
Relatable
@leisureplanetАй бұрын
I always advise people working in Canada that they cannot rely on one job. So it’s a culture in Canada to work at least 2 jobs. People tend to work 6 days a week to support their living.
@UCTNX4PiSl496AhgUyGlB5wgАй бұрын
एकदा art of saying no आणि gossips वर प्रश्न विचारा
@ravindrajoshi7921Ай бұрын
Very nice vidio
@aamolbhosle2404Ай бұрын
In automobile too
@seekertruth72Ай бұрын
many people outside IT exaggerate IT Industry and people
@vijayshrishende1920Ай бұрын
नारायण मूर्ती ला सांगा की
@prasadcnavaleАй бұрын
te naste tar atta 7-8 lakh lok ghari basale asate... jo job deto tyacha maan rakhat chala.... nahitar ratio war jagayla lagel...
@vijayshrishende1920Ай бұрын
@@prasadcnavale अहो आयुष्य गहाण ठेऊन तो भिख घालतो. इतकंच जर तो योग्य आहे तर असले video टाकायचे कशाला सरळ गळ्यात पट्टा बांधायचा आणि श्रीमंतांच्या दारात उभ व्हायचं