..तुझा नाही करेक्ट कार्यक्रम केला ना; तर शरद पवारांची पोरगी नाही लक्षात ठेव ...

  Рет қаралды 920,813

mymarathinews

mymarathinews

9 ай бұрын

mymarathi.net सोलापूर - येथे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे म्हणाल्या, निवडणूक आयोगासमोर आपल्या पक्षाबाबत चर्चा होती. शरद पवार स्वतः तिथे हजर होते. ८३ वर्षांचे शरद पवार यासाठीच मुंबईवरून दिल्लीला गेले. स्वतः ज्या बाळाला जन्म दिला, त्या बाळासाठी शरद पवार तिथे जाऊन बसले. परंतु, ज्यांना पक्ष हवा आहे, ते लोक तिथे नव्हते. त्यांच्यापैकी कोणीच तिथे आलं नव्हतं. कोणीतरी वकील आला होता. कोण होता तो वकील ते मी बघणार आहे आणि मी त्याचा करेक्ट कार्यक्रम करणार आहे. कारण तो वकील काय म्हणाला? ‘तो शरद पवार’ असा उल्लेख त्याने केला.सुप्रिया सुळे या वकिलाला उद्देशून म्हणाल्या, शरद पवारांना ‘तो शरद पवार’ म्हणणारा तू कोण आहेस? आता वकिली कर, तुझा करेक्ट कार्यक्रम आज ना उद्या नाही केला, तर शरद पवाराची मुलगी नाव नाय लावणार, लक्षात ठेव.शरद पवार गटातील खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी सोलापूर येथील एका कार्यक्रमात बोलताना सुप्रिया सुळे यांनी निवडणूक आयोगासमोर सुरू असलेल्या सुनावणीचा उल्लेख केला. सुप्रिया सुळे म्हणाल्या त्यांनी (शिंदे गट) खोटंनाटं करून उद्धव ठाकरे यांच्याकडून पक्ष काढून घेतला. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरेंवर अन्याय झाला की नाही? त्यानंतर आता शरद पवारांचा पक्ष बळकावू पाहत आहेत.खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, शरद पवारांचा कोणी काका-मामा राजकारणात नव्हता. त्यांनी स्वतःच्या हिंमतीवर पक्ष काढला आहे. यामध्ये सगळ्यांचंच योगदान आहे. सगळ्यांनी कष्ट केले, पक्ष मोठा केला. या पक्षाचा विश्वासार्ह चेहरा कोण आहे? तर, तो चेहरा म्हणजे शरद पवार, हे कोणीही नाकारू शकत नाही. आता त्यांचा पक्ष ओरबाडू पाहत आहेत. त्यासाठी काही लोक निवडणूक आयोगाकडे गेले. निवडणूक आयोगाची नोटीस त्यांनी पाठवली, आम्ही अशी नोटीस पाठवली नाही. त्यामुळे पहिला वार त्यांनी केला, आम्ही केला नाही.राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा? राष्ट्रवादीचे घड्याळ चिन्ह कोणाचे? हे प्रकरण आता निवडणूक आयोगाकडे आहे. दोन दिवसांपूर्वी निवडणूक आयोगासमोर याप्रकरणी सुनावणी झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा करत अजित पवार गटाने जुलै महिन्यात निवडणूक आयोगात धाव घेतली. त्यानंतर, शुक्रवारी (६ ऑक्टोबर) सुनावणी झाल्यानंतर, सोमवारीही (९ ऑक्टोबर) पुन्हा सुनावणी पार पडली. शुक्रवारच्या सुनावणीवेळी शरद पवार गटाने आणि सोमवारच्या सुनावणीवेळी अजित पवार गटाने जोरदार युक्तीवाद केला. शरद पवार गटाकडून वकील अभिषेक मनु सिंघवी तर अजित पवार गटाकडून वकील मनिंदर सिंह यांनी बाजू मांडली.

Пікірлер: 592
@vasantjadhav1799
@vasantjadhav1799 9 ай бұрын
वयाच्या ५५ /६० व्या वर्षी जर एखाद्या नेत्याला मी अमक्या ची मुलगी आहे, मी तमक्याचा मुलगा आहे मी अमक्या ची सून आहे अशी ओळख देऊन राजकारण करावं लागतं याचा अर्थ स्पष्ट आहे तुम्ही फेल आहात
@shrikantchaudhari4056
@shrikantchaudhari4056 9 ай бұрын
सुप्रिया ताई केवळ सरोजिनी नायडुंसारखी साडी घातल्याने त्यांच्या सारख सत्वशील, ओजस्वी होता येत नाही आणि कितीही केलं तरी सुषमा स्वराज यांची सर येणार नाही. संसदेत आपली भाषण म्हणजे एक अभिनय असतो.
@dipalijoshi4659
@dipalijoshi4659 9 ай бұрын
Gelat ata tumhi sarv.... Tai karyakram ka😅rtil ata tumchapan....
@balasahebkorekar4356
@balasahebkorekar4356 9 ай бұрын
बापाच्या नावावर राजकारण. ताई बापालाही या वयात जनता पुढारी आपमान करायला लागलेत. जाता जाता शुध्द जला ऐवजी मिठाच्या पाण्याची आंधोळ घालतात.वाईट वाटत. काय होतास तु काय झालास तु
@AshishShinde-ek6rd
@AshishShinde-ek6rd 7 ай бұрын
Vashya tula ky kalt rajkaran kashala ala hit comment karayla😂😂
@akshayblogs3555
@akshayblogs3555 Ай бұрын
Hi tar 101 % fail Aahe
@nitinpatil4798
@nitinpatil4798 9 ай бұрын
2 एकर मध्ये कोट्यावढी रुपयाची वांगी कशी घेतात कुणी सांगेल का
@GovindaTapase-qm5pw
@GovindaTapase-qm5pw 9 ай бұрын
शेतकऱ्यांना नम्र विनंती बिचारे नो आत्महत्या कृपया करू नका दोन एकर मध्ये करोडो रुपये कसे गोळा करतात हे पहा त्यांचं मार्गदर्शन घ्या
@balasahebkardile5361
@balasahebkardile5361 6 ай бұрын
माझ वांग 5090रू जातय
@akshayblogs3555
@akshayblogs3555 Ай бұрын
Hey tar Supriya sulech nit sangtil
@RajaramNimangare-bw1vq
@RajaramNimangare-bw1vq 9 ай бұрын
तुज्या बापान जे केल तेच तु करणार ना ,जेनतेची वाटलावने 😮😢😅
@pbelote8268
@pbelote8268 9 ай бұрын
Bhau study kar.Maharashravar upkar ahe Sharad pawarche.Baki politics jau de.Apan study karat nahi tyamule far problem ahe...
@Hemant-nq2yt
@Hemant-nq2yt 6 ай бұрын
​@@pbelote8268नको कुणाचे उपकार.... लोकशाही आहे भारतात
@pandurangchandewar309
@pandurangchandewar309 19 күн бұрын
Warlii.pu
@user-re7em7vl5i
@user-re7em7vl5i 9 ай бұрын
मागचे लोक दात दाखवून खी खी करताहेत त्या हमदर्दी दाखवताहेत किती विषम वातावरण 😂😂
@prakashshetye2300
@prakashshetye2300 9 ай бұрын
मागे हसणारे हे ना सांगून ठेवलेले आहे थोडा जरी जोक झाला की फिदी फिदी हसायचे
@AshishShinde-ek6rd
@AshishShinde-ek6rd 7 ай бұрын
Ani tula hit comment mdhe tonda ne hagay thevla ahe
@sanjaykadam8363
@sanjaykadam8363 6 ай бұрын
😅😂
@shivappatalawar8667
@shivappatalawar8667 5 ай бұрын
Agalgi kahar ahe bhau
@akshayblogs3555
@akshayblogs3555 Ай бұрын
Barobar Aahe Boss
@sachinspk
@sachinspk 9 ай бұрын
यांना ओळखल्या सारखे वाटले, जस पावर ऐकल तसच 😢😢😢 समजल, गच्ची वर 50 लाखाची शेती कोणी फुलाविली शेतकरी , आणि दारूची कारखाने ? o my god अरे देवा
@gopinathsolanke1649
@gopinathsolanke1649 8 ай бұрын
कोणाच्या पाठिशी उभं रहावं हेच नेमकं कळालं नाही. मराठा समाजाला. 😢 खुप मोठा घात झाला .
@pandurangpapal2833
@pandurangpapal2833 7 ай бұрын
Maratha Arkshanacha kadava virodhak
@KishorVarape
@KishorVarape 9 ай бұрын
आयजी च्या जिवावर बायजी उधार
@deepakraut6437
@deepakraut6437 9 ай бұрын
तुम्ही फक्त घर भरायचे काम करा
@Darrpan
@Darrpan 7 ай бұрын
देवेंद्र सत्तेसाठी नव्हे पक्षासाठी त्यामुळे सत्ता त्याच्यासाठी दुय्यम, नि तुमच्यासाठी सत्ता म्हणजेच सर्व.
@gajananraogadge2347
@gajananraogadge2347 3 ай бұрын
Tu, tar, D, company, chi, malkin, kay,
@gajananraogadge2347
@gajananraogadge2347 3 ай бұрын
Karekt, karykram, wali, tar, gar, mothi, gund, diste, bare, hiche, nav, aata, karekt, karykram,,
@arjunmuley1617
@arjunmuley1617 9 ай бұрын
विश्वास घातकी आहेत.
@sanjayjoshi4260
@sanjayjoshi4260 9 ай бұрын
स्वतःचं ठेवलं झाकून अन् दुसऱ्याचं पहायचं वाकून!
@narayanbidaye5147
@narayanbidaye5147 9 ай бұрын
18 वर्ष सत्ता भोगली पण मराठा समाजा साठी आरक्षण का नाही दिल ? शेतकऱ्यां साठी काय केल ?
@dalveragulath9949
@dalveragulath9949 8 ай бұрын
काय केले बापान
@ratnakargawas9694
@ratnakargawas9694 7 ай бұрын
Bap ani hi doghanihi maharashtr lutla
@Shivmydear
@Shivmydear 7 ай бұрын
अगदी बरोबर... लुटारूच हे. यांचा करेक्ट कार्यक्रम जनतेने करायला हवा.
@vinayaksalunkhe1617
@vinayaksalunkhe1617 6 ай бұрын
अगदी बरोबर
@ishwarkadam7805
@ishwarkadam7805 9 ай бұрын
वांगे कुठे लावायचे ते कळवा.
@khanderaodeshmukh1791
@khanderaodeshmukh1791 9 ай бұрын
या व्हिडिओ ला एकच शीर्षक योग्य आहे ते म्हणजे "गुंडगिरीची लोकशाही"
@akshayblogs3555
@akshayblogs3555 Ай бұрын
Ekdam barobar. Pahilyapasun ya lokani hech tar kelay bhau
@GovindaTapase-qm5pw
@GovindaTapase-qm5pw 9 ай бұрын
एकही अदृश्य शक्ती राहणार नाही फक्त हर हर महादेव जय श्रीराम
@shnkB446
@shnkB446 9 ай бұрын
अतृप्त आत्मा भटकतोय......सत्तेविना
@MithilaKulkarni
@MithilaKulkarni 6 ай бұрын
😂😂
@shivajigadage597
@shivajigadage597 9 ай бұрын
सुप्रे कशासाठी आटापिटा करती शिवसेना तुम्हीच संपवली पण लक्षात ठेव महाराष्ट्र तुम्हाला आगोदरच कंटाळला आहे फक्त मनसे राजसाहेब ठाकरे
@sanjayudeg2856
@sanjayudeg2856 7 ай бұрын
2024 भावांनो लक्षात ठेवा 🙏🌹
@rameshwarburande269
@rameshwarburande269 9 ай бұрын
मा.शरद पवार यांनी पहिल्यांदा भुजबळांच्या रुपात शिवसेना फोडली.त्या वेळी मा .बाळासाहेब ठाकरेंना दुःख झालं की सुख.? सांगा
@ravindratakke8709
@ravindratakke8709 9 ай бұрын
करेक्ट कार्यक्रम कोणाचा होणार ही वेळच ठरवेल?
@rndok6687
@rndok6687 9 ай бұрын
अजित दादांनी पक्ष सोडल्यापासून वक्तृत्वात चांगलीच धार यायला लागली 😅
@gayatrijaju1883
@gayatrijaju1883 9 ай бұрын
ताई आता तुम्ही राजकारण सोडून द्या कारण तुम्हाला तर तुमचेच लोक seriously घेत नाही पण तुम्ही comedy छान करू शकता हे तुमच्या मागे असणाऱ्या लोकांना हासतांना पाहून नक्की पटत
@prakashbhingardeve6454
@prakashbhingardeve6454 7 ай бұрын
पाठी मागचे लोक हसतात की हसण्याची नक्कल करतात.🤣😄🤣🤣
@bharatpatole7903
@bharatpatole7903 9 ай бұрын
जळकट बाई लाचार बाप😅😅😅😅
@dipalijoshi4659
@dipalijoshi4659 9 ай бұрын
Tuza pan karyakram... Hoil baba. .. Evdha khar bolla ter
@bharatpatole7903
@bharatpatole7903 9 ай бұрын
😂😂🤣🤣🤣
@prempatil4824
@prempatil4824 9 ай бұрын
आरे वाटोळा केलात तुम्ही महाराष्ट्राचा गप बसा आता😂
@MD-rb2zv
@MD-rb2zv 6 ай бұрын
एक नंबर बावळट बाई..... नुसती जळते आहे फडणीस साहेबांवर.
@5944able
@5944able 9 ай бұрын
एवढे घमंड कुटून आलाय स्वतच्या जीवावर लोक साठी काम कर
@rupeshmore9151
@rupeshmore9151 9 ай бұрын
आपल ठेववं झाकून दुसऱ्या कडे वाकून. वाह सु सु बाई वाह.
@panditkharade1025
@panditkharade1025 8 ай бұрын
आमच आधीच उघड आहे. बोल काय म्हणतोस..😂😂😂😂
@uttamraosurywanshi5387
@uttamraosurywanshi5387 9 ай бұрын
फक्त बारामती पुरते . इतर ठिकाणी कोणाचा करेक्ट कार्यक्रम जनता करेल हे सांगता येणार नाही .आपलं काय कामकाज आहे .पवार आडनांव आहे एवढंच .जनतेने सर्व समजून घेतले आहे ,जनतेला ५०/५५ वर्ष कोणी फसवुन सत्तेत राहीलेत .
@pramodkambli6108
@pramodkambli6108 9 ай бұрын
आता लोक तुमच्या दोघांच्या तोडात माती घालणार
@shrikantchaudhari4056
@shrikantchaudhari4056 9 ай бұрын
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी.
@Vrachannel
@Vrachannel 9 ай бұрын
18 वर्षं झाली मग मराठा धनगर आरक्षण द्यायचे होते ना पण घर भरले हे कसं विसरू आम्ही कसं.
@pramodkambli6108
@pramodkambli6108 9 ай бұрын
या बापलेकिवर आज लोक थुकाताहेत
@babannatu5900
@babannatu5900 7 ай бұрын
पक्ष कोण काढत पण.... विस्व उभं करण्याचं योगदान छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल फार मोठं योगदान आहे आम्ही कधीही विसरू शकत नाही हरहर महादेव जय शिवराय
@kamalakarburande6117
@kamalakarburande6117 9 ай бұрын
कुच्क्या नस्क्या कॉमेंट्स ची परंपरा. त्यामुळे अशेच कुढत रहवा
@babanshaniwad1913
@babanshaniwad1913 9 ай бұрын
आग लावणारी ही बाई आहे म्हणे वा अहो आग लावुन लावुन तोंड कसे झाले म्हणे व कशी देवाने सजा दिली म्हणे असे जनतेतून बोलल्या जात आहे,
@vilasmengudle1980
@vilasmengudle1980 9 ай бұрын
८३ वर्षाचा म्हातारा न बोलवताच कमीशनच्या कार्यालयात कशाला × × गेला होता ?
@rajaramshinde224
@rajaramshinde224 9 ай бұрын
वांगी किती ची विकली ताई
@tanajirankhamb1049
@tanajirankhamb1049 7 ай бұрын
आदरणीय पवार साहेब मोठे झाले आणि सर्व मराठी बांधवांचा काटा काढला
@Vrachannel
@Vrachannel 9 ай бұрын
ताई एकदा दोन एकर वरती वांग्याचे दोन कोटींचे उत्पन्न कसं घेतात हे तरी पत्रकार परिषदेत सांगा त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल.
@arjunyamgar7334
@arjunyamgar7334 6 ай бұрын
जनतेच्या पैशावर सर्व मजा मस्ती करायला जमतय आपल्या पण बापाने हेच केलं आहे वसंत दादांच्या पाटील खंजर खूपसुन सत्तांतर केला आहे
@sonugangudasonyganguda6865
@sonugangudasonyganguda6865 6 ай бұрын
त्या वकीलाचा करेक्ट कार्यक्रम म्हणजे काय करणार.......त्याला वकीली करु देणार नाही की अजुन काय करणार.....
@abhishekshinde3508
@abhishekshinde3508 9 ай бұрын
मराठा आरक्षणावर चर्चा करायला गेलेते मुख्यमंत्री जे शरद पवारांनी दिले नाही
@sachinspk
@sachinspk 9 ай бұрын
यांचे यांच्या कुटुंबाचे आर्थिक साम्राज्य दाखवा जरा, आमच्या कास्तकारांना दिसूद्या जरा
@jagannathpatil2469
@jagannathpatil2469 7 ай бұрын
सुरवातीला जेंव्हा कट करून लोणी पळवुन नेला तेंव्हा लाज वाटली नाहीं.
@Dilip494modi
@Dilip494modi 6 ай бұрын
हे नेते सगळयानाच दमदाटी करत असतात.. लोकानी याना जागा दाखवतील
@ramchandrachavan9423
@ramchandrachavan9423 9 ай бұрын
फारच मस्ती आली आहे बोलताना
@56mayur
@56mayur 8 ай бұрын
😂
@saurabhsakat2250
@saurabhsakat2250 Ай бұрын
वडुजमधे ताई तुमचं भाषणं झाल पाहिजे ताई वडुज मधील लोकांना तुमची खुप गरज आहे वडूजमधे तुमचा दबदबा पाहिजे ताई
@mshendrashingpawar5512
@mshendrashingpawar5512 7 ай бұрын
ताई तुमचाच कार्यक्रम झाला ह्ह्हह्हह्ह 😂🙏
@purushottamraijadhav9461
@purushottamraijadhav9461 9 ай бұрын
वैफल्यग्रस्त बाई.
@pramodkambli6108
@pramodkambli6108 9 ай бұрын
बाई भिकारी मोलकरणी सारखी दिसतेय
@governmentexamguidancebykirans
@governmentexamguidancebykirans 9 ай бұрын
पैसा असला की सर्व जमतं नाहीतर गरीब लोकं बिचारे विचार करीत बसतात
@user-kb6yk9pz5f
@user-kb6yk9pz5f 4 ай бұрын
दारू डोक्यात गेल्यावर माणसें ( येथे बाया)काहीही बोलू शकतात
@chandrakantboradey8159
@chandrakantboradey8159 9 ай бұрын
टवाळला आवडे विनोद. वासरात लंगडी गाय शहाणी. हसनाराना किती रोज दिला ?
@anantkulkarni8414
@anantkulkarni8414 4 ай бұрын
Ghan
@directorofnation
@directorofnation 8 ай бұрын
तुमच्या स्विस अकाउंट चा पासवर्ड द्या फक्त आम्हाला 😬 अक्खा महाराष्ट्र कर्ज मुक्त करून टाकतो 😂😂😂
@prakashgulvi2452
@prakashgulvi2452 9 ай бұрын
जनते समोर जे बोलले ते 2024ला.विसरू.नका
@mshendrashingpawar5512
@mshendrashingpawar5512 9 ай бұрын
सुप्रिया ताई याला म्हणता तुझा कार्यक्रम करतो. तुमचाच कार्यक्रम झाला याच काय 😂😂😂😂👌
@warriorxhemantgaming4927
@warriorxhemantgaming4927 9 ай бұрын
सगळेच चोर जय शिवराय जय शंभुराजे
@beindianbuyindian9129
@beindianbuyindian9129 8 ай бұрын
भाषण 10 मार्कांचं आणि comments 110 मार्कांच्या 🤣
@bapusharemarket
@bapusharemarket 9 ай бұрын
बेवडी कुठली
@vilasmengudle1980
@vilasmengudle1980 9 ай бұрын
बापाच्यापूढे एक पाऊल. नुसती कपटी , कारस्थानी, कुजकट बाई हसू पण छद्दमी . हिला बघून दचकायला होतं.
@namastehindusthanlivenews
@namastehindusthanlivenews 5 ай бұрын
आधी मतदार स्वतः च्या संघात किती जणांना ओळखता ते सांगा
@ganeshsarade5745
@ganeshsarade5745 9 ай бұрын
Supriyatai keeti divas bomblat basnar.
@latachaudhari2220
@latachaudhari2220 9 ай бұрын
अदृष्य शक्ति हडळ चुडेल डाकिण
@manoharagalavepatil3031
@manoharagalavepatil3031 9 ай бұрын
बाईला. राजकीय. गप्पा जोरदार. येत्या पन. काम. नाही. येत नाही
@Sandy-fy4ri
@Sandy-fy4ri 9 ай бұрын
अगं म्हातारे आता तरी सुधर
@pandurangmodak6244
@pandurangmodak6244 9 ай бұрын
Chiv chiv Karun Kay Honar Nahi
@nadhkishorkachhwal1941
@nadhkishorkachhwal1941 6 ай бұрын
तुमच्या कडे बहुमत असतानाही अजितदादा ला मुख्यमंत्री केले नाही हा अन्यायच होता ना
@mhaskudomale5373
@mhaskudomale5373 3 ай бұрын
तुकाराम महाराजांनी संपत्ती त्याग केला म्हणून तुकाराम महाराज कळस झाले तुम्ही संगतीचा त्याग केला तर बिनविरोध निवडून याल जयश्री राम
@shg866
@shg866 9 ай бұрын
मॅडम आरक्षण पाहिजे, सत्तेत होता तेंव्हा काय केले तुम्ही, तुमचा इतिहास नका सांगू आमचं भविष्य तुमच्या हातात दिलं होतं
@jayalotlekar7046
@jayalotlekar7046 9 ай бұрын
Baapasarkhich mulgi...
@Shivmydear
@Shivmydear 7 ай бұрын
१८ वर्षांमधे मराठा आरक्षण देता आलं नाही. आता जनतेने बरोबर कार्यक्रम करायला पाहिजे.
@sachinspk
@sachinspk 9 ай бұрын
फक्त आणि फक्त बारामतीचीच कास्तकारी करणार, बाकी कास्तकरांना ओळखतात का हे? आम्हाला पण शिकवा गच्चीवर 50 लाखाची शेती कशी करतात
@bhaskarmore3922
@bhaskarmore3922 9 ай бұрын
मागचे वाघासारखी माणसं पण चोंबडीच्या मागं लाचारा सारखे दात काढतायत. फक्त गुंठा वाचवायचे.
@omkarwadghare747
@omkarwadghare747 9 ай бұрын
गप्प!
@5944able
@5944able 9 ай бұрын
लोकां साठी चांगल काही तर काम कर
@tarachandnagpure1496
@tarachandnagpure1496 9 ай бұрын
साहेबांवरच करेक्ट कार्यक्रम होण्याची वेळ आली आहे मॅडम. सत्ता गेल्याने भरकाटायला लागल्या आहेत. मॅडम सत्ता असली तर खुष असतात. अदृश्य शक्तीच साहेबांना भारी पडले.
@engineer7518
@engineer7518 9 ай бұрын
एकदम फालतू बाई,नौटंकी ताई
@omprakashchaudhari3349
@omprakashchaudhari3349 3 ай бұрын
मी अमक्याची किंवा तमक्याची मुलगी सांगायची वेळ येते म्हणजे अपयश होय . हे सिध्द होते .
@sachinspk
@sachinspk 9 ай бұрын
आम्हाला आरक्षण दीले असते तर अशी बोट दाखवायची वेळ आली नसती, तेव्हा कुठे होति ही कार्यक्रमाची धमकी, आता सहानुभूती दाखविता की सापडले म्हणून धमकी देता, हे असे राजकारणी लाभले आपल्या महाराष्ट्राला, आमचे दुर्दैव
@rupeshgaikwad7090
@rupeshgaikwad7090 3 ай бұрын
कोणाचा कार्यक्रम होतो तो अख्खा महाराष्ट्र पाहिलं😂😂😂😂😂
@sadanandgote5544
@sadanandgote5544 9 ай бұрын
अदृश्य शक्ती आता राष्ट्रवादी पक्षाची कशी वाताहत करेल ते पहा
@hindutva_real
@hindutva_real 9 ай бұрын
अदृष्य ढोकळा आहे तो ढोकळा शक्ति ढोकळा पार्टी ढोकळा समाज वरील सर्व धोकादायक आहेत हे लक्षात ठेवा. जय महाराष्ट्र.
@user-xr3mg1tq5u
@user-xr3mg1tq5u 9 ай бұрын
Dhamki kay?? Madam 😂😂😂
@meghabhandlkar8769
@meghabhandlkar8769 9 ай бұрын
Me pana soda ata janta purti olkun basli ahe bai tula ani tuzhya bapala😂😂
@jaisinghmarutiraopatil644
@jaisinghmarutiraopatil644 9 ай бұрын
मिलबाटकर खाओ लवासा सारखे भांडू नका. अजून खूप कमायचे बाकी आहे
@babannatu5900
@babannatu5900 7 ай бұрын
पण साखर कारखाने खरेदी विक्री चे योगदान आहे ..
@nitinpore6717
@nitinpore6717 6 ай бұрын
While talking about Eknath Shindes rebel against Shiv Sena and Ajit Pawars rebel Against Rashtrawadi Congress Plz do recall the incident of 1978.Sharad Pawar was a minister in Vasant Dada Patil Government The rebel group then was led by none other than Sharad Pawar, who had succeeded in toppling the Vasantdada Patil government and becoming the youngest chief minister at the age of 38.
@akshayshinde8182
@akshayshinde8182 8 ай бұрын
फेल झाली तू ६० वर्षी यांना बापाची ओळख द्यावी लागते ही अतिशयोक्ती आहे.. 🚩
@binary-0-167
@binary-0-167 6 ай бұрын
मागे ओवरअॅक्टींगचे ५० रूपये कट करा. पुण्यात शिक्षणाचा धंदा करणारे कितीला पास होतात माहीत नाही.
@onkarpatil3785
@onkarpatil3785 9 ай бұрын
Uddhav saheb ,pawar saheb tumhi.. Basa dagde marat
@anonymouse2847
@anonymouse2847 3 ай бұрын
आधी म्हणत होती केला देवेंद्र क्या करेगा??देवेंद्र ने लावले कामाला .. आता अजून पण माज गेला नाही.
@dattamankar9354
@dattamankar9354 3 ай бұрын
अजित पवार ग्रेट अजित पवार जिंदाबाद 💯🚩
@user-xc8yc5dl2z
@user-xc8yc5dl2z 9 ай бұрын
Maratha aarkshnawar bola
@ganeshjadhav8850
@ganeshjadhav8850 6 ай бұрын
हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे 👑
@sanjaypatil8188
@sanjaypatil8188 9 ай бұрын
What about LAWASA LAVAS .🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@kailashkere9908
@kailashkere9908 7 ай бұрын
आता तुमचा संघर्ष चालू आहे कि काय सतरंज्या उचलण्या पासून 😂😂😂
@chandanmaindargi1568
@chandanmaindargi1568 5 ай бұрын
अकेला देवेंद्र क्या करेगा असे म्हणायच्या ताई. आता ताईंना कळत असेल अकेला देवेंद्र काय करू शकतो. पक्ष नाही चिन्ह नाही.
@rupeshmore9151
@rupeshmore9151 6 ай бұрын
दुसऱ्या चा विचार कधी पासून करता ताई धोका देण्याचे शिक्षण शरद पवार साहेब जवळून घ्यावे
@navnathbhausahebjagtap806
@navnathbhausahebjagtap806 9 ай бұрын
नमो नमो
@maheshchhabria9437
@maheshchhabria9437 6 ай бұрын
Madam Let Us Wait and Watch
@rajeshmali7801
@rajeshmali7801 9 ай бұрын
रावणाची बहिण
MISS CIRCLE STUDENTS BULLY ME!
00:12
Andreas Eskander
Рет қаралды 18 МЛН
Gym belt !! 😂😂  @kauermtt
00:10
Tibo InShape
Рет қаралды 17 МЛН
A little girl was shy at her first ballet lesson #shorts
00:35
Fabiosa Animated
Рет қаралды 13 МЛН
Задержи дыхание дольше всех!
00:42
Аришнев
Рет қаралды 3,6 МЛН
हे कुणबी नक्की आहेत तरी कोण? शिवराय काय सांगतात?
31:50
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 1,1 МЛН
MISS CIRCLE STUDENTS BULLY ME!
00:12
Andreas Eskander
Рет қаралды 18 МЛН