Jugaad Jeep: Anand Mahindra यांना सांगलीमधल्या दत्तात्रय लोहार यांची जुगाड जीप का हवीय?

  Рет қаралды 2,505,871

BBC News Marathi

BBC News Marathi

Күн бұрын

#BBCMarathi #Jeep #SangliNews #AnandMahindra #ViralVideo
सांगलीच्या दत्तात्रय लोहार यांची जीप किक मारली की सुरू होते. त्यांनी काही महिन्यांपूर्वी ही जीप तयार केली, तेव्हा त्यांना वाटलंही नव्हतं की. याची चर्चा गावभरच नव्हे, तर अख्ख्या देशात होईल. या 'जुगाड जीप'ला किक मारतानाचा व्हीडिओ सोशल मीडियावर अनेकांनी पाहिला. महिंद्रा समुहाचे आनंद महिंद्रा यांनी दत्तात्रय यांचं खूप कौतुक केलंय. त्यांना एक बोलेरो गाडीही ऑफर केलीये. बीबीसी मराठीच्या टीमने गावात जाऊन लोहार यांची भेट घेतली.
रिपोर्ट आणि शूट - सरफराज मुसासनदी
व्हीडिओ एडिट - किरण सायनेकर
निर्मिती - प्राजक्ता धुळप
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/ma...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Пікірлер: 1 000
@Cnt390
@Cnt390 2 жыл бұрын
"ती गाडी वापरण्याची माझी परिस्थिती नाही" अगदी योग्य निर्णय👌 नाही तर bolero भेटणार म्हणुन लोक डोळे बंद करून घेतील पण तिचा maintenance करणे खूप कठीण होईल म्हणुन विचार करून घेतलेला निर्णय आहे हा 👍👍
@sarjeraodesai414
@sarjeraodesai414 2 жыл бұрын
अगदी खरं आहे
@ajinkyamhatre7369
@ajinkyamhatre7369 2 жыл бұрын
अगदी बरोबर बोललात पण जर बुलेरो आणि योग्य नोकरी ची मागणी करून बूलेरो टुर्स ट्रॅव्हल ला भाड्याने लावण्याची आयडिया द्यायला हवी कारण या ट्रॅव्हल्स बिझनेस मध्ये या गाडीची भरपूर मागणी असते.
@md_doke
@md_doke 2 жыл бұрын
बरोबर
@rohitmane6613
@rohitmane6613 2 жыл бұрын
अगदी बरोबर👍👌
@ajinkyamhatre7369
@ajinkyamhatre7369 2 жыл бұрын
आणि गाडीला रोड परमिशन पण नाय मिळणार
@hullesspokenenglishacademy4787
@hullesspokenenglishacademy4787 2 жыл бұрын
समाधान हे मानन्यात आहे हे नक्की. महिंद्रानी त्यांना job देऊन त्यांच्यातील hidden talent ला वेगळ्या उंचीवर पोहचवावे.💐💐💐
@pratikjourneyoflife506
@pratikjourneyoflife506 2 жыл бұрын
Job deun gulam bananyapekshs कल्पकतेला वाव दिला तर बरं होईल
@perfectridermh6867
@perfectridermh6867 2 жыл бұрын
@@loveraw5041 काय संस्कार आहेत वा
@perfectridermh6867
@perfectridermh6867 2 жыл бұрын
@@sach1098 आरे वा किती चांगले संस्कार आहेत
@nirbhavnesumedh
@nirbhavnesumedh 2 жыл бұрын
सहमत
@saurabhalve5827
@saurabhalve5827 2 жыл бұрын
Eak show room dyava tyana
@gurunathgore2961
@gurunathgore2961 2 жыл бұрын
जगात काही गोष्टी पैशाने विकत घेता येत नाही,हे एकदा खरं ठरलं, तुमच्या कलेला मानाचा मुजरा.
@balajichandolkar906
@balajichandolkar906 2 жыл бұрын
आमचा शेतकरी कधीच हपापलेला नव्हता आणि कधी राहणार ही नाही ..... मानल भाऊ तुम्हाला सलाम💐👍
@santoshrasakar3337
@santoshrasakar3337 2 жыл бұрын
खरंच खुप कठिण परिस्थिती असताना आपण इतकी चांगली ऑफर नाकारली त्याबद्दल तुम्हला मनापासून धन्यवाद
@gautampalve1884
@gautampalve1884 2 жыл бұрын
👌👍स्वाभिमानी आहे भाऊ तुम्ही असाच हा स्वाभिमान टिकवून ठेवा 🙏🙏🙏
@gaikwadkailas
@gaikwadkailas 2 жыл бұрын
Best comment .
@sharnubudihyal3888
@sharnubudihyal3888 2 жыл бұрын
Best coment 👍
@balajichandolkar906
@balajichandolkar906 2 жыл бұрын
@@gaikwadkailas thanks
@dr.satish9132
@dr.satish9132 2 жыл бұрын
खुप मेहनत घेतली भाऊ तुम्ही, तुमच्या कार्याला सलाम🙏
@ajitmardolkar2409
@ajitmardolkar2409 2 жыл бұрын
तुमची गाडी, तुमचे विचार, आनंद महिंद्रा बरा माणूस आहे, फक्त राजकारण्यांच्या तावडीत सापडू नका.
@sachinpatil3013
@sachinpatil3013 2 жыл бұрын
आनंद महिंद्रा याचे पण आभार माणूया कि त्यानी विचारणा केली
@subhashgonugade3722
@subhashgonugade3722 2 жыл бұрын
एक मोठा उडोगपती धकल घेतो हे फार मोठ श्रेय आहे या म्हाराष्ट्रीय माणसा च 🙏
@kushaq1173
@kushaq1173 2 жыл бұрын
to rakshas technology design khayla baghtoy
@_pd90
@_pd90 2 жыл бұрын
@@kushaq1173 please....
@ki3n
@ki3n 2 жыл бұрын
@@kushaq1173 काय नीच विचारसरणी आहे आनंद महिंद्रां सारख्या नितळ मनाच्या उद्योगपती बद्दल.
@sachinpatil3013
@sachinpatil3013 2 жыл бұрын
हे बघा भावानो ऊच निच राहुद्या आमच्या शेजारच खेड़े गावा मध्ये लोहार राहतात आम्हाला आनंद महिंद्रा यांनी विचार जरी केला असला तरी आम्हाला अतिशय अभिमान वाटतो
@amarishbhilare6304
@amarishbhilare6304 2 жыл бұрын
आम्ही दुसरी गाडी बनवून देऊ पण पहिली लक्ष्मी आहे या वाक्यातच सगळं आलं कलेचं मोल करता येत नाही नाहीतर त्याला व्यवहार म्हणतात महेंद्रा साहेबांनीं यांना कंपनीमध्ये जॉब द्यावा आणि मेहनतीची कदर करावी
@maralesagar29
@maralesagar29 2 жыл бұрын
Job opportunity will make this man mediocre, his creativity & innovative mind will get compromised.. instead Monitory Support & financially appreciation of his work would motivate this man to make more innovative things in coming times I guess.
@krushnachandane6805
@krushnachandane6805 2 жыл бұрын
देधकापीचरसारखहोईल
@usfr-al1b5s6
@usfr-al1b5s6 2 жыл бұрын
हेच समाधान कोट्यावधी रुपयाचं आहे
@gaytripalavi6716
@gaytripalavi6716 2 жыл бұрын
Unique car. जगातील अशी एकमेव चार चाकी जी 40किमी/प्रती लिटर mileage देते.
@sanket_narode
@sanket_narode 2 жыл бұрын
जगात सगळ विकत घ‌्याल पण शेतकऱ्यांचा आत्मसन्मान कधीच घेऊ शकत नाही🙏🙏
@swaranjaliharmoniumworks3662
@swaranjaliharmoniumworks3662 2 жыл бұрын
Saheb tyanchi dakhal ghenare mahindra saheb sudha great ahet
@user-yg6pz8yh8q
@user-yg6pz8yh8q 2 жыл бұрын
मानलं भाऊ तुम्हाला.... नाही तर आज काल थुकुन चटनारे पण खूप लोक आहेत..
@shrikantjagtap5356
@shrikantjagtap5356 2 жыл бұрын
@@nature_lovers6 अरे पूर्ण ऐकून तरी घे ... दुसरी गाडी बनवून देतो म्हनून सांगितले की ते ही कुठली अपेक्षा न बाळगता....
@vinitad6463
@vinitad6463 2 жыл бұрын
योग्य निर्णय आहे, कारण पेट्रोल महाग आहे..दुसरी तयार करून द्या त्यांना महिंद्रा ना . आणि साहित्य घ्या त्यांच्या कडून आणि पैसे घ्या तुमच्या मेहनत चे, आणि आयडिया चे . खूप घ्या.
@ragnar8442
@ragnar8442 2 жыл бұрын
kai fark padtoi petrol cha bolero gheun vikai . tya yenara paisat kahi tari chota motha bussiness karawa .
@ap-ug9wx
@ap-ug9wx 2 жыл бұрын
@@ragnar8442 ha bhau patal.
@malharsoman6901
@malharsoman6901 2 жыл бұрын
पहिली लक्ष्मी ❤️ वाह लोहार साहेब , दुसरी बनवून द्या महिंद्रा साहेबांना पाहिली ही कायम लक्ष्मीच❤️😇
@Shivraj1Waghmode
@Shivraj1Waghmode 2 жыл бұрын
महिंद्रा चे जे कुणी director आहेत त्यांना विनंती आहे की तुम्ही श्वाताहा येऊन माहिती घ्या व या गरीब कुटुंबाला उद्योग समूह मधे नौकरी नाही तर या गाड़ी ची भागीदारी द्यावी
@sagarpalkar6673
@sagarpalkar6673 2 жыл бұрын
या गाडीला जर ४० किमी मायलेज देणारी असेल तर, याचा उपयोग सर्व सामान्य माणसालाही आणि देशाला होत असेल तर काही हरकत नसावी.. आणि या भाऊंना त्याची रॉयल्टी मिळावी...!!!???
@siddheshnargolkar
@siddheshnargolkar 6 ай бұрын
एवढे कुठे मराठी माणसाकडे व्यवसाyik डोके इकडे कॉमेंट वाच सर्व नोकरी पाठी लागलेले आहे.😂😂.
@sanjyasawant2989
@sanjyasawant2989 2 жыл бұрын
अभिनंदन लोहार साहेब .अशीच अजून मोठी गाडी बनवा.
@taxassets334
@taxassets334 2 жыл бұрын
Mr.Mahindra is always inspiring the Indian talent. He should support him and inspire him to make more..
@manjitmalhari2111
@manjitmalhari2111 2 жыл бұрын
Agree
@vishalmule598
@vishalmule598 6 ай бұрын
पण भाऊ … त्यांना मराठीत सांगा… इंग्लिश नाही कळणार… आपल्या साध्या सोप्या भाषेत…
@manoharpatil6795
@manoharpatil6795 2 жыл бұрын
श्री महेंद्र साहेब यांनी त्यांना साधने आणून द्यावे आणि दुसरी बनवून घ्यावी.त्यांना स्वतात मस्त आहे. गरिबांना परवड नारी आहे. चाळीस हजारात होणारी जीप सामान्य माणसाच्या जीवनाचा अविभाज्य भाग होऊ शकते. मोटारसायकल पेक्षा हि नक्कीच उपयुक्त आहे. हरिओम
@machindragaikwad8015
@machindragaikwad8015 2 жыл бұрын
खूप छान ,समाधानी कुटूंब आहे
@vijayamare4905
@vijayamare4905 2 жыл бұрын
Khopcha Sama dhani kutumba aahe
@ashishvohra6429
@ashishvohra6429 2 жыл бұрын
Down to earth family . Very simple family. I am mechanical engineers and i do not know ABCD in practical knowledge.. God bless you Lohar Sir .. U proved that simplicity is best ornament
@Suresh_Deshmukh
@Suresh_Deshmukh 2 жыл бұрын
BBC वाल्यांना विनंती आहे की जे तुम्ही likes and view मधून जे पैसे कमवाला ते ह्या कुटुंबाला द्यावे.. खूप प्रेरणादायी बातमी.
@ashwinkumarpatil3161
@ashwinkumarpatil3161 2 жыл бұрын
एक समाधानी माणुस आणि कुटुंब काय असते हे तुम्ही दाखवून दिले आहे. महिंद्रा कंपनीने त्याना जॉब वर घेतल्यास भारतात एक नवीन जीप पहायला मिळेल हे नक्की.❤❤❤❤🤩🤩🤩
@Aditya-pq1dr
@Aditya-pq1dr 2 жыл бұрын
Don't ignore Mr.Mahindra .he is appreciating concern person.
@siddhantbachkar2352
@siddhantbachkar2352 2 жыл бұрын
Reaally
@technotrack5959
@technotrack5959 2 жыл бұрын
Are ma gapchup yachi gaadi ghyaychi na yala thode paise ani gaadi deun ase social media vr deal krun ky fayda ashane tar sagle lok boltil ki bolero sathi swatachi kala vikun takli etc etc negative impact pdel mahindra ne jara ya muddya vr vichar kela pahije
@truefacts5061
@truefacts5061 2 жыл бұрын
ऐ, " गाडी " म्हणाय शिक आधी... येड्या गांडीच्या😆😅😄😃😂😁😀😉 " Gandi " म्हणतंय !!!
@technotrack5959
@technotrack5959 2 жыл бұрын
@@truefacts5061 😁 typing mistake jhali
@shridharmore7501
@shridharmore7501 2 жыл бұрын
@@truefacts5061 🤣🤣
@saraswatisamajiksevasantha2327
@saraswatisamajiksevasantha2327 2 жыл бұрын
या बंधुला मानाचा मुजरा,आपल्या महाराष्ट्राकडे असे हीरे आहेत, याना योग्य सहकार्य केले तर हे इतिहास घडवू शकतात ,श्री आनंद महिन्द्रा यानी योग्यती मदत करणें गरजेचे आहे,
@akshaydhole150
@akshaydhole150 2 жыл бұрын
या लोहार साहेबांची मा.पंतप्रधान व मुख्यमंत्री साहेबांनी दखल द्यावी व अश्या अनेक नव कारागिरांना नवी उमेदीचा वाव ध्यावा..
@dnyaneshwarmohite2257
@dnyaneshwarmohite2257 2 жыл бұрын
100 cc ingine ahe dada 4 manse baslyavar ghat ks chdhal
@CineHeist
@CineHeist 2 жыл бұрын
महिंद्रा सरांनी...!! बोलेरो देण्यापेक्षा त्या माणसाला चांगली नौकरी द्यावी.. अस मला वाटतं
@maheshujade9497
@maheshujade9497 2 жыл бұрын
नोकरी गाडी देण्यापेक्षा औजारे आणि सामान देण्यात आले पाहिजे..... नविन काही वेगळे बनवतिल.
@vilasjoshi477
@vilasjoshi477 2 жыл бұрын
नोकरी बेस्ट.
@TusharRao837
@TusharRao837 2 жыл бұрын
Research and Development madhe Sr position var ghyayla sangaych ka??
@CineHeist
@CineHeist 2 жыл бұрын
@@TusharRao837 चांगली नौकरी द्यावी अस म्हटल मी..!!! डोळे झाकून कंपनीची महत्वाची जबादारी द्यायला हवी असे नाही म्हटलोय..!!! जरा नीट वाचावे
@kailasdangekd7181
@kailasdangekd7181 2 жыл бұрын
@@TusharRao837 😬😂😂
@vptechmagic2342
@vptechmagic2342 2 жыл бұрын
He proved that no one needs to have an engineering college certification to build a car. All you need is an experience and a strong will power to build it. Education has become a business today and many of us have wasted our time in college days in reading books rather having practical approach towards education and did not explore the world around us. Our education system needs a change.
@gorakshaghadage7015
@gorakshaghadage7015 2 жыл бұрын
आगदी बरोबर निर्णय घेतला आपण कारण वाढत्या महागाईला परवडेल अस राहील पाहिजे 👍
@pratikjagdalepatil1628
@pratikjagdalepatil1628 2 жыл бұрын
महिंद्रा गृप चे पण आभार दखल घेतल्याबद्दत🙏
@rameshwarbitle2967
@rameshwarbitle2967 2 жыл бұрын
जीप देण्यापेक्षा mahindra ने त्यांच्यातील Talent ला Job द्यावा..
@siddheshnargolkar
@siddheshnargolkar 6 ай бұрын
जॉब पेक्षा रॉयल्टी वर या.
@maheshkhambe4987
@maheshkhambe4987 2 жыл бұрын
1.खररच बोलेरो मिळेल ही, पन ती चालवन्या इतकी त्यांची परिस्थिति नाही.. 2. क़ाय confedence आहे त्या म्हणाल्या त्याना आमची गाड़ी हवि असेल तर त्याना आम्ही दूसरी बनवून देवू।।। Hats off!! respect!!!
@ragnar8442
@ragnar8442 2 жыл бұрын
kai paristi pahije bolero gheun vikli tar paristiti changli nahi honar ka tevdech 10 12 lakh yetil . kahi vaisai karta yel kon bol bolero gheun chalwa vikta pan yen na marathi manus etich mage ahe bussiness mind nahi hae
@k66250
@k66250 2 жыл бұрын
सलाम तुमच्या कर्तव्य शमतेला तुमच्या सारख्या लोकांन मुळेच हे जग सुंदर आहे 👌🙏
@AayushGaikwad4976
@AayushGaikwad4976 2 жыл бұрын
आनंद महेंद्रा नि त्यांना R&D मध्ये कायम स्वरुपी कामावर घ्यावं आणि नवीन संशोधन करावे
@planABpositive
@planABpositive 2 жыл бұрын
सौ सोनार की एक लोहार की...आम्ही लोहार🔥👍
@parmeswarholkar1391
@parmeswarholkar1391 2 жыл бұрын
आला जातीवर 😂😂
@baliram.p5655
@baliram.p5655 2 жыл бұрын
🔥🔥
@planABpositive
@planABpositive 2 жыл бұрын
@@parmeswarholkar1391 Yenarch ka yeu nye fakt tumhalach yaycha adhikar dila ahe ka ?
@nmpeawa
@nmpeawa 2 жыл бұрын
@@parmeswarholkar1391 😅😅😅😅😅
@lifeofvijay6396
@lifeofvijay6396 2 жыл бұрын
@@parmeswarholkar1391 चोमन्या जातीवर जाणार च ना....तुमच्या गांडीत दम असेल तर तुम्ही पण बनवा....आणि घ्या अभिमानाने जातीचे नाव..... जळू नका लवड्यानो
@vishalshevle8384
@vishalshevle8384 2 жыл бұрын
Hear them, that’s the flavour of village, so genuine
@sahadevpatil8975
@sahadevpatil8975 2 жыл бұрын
लाखो रुपयांची फॉर्च्युनर, ऑडी,मर्सिडीज मधून फिरणारे सुध्दा या गाडीपाशी फिके पडतात कारण ही गाडी स्वतःच्या कष्टाने तयार केली आहे
@bhannat_bhatkanti
@bhannat_bhatkanti 2 жыл бұрын
सहमत 👍
@NKOMKAR
@NKOMKAR 2 жыл бұрын
लाखो रुपयांची ऑडी आणि मर्सिडीज घेण्या साठी पण कष्ट करूनच पैसे कमवावा लागतात
@sahadevpatil8975
@sahadevpatil8975 2 жыл бұрын
@@NKOMKAR पण स्वतः मुल काढणे आणि टेस्ट ट्यूब बेबी करणे फरक आहे
@ranjitlohar6706
@ranjitlohar6706 2 жыл бұрын
धन्यवाद बीबीसी तुम्ही अशा कलाकार लोकांना त्यांचा कलेचं महत्त्व जागा समोर अनलत या बद्दल तुमची स्तुती करेल तेवढी कमी आहे . हे लोहार समाजात खुप लोक कलाकार आहेत कोणी जाती निहाय काम करतो तर कोणी सुतार काम करतो पण जिथे हे लोक काम करतात तिथे आपल्या कामाची छाप सोडत असतात.
@RajA-xd7jo
@RajA-xd7jo 2 жыл бұрын
Goverment should appreciate this kind of Talent.
@vedahudds6264
@vedahudds6264 2 жыл бұрын
क्रिएटीविटी अतिशय उत्तम👌👌 फक्त 150cc ते 220cc इंजिन लावले तर तिला स्पीड आणी पिकअप मिळेल...कारण 100cc इंजिन 7 bhp चे आहे आणी 150 cc मध्ये किमान 15bhp मिळेल
@sidhubhusawle9359
@sidhubhusawle9359 2 жыл бұрын
पन साहेब पिकअप नाही पाहीजे आहे अेवरेज पाहीजे
@shrirangtambe4360
@shrirangtambe4360 2 жыл бұрын
Family's emotional attachment to vehicle is natural considering he made it himself with lot of efforts. Huge appreciation for his persistence and creativity. That vehicle is family member now. Like that fellow's own child.
@suraj_more_online
@suraj_more_online 2 жыл бұрын
Bolero gheun takka
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 2 жыл бұрын
Jai shree krishna 🙏🙏🙏🙏🙏
@mahadevikabadage6952
@mahadevikabadage6952 2 жыл бұрын
👌👌💐💐🙏लय चांगली आमची ही जगात सांगली
@sankalpjadkar2272
@sankalpjadkar2272 2 жыл бұрын
🙏🙏सलाम तुमच्या कार्याला सलाम तुमच्यातल्या इंजिनीअर ला स्वतःच्या परिस्थितीवर मात करण्याच्या जिद्दीला 🙏🙏🙏 Salute to Mr Anand Mahindra sir 🙏
@sankalpjadkar2272
@sankalpjadkar2272 2 жыл бұрын
👍🙏
@lovekumarpatil4255
@lovekumarpatil4255 2 жыл бұрын
महिंद्रा कड़े दिली तर खुप लोकांना प्रेरना भेटेल..... तुमच्याकडेच राहिली तर कधीही rto घेऊन जाईल..... दूरदृष्ठी ठेवा 🙏🙏 महिंद्रा फुकट मागत नाहीत 🙏🙏
@sangamm.8274
@sangamm.8274 2 жыл бұрын
अगदी बरोबर 👍
@sahilpatil7169
@sahilpatil7169 2 жыл бұрын
प्रेरणादायी😊😊
@vintya100
@vintya100 2 жыл бұрын
Khup sadhi and premal manse. Aahet hi, salute to this guy 😊
@Same0513
@Same0513 2 жыл бұрын
Amazing hope he gets a monetary reward for this innovation which may inspire the scientists to come out with something smaller and durable
@mandarekal6653
@mandarekal6653 2 жыл бұрын
चार चाकी कार 40 km चे मयलेज देतेय....महिद्राने R&D मध्ये यांना कामाला घ्यावे.
@mohitpatil613
@mohitpatil613 2 жыл бұрын
Mitra engine pn 100 cc cha ahe speed ky deil ti ha wichar kar 4 jana basle ki Ani ghat chadhel tari kasa.tu tari vikat gheshil ka mitra Ashi gadi
@actorsurajkalyankar427
@actorsurajkalyankar427 6 ай бұрын
Amhala ghat bit chadhaychi garaj nahi Mitra, Mahi gavat khush aahot. Amchi aai, vadil, bhau, bahin, bayko, lekr sagle ekatr amchya shetat Ani talukyala gelo tari puresa aahe amhala...❤
@mangeshgurav6327
@mangeshgurav6327 2 жыл бұрын
The greatest commitment from Mrs.Lohar. May God bless you all.
@oldisgold8980
@oldisgold8980 2 жыл бұрын
Are bhau gaadi detay t gheun tak ….ti milaleli gaadi vikun tak paise bank mdhe tak aani aaramshir jivan jg…..kshala ugach mrmr krtoy……
@janardhanpawar5297
@janardhanpawar5297 2 жыл бұрын
@@oldisgold8980 बरोबर
@bharatmorage9477
@bharatmorage9477 2 жыл бұрын
@@oldisgold8980 बरोबर
@ganeshpanhalkar6199
@ganeshpanhalkar6199 2 жыл бұрын
मस्त छान आहे गाडी सलाम तुमच्या कार्याला
@rohitrg7805
@rohitrg7805 2 жыл бұрын
Haa aahe khara marathi manus he knows to respect his belongings 🔥🙌
@s.chavan7287
@s.chavan7287 2 жыл бұрын
He is more creative and talented than most of automobile engineers 😅😂
@ajaybahure111
@ajaybahure111 2 жыл бұрын
Sure 👍🏻
@akshayakki5489
@akshayakki5489 2 жыл бұрын
true fact
@Khavchat
@Khavchat 2 жыл бұрын
*Then = than
@s.chavan7287
@s.chavan7287 2 жыл бұрын
@@Khavchat ☺👍
@Khavchat
@Khavchat 2 жыл бұрын
@@s.chavan7287 🙏🙏🙏👍
@syedimran3068
@syedimran3068 2 жыл бұрын
Salam lohar bhai aap ko aur baheen ki baat sun kar dil khush hoa khuda bahoot kamiyabi de aamin hamari dua aap ke sath hi
@ajaymourya7819
@ajaymourya7819 2 жыл бұрын
माझ्या देशाला असा वैज्ञानिकांनची गरज म्हणून आम्ही शिवरायांच्या काळाच्या महाराष्ट्र पुन्हा घडऊ सकतो सलाम असालोकांना जयानच्या मूळे भारताच मान जगात वाढतो आहे पण हे नेता लोकांना काय बोलू मी आज जो देशा ची प्रगती थामली आहे ना या नेतांन मुळे असालोकांनचे ते कधीही सपोरट नाय करताता 😭😭 मी मराठी माणूस नाय पण मला अगदी प्रेम मराठी भाषेतील आहे मराठी लोकांना ची संकृती खरच मराठी लोक गोड आहेत जय महाराष्ट्
@yogeshkulkarni37
@yogeshkulkarni37 2 жыл бұрын
श्री .दत्तात्रय लोहार यांचे कल्पक ज्ञान आणि कलाकौशल्य पाहून त्यांना दुकानात कामी येणाऱ्या नवनवीन सामग्री द्याव्यात आणि त्यांच्याकडून दुसरी गाडी तयार करून घ्यावी .
@sudiptamandal6979
@sudiptamandal6979 2 жыл бұрын
Hats off to his incredible effort opened a door for small and affordable vehicle , I hope his innovation doesn't get stolen or snatched by these big corporates in the name of inspiration and support , due credit must be delivered to him .
@azharshariquekhan8978
@azharshariquekhan8978 2 жыл бұрын
Inspite of handing over the car he may register the patent of car because no one can stole the same
@pm3834
@pm3834 2 жыл бұрын
बिचाराकडे वेल्डिंग करताना चश्मा ही नाही घालायला वा रे भाऊ मानल तुझ्या कार्याला आणि तुझ्या ध्येयाला
@rajpalmaske7445
@rajpalmaske7445 2 жыл бұрын
Congratulations 🌷👍जय महाराष्ट्र
@satishsonone6291
@satishsonone6291 2 жыл бұрын
This nation's people are not lacking of talent and knowledge, but thing they lack of are opportunities. 👍💐
@jhonyhill1
@jhonyhill1 2 жыл бұрын
Barobar bhawa!!! ✌️🤞
@ranjeetkumarwaghmare8497
@ranjeetkumarwaghmare8497 7 ай бұрын
महिंद्रा यांनी सौदेबाजी न करता या माणसाला कायम नौकरी देऊन त्याची बुद्धी वापरावी.
@Luis-ds5bp
@Luis-ds5bp 2 жыл бұрын
गरीब शेतकरी साठी व मजुरांसाठी गाडी तयार करण्यासाठी तळमळ आहे, लोहार यांच्या कामाचे कौतुक केले च पाहिजे , त्याचबरोबर त्यांच्या कामाचं पेटंट मिळवून दिले पाहिजे ,
@shankarraoasane3185
@shankarraoasane3185 2 жыл бұрын
आनंद महेंद्र साहेबांनी यांच्या बुद्धीची कदर केली आहे. त्याचे बक्षीस त्यांनी देऊ केले आहे. त्याचा स्वीकार करावा. चुकीचे सल्ले देणारे या जगात जास्त आहे. त्यांना दुसरी गाडी बनवून द्या. तुमची त्यांच्या कंपनीत नोकरी करण्याची इच्छा असेल तर ती सुद्धा पूर्ण होईल.
@nileshbansode2182
@nileshbansode2182 2 жыл бұрын
1 no. Reply ..salute bhau...
@rajanpawar2941
@rajanpawar2941 2 жыл бұрын
पेटंट विका 5करोड ला महिंद्रा शेठ ना , बोलेरो नको बोला ,फायदा आहे त्यांचा पण लक्षात घ्या 🙏🙏
@shivanyabittu-33
@shivanyabittu-33 2 жыл бұрын
खूप छान आनंद महिंद्रा साहेबाचे पण आभार त्यांना अजून काही गोष्टी बनवण्यासाठी मदत करा नक्कीच भारताला याचा फायदा होईल
@tularammeshram2170
@tularammeshram2170 2 жыл бұрын
हे लोहार भाऊ तर इंजिनिअरचे बाप निघाले. त्यांच्या अथक परिश्रमाचे हे फळ आहे. पुढील वाटचालीस हार्दिक सुभेच्छा!💐 जयशिवराय।जयभिम।जयभारत।🙏🏼
@rajendrajangam5368
@rajendrajangam5368 6 ай бұрын
तुमच्या कार्याला सलाम .....पण महिंद्रा सर तुम्हाला नक्कीच जॉब देतील .... भला माणुस आहे .... द्या त्याना असा जुगाड बनवून❤
@vishwasshinde9619
@vishwasshinde9619 2 жыл бұрын
महिंद्रा कंपनीने योग्य निर्णय घेऊन भारतात तुमचं नाव केलंय आपण मोटे मनाने गाडी द्यावी असे वाटते भावनीक न होता आपण नवी गाडी बनवावी जीवनात पुढे जायला शिकले पहिजे असे मला वाटते 🙏🏻💐💐🌷🌷👍🏻👍🏻
@avipatiljadhav
@avipatiljadhav 2 жыл бұрын
💯👍
@pl9877
@pl9877 2 жыл бұрын
योग्य 👍🏻
@sidhubhusawle9359
@sidhubhusawle9359 2 жыл бұрын
बरोबर आहे
@sunilmundhe5002
@sunilmundhe5002 2 жыл бұрын
हीच जिद्द. मराठी माणसाची प्रगती आणि स्वाभिमान..
@LoveIndia456
@LoveIndia456 2 жыл бұрын
माझ्या देशात हुशार तेचि कमतरता नाही ,फक्त भ्रष्टाचार वाढला आहे 😢
@ankushkurbude5488
@ankushkurbude5488 2 жыл бұрын
हो बरोबर बोललात तुम्ही
@shekharvaidya7463
@shekharvaidya7463 2 жыл бұрын
Great. With his knowledge and efforts I wish one day he becomes a big advanced garage owner !
@chavannamdev1959
@chavannamdev1959 2 жыл бұрын
Great family ❤️..🙏. Mahindra sir also great 🙏
@suryakantshinde1660
@suryakantshinde1660 2 жыл бұрын
दत्तात्रय लोहार यांच्या निर्णयामुळे आपले अभिनंदन .
@amitpatil2062
@amitpatil2062 2 жыл бұрын
स्वाभिमानी दत्ता भाऊ 👌👌👌
@balasahebkatke7443
@balasahebkatke7443 2 жыл бұрын
महिंद्रा सरांच अभार .आपण ह्या लोहार भाऊंना आपल्या कंपनीत रोजगार द्यावा . . आपली साधन सामग्री अन लोहार भाऊंची संकल्पना निश्चितच गोरगरीबांपर्यत, शेतकरी बांधवां पर्यत हे स्वस्तातले तंत्र पौहचेल , जयश्रीराम .
@wrveergeming4807
@wrveergeming4807 2 жыл бұрын
Salute legend....jai kisan...respect.
@ramdasshinde8424
@ramdasshinde8424 2 жыл бұрын
🙏लोहार साहेब गाडी महिंद्रा कंपनीला द्या कारण हि कंपनी जगात नावाजलेली आहे। ती गाडी कंपनीच्या शोरुममध्ये राहिल तुमच्या कलेचा सन्मान होईल। तसेच अनेक इंजिनियर्स कामगार तुमच्याकडून प्रेरणा घेतील। तसेच तुम्हाला बोलेरो दिली तरी तुम्ही तुमची जीप्सी गाडी पुन्हा बनवा।🙏
@vijaypendor7589
@vijaypendor7589 2 жыл бұрын
सोन्याचं ह्रदय असलेलं मानसं 🙏🙏
@pravinlohar2205
@pravinlohar2205 2 жыл бұрын
दत्तात्रय लोहार साहेब आपले मनापासून अभिनंदन!💐💐💐 विश्वकर्माची लेकरे आम्ही लोहार लोहार, घाम गाळून देऊ आम्ही प्रारब्धा आकार.
@AnandGautam9901
@AnandGautam9901 2 жыл бұрын
Mahindra Vally मध्ये एक अजून लक्ष्मी ठेवा आपल्या कर्तृत्वाने इतर लोकांना हुरूप येईल
@ratunawartejas
@ratunawartejas 2 жыл бұрын
खऱ्या कष्टातून मिळालेलं वैभव सहजासहजी देऊ वाटत नाही किंव्हा जात नाही. मुळात त्याच मोल होउच शकत नाही. त्याच्या कुटुंबातल्या प्रत्यके व्यक्तीच्या जिद्दीला सलाम.
@ampli5821
@ampli5821 2 жыл бұрын
Super inspiring. I think Anand sir should offer him permanent job in his company which will stabilize his life with fixed income. That's what I think.
@ni10fs32
@ni10fs32 6 ай бұрын
लोहार साहेब, मी मानतो की हि गाडी तुम्ही खूप मेहनत अणि कल्पकतेने बनवली, पण मला वाटते की तुम्ही ही गाडी महिंद्रा यांना द्यावी, कारण अश्या बहू देशी कंपनी मधे देश विदेशात लोक येतात, त्या मुळे तुमचे नाव अणि सोबत भारताचे नाव ही मोठे होईल.
@sangramkale3243
@sangramkale3243 2 жыл бұрын
वयक्तिक भावना समजू शकतो पण त्यांनी आनंद महिंद्रा यांचा मान ठेवायला हवा. स्वतःच्याच कोषात राहणं हे चूक आहे.
@manoj5996
@manoj5996 2 жыл бұрын
मराठी मूव्ही आणि स्टोरी मराठी माणस लयच सिरीयस घेतात राव चागल उदाहरण हेच घ्या
@sachinbhoye8965
@sachinbhoye8965 2 жыл бұрын
महिंद्रा कंपनी ने जर त्यांना जॉब दिला आणि तर त्या व्यक्तीचा telent ने कंपनी प्रगती वर जाईल ।
@sagartaware1988
@sagartaware1988 2 жыл бұрын
१ लिटर मधे ४० ते ५० कि.मी! बहुतेक हिच गोष्ट महिन्द्रा यांना आवडली असावी.
@laxmanan5774
@laxmanan5774 2 жыл бұрын
त्यापेक्षा ही गाडी महिंद्रा ला देऊन 15 लाख रूपये घ्या, 5 लाख ची WagonR घ्या, बाकीच्यात अजून 1 गाडी बनवा अशीच, जरा मस्त, तुमची कला तुमच्या कडेच राहील...
@sandeeppawar401
@sandeeppawar401 2 жыл бұрын
तुम्ही बोलेरो घ्या आणि मा. आनंद महिंद्रा साहेबांनी दिलेली बक्षिसी घ्या आणि तुम्ही तिथे नोकरी मागा तुमची कल्पकता त्यांना द्या अजुन चांगला शोध मराठी माणुस दाखवेल आपण कशातही कमि नाही मुळात या गाडीला कायदेशिर परवानगी नाही तसेच अपघाताच्या दृष्टिकोनातून खुपच जबाबदारी आहे आनंद महिंद्रा साहेब खुपच दिलदार आहेत तुम्हीही थोड मन मोठ्ठ करा आणि अजुन मोठ्ठे व्हा
@mghector6553
@mghector6553 2 жыл бұрын
तुमची लक्ष्मी त्यांच्या महिंद्रा संग्रहालयात राहील असिमित काळासाठी. आणि इंजिनिअरिंग चे 4 वर्ष बरबाद केल्यानंतर बारा हजारावर महिंद्रा मध्ये कामाला लागलेल्या नविन इंजिनिअर पोरांना प्रेरणा देत राहील. देऊन टाका लवकर आणि बोलेरो घेऊन टाका.
@karanjavkarahul
@karanjavkarahul 2 жыл бұрын
Tumcha pan barobar bhau..
@khelmatitla
@khelmatitla 2 жыл бұрын
खरं आहे
@rupsaaa_____queen3030
@rupsaaa_____queen3030 2 жыл бұрын
Garib ahe pn swabhiman ahe mahendra ni bolero offer keli tri bharaun n jata tyani amhala apeksha nhi dushari karun deu he laxmi ahe kiti chan bolly really great tai
@aparichit_hu_me
@aparichit_hu_me 2 жыл бұрын
pehli laxmi...
@veenanimkar5413
@veenanimkar5413 2 жыл бұрын
आमिष देऊ पाहत आहेत, बक्षीस म्हणून द्या ना बोलेरो द्यायची असेल तर, ही गाडी घेऊन जाणार, त्यांनी कशी बनवली, काय साहित्य वापरले याचा अभ्यास करून त्यांचे क्रेडिट हे लाटणार, आता ह्यांची कलाकृती आहे म्हणून ते पेटण्ट लावायला सुद्धा मागेपुढे पाहणार नाहीत, मावशींनी पण खूप छान उत्तर दिले, दुसरी देऊ बनवून, आम्हाला त्यांची गाडी नको, पण बक्षीस म्हणून दिले तर घेऊ, कुठेच लपवाछपवी नाही, हाव नाही, स्वाभिमान म्हणतात ते या गोष्टीला. सलाम या दोघांच्या निर्णय क्षमतेला. 🙏
@hemangibauskar646
@hemangibauskar646 2 жыл бұрын
He followed his Dreams and satisfied with that 💐💐congrats dada
@krishnajagtap6493
@krishnajagtap6493 2 жыл бұрын
शिक्षन कमी,परंतु कल्पकता चांगली आहे.RTO,जी मोटरसायकल चे पार्ट वापरले त्यांची परवानगी इत्यादी कायदेशीर बाबींची पूर्तता करावी लागते. त्यांच्या कल्पकतेला न्याय देऊन नवीन गाडी करून द्यावी. योग्य साधन सामुग्री देऊन सदर वहानाचा व्यापारी दृष्टीने विचार करावा. जगताप के.एस्.
@jai-maharashtra
@jai-maharashtra 2 жыл бұрын
बोगस इंजिनिअर पेक्षा ओरिजनल आहे हे साहेब 💐सलाम आपल्या कलेला.
@pandurangchougale02
@pandurangchougale02 2 жыл бұрын
मानल भाऊ तुम्हाला.... नाद करायचा नाय... ब्रँड आहे तुमची गाडी , नाही द्यायची गाडी कोणालाच... शासनाने तुमची दाखल घेतली पाहिजे...
@Sumit_Arya.
@Sumit_Arya. 2 жыл бұрын
लोहार यांची गाडी लवकरच वाजारात लाॅच व्हावी आणि महिंद्रा कंपनीने ह्याचे नाव महिंद्रा लोहार ठेवावे.
@arishfasheikh689
@arishfasheikh689 2 жыл бұрын
ही गाडी सेफ आहे मिनीकार नाव ठेवा या गाडीच.🚩 Excellent work for this man. 🚩
@tamrajkilvish9215
@tamrajkilvish9215 2 жыл бұрын
खूप छान झालं दिला नाही...पण कधी दिलाच तर दुसरी बनवून द्या आणि त्याच पेटंट सुद्धा स्वतःकडे ठेवा 🙏
@yuvrajadkar
@yuvrajadkar 2 жыл бұрын
Dila pahije..50 hajar kharch zala...mahindra 10 lakh chi bolero deto ahe...20 pat fayda ahe..deun taka lavkar
@vai.vi.akantcreations
@vai.vi.akantcreations 2 жыл бұрын
खरंच आहे. ज्या गोष्टीत कष्ट ओतले.. ती लक्ष्मी देऊन तरी कशी टाकणार? जुगाडजीप हिच तुमची कायमची ओळख आहे. तिला गमाऊ नका. ऊलट "तुमच्या नावे जुगाडजीप" पेटेंट📖 रजिस्टर ✍ करून मिळवा.👍🏻 आणि बोलेरो ऐवजी..ऊलट श्री. महिंन्द्रा साहेबांनी 🙏तुम्हाला जॉब द्यावा म्हणावं ..कायम स्वरूपी चा.👍🏻
Running With Bigger And Bigger Feastables
00:17
MrBeast
Рет қаралды 197 МЛН
مسبح السرير #قصير
00:19
سكتشات وحركات
Рет қаралды 11 МЛН
Dad Makes Daughter Clean Up Spilled Chips #shorts
00:16
Fabiosa Stories
Рет қаралды 7 МЛН
HYDRAULIC PRESS AGAINST BMW CONNECTING RODS
8:02
Crazy Hydraulic Press
Рет қаралды 1,5 МЛН
Running With Bigger And Bigger Feastables
00:17
MrBeast
Рет қаралды 197 МЛН