खूपच सुंदर आजीं या वयात सुध्दा ऐवढा ऊस्साह खुपच छान मी करणार तुमचे बघुन आता
@RanjnaVarnkar18 күн бұрын
8:14 😅
@surekhapandit12744 ай бұрын
खूपच सुंदर पद्धतीने समजाऊन सांगता तुम्ही स्मिताताई. मला खूप आवडतं तुम्ही सांगितलेले.आणि ह्या वयात तुमचा दांडगा उत्साह बघून खूप छान वाटतं.पदार्थ पण अगदी आपल्या जुन्या परंपरा गत पद्धतीचे .आताच्या मुलींना जे माहिती नाहीत त्यांना खूप फायद्याचे आहे.नवीन पदार्थ कितीही खातील तरी आपल्या जुन्या पदार्थाना तोड नाही. मी पण ७५ रीत आहे.सगळ आवडीचे पदार्थ पूर्वीपासून घरीच बनवते.मुलं,सुना नातू खूपच आवडीने खातात माझ्या हातचे पदार्थ.त्यात मलाही खु आनंद मिळतो. तुम्ही
@anupamatondulkar54732 жыл бұрын
आजी खूपच सुंदर दिसत आहे, या वयातही किती छान छान गोष्टी शिकवता, अद्भुत 👌🙏
@ashwinimagar93412 жыл бұрын
आजी खुपच सुंदर आणि सोप्या पद्धतीने समजावून सांगितले
@vrunalimore84182 жыл бұрын
ह्या वयात उत्साही रहाणं आणी समोरच्या ला ही उत्साही ठेवणे ह्या सारखी मोठी कलाच नाही, खुप छान आजी 👌👌 नविन आणी वेगळ काही तरी शिकायला मिळाले 👍👍👏👏👏 धन्यवाद 🙏
@smitaoakvlogs2 жыл бұрын
विडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभार 🙏🏻🙏🏻
@namdevchavan4718 Жыл бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 hu❤
@ulhaschandane92 Жыл бұрын
Khup chan aaji
@sunitadharmrao94062 жыл бұрын
आईची आठवण आली 😘या ही वयात तुझा उत्साह खूप छान आणि कौतुकास्पद आहे.....🙏🏻
@SUTEj....2 жыл бұрын
अप्रतिम 👌👌👌 जुनं ते सोनं म्हणुनच अनमोल आहे .
@shruthiRaja2 жыл бұрын
Khup avadli aaji. U r such an inspiration!! Love you aaji ❤❤
@shraddhanaik9531 Жыл бұрын
खुपच सुंदर
@jaaichavan6822 жыл бұрын
आई खूप छान केलस ग तु नेहमी अशीच रहा. धन्यवाद
@advaitoak59352 жыл бұрын
वहिनी खुपच छान दाखवलं स ग तू हरहुन्नरी आहेस या व्हिडिओच्या माध्यमातून तुझे अनेक कलागुण सर्वांपर्यंत पोहचत आहेत आणि सर्वानाच सहज करता येईल अशा प्रकारे तू छान समजावून सांगतेस तुझ्या पुढील नवीन व्हिडिओ करता खूप खूप शुभेच्छा ( सौ प्राजक्ता ओक डोंबिवली)
@smitaoakvlogs2 жыл бұрын
धन्यवाद 🙏🏻🙏🏻
@smitadate63372 жыл бұрын
blogs khou chan
@sushmakulkarni3822 жыл бұрын
@@smitaoakvlogs क्षरक्ष
@prabhakarkulkarni112 жыл бұрын
👌👌
@kanchannagalkar11962 жыл бұрын
Khoopach chan
@khushiyadavkale65322 жыл бұрын
अप्रतिम आजी🙏या वयात सुध्दा एवढ्या उत्साहाने आपली कला दाखवून आम्हाला प्रेरणा दिली.
@niveditasahasrabhojane89674 ай бұрын
खूपच सुंदर मावशी तुम्ही बनवलं आहे खूप उत्साही आहात तुम्ही तुमचा आदर्श नक्कीच घ्ययला पाहिजे धन्यवाद 🙏🙏
@padmavatikulkarni96292 жыл бұрын
आजी किती सुंदर कलाकृती. तुमचा उत्साह दांडगा आहे.
@thesweetspot2552 жыл бұрын
खरंच खूप कौतुक करण्यासारखं आहे 👍🏻
@swatidesai22462 жыл бұрын
खुप छान यावयात एवढी कुशलता सलाम आजी धन्यवाद नक्की करून पाहणार.
@smitaoakvlogs2 жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏🏻
@funnychannel95442 жыл бұрын
खुपच छान ताई किती सुदर टाकाउतुन टिकावु शोभीवंत व उपयोगी सुद्धा आवडलय हं
@swatihakke2 жыл бұрын
खूपच सुंदर कलाकृती. आणि किती सोप्या पद्धतीने समजावून सांगितलेत 🙏. ग्रेट!!
@pradnyajogale81022 жыл бұрын
खूप छान आई, तुम्ही सुंदर करून दाखविले.👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻🙏
@priyasawant73572 жыл бұрын
आजी तुमच्या कडे सुंदर कला आहे, छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
@smitaoakvlogs2 жыл бұрын
विडिओ पाहिल्याबद्दल खुप खुप आभार
@sujatapandit49162 жыл бұрын
आजी. खूपच सुंदर.... आणि अगदी सहज पणे तयार केले.
@smitaoakvlogs2 жыл бұрын
🙏🏻🙏🏻
@krishnananoskar99862 жыл бұрын
फार. छान तुम्ही चांगले समजावून सांगितले
@smitaoakvlogs2 жыл бұрын
🙏🏻🙏🏻
@ShwetaYadav-gi9zs3 күн бұрын
खूप खूपच छान. नक्की करून बघणार आई❤
@rajusalve79652 жыл бұрын
आजी खूप छान दाखवलत अतिशय सुंदर काही तरी शिकण्या सारखं आहे आणि ते शिकायला पाहिजे 👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏
@sargamsahasrabudhe2057 Жыл бұрын
आजी,तुमच्यात खूप कला आहेत.Hats off to you And age is just a number for you❤🎉
@madhukarlandge4104 Жыл бұрын
खूप छान..
@mangalachavan91429 ай бұрын
आई तुमची कला मलाखुप आवडली
@vaibhavbhagat59662 жыл бұрын
आजी तुम्ही फार छान पायदान खूप छान केले
@neetaadate25072 жыл бұрын
अतिशय उत्तम, अप्रतिम उत्साह, तरुणांना लाजवेल असं काम, नाही तर सर्व वस्तू नको तो व्याप म्हणून आपण टाकून देतो. 🙏🙏👍👍🥰🥰
@karishmasurte55332 жыл бұрын
Khupach sundar chan diste aaji tumhi so beautiful 😍😍😍😍🥰😍😍💕🥰 🥰🥰🥰
@smitaoakvlogs2 жыл бұрын
धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻
@i_mgayatri90962 жыл бұрын
Khop chan khop mast aaji 1 number 👍👍👍💯
@shriramjayramjayjayram54882 жыл бұрын
Khup chhan dakhvlye aaji tumhi....🙂🌹🌹🌹🙂
@smitamukne64732 жыл бұрын
खूपच छान आहे.तुमची ही कला खूपच छान आहे.
@ushasinkar89098 ай бұрын
स्मिता ताई खूपच छान.तुमचा उत्साह आणि मेहनतीला सलाम.तुम्हाला उत्तम आयुरारोग्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
@sandhyabardapurkar41842 жыл бұрын
खूप छान....टाकाऊ पासुन टिकाऊ. प्रेरणा घेण्यासारखे आहे.
@aartivelankar66182 жыл бұрын
काकू,खूपच सुंदर,ग्रेट👍टाकाऊ तुन टिकाऊ आणि उपयुक्त,मस्त मस्त👌👌🙏