आजी किती किती छान सांगता तुम्ही समजाऊन अगदी लहान मुलांना सांगता तस..मला माझी आझीची आठवण आली...खूप छान शिकले तुमच्याकडून...thanks आजी...
@LMNAIK-ng7hc10 ай бұрын
खूप छान गोडा मसाला करण्याची पद्धत सुद्धा खूप सुंदर आणि त्याहीपेक्षा समजून सांगण्याची पद्धत सुंदर😂😂
@vaishalidharamadhikari1594 Жыл бұрын
किती ग गोड आहे ही आज्जी.मला माझ्या सुगरण आजीची आठवण झाली.आजी तुमच्या उत्साहाला सलाम.👌👍
@sudhirtalegaonkar6627 Жыл бұрын
आजी चरण स्पर्श खुप छान रेसिपी केली आहे गोडा मसाला. धन्यवाद
@ketkipagare1363 Жыл бұрын
खूप छान पद्धतीने गोड्या मसाल्याची रेसिपि सांगितली आई तुम्ही
@probablypride Жыл бұрын
प्रिय आजी, तुम्ही दाखवलेली सगलिं पढार्थ छान आहेत। आजच्या भगत तुम्ही खूप छान सांगितले, विशेष म्हणजे तुम्ही घेतलेले प्रमाण ।। आता मस्त पैकी बोलात ते पदार्थ बनवून दाखवा 🙂
@meerabegampure6541 Жыл бұрын
खूप छान, करण्याची पद्धत, सांगण्याची पद्धत खूप छान, आपुलकीने, प्रेमाने सांगता.. आजीची, आईची आठवण येते.. आजी तुम्हाला छान निरोगी, आनंदी दीर्घायुष्य लाभो.. 🙏👍❤️
@SereneResorts9 ай бұрын
मस्तच आहे ऑल
@smitakulkarni51979 ай бұрын
तुमची सांगण्याची पध्दत अगदी माझ्या या आईसारखी आहे.😮
@prashantdeshmukh8498 ай бұрын
Look 😮forward 😮@@SereneResorts
@pundlikpawar4201 Жыл бұрын
आपली ही कृती पाहताच , माझ्या आईच्या याच पद्धतीची / कृतीची आठवण आली . आपण मला माझ्या आईसमानच आहात . आपणास माझे सस्नेह वंदन ❤ ❤.
@IndiraPawar-u1k24 күн бұрын
खुपच छान मी केला भाज्या बनवताना त्यात हा मसाला घालते खुपच चवदार होतात धन्यवाद मावशी
@prabhadange7254 Жыл бұрын
अगदी आमच्या आई -आजीने केल्याप्रमाणे ब्राह्मणी पद्ध्तीने सविस्तर सोप्या भाषेत सांगितल्याने खूप आवडले
@manjushamanjusha3601 Жыл бұрын
खूपच सुंदर पद्धत मसाला बनवण्याची
@SmitaBhave-r1lАй бұрын
अगदी प्रेमळ पणे आणि मनापासून receipe दाखविता तुम्ही....प्रमाण सुधा अगदी योग्य , पदार्थ चांगले होतात......
@kavitakulkarni2618Ай бұрын
खूप छान आजी रेसिपी .. मी ह्याच रीतीने केला चां झाला akdam
@RTAV1087 ай бұрын
ओककाकूंचा गोडा मसाला साहित्य - एकूण ११ जिन्नस - धणे, सुके खोबरे, तीळ प्रत्येकी १०० gram, जीरे ५० gram, तमालपत्र, दगडफूल, लवंग, नागकेसर, शहाजिरे, बडी वेलची प्रत्येकी ५ gram हिंग १ चमचा कृती - सर्व प्रथम धणे, जीरे, तीळ, खोबरे कोरडे परतून घेणे. नंतर बाकीचे ६ ही मसाले तेलावर परतून घेणे. खडा हिंग असल्यास तोही तेलावर परतून घेणे. आधी कोरडे परतलेले मसाले mixer मधून दळून घेऊन मग तेलावर परतलेले मसाले बारीक करून घेणे. सर्व मसाले एका परातीत काढून हातानेच एकजीव करून घेऊन काचेच्या कोरड्या बरणीत भरून ठेवणे.
@umadalvi9613 ай бұрын
thanks
@shubhangivani4244 Жыл бұрын
खूप छान समजावून सांगितलं आजी,मी नक्की करुन बघेन आणि तुम्हाला कळवेन.
@rohinivennollu9946 Жыл бұрын
खूप छान आहे मसाला बनविण्याची पद्धत 😊😊
@ashleshashetkar3942 ай бұрын
सुंदर अनुभवानुसार गोडा मसाला शिकवला.धन्यवाद ताई नक्कीच करणार
@pratibhaborse2840 Жыл бұрын
खुपचं छान रेसिपी सांगितली आहे धन्यवाद
@reshmagupte833 Жыл бұрын
काकी, तुमचा मसाला खुप छान झाला. मला आवडला. तुमचा मसाला भाजायची लोखंडी कढई खुप आवडली.
@SangitaSarmukadam2 ай бұрын
आजी तुंम्ही दाखवल्या प्रमाणे मी मसाला केला खूप च छान झाला धन्यवाद
@prachisave6551 Жыл бұрын
आजी तुम्ही खूपच छान पद्धतीने रेसिपी सांगितलीत धन्यवाद.🙏
@anuradhanavalkar2680 Жыл бұрын
खूपच छान केला गोडा मसाला माहिती पण छान दिली धन्यवाद
@aayushkaberad2468 Жыл бұрын
खूप छान पद्धत खूप छान पद्धत मसाला करून धन्यवाद
@archanadange30324 ай бұрын
आजी मी आज हा मसाला बनवला खूप छान चविष्ट झाला आहे आभार रेसिपी बद्दल
@archanakolhe7460 Жыл бұрын
अगदी सुंदर पद्धतीने तुम्ही मसाला शिकवला.बोलण्याची पध्दत खूप छान.
@mangalbenwagh1308 Жыл бұрын
धन्यवाद आजी.तुमची रेसिपी मसाला बनवायची प फार छान आहे.
@kiranvaidya9440 Жыл бұрын
खूप छान सांगितले. मसालाही अगदी सोपा आहे करायला. नेहमीच्या स्वयंपाकात साधेपणाच हवा. तरच कधीतरी आपण मसालेदार पदार्थ करतो त्याची गोडी, चव उत्तम लागते.
@gourifoujdar3974 Жыл бұрын
आजी अत्यंत सोप्या पद्धतीने आपण समजून सांगितले खूप धन्यवाद 🙏
@ushasinkar89097 ай бұрын
खूपच मस्त! समजावून सांगण्याची पद्धत मस्त.
@SS-nakshatra2 ай бұрын
छान पद्धतीने सांगीतले चाळणीची कल्पना भारी धन्यवाद आजी ❤
@prachithakur42638 ай бұрын
Thank you मावशी ....तुम्ही किती प्रेमाने छान समजावून सांगता. तुम्ही पण किती गोड आहात.❤
@VidyaraniGaikwad-f3o7 ай бұрын
सुंदर सांगण्याची पद्धत आणि आजी पण.खूप छान झाला माझा गोडा मसाला.यावर्षीपण करणार आहे.धन्यवाद आजी.
@shailalande4150 Жыл бұрын
खूप छान ताई तुमची सांगण्याची पद्धत एकदम चांगली
@AshwiniKulkarni-q3v3 ай бұрын
Me first time masla kela,Me tumchy recipe nusar , atishya chaan masla jhlh. Thank you so much .❤
खूपच छान काकू ! तुम्ही ,सांगण्याची पद्धत आणि मसाला पण ! 😊
@rohinikane65494 ай бұрын
खूप छान सांगता अगदी सोप्या पद्धतीने
@PrashantDeshpande-q3y10 ай бұрын
खूप छान आमची आई आजी असे मसाले उखळात कुठून करायचा खूप मस्त
@nirmalajoshi7637 Жыл бұрын
किती छान सांगितलत आजी!!करून पहायचीच ईच्छा होतेय ❤
@priyag1869 Жыл бұрын
सुरेखचं मला तुमची आपलेपणाने शिकविण्याची रीत फार आवडते.
@vishakhamandawale9120Ай бұрын
छानच माहिती दिली आहे ताई धन्यवाद ताई आजी
@nehaathavale53217 ай бұрын
Remember my mother by seeing your recepies. And masala too great will surely try
@madhurigore3609 Жыл бұрын
मी तुमच्या पद्धतीने काल मसाला केला.खूप छान झाला.धन्यवाद आजी 🙏
@savitasrigiri6190 Жыл бұрын
खुप छान आणि अगदी सोप्या पद्धतीने सांगता तुम्ही आणि तुमचे बोलणे ऐकून खुप छान वाटते ऐकत रहावेसे वाटते आणि नवीन पिढीला खुप सहज समजेल अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने सांगता
@sunitawaghmare5988 Жыл бұрын
B Sunita Waghmar Option khubchand mahiti Delhi dhanyvad
@deepaligadgil7208 Жыл бұрын
मी 74 वर्षांची असूनही , तुमचे पदार्थ बघायला मला खूप आवडते. पदार्थांबद्दल धन्यवाद आणि vlog साठी शुभेच्छा .
@chitralekhapitale98048 ай бұрын
Very.good
@sharadanigade755 Жыл бұрын
गोडा मसाला अप्रतिम अन् सांगण्याची पद्धत ही छान आहे.
@priyankawakkar71658 ай бұрын
Aaji tumhi khupach chhan dakhwilat goda masala agdi sopya padhatine.khup chhan mi ata karnar ahe goda masala hya padhatine.Dhanywad.🙏🙏
@sonalipardeshi994510 ай бұрын
❤ love you. Dadi maa 😊 thank you ....itani acchi tarike se bata ne ke liye........ wow bohot accha.....🥰🥰
@namrataprabhu1865 Жыл бұрын
आजी खूप चांगली गोडा मसाल्याचे प्रमाण. सांगितलं बर वाटले. मला स्वतःला गोडा मसाला खूप आवडतो. 👌👌👍👍✌✌🙏🙏💕💕
@anuradhadixit9523 Жыл бұрын
बरं झालं सांगितले ते. अगदी अचूक प्रमाण सांगितले. फार महत्वाची माहिती दिलीत. धन्यवाद.
@rupaliskitchen9423 Жыл бұрын
छान आजी ...तुमच बोलनच खुप छान वाटत..मसाला एकदम भारी झाला 👌👌👍
@विश्वनाथगुरव Жыл бұрын
फारच छान माहिती गोडा मसाला करण्याची धऩ्यवाद 🙏🙏👍👌
@sunitachittam282610 ай бұрын
Very good Aaji. ❤❤❤❤❤
@spiritual20392 ай бұрын
चाळणी तोंडा समोर धरायची कल्पना भारी आहे.. कधीच सुचली नव्हती 😃👍 over-all गोडा मसाला पद्धत छानच 👌👏👏
@sandhyabarve92813 ай бұрын
👌👌👍🙏 चाळणी ची idea आवडली...❤
@rashmidharmadhikari57579 ай бұрын
खूप छान मसाला दाखवलेली पध्दत आहे
@prachi13017 ай бұрын
खूपच छान समजाऊन सांगितलं आहे काकू तूम्ही. खूप खूप धन्यवाद 🙏🏻
@advocatepriyaroge2846 Жыл бұрын
तुम्ही खूप छान समजावून सांगितलं. 😊🙏🙏
@jacintapereira17313 ай бұрын
Very good receipe. Thank u Aji
@AarchnaPatil-ti3rx8 ай бұрын
मसाला रेसिपी छान आहे खूप खूप आवडलं
@aaryashinde5575 Жыл бұрын
Khupach Chan aaji mi nakki karun pahen goda masala
@surekhadharmale2040 Жыл бұрын
तुमची सांगणयाची पध्दत मला खूप आवडली स्पष्ट बोलणे त्यामुळे छान कळते
@anjaliteredesai4596 ай бұрын
तुमची सांगण्याची पद्धत खूप छान आहे...मसाला माझा खूप छान झाला माझा
@sarojabhat1261 Жыл бұрын
Khoop chan recipe sangitli! Me nakki karoon paheen.
@Galactic-T_YT Жыл бұрын
काकी अतिशय छान पद्धत सांगितली.
@apsnew153 Жыл бұрын
Tumhi sangitlya pramane me goda masala banavla...khup chan zala ahee..dhanayavad😊
@saritapuranik287011 ай бұрын
Khup sopya padhatine shikvla kaku. . Dhanyawad.😊
@datar4886 Жыл бұрын
तुम्ही सांगीतलेल साहित्य आणि त्याच प्रमाण खूपच उपयुक्त आहे मी असाच करते पण त्यात 5 ग्रॅम दालचिनी सुद्धा घालते
@aayushkaberad2468 Жыл бұрын
खूप छान काकू नमस्कार Thanks Have A Nice day
@rajshrideshpande4368 Жыл бұрын
खुपचं छान आणि सोप्या पद्धतीने बनवून दाखवले.. काकू तुम्ही आवडली हं गोडा मसाला रेसिपी... अशाच आणखी रेसिपी दाखवत जा ।.आम्ही अवश्य करून बघू....😊
@smitajoshi3870 Жыл бұрын
Masta masala
@n.ykulkarni1298 Жыл бұрын
Chhan aaji... Masala chhanch zala ahe thank you.
@SmitaVelhal9 ай бұрын
खूप छान पारंपरिक पध्दत आहे
@anantagonte169 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली मसाल्याची 👌
@varshachavan7991 Жыл бұрын
Apratim recipe....
@wilmamenon9841 Жыл бұрын
Mast..i will definitely try and make.
@medhashingbal5641 Жыл бұрын
तुमची सांगायची पद्धत खूप सोपी आहे, जर तेलात तळलेले मसाले आधी वाटले व नंतर सुके मसाले वाटले तर मिक्सर ला तेलकटपणा येणार नाही, स्वच्छ करायला सोपे जाईल
@meghanaj954 Жыл бұрын
valaçhe b8rade kase karayache
@meghanaj954 Жыл бұрын
garam masala kasa karayacja te mala dakava 0
@ajaykadve36118 ай бұрын
😮😮😮j. @@meghanaj954
@AshaSawadekar6 ай бұрын
😮😮@@meghanaj954
@surekhajadhav5364 Жыл бұрын
खूपचं छान मला आवडला मी करून बघेन
@lathadiviti8958 Жыл бұрын
Aaji..kuup chaan recipe ahe ..,mast🤩 God bless you 🙌
@varshapatwardhan4801 Жыл бұрын
खरंच खूप दिवसापासून मी ह्याची वाट पाहत होते छान झालं तर मी पण करून बघते
@VeenaShirur10 ай бұрын
खूप छान!! मी पण गोडा मसाला अशाच प्रकारे करते परंतु त्यात, दालचिनी हिरवी वेलची काळी मिरी चक्री फूल हे ही मसाले घालते. पण आता तुमच्या या पद्धतीने करून पाहीन . नक्की. खूप धन्यवाद!! एकदा थालीपीठाच्या भाजणीचेही प्रमाण सांगा. माझी थालीपीठाची भाजणी खूपच छान असते. पण थोडे वेगळे प्रमाण असलेली ही करून पहावी असे वाटते.
Khoopach chan amchi paddhat ani praman hi asech ahe kaku❤ khoopach chan samajavun sangta navya pidhila margdarshan denara vedio
@aratikulkarni7230 Жыл бұрын
Khup chhan Sanganyachi paddhat khup chhan
@varsharaut2680 Жыл бұрын
आजी बरे वाटले तुम्ही युट्युब वर आला आजी या वयात तुम्ही एवढं काही करू शकता व जुनी पद्धत आम्हाला शेअर करता व सांगायची पद्धत पण खूप छान आहे आम्हाला आमची आजी आठवली विशेष करून खूप छान सांगता व माहिती देता🙏🌹
@manoramawagh6073 Жыл бұрын
ङङङङ
@AnaghaTambe-tk1ls8 ай бұрын
Are wa hi pan awaj karayla shikli 👌👌👌👌chhan awaj kartes ...अशीच प्रॅक्टीस कर जीभ आणि चांगल पण बोलेल@@manoramawagh6073
@sanvishinde3179 Жыл бұрын
खरंच खूप छान माहिती दिली धन्यवाद
@LB-ml4tf9 ай бұрын
aaji pn sundar ani tyanchi recipe pn sundar
@ujjwalv5937 Жыл бұрын
खूप छान ....आजी सुंदर रेसिपी ...🎉🎉
@Aartirdokar Жыл бұрын
मनापासून धन्यवाद. वाटीचं प्रमाण सांगितल्याने खुप छान.