खूप छान जे रक्षण करत आहेत गोमातेचे त्या सर्वांना सुखी ठेव ईश्वरचरणी प्रार्थना,
@gorakshaneharkar91155 күн бұрын
संदिप भाऊ खुप अप्रतीम काम केल आहे तुम्ही आज तुम्ही बातमी लावल्यामुळे एका मुख्या जिवाचा प्राण वाचला . समाजामध्ये अशी सुद्धा माणसे आहे ही तुमच्या मुळे कळली . शिवराज भाऊ तुमच्या कार्याला सलाम .
@shobharaut249Күн бұрын
मुक्या प्राण्यासाठी धावून आलात... तुमचे लाख लाख उपकार... त्याची माहिती देणाऱ्याचे भलं होऊ देत.. सरकारने या कृष्ण कृत्याची कसून चौकशी करावी आणि अश्या या स्वार्थी शेतकऱ्यांचे अनुदान रद्द करून त्यांच्यावर निरपराध मुक्या प्राण्यांचे शोषण करतात म्हणुन खटला भरावा...
@shivapawar89625 күн бұрын
जीव हळहळ ला... नका रे करू या मुक्या जनावराचे हाल... बीचार धावत आल म्हणे मानस बघून... त्याला विश्वास की आता कोण तरी वाचवेल..😢 सरकार ने मदत करावी स्वयंसेवकांना .. भ्रष्टाचाऱ्यांना नव्हे खर्या स्वयंसेवकांना
@shubhamjadhav54122 күн бұрын
धन्यवाद सर.... तुमची पत्रकारिता मानवी मूल्य जपणारी आहे.
@chhayaaderao2574 күн бұрын
किती भयानक आहे हे क्रुत्य, अजुन बिचाऱ्याला आई चे प्रेम सुध्दा माहीत नाही , या वासराच्या आईची काय हालत झाली असेल आपलं लेकरू कुठ ,असेल ,देवा त्या लोकांना कधीच माफ करु नको , यांची मुलं पण यांना असेच सोडतील ,तेव्हा हे सगळं आठवेल ,माय लेकरांना कधीच अलग करू नाही😢
@pandharinathmore13665 күн бұрын
संदीप भाऊ खूप छान काम केले पाहिजे आहे तुमच्या मुळे लोकांना माहित तर झाले आहे
@mahendradudhawadevlog38825 күн бұрын
मला पण एक वासरू आठ दिवसापूर्वी ओढ्यात सोडलेल मिळालं मग मी ते घरी आणल आणि दूध विकत घेऊन त्याला पाजत आहे
@ajitdhamanaskar74272 күн бұрын
भाऊ तुम्ही पुण्य कर्म केल आहे. ईश्वरीय अंश प्रत्येकात असतो म्हणे पण तुमच्यात तो जागृक आहे.
@AllInOne-wo6se2 күн бұрын
सलाम तुमच्या कार्याला❤❤
@thebundlecart20 сағат бұрын
खुप वाईट वाटतंय बगून काय चालत हे सरकारने पण याच्यात लक्ष द्यावे मुक्या प्राण्यांसाठी शाळा सुरू करावी 😢😢😢
@bapparawal97095 күн бұрын
दुध विकत घेणे म्हणजे गोहत्येत सहभागी होणे.
@tejaswinisonawane31614 күн бұрын
Ho agdi barobar
@manjiria5749Күн бұрын
Barorbar. Mi aaj pasun dudh sodun dila.
@rameshdongare78605 күн бұрын
संदिप छान काम केले आहे हे पुण्य तुमच्यां कामी येईल धन्यवाद
@ShobhaMhamane4 күн бұрын
एका मुक्या जनावरांचे प्राण वाचले खूप पुण्याचे काम केले.
@ravindrabhutambare44025 күн бұрын
शेतकऱ्यांनी गायी दुध धंदा करावा पण प्रमाणीक पणे करावा. दुधासाठी वासराणा बेवारस करु नये.
@chandrakantnachankar89253 күн бұрын
100% बरोबर,
@renukaplaayindapurjadhav6574Сағат бұрын
संदीप भाऊ छान काम केल .सलाम तुम्हाला.
@avinashkukade21212 күн бұрын
माणसांसारख्या भावना गाईंना असतात, गाय वासरांची ताटातूट करणे हे पापच आहे.
@vishwanath.patade.74255 күн бұрын
Surely Hats off my Dear sandip bhau.really.very well n Nice job 💯❤️☝🏻😎👈🏻👌🏻👌🏻👌🏻🙏💐
@shundi5Күн бұрын
ज्यांनी हे केलं किती नीच असतील हे लोक, देव असेच त्यांनाही झिजवेल. पितृदोष लागेल त्यांना
@4thgenerationfarm4 күн бұрын
जी कॉमेंट करताय त्यातली ९० % माणसं चिकन मटण खातंय तेव्हा यांना नाय कळत जीव वाचला पाहिजे हे ते चहा पिताना नाही कळत शेतकऱ्याचे कष्ट आणि स्व घोषित गोसेवक बिर्याणी च्या दुकान उद्घाटनाला जातंय हे चांगलं आहे
@vksassКүн бұрын
तुमचं पण बरोबर आहे लोक डॉग आणि गोमाता लवर आहेत पण मांस भक्षक आहेत
@girishpatil1704Күн бұрын
are dada mag goshalela contact karun thete sodun dhyve. lahan balala ekte sodle aailasun tar te jagu shakel ka tyacha tyacha.
@sonali05205 күн бұрын
Saglyat jast punya tyala milnar ahe jyane tyala dudh pajle Ani uchlun anle ahe ❤ great work bro😊❤👍
@deepalichaudhari8692Күн бұрын
भाऊ तुम्ही फार चांगल काम करत आहेत. देव तुम्हाला सुखात ठेवो.
@OmSai-e1i4 күн бұрын
Dada ❤ tumhla mana pasunn dhanwad khup bhari kam kel
ज्या भाऊंनी पण याला वाचवलं आहे त्यांना मी मदत करण्याचा प्रयत्न करीन 🙏🥺
@thebundlecart20 сағат бұрын
राजमातेचा दर्जा देऊन काही नाही गोशाळा तयार करा प्रत्येक जिल्यात सरकारने लक्ष द्यावे 😢😢😢
@AmbadasDoke-k8g5 күн бұрын
संदीप भाऊ खुप पुण्य लागेल 🙏❤️🙏
@dr.sanjaypatkar25272 күн бұрын
व्वा देव माणूस आहात तुम्ही ..मी देवाकडे प्रार्थना करतो की तुम्हाला पुढील आयुष्य सुखी मिळो.. मी फक्त कमेंट नाही केली तर खरच हात जोडले मी माझ्या देवर्या समोर ..तुम्हाला सर्वांना सुखी आयुष्य मिळूदे...
@किरणजाधव-फ1ठ6 минут бұрын
खुप छान भाऊ मनापासुन धन्यवाद
@akshatasawant8974Күн бұрын
Bhau tumhi evdhe changle kam karat aahet kharac gau matecha aashirvad ani tya vasrache aashirvad kayam tumcya patishi aahet 🙏
@lokhande36984 сағат бұрын
Dhanywad sir tumhi dev manoos ahet dev tumcha bhala karo
@कॉकटेलचॅनलКүн бұрын
छान भाऊ असंच मदत करा किती छान दिसते वासरू त्याने सोडले त्याला कळत नाही
@lokhande36984 сағат бұрын
Dhanyavaad sir tumche
@bansilalwagh43713 күн бұрын
राजमाता दर्जा देऊन उपयोग नाही. भाकड गायी आणि वासरे संभाळणे ची जबाबदारी घेतली पाहिजे.
झालेल्या वासराला दूध सुद्धा पाजत नाही थोडे दिवस सांभाळा ना लगेच कुठेतरी झाल्या झाल्या नेऊन टाकता.खाटकाला देता. याच्यापेक्षा मोठा पाप कोणता असेल. फुकट वाईट दिवस येतात का.
@LovelyBuoy-kk3kx4 күн бұрын
खाटीक मग त्या वासराचे मांस धाब्यावर विकून तें तुम्ही आणि आम्ही आवडीने हदडतो माहित असेल? आणि खूप मस्त धाब्यावर मिळत हो मटण त्या धाब्यावर अशी जाहिरात करून मोकळे 😂😂😂
@vg-kf8kg6 сағат бұрын
या जगात वाईट माणसे जशी आहेत, तशी चांगलीही आहेत. त्यावर तर हे जग चाललं आहे.
@ashokmasurkar78142 күн бұрын
शिवराज भावा तुला सलाम.
@s.rajput17 минут бұрын
Jay Shri Ram 🚩 Dada Great 👍
@aniketchavan1895 күн бұрын
Great Work
@कॉकटेलचॅनलКүн бұрын
खूप छान भाऊ चांगलं काम केल्याबद्दल
@siddheshchavan67166 сағат бұрын
Khup changla kam karat ahat tumhi
@amolsupekar36635 күн бұрын
याला सरकार कारणीभूत आहे ट्रॅक्टर ला भरमसाठ अनुदान अन बैल चलित शेती कडे दुर्लक्ष
@santoshgadhave50644 күн бұрын
Great work Gorakshak...
@vipulamle57782 күн бұрын
1 no रुष्या भावा ❤
@bydixitdixit19654 күн бұрын
श्री राम जय राम जय जय राम💐 जानकी जीवन स्मरण जय जय राम💐 सुख आणि शांती🙏🙏
@mahendrakonde80704 күн бұрын
Hats off संदीप दादा आणि गोसेवक
@Sunitandmyvillage10 сағат бұрын
Khup ch पुण्याचं काम करताय तुम्ही
@amirinamdar24938 сағат бұрын
Nice comedy😂😂😂😂😂
@navnathdangat37804 күн бұрын
असे होत आहे चुकीचे आहे परंतु असे का होते याचा विचार होणे गरजेचे आहे.राजयपातळीवर
@madhukarlingade8841Күн бұрын
याला कारणीभूत सरकार आहे दुधाला भाव न देणे एका वर्षात 38-39 चा भाव 25 वर आणला त्यामुळे शेतकरी असले उद्योग करतो हे चुकीचे आहे सरकारने वासराची व्यवस्था केली पाहिजे
@Borngaming28694 күн бұрын
तो शेतकरी एकदिवस 😂😂😂
@KrushnaLakare-d8mКүн бұрын
अप्रतिम काम
@bhushankulawade64655 күн бұрын
सरकारने गौशाला निर्माण करायला पाहिजे
@pankajkarande62974 күн бұрын
❤ ekach number kam❤
@Moon_of_Star2 күн бұрын
😢😢😢 shree Swami Samarth Swami tay bala la sukhrup teva
@shivajivarpe95534 күн бұрын
हे जे चालले आहे त्याला सरकार जबाबदार आहे सरकारने प्रत्येक तालुक्यात एक गोशाळा चालू केली पाहिजे अनूदान तत्वावर सर्व शेतकरी भाकड जनावरे देतील गोशाळेत फुकट कुठलाही मोबदला न घेता सरकारचेही व्यवस्थित चालेल आणि शेतकऱ्यांचा ही फायदा होईल कोणाचाही कोणाला तळतळाट लागणार नाही
@salemo3099Күн бұрын
Shetkari kai karnar, daru piun nachnar?
@snehadharne55504 күн бұрын
Kiti god ahe ha bhagwan tumche khup khup changle karel
@ManishShigwan2 күн бұрын
धन्यवाद दादा
@mauilawari.21005 күн бұрын
खरय काका तुमच
@vishalmhaske26675 күн бұрын
मी पाठवली छोटी शी मदत❤
@jaydaschougule2 күн бұрын
कार्यकर्त्यांनी पापया चोरून खाऊ नये. त्या शेतकऱ्याने मोठ्या कष्टाने लावल्या आहेत त्या. तुम्ही गोशाळेसाठी छान काम करताय पण पापया चोरून खाणे निंदनीय आहे.शिवराज सांगनाळे छान काम करत आहेत पण कार्यकर्त्यांना आवरा.
@mandaramane2 күн бұрын
काही वर्षा पुर्वी गावडेवाडी जऊळके निर्जन घाटभागात अशीच वासरे सोडली होती त्यातील कित्येक अपंग झाली होती
@firojshaikh56803 күн бұрын
अरे दादा दुधाला भाऊ आहे का हे तुम्हाला कळत नाही . त्या शेतकऱ्याची परिस्थिती त्यालाच माहित आहे तुम्हाला काय नाही
@mosinqureshi36923 күн бұрын
मित्रांनो यात खाटकाची काही चुकी नाही शेतकरी त्यांना बोलावतात,एक एक दिवसाचे वासरे देऊन टाकतात
@vdhande20134 күн бұрын
फार लहान आहे ते त्याला एका लहान टब मधे पाणी आणि दूध ठेवा ते नक्की प्राशन करेल
@RHFPRODUCTION4 күн бұрын
Mi pn Ashi २ vasar road Varun pakdun aanalo hoti ek jagal १ nahi jagal karan te १ divsach hot tyala chalata yet navhata karan tyala gadh dudh milal nasel kadachit tyamul १ aahe jagavalay ६ mahine gavathi gaich dudh pajal aani te aata ekdam ok aahe ti vasar male astat aani tyana dudh n pajata darila vikav mhanoon to nich lok Ashi ti vasar sodun detat
@bhagvatbhosle80359 сағат бұрын
भाऊ शेतकरी असं करू शकत नाहीत हे बिना शेती वाले दूध व्यवसाय करतात काय हे त्यांचे काम आहेत पैशासाठी असले धंदे करतेत
@dhananjayubale12973 күн бұрын
रांजणी निमगाव सावा हद्दीतील फॉरेस्ट परिसरातही अश्या प्रकारे लहान वासरे आणून सोडली जात आहेत
@AnkusFatangade4 күн бұрын
त्यांना म्हणावं एवढे बारीक वासरं सोडून देत आहे तुम्ही तुमच्या आईचे दूध पिल्याबगर वाढलेत का बिन ला जानो दुधासाठी काहीही करू नका रे दादांनी उत्तर पण एकदम बरोबर दिले पण मला वाटतंय ते आई विकणारे असतील जे वासरे सोडून देतात तेव्हा वासरू जास्तीत जास्त चार ते आठ दिवसाचे आहे
@jejo0012 күн бұрын
Kahi shetkari wasrala jivant khatat purtat 😢😢😢😢
@ubansodeКүн бұрын
व्हिडिओ ची happy ending खरी नाही. हा आज नाही तर उद्या मरणारच कारण तो माणसाच्या कामाचा नाही. आपण फक्त विगन बनून हे टाळू शकतो.
@deepakbahirat86862 күн бұрын
अरे शेतकरी राजा हा महादेवाने पाठवलेला नंदि आहे ह्या चे हाल केले तर देवाचा शाप भोगायला तयार रहा
@ganeshwayal22445 күн бұрын
छान
@gorakshrepale15675 күн бұрын
❤❤🙏🙏🚩🚩
@amirinamdar24938 сағат бұрын
Video Karachi Garaj Kahe naahi😂😂😂
@sushantthikekar6252 күн бұрын
काम खूप चांगलं आहे पण एव्हढे वासर गो शाळेत नेतात ती तिथं आहेत का?? त्यांचा लेख जोखा त्यांच्याकडे लिहून असेल का? रोज कोणत्या गाडीत किती, कुठून, कोणाचे आले याची नोंद असेल का? पत्रकारांनी एकदा तेही जणते समोर अनावे कारण लोकांन मधे संभ्रम आहे की ह्या वासरांच करतात काय 500 रुपये भाडे देऊन एक वासरू संगमनेर गो शाळेत पाठवली जातात एका गाडीत 10/15 वासरे जातात तिथं हे सांभाळतात का आणि मग आज पर्यंत किती आले जगले किती लोकांना हे कळणार कुठ.
@HarunSayyed-u9q5 күн бұрын
खटिक ची चूक नाही दूध ची अर्थ कारण बिघडल्या मुले शेतकरी अस करतत अस नाही कराए ला पाहिजे
@Ds8479Күн бұрын
I think people who are belong to this village must be raised money for such kind of work....
@vijaypadawale-et6tt3 күн бұрын
डेयरी व्यवसाय मध्य निरूपयोगी झालेली जानवर साठी तर कतल खाना चलातो
@snehadharne55504 күн бұрын
Lokani milk ..panier cheese ase milk products khane band kele tarach kadachi gaumata buffalo n tyanchi wasre yanche hal thambtil yala lokech jababdar ahet
@techvoicepari90063 күн бұрын
सत्य
@sachingaikwad29065 күн бұрын
🎉🎉🎉🎉
@samuelsp2044 күн бұрын
जर्सी गायीचं आहे का?
@vksassКүн бұрын
जर्शी असेल तर तिने काय पाप केल आहे का देशी गाय म्हणजे गोमाता आणि जर्शी काय मुसलमान आहे का द्वेष करायला
@ranjeetdhamdhere94214 күн бұрын
ही गोष्ट नक्कीच चुकीची आहे. पण नाण्याला 2 बाजु असतात. दुध 23 रुपये लिटर बिस्लारी 20 रुपये बॉटल गाईचे वर खाद्य 34 रुपये किलो. दुधाचे दर कमी होतात. खाद्याचे बाजार कमी नाही होत. कसा परवणार व्यवसाय ज्याचयकडे 20-30 गाई आहेत. त्यांनी काय करायच हे फक्त वर खाद्य पर्यंत आहे . अजुन खुप अडचणी आहेत हा व्यवसाय करताना. या गोष्टी घडूनये या करता सरकार, सामाजिक संस्था यांना खूप काम करणे गरजेचे आहे.
@Manviyaharshakahar4 күн бұрын
मग दुसरा व्यवसाय करा
@ranjeetdhamdhere94214 күн бұрын
@@Manviyaharshakaharबरोबर आहे दादा पण परत तोच प्रश्न निर्माण होणार. गाई सोडुन द्यव्या लागणार.
@Kkanbsbshysbsb7763 күн бұрын
तु नको करू मग धंदा .. परवडत नाय तर .. गाईचे प्रजनन का करता मग ? सांभाळता येत नसेल वासरु तर ..स्री भ्रुण हत्या जशा होत होत्या तशा वासरांच्या हत्या होत आहेत आज
@firojshaikh56803 күн бұрын
तू कोण सांगणार आम्हाला शेमण्या दुसरा व्यवसाय करा तो आम्हाला शिकवतो@@Manviyaharshakahar
@mahesh1994king4 күн бұрын
Mi tr mhnto dudhache rate ajun kmi zale pahije
@BhanudasSingare-h3f2 күн бұрын
🎉
@ChetanBorkar-y4j4 күн бұрын
❤
@Nilkant235 күн бұрын
Gay yek upaukt pashu. Bhawanawash n hota sarakarane gowansh bandicha wichar karawa. Bhaeanawash zalyamule shetakaryache nuksan.
@Borngaming28694 күн бұрын
यामुळेच शेतकरी एकदिवस😂😂😂😂
@MANISHMORDE-q8r4 күн бұрын
उगाच सर्वांनी शेतकऱ्यावर टीका करू नये..... टीका करत असताना या विषयावर किती अभ्यास आहे याचा आपण विचार करावा.... हे आता असं का व्हायला लागला आहे इथून मागे का होत नव्हतं..... असं झाल्यास भविष्यात काय होईल...... यावर मार्ग निघाला नाही तर भविष्यात काय होईल याचा पुरेपूर अभ्यास करावा...... दूध धंद्याचं अर्थशास्त्र खूप अवघड आहे मित्रांनो.... मुक्या जीवाची काळजी शेतकऱ्याला सांगण्या इतका शेतकरी दूध खुळा नाही परंतु त्याच्या भावना समजून घ्याव्यात
@pradip93654 күн бұрын
मी स्वतः शेतकरी आहे अशी प्राणी सांभाळायला दानत लगते भावा ज्याच्या जन्माने आपल्याला 2 पैसे मिळतात त्याला पाळायला जमत नाही हे चुकीचं आहे माझ्याकडे पण अशी जनावरे आहेत
@ranjeetdhamdhere94214 күн бұрын
किती @@pradip9365
@MANISHMORDE-q8r4 күн бұрын
किती जनावरे आहेत दादा,
@pandurangkarbhal76295 күн бұрын
संदीप भाऊ ❤
@omsairam82515 күн бұрын
🙏🙏🙏🙏
@GajananJadhav-qu1dx2 күн бұрын
हि वेळ का शेतकऱ्यावर आली याचा विचार सरकार व बुद्धी जिवी समजणं करणे गरजेचे आहे कारण शेतकऱ्याला पण तुम्ही माणूस समजत नाही .
@ashokmasurkar78142 күн бұрын
भावा ते बायकोला पण विकतील स्वार्थासाठी.
@ujmalagaikwad79676 сағат бұрын
Thanks 🙏🙏
@EarnmoneyA2Z5 күн бұрын
Junnar wale sudhara muka janavarana sabhalata yet nasel tr gaya vika ani vastara ghya
@RHFPRODUCTION4 күн бұрын
Mi pn Ashi २ vasar road Varun pakdun aanalo hoti ek jagal १ nahi jagal karan te १ divsach hot tyala chalata yet navhata karan tyala gadh dudh milal nasel kadachit tyamul १ aahe jagavalay ६ mahine gavathi gaich dudh pajal aani te aata ekdam ok aahe ti vasar male astat aani tyana dudh n pajata darila vikav mhanoon to nich lok Ashi ti vasar sodun detat