टिव्ही मोबाईल चे जगात पन या कलाकारांनी कलेचा वारसा पुढे चालू ठेवला खूप शुभेच्छा सर्व कलाकार चे 🎉🎉🎉🎉🎉
@MukeshLonde-bf5ro Жыл бұрын
एकच नंबर कलाकार आहेत तुमचे रघुवीर भाऊ तुमच्या कलाकारांचे धन्यवाद 😂😂🎉🎉
@appakute6084Ай бұрын
एक नंबर रघुवीर दादा आपला महाराष्ट्र आपली लोक कला आपण जाताय आपला आभिमान आहे खरच खुपच सुंदर सादरीकरण 🎉🎉🎉
@RajendraPansare-x1yАй бұрын
1 no program Raguvir Dada
@rajendrarajenimbalkar5757 Жыл бұрын
आज या कार्यक्रमा साठी मी उपस्थित होतो खूप छान नियोजन, अतिशय सुंदर नीटनेटकं नियोजन, आदरणीय श्री जगताप आण्णा यांना खूप खूप धन्यवाद
@ShrikantBhosle-o2vАй бұрын
रघु भाऊ तुमचा तमाशा महाराष्ट्रात एक नोम्बर 🎉🎉🎉🎉🎉
@dadakunjeer1689 Жыл бұрын
❤ नंबर एक कलाकार रवी बडे व रघु भाऊ आपणास मनापासून धन्यवाद
@raosahebkhatode95849 ай бұрын
महाराष्ट्राची लोककला जोपासणारे आमचे संगमनेररी भूषण मा रघुवीर खेडकर यांचे सदशहा अभिनंदन
@DnyaneshawarDhamale-br2ih Жыл бұрын
अतिशय सुंदर गण गवळण एकच नंबर भाऊ
@anajigaikwad9631 Жыл бұрын
खुप खुप छान गणगौळण सादरीकरण व पुढील वाटचालीस शुभेच्छा.
@GulabKhaire5 ай бұрын
😊😊😊😊
@fakiraadak89242 ай бұрын
ग 5:37 AC🎉 @@GulabKhaire
@ravindragodse1564 Жыл бұрын
१ नंबर कार्यक्रम २० पुर्वी अशीच गण गवळण सादर केली जायची तशी या ठिकाणी रघु भाउंनी सादर केली आहे रघु भाउ आणि त्यांचे सर्व कलावंत या सर्वांच मनःपुर्वक अभिनंदन व या वर्षाच्या सिझन साठी लाख लाख शुभेच्छा
@mahadevraut12366 ай бұрын
😮😢🎉😂❤😊😊😊😊😊😊😊
@संजयचव्हान Жыл бұрын
रघुभाऊ एकच नबंर
@BaluShelke-zd8jt11 ай бұрын
रघुवीर खेडकर चा तमाशा महाराष्ट्र एक
@shashikantgovinddeshmukh53869 ай бұрын
इतके जूने सह कलाकार अजुणाहेत खूप खूप समाधान.सर्वांना उदंड आयुष्य लाभो.जीच ईश्वर चरणी प्रार्थना
@DigamberPatil-hn3gs Жыл бұрын
लोकनाट्य तमाशा रघुवीर खेडकर गण गवळण बतावणी छान सादर करतात अभिनंदन आणि शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची वावा करण्यात हरकत नाही महाराष्ट्राची खरी लोककला तमाशाच आहे
@Annajadhav-zt1ln11 ай бұрын
K 1: 1:29 B
@subhashpawar512211 ай бұрын
धॅल😊
@ravsahebgunjal25198 ай бұрын
😅@@Annajadhav-zt1ln
@MarutiGhodekar-q8y5 ай бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊 @@Annajadhav-zt1ln
@jagdishrathod-hb8mx5 ай бұрын
@@Annajadhav-zt1ln😊
@tukaramlanghi89317 ай бұрын
तमाशा ही महाराष्ट्रातील पारंपारिक जीवंत कला आहे.
@rajendrasatav5416 Жыл бұрын
भाऊ एकच नंबर 1980साली चिबंळीगावात तुमचा कार्यक्रम आयोजित केला होता त्यात तुम्ही सादर केलेले गंगु तारूण्य तुझे बे फान जसा ईशक्याचा झाला बान एक झोका दे एक झोका दे हे तुम्ही परत चालू करावे अशी विनंती
@patilnanasaheb7332 Жыл бұрын
जुनीच लोक तमाशा आवडची आहेत असे वाटत आहे
@ankushguruji72646 ай бұрын
ढाकणे सर्वांसोबत अनेक कार्यक्रम पाहण्याचा योग आला. आपणास खूप खूप हार्दिक शुभेच्छा.
@madhavraobhoite1558 Жыл бұрын
तमाशा हे समाजप्रबोधनाच अतिशय सुंदर माध्यमातून होत परंतु आँनलाईन च्या जमान्यात हे संपत चाललंय जूनच रूप तमाशा च सुंदर होते तेच रघूवीर यांनी करायला घेतलं पाहिजे
@shashikantgovinddeshmukh53869 ай бұрын
बघ,लावणी.. नादच खुळा अप्रत😊
@tukaramlanghi89317 ай бұрын
खूप दिवसांनी माझ्या आवडीचा गण ऐकायला मिळाला,मस्त वाटले जूने दिवस आठवले.
@bhanudassutar5633 Жыл бұрын
अशी.कला.जिंवंत.आभिमान.आहे
@shankarkohkade58509 ай бұрын
महाराष्ट्र ची लोककला या कलाकारानि जीवत ठेवली
@bababhambal4523 ай бұрын
ग्यानबा आंबेठणकर खूपच छान आवाज 👌👌👌👌
@dadakunjeer1689 Жыл бұрын
अतिशय सुंदर गायन जुना बाज लता लंका पाचेगावकर व आदरणीय अण्णा धन्यवाद❤🎉
@omsabale88544 ай бұрын
एकच नंबर रघुवीर दादा
@anantkulkarni17304 ай бұрын
सुंदर सादरीकरण 🎉🎉🎉🎉
@AjjajShaikh3 ай бұрын
लय भारी भावा
@sanjayingle2456 ай бұрын
रघु भाऊ नंबर एकचे कलाकार आहे धन्यवाद
@vijaythorat3605 Жыл бұрын
रघु भाऊ खरं सांगू तुम्ही देवरूपी माणूसआहे
@KasinathTayde7776 ай бұрын
नमो बुद्धाय 🌹🌹🌹 राजा सम्राट अशोक 🌹🌹🌹 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 🌹🌹🌹 जय संत गुरु रविदास जी महाराज 🌹🌹🌹 जय भगवान बिरसा मुंडा 🌹🌹🌹 जय फुले शाहू आंबेडकर 🌹🌹🌹 जय संविधान 🌹🌹🌹 आमचा बौद्ध धर्म दुनिया मे है महान 🌹🌹🌹.... लोक नाट्य.अतीशय.चांगले.आहेत. असं च.चालत.राहु.दया.....
@BhausahebPandhare Жыл бұрын
रघुवीर खेडकर सह कांताबाई यांचा लोकनाट्य तमाशा एकच नंबर गाजीभोयरे ता पारनेर जिल्हा अनगर
@dnyanesh700710 ай бұрын
सुंदर आवाज असलेला महिला गायिका एकमेव तमाशा
@babasahebkshirsagar82142 ай бұрын
एकच नंबर
@sunilchavan45Ай бұрын
लय भारी
@avinashsalve5415 Жыл бұрын
स्व.दताभाऊ महाडीक यांना भावपूर्ण आदरांजली
@ramharitaware1481 Жыл бұрын
आमच्या नगर जिल्ह्याची रघू दादा शान आहे. परमेश्वरा त्यांना उदंड आयुष्य द्यावे.
@dattatrayayadav8871 Жыл бұрын
अतिशय सुंदर वा
@ShivajiZanzane-jl4ts8 ай бұрын
No..1..Tamara.
@appasahebpawar15432 ай бұрын
Very Very nice 👌 ❤❤❤❤❤❤
@punjahalagunde7093 Жыл бұрын
फारच सुंदर आहे जिवंत कला जप्त आहे 🙏👏
@vidyadharthorat1712 Жыл бұрын
Nice👍👍👍👍👍
@navnathdahifale861010 ай бұрын
Mohatadevi Raghuvir Khedkar❤❤ yat hote❤❤
@gajanantakawane1019 Жыл бұрын
१नंबर, ढोलकी 👉👍👌🏾🙏
@vitthalthakar246010 ай бұрын
अमृता थोरात रघुवीर खेडकर यांच्या भाचा बबलू यांची पत्नी अमृता बेबिताईंची सून अलका व बेबीताई यांची जागा छान पुढे चालवली आहे.गवळण गाण्यात एकदम पटाईत आहे.छान.आगे बडो.
@navnathdahifale861010 ай бұрын
Khup chan 😂😂❤❤😢😢😊😊
@BhausahebTileАй бұрын
Maharastra che shan Ragubhau kaidkar sau kathabhai satarkar
@BaluSalunke-mi1eg9 ай бұрын
Very nice very good khubchand khoob Masti ek number
@SunilKharat-te2zz10 ай бұрын
खुपचं छान कलाकार आहेत
@VijaySawant-t9f Жыл бұрын
Ekdam kadak
@saduborse72749 ай бұрын
सुंदर कला
@SitaramKolhe-n1oАй бұрын
🎉🎉🎉😮
@ramdasbhaigauli81109 ай бұрын
Lay bhari...
@bhausahebwardule31559 ай бұрын
Raghubhau mast
@NewkohinoorFinancialserviceАй бұрын
Bahut khub Gan
@ramdasbodkhe8681 Жыл бұрын
Karykram kuthe Aahe live soda
@ShrimantGade-x8s8 ай бұрын
One nanbr tamasha ❤❤❤
@tukaramlanghi89317 ай бұрын
अतिशय सुंदर !
@milindsutar3785 Жыл бұрын
कार्यक्रम साठी कुठे भेटायचे. मो.नंबर मिळेल का.
@subhashbendre777810 ай бұрын
Khupach chhan
@vithalpingle7740Ай бұрын
रघुवीर खेडकर. तूम्ही. मिलिटरी चा सिन अप्रतीम केला होता
@dattatrymemane9635Ай бұрын
Nice
@Vyakta_Vichar7 ай бұрын
👌👌👌🌹🌹🌹 अतिशय उत्तम कला हे अलीकडच्या काळात लोक पावत चालली आहे