अतिशय उत्कृष्ट आणि खूप छान तमाशा म्हणजेच रघुभाऊ खेडकर सर्वांना आवडेल असा हा तमाशा देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत रघु भाऊंनी अतिशय मेहनत करून महाराष्ट्रासह देशभरात नाव लौकिक केलं आहे रघु भाऊ आपलं सर्वांचं मनःपूर्वक अभिनंदन पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा संतोष लांडे राजमुद्रा मिसळ धन्यवाद सर श्री स्वामी समर्थ.🙏👍🌿🌷🌹🌹🌷🌿🙏🚩🚩🚩👏👏👏
@bapugaikwad37967 ай бұрын
जुन ते सोन 10 वेळा हा सीन बघितला तरी बघावसं वाटतं मराठी माणसाच्या मनावर अधिराज्य गाजवणारे असे मराठी चित्रपट पुन्हा होणे नाही❤❤
@satishnavale330621 күн бұрын
वा रघुवीर आणि मंदा राणी ज्यावेळ पासून तमाशा पाहत आहे, त्यापासून तुम्ही स्वतः मंदा राणी, आदरणीय दत्ता महाडिक, दतोबा तांबे आपण खेरेच अप्रतिम आहे, आणि आम्ही आपल्या सर्वांचा फार ऋणी आहे,
@GajananPatil-nd6et4 ай бұрын
खरोखर लोककला टिकणं गरजेचं आणि त्यांचे संवर्धन करणे सगळ्यांचे कर्तव्य आहे
@laxmankhairnar5876 Жыл бұрын
आम्ही जवळपास तीस वर्षापूर्वी रघुभाऊंचा तमाशा पाहीला आहे. खूपच छान टिम होती. अभिनंदन भाऊ❤❤
@anilmhaske7273 ай бұрын
हे वघ नाट्य बघून पूर्वीचे दिवस आठवले पूर्वी कसे अन्याय अत्याचार व्हायचे या बघ नात्यामधून सत्य परिस्थिती दाखवलीय आहे अप्रतिम सादरीकरण
@singerashokkoli62564 жыл бұрын
खरोखरच सुरवातीला प्रश्न आणी त्याचा शेवट खरीतर एक प्रकारे ऐतिहासिक शेवट केला आहे रघुवीर दादा आणी ताईने व सर्व टिम.ने.सुपरहिट.
@ilaimulani76354 жыл бұрын
v
@SunilHosamani-hr3vv10 ай бұрын
@@ilaimulani7635q
@babangaikwad5307 Жыл бұрын
तमाशातली जिंवत कला..आजही पहावीशी वाटते..
@sindhubansode49604 жыл бұрын
लोकनाट्य एक नंबर आहे.मी प्रथमच पहात आहे.सर्वांच अभिनंदन.! आपण जिवंत कला सादर करत आहात.
@hanumantbhase25114 жыл бұрын
Maharashtra chi lokpriy kala aahe hi paranpara ही सर्वानी म्हणजे लोक कलाकारांनी तमाशावणतानी जपली पाहीजेत.थोर कलावंत रघुवीर खेडकर सह कांताबाई सातारकर तमाशा मंंडळ यांना मानाचा मुजरा
@ankushgapat91383 жыл бұрын
@@hanumantbhase2511 ननश्रशनननशनन नन
@ankushlanghi75373 жыл бұрын
खूप सुंदर गण गौळण वगनाटय तमाशातील ङबल मिनिग भाषा हासुन ङोळयातून पाणी आले.तमाशा कलावंताना शासनाने करूणा काळात आर्थिक मदत करावी.
@namogodase83553 жыл бұрын
😂
@sureshkhairnar97483 жыл бұрын
खरोखर त्या काळानंतर लक्क्षा चित्रपटात आला...तोच रघुवीर खेडकर आम्हाला लक्क्षा वाटू लागला होता...
@kakdetrimbak39623 жыл бұрын
Bonnie
@ashokzade35262 жыл бұрын
B7 0
@rajendrakakade8280 Жыл бұрын
@@kakdetrimbak3962 aqaa
@datukapse971 Жыл бұрын
@deejvishal7160 Жыл бұрын
@@kakdetrimbak3962 op
@pravingunjal71294 жыл бұрын
रघूभाऊ एक नंबर .... या वर्षी रघूभाऊची बारी पाहायला नी भेटली...
@balukapre75213 жыл бұрын
तमाशा ही महाराष्ट्राची लोककला आहे तिचं जतन करणं हे महाराष्ट्राचं वैभव आहे
@vitthalsabale56178 ай бұрын
कवी अनंत फंदी नाट्यगृह संगमनेर इथे खेडकर भाऊ ची तालीम चालायची. रोज 5 वाजता तमाशा पाहायला भेटायचा कॉलेज ला संगमनेर ल असताना. गेले ते.....मस्त❤
@sachinrajput86104 күн бұрын
😂 4:27 😮😢❤ x❤
@eknathgunjal328211 ай бұрын
कलाभुशण मास्टर रघुवीर खेडकर सह कांताबाई सातारकर हे कलाकार एकच नंबर आहेत धन्यवाद पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा जयहरो
@pravinranpise89923 жыл бұрын
कला हेच जीवन आहे असे जरी असले तरी तमाशा बघण्या वाचून आयुष्य अर्धवट आहे. म्हणजे तोआनद वेगळाच
@surajpol54433 жыл бұрын
. In in the
@deepakbhosale4663 жыл бұрын
Zg
@kardilesudhir89992 жыл бұрын
ऑऑ
@RangnathWaghmare-im8id6 ай бұрын
Wè wa rahh@@deepakbhosale466
@Krushna-bu4wm11 ай бұрын
क खुप छान जुन्या आठवणी जागरूत केल्यास❤❤❤
@kirankhetmalis62727 ай бұрын
खुपछानसाहेबधनेवाद😊❤
@vijaykasbe7302 Жыл бұрын
खरोकर ते दिवस खूप छान होते 5रु मनोरंजन होत होते रुघुवीर खेडकर मी जवळून पाहिलेयत त्यांचीच विनोद खूप छान त्यांच्या मेसेस चा पवाडा खूप छान
@pundlikpawar42013 жыл бұрын
सर्वांनी छान भूमीका केली . तसेच शेवटही छान व परिणामकारक झाला . धन्यवाद ! आपल्या सर्वाच्या नाट्यकलेस भरभरून हार्दिक शुभेच्छा !
@prakashkharat95783 жыл бұрын
तमाशा म्हणजे जिवंत कला आहे ,कलाकार १नंबर👌👌💐💐
@sarjeraokasabe78583 ай бұрын
अशोक मामा पेठकर एकच नंबर अभिनय,परत असा कलाकार होणे नाही,मि अशोक मामाचा लय फॅन आहे
@dattatraydhaygude94604 жыл бұрын
तमाशा ही महाराष्ट्रची लोककला आहे ती जोपासली पाहिजे
@kashinathfulsundar13593 жыл бұрын
रामभाऊ खेडकर वगैरे नाट्य खुपच सुंदर मी खुप वेलापाहिले मंदिराची वकिलांची भुमिका एकदम खास काशिनाथ फुलंसुदर शांपलनं जुन्नर पुणे
@आदिवासीसेवकमिराबाईमहाले2 жыл бұрын
जुन्या आठवणी ताज्या केल्या मस्त 👌👌👌🙏🙏
@rajaramwanjale592911 ай бұрын
5:04
@hirwebabasaheb258 Жыл бұрын
नो चॅलेंज आहे ही कला अप्रतिम खेडकरजी🎉🎉
@Vira116611 ай бұрын
😊
@Marathi_Bana_status Жыл бұрын
खुपच छान लोकनाट्य तमाशा मंडळ आपल्या सर्व कलाकारांचे अभिनंदन
@BhanudasBadhe Жыл бұрын
1st loknaty pharach chhan abhinandan sarwache
@pandurangbhoye90355 ай бұрын
यातील दाजीबा पात्र मी केले होते आमच्या गावाच्या तमाशात
@pnkambale58303 жыл бұрын
जबरदस्त 👌👌👌वग नाट्य
@shivajiniture96303 жыл бұрын
मी 2008 . 09 साली आपले खैरलांजी हत्याकांड हे वग नाट्य नांदेड जिल्हयातील माळेगाव यात्रेत पाहीले होते . तेव्हा मला कळाले तमाशा काय असतो ते . तेव्हा पासुन दरवर्षी यात्रेत तमाशा पाहायला जातो . अलीकडे कोरोना मुळे यात्रा होत नाहीत . लवकर कोरोना जावो व पुन्हा या लोक कला जिवंत व्हाव्यात .
@sangitajadhav59153 жыл бұрын
थलल
@amritashelke2156 Жыл бұрын
P
@manoharmemane99604 жыл бұрын
महाराष्ट्रातील सर्व तमाशा कलावंतांना नमस्कार . तमाशा महाराष्ट्रातील लोककला आहे तिची जोपासना केली पाहिजे .
@shradpavshe13312 жыл бұрын
La
@sandipshinde69193 жыл бұрын
खुप छान आहे वगनाट्य 👌👌👌
@kailasyewale50854 жыл бұрын
माझ्या महाराष्ट्राची लोक कला.... महाराष्ट्राचा मुकुटमनी मराठी तमाशा....
@munirpatel41923 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/gni0q5agms5ji8U
@सुखदेवनिकम2 жыл бұрын
ड
@सुखदेवनिकम2 жыл бұрын
तो की
@ganeshdeokar18692 жыл бұрын
खुप छान आणि मनोरंजक ...! अस्सल जातिवंत अभिनय ...! निख्खळ मनोरंजनाची १००% हमी. महाराष्ट्र भुषण रघुवीर खेडकर देवमाणूस आहे कारण लोकांना ठेवणे खुप सोपं आहे अन जेवणे तितकेच कठिण. सर्व तमाशा कलावंताचा शासनदरबारी योग्य सन्मान आणि त्यांना म्हतारपणीचा आधार म्हणून निव्रुत्ती वेतन चालू करायला हवे. आणि हो योजना फक्त कागदावर नको तर प्रत्यक्षात हवी.
@bhagawangalande39802 жыл бұрын
Lppppppp
@sureshnikam11352 жыл бұрын
TV
@sureshkhairnar97483 жыл бұрын
खरोखर आता तोच काळ यावा असे वाटते...तो काळच सत्ययुगाचा होता असे वाटायला लागले. ..खरेच ते सुगीचे दिवस होते..पैसा कमी पण सुख फार मोठे होते..माणसं..माणसाला ओळखाखायचे..आज माणसं जनावर झालेत..एखाद जनावर रस्त्याने आडव आलं तर गाडी वाला ब्रेक मारून गाडी थांबवायचा..आता माणसालाही चिरवाडायला मागेपुढ॔ पाहत नाही. ..
@depalihotkar66172 жыл бұрын
थ
@NajiyaMulani-tq7hv Жыл бұрын
In
@DadaChepte Жыл бұрын
₹ നമ൦ ❤😊
@kirankhetmalis62727 ай бұрын
खुपछान
@BaluShelke-zd8jt8 ай бұрын
रघु भाऊ तुम्ही तुमच्या थोरल्या बहिणीला विसरला फार
@prakashtorne47802 жыл бұрын
रघु दादा खेडकर.🙏🤝👌👍💯 रुग्ण हक्क परिषद पत्रकार परिषद प्रचारक प्रतिनिधी पुणे (पढेगाव) श्रीरामपूर,नगर.