पोलीस कर्मचारी व संदीपभाऊ अभिनंदन 🌷 परस्थिती छान पद्धतीने हाताळली.....
@rushikeshkhokrale31853 сағат бұрын
पोलिस साहेबांनी खूप चांगले काम केले आहेत. निकाल काही पण असूद्या. पण ज्या गुंड बाया माणसे आणून त्या माणसांना मारले आहे त्या सगळ्यावरती जमाव बंदी , मारहाण , दमदाटी , धमकी देणे अशे गुन्हा दाखल करा.
@sanjaykedari3718 сағат бұрын
धन्यवाद संदीप भाऊ साहेब आपण फार चांगले काम करत आहात आपण जर जुन्नर तालुक्यात लक्ष घातले नाही तर जमीन बळकावणे या भू माफी यांना सोपे जाईल जुन्नर ला बीड परळी सारखी परिस्थिती उद्भवेल गरीबाचा कोणी वाली राहणार नाही
@amolkolekar5256 сағат бұрын
Are murkhano yani karj ghetl phedl nahi..mag ti jamin court ne lilac kel tr yancha ata sambhnd yet nahit..he dusryachi jamin lutun baslet..jyane jamin ghetli tyachyvar he harami chor anay kartayet ...
@amolkolekar5256 сағат бұрын
Are murkhano yani karj ghetl court ne lilav kela jamin dusryani ghetl ...mag he harami ata gavkari ahe mhanun tyachyavar anay karnar ka...thodya laza vatu dya..jyachya navar jmin toch malak...haramino lokachi jamin lutun khatay..baheril lokanvar gavkari milun anay kartay...laza vatu dya bhikaryano
@itsvinayakofficial32798 сағат бұрын
संदीप भाऊ तुमच्या पत्रकारिते मुळे तरी तालुका नीट राहिल !!! लक्ष राहुद्या 🙏
@amolkolekar5255 сағат бұрын
Are murkhano jyachi jamin toch malak ne..he bhakri tyachya jaminivar taba karun baslet ..gavkari milun tyachyvar Anay karat ahet..thodya tri laza vatu dya
@bhushanjadhav88825 сағат бұрын
@@amolkolekar525 ho kahardi khat ahe 7/12 ahe
@bhushanjadhav88825 сағат бұрын
Court madhe case chalu ahet ter tyana pan jameen karnachi manai kara tya sathi court madun tasa Adesh Ana.
@bhushanjadhav88825 сағат бұрын
@@amolkolekar525 maramari chi cross compliment kara
@bhushanjadhav88825 сағат бұрын
Complement
@amitshelke7422Сағат бұрын
ह्या असल्या दलाल मुळे पुणे जिल्ह्याची वाट लागत चाललेली आहे आपली पत्रकारिता ही गोरगरीब शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना न्याय देते याबद्दल आपले आभार
@swapnilbhidwe811158 минут бұрын
बाई तर जुन्नर च्या तहसील कचेरीचा ताबा घेऊन देईल. शिवाय मीडिया बाईट देती. लाय बेक्कार आहे.
@sandipbharmal9404Сағат бұрын
पत्रकार संदिप भाऊ यांनी सत्य परिस्थिती अतिशय योग्य प्रकारे सांगितली आणि पोलीस कॉन्स्टेबल साहेब यांनी योग्य प्रकारे परिस्थिती हाताळली त्याबद्दल त्यांचं अभिनंदन.मूळ मालक या बाबांना न्याय मिळाला पाहिजे.आणि ज्यांनी या बाबांच्या कुटुंबीयांना मारहाण केली त्यांच्यावर पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई केली पाहिजे.
@nitinzagade20872 сағат бұрын
पोलिस दादाने छान काम केले आहे
@KailasGawade-r7m7 сағат бұрын
गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देणारा खरा सच्चा पत्रकार संदीपभाऊ
@सोमनाथतळपे-छ7ट8 сағат бұрын
सर तुमच काम खरच खूप छान आहे
@santoshbonawate56092 сағат бұрын
7/12 ज्याच्या नावाचा आहे तोच मालक आहे काहीतरी फालतुगिरी दाखवू नका....
@ranjanshinde87694 сағат бұрын
संदीप भाऊ यांच्या पत्रकारतेला सलाम 🙏🙏
@devramkokate76283 сағат бұрын
Great patrakar
@ShivajiKulwade5 сағат бұрын
संदीप भाऊ आसे ताबा धालाया येणार्या लोकाणा गावकर्याणी धुवुण काढलं पाहीजे
@ShivdasLokhande-fy6mx4 сағат бұрын
जो 12 वर्षापासून जमीन कसतो ती जमीन असणाऱ्या व्यक्तीची होते 12 वर्षाच्या वही वाटेने तो व्यक्ती त्या जमिनीचा मालक असतो हा हायकोर्टाचा आदेश आहे तरीही लोक कमी पैशात जमीन घेऊन बळाचा वापर करून जमीन बळकावण्याचा प्रयत्न करतात आपण लगेच कोर्टात धाव घ्यावी संरक्षण मिळवावे
@bhushanjadhav88823 сағат бұрын
@@ShivdasLokhande-fy6mx to kayada band zala
@bhushanjadhav88823 сағат бұрын
@@ShivdasLokhande-fy6mx Ani hya case 20 years court dava kela khup Shota goshti sathi fakt litigation create karna sathi
@devidasbarde5480Сағат бұрын
कोनी कौनाची पन कशेल खरेदी महत्वपूर्ण
@greatfire92475 сағат бұрын
बापरे महिला गुडं,
@santoshbonawate56092 сағат бұрын
ऊद्या फाॅरेस्ट ची जमीन कोणीही कसत असेल तर सरकार ती जमीन कसनार्याला ताबा देणार का....
@ravindrabhutambare44024 сағат бұрын
मुळ मालकाला न्याय मिळाला पाहिजे सावकार कायदा त्यासाठी शासनाने केला आहे.
@rameshaher70387 сағат бұрын
शंदीबभावु.ओके❤❤
@pramodwavhal26645 сағат бұрын
सरळ समोरच्या माणसांना ठोकून काढून जमिनीचा ताबा घेतला पाहिजे ज्यावेळेस लीला होत होता त्यावेळेस तुम्ही तो लिलाव थांबायचा होता कोर्टाने लिलाव देऊन समोर परदेशींना जमीन दिली आणि आता त्या जमिनीची मालकी तुमची सांगताय लाज वाटली पाहिजे
@devidasbarde5480Сағат бұрын
कायदेशीर आहे खरेदी दाराची
@BhushanChaskar-vu6sf7 сағат бұрын
जुन्नर तालुक्यात गरीबाला न्याय राहीला नाही.
@jayprakashpatil8105Сағат бұрын
मूळ मालक विरोध करणारच.दिवाणी खटले लवकर निकाली निघावेत.
@engineerIndia1218 сағат бұрын
साथ बारा ज्यांच्या नावावर आहे त्यांची जमीन। ताबा कोण्ही पण गुंडसाही करून हे घेऊ नये। ज्यांचं साथ बारा त्यांची जमीन।
Lok bher Gavi kaam sathi Rahat ashat tyacha jameen var konihi taba Marel
@bhushanjadhav88825 сағат бұрын
Tya ladies gent chi coller pakadat ahet tyana marat ahet Tyane Kay gap basyache ka?
@bhushanjadhav88824 сағат бұрын
@@amolkolekar525 tya jameen varti mote loan kara
@amarsingvalvi423Сағат бұрын
साथ बारा हा मोठ्या भाऊ वर करून घेत लेल असत तेव्हा जे लहान भाऊ असतात गरीब तेव्हा ते साथ बारा देत नाही
@ShantaramBapuCnavanChava-ol9jj3 сағат бұрын
सुपारी बहाद्दर आहेत यांना मोका लावा🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@SamirKathe-v5u4 сағат бұрын
आता कुठं तरी वाटत आहे का जुन्नर तालुक्यात न्याय मिळवून देण्याचं काम जुन्नर टाइम्स चा माध्यमातून होत आहे
@swapnilshingote8098 сағат бұрын
Junnar talukyat gundagiri vadhli
@somnathkharade76028 сағат бұрын
संदीप भाऊ बाहेरच्या लोकांचा समन्ध नाही ईथे वाद घालायचा
@kirantamhane36075 сағат бұрын
Yanna Velich avara bouncer wale😂
@kiranjundare61255 сағат бұрын
मोहन बनकरची हातभर फाटली भाऊ 😂😂😂
@maheshchilap5743 сағат бұрын
Great News
@siddheah7 сағат бұрын
Sandip bhau Chala Taba Gheu Junnar Tahsil V ₹500 Madhi 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@mahendraphapale91138 сағат бұрын
संदिप भाऊ तुम्ही जो कायदा सांगितला बारा वर्ष ताबा त्याची जमीन सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल आहे याचा अर्थ शिंदे यांच्या राजुने निकाल कोर्ट देणार
@gauravjaiswal91834 сағат бұрын
असा कोणता कायदा नाही भाऊ, नाहीतर सर्व लोक शेती विकून ताबाच नसते सोडत. खरेदीखत २०२२ चा आहे किती वर्ष झालेत? आता तांब्याबद्दल वाद सुद्धा निर्माण झालेला आहे, याचा अर्थ आता हा बुडा adverse possession नाही क्लेम करू शकत. पाहून घ्या याला ताबा सोडावा लागेल, कोर्ट खरेदी करणाऱ्या कडून ऑर्डर देणार, या लोकांची वाट लागणार.
@Rahul143-yo9ld8 сағат бұрын
साहेब एवढी गुंडगिरी शिवजन्मभूमीमध्ये
@rahulkale28238 сағат бұрын
संदीप भाऊ १ चं नंबर काम आहे तुमचं
@ConstantIndustrialSuppliersСағат бұрын
Sagali case mahit ahe.. . Kahihi bekaydeshir nahiye.... ti jamin navin kharedi darachi ahe ....
@ravindrawalimbe12413 сағат бұрын
कसेल त्याची जमीन कुळ कायद्यान्वये कुळांना जमिनी चे वाटप झाले त्यावेळी जमिनीच्या मूळ मालकांना किती यातना झाली असतील आताच्या काळात काही लोकप्रतिनिधी यांच्याकडे शेकडो एकर जमीन आहे ते स्वतः करतात का मशागत करतात का स्वतः पेरणी करतात का हा माझा प्रश्न आहे कुणीतरी उत्तर द्यावे
@ShubhamUttarde2 сағат бұрын
Sandip Bhau ek no kam
@suparnagirgune73664 сағат бұрын
आपसात भांडू नका 😮 पुण्याच्या आसपास च्या जमिनी बिहारींनी विकत घेतल्यात 😢 गावांमध्ये दहा ते पंधरा टक्के च मराठी लोक राहिले आहेत 😮 सिनेमांच्या शुटिंग साठी सुद्धा परवानगी देऊ नये.नाहितर खुप नुकसान होईल आणि ते भरुन निघणार नाही 😢
@pravinunde88716 сағат бұрын
ऐक निर्भिड पत्रकार
@ShivajiKulwade5 сағат бұрын
हे असे तबा देयाला येणार्या वर पहीली फोजदारी गुह्णे दाखल झाले पाहीजेत हा वीकास नायकोडी आसेच लफड्याच्या जमीणी कमी भावात धेतो
@sujitt96864 сағат бұрын
Pahilyanda changla police bghitla
@anandgunjal12466 сағат бұрын
Police court ahe na baher che lok yeun ase mart astil tr yanchawr karwai zali pahije
@tusharshinde96753 сағат бұрын
नायकोडी बोलतोय तार कंपाऊंड वाली लोक आहेत,बाया कधी तार कंपाऊंड करतात
@ConstantIndustrialSuppliersСағат бұрын
Saty mahit nahi tr bolu naye
@tusharshinde96753 сағат бұрын
500 रूपयात ताबा
@शेतीशिवार56 сағат бұрын
7/12 वर नाव असणे म्हणजे मालकी हक्क होत नाही मालकी हक्क कोर्ट ठरवेल साक्षी पुरावे यावरून बाकी पोलिस करतील केस
@gauravjaiswal91834 сағат бұрын
अरे भाऊ लिलाव होत होता तेव्हा झोपले होते का हे लोक? स्टे आणायचा होता, ७/१२ म्हणजे मालकी हक्क. त्याबद्दल जर वाद निर्माण होत असेल तरी जो पर्यंत कोर्ट निकाल देत नाही तोपर्यंत ज्याचा ७ / १२ तोच मालक.
@bhushanjadhav88824 сағат бұрын
@@gauravjaiswal9183 naikodi la jameen bhetanr court kadun Jameen var kabjja kela ahe mahanun case kara
@शेतीशिवार53 сағат бұрын
@gauravjaiswal9183 भाऊ आपण व्हिडिओ बघून आपण ठरवू शकत नाही मालक कोण राहिला विषय 7/12 चा तर लिलाव हा पुर्ण क्षेत्राचा नाही झालेला 63 गुंठे चा झालाय बाकी क्षेत्र शिल्लक आहे मुळ मालकाचा लिलाव झाला त्यावर दावा सुरू आहे बरोबर दुसर म्हणजे लिलाव बद्दल आक्षेप होता तर तर ती नोंद करू नये याबाबद्दल तू बोलला तस स्टे घ्यायला पाहिजे होता जरी त्यांना स्टे घेता नाही आला तरी मूळ मालकाने ज्याने लिलाव घेतला त्याला कोर्टाकडून खरेदीखत मनाई हुकूम घ्याचा होता पण कधी कधी वकील पण चुकतात आणि कायदेशीर माहिती नसल्याने लोक पण लक्ष देत नाही
@शेतीशिवार53 сағат бұрын
@gauravjaiswal9183 माझ्या माहिती प्रमाणे नायकवडी यांना महसूल मंत्री सुद्धा ताबा देऊ शकत नाही जोपर्यंत कोर्टात प्रकरण आहे तोवर ही बाब नयकोडी ना माहिती असावी म्हणून ते बळाचा वापर करत आहे पण ते असं करून अडचणी तच येणार
@ashti.a6 сағат бұрын
Baba ni jamin vikli ani ata, khata pata kartoy
@AK-by2vd10 сағат бұрын
Atta bhandan kryla pan rojani lok bhetat😅😂
@Agriculture-x5q9 сағат бұрын
😂
@ManuChavan-dq8me3 сағат бұрын
😂😂te pn 500 rupayat😂😂
@BHARATWAVAL007Сағат бұрын
चुकीची माहिती देऊ नका. 😂😂
@greatfire92475 сағат бұрын
नायकोडी लबाड दिसतोय
@marutishinde32657 сағат бұрын
The police take a very nice design
@jitunavale14659 сағат бұрын
संदीप भाऊ आणी काका तुम्ही दोघांही भाऊ जुन्नर टाइम्स तालुक्यात 1नं न्यूज चॅनेल चालवत आहात त्या भाऊ अभिनंदन
@ManuChavan-dq8me3 сағат бұрын
Jamin navavar hoti tar, tevach ka nhi court mdhun leagal taba ghetla? Video pahil kon konala mrty te disty. Junnar taalukyat asle prakar Aamdar saheb laksh ghala plzzzz..
@ShivajiKulwade6 сағат бұрын
ही लाख सरकारणे काय थांबण्यासाठी कामवर ठेवलंय का
@panduranglo73419 сағат бұрын
जुने सातबारा बघा...१९३०,१९५०,१९८०,२०००,२०२५ आणि फेरफार, खरेदी खत.मग समजेल.
@ranganathmetangale73127 сағат бұрын
बिड होऊ देऊ नका
@AleMohammadSayyed4 сағат бұрын
He Baheri che baya chori karayla ale hote kai yana atak kara ani police ne ase tabe sati ale le baya na Karwai kara
@ashti.a6 сағат бұрын
Jya cha navavar 7/12, tyla taba dya
@anandgunjal12466 сағат бұрын
Junnar cha bhihar kru nka
@vdhande20133 сағат бұрын
आमदार शरद दादा नी यात लक्ष घालून योग्य न्याय करावा
@AashutoshBhor9 сағат бұрын
Sandip bhau he kon pn baherun yanar Ani ayabai ni var hat uchalnar he kiti yogy ahe ..are ubhy maalt ghusun maal tudvta laaj vatudayt
@bhushanjadhav88825 сағат бұрын
Ladies gents var Haat uchalt te chalte ka
@AashutoshBhor4 сағат бұрын
@ Bhushan aaik na fkt ek athv to matter ky pn asudet jamin tikd rahudet pn udya as dusari bai tujy aai bahin var ashi aali tr ky vatal 😔are he 500 chy rojavalya ha jra na vichar kr are tumch ky lafdi tumhi 4 Manas basun mitva pn ghartly aai bahinivar hi 500 chy rojgaar bai barobar nhi mitra 😔
@bhushanjadhav88824 сағат бұрын
@@AashutoshBhor adhi tya ladies be naikkodi chi coller dharli to gents ahe ladies la Maru nahi shakat ladies ne ladies berober fight karvi gents var Hat uchali naye Ani rahili maza gharchya ladies chi te konta gents la maryala jaat nahit
@AashutoshBhor3 сағат бұрын
@ dada 🙏🏻 vishya ky ahe .. tumch ky asel na te 4 mansat mitva hé as bhadtro anun nko taynchy taynchy zal ast na to bhag vegla Ani hé zaly he vegl mulat tumhi boltoy he barobar asel pan .. pan ya baher chy manasanch ith khich adhikar nahiye Ani dada ek sangu tayna baherun Manas aanavi lagliye Ani yana ghartly Manasa ch saport ahe mhnje Ky te samja Ani ho samorun jr are karnari aaulad asel tr yani ka re karychi himat dakhvli yaat chuk nhi khi vishya neet bagha ya bayanch ky samndh ith bolych Ani vaad ghalych taynchy gharatly asty tr bhag vegla hota baki tumche vichar tumchykd 🙏🏻 jay Shivray
@kirantamhane36075 сағат бұрын
Baki lok pahat bastat yache vait vatete bolun sarva slove hote maramari karun nahi
@darshannaik62279 сағат бұрын
पत्रकार जरा फायर दिसतायेत
@pramodwavhal26645 сағат бұрын
जमिनीचा ताबा घ्यायला आली असं तुम्ही कसं म्हणू शकता कारण जमीन मालकी हक्क हा नायकवडी चा आहे संदीप भाऊ तुम्ही चुकीची पत्रकारिता करत आहात
@bhushanjadhav88824 сағат бұрын
Ho
@technicalgopal58494 сағат бұрын
ताब्याचा कायदा कधीच बंद झाला आहे ज्याच्या नावावर सातबारा त्याची जमीन असते अशी कशी पत्रकारिता करतात तुम्ही, ताबा म्हटलं तर आज लोकांना कोट्यवधी रुपयांची प्रॉपर्टी सोडावी लागेल
@ravikiranshinde98623 сағат бұрын
आमच्या जमिनीचा ताबा 70वर्षा नी मीळाला सात बारा प्रमाणे