ज्वारीची उपयुक्त भाकरी आणि भरल्या गिलके किंवा घोसाळ्याची भाजी/वाताच्या व्यक्तीं साठी भोजन

  Рет қаралды 848

Simple cooking

Simple cooking

23 күн бұрын

#JwariChiBhakri #RagichyaPeethachiBhakri #BajrichiBhakri #Jwaricha KharaPopya #Bajri haGodPopya #Milet Bhakri
#KalnichiBhakri #UdidPeethAaniJwarichiBhakri # JwarichiUpyuktaBhakri # MixMilletFlourBhakari #Bhaji Bhakri
#MaharastrianStepalFood #Gluten-freeFood #OldIndianTraditionalFood #JwarichiKadakBhakri #JawarRoti#Bhagrichi Bhakri #ChawalKiBhakri #ThechaBhakri #PthalBhakriVidarbhaStyle #NutriRichBhakari #AkkiRotiSouthIndiaSpecial #khathiyawadiBiscuitBhakri #Pa4ramparikUdidBhakriThecha&TilShengdanaChatani #TausheBhakri#Ragi&Wheat Flour Bhakri
About:
@Simple cooking by Oldi Goldi ( Vasantighospurkar)या bhagat आपले मनापासून स्वागत करीत आहे डाएट फूड या गोष्टीची क्रेझ खूप वाढत आहे लोक आता परत भारतीय जेवणाकडे वळत आहेत जुन्या सगळ्याच रेसीपी या आयुर्वेदिक पाक शास्त्रीय रेसीपी होत्या आणि त्याला धर्म आणि सायन्सची मजबूत जोड होती लोक नुसते निरोगी नव्हते तर त्यांच्या मध्ये सर्वगुणसंपन्न होती अगदी इंग्रज भारतात आल्यावरही ग्लोबलायझेशन ने बर्‍याच गोष्टी बिघडल्यामुळे आज आपण पुन्हा मागे जाण्याचा निर्णय घेतला आहे निदान आहाराच्या बाबतीत तरी आजची रेसीपी त्यातलीच एक
या रेसिपी साठी लागणारे साहीत्य खाली दिलेले आहे
ज्वारीची भाकरी साहीत्य:
1) 2 कप ज्वारीचे पीठ/1 कप गरम पाणी/2 ते 3 चमचा साजूक तूप/1 चमचा मीठ/3 चमचा ओवा/1 चमचा हळद/1 चमचा हिंग
कृती:
प्रथम परातीत ज्वारीचे पीठ घालून त्यात मीठ/ओवा/हिंग/हळद घालून चांगले मिसळून घ्या आता मध्ये थोडा गोलाकार मोकळा भाग करून त्यात उकळते गरम पाणी घालून परत वर पीठ टाकुन तो मोकळा भाग बंद करा आणि 5 मिनिट पराती ला बाजूला ठेवा 5 मिनिटानंतर उलथण्याने ते पीठ एकत्रित करा आणि आता हाताला थंड पाणी लावून पीठ विडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे मळून घ्या आता त्यावर 2 चमचा साजूक तूप घालून ते पीठ एकजीव आणि चोपडे करा आणि मग भाकरी थापून ती तव्यावर भाजून घ्या गॅस वर डायरेक्ट टाकु नका भाकरी छान तयार झाली ही खूप वेळ नरम राहते आणि चविष्ट देखील लागते
भरली गिलके किंवा घोसाळ्याची भाजी:
1)250 gram गिलके/1 वाटी भाजलेले शेंगदाणे कुट/ 2 चमचा जिरावन /2 चमचा लाल तिखट/1/2 वाटी कांदा बारीक चिरून/1 चमचा हिंग/1 चमचा हळद/3 चमचा बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर /4 चमचे धणे पावडर/2 चमचा मोहोरी/फोडणीसाठी तेल 4 चमचे
कृती:
गॅसवर कढई ठेवून त्यात तेल घाला आणि मोहोरी/हिंग/हळदी ची कडकडीत फोडणी करा आता त्यात कांदा घालून चांगले परतून घ्या कांदा झाला की त्यात तिखट/मीठ (भाजीच्या अंदाजाने)घाला वर भाजलेल्या शेंगदाण्याचे कुट/आणि जिरावन मसाला घाला आणी थोडे पाणी घालून त्यावर झाकण ठेवून ते 2 मिनिट
एकजीव होऊ द्या आता झाकण उघडून त्यात गिलके घाला आणि 1/2 cup पाणी घालून झाकण ठेवुन भाजी चांगली 3 ते 4 मिनिट शिजू द्या गिलक्याच्या भाजीला गिलक्याचे पाणी सुटते त्यामुळे भाजी लवकरच शिजते आणि चविष्ट बनते आता झाकण उघडून गिलके चेक करा नरम झाले की भाजी तयार झाली आता एका प्लेट मध्ये भाकरी आणि एका छोट्या बाउल मध्ये भाजी घाला त्यावर कोथिंबीर घालून सर्व करा
1)Jwari Chi Bhakri
2)Ragichya Peethachi Bhakri
3)Bajrichi Bhakri
4)Jwaricha Khara Popya
5)Bajricha God Popya
6)Milet Bhakri
7)Kalnichi Bhakri
8)Udid Peeth Aani Jwarichi Bhakri
9)Jwarichi Upyukta Bhakri
10)Mix Millet Flour Bhakari
11)Bhaji Bhakri
12)Maharastrian Stepal Food
13)Gluten-free Food
14)OldIndianTraditional Food
15)Jwarichi Kadak Bhakri
16)Jawar Roti
17)Bhagrichi Bhakri
18)Chawal Ki Bhakri
19)ThechaBhakri
20)Pithal BhakriVidarbhaStyle
21)NutriRich Bhakari
22)Akki Roti SouthIndian Special
23)khathiyawadi Biscuit Bhakri
24)Paramparik Udid Bhakri Thecha & Til Shengdana Chatani
25)Taushe Bhakri
26)Ragi & Wheat Flour Bhakri
1)Jwaricha Popya:
• ज्वारीच्या पीठाचे खारा...
2)Jwari Lahi/Patal Pohe/Murmure Akki Thalipeet:
• ज्वारी लाही पीठ/पातळ प...
3)Panir/Batata/Rogan Josh Kashmiri Dish:
• Kashmiri Dish in Veg V...
4)Dilli Ram Laddu Chaat Recipe:
• दिल्ली येथील राम लड्डू...
(तुम्हाला जर हा माझा विडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनल ला like/subscribe/शेअर/कमेन्ट जरूर जरूर करा तुमचे पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद)

Пікірлер: 3
@meerabokil8362
@meerabokil8362 3 күн бұрын
साध्या रेसिपी ला एवढा वेळ लागत नाही भरली गिरकी असे करतात. कां ती. साधी फोडीची भाजी झाली. रेसिपी चूकिची आहे
@user-sc9yg9ui3o
@user-sc9yg9ui3o 9 күн бұрын
भरली गिलकी न भरताच मसाल्यात टाकतात का?मग भरली का म्हणायचं?भरली म्हणजे मसाला त्यात भरतात असं माझ्या माहितीत आहे म्हणून विचारलं
@Cooking-256
@Cooking-256 6 күн бұрын
तुमचे बरोबर आहे परंतु काही भाज्यां अश्या ही पद्धतीने करतात शिवाय बरेचदा Gilkyachi स्किन फार नाजूक असते ती फार लवकर शिजते त्यामुळे gilkyachya आतील गर काढून टाकला तर काहीच उरत नाही कारण gilkyachya नाजूक स्किन मध्ये काही राहू शकत नाही त्यामुळे छोटी Gilki देखील तशीच करतात आणि त्यानाही भरली गिलके असेच संबोधले जाते अर्थात ही माझी माहिती आहे आणि अनुभव देखील धन्यवाद तुम्ही माझा हा विडिओ पाहिलात
Mama vs Son vs Daddy 😭🤣
00:13
DADDYSON SHOW
Рет қаралды 44 МЛН
WORLD'S SHORTEST WOMAN
00:58
Stokes Twins
Рет қаралды 61 МЛН
Опасность фирменной зарядки Apple
00:57
SuperCrastan
Рет қаралды 11 МЛН
Iron Chin ✅ Isaih made this look too easy
00:13
Power Slap
Рет қаралды 36 МЛН
Aiyyo Shraddha | Goafest 2022
20:37
Goafest
Рет қаралды 2 МЛН
Mama vs Son vs Daddy 😭🤣
00:13
DADDYSON SHOW
Рет қаралды 44 МЛН