Рет қаралды 552
एक वाटी ज्वारीचे पीठ अर्धी वाटी रवा अर्धा चमचा जिरे थोडसं आलं कोथिंबीर अर्धी वाटी पालक चिरून घ्या गाजर अर्धी वाटी किसून घ्या लसुन दोन ते तीन पाकळ्या बारीक चिरून घ्या अर्धा कांदा कट करून घ्या चवीनुसार मीठ घाला अडीच वाटी पाणी घालून पातळ करा बॅटर गरम तव्याला तेल लावून धिरडे सोडा तेल टाकून दोन्ही बाजूंनी भाजून घ्या हे दीर्घ खोबऱ्याची चटणी वर किंवा सॉसबरोबर खाऊ शकता 🙏🙏😋❤️🌹