Рет қаралды 1,314
बिटाची एक पेंडी धुवून बारीक चिरून घ्या एक कांदा बारीक चिरून घ्या एक मीरची मोठा चमचा तेल घालून कांदा मीरची परतुन घ्या धुवून कट केलेली बिटाची पानांची भाजी घालून पाणी न घालवता शिजवून घ्या पाणी लागलतर शितोडे मारा शेंगदाणे कूट मीठ घालून चांगले परतून घ्या बाकरीबरोबर मस्त लागते 🙏🙏👌👌♥️♥️