भैय्या काय म्हणता भिकार चोट म्हणा ही खूप दुदैवी घटना आहे या असल्या लोकं मुळ बैलगाडा शर्यतीला गालबोट लागलं आहे siranchya कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. लाईक्स आणि फॉलो पेक्षा न्याय मिळवून द्या राव.
@MachindraWaghole_Official6 ай бұрын
सुंदर कोणाचा म्हणजे? तो सरांचाच आहे आणि काकडेच्या दावनीवरची सगळी बैल रणजीत सरांची आहेत विषय संपला.
@BlackFace_06 ай бұрын
Kakde ni nimbalkar sir chya family la jevdi sir kamu shakat hote paise tevde paise dyave
@harshald4596 ай бұрын
Sundar cha lekhi malki hakka nimbalkar sir yane mitr vitthal nana yanchya kade ahe tr to bail vastvik ritya tyanchya tabiyat dyava
व्यवहार पूर्ण झाला नाही त्यामुळे निंबाळकर सर हेच सुंदरचे मालक आहेत. निंबाळकर सरांना न्याय मिळाला पाहिजे.नाहीतर सुंदर म्हातारा व्हायचा.पण न्याय नाही मिळायचा असे व्हायला नको.
@nitinsonandkar2906 ай бұрын
सुंदर बैल हा काही जणान साठी एक बैल असेल पण निंबाळकर परिवारा साठी ते वरदान आहे. कारण आता सरांचा मागारी, निंबाळकर परिवारा सोबत कायम असणार तो सुंदर, आणि तो सुंदर निंबाळकर सरांचा दावणीलाच असणार, आणि सुंदर ची जबाबदारी हीं विठ्ठल ड्राइवर घेतील आणि त्यांना राहुलदादा पाटील हे मोलाची साथ देतील हीं एकच अपेक्षा आहे आता 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻😔😔😔 सर भावपूर्ण श्रद्धांजली 😔🙏🏻💐
@Nitinchavan-yy5vf6 ай бұрын
मग देवाचा आशीर्वाद कधी विकतात ❓
@diypk61356 ай бұрын
पैशामुळे निरपराध बळी गेला..
@NitinPatil-wi1qb6 ай бұрын
यामुळें शर्यती बंद होनार
@pramodmohite59646 ай бұрын
❤
@MONEYSHORTS51216 ай бұрын
Jag kuthe challay ani tumhi kuthe challay
@berudevmote46146 ай бұрын
हि खरी गोष्ट आहे सुंदर राहुल भाई पाटील यांच्या ताब्यात देण्यात यावे हि कळकळीची विनंती आहे
@santoshshirsat99566 ай бұрын
😂 Sundar han bhai Rahul Patil yancha Kavya Dinesh Deva
@akshayneul92136 ай бұрын
सुन्दर फक्त निंबालकर सर चा राहणार
@GuruTanugade6 ай бұрын
सुंदर हा सराचा आहे आणि सराचा राहणार सुंदरचा मालक एकच सर
@SamadhanGalande-bw6ow6 ай бұрын
विषय भारी तू जा घरी.... बैल भेटणार निंबाळकर family la
@maheshaughade28726 ай бұрын
सुंदर फक्त सरांचा आहे काय पण विचारु नका नाहीतर बघा गौतम तर जाणारच हे नक्की बाराच्या भावात
@rakeshbandre21646 ай бұрын
जो पर्यंत व्यवहार पूर्ण झालंच नाही म्हणजे बैल हा रणजित सर निंबाळकर सरचा आहे आणि राहिले 5,00,000 हे देता येणार नाहीत कारण काकडे यांनी घातपात केला आहे 1cr 28लाख काकडे यांनी अंकिता मॅडम यांना देऊन काकडे यांचा भाऊ यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे
@Ba-Ba-1916 ай бұрын
आरोपी - गैतम काकडे 😢 बोला भैय्या पद गेले आता 😢
@ganeshrananaware67156 ай бұрын
Comment वरून कोणी पण सांगेल जनता कोणाच्या बाजूने आहे.. लाखो चाहते चे स्टेटस होत सरांचे..
@shreedoke10016 ай бұрын
सुंदर आता सरळ राहुल भाईंच्या ताब्यात द्यावा.
@Alwaysinheart1236 ай бұрын
फुकट घ्या... विठ्ठल नाना का नाही सांभाळू शकत का
@shreedoke10016 ай бұрын
@@Alwaysinheart123 अरे बाबा त्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने बोललो होतो मी.
@digambardesai9446 ай бұрын
आता हा राहुल कोण
@tricker92816 ай бұрын
@@digambardesai944 mathur bailacha malak.
@shaileshjadhav26516 ай бұрын
कोणताही मोठा youtuber गौतम काकडे चा जाहीर निषेध करत नाही.
@kee96226 ай бұрын
अरे भाऊ you tube वाल्या कड हे परमिशन नसते हे प्रविट आहेत समजून घत जा यार सगळे पोलिस कायदा आहे ऑलरेडी
@vaibhavburungale63936 ай бұрын
गौत्या काकडे सारख्या फुकट्या चां जाहीर निषेध
@ajajmomin44346 ай бұрын
Paisa 😢😮
@Xyxdff47476 ай бұрын
Gautam kadke hychaya aai cha Ghoda - भिकारचोट मानुस
@karanpandere20466 ай бұрын
भावा मी तुझे विडिओ नेहमी बघतो ते छान असतात पण सध्या तू गप्प रहा काहीही बोलतोयस कसलाही प्रश्न काढतोस 😏 पूर्ण देशाला माहित आहे सुंदर बैल कोणाचा आहे त्यामुळे तू प्रश्न उपस्तित करून काही होणार नाही, सुंदर हा निंबाळकर सरांचा होता आणि यापुढेही राहील 👍🏻👍🏻
@rahulrahul-po2tj6 ай бұрын
पोलिस निर्णय घेणारे कोण ते त्या बैलाचे मालक नाहीत आणि तो बैल फक्त निंबाळकर संचाच आहे
@akshayjadhav46696 ай бұрын
You tub वाले तुम्हाला एक विनंती आहे,सुंदर बैल कोणाचा आहे असा प्रश्न विचारताना व्हिडीओ पण असा बनवा कि सुंदर बैल हा रणजित सरांचा आहे आणि इथून पुढे त्यांचाच असेल, असा व्हिडीओ बनवा.... उगाच त्या काकडे च्या नावाचा उच्चार पण मध्ये करू नका....🙏💯बैल सरांचा आहे आणि सरांच काळीज आहे ते हे त्यांना मिळणारच 💯😍🙏😢
@ajaylokare22166 ай бұрын
सुंदर हा निंबाळकर सरांचाच आहे आनी तो सरांच्याच घरी राहनार
@prashant__19976 ай бұрын
सुंदर तर आनाच सोडून पण पण त्याच्या बरोबर मॅगी अजून कोण असेल त्याला पण घेऊन या 🥺💯
@pankajtejam62856 ай бұрын
खरंच हा खेळ शेतकऱ्याच्या आहे आता मोठी शेठ लोक आलेत हे बंद झाला पाहिजे
@Nitinchavan-yy5vf6 ай бұрын
नाही आगोदर सुध्दा मोठमोठे शेठ या क्षेत्रात होते, पण एवढी ईर्षा नव्हती, हीच ईर्षा भारी पडते.
@mithunfadtare21996 ай бұрын
सुंदर. लवकर सरांच्या दावणीला जावा.. आणि घुणे गाराला. कठोर शिक्षा झाली पाहिझे.. 🙏🙏
@-SanketIthape6 ай бұрын
Tumche atta paryant che video jari khup bhari Ani vichar purvak hote pan hya video ch uttar as ahe ki sundar cha व्यवहार झाला असला tari to १% pan पूर्ण zalela nahi karan je ५०००० dhile hote tyatle pan punhaw सोन आणि kahi रक्कम tya नीच माणसाने त्या veli chorle tyamul ha सुंदर fakt अधिकाराने रणजित siranchya दावणीला gela पाहिजेच
@hemant71485 ай бұрын
बैल व्यवहार पारदर्शक झाले पाहिजेत, बैल गाडी क्षेत्रातील खुप मोठा हिरा आज पडद्याआड झाले. Miss you Sir.
@VijayMulik-no3ir5 ай бұрын
Miss you Nimbalkar Sir
@moreshwardahake53113 ай бұрын
खरं तर या बैलांचा खरा मालक रणजीत निंबाळकर आहे.कारण व्यवहार पूर्ण झाला नाही.
@rahulmore92426 ай бұрын
सुंदर राहुल भाईंना द्या सरळ.... आणि सरांच्या नावावर पळू द्या
@mahadevdhawale20076 ай бұрын
गौतम काकडेवर कडक कारवाई झाली पाहिजे
@VijayMulik-no3ir5 ай бұрын
Yes Goutam Kakdae will be arrested urgently
@Satarabailgadaexpress6 ай бұрын
Court कचेरीत... ऑर्डर होण्यास विलम्ब होऊ नये...😢 लवकर सुपूर्त करावा सुंदर ला पळीव आहे त्याला व्यायामाची सवय आहे vittal nana कडे लवकर द्या
@bhagvtkokare6 ай бұрын
बैल हा फक्त आणि फक्त नीबाळकर सरांचाच राहानार
@LakhanGaikwad-sb5eu6 ай бұрын
गौतम काकडे चा गौतम भैय्या असा त्याचा उल्लेख करू नका
@AagriRTsharyatpremi6 ай бұрын
gavtam भडवा असा उल्लेख करा
@swarakuterk20546 ай бұрын
नालायक गौतम काकडे...
@shubhammohite65696 ай бұрын
प्रसिध्द गाडामालक रंजीत निंबाळकर सर यांच्या खुनाच्या आरोपिंना लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्या.....🏴🏴🏴🏴🏴
@maheshpatil31006 ай бұрын
त्या ताई ला तुम्ही पण सपोर्ट करा नुसत लाईक आणि subscribe जमा करून खिसे भरू नका सुंदर हा सरांचा आहे मनुसकी दाखवा आणि त्या गौतम चा निषेध करून ताई ला मदत करा तुम्ही अस केले तर तुमची आजुन प्रसिध्दी होईल
@ishvershirsath5256 ай бұрын
पोलीसांनी चौकशी निष्पक्ष करावी आणि नराधमाला कठोर शिक्षा होईल असे काम करावं
@akashhabgonde39525 ай бұрын
सुंदर बैलाचा खरा मालक रणजीत निंबळकर सर आहे ❤❤
@shantaramchaudhary11296 ай бұрын
फास्ट ट्रॅक कोर्टात दावा चालवून लवकरात लवकर त्या माऊलीस न्याय मिळवून द्यावा हीच श्रद्धांजली.
@AmolBhakare-sr3po6 ай бұрын
तो काकडे एक खुनी आहे, त्याला भया म्हणून त्याची वाह वा कशाला करता तो एक खुनी आहे
@GaneshRajiwade-ok5pp6 ай бұрын
सुंदर बैलाचा खरा मालक रंजीत निंबाळकर सर आहे
@nileshyadav11896 ай бұрын
कुणाचा म्हणजे सरांचाच आहे सुंदर
@Vikrant.chavan6 ай бұрын
बैल निंबाळकर सरांना जाणार म्हणजे जाणार_💯💥
@s.gamer49876 ай бұрын
सुंदर हा आमच्या सरांचा आहे तो आम्हाला भेटल्या शिवाय आम्हीं शांत बसणार नाही 😡😡😡
@mayachavan92896 ай бұрын
Tumhich sirana nyay milun deu shakta siranche student mhnje bhavi police aahet srv tya gautyala dakhaun dya siiranchi takdat sir jari sharirane sodun gele asle tri siranch astitav ajun jivant aahe te mhnje acyadami mdil tumhi mule muli tya gautyach had sudha kunachya hati lagu nye ashe hal kra tyache
@anilgade24716 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजलि सर
@rushikesh5446 ай бұрын
मेलेल्या च्या टाळू वरचे लोणी खाणे म्हणजे हे विषय भारी चॅनल...भलते सलते व्हिडिओ टाकून नुसते पैसे कमवत आहे...
@DattatreyaChavan-n9g6 ай бұрын
एकच नंबर व्हिडीओ
@bhausahebmahanwar18655 ай бұрын
सुंदर घावा
@ArvindKhot-oy7lw5 ай бұрын
सुंदर हा निंबाळकर सराचा आहे ,मी गौतम काकडेचा जाहिर निषेध करतो
@electricalhomeservice86936 ай бұрын
शेवटची २ मिनिट पुर्ण कॉपी करुन शब्दात मांडली 👌👌
@manojgulvi.25266 ай бұрын
सुदंर हा निंबाळकर यांना मिळावा आणि बैलं गाडा शेत्रात अश्या घटना घडत राहिल्या तर हे बंद होणार ह्यात काही शंकाच नाही
@NileshNil-y9o5 ай бұрын
गुन्हेगारी अड्डा म्हण्या पेशा दादा बनवू नका ही परंपरा जपा असा संदेश दिला असता तर खूप चांगला संदेश लोकन पर्यंत पोचला असता असे मला वाटते 🙏
@dadapawar84225 ай бұрын
काकडे पैसे देण्याची हिंमत नाही तर सुदर बैल घेतलाच कशाला...
@sureshshinde6286 ай бұрын
निंबाळकर यांच्या ताब्यात देवा हीच विनंती
@सोमनाथखांडेकर-त5स6 ай бұрын
गौतम काकडे गवत नाही म्हणजे काय झालं पोलिसांना पोलीस खाते काय झोप काढते गौतम काकडे माज आला आहे याच्यामुळे शर्यत बंद होण्याची शक्यता आहे निंबाळकर सरांना भावपूर्ण श्रद्धांजली😂
@hanumantkhopade77616 ай бұрын
नक्की काय म्हणायचे तुम्हाला स्पश्ट बोध होत नाही.
@machindrashinde57226 ай бұрын
सुंदर हा निबाळकर सरांचाच,,
@ranjitjadhav14596 ай бұрын
आतापर्यंत तू जे पूर्ण व्हिडिओ मला आवडायचं पण तू सुंदर बैल नेमका कोणाचा हा विचारून चुकी करतोस हा प्रश्नाचे उत्तर पूर्ण निंबाळकर सरांचे मित्रपरिवार देऊन दिलेले आहे तुला कमेंट वाचून पहा सगळ्यांचा प्रश्न आणि उत्तर एकच आहे सुंदर बैल हा निंबाळकर सरांचा आज आहे आणि त्यांचा जर राहणार त्या गौतमाला फाशी झाली पाहिजे कारण निंबाळकर सर त्यांना मित्र म्हणायचे त्या गौतमाने मैत्रीमध्ये घात केला मिस यु निंबाळकर सर😢😢
@ShobhaGhanwat-e6s5 ай бұрын
सुंदर बैलाचा मालक निंबाळकर सर😢😢
@SwarupBondre5 ай бұрын
सुंदर बैल सर निंबाळकर
@sd_dariyfarm6 ай бұрын
व्हिडिओ टाकायचं आणि पैसे कमवायचे😢
@Khillarlovers6 ай бұрын
Report mara bhau 🙏
@vikastarate65646 ай бұрын
सुंदर रणजीत निंबाळकर यांना मिळाला पाहिजे
@shrikaantkadam86855 ай бұрын
Sundar tyanchach ahe❤
@pandurangmete17736 ай бұрын
आरोपी कडून 4 पैशाचं पाकीट भेटल का...की त्याचं नाव गौतम भैय्या म्हणुन घेताय
@LakhanGaikwad-sb5eu6 ай бұрын
गौतम काकडे चा जाहीर निषेध
@Suhasshinde-xq3qq6 ай бұрын
नंदी विकता असच होईल मग नंदी फक्त महादेवाचा
@ripsoulgamrez18396 ай бұрын
सुंदर बैल सरांचा आहे त्यांना परत मिळाला पाहिजे काकडे च निषेत करतो
@सोमनाथखांडेकर-त5स6 ай бұрын
सुंदर बैल निंबाळकर सरांना देऊन टाका
@AmitPatil-bc8cy6 ай бұрын
police ठरवणारे कोण आहेत .....
@lokmanynewsmarathi80466 ай бұрын
विषयच भारी माहिती घ्यायला चुकला तो प्रश्न कोणी पत्रकार आणि नाही तर तिथे उपस्थित असलेल्या एकाने विचारला होता
@JagannathGopane6 ай бұрын
सुंदर बैल राहुल भाहीच्य ताब्यात द्यावा
@skadam1246 ай бұрын
जनतेला कळतय सुंदर बैल हा निबाळकर सर च आहेत तुम्हाला आणी पोलीसाला नसेल कळत पुणे पोर्शे कार सारख
@naadbailancha6 ай бұрын
Goutam भैय्या नाही म्हणायच त्याला goutam mhanych fakt .
@amitshisave6 ай бұрын
*आजपासून राहुल भाईंची जेवढी पण बैला आहेत ते शर्यत क्षेत्रामध्ये कुमारी अंकुरण रणजीत निंबाळकर (फलटण) कुमार रणवीर राहुल भाई पाटील आडवली ( कल्याण) या नावाने पळताना दिसतील ते पण एक-दोन वर्षे नाही जोपर्यंत शर्यत शेत्रा मध्ये राहुल भाई आहे तोपर्यंत शब्द आहे हे कल्याण करांचा*
@Sachin-w7f5 ай бұрын
सुंदर सरांचा आहे सराना मिळावा
@GaneshShelke-yu5uf6 ай бұрын
सुंदर सरांचा आहे
@kee96226 ай бұрын
5 लाख फेका त्या gotam चां दारी आणि या घेऊन सुंदर विठ्ठल कड बेल फकत निंबाळकर सरंचाच
@sunilbhabat2456 ай бұрын
सर भावपूर्ण श्रद्धांजली
@ArvindKhot-oy7lw5 ай бұрын
त्या नराधमाला शिक्षा झालीच पाहिजे
@chetanbiranje1616 ай бұрын
तुला भावा शेट पण महित नाही आम्हाला माहीत आहे ते सांगु नको नविन काय तर सांग
@sainathtarmale49286 ай бұрын
विशेष म्हणजे रिव्हॉल्व्हर कुठून आले हे कोणी म शब्द बोलुन विचारत नाही
@amarjagtap45346 ай бұрын
गौतम भैय्या काय म्हणतो रे गवत्या मन गवत्या तो काय साधुसंत आहे का
@AmitPatil-bc8cy6 ай бұрын
सुंदर राहुल भाई कडे द्या
@mayurgayakwad10016 ай бұрын
Miss you king 😢😢😢
@Maratha.empero.r6 ай бұрын
Rahul bhai patil ka pan tumhi kuthlya bhainna protsahan det ahat news reporter channel mahnun shobtay ka tumhala hey...
@TruptiRanuse6 ай бұрын
सुंदर बैल निंबाळकर सरांचा
@rajaramjadhav8965 ай бұрын
सुंदर बैल राहूल भाई ला द्या
@rishikhalate21846 ай бұрын
आयघाल्यांनो बैल कुणाचा असो पण गोळी का मारली हे चर्चा करा
@Khillarlovers6 ай бұрын
Sarvani milun report mara yanchya video la . Tech - Tech video takun pise kamavtyat ...🙏
@arvindthombare74946 ай бұрын
सुंदर हा सरांचा आहे आनी तो त्याना च मिलाला पाहिजे
@SachinYadav-ev2lr6 ай бұрын
भैया बोलू नका गौतम काकडया बोला ते पद गमावून बसले ते
@AkshayPatil-qn2qf6 ай бұрын
बैल निंबाळकर सरांच्या कुटुंबाला देणेत यावा
@Akuanujawale.6 ай бұрын
भावा तू थांनेलंच चुकीचं टाकले आहेस सुंदर फक्त सरांचा आहे
@ranjitsalunke71666 ай бұрын
सुंदर चा फक्त विसार देऊन बैल नेला होता पण त्याने बाकीचे पैसे दिले नाहीत व्यवहार पूर्ण केला नाही आणि दिलेल्या वेळेत व्यवहार पूर्ण केला तरच बैल गौतम चां झालं असता पण त्याने तस केलं नाही त्यामुळे वीसार बुडला आणि बैल हा निंबाळकर सर यांचाच झाला त्यामुळे तुम्ही काहीपण बोलू नका सुंदर बैल हा निंबाळकर सर यांचाच आहे
@vinayakshinde81106 ай бұрын
आरे मोठ्या च नेहमी माफ होत बघा काय होते ते😢
@kapildikkar30066 ай бұрын
मैदान रिपोर्टर वाला कहीच बोलत नाही,
@somnathkulkarni37305 ай бұрын
व्यवहाराच्या दहापट पैसे द्यावे निंबाळकर ची इच्छा होती विकायचा शिक्षा अशी दया बैलगाडा शर्यती परत असं व्हायला नको
@arvindpatil27856 ай бұрын
Bailgada sharyat ha abhyasacha vishay hoyil samiti nemun tharavle gele pahije hyat tatvachintak, gopremi , ashi sagli guni mansa hya samitit asavet karan itke jasti paise hya shetrat asne ha prakar jara vichlit karnara aahe .. sanyam ha khup moulik bhag aahe.
@SanketGade-k9u5 ай бұрын
Bail konakd e te sang
@ramdasnaik54375 ай бұрын
सुंदर बैल सराच्या नावाने धावला पाहिजे आणि सरांच्या दावणीला असायला पाहिजे आणि काकडे ना फाशी दया
@rohanraut97746 ай бұрын
Hi baramatich hagri aahe kakde ch kay kautuk
@santoshjagtap28266 ай бұрын
आरे चला सगळे आणि सुंदर घेऊन येवू कोण काय करतंय ते बघू
@DaduRathod-k9d6 ай бұрын
सूदर सराचा
@rahuljagadale40746 ай бұрын
37 लाखाला विकला बोभाटा केला 51 लाखाचा नंतर मागणी आली 61 लाखाला मग माघारी आणायचा 24 लाख रुपयांचा लोभ सुटला अशी चर्चा आहे हे खरे आहे का?
@Yogita-b3b5 ай бұрын
यात तपास करण्यासारख काय आहे सगळं उघड आहे
@shubhammane15576 ай бұрын
Rip nimbalakar sir 🎉
@vijayvaidya56696 ай бұрын
सुंदर निंबाळकर सराचाच आहे आणी रहानार कारन व्यव्हार पुर्ण झालेला नाही .आणी . त्यांच्या वर गोळ्या झाडल्या.