जग नासलयं कोणत्या गोष्टीसाठी कुठल्या स्तराला जातील भरवसा नाही 💐💐
@BlackFace_04 ай бұрын
Kaliyug ahe ithe shabdala nahi paisya la mahatav ahe
@prashantdeorepatil38294 ай бұрын
@@BlackFace_0 खरंय, पण जीवापेक्षा मोठं काहीच नाही.
@reshmagaikwad784 ай бұрын
Ho na kharech
@sandeepchavan19854 ай бұрын
अवास्तव महत्व कुठल्याही गोष्टीला आल की त्यातून अशा घटना घडतात
@nikigautam78993 ай бұрын
Barober bhawa
@vinodpawar18264 ай бұрын
हसता खेळता कुटुंब उद्ध्वस्त करणाऱ्या आरोपींना कठोर शिक्षा व्हावी 🙏
@sahilraut11034 ай бұрын
Miss you sir 💔🥹 सर त्या नराधमाला 😡 लवकरच शिक्षा होणार भावपूर्ण श्रद्धांजली सर 💐🥹
@shamhonmane834 ай бұрын
नाही होणार शिक्षा.वातावरण शांत झाल्यावर पैसा देऊन कायदा विकत घेणारी माणसं आहेत ती. आणि मुळात पोलिस खात्यावर विश्वास ठेऊच नका
@shubhammohite65694 ай бұрын
मरावे परी किर्ती रुपे उरावे .....🙏🚩 🙌शब्दात न सांगता येणार व्यक्तिमत्व 😢 भावपूर्ण श्रद्धांजली सर 😢😭
@tushartambe94204 ай бұрын
चिन्मय भाऊ तुझ्या शिवाय बोल भिंडू शून्य आहे रे तुझे हावभाव आणि सांगायची कला अप्रतिम आहे
@maheshjangam27144 ай бұрын
या खोट्या दुनियेत सर खरेपणाने वागून चुकले . भावपूर्ण श्रद्धांजली सर तुमच्यासारख्या व्यक्तीमत्वाची गरज होती बैलगाडी शेत्राला 😢
@abhicommando52004 ай бұрын
Kharyachya babtit asch hot tyana koni valich nahi agdi dev pn
@vk93994 ай бұрын
ड्राइव्हर शी मन मिळवू नही भावा एक रुपया पण बक्षीसा मदला न घेणारा माणूस, ड्राइव्हर साठी घर,गाडी, इन्शुरन्स सगळं च पुरवणारा देव माणूस होता. स्पष्ट वक्ता, निर्भीड गाडा मालक सर 🙏🏻🙏🏻
@dipaklonkar4 ай бұрын
न्याय मिळवून दिला तरच बैलगाडी क्षेत्र चालू राहील, नाही तर बंद पडणार आहे हेही तितकेच खरे आहे
@shindesarkar4664 ай бұрын
लय वंगाळ नाद. कित्येक जणांच्या जमिनी गेल्या, जीव गेले, संसार मोडले. भावपुर्ण श्रद्धाजंली.😢😢🙏🙏
@aham_travels_20234 ай бұрын
निंबाळकर सर यांच्या आत्म्यास चिरशांती जेव्हा गौतम काकडे ला शिक्षा होईल तेव्हाच भेटेल
@sandipgurav68574 ай бұрын
फाशी झाली पाहिजे
@rajendrarasal78594 ай бұрын
मी स्वतः बैलगाडा प्रेमी आहे पण,निंबाळकर सरांना न्याय मिळणार नसेल तर बैलगाडा शर्यत बंद झाली पाहिजे...
@sanjayvhawal24044 ай бұрын
courtaat ja mag. Nyay pahije tar.
@mayurbodare53844 ай бұрын
🙏♥️
@nikhilyashwantrao38274 ай бұрын
@@sanjayvhawal2404 कोर्ट आणि न्याय आणि कायदा बसवला आहे लवडयावर पैश्या वाल्यांनी
@villagelifefun93994 ай бұрын
गौतम साहेबांच्या घरावरती बुलडोझर कारवाई झाली पाहिजे नाही तर घाटात मरेपर्यंत नागडा पळवला पाहिजे बरोबर असेल तर लाइक करा
@shubhama47574 ай бұрын
Tyala gaada gheun palva ghata madhe
@pritidongre55224 ай бұрын
Gautam saheb nahi Gautam ni je kaam kela aahe to tumcha aani aamcha Zata aahe zata Kai aahe zata
@crabfox4 ай бұрын
Ajun saheb bol chu tya
@villagelifefun93994 ай бұрын
@@crabfox are bhai phud bag ky shiksha sangitale
@rahulchaudhari62514 ай бұрын
Right
@soyalpatil16594 ай бұрын
आता इच्छा होत नाही बैलगाडा शर्यत बघायची 🥺 Miss you sirr😢
@g_star_traveller4 ай бұрын
त्या गौत्याला शिक्षा झालीच पाहिजे अरे त्या नऊ महिन्याच्या मुलीचा तरी विचार करायचा 😢
@sahilraut11034 ай бұрын
हा ना बिचारी आता कुठे बाबा बोलायला लागली असणार ती त्या बिचारीचा पितृत्व चार छप्पर काढून घेतल त्या नराधमाने त्यांचा पत्नी आणि मुलगी समोर त्यांना गोळी झाडली 😡🤬 अश्यांना फाशी देण्यात पेक्षा डायरेक्ट एन्काऊंटर करायला हवी 😡
@Mallkhamb_Move4 ай бұрын
Dyaa त्या Bhadya Laa Faashi Sharya Pawar Yanchach Aasel To Kakdya
@shamshinde37064 ай бұрын
शिक्षा कसली हरामखोराला फाशीच झाली पाहिजे 😢😢
@pankajshinde16654 ай бұрын
हा ना मुलीचं कस होणार
@ShaunakDeogirkarOBC4 ай бұрын
@@Mallkhamb_MoveNarya modya an tarbujya cha asel
@shitalainapure36034 ай бұрын
अश्याच नालायक लोकांमुळेच परत शर्यतीवर बंदी येणार. भावपूर्ण श्रद्धांजली सर....!
@tarakale834 ай бұрын
बंदी आलीच पाहिजे तुला गाड्याला बांधून पालवल्यावर कस वाटल
@ajitkadam56054 ай бұрын
निंबाळकर सर स्पष्ट आणि परखड शब्दात आपले मत मांडणारा बैलगाडा मालक गेला याच वाईट वाटतं........निंबाळकर सर यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना ......
@Lalmati.4 ай бұрын
निबाळकर सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली राजा माणूस गेला बैलगाडी शर्यत क्षेत्रातला ही पोकळी भरून नाही निघणार
@AkashKumar-zx7db4 ай бұрын
लाखो लोकांच्या मनात असणारे निंबाळकर सर 😢 तुमच्या आत्म्यास चिरशांती लाभो 💐💐💐
@Naad_bailgada_sharyat2114 ай бұрын
काकडे वर राजकीय वरद हस्त आहे म्हणून पोलिसांना 2 दिवस होऊन सुद्धा गुंड काडके अद्याप सापडला नाही मग जनतेनं पोलिसांबद्दल च मत काय मांडायच, पैशाच्या जोरावर हा काकडे लवकरच मोकळा फिरेल पण आपण सर्वांनी सरांना त्यांच्या पत्नी व त्यांची लाडकी अंकुरण हिला न्याय मिळउन देण्यास प्रयत्न करू🙏💐
@Friendship113934 ай бұрын
राजकीय वरदहस्त गेम करणार बघत राहा फक्त
@Badboy-sp2xt4 ай бұрын
दादा राहुल भाई आहे gutay la मार आहे 😢😢😢
@omkarpawar27234 ай бұрын
Tofa tofa tofa laya laya ....pyar ka khoka mera bana he jivan mera .. jineko aur kya chahiye...khoka khoka khaka.. Peti pan..
@o.jaspect91404 ай бұрын
@@omkarpawar2723Kay bolatoy kalatay ka tyala , Vishay Kay tu bolatoy Kay,
@ravindramagaonkar54494 ай бұрын
बरोबर आहे येवढं होऊन आजुन 302 कलम लावल्येला दिसत नाही....
@MohitJagtap-hk8jt4 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली निंबाळकर सर 💐
@SQ1RQ2ZQ4 ай бұрын
बंदी घाला, हौसे साठी जर माणसाच्या जीवावर उठत असतील तर काही गरज नाही ह्या शर्यंतींची....भावपूर्ण श्रद्धांजली💐💐
@rohitchoudhari1444 ай бұрын
बरोबर आहे
@दत्तात्रयगोरेनाना4 ай бұрын
अगदी बरोबर आहे
@sumeet21874 ай бұрын
दादा दुःखद घटना आहे ... आम्ही रोज बघायचो सरांचे विडिओ , पण हा वाद व्हयव्हरातून झाला आहे , शर्यती ला मध्ये नका आणू
@SQ1RQ2ZQ4 ай бұрын
@@sumeet2187 व्यवहार कशाचा होता केळीचा का बटाट्याचा?
@anirudhparaleanirudh35854 ай бұрын
बरोबर ekdum
@VishvanathGondhali4 ай бұрын
गौतम तुला आणि तुझ्या पूर्ण परिवाराला निंबालकर सरच्या लहांन मुलीचा तलतलाट लागेल, एक दिवस तुझा पूर्ण परिवार उद्वस्त होईल. भावपूर्ण श्रद्धांजलि सर , एक बकासुर प्रेमी
सर्वप्रथम लायकी नाही तर व्यवहार केला नाही पाहिजे... अश्या घटना वाढत आहेत आज एका बैलगाडा क्षेत्रातील उगवत्या ताऱ्याला आपला प्राण गमवावा लागला.. दोषींना कठोरत कठोर शिक्षा झालीच पाहिजे.. Justice for Ranjeet Sir....!😢🌷
@shreyas37274 ай бұрын
धन्यवाद चिन्मय दादा तुमच्या व्हिडिओ ची वाट बघत होतो ❤❤miss you sir😭😭😭😭😭
@yogeshjadhav15704 ай бұрын
लहान मुलगी व बायको सोबत असताना खालच्या लेवल ला गेला व्यापारी काकड्या शिक्षा ही झाली पाहिजे.
@pranilk85764 ай бұрын
मी तर म्हणतो असं निष्पाप लोकांचा बळी जाण्या परी शर्यत बंद झाली तर बरं होईल भावपुर्ण श्रद्धांजली निंबाळकर सर 🙏
@MohitJagtap-hk8jt4 ай бұрын
आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे 🙏
@yuvraj-officialbroadcast14 ай бұрын
पैसा आणि व्यवहार जितका सरळ चांगला तेवढाच वाईट आणि क्रुर सुद्धा आहे .... राग अतिशय वाईट आहे आणि राग माणसाकडून आत्मघातकी कृत्ये करवून घेतो ... नावलौकिक प्रतिष्ठा , स्पर्धा , चढाओढ , अभिमान , खुन्नस , लोभ , ईर्षा या सगळ्याचे मिळून मिश्रण केमिकल अतिशय घातक आहे ...... कि जे माणसाला माणूसपण विसरायला लावून ...राक्षसी कृत्ये करायला भाग पाडतात ....
@Akki05124 ай бұрын
राजकीय लोक का बोलत नाहीत आईघाले अजित पावरचा जवळचा आहे काकडे
@Leela_ya_Maaya4 ай бұрын
अजित पवार, शरद पवारांचा माणूस,गडी , नातेवाईक सगळ काही. आता वर्षभरापासून वेगळी चुल, मागचं पुसल का ?
@ArchanaJagtap-ez5ke4 ай бұрын
अंकिता ताईंकडे सुंदर बैलाला सोपवाव ही सरांना आपणा सर्वांकडून श्रद्धांजली
@Vikaslove1434 ай бұрын
निंबाळकर सराना न्याय मिळाला पाहिजे.. शब्दात न सांगता येणारे व्यक्तिमत्त्व.... 😂भावपूर्ण श्रद्धांजली सर 😢😢
@shetkari6784 ай бұрын
Vatal navat rao gautam bhaiyya as karil.. Miss uhh nimbalkar sir
@Aapla_akash4 ай бұрын
भाऊ व्हिडिओ ची आतुरतेने वाट होती 🙏
@pithefamily43014 ай бұрын
बाया नाचवणे न बैल पळवणे.. कीती महागात पडलय है मागील इतिहास सांगतो.. बर होत
@SachinYadav-ev2lr4 ай бұрын
खुप वाईट वाटत आहे असे होयला लागत नव्हते सरासोबत
@surajghodke10334 ай бұрын
पहिल्या बैलगाडा शर्यत वेगळ्या होत्या... आत्ताच्या शर्यतीत एकमेकांची जिरवायची, घृणा वाढली आहे... आणि शर्यतीत सगळी मोठी लोकं आहेत आता..
@prashantpatil54954 ай бұрын
पोलीस भरती करणारे लाखो खुन केले आहे त 🧐 फक्त निंबाळकर सर यांच्या रूपाने आज हे प्रकरण घडले आहे संपूर्ण काकडे कुटुंबाला जनते समोर च बैलगाडा मैदानावर फाशीची शिक्षा झाली पाहिजे 🥺🧐🙏💯
@rajvardhinipatil68724 ай бұрын
काकडेचं नाव खराब केलं या लोकांनी...
@vibhutisutar99084 ай бұрын
Right sir
@ChetanSabale-f4x4 ай бұрын
अखिल भारतीय बैलगाडी संघटना यांना आमची विनंती आहे की जे आरोपी यात आहेत त्याच्यावर आजीवन बंदी घातली पाहिजे आणि आरोपींना काठोरतली कठोर शिक्षा झाली पाहिजे निंबाळकर सराना भावपूर्ण श्रद्धांजली एक प्रामाणिक माणूस हरपला
@DNYANUAWATE4 ай бұрын
पण पैसे देण्याची नियत नव्हती तर व्यवहारच कशाला करायचा
@tusharbhoir15444 ай бұрын
ह्या नराधमाना माणसाच्या जीवाची परवा नाय ते मुक्या जनवरा सोबत कसे वागत असतील हा विचार करायला हवा अन् बैलगाडा शर्यती वर बंदी घातली पाहिजे
@keshav5134 ай бұрын
बंदी घातलीस tr... हे बैल काय काम करतील??? नांगर चालवातील नाहीतर कसाब खाण्यात जातील.... उलट ह्या बैलांचेच नुकसान आहे.. त्यामुळे तुम्ही एक काम करा.. दुसरा विषय घ्या आणि तिकडेच काशी करा
@sumeet21874 ай бұрын
दादा ही घटना दुःखद घटना व्हयव्हरातून झाली आहे , शर्यती ला मध्ये नका अनू
@mithunfadtare21994 ай бұрын
🙏🙏.. सरांच्या आत्म्याला शांती लाभो हिच ईश्वर चरणी पार्थना.. खरे बोलणारे. स्पस्ट बोलणारा. रोकठोक बोलणारा.. म्हणून आवर्जून नाव घेतला जाणार. रणजित निंबाळकर सर.. म्हणून.. Miss you सर.. हर हर महादेव.. ॐ नमःशिवाय... 🙏🙏💐💐
@niteshtayade15074 ай бұрын
बैलावर प्रेम वैगरे काही नाही.....फक्त पैशाचा खेळ,असो निंबाळकर सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏
@nikhlilnarvekar51854 ай бұрын
Aajit Pawar Saheb Cha Nibalkar Sir Na Nyaya Detil Gauttam Cha Bali Devun Nahitar Aamdarki He Geli Mahanun Samjja 💯%
@riyajatar16504 ай бұрын
अजित पवार चा जवळचा माणूस आहे काही होणार नाही
@vkwagh27384 ай бұрын
aaropi family ajit dada che samarthak aahe
@ganeshpawar24974 ай бұрын
बैलगाडा ला कलंक लावलाय ह्या घटनेने 😢
@sourabhgaikwad42084 ай бұрын
नक्कीच शर्यत बंद होऊ नये म्हणून मलाही वाटत.पण जर एखाद्याचा घर उध्वस्त होत असेल तर कशासाठी हि शर्यत....
@Vidrohi78974 ай бұрын
आत्ता कळतंय उच्चतम न्यायालय ने बैलगाडा शर्यतीवर वर बंदी का घातली होती...परत एकता बंदी घालावी
@vishalyadav-d3g9b4 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली सर 😢
@vikasphadatare12624 ай бұрын
सगळ्या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे
@maheshbhosale41514 ай бұрын
Miss you sir 😭😭 भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
@gopalgayke69104 ай бұрын
रजिस्टर व्यवहार पूर्ण केल्याशिवाय ती खरेदी पुर्ण झाली नाही पाहीजे अशया व्यवसायासाठी विधानसभेत कायदाच केला पाहीजे.
@shubhama47574 ай бұрын
Asa kayda jhala tar he mantri lok jamini kashya balkavnaar
@bharatrahane32444 ай бұрын
पैसा आणि विश्वास ह्यातून घडलेलं प्रकरण आहे
@jagandarade21564 ай бұрын
बैल विकला की जागेवर पैसे घ्यायचे पुणे कडचे लोक बैल घेऊन जातात नंतर पैसे देण्याची वेळ आली की बंदुक दाखवतात दोन पैसे कमी घ्या पण जागेवर घ्या
@thamarawate41034 ай бұрын
हे जर असं होणार असेल तर पुन्हा बैलगाडा शर्यत पूर्ण पने बंद झालेली बरी .
@mayurshinde79624 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली सर कायम आठवणीतील गाडामालक,💐
@नादनानाचा4 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली.... रणजित सर 🌸🌸🙏🏾🙏🏾... RIP
@tatanvastadvastad81464 ай бұрын
रनजीत सर आमचे गाववालेच देव मानुस होते ❤
@rajkhokale-ox6jp4 ай бұрын
चिन्मय दादा खान सर यांच्यावर विडिओ बनवा plz समाजाला चांगली माणसं कळून जातील 🙏
@kunu.....youtuber954 ай бұрын
अशा लोकांमुळेच 1 दिवस बैलगाडा शर्यत बंद पडतील. ह्या गोष्टी रोखयला पाहिजेत 🙏
@ETERNAL4U-i8m13 күн бұрын
Niyat फिरली आणि वाट लागली पैसे नव्हते तर फुकट गेले कशाला विकत घ्यायला . हा माज उतरला पाहिजे यापुढे रोकडा पैसा असेल तर व्यवहार करा बाबांनो आज केला तर आज उद्या नाही# 🎉भावपूर्ण श्रद्धांजली निंबाळकर सर
@akkishorts96354 ай бұрын
mahiti dyavi tr chnmai bhau ni ch 🤗💯🙌🏻
@pandurangkhade76004 ай бұрын
भावपूर्ण आदरांजली सर. आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे 😢
@vijaypol15194 ай бұрын
निंबाळकर सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐🙏 आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी हीच विनंती न्याय देवतेला 🙏
@nitin_1154 ай бұрын
निंबाळकर सरांना भावपुर्ण श्रद्धांजली ॐ शांती 💐🙏🏻
@AkshayB9824 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली निंबाळकर सर 😢😢
@yogeshdhebe41574 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली सर 🥺🙏🏻💐
@swapniljoshi23724 ай бұрын
फार दुर्दैवी घटना पण 21लाख ,61 लाख चे बैल घेणारे गाढव आहेत, साध्या गरीब घरच्या मुलांनी ह्या फंद्यात पडु नये ... बैलांची हाय लागतेय असे वाट ते
@pradippatil65484 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली सर💐
@subhash60664 ай бұрын
बैलगाडा शर्यत अपराधाचे केंद्र बनत असेल तर सरकार ने कठोर कायदे करायची गरज आहे
@sachinlawate33284 ай бұрын
कोणत्याही व्यवहारात भावनिक न होता... गुजर मारवाडी सारखे जेव्हा जागेवर च व्यवहार पूर्ण होईल तेव्हाच व्यवहार केला पाहिजे.... बैल असो, गाडी असो, किंवा जमीन
@Pratik_Geeta_pundalik_dalvi_4 ай бұрын
खरंच जमाना असा झाला आहे की कोणाचं जीव कोणत्या गोष्टीसाठी घेतला जाईल याचा नेम नाही... जीव घेणं जीव देणं अस झालं आहे की मागचा पुढचा कसलाच विचार करत नाही... खरंच एवढं स्वस्त झालं आहे का जीव जे स्वतःच्या / समोरच्याच्या घरच्या लोकांचा कसलाच विचार करत नाही 🥺
@riyajatar16504 ай бұрын
बोलभिडू विनंती आहे सराना न्याय मिळेपर्यंत पाठपुरावा करा 9 महिन्याची मुलगी बघून खूप वाईट वाटतय
@PramilaKadam-e9d4 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली 🎉
@VinodPise-d2s4 ай бұрын
खर तर सरकारने ही बैल गाडी चि शर्यत कायदेशीर पणे कायमचि बंद करावी. या मुळे खूप राढे होतात.
@piyushbabar62994 ай бұрын
उदारी वर यवहार नाही कराई पाहिजे होता भावपूर्ण श्रद्धांजलि सर 😢😢
@bskgroups31844 ай бұрын
बैल गाडा षेत्रा वर् video kara mota kand zalay comment keli lagech video aala
@JayramGavda4 ай бұрын
आरोपीवर कठोर कारवाई झाली पाहीजे नाहीतर न्यायदेवतेवर लोकांनां विस्वास राहनार नाही 😢😢
@जयशिवरायजयश्रीराम-त8स4 ай бұрын
च्यार ओळीचा निबंध लिहायला सांगा पोलीसांना शंभर रुपये द्या म्हणजे विषय संपला जमलंच तर प्रत्येकाने पिस्तूल बंदुक स्वताजवळ बाळगलीच पाहिजे येणाऱ्या काळात पोलीसांकडुन न्यायालयाकडून आपल्याला न्याय अशक्य आहे
@pwddoc49964 ай бұрын
बैलांची एवढी किंमत कशी आणि त्यांचे शर्यतितुन उत्पन्न कसे आणि किती या बाबतचा एक व्हीडिओ करा.
@ProfAmirInamdar4 ай бұрын
स्टोरी छान केलीय मुळात बैलगाडा शर्यत का जीवघेणी ठरतेयं... शर्यतीत बैलाच्या गळ्याला पीळ बसतोय... बैलाची अवहेलना करत बैलगाडा शर्यत खेळ नव्हे नशा, नाद होतोय पण;हा नशा कसा आवरता येईल बैलगाडा शर्यत ऐवजी बैलसजावट स्पर्धा आयोजित करा म्हणजे अवहेलना होणार नाही अशा हत्या होणार नाही....-प्रा अमीर इनामदार
@eknathdeore7433 ай бұрын
कोलकाता प्रकरणाचा व्हिडिओ नाही तयार केला का तुम्ही
@kaustubhvgurav4 ай бұрын
आम्ही लोक घोडा रेस खेळतो. High class people and no violence. #श्रीमंत_नाना_शेठ_गुरव
@akhil31164 ай бұрын
गौतम ल शिक्षा झालीच पाहिजे😡😡😡
@ganeshdalvi54294 ай бұрын
सर्व बैल गाडा मालकांनी काकडे याचा विरुद्ध आवाज उठवला पाहिजे काकडे कुटूंब ला बैल गाडा शर्यत मध्ये घेऊ नये बहिकार टाका
@ramadhangekarofficial__9264 ай бұрын
गौतम काकडे.. अजित पवारांचा जवळील माणूस आहे.त्यामुळे किरकोळ कारवाई होणार
@Leela_ya_Maaya4 ай бұрын
अजित पवार, शरद पवारांचा माणूस,गडी , नातेवाईक सगळ काही. आता वर्षभरापासून वेगळी चुल, मागचं पुसल का ?
@abhigaikwad47404 ай бұрын
माहिती नसेल तर बरळू नये
@rahulghadage62634 ай бұрын
Mangde tatya cha sundar Jiven driver sundar Kargil group sundar 101 Dipak sakhare sundar Atish patil chinchpada sundar Sambha aba kale Headmaster sundar
@rkrkrkrk66654 ай бұрын
सामान्य शेतकऱ्यांचा खेळ माजलेल्या धनाढ्य लोकांच्या हातात गेला की हे होतच राहणार
@ganpatmalusare30434 ай бұрын
काकडे भाई भावपूर्ण श्रद्धांजली
@suhask32084 ай бұрын
Shairyat band hoti tech bar hot, mazya lahanpani fakt 3000 rupayche mazya ajobanchya navane bakshis hote pan sparda hi nipaksh ani sporting ethical palun asayachi.
@prajwal_kh4 ай бұрын
Sharyati mule bail kasayanpasun vachale ahet
@daundkarsuraj78354 ай бұрын
आता बघा अशा मोठ्या लोकांना राजकारणी कसे वाचवतात सामान्य माणसाची काहीच किंमत नाही हाच शेवट असणार या घटनेचा
@harshofficial65754 ай бұрын
सरांनी रात्री जायलाच नको होत सकाळी जायला पाहिजे होत यार 😢😢
@adn....k91964 ай бұрын
बैलगाडी शर्यत एकेकाळी शेतकर्यांची होती पण आता तस राहील नाही ते आता पैशा वाल्याच झालं आणि या शर्यत ची वाट लावली
@dattatraysalunkhe29824 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली😢😢
@rushikeshgursalerg19574 ай бұрын
BSNL वाचलं का 2G च 5G कधी होणार Jio airtel चे दर कसे का वाढले या वर एक व्हिडीओ
@Mayur111294 ай бұрын
Yz kayy challalay tuz ky chalaly laavdyaaaaaaaaa😡
@spfire-x1e4 ай бұрын
Miss you sir👑💐 😭
@sagarsatav37904 ай бұрын
काकडे ला पकडायचे असल तर अजित ची चैकशी करा
@niteenmujumale88914 ай бұрын
काकडेचा पण आगरवाल झाला पाहिजे तरच निंबाळकर सरांना न्याय मिळेल
@abhishekshinde13094 ай бұрын
Agarwal sutla 1 mahinyat sagla kutumbh baher ala
@bharamappabachagol16314 ай бұрын
हसत हसत कुटुंब उद्ध्वस्त करणाऱ्या आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे
@AnitaGaikar-fc4hj4 ай бұрын
हे काल ठेऊन कुठे होते
@patilavinash094 ай бұрын
या प्रककरणा मुळेच शर्यत बंद होणार कशाला पाहिजेत हि प्रकरण