ज्येष्ठ काकांशी खास गप्पा: अनुभव आणि जीवनाच्या शिकवणी

  Рет қаралды 2,476

Jyoti Ambekar

Jyoti Ambekar

Күн бұрын

Пікірлер: 7
@sadanandkawali7108
@sadanandkawali7108 Күн бұрын
तात्यांचे अभ्यासू अनुभव व त्यांचा उत्साह नविन पिढीला प्रेरणादायी ठरेल. फारच छान मुलाखत जणू काय घरातील एक भगीनी तात्यांसोबत मनमोकळेपणे गप्पा मारत आहे. अभिनंदन
@jyotiambekar6871
@jyotiambekar6871 43 минут бұрын
मनापासून आभार
@rajeshmhatre9432
@rajeshmhatre9432 23 сағат бұрын
खूपच छान माहिती दिली आहे, तरुणांना प्रेरणा दिली आहे. बरीच वर्षे झाली प्रत्यक्ष भेट होवून पण आजही आवाज खणखणीत आहे, शरीर निरोगी ठणठणीत आहे हे केवळ योग साधने मुळे, तात्या आपण शतायुषी व्हावे हीच प्रार्थना.🙏🙏
@jyotiambekar6871
@jyotiambekar6871 43 минут бұрын
धन्यवाद
@chhayathatte1301
@chhayathatte1301 Күн бұрын
काकांनी खूप खरे विचार मांडले आहेत किती मोठं काम पण केलं आहे,अतिशय साधं व्यक्तिमत्त्व 🙏🙏
@seematangadpalliwar5862
@seematangadpalliwar5862 22 сағат бұрын
मस्तच 🙏 काकांना नमस्कार 🙏
@Mahesh-lq9bm
@Mahesh-lq9bm Күн бұрын
कृपया काकांचा नंबर पाठवा
Watermelon magic box! #shorts by Leisi Crazy
00:20
Leisi Crazy
Рет қаралды 74 МЛН
Как подписать? 😂 #shorts
00:10
Денис Кукояка
Рет қаралды 8 МЛН
mod06lec25 - Gender and Disability: Interviews with Prof. Anita Ghai
43:50
Meet our first guest
23:31
Jyoti Ambekar
Рет қаралды 331
Felicitation of Dr. Raghunathdas Maharaj
43:25
Vishwa Varakari Samsthan Kadayanallur
Рет қаралды 2 М.