ज्येष्ठ नागरिकांना मिळणार दरमहा 1500 रु. थेट बँक खात्यात | राज्य शासनाची बेस्ट योजना | असा घ्या लाभ

  Рет қаралды 701,331

Aaple Marathi

Aaple Marathi

Күн бұрын

Пікірлер: 247
@LalitaBamaniya-b3i
@LalitaBamaniya-b3i 2 ай бұрын
माझ्या बहिणीला मुलं बाळ नाही मिस्टर नाहीये आणि 65 च्या वर आहे तीच वय तिने दोन वेळा फॉर्म भरला होता पण तो रिटर्न आला प्लीज तिच्यासाठी बघा ना कोणते योजना आहे ते तिला पण पैसे मिळू दे ना तिला शेजारचे लोक मदत करतात पण धान्य वगैरे हे मिळतं पण औषध वगैरे आणायला पैसे लागतात ना प्लीज तिच्यासाठी बघा ना होईल का तिचा फॉर्म रिटर्न येतो भरला तरी धन्यवाद दादा प्लीज काहीतरी करा ना तिच्यासाठी खूप उपकार होतील दादा
@aaplemarathi
@aaplemarathi 2 ай бұрын
तसे काही लाभ असेल तर व्हिडीओ च्या माध्यमातून सांगितले जाईल
@SurekhaPardeshi-k3r
@SurekhaPardeshi-k3r 2 ай бұрын
माझे ही यांच्या प्रमाणे आहे मी काय करावे?
@crm6326
@crm6326 Ай бұрын
पिवळे/केशरी रेशन कार्ड काढा आणि त्याच्यावर लाभ घ्या
@subhashthakare4185
@subhashthakare4185 7 ай бұрын
अपत्य दाखला घेण्याचे प्रयोजन कशासाठी आहे ? उदा.90 वर्ष ज्येष्ट नागरिक जोडप्याला 2 मुले आणी 2 मुली असे 4 विवाहित अपत्य आहेत व त्यांची 4 ही जणांची आर्थीक परिस्थिती चांगली आहे मग अशा 90 वर्षाचे ज्येष्ट नागरिकांचा सांभाळ करुन करुन ते अपत्य कंटाळले असतिल व त्या ज्येष्ट नागरिकांच्या स्वभाव गुणधर्मा मुळे एकत्र ठेवणे जमत नसेल तर अशा 2 ही 90 वर्षाचे ज्येष्ट नागरिक 1500 रु.दरमहा प्राप्त होणेस पात्र ठरतील का? नसेल तर अशा शासकीय योजनांचा खोटा प्रचार कशासाठी? हा रोख ठोक प्रश्न आहे .उत्तर नविन विडीओ मध्ये द्यावे ही विनंती.🙏
@SadanandBhole-d9j
@SadanandBhole-d9j 7 ай бұрын
ही योजना पेन्शन धारक सरकारी अथवा निमसरकारी निवृत्त जेष्ठ नागरिकांना मिळू शकते का? आपलं उत्तर अपेक्षित आहे.
@aaplemarathi
@aaplemarathi 7 ай бұрын
Nahi
@HarshadaVande
@HarshadaVande 2 ай бұрын
मिलेटरी वाल्या मानसाना पंचवीस हजार पेन्शन देताय पण ती गुरमीने वागतात गरीब लोकांना त्रास देतात जरा विचार करा मुख्यमंत्री साहेब असेच त्रास देत असतील तर काय उपयोग पंचवीस हजार पेन्शन देऊन जरा विचार करा साहेब आणि पंचवीस हजार पेन्शन आहे ती दंहा हजार पेन्शन द्या मेजरवाल्याची पेन्शन कमी करा व जेष्ठ नागरीकाना पाच हजार रूपये पेन्शन करा जेष्ठ नागरीकाचा विचार करा उत्तर अपेक्षित आहे
@hemantsatam2088
@hemantsatam2088 7 ай бұрын
जेष्ठ नागरिकांना 3000 रुपये मिळतात, 1500 रुपये कसे
@karmilosequeira4249
@karmilosequeira4249 7 ай бұрын
Correct. 3000 rs. Age limit 65 Age n above
@MahendraPatel-oj8pt
@MahendraPatel-oj8pt 7 ай бұрын
Kase ₹3000/- miltat tyachi jankari dya…
@HarshadaVande
@HarshadaVande Ай бұрын
@@hemantsatam2088 आमच्या वडिलाचे वय पंचाहत्तर आहे जेष्ठ नागरीकची पेन्शन मिळत नाही
@HarshadaVande
@HarshadaVande Ай бұрын
@@hemantsatam2088 आमच्या वडिलाना मिळत नाही जेष्ठ नागरीकची पेन्शन कुठे फार्म भरायचा
@pallavijadkar4488
@pallavijadkar4488 Ай бұрын
​@@karmilosequeira4249 kase miltat kuthla form aahe plzz sanga
@UttamSuryavanshi-bc3xc
@UttamSuryavanshi-bc3xc 16 күн бұрын
तहसीलदार ऑफिसमध्ये कुठली ज्येष्ठ नागरिकांची कामे होत नाहीत फक्त पैसा पाहिजे त्यांना
@manikraodoke1390
@manikraodoke1390 2 ай бұрын
मुख्य मंत्री साहेब 55जेष्ट नागरिक करावा असं मला वाटतं कारण दिवसुनदिवस माणसाचे आयुष्य कमी होत चालले आहे तरी जेष्ठ नागरिक 55करावा हि विनंती आणि गोरं गरीब या योजनेचा लाभ घेतील असं करावं हि आग्रहाची विनंती
@sureshtopkar7805
@sureshtopkar7805 8 ай бұрын
तहसीलदार. कार्यालयातून दाखला मिळणे दुरापास्त. आहे पय्से टिकवल्याशिवाय मिळणार. नाहि
@rameshprabhudesai3328
@rameshprabhudesai3328 4 ай бұрын
Eps 95 पेंशन अगोदर वाढावा लाखो ज्येष्ठ नागरिक स्वतःच्या पैसे देऊन वंचित झाले आहेत कृपया तिकडे अधिक लक्ष द्या आज 28 वर्षात एकही रुपयाची वाढ नाही नका असा अंत पाहू. जय महाराष्ट्र भारत माता की जय.
@madhurikulkarni7127
@madhurikulkarni7127 2 ай бұрын
अगदी खरे आहे पेन्शन वाढवून द्यावी
@magendragaikwad4556
@magendragaikwad4556 2 ай бұрын
वय किती असावे लागतं,माझं वय 58 वर्ष आहे.
@nagnathraut8124
@nagnathraut8124 2 ай бұрын
आ पुरी माहिती आहे
@prakashsonawane9217
@prakashsonawane9217 6 ай бұрын
आज पर्यंत शेतकऱ्यांना व. जेष्ठ नागरिक. सरकारी कर्मचारी पेन्शन धारकांना व गरीब जनतेला कोण भरभरून मदत केली जो पर्यंत मोदी साहेब आहेत तोपर्यंत महाराष्ट्रात कमी पडणार नाही काही भष्टाचारी नेता तपासून पाहिले पाहिजे जयमहाराष्ट्र
@sandhyadesai2519
@sandhyadesai2519 2 ай бұрын
ही योजना खरच चांगली आहे परंतु काही जेष्ठ नागरिक अपंग असतील तर ते जिल्हधिकारी कार्यालयात फाॅर्म आणण्याकरिता जाऊ शकत नसतील तर एखादा कार्यालयाचा फोन नंबर किंवा मोबाईल नंबर ( जसा पोलीसांचा 100 असा सोपा नंबर )दिला तर त्या नंबर वरून अपंग जेष्ठ नागरिक स्वतःबद्दल माहिती देऊ शकतील व घरबसल्या पैसे मिळवू शकतील जेणेकरून स्वतःच्या जेवणाची तरी सोय त्यांना करता येईल.
@crm6326
@crm6326 Ай бұрын
किती उत्पन्न च्या लोकांना हा लाभ मिळतो.
@vilasjavkar3928
@vilasjavkar3928 16 күн бұрын
या योजनेसाठी उत्पन्नाची अट काय आहे वार्षिक 21000 रु आहे का?
@AlkaDilwar
@AlkaDilwar 17 күн бұрын
आजच रहिवासी दाखला काढण्यासाठी लीला आहे
@subhashbirari313
@subhashbirari313 2 ай бұрын
फक्त रु 600/_ आहे । 1500/_ रु नाहित ।
@pundalikkhandare470
@pundalikkhandare470 7 ай бұрын
शासनातून निवृत्त झालेल्या आणी पेन्शम घेत असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ मिळेल का....
@aaplemarathi
@aaplemarathi 7 ай бұрын
Nahi
@HarshadaVande
@HarshadaVande 2 ай бұрын
आम्हचे वार्षिक उत्पन्न पंन्नास हजार पेशा कमी आहे आईचे वय साठ आहे व वडिलाचे वय पंचाहत्तर आहे वयोश्री योजना सोडुन दुसरी कोणती योजना नाही काय पाच हजाराची योजना आसावी का तर वयस्कर माणुस घरचा बाजार भरू शकतो जरा विचार करा मुख्यमंत्री साहेब
@aaplemarathi
@aaplemarathi 2 ай бұрын
👍
@avdhutraochatur5520
@avdhutraochatur5520 7 күн бұрын
पालन पोषण करू शकत नाही असे सर्टिफिकेट मुलं देणार नाही व मागने उचीत नाही तर ही अटच रद्द करावी
@pandharinathpanchal6031
@pandharinathpanchal6031 Ай бұрын
ज्या जेष्ठ नागरिका जवळ जंगम मालमत्ता संपत्ती आहे यांना १५००/- देणे योग्य आहे का?
@aaplemarathi
@aaplemarathi Ай бұрын
🙏
@yogeshpatil3044
@yogeshpatil3044 2 ай бұрын
या योजनेत सरकारी पैन्क्शन धारक व्यक्ती लाभ घ्यायचा शकतो का
@darshanpatil4739
@darshanpatil4739 6 ай бұрын
जसे मतदार नोंदणी साठी b l o पाठवतात तसे कोण ज्येष्ठ नागरिक आहे हे आधार कार्ड वरून ताबडतोब समजते शंका आल्यास electioncard हे तपासून फॉर्म भरून b l o मार्फत शासाना कडे पोहाच करा म्हणजे तो फार्म बिन चूक भरल्य जाईल धन्यवाद x,❤❤❤❤❤❤❤❤ 5:15
@darshanpatil4739
@darshanpatil4739 6 ай бұрын
Aani पंधराशे रुपये मिळतील ह्याची गॅरंटी काय,शेवटी नुसती घोषणाच,❤❤❤❤❤ 5:15
@machidrapawar1477
@machidrapawar1477 2 ай бұрын
Eps 95जेष्ठ नागरिक pension wadh करा 😂😂😂
@RahondeRakhonde
@RahondeRakhonde 2 ай бұрын
Eps 95 pension badhane ki koshish karo
@UtamSurvshi
@UtamSurvshi 5 ай бұрын
भ्रष्टाचार करण्यासाठी कुठली कागदपत्रे लागतात ते सांगा अगोदर A
@baluahire-pn2zg
@baluahire-pn2zg 4 ай бұрын
जेष्ठ नागरिक म्हणजे 60कि 65 वय पूर्ण झालेले
@mandakinikhilare5955
@mandakinikhilare5955 2 ай бұрын
अर्जाचा नमूना पाठवा,माझं वय ६१ आहे मिळेल का?
@suhasraojoshi4491
@suhasraojoshi4491 2 ай бұрын
What is the defination of Vaiovrudha ?...means age , 60., 65.,70, or. 75...not mentioned in above video.,pl.add or inform.
@rahulmohite7724
@rahulmohite7724 7 ай бұрын
Industrial pensioners che kay jhale?kendra sarkar kanhi hi karat nahi,loksabhet awaz uthawun sudha kendra sarkar ase ka karat ahe?Nahi tar amche pf che paise parat dya
@rammogare7191
@rammogare7191 2 ай бұрын
भाऊ, ३००० रुपये मिळतात, १५०० रुपये कोण खाणार आहे तेवढे सांगा😅
@aaplemarathi
@aaplemarathi 2 ай бұрын
अनुदान वाढविण्याची शक्यता आहे
@manishabhatkar3258
@manishabhatkar3258 8 ай бұрын
कधी पर्यंत आहे ते सांगा
@sharadpawar-m1z
@sharadpawar-m1z 4 ай бұрын
या सर्व पेंशन चा सरकारचा काय हेतू आहे? शासन सधन झाले का?
@MeghaPatil-pc3jc
@MeghaPatil-pc3jc 22 күн бұрын
तुम्हीं काही पण काय सांगता ही स्किम कुठेच नाही मी डोंबिवलीत राहते मी 70 वर्षाची आहे सगळीकडे चौकशी केली मार्गाचे सांग
@vilaskhisti4738
@vilaskhisti4738 3 ай бұрын
ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र कार्यालय असावे.
@vilaskhisti4738
@vilaskhisti4738 Ай бұрын
Jest नागरिकांची ही कामं पोस्ट Offic माध्यमातूनच करावीत
@rajivparale6852
@rajivparale6852 Ай бұрын
Mazya Mr. ne tar 3 Varsha purvi Form bharala sagali Kagadpatrre deli. Pn ajun 1 Rupaya pn melala nahi😢😢😢😢(Pimpri chenchavad.. Rajiv R Parale) 😢😢
@CalmAnacondaSnake-pq3es
@CalmAnacondaSnake-pq3es 22 күн бұрын
ज्येष्ठ नागरिक वय किती पाहिजे
@RadhikaSone-pi1gy
@RadhikaSone-pi1gy 8 ай бұрын
आपण हि योजना स्व यंम सेवका मार्फत राबविण्यात यावी अशी विनंती. रमेश सोने
@babakokewar9348
@babakokewar9348 2 ай бұрын
खेड्यातील ग्रामपंचायत मधे गावात किती जेसट नागरीक आहेत.याची यादी.काढावि व ग्रामपंचायत मधे फार्म भरुन घ्यावे कशाला बोलाविणार तहसील वर .
@VasantlalNahar
@VasantlalNahar 2 ай бұрын
आपले सरकार मध्ये अर्ज केला तर चालेल का.
@arvindjoshi1300
@arvindjoshi1300 2 ай бұрын
मला श्रावणबाळ योजनेचे १५००/- मिळतात तेव्हा ह्या जेष्ठ नागरीकांना वरील योजनेसाठी अर्ज करावयला आपली मान्यता मिळेल का ?
@aaplemarathi
@aaplemarathi 2 ай бұрын
हे अनुदान वन टाईम आहे, त्यामुळे अर्ज करायला काही हरकत नाही
@AlkaDilwar
@AlkaDilwar 19 күн бұрын
असे कशे रहिवासी दाखला मिळत नाही
@MadhavNimkar-w4x
@MadhavNimkar-w4x 2 ай бұрын
आपण म्हणता आहात मुख्यमंत्री वयोवृद्ध योजना व माहिती देता आहात इन्द्र गान्धी योजनेची त्यानी ही योजना चालू केली कि नुसती घोषणा?
@ravindravilankar5647
@ravindravilankar5647 3 ай бұрын
अरे ५ महिने होवून गेलेत अर्ज केल्यावर अजून काही देत नाहित.फक्त मेसेज येतात ईकडे अर्ज पाठविला,तिकडे अर्ज पाठविला.पण पैसे बँकेत पाठविलेचा अजून पर्यंत मेसेज आला नाही.म्हणे सर्वसामान्य यांचे सरकार.
@mohangabhale5555
@mohangabhale5555 20 күн бұрын
Online process sang
@keshavpatil6524
@keshavpatil6524 2 ай бұрын
वय किती लागत
@anandadmane8565
@anandadmane8565 7 ай бұрын
निवडणूक आली आहे.... मोदी च्या जुमला चा संसर्ग आता सर्वांना झाला आहे
@yashinathgaikawad1889
@yashinathgaikawad1889 8 ай бұрын
खुपचं सुंदर अभिनंदन,
@aaplemarathi
@aaplemarathi 8 ай бұрын
🙏
@suvarnasuryawanshi7378
@suvarnasuryawanshi7378 2 ай бұрын
मुख्यमंत्री साहेब खुप गरज आहे
@mahadevkurane2813
@mahadevkurane2813 8 ай бұрын
जेष्ठ नागरिकांच्या थेट घरी शासनाचा कर्मचारी पाठवुन त्यांचे फार्म भरण्याची सोय करुन त्यांची होणारी ससेहोलपट वाचवावी.
@aaplemarathi
@aaplemarathi 8 ай бұрын
Good suggestion
@amarkuril8713
@amarkuril8713 3 ай бұрын
Ekdam barobar
@sureshhate4471
@sureshhate4471 8 ай бұрын
अर्ज कुठे करावा नमुना पाठवा
@prakashgadade9947
@prakashgadade9947 4 ай бұрын
वय वर्षे 65 ऐवजी 60 केल्यावर सर्व लोकांना फायदा होईल
@mandakinitamhankar392
@mandakinitamhankar392 Ай бұрын
फक्त पिवळे व केशरी रेशन काडवाले गरीबआहेत का आम्हाला सुध्दा मिळू दे तुमच्या योजनेचा लाभ आम्हाला पेनशन सुध्दा नाही
@manishabhatkar3258
@manishabhatkar3258 8 ай бұрын
आणी मिळतात त्याना सर्व योजनाचे फायदे,एकाच माणसाला तीन तीन योजनांचे पैसे मिळतात,पण गरज वंताना एकाही योजनेचा नाही उपयोग,प्रत्येक घरी जाऊन फाँम घ्याना भरून,सर्वानाच होईल फायदा,मग बघूया,
@aaplemarathi
@aaplemarathi 8 ай бұрын
🙏
@UrmilaArote
@UrmilaArote 7 ай бұрын
हे बघ तो ते हे सण यज्ञ का सण हे जर नवं नवं वर्ष हेणमभभ 5:03 ​@@aaplemarathi
@amarkuril8713
@amarkuril8713 3 ай бұрын
Agdi barobar
@DayalmuniTalegavkar
@DayalmuniTalegavkar 2 ай бұрын
Barober aahe
@pallavijadkar4488
@pallavijadkar4488 Ай бұрын
​@@aaplemarathimazya aai ch vay 67 aahe kuthla form bharava lagel tyasathi plzz sanga
@AlkaDilwar
@AlkaDilwar 17 күн бұрын
लाडकी बहीण योजना चा लाभ घेतला तर चालेल का
@suvarnasuryawanshi7378
@suvarnasuryawanshi7378 2 ай бұрын
सर्व जैष्ठ नगरिकना या पेंशन ची गरज आहे
@HarshadaVande
@HarshadaVande Ай бұрын
@@suvarnasuryawanshi7378 जेष्ठ नागरीकाना पेन्शन देताय आमच्या आई वडिलाना मिळत नाही
@AnitaDhawal-b5j
@AnitaDhawal-b5j 3 ай бұрын
अपत्य असेल तो कामावर नसेल तर ज्येष्ठ नागरिक अर्ज करू शकतात का? सर
@MadhukarPahurkar-u5c
@MadhukarPahurkar-u5c 2 ай бұрын
मी 65वर्षा पासुन आजि68वर्षाचा झालों पण तहसील आफीस मध्ये अर्ज स्विकारल्या जात नाही दलाल 4000रू नगदी मागणी करतात दोन तिन वेळा आफीस मध्ये यावे लागणार असे सुचवीता जेष्ठनागरीक काची गरीब व्यक्ती मागणी पुर्ण करु शकत नाही तरी मंजूर होण्यास 6ते7महीने लागतात असे सुचवीतात❤
@subhashbirari313
@subhashbirari313 2 ай бұрын
Epf पेन्शनर काय जेष्ठनागरिक नहित का ? 60 वरशा वरील असूनही त्यांना ज्येष्ठ मधे गनना होत नाही का ? सरकार ची ज्येष्ठ नागरी , याची नक्की व्याख्या तरी काय आहे, ?
@rameshkode9428
@rameshkode9428 9 күн бұрын
हे सर्व खोटे आहे nivdnu🌹prach👍आहे आम्ही बरेच अर्ज केले काहीच मिळाले नाही
@vilaskhisti4738
@vilaskhisti4738 2 ай бұрын
Ya Yojenels Utpanachi At Ahe Ka? Utapanachi Limit ,२१००० Aahe Ase Tahasil Kstyala Dangate
@VasantlalNahar
@VasantlalNahar 2 ай бұрын
तसेच वर दिलेले कागदपत्र पैकी एकच लागते का सर्व देवा लागतील.
@worldfamouslaadsaheb4390
@worldfamouslaadsaheb4390 4 ай бұрын
Jya Jya Jeshth Naagrikanche Banket Khate Aahe, Tynchya Khatavarach , Darmaha 1500 Rs Ka Pathvle Jaat Naahi
@liladharjawale8350
@liladharjawale8350 Ай бұрын
मला सुध्दा एकच मुलगा आहे त्याला नोकरी नाही मला पेशन पण नाही तरी मला याचा लाभ मिळेल का
@sanjaywarekar1491
@sanjaywarekar1491 Ай бұрын
Jestanagrik age kiti 65 ki 60
@sindhubaisonawane
@sindhubaisonawane 2 ай бұрын
मी तहसीलदार ऑफिस ला माहिती घेतली असता ते म्हणाले तुमचे एकच नावाचे रेशन कार्ड पाहिजे
@arunjadhavRajarampuri
@arunjadhavRajarampuri 5 ай бұрын
छान माहिती दिलीत धन्यवाद दादा. उत्पन्नाचा दाखला कुठं मिळेल?
@aaplemarathi
@aaplemarathi 5 ай бұрын
Thanks, उत्पन्न दाखला ऑनलाईन सेंटरमध्ये काढुन मिळेल
@arunjadhavRajarampuri
@arunjadhavRajarampuri 5 ай бұрын
@@aaplemarathi थँक यु दादा
@RekhaRankhambe-x9t
@RekhaRankhambe-x9t 7 ай бұрын
Kamgaar yojna ahey e shrm card ahey tyna tr khahi milaley nahi ani prt aata hi yojna 🙏🙏
@AnthonyGonsalves-mq7gl
@AnthonyGonsalves-mq7gl 4 ай бұрын
By raising electricity rates per unit to Rs.7, passing these schemes, it's but taking from the public and giving the same to people.
@m.d.palkar287
@m.d.palkar287 2 ай бұрын
You are repeating the points Main point is what are terms and conditions
@aaplemarathi
@aaplemarathi 2 ай бұрын
Ok
@subhashvichare2425
@subhashvichare2425 3 ай бұрын
हे खोटे आहे. १५००/ रूपये नाही तर केवळ ६००/ रूपये मिळतात
@aaplemarathi
@aaplemarathi 3 ай бұрын
कोणत्या जगात आहात
@gururajmokashi2147
@gururajmokashi2147 8 ай бұрын
What are the conditions?
@shalinimokal6983
@shalinimokal6983 2 ай бұрын
आम्हाला फक मुलगा आहे आम्हाला पेन्शन मिळेल का?
@latapatil9500
@latapatil9500 2 ай бұрын
केवढे कागद मागतात एवढे कुठून आणायचे कोणाचे मुलं देतात पैसै तुम्ही तरी देताना आई वडिलांना एवढे कागद का मागतात लोकांना उगाचच त्रास देतात
@sanjayavaghade417
@sanjayavaghade417 2 ай бұрын
श्रावण बाळ योजना बंद केली
@aaplemarathi
@aaplemarathi 2 ай бұрын
Suru aahe
@ShivajiShelar-r6s
@ShivajiShelar-r6s Ай бұрын
मुले असलेला ज्येष्ठ नागरिक ना ह्या योजनेचा फायदा मिलतो का जे सांगितले का नाही
@sopanjagtap4799
@sopanjagtap4799 8 ай бұрын
Jyana rs. 500, 1000 pension Eps 95 pramane milte te lok ya sarkari pendioncha labh gheu shaktat ka yache spasti karan dyave hi vinanti
@kishorsinhs.thakur4342
@kishorsinhs.thakur4342 8 ай бұрын
Good information
@aaplemarathi
@aaplemarathi 8 ай бұрын
Thank you
@dilipghate6911
@dilipghate6911 8 ай бұрын
गरिबांना हि योजना लागू च नाहि,, सरकारी कर्मचारी च गरिबांना वंचित ठेवतात,,, काय फायदा या योजनेचा,,, धू तुमच्या योजनेवर,,, सब के सब चोर है
@aaplemarathi
@aaplemarathi 8 ай бұрын
पात्र असल्यास लाभ घ्यावा
@gautampagare358
@gautampagare358 8 ай бұрын
जे संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी आहेत त्यांना ही योजना लागू होते का
@krishnapawar7194
@krishnapawar7194 3 ай бұрын
लोकाना अशा प्रकारे उदार पणे पैसे वाटप केले तर लोक आळशी होतील व याचा भार इनकम ट्याक्स भरणारे पडेल कृपया याचा विचार व्हावा असे वटते
@RekhaRankhambe-x9t
@RekhaRankhambe-x9t 7 ай бұрын
Ani go mhilana shilai mshin dya asey khi tri jo bgu udoyg hoil
@BhaiSahabbhoukalhai
@BhaiSahabbhoukalhai 3 ай бұрын
Ani vayacha purava lagato ki nahi
@alkaishware4214
@alkaishware4214 3 ай бұрын
Age. Limit. Kay. Ahe
@gajanandeshmukh7318
@gajanandeshmukh7318 8 ай бұрын
Jyest nagrik kiti vayacha tharto? Apang +Jyest =lab. ..kiti?
@maheshdhomane
@maheshdhomane 8 ай бұрын
सरकारी कर्मचाऱ्यांना, जेष्ठ नागरिकांच्या घरी पाठवून त्यांचे फॉर्म व दाखले बनवून द्यावेत . जेष्ठ नागरिकांना तहसीलदार कार्यालयात फेऱ्या मारायला लागणार नाहीत नाहीतरी सर्वे करायला ते येतात ना
@manishabhatkar3258
@manishabhatkar3258 6 ай бұрын
बरोबर आहे, फेऱ्या मारून जीव जातो,
@amarkuril8713
@amarkuril8713 3 ай бұрын
Agdi barobar
@rafiksakharkar4974
@rafiksakharkar4974 7 ай бұрын
हा २०२४ निवडणूकांचा फार्स तर नाही?
@bapatvaijayanti7871
@bapatvaijayanti7871 Ай бұрын
On Line अर्ज दाखल करुन घेतला जातो का?
@AmrutaChakole-kd3kx
@AmrutaChakole-kd3kx Ай бұрын
Bpl rashan kard pahije ky yachasati
@manohartawade7081
@manohartawade7081 2 ай бұрын
अर्धवट माहिती.
@rajendrapalsokar5621
@rajendrapalsokar5621 2 ай бұрын
सरकारी काम सहा महीने वाट पहा फक्त घोषणा खरतर ह्या सरकारी काम दिरंगाईबद्दल दहावी वेतनवाढ देण्यात यावी कमीत कमी ह्याचे समाधान होईल ऊपाशी आहेत बिचारे
@bhaushinde7493
@bhaushinde7493 2 ай бұрын
Sarkari paishawar sarwa nagrikancha adhikar mate milanyasathi sarkar tijoritun sukadi watap rajyatil pratek nagrikache khatyat jama kara sarakhi rakkam nahi tar mantrachya malkicha paisa nahi band kara sukadi watap
@pravindudhal6757
@pravindudhal6757 4 ай бұрын
ज्येष्ठ व विधवा आपला उदरनिर्वाह कशी करू शकतात अपंगांचा कधी विचार केला का अपंगांना पण त्यांच्याच कॅटेगरीत बसवले आहे जे काही करू शकत नाहीत त्यांना पंधराशे रुपये काय होणार या महिन्यासाठी
@darshanpatil4739
@darshanpatil4739 4 ай бұрын
Ekanathji shined maharashtra jestnagrik kon kiti aahet he sarkar aakdewari nusar tumhala changlich mahit aahe takt tyancha bank account no gheun parspar banket amount jama Karavi modi pramane fekafeki karu naka ,aani jantela murk samju naka,❤❤❤ 5:15
@amarkuril8713
@amarkuril8713 3 ай бұрын
Ho na kiti sadh aahe,sarkar kade sarva record aahe,mag kashala form bharayla lavta
@arjundumbre6715
@arjundumbre6715 2 ай бұрын
On line असेल तरच उपयोग आहे अन्यथा useless. कारण सरकारी कार्यालयातील कामकाज पद्धती.
@vinoddeshpande2296
@vinoddeshpande2296 4 ай бұрын
White Ration card senior citizens la applicable aahe ka. ❤❤❤❤❤❤❤❤❤😂😂
@SanchitaGosavi-bv4lw
@SanchitaGosavi-bv4lw 3 ай бұрын
अपंगाचि पेशन बरोबर जेष्ठ. नागरिकाचि पेशन हि मिळू. शकेल का. एक दम. दोन. पेशन मिळेल तर. अपंगाचे. बरे होईल अपंगाना महिन्याला 1500रपये भेटतात तर जेष्ठ नागरिकांना. महिन्याला 3000ळरूपये भेटतात. असे जर. बघायला. गेले तर अपंगाचे वय 60वर्ष आहे. व तो. अपंग. आहे. त्या माणसाला. दोन्ही पेशन हि. मिळाली पाहिजे
@trimbakangal634
@trimbakangal634 8 ай бұрын
उत्पन्न.मर्यादा...कीती..हे.सागावु
@nanasahebtupe
@nanasahebtupe Ай бұрын
Age?.
@subhashvichare2425
@subhashvichare2425 3 ай бұрын
कृपया या दोघांचे फोटो दाखवू नका
@IYDARK94-GAMING_69
@IYDARK94-GAMING_69 2 ай бұрын
मतांसाठी महाराष्ट्र कंगाल करू नका
@RajugPendker
@RajugPendker 2 ай бұрын
डिटेल माहिती दिलेली नाही ज्येष्ठ नागरिक वय व अटी व्यवस्थित सांगितलेले नाही
@Jayashree-b2k
@Jayashree-b2k 8 ай бұрын
Aaj praynt. ekhi. Savalt. Milali. nahi fakat bolat. Astat baki. Nahi ata yetiki
@bharatichogle1459
@bharatichogle1459 4 ай бұрын
मला पैसे पाहीजे 🙏🙏🙏🙏🙏🙏
@amarkuril8713
@amarkuril8713 3 ай бұрын
Sadhya fake ekun dhyan,
@Narharigurav
@Narharigurav 4 ай бұрын
जेष्ठ नागरिक याचे वय किती वर्ष लागते सर्व सांगितले पण जेष्ठ नागरिक या साठी वय कुठून अट नाही सांगितल
@aaplemarathi
@aaplemarathi 4 ай бұрын
65 वर्षे
Elza love to eat chiken🍗⚡ #dog #pets
00:17
ElzaDog
Рет қаралды 22 МЛН
風船をキャッチしろ!🎈 Balloon catch Challenges
00:57
はじめしゃちょー(hajime)
Рет қаралды 36 МЛН
ЗНАЛИ? ТОЛЬКО ОАЭ 🤫
00:13
Сам себе сушист
Рет қаралды 4,1 МЛН
😜 #aminkavitaminka #aminokka #аминкавитаминка
00:14
Аминка Витаминка
Рет қаралды 2,8 МЛН
Elza love to eat chiken🍗⚡ #dog #pets
00:17
ElzaDog
Рет қаралды 22 МЛН