लोकांची दिशाभूल करू नका. ह्यामध्ये सगळेच जेष्ठ नागरिक नाहीत. तर 80 वर्षं किंवा त्या वरील जेष्ठ नागरिक आहेत. सगळ्यांनाच घाबरवून सोडू नका.😮😮😮
@vinayaksawant6285Ай бұрын
बातमी सत्य असेल तर वर्तमान पत्रात छापून यू द्या मग विश्वास ठेवता येईल. धन्यवाद
@latachaudhari2220Ай бұрын
सरकारला विचारल्याशिवाय उपसुंभगीरी😅
@SahebraoDeshmukh-z9uАй бұрын
@@latachaudhari2220 ok
@hrudayinishinde111Ай бұрын
फेक न्यूज
@santoshm63Ай бұрын
आतापर्यंत किती जीआर वर्तमानपत्रात सरकारने दिले आहेत
@dattatraynatu6669Ай бұрын
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्रास दरणे चालू आहे. आधार कार्ड व पॅन कार्ड योग्य तो पुरावा घेऊनच दिलेले आहेत कदाचित ही बातमी खोटी सुद्धा असू शकते
@radhakishantengse728324 күн бұрын
सरकारवर आमचा पूर्ण विश्वास आहे .माझं वय 71 . सरकारचा निर्णय योग्यच असतो तो स्वागतार्हच आहे .चांगला निर्णय, स्वागत आहे.
@krishnachalke9523Ай бұрын
आधार कार्ड काढून टाकले ही चांगली गोष्ट आहे.कारण अंगठ्याचा ठसा या वयात स्पष्ट येत नसल्याने या ज्येष्ठांना बराच वेळ ताटकळत उभे राहावे लागते.इतर पुरावे आहेतच. सरकारला धन्यवाद!
@ShirishDhande-gr4ot11 күн бұрын
अति ज्येष्ठ नागरिकांसाठी आधार कार्ड ग्राह्य धरले जाणार नसताना "ज्येष्ठ नागरिकांची दिशाभूल करणारं" हे पोस्ट आहे
@jayendramantri9451Ай бұрын
लोकांना व्यवस्थित खरी माहिती द्या,टायटल एक व बातमी एक असे करू नका,ही विनंती आहे.
@shankarpachupate2741Ай бұрын
फक्त त्रास देण्याचा प्रयत्न आहे आहे हा.
@atmaramkudalkar539212 күн бұрын
जन्म तारखेच्या नोंदी वरुनच कर्मचाऱ्याला निवृत्त केलं जातं. ही नोंद पेन्शन कार्यालयाकडे असते.मग परत दाखला देण्याची काय गरज?
@shahiruttamraomhaske4138Ай бұрын
खोटी बातमी वाटत आहे हि....
@nandlalshah2211Ай бұрын
Thank you for your Good updates on Aadhar card ♦️.
@anilrege8991Ай бұрын
मी एकोणचाळीस वर्षे एयरलाईन्स मध्ये नोकरी करून वरिष्ठ प्रबंधक पदावरून निवृत्त झालो. आम्हाला टण टण टण पेन्शन, म्हणजे पेन्शन मिळत नाही. आधार कार्डाचा आम्हाला तसाही कांही उपयोग नाही. कारण वयाच्या दाखल्यासाठी पॅन कार्ड, जेष्ठ नागरिक कार्ड, एयरलाईन्स चे ओळखपत्र अशी डॉक्युमेंट आहेत. आधार कार्ड रद्द करा अथवा आणखी कांही. एक गोष्ट निश्चित आहे. पेन्शन नसलेल्या जेष्ठ नागरिकांची अवस्था ही जहाजावरून समुद्रात पडलेल्या माणसासारखी आहे. तो बुडणार हे नक्की. आधार किंवा विनाआधार.
@Kalpshi-i4bАй бұрын
ही बातमी फेक आहे
@narayanhampe633427 күн бұрын
काय उपयोग आहे रेशन कार्ड बंद केले आता आधार कार्ड बंद केले केरोसीन बंद केले सामान्य माणूस जगणं महा कठीण करून ठेवले आहे एक जी, खरं, आयुष्य संपवणार काय चाललंय कळत नाही 😮😢😂😅
@dilippandit696624 күн бұрын
लोकांनी कीती कार्ड सांभाळायची एकदाच ठोस नीर्णय घेणे
@SupduBaviskar21 күн бұрын
Ooooooooo9o9oo
@gopinathpatil755521 күн бұрын
खोटी बातमी.जेष्ठ नागरिक नं.1
@prakashdasare6566Ай бұрын
सरकारी कर्मचाऱ्यांच सेवा नोंदणी पुस्तक असते तसेच निवृत्ती वेतन पुस्तकामध्ये जन्मतारखेची नोंद असते म्हणजे जन्माची नोंद ही नियुक्ती वेतन पुस्तकात असतेच सेवा नांदणी पुस्तकाची पहिल्या पानावर कर्मचाऱ्याच्या जन्म तारखे पासून जन्म ठिकाण राहण्याचे ठिकाण याबाबतची माहिती दिलेली असते
@kaitanmain1653Ай бұрын
सेवा पुस्तक शासनाकडे जमा असते.निवृत्तीनंतर ठराविक कालावधीनंतर नष्ट केले जाते.८० वर्षांचा वृद्ध तो पुरावा कुठून मिळवणार?
@ravindrabora1819Ай бұрын
माहिती दिशाभूल करणारी भासते आहे.
@GorakshanathKharatАй бұрын
सरकार का gr जाहीर करावा लागतो असे वाटते हसावे की रडावे हेच आपले आयुष्य अपूर्ण अनुदिनी अस्वस्थ आहे
@sejalsawe7624Ай бұрын
सरकारचे डोके खरोखर thikanyavr नाही. एकीकडे पैसे वाटत सुटलेत आणि दुसरीकडे ज्येष्ठ नागरिकांना त्रास देताहेत.😮
@s.bnalawade699Ай бұрын
@@sejalsawe7624 बात मीच खोटी आहेत
@savitrisutar6758Ай бұрын
आता वयस्कर माणसांना ञास होणारं तर
@pritiachrekar8655Ай бұрын
Absolutely right Mostly kitne old people ka janam Ghar Mai huva hoga, ya education huva nahi tho na birth ka dhakla, na school ka dhakla hoga
@Kalpshi-i4bАй бұрын
फेक न्यूज आहे
@atul587 күн бұрын
पूर्णपणे चुकीचे विधान.
@bhaugadekar7792Ай бұрын
जर असे आधार कार्ड बंद केले तर सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या कडे दुसरा जनमदाखला असेल च असेल असे कशावरून? वय 80 असलेल्या व्यक्तीकडे पूर्वी दुसरी कोणती नोंद असू शकते? त्यावेळी सर्वच महिला घरीच प्रसूत होत असत. मग अशिक्षित वर्ग जास्त होता.त्यामुळं नोंदी असतीलच असे नाही. मग असा पुरावा नसेल तर निवृत्ती धारकांना त्यांचे निवृत्ती वेतन मिळणारच नाही का? सरकारला काय अशा नागरिकांचे पैसे बुडवायचे आहे का? अशा प्रकारे ही दुरुस्ती आणि कायद्यातील बदल हा फक्त नागरिकांचे पैसे बुडवणे हाच तर हेतू नाही ना? कितीही वयाचा ज्येष्ठ नागरिक ठेवी ठेवायला आला तर त्याची ठेव ताबडतोब स्वीकारली जाते. मात्र काही कारणानं किंवा मुदतीनंतर पैसे काढताना बँक त्यांना सर्व पुरावे मागत असते. त्याशिवाय त्यांना पैसे मिळत नाही. त्यांचेच पैसे त्यांना मिळत नसेल तर अशा योजना या फसवणूक करण्यासाठीच आहेत असेच वाटते.
@pravinmhatre7881Ай бұрын
@@bhaugadekar7792 shakyata naakaarta yet nahee ase vaatte. Modi hai tho sub mumkin hai asech bollave laagel
@kiranasАй бұрын
@@bhaugadekar7792 एकदम बरोबर. आले राजाजीच्या मना.. आधार देताना सर्व बघून दिले नाही आणि त्यात काही घोटाळा झाला आहे का? तसे असेल तर आधार कार्ड वरच प्रश्न उभा राहतो
@ashokthakare3488Ай бұрын
आधार,लिंक याच्या सोबत त्याच्या सोबत करणे व्यतीरीक्त शासनाकडे काही ही काम दिसत नाही,काय मुर्खपणा आहे हा ... यांच्यासाठी लोक काम, धंदा सोडून ब्यांकामध्ये विनाकारण गर्दी करीत आहेत ब्यांकेतील कर्मचारी सुध्दा व लोक सुद्धा हैराण परेशान आहेत.
@ParshuramChavan-pz2fy29 күн бұрын
@@ashokthakare3488 शासन फक्त सामान्य जनतेची दिशाभूल करीत आहे अति दुर्बल दिव्यांग यांना यांच्या काळात त्यांच्या हक्काचे शासनाकडील पैसे न मिळाल्यामुळे दिवाळी साजरा करता आली नाही याची यांना अक्कल नाही आणि गांभीर्यही नाही
@prakashkurkute12Ай бұрын
युट्यूब फक्त पैसे कमवण्याचे साधन बनले आहे, यावरील कोणत्याच माहितीवर विश्वास ठेवावा असे वाटत नाहि.
@krishnasprabhu9713Ай бұрын
माहिती अपूर्ण आहे. हा नियम लागू असलाच (व्हिडिओ मध्ये म्हटल्या प्रमाणे) तो 80 वर्षा वरील जेष्ठ नागरिकांसाठी चा आहे. सर्वांसाठीचा नाही.
@arjundumbre6715Ай бұрын
हा GR फक्त ८० वर्षावरील जेष्ठ नागरिकांसाठी आहे. तरीही महाराष्ट्र शासनाच्या लिंक वर जाऊन हा GR चेक करता येईल. फेक आधार कार्ड अनेक लोक बनवतात. म्हणून कदाचित हा निर्णय झाला असावा. पण इतर कागदपत्रे आहेत त्यातील एक जवळ बाळगावा. जसे मतदान कार्ड. ड्रायविंग लायसन्स. बाकीच्या कागदपत्राची गरज नाही.
@ushashanbhagshanbhag5453Ай бұрын
मग वयाचा पुरावा म्हणून काय द्यावे?जी कागदपत्रे सांगितली आहेत, ती कागदपत्रे आणायला कुठे जायचे? आता काय ८० वर्षांवरील नागरिकांनी ह्या कार्यालयाच्या फेऱ्या मारायचा का? निष्कारण लोकांना त्रास.
@darshanarts5947Ай бұрын
८0 वर्ष झाले की स्वेच्छामरणाचा पर्याय द्यावा विनंती
@madankoli6262Ай бұрын
अगदी बरोबर🎉🎉🎉
@csuryavanshi5976Ай бұрын
सरकारची परवानगी कशाला मागता? गुन्हा असेल तर असेल, पण नंतर तुम्हाला कोण काय करणार?😮
@Gar391Ай бұрын
Fake news
@PK-oi7jvАй бұрын
शासनाची पण कमाल आहे !!! जेष्ठ अति जेष्ठ व्यक्ती कडे जन्माचा कोणताही अधिकृत पुरावा सापडणे मुश्किल आहे. पुर्वी च्या काळी शाळा मास्तर विचारतो म्हणून जे काही मनाला येईल तो वार किंवा तारीख सांगायची त्याची नोंद शाळेत टी सी वर असायची. किंवा एखाद्या गुरुजी ला पत्रिका करायला सांगून अंदाजानुसार जन्माची तारीख वेळ निश्चित केली जात होती. आणि तीच पुढे कायम रेकॉर्ड ला यायची. ग्रामीण भागातील आईवडिलांना च निश्चित तारीख सांगू शकत नव्हते. मग आता त्या माणसाच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात कशाला हा डोक्याला ताप 😅
@eknathmore5879Ай бұрын
अशा प्रकारचे कोणतीही न्यूज अथवा बातमी आलेली नाही. रद्द करण्याचे कारण काय तेही सांगितले नाही.
@MahitiMediumАй бұрын
Video खाली शासनाचा GR, भविष्य निर्वाह निधी आणि UIDAI चे परिपत्रक यांची लिंक दिली आहे
@sspurandareАй бұрын
Thanks for update.
@MahitiMediumАй бұрын
Always welcome
@Gar391Ай бұрын
Fake news
@ashokkolhe5114Ай бұрын
मृत्यूच्या दाखल्यावर ची तारीख तरी खरी मानणार की नाही ? का त्या साठी रांगेत उभे करणार ?
@ashratkhot2927Ай бұрын
Tya war gst lagli aahe
@Promod_GАй бұрын
'आधारकार्ड हा एक नंबर आहे' असं प्रतिपादन संसदेतही सरकारतर्फे मागेच देण्यात आले आहे. सरकारी योजनांसाठी ओळखपत्र अशी याची ओळख आहे. पूर्वी यांचा उपयोग रहिवास प्रमाण म्हणून सरकारी बँका घेत नव्हत्या.
@nanapatil6125Ай бұрын
बरोबर आहे मी कितीतरी लोकांना पाहिले आहे ज्यांचे वय आधार कार्ड वर जास्त दिलेले आहे बहुतेकाचा सीवील हॉस्पीटल वयाचा दाखला सुद्धा खोटा असतो कारण लोक वय जास्त सांगतात डॉक्टरांना व ज्यांचे वय कमी ते चिरीमिरी देऊन जास्त वयाचा दाखला घेतात .
@mahipatikashid2886Ай бұрын
नक्कीच हा जेष्ठ नागरिकाना त्रास वाढविण्याचा प्रकार आहे.लोकाना १०%चा लाभ मिळू नये यासाठी.राजकीय लोकांना हा नियम लावा
@murlidharmahajan5076Ай бұрын
सत्यता. किती. आहे.
@MahitiMediumАй бұрын
हिडीओ खाली डिस्क्रिप्शन बॉक्स असतो त्यात शासनाच्या GR ची आणि परिपत्रकांची लिंक दिली आहे. कृपया खात्री करुन घ्यावी
@payja7953Ай бұрын
काहीतरी गडबड वाटते आहे. वेळ जात नाही म्हणून बसल्या बसल्या कार्यालयामध्ये अशी सर्कुलर काढून लोकांना घाबरून सोडणे बरोबर नाही.काहीही😂
@RajaniGhaturleАй бұрын
जनतेच्या हिताचं काम कमी कागदी घोडे अधिक बदल करून जनतेला त्रास देऊन वेळ वाया घालवीत आहे
@pramodkulkarni1646Ай бұрын
अर्थवट माहिती देऊ नये. हा फक्त आधार कार्ड पेन्शन 80 वर्ष पेक्षा जास्त वय असलेल्या साठी आहे उगाच जेष्ठ नागरिक म्हणू नये व भीती पसरवू नये
@ShravanPChaudhariसोनवणेАй бұрын
जेष्ठ नागरिकांना नाहक त्रास देवु नये किंवा दिशाभुल करू नया अन्य था चुकीच्या बातम्या वर कानून कायदेशीर इलाज केला जाईल .
@MahitiMediumАй бұрын
हिडीओ खाली डिस्क्रिप्शन बॉक्स असतो त्यात शासनाच्या GR ची आणि परिपत्रकांची लिंक दिली आहे. कृपया खात्री करुन घ्यावी
@s14546Ай бұрын
ऐशी वर्षा वरील लोकां आताआधार कार्डा ऐवजी ड्रायव्हिंग लायसन्स हा ओळखपत्र म्हणून वापरता येणार आहे पण अशी वर्षा वरील लोकाना ड्राइव्हिग लायसन्स दिले जातच नाही
@sureshchavan7564Ай бұрын
दुसरे काही काम नाही असे वाटते.
@sudhirtelang7574Ай бұрын
It's removed because above 80 super senior citizen finger print is not reliable, not matching or were not giving exact identity.
@deepalig2081Ай бұрын
@@sudhirtelang7574 iris scanning is also done
@rohinidhopavkar2728Ай бұрын
Dhanyawad
@ranjeevan12Ай бұрын
Sarkar che Doke thikanawar aahe ka.
@Cnj310Ай бұрын
काय तर्क आहे काही समजत नाही 80वर्षाच्या खालील लोकांना आधार कार्ड चालते.
@suhaspandit4640Ай бұрын
आई ९१ वर्षांची, कुटुंब वेतन मिळायचं आहे. तिनी कधी नोकरी केली नाही. तिच्या कडे ना ड्रायविंग लायसन्स, ना या वयात कुठली विमा पाॅलिसी. तिनी जन्म तारखेचा दाखला कोणता द्यावा ? बॅंकेचे प्रमाण पत्र ते कशाच्या आधारावर देतील ? कोणी खुलासा करू शकेल का ?
@RGM9Ай бұрын
@@suhaspandit4640 अगदी बरोबर.
@vilasraochandanshive1285Ай бұрын
तुम्ही तुमच्या आईचे आधार कार्ड बनविताना जन्म तारखेच्या पुराव्यासाठी कोणते document सादर केले होते?
@reeta95Ай бұрын
@@suhaspandit4640 तालुक्यात जाऊन वयाचा दाखला मिळेल
@milindjoshi1145Ай бұрын
सर ८० वर्षे व वरील नागरिकांचे आधार कार्ड चालणार नाही असे स्पष्ट करा म्हणजे इतर नागरिक घाबरून जाणार नाही.जी माहिती देता सर्व स्पष्ट सांगून द्या
@smitaghia443Ай бұрын
Jarassment to sr.citizens directly..they cant go again and again to offices..
@rameshkavade2313Ай бұрын
काय सांगीतले ते त्याला पण कळल नसेल. कशाचा पण व्हिडिओ बनवतोय.
@kishorsawant7033Ай бұрын
बरे आहे ना. फक्त आधार ऐवजी इतर पुरावे चालतील.
@sumeetushire6269Ай бұрын
जेष्ठ नागरिकांना रस्त्यावर गोळ्या घालण्यात येतील....असा आदेश काढू नका.. म्हणजे बरं होईल. केंव्हा काय आदेश काढतील याचा आता भरोसा राहीला नाही.
@manoharjamkar4860Ай бұрын
यातून ज्येष्ठ नागरिकांचे काय भल होणार ' त्यांना कामाला लावताय काय ?
@manoharwanare2158Ай бұрын
शासकीय अधिकारी यांनी सारे नियम धाब्यावर बसवले कारण तुम्ही राजकीय नेते मंडळी
80 वर्षापेक्षा कमी वयाच्या नागरिकांना आधार कार्ड पुरावा म्हणून वापरता येईल असा त्याचा अर्थ निघतो. कारण 80 पेक्षा अधिक वयाच्या नागरिकांसाठी ते परिपत्रक आहे असे दिसते. जर 80 पेक्षा कमी वयाच्या नागरिकांना आधार कार्ड पुरावा चालू शकत असेल तर त्यापुढील नागरिकांना चालणार नाही यामागे कोणते तर्कशास्त्र आहे हे कळत नाही. अजब सरकार!!!अजब तर्कट???
@kaitanmain1653Ай бұрын
ठीक आहे.इतर टोपलीभर पुरावे आहेत ना? अति जेष्ठ नागरिकांनो गोंधळून जाऊ नका.😅
@taranathrege16427 күн бұрын
सरकारला सिनीयर सिटिझन्स का संपवायचे आहे असे दिसते. त्यांचे जेवढे हाल होतील तेवढ करायच ठरवल आहे.
@smitaraneАй бұрын
म्हणजे काय???
@pravink4793Ай бұрын
Aadhar card is proof of identity & not proof for date of birth. This has been known from day one.
@kundashendye2797Ай бұрын
❤ माझी फॅमिली पेन्शन आहे मी वृद्धाश्रमात रहाते वयाचा दाखला जी थे शिक्षण झाले सिथून l दिला आहे वय ८५ आहे काय करायचे सांगा माझा पत्ता पेण तरण खोप स्नेहा ग ण असा आहे मला ऊत्तर हवे आहे तरण खोप स्नेहागण वृद्धाश्रम कुन्दा शै डे असा आहे 🙏🏼🙏🏼🎉😅🎉
@umeshsalvi8102Ай бұрын
८० वर्षावरील जेष्ठ नागरिकां साठी च आहे! सर्व जेष्ठ नागरिक नाही!
@ramakantvadje9216Ай бұрын
आभारी 🙏
@jayashreebhuvad2429Ай бұрын
व्हिडिओ तयार करून ते जबरदस्त जाहीरात करून ते जबरदस्तीने ऐकायला लावणे आ णी पैसे मिळवणे हा धंदा आहे.
@MahitiMediumАй бұрын
हिडीओ खाली डिस्क्रिप्शन बॉक्स असतो त्यात शासनाच्या GR ची आणि परिपत्रकांची लिंक दिली आहे. कृपया खात्री करुन घ्यावी
@laxmankshirsagar-zd3pzАй бұрын
Private कंपनी madhe kaam करणाऱ्या लोकांना kahi लाभ nahi. 10% increase fakt govt एम्प्लॉयीड sathi
@sachinrajgure8490Ай бұрын
तसंही आधार क्रमांक हा गणक क्रमांक आहे...तो परिपूर्ण पुरावा नाही... शेवटी जन्म प्रमाणपत्र महत्त्वाचे....
@prashantpadawe1533Ай бұрын
आहो पण नक्की कारण काय ते सांगितलं नाहीच....😂😂😂😂
@MahitiMediumАй бұрын
व्हिडीओ पूर्ण पाहिला तर समजेल साहेब GR का आला आहे
@arunjoshi6825Ай бұрын
ह्या श्रेणी ला अति ज्येष्ठ नागरिक म्हणतात!
@manishhiremath4327Ай бұрын
ही न्युज कोणत्या पेपर मध्ये आली आहे
@kailassonawane4913Ай бұрын
पेंशन साठी नाही ही चुकीची माहीती आहे
@dilipjoshi4707Ай бұрын
जेष्ठ नागरिक का म्हणता? अति जेष्ठ म्हणाना.
@user-qi3gz5m29927 күн бұрын
आधारकार्ड सुरू करून जेष्ठ नागरिकांची कोंडी सरकारने केली आहे यात ज्येष्ठ नागरिकांचा काय दोष दोषी सरकार आहे आधारकार्ड चालू केले
आधार कार्ड बनवतांना जन्म तारखेचा दाखला, एड्रेस प्रूफ आमचे कडुन घेतले नाही आम्ही सांगीतलेली तारीख त्या वर टाकली आहे अर्थात आम्ही चुकीची तारीख सांगीतली नाही व एड्रेस साठी वोटर कार्ड दाखविले 😂😂😂😂
@banwarilalsharma3323Ай бұрын
यदि आधार कार्ड पर दी हुईं जन्म तिथि को मान्यता नही तो फिर आधार कार्ड पर जन्म तिथि का कोलम ही क्यों रखा गया.
@shankarpachupate274129 күн бұрын
बुध्दी भ्रष्ट झाल्याचे संकेत वाटतात,
@RajanRane-f8jАй бұрын
मग काय दाखवायचं ????????????
@vijayasamant6830Ай бұрын
मग आता वयाचा पुरावा दाखवण्यासाठी वरिष्ठ नागरिकांनी काय पुरावा दाखवावा!
@surekhapereira7004Ай бұрын
आधार कार्ड वापरायचे नाही मग सिनियर सिटिझन card वापरायचे का?
@MukhtarAhmedHasanАй бұрын
Sarkar la ushira aqqal yete
@rupalijadhav26004 күн бұрын
🙏❤❤❤❤
@babannaik8479Ай бұрын
हा सर्व वेडयाचा बाझार आहे, व वेळोवेळी या बाझार असुन लबाडी करणारे करणारच व करतात सुद्धा मग हे काय आहे ,?
@pradeeptrupkane9750Ай бұрын
Pention तर वाचलेच नाही
@anaokar9Ай бұрын
निव्वळ बकवास. हा GR फक्त ८० वर्षांवरील जेष्ठ नागरीकांसाठी आहे. पण असे भासविले जात आहे, की जणु तो ६० वर्षांवरील सर्व जेष्ठ नागरीकांसाठी आहे. GR चा अर्थ समजण्याची यांची कुवत समजली.
@makarandmarathe8331Ай бұрын
अतिशय खोटि बातमी फालतू बातमी देऊ नये
@MahitiMediumАй бұрын
शासनाचा GR, EPFO चे आणि UIDAI चे परिपत्रक तिघांची लिंक व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शन मधे दिल्या आहेत. कृपया त्यावर क्लिक करून खात्री करुन घ्या.
@shrivatsakulkarni8710Ай бұрын
अर्धबट माहिती. 80 वर्ष पूर्ण झाल्याच्या दाखल्यांच्या यादितून आधार कार्ड वगळण्पात आले असावे!
@MahitiMediumАй бұрын
व्हिडीओ पूर्ण बघितला तर पूर्ण माहिती मिळते
@rameshshankpal5057Ай бұрын
I think its fake... Pl post GR of Govt
@nageshtendolkar4588Ай бұрын
Shame on chor chandal govt
@sangeetarao4586Ай бұрын
Senior citizens na ajun trass.
@Bsk52Ай бұрын
Lokana traas dyaycha, sukhane jagu dyaych nahi.
@ratansingkhachkad543325 күн бұрын
हे आधीच कां अनिवार्य कां केले नाही.? आत्ताच कां झकमारली ?डोकं ठिकाणावर आहे की नाही.
@RohitThakur-fh3zxАй бұрын
80 वर्ष आणि त्यावरील पेन्शन धारकांसाठी आहे.
@deepakkale776Ай бұрын
कुटुंब निवृती धारकांसाठी आहे हा GR
@shridharthakur4177Ай бұрын
मूर्खपणाचा कळस आहे! आधीही त्यावरच छापलं होते की नागरिकत्वाचा पुरावा नाही!!खरं इतकंच की जो नंबर आहे तो तुमचाच युनिक नंबर आहे बाकी काहीच खरं नाही.पण वाईट हे आहे की ते सुद्धा परत परत अपडेट करा म्हणतात.हा कशासाठी आहे?तर वय वाढत जाते व फोटो जुना होत जातो म्हणून.
@jaysingshinde7182Ай бұрын
जनतेची दिशाभुल,करू नका सत्य काय ते सांगा उगाच वयस्कर लोकांचेशाप घेऊ नका चांगले ते सांगा
@MahitiMediumАй бұрын
हिडीओ खाली डिस्क्रिप्शन बॉक्स असतो त्यात शासनाच्या GR ची आणि परिपत्रकांची लिंक दिली आहे. कृपया खात्री करुन घ्यावी
@govindborkar9191Ай бұрын
माझ्या पेक्षा दहा वर्षे लहान असलेली मंडळी अर्धा तिकीट तर काही ७५वर्षाचि फायदा फुकट चंबु बाबुराव आहेत त्यांना लगाम घातला जाणे आवश्यक आहे
@pramodkulkarni1646Ай бұрын
अजिबात शेअर करू नये अर्थवट माहिती आहे
@AshokPatwardhanАй бұрын
सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? असा प्रश्न पूर्वी लोकमान्य टिळकांनी कोर्टात विचारला होता. डझनवारी वेगवेगळी कार्डे नागरिकांना तयार करून घ्यायला आणि वापरायला लावण्यापेक्षा एकच कार्ड सर्व केंद्रीय आणि राज्य स्तरावरील उद्देशांसाठी का जारी केले जात नाही? इन्कम टॅक्ससाठी पॅन कार्ड, ओळखीचा पुरावा आधार कार्ड, बसच्या पासासाठी वेगळे आयडेन्टिटी कार्ड असले छचोर चाळे म्हणजे दात कोरून पोट भरण्यासारखे किरकोळ उत्पन्न कमवायचे मार्ग बंद व्हायला हवेत.
@smitamankame9933Ай бұрын
हा माणूस खोटं बोलतोय असे असते तर पेपर मध्ये आले असते हल्ली रीळ बनवण्याचा जोरात धंद्या चालू आहे त्याचे पैसे मिळतात सरकारने यावर बंदी घातली पाहिजे ह्याचा सर्वांनी निषेध केला पाहिजे
@MahitiMediumАй бұрын
व्हिडीओ खाली डिस्क्रिप्शन बॉक्स असतो त्यात शासनाच्या GR ची आणि परिपत्रकांची लिंक दिली आहे. कृपया खात्री करुन घ्यावी
@suryakantjadhav6182Ай бұрын
खरेच जेष्ठ नागरिकांना सर्वच सांभाळता येत नाही एक तर त्यांचे वयोमानाने हात पूर्ण शरीर थर थरात असतात तेव्हा जेष्ठ नागरिकांना मदत करावी ही विनंती
@vinaykapadnis5366Ай бұрын
तर मग आधार कार्ड काढते वेळी जन्माचा दिला मागूनये
@sudhirrangdal8563Ай бұрын
Ok👍
@सुर्यरावसुर्यरावАй бұрын
मुळात मोदीच्या काळात आधारकार्ड एक अवघड दुखने झाले आहे.